SCTवैदीक-डाळींब शेतीत 7.5 लाखांचे उत्पन्न अपेक्षा असताना प्रत्यक्षात 15 लाख मिळाले💰गाव झाले चकित‼️

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • सॉईल चार्जेर टेक्नॉलॉजि वैदिक अधिक माहिती साठी संपर्क - 8669200220/1/2/3/4/5/6/7/8/7030772605/06/07/08/09/10

Комментарии • 60

  • @amarapliwaval642
    @amarapliwaval642 2 года назад +4

    वैदीक मुळे क्वालिटी छान आहे त्यामूळे शेतकरी हा धनवान

  • @anilraskar7265
    @anilraskar7265 2 года назад +2

    झाड आणि गवत एकसारखंच असताना SCT वैदिकच्या फळांचा अनोखा नजराणा 💪💪👌🏻👌🏻

  • @user-qu3lx7tg2w
    @user-qu3lx7tg2w 2 года назад +2

    खूप सुंदर डाळींब प्लाट जबरदस्त सेटिंग आणि हिरवीगार कॅनोपी ग्रिनरी साइज खूप सुंदर सर

  • @familyfarmer9
    @familyfarmer9 2 года назад +4

    🟣50%वैदिक समजून जाते हा एक व्हिडीओ बघून
    🟢गवता बद्दल खूपच छान मार्गदर्शन मिळाले
    🔵शेतकरी स्वतः गॅरंटी घेत आहे, यातून त्यांचा वाढलेला आत्मविश्वास दिसतोय.

  • @dhananjayrupanawar3229
    @dhananjayrupanawar3229 2 года назад +1

    खूप छान प्लॉट आहे एवढं गवत असून सुद्धा फळावर कुठे सुद्धा डांबऱ्या खर्डाचे स्पॉट नाहीत आणि त्या शेतकऱ्यांचा समाधान आनंद खूप आहे हे फक्त S.C.T. वैदिक मुळे शक्य झालं आहे

  • @narendradeshmukh2062
    @narendradeshmukh2062 2 года назад +1

    एकदम जबरदस्त बाग आहे साईज क्वालिटी आहे सरांनी खूप छान अशी माहिती दिली मिल्क चार्जेचे फायदे सांगितले आहेत

  • @mallikarjunmente1014
    @mallikarjunmente1014 2 года назад +1

    अप्रतिम SCT वैदिक डाळींब बाग, सेटिंग, चमक हि खूप छान आहे.

  • @chinmaypatil3055
    @chinmaypatil3055 2 года назад +1

    अप्रतिम क्वालिटी,कलर,आणि समाधानी शेतकरी💪💪💪

  • @pratikgulhane7168
    @pratikgulhane7168 2 года назад +2

    फळबागेत गवताला किती महत्त्व आहे ह्या व्हिडिओद्वारे राम सरांनी खूप छान सांगितले आहे

  • @prafulakarte8670
    @prafulakarte8670 2 года назад +1

    खूप जबरदस्त फळांची साईज आहे व सेटिंग पण भरपूर आहे

  • @nitingolait4790
    @nitingolait4790 2 года назад

    खूप सुंदर प्लॉट आहे. क्वालिटी खुप सुंदर आहे. SCT वैदिक ताकद आहे ही सर्व.

  • @tusharande3958
    @tusharande3958 Год назад

    जबरदस्त प्रमाणामध्ये सेटिंग झाली आणि साईज व कॉलिटी की खूप छान आहे

  • @basgondaadhali4052
    @basgondaadhali4052 2 года назад +1

    Nice color size and quantity very very good SCT vedik rizalt.

  • @Sunil_36955
    @Sunil_36955 2 года назад +1

    खूप छान रिझल्ट, मोल्यावन मार्गदर्शन मिळाले सर.

  • @subhashsudake1104
    @subhashsudake1104 2 года назад

    खूप छान पलाॅट आला आहे व पानांची क्यानापी अतिशय सुंदर आहे व फळांची शाईनिग चांगली आहे

  • @user-li7lm5it4f
    @user-li7lm5it4f 20 дней назад +1

    Very nice

  • @amolsontakke4449
    @amolsontakke4449 2 года назад

    अप्रतिम रिझल्ट्स साईज, कलर, कमी खर्च, आणि मुळात सुख समाधान फक्त sct वैदिक वापरातून

  • @kiranpayghan1329
    @kiranpayghan1329 2 года назад +1

    अप्रतीम क्वालीटी कलर साईज सेटींग 1 नंबर

  • @pratikshanehe6625
    @pratikshanehe6625 Год назад

    Very attractive plot 😍👌
    SCT vedic teach us don’t break the life cycle

  • @rajsinhdeshmukh5346
    @rajsinhdeshmukh5346 2 года назад +1

    सुपर क्वालिटी बाग healthy बाग 👌

  • @sachinbhadange374
    @sachinbhadange374 Год назад

    SCT वैदिक जय हो 👍👍 जबरदस्त प्लॉट 💪💪

  • @jivanchaudhari7211
    @jivanchaudhari7211 2 месяца назад +1

    खरच शेती काशी करावी तथ्य राम सरन्निच शिकवीले

  • @ravindradongare8967
    @ravindradongare8967 2 года назад +2

    Khrach khup chan

  • @nileshsonawane1670
    @nileshsonawane1670 2 года назад +1

    खुपच छान आहे

  • @ROHIT_JADHAV_
    @ROHIT_JADHAV_ 2 года назад +1

    छान माहिती 👌👌👌👌

  • @Indianagriculturetour
    @Indianagriculturetour 22 дня назад +1

    हे जर खरे असेल तर क्रांती होईल कृषि क्षेत्रात

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  22 дня назад

      अगदी खरं आहे हजारो व्हिडीओ आहेत

    • @Indianagriculturetour
      @Indianagriculturetour 22 дня назад

      @@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL साहेब जळगाव जिल्ह्यात कुठे मिळेल आपली प्रॉडक्ट. कृपया रिप्लाय द्या. मी पण youtuber आहे. तुमचे खुप पहिले. मला result मिळातले तर प्रचार नक्की करेल सॉईल चार्जर चा

  • @umeshkadam7539
    @umeshkadam7539 2 года назад +1

    🙏 जय जिजाऊ, जय शिवराय !!!

  • @nitindatey771
    @nitindatey771 2 года назад +1

    Nice size, color

  • @ankushchavan-il1no
    @ankushchavan-il1no Год назад

    Very nice plot

  • @vasantwarkhade1140
    @vasantwarkhade1140 2 года назад +1

    सर तुमचा अभ्यास खरोखरच चांगला आहे
    निरक्षर पण चांगले आहे जसे तुम्ही म्हणता कि बागेत पक्षी मोहळ आहे म्हनजे प्लाँट वैदिक आहे
    पण मी पण वैदिक वापरतो
    पण या व्हिडीओ त थोडा केमिकलचा वापर झालेला दिसतोय कारण मि वैदिक प्रॉडक्ट वापरतो तर फळांवर ओषदाचे डाग दिसत नाही
    या प्लाँटवर केमिकल चे डाग दिसतात

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  2 года назад

      शेवटी व्यापार्याने एलीटचा फवारा घेण्यास सांगितला
      राहीला प्रश्न तुमचा तर वैदीक वापरता परंतू किती जास्त किंवा कमी प्रमाणात वापरता

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  2 года назад

      ओफीसला कॅाल करून शंका दूर करा

  • @saidarshanphotography0507
    @saidarshanphotography0507 Год назад

    Best orchard...

  • @appubiradar4621
    @appubiradar4621 2 года назад +1

    🙏🙏👌👌SUPER

  • @pravinbhagade767
    @pravinbhagade767 2 года назад +1

    Nice

  • @digambarpawar1996
    @digambarpawar1996 2 года назад

    अप्रतिम 👌👌

  • @pralhadkhandebharad22
    @pralhadkhandebharad22 2 года назад +1

    SCT vedik vapar mule saiz no1

  • @pankajdeote5099
    @pankajdeote5099 Год назад

    Sct vaidic vaprun shetkari anandane sheti karat aahe
    Jai shree Ram

  • @shohiduzzaman3386
    @shohiduzzaman3386 Год назад

    From Bangladesh

  • @dadasahebchavan879
    @dadasahebchavan879 Год назад

    Sitafal super golden sitafal sating kami ahe nahit jama upay karya yenar ka

  • @rushisurve2345
    @rushisurve2345 2 года назад

    नाशिक दिंडोरी सिन्नर तालुक्यातील व्हिडिओ पोस्ट करत चला

  • @sheshanarayanbhosale2904
    @sheshanarayanbhosale2904 Год назад

    ब्रश कटर ने पावसाळ्यात गवत कापल्या मुळे होणारे दुष्परिणाम कोणते

  • @jadhavdada154
    @jadhavdada154 Год назад

    काळ्या भारी जमिनीत डाळींब येते का

  • @jaykeexperiments.3733
    @jaykeexperiments.3733 2 года назад +1

    These plant are tissue culture or Air layered??sir

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 2 года назад

    लहान लहान व्हिडिओ पाहण्यासाठी तयार केले तर बरं होईल
    9/10 मिनिटांत संपणारे वेळ जास्त लागतो हा

    • @fcodepartment4433
      @fcodepartment4433 2 года назад

      सर असे व्हिडिओ देखील आहेत, परंतु राम सारंच्या व्हिडिओ हे शैक्षणिक असतात त्यामुळे वेळ तर लागणारच पण फायदा देखील होणार

  • @sunilahambarde5018
    @sunilahambarde5018 Год назад

    जामखेड तालुक्यातील बाग कोणाची होती no आणि नाव टाका

  • @nileshbirari9449
    @nileshbirari9449 Год назад

    नवीन झाड लावणे आहे .रोप चागले पाहिजे ,

  • @chhelsingh73
    @chhelsingh73 Год назад

    हिनदी।मे
    विडियो बनाये

  • @MrVishal19518
    @MrVishal19518 Год назад

    Nice। शेतकरी चा no मिळेल का sir

  • @sanjaymlad4413
    @sanjaymlad4413 2 года назад +1

    एकरी खर्च किती येतो

    • @fcodepartment4433
      @fcodepartment4433 2 года назад +1

      50-60 हजार पण त्याच्या वयानुसार खर्च असतो

  • @dharmnathpathare6011
    @dharmnathpathare6011 2 года назад +1

    शेतकऱ्यांचे फोन नंबर द्या

    • @fcodepartment4433
      @fcodepartment4433 2 года назад

      सर शेवटी दिलेला आहे, व्हिडिओ पुर्ण बघा

  • @hanumanturade5233
    @hanumanturade5233 2 года назад

    शेतकऱ्यांचे नंबर पाईजे

    • @fcodepartment4433
      @fcodepartment4433 2 года назад

      सर व्हिडिओ पुर्ण बघा शेवटी दिलेला आहे

  • @soilchargertechnologymanga8301
    @soilchargertechnologymanga8301 2 года назад

    जबरदस्त डाळिंबी चा प्लॉट फळाची सेटिंग जबरदस्त फळांची संख्या जास्त फळाची क्वालिटी व चमक जबरदस्त पानाची कॅनॉपी चांगली गवत असूनही कोणताही डांबऱ्या खर्डा असे डाग आले नाहीत हे सर्व SCT वैदिकचे चमत्कार