हिंदू धर्म आणि अहिंसा - प्रा. डॉ. सदानंद मोरे । राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताह २०१२

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 дек 2024

Комментарии • 60

  • @nitinpatil8603
    @nitinpatil8603 4 месяца назад +2

    मोरे सर हे वर वर विवेचन करतात . जाणून बुजून हिंदुत्वाची असहाय बाजू मांडायचा प्रयत्न करत आहेत.

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 Год назад +1

    खूपच रंजक पद्धतीने मांडणी केली, छान

  • @cheetababar4263
    @cheetababar4263 2 года назад

    रामराम
    अती प्राचीन इतिहास समजून सर्व सांगितले
    अनेकांना हे माहित नाही आमच्या ज्ञानात भरपाडल्या बद्दल आभार धन्यवाद

  • @medhakamble3828
    @medhakamble3828 9 месяцев назад

    खूप सुंदर विवेचन 🙏

  • @nanasahebyadav8964
    @nanasahebyadav8964 2 года назад +2

    फार अभ्यासपूर्ण विवेचन धन्यवाद सर

  • @shrikantbabhulkar1572
    @shrikantbabhulkar1572 11 месяцев назад

    बढीया .. मोरे सर

  • @namdeosonawale3731
    @namdeosonawale3731 11 месяцев назад +2

    हिंदू धर्म टिकला त्याच मुख्य कारण... हे आहे की, त्यांनी चातुर्वर्ण्य व्यवस्थेनुसार शूद्र अति शूद्रांना शिक्षण बंदी केल्यामुळे ते अज्ञानी राहिले त्या अज्ञानामुळे शूद्र अतिशूद्र लोक पुन्हा हिंदू धर्मात गेले.

  • @namdeosonawale3731
    @namdeosonawale3731 11 месяцев назад +3

    आदरणीय मोरे सर यांना मी नम्रपूर्वक विनंती करतो की, त्यांनी भारतातून बुद्ध धम्म नामशेष कसा झाला ? या विषयावर सद्सदविवेक बुद्धीला स्मरून उत्तर द्यावे आणि भारतातून हिंदू धर्म जगात का पोहचला नाही ? पण, बुद्ध धम्म जगात का पोहचला या विषयावर मार्गदर्शन करावे. (या विषयावर मोरे सर सत्य मार्गदर्शन करणार नाहीत, हे मी आत्मविश्वासाने सांगतो.

  • @jitendrabargaje2039
    @jitendrabargaje2039 2 года назад +1

    खूपच छान भाषण ....

  • @maniklohar1646
    @maniklohar1646 2 года назад +1

    Listenable speech.

  • @mahendragadre8142
    @mahendragadre8142 2 года назад +2

    बिल्कुल पटत नाहीत असे मुद्दे मांडलेत.

  • @suprabhakadam1376
    @suprabhakadam1376 2 года назад

    मा.मोरेसर इतिहास आणि संत साहित्याचे गाढे अभ्यासक आहेत सरांचे भाषण विचारांना योग्य मार्गदर्शन असते.

  • @माधवयादव-भ2घ
    @माधवयादव-भ2घ 2 года назад

    Best

  • @avinashshete304
    @avinashshete304 2 года назад

    सुंदर ,

  • @popatraotadake8642
    @popatraotadake8642 2 года назад +5

    सरांचे म्हणणे आहे,बौध्द धरमातून शुद्र परत हिंदु धर्मात आले,हे खरे वाटत नाही.पण सर इतिहासाचे डाँक्टर!मग हिंदुनी त्यांना कोणत्या वर्णात घेतले?याला इतिहासातील पुरावा द्यावा अशी विनंती.

  • @Avibhegade
    @Avibhegade 2 года назад +1

    मुळात धर्म सांगायला धर्माचार्य पाहीजे होते.. सरांची मांडणी परिपूर्ण वाटत नाही..

  • @mgore423
    @mgore423 2 года назад

    खुप छान विश्लेषण पण मुर्तीपुजा वैदिक धर्मात पहिल्या पासून होती

  • @Indian-g2j
    @Indian-g2j 2 года назад +2

    मुस्लिम धर्मात हिंसेचा बकरी ईद असतो, ख्रिस्ती लोकही मांसाहारीच आहेत . बौद्ध धर्मतर अहिंसेचा पूजक पण अनेक बौद्ध मांसाहारी आहेतच की . मांसाहार म्हणजे एका प्राण्याच्या हत्येला कारणीभूत ठरणे आहे .

    • @sumitranadive1015
      @sumitranadive1015 2 года назад

      भगवान बुद्धाची अहिंसा ही त्यांच्या मध्यम मार्गास धरून आहे.. बुद्ध धम्मात आहारासाठी गरजेची हत्या किंवा स्व संरक्षणासाठी केलेली हत्या हिंसा मानली जात नाही.. मानवाचे कार्य प्रामुख्याने काया, वाचा, मने अशा तीन मार्गांनी व्यक्त होते.

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 2 года назад

      Myanmar Shri Lanka madhe burakha bandi ahe pakistan dilyananter nirman zaleli swatantra bharat mata population control ham do hamara ek saktine lagu karatana bebas ani lachar ahe Jay shree ram jay modiji Jay Devendra fadanavis saheb

  • @bhanudassatras4927
    @bhanudassatras4927 2 года назад +1

    जात वास्तव आहे आणि धर्म अभास आहे.

  • @utktal
    @utktal 2 года назад +2

    Majboori ka nam gandhi

  • @jaikisan6367
    @jaikisan6367 2 года назад +5

    परशुराम व चित्पावन हिंसक का असतात?

    • @bhanudassatras4927
      @bhanudassatras4927 2 года назад +1

      हिंदू जेव्हा हिंसा करतो तेव्हा त्याचा हिंदुत्ववादी होतो. त्या अर्थाने परशुराम व चित्पावन हे हिंदुत्ववादी होय.

    • @babannandavadekar5934
      @babannandavadekar5934 2 года назад

      मोरे रताळ्याच्या पोटी खेळ ,

    • @vasantraoshambharkar8883
      @vasantraoshambharkar8883 2 года назад

      Pa

    • @ajayvaidya6538
      @ajayvaidya6538 2 года назад +2

      राष्ट्र हित

  • @babasaheblabde1022
    @babasaheblabde1022 2 года назад +1

    मूर्तिपूजा ही नंतरच्या काळात चालू झाली असे आपण म्हणतात, मग श्रीमद् भागवतामध्ये रुक्मिणी हरणाच्या प्रसंगांमध्ये रुक्मिणी आईसाहेब कुलदेवतेच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी जातात हे कसे , संत तुकाराम महाराज श्री विठ्ठलाच्या विग्रहाला नाही घडविला नाही बैसविला असे म्हणतात हे कसे, काही लोक मांसाहारी असतील पण सर्व प्राचीन लोक मांसाहारी हे बोलणं संयुक्तिक वाटत नाही . जे विषय आपल्या आकलणाच्या पलीकडे आहेत त्याविषयी तर्क व्यर्थ आहे. कुणाची श्रद्धा जर जगासाठी निरापद असेल तर तिला ठेस योग्य नाही .🙏🥬

  • @dravinashingle2
    @dravinashingle2 2 года назад +8

    हिंदू हा ब्राह्मणी धर्म आहे तो ब्राह्मणांचा, ब्राह्मणांनी, ब्राम्हणांसाठी सुरू ठेवलेली सामाजिक व्यवस्था, आणि त्यात आज चालू असलेल्या जातीयवादाला आजही खतपाणी घालणारे कोण? विचार करा....

    • @popatraotadake8642
      @popatraotadake8642 2 года назад

      बरोबर,पहिला तो सर्वांचा कसा होईल ते पहाणे हितचिंतकानी पहावे.

    • @essjay9768
      @essjay9768 2 года назад +4

      तू बिचारा नव बौद्ध दिसतो

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 2 года назад +1

      Maharashtra madhe jatichya adharavar reservation band Kara reservation mule bharatiy dharma hindu boudha dharma madhe vishamata nirman hote jay shree ram jay modiji Jay Devendra fadanavis saheb

    • @sudhakardisale7374
      @sudhakardisale7374 Год назад

      ​@@essjay9768तुझा डिएन ए बौध आहे का?

    • @essjay9768
      @essjay9768 Год назад

      @@sudhakardisale7374 DNA सगळ्या भारतीयांचा हिंदू च आहे बाळा....तुझा पण. माहित नसेल तुला.

  • @anilgaikwad2202
    @anilgaikwad2202 2 года назад

    Hindu dalit adivasi na adhikar milaun deun kharya arthane hindu dharma saksham karanare mahamanav Dr Babasaheb Ambedkarji ahet orrisa madhun missionary adivasini hakalun dilya Gujarat riot madhe dalit adivasi ni tisara dola ughadala hota Mumbai madhe sarvat jast riot dharavi madhe hote dharavi ya shabdacha artha chamade kapayachi rapi ahe muslimanche lagunchalan karanare Gandhi neharu congress NCP samajwadi mamata banerjee sarakya netyanchya base dalit adivasi nahi gharat paise nasatana karja kadhun udhari gheun gharat ganapati bappa ani khandobache jagaran galanarya hindu dalit adivasi mule hindu dharma jivant ahe Jay shree ram jay modiji Jay Devendra fadanavis saheb

  • @wolf1.0
    @wolf1.0 Год назад +1

    जय हो महान नाथूराम गोडसे 🚩
    जय हो महान नाथूराम गोडसे 🚩
    जय हो महान नाथूराम गोडसे 🚩जय हो महान नाथूराम गोडसे 🚩जय हो महान नाथूराम गोडसे 🚩जय हो महान नाथूराम गोडसे 🚩जय हो महान नाथूराम गोडसे 🚩जय हो महान नाथूराम गोडसे 🚩जय हो महान नाथूराम गोडसे 🚩जय हो महान नाथूराम गोडसे 🚩जय हो महान नाथूराम गोडसे 🚩जय हो महान नाथूराम गोडसे 🚩जय हो महान नाथूराम गोडसे 🚩जय हो महान नाथूराम गोडसे 🚩जय हो महान नाथूराम गोडसे 🚩जय हो महान नाथूराम गोडसे 🚩जय हो महान नाथूराम गोडसे 🚩जय हो महान नाथूराम गोडसे 🚩जय हो महान नाथूराम गोडसे 🚩जय हो महान नाथूराम गोडसे 🚩जय हो महान नाथूराम गोडसे 🚩जय हो महान नाथूराम गोडसे 🚩जय हो महान नाथूराम गोडसे 🚩जय हो महान नाथूराम गोडसे 🚩जय हो महान नाथूराम गोडसे 🚩जय हो महान नाथूराम गोडसे 🚩जय हो महान नाथूराम गोडसे 🚩

  • @virendrakale671
    @virendrakale671 2 года назад +2

    Ardhawat rav kahi goshti lapavato falatu one sided murkha 😭😎

  • @RNkeo
    @RNkeo 2 года назад +2

    बौद्ध धर्माने मूर्तिपूजा आणली तर पंढरपुरातील या विठ्ठल रुक्माई च्या मूर्ती आहे त्या बौद्ध धर्म आल्यावर रचल्या गेल्या का

  • @sharadkadam521
    @sharadkadam521 2 года назад +10

    हींदू dhrma सामाजीक विषमता असलेला dharma

    • @pvkings
      @pvkings 2 года назад

      विषमता आहे, हे लक्षात आले आहे, तर ती दूर करण्याइतपत हिंदू मुर्ख, अकर्मण्य आहे का?

    • @Indian-g2j
      @Indian-g2j 2 года назад +4

      सगळे ड्रामाबाज . प्रत्येक धर्मातील मुळ तत्वज्ञान चांगले, शांतीचे पण त्या धर्मातील लोकांनी आपल्या मताप्रमाणे बदनाम केला .

    • @suprabhakadam1376
      @suprabhakadam1376 2 года назад +3

      शहरात सामाजिक विषमता नाहीशी झालेली दिसते.दहावी पासआऊट होईपर्यंत लहानांना हा स्पर्शही झालेला नसतो.आणि मग वेगवेगळ्या कारणांनी अनेक गोष्टी उलगडत जातात, हिंदू धर्माने आता कात टाकली आहे माणूस म्हणून वैचारिक बैठक तयार होत आहे

    • @vinayakdegwekar7628
      @vinayakdegwekar7628 2 года назад

      मग भडव्या मुसलमान हो ना तू? की ढुंगणात कळ जाते?

    • @vinayakdegwekar7628
      @vinayakdegwekar7628 2 года назад +2

      तू दाऊद चा नातेवाईक आहेस!

  • @wolf1.0
    @wolf1.0 Год назад

    जय हो महान नाथूराम गोडसे 🚩जय हो महान नाथूराम गोडसे 🚩जय हो महान नाथूराम गोडसे 🚩जय हो महान नाथूराम गोडसे 🚩जय हो महान नाथूराम गोडसे 🚩जय हो महान नाथूराम गोडसे 🚩जय हो महान नाथूराम गोडसे 🚩जय हो महान नाथूराम गोडसे 🚩जय हो महान नाथूराम गोडसे 🚩जय हो महान नाथूराम गोडसे 🚩जय हो महान नाथूराम गोडसे 🚩जय हो महान नाथूराम गोडसे 🚩जय हो महान नाथूराम गोडसे 🚩जय हो महान नाथूराम गोडसे 🚩जय हो महान नाथूराम गोडसे 🚩जय हो महान नाथूराम गोडसे 🚩जय हो महान नाथूराम गोडसे 🚩जय हो महान नाथूराम गोडसे 🚩जय हो महान नाथूराम गोडसे 🚩जय हो महान नाथूराम गोडसे 🚩जय हो महान नाथूराम गोडसे 🚩