"भारत आणि गांधी" - श्री. सुरेश द्वादशीवार | "India & Gandhi" - Mr. Suresh Dwadashiwar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 дек 2024

Комментарии • 181

  • @vvkjoshi2
    @vvkjoshi2 3 года назад +32

    ही माणसं इतकी मोठी होती की यांच्यातील वैर आपण शोधू नये हेच आपलं मोठेपण होईल.
    धन्यवाद द्वादशीवार सर आणि COEP History Club

    • @Vichardhara303
      @Vichardhara303 3 года назад

      ruclips.net/video/nI2lXHrOyBA/видео.html

  • @puruahoottmwankhade3573
    @puruahoottmwankhade3573 7 месяцев назад +3

    आदरणीय भगत सिंग सावरकर जी सुभाष चंद्र बोस चंद्रशेखर जी इन सबको मेरा प्रणाम

    • @kavirajgaikwad2212
      @kavirajgaikwad2212 2 месяца назад

      ये सब गांधीजी को देश का नेता मानते थे.

  • @vilaspote4115
    @vilaspote4115 4 года назад +34

    गांधी नेहरू व आंबेडकर यांच्या विशेषयोगदान या देशाच्या जडण घडनित फार मोठे योगदान आहें . गैरसमज दुर होण्यासाठी मदत होयेल .
    धन्यवाद सर

    • @Vichardhara303
      @Vichardhara303 3 года назад

      ruclips.net/video/nI2lXHrOyBA/видео.html

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 Год назад +6

    धन्यवाद सर,,,गांधी आणि भारत ,, भारत भूमीचे भूमी शिल्प आहे,आपल्या सारखे योद्धे या भूमीत जन्माला आले आहेत हे आमचं भाग्य आहे,,,,,

  • @ninadsawant4639
    @ninadsawant4639 9 месяцев назад +5

    सुरेश द्वादशीवार यांच्या कडून गांधीजींना नीट समजून घेता आलं. मी स्वतःला जरी गांधीजींचा भक्त समजत होतो, तरी आज खऱ्या अर्थानं गांधीजी मला समजले...
    सुरेश जी तुमचे लाख लाख उपकार...🙏🙏🙏

  • @pramodvaidya7886
    @pramodvaidya7886 Год назад +5

    🙏सुरेशजी आपले भाशण भारतात राहत असलेल्या सर्वानीच ऐकले तर सर्वची डोकी ठीकाणावर येतील असे मला वाटते 🌹

    • @sanjayladge757
      @sanjayladge757 3 месяца назад

      अगोदर भाषण हा शब्द निट लिहायला शिका.

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 3 года назад +13

    Thanks to COEP for organizing such programs 👍

  • @GANPATBABUPATIL
    @GANPATBABUPATIL Год назад +3

    Thankyou sir very knowlegible lecture.

  • @ashokgaikwad1957
    @ashokgaikwad1957 Год назад +1

    राष्ट्रगीताची सुरवात ' भारत भाग्य विधाता ' ही अगदी योग्यच सुरवात आहे.

  • @deepaksarawade1062
    @deepaksarawade1062 3 года назад +2

    खूप अभ्यास पूर्ण मार्गदर्शन ,
    आपणास त्रिवार वंदन

  • @bw4979
    @bw4979 5 лет назад +16

    Great.. we are Indian so we should respect Mahatma Gandhi..
    Thank you sir

    • @yunusshaikh9303
      @yunusshaikh9303 Год назад

      Mahttma ganghiji.dr is the greatest honestly personalist in the World Series. Thank you

  • @dogsworld2381
    @dogsworld2381 2 года назад +4

    Thank you so much for this wonderful and very informative speech .

  • @kailaspabal8957
    @kailaspabal8957 Год назад +4

    भगतसिंग फाशी संदर्भात गांधीजींच्या बाबत माझा झालेला गैरसमज हे व्याख्यान ऐकून आत्ता दूर झाला. धन्यवाद सर.

  • @jaypatil8330
    @jaypatil8330 3 года назад +17

    सर आपल्या भाषेतला गोडवा, चेहऱ्यावरची विनम्रता,ज्ञानाची प्रगाढता खूप भावली.

  • @ganeshkeluskar7385
    @ganeshkeluskar7385 Год назад +1

    सत्त्य हेच... ईश्वर... आणि सत्यालाच, ईश्वर माननारे महात्मा,आपले राष्ट्रपिता.... त्यांना मुळ नावाने, म्हणजे.... मोहनदास करमचंद गांधी,या पेक्षा... महात्मा,, शांतीदूत,, आणि अहिंसावादी,, म्हणून संपूर्ण जग, साक्षात त्यांना ईश्वराचा अवतार मानतात ! तेव्हा त्यांची औकात काढायचा, कुणीही प्रयत्न करू नये ! हेच अधिक हिताचे असेल...

  • @mannojwable8147
    @mannojwable8147 5 лет назад +7

    Is very good concept revenue goes to bottom level to top level and distribute according to their requirement..

  • @ArunaBansod-t1b
    @ArunaBansod-t1b Год назад +1

    आपल्या भाषणामुळे खूप गैरसमज दूर झालेल्या धन्यवाद सर

  • @suhassoman7270
    @suhassoman7270 Год назад +3

    आपल्या भाषणामुळे सेक्युलॅरिझम चा नेमका अर्थ कळला, आणि या भूमिकेच्या विरोधात विनाकारण निर्माण झालेले चुकीचे समज दूर होण्यास मदत झाली. यासाठी आपले आभार मानावे तेवढे थोडेच आहेत.

  • @AK-zs1gk
    @AK-zs1gk 2 месяца назад

    गांधी आणि सावरकर यांच्या भेटीचा प्रसंग मी खुप उत्सुकतेने ऐकला. "ही माणसं इतकी मोठी होती की यांच्या मध्ये वैर शोधू नये" हे ऐकून खुप छान वाटलं.
    Just a note:-
    १)नेहरू यांच्या बद्दलचे analysis अपूर्ण वाटलं.
    २) मानवाचा इतिहास हा गांधी युगात सुरू झाला. त्यापुर्वी इतिहास राजे महाराजांचा होता. हे मनाला पटलं.
    पण मानवाचा इतिहास गांधी युगात सुरू होण्यापूर्वी त्याचा पाया हा moderate, टिळक महाराज, सशस्त्र करांतिकारक यांनी रचला हे हि तेवढंच खरं. पण यांच्या कष्टाला गांधींच्या रूपाने फळ यावं ज्यात गांधींनी सर्वसमावेशक लढा उभारला...यात गांधींचं श्रेय आहे याविषयी दुमत नाही.

  • @ramzanalinayani4200
    @ramzanalinayani4200 Год назад +2

    Sundar Gandhi wichardhar che sadrikaran
    GOD BLESS YOU 🙏

  • @jayendrapatil3821
    @jayendrapatil3821 6 лет назад +10

    माहितिपूर्ण व्याख्यान परंतु सरांचे बहुतांश भाषण मुख्य विषयाला सोडून आहे असे वाटते (गांधी आणि घटना)

    • @JOSHII87
      @JOSHII87 Год назад

      Tu de mag bhashan 😂

    • @jayendrapatil3821
      @jayendrapatil3821 Год назад

      @@JOSHII87
      दुसऱ्यांवर केवळ कुत्सितपणे हसण्या पेक्षा हा प्रयत्न करायला मला नक्की आवडेल.
      पहिलं निमंत्रण तुम्हालाच देईन.🙏

  • @avinashdhumal2417
    @avinashdhumal2417 Год назад +2

    महात्मा गांधींजींचा ऐकेरी उल्लेख खटकत आहे

    • @JOSHII87
      @JOSHII87 Год назад +1

      Ka? javal chya mansala apan ekeri uchcharch karto na?

    • @mandarmhase6717
      @mandarmhase6717 3 месяца назад

      Halli saglyana fakt ekeri ullekhch khatkto 😅😅😅

  • @shrikantbabhulkar1572
    @shrikantbabhulkar1572 10 месяцев назад +1

    गांधी इज ग्रेट❤

  • @khanduwaghmare7280
    @khanduwaghmare7280 10 месяцев назад

    खुप अभ्यासपूर्ण मांडणी केलीत सर💐💐

  • @1687hemant
    @1687hemant 5 лет назад +9

    Thank you for arranging the events and uploading the speeches on RUclips. In this speech,
    There is break in 1:02, Any special reason?

  • @prashantshetye8838
    @prashantshetye8838 Год назад +2

    Very nice sir its true

  • @manishmhatre4360
    @manishmhatre4360 3 года назад +3

    Great speech

  • @rachitachougule4620
    @rachitachougule4620 3 года назад +3

    Great speech, Sir

  • @rajaramkothawale3153
    @rajaramkothawale3153 3 месяца назад +1

    सावरकर माफीवीर होते हे खरे आहे .

  • @bhanudassatras4927
    @bhanudassatras4927 3 года назад +14

    सुरेश द्वादशीवार सर यांच्या विचारांशी मी १००% सहमत आहे. ज्यांचा स्वातंत्र्यलढ्यात सहभाग नव्हता असे वर्ण अहंकारी लोक महात्मा गांधी ब्राह्मण नसल्याने सतत द्वेष करतात.

    • @yunusshaikh9303
      @yunusshaikh9303 Год назад +5

      Very very nice job speach.i support. Thank you

    • @Sumangal8523
      @Sumangal8523 Год назад +5

      महात्मा गांधी व नेहरु यांच्या एवढे मोठे व सर्वव्यापी नेतृत्व संघ व भाजप यांच्याकडे नसल्यामुळे ते नेहमी या दोघांचा द्वेष करतात.

    • @ajitkatariya4673
      @ajitkatariya4673 Год назад +2

      Non bramhin Gandhi became the first real mass leader of our country and started working on the basis of equality justice democracy secularism, humanity, satya Ahinsa Daya kshama Shanti, logical and rational temperament etc
      Which is totally against the so called ancient vedik culture and its penal code Manusmriti
      Sanvidhan was a nuclear bomb on Manusmriti by Gandhi Nehru congress and Babasaheb
      It's a real and main reason for their hate

    • @sanjayladge757
      @sanjayladge757 3 месяца назад

      तुम्हाला कोणी सांगितले की ४२ चा लढा स्वातंत्र्य लढा होता म्हणून.
      वाचा
      कायदे आझम -राजहंस प्रकाशन
      ४२ नंतरचा इतिहास हा फाळणीचा इतिहास आहे.
      वाचा
      हिंदू मुस्लिम वैमनस्याची ऐतिहासिक मीमांसा -दिलीपराज प्रकाशन

  • @bhaskarzemse6659
    @bhaskarzemse6659 4 года назад +6

    Great speech ,very studious author,

  • @vasantpawar644
    @vasantpawar644 5 лет назад +2

    धन्यवाद सर

  • @pratikmandhare1645
    @pratikmandhare1645 4 года назад +1

    धन्यवाद

  • @parshuramekunde4447
    @parshuramekunde4447 Год назад +2

    सर एवढी माहीती नव्हती, गांधीजी
    जगामध्ये एवढे प्रसिद्ध व्यक्ति आहेत,
    मग भारतात नेते स्वताच्या स्वार्थ साधनासाठी काहीही जनतेला खोटं
    सांगत सुटलेत, महात्मा गांधी तुम्हाला
    सलाम

  • @bhaskarbansode260
    @bhaskarbansode260 2 года назад +4

    अभ्यासपूर्ण गांधी मांडला...

  • @pushpamahasaheb7742
    @pushpamahasaheb7742 Год назад +1

    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉vishrut

  • @ArvindGaikwad358
    @ArvindGaikwad358 5 лет назад +9

    वाद हा संपलेला विषय आहे असं म्हणता,पण डाँ आंबेडकर यांनी what congress and gandhi have done to the untacheble या पुस्तकात "गांधी आणि गांधीवाद या दोन्ही मध्ये गल्लत करता कामा नये दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत."

  • @ramdasbokare29
    @ramdasbokare29 6 лет назад +15

    सुरेश द्वादसीवार सराचं
    गांधीजीवरचं भाष्य खरचं अप्रतिम असुन ते संपूच वाटू नाही असं वाटतय, हा माणुस बोलतच राहावा असं मनोमन वाटतं. सर तुम्हाला ऐकणःयाची संधी नांदेडला आली होती. यु टूब मुळे तर तुम्ही जे बोलता ते ऐकणःयाची संधी प्राप्त होते. तुःही बोलत राहा.

  • @venkatkolpuke1600
    @venkatkolpuke1600 Год назад +3

    गांधीजी आणि समाजवाद समजून घेण्यासाठी ओशो रजनीश ऐका.

  • @indianstatedemocracy5062
    @indianstatedemocracy5062 5 лет назад +3

    Thank you sir
    You are awesome !!!!!

  • @deepakburadkar4876
    @deepakburadkar4876 Год назад +3

    जगात गांधी एव्हढा श्रेष्ठ कोणीही नाही हे सत्य आहे !!!

    • @sanjayladge757
      @sanjayladge757 3 месяца назад

      हो.बरोबर आपले म्हणणे. भारत देशांबरोबर इतर अनेक देश स्वतंत्र झाले. फाळणी फक्त हिंदुस्थानात झाली.😅

  • @anilardhapurkar2699
    @anilardhapurkar2699 6 лет назад +3

    Very nice

  • @sureshdwadashiwar1647
    @sureshdwadashiwar1647 Год назад +1

    Thanks to all.

    • @tanajishivthare436
      @tanajishivthare436 Год назад

      म.गांधी आणि आंबेडकर यांना देशाचे पंतप्रधान का केले नाही ?

  • @BRKadam-kk7ej
    @BRKadam-kk7ej Год назад +1

    गांधीवादी छान विश्लेषण

  • @prakashwalvekar9989
    @prakashwalvekar9989 Год назад

    सर बरोबर आहे

  • @nileshrathod9439
    @nileshrathod9439 3 года назад +1

    ❤❤❤❤❤❤

  • @sanjayladge757
    @sanjayladge757 4 года назад +5

    जर कोणाला गांधी समजून घ्यायचे असतील तर 'शोध महात्मा गांधींचा ' हा ग्रंथ वाचावा. लेखक अरूण सारथी.
    व्दादशिवार यांना आव्हान आहे त्यांनी या ग्रंथाचा प्रतिवाद करावा.

    • @geetanjaligarud9579
      @geetanjaligarud9579 3 месяца назад +1

      RSS bhakt 😊

    • @sanjayladge757
      @sanjayladge757 3 месяца назад

      खालील पुस्तक वाचावे
      हिंदू मुस्लिम वैमनस्याची ऐतिहासिक मीमांसा - दिलीपराज प्रकाशन. मग बोला.
      लेख पाहिजे असल्यास ईमेल करावा.
      sanjayladge@gmail.com

    • @sanjayladge757
      @sanjayladge757 3 месяца назад

      वाचा
      कायदे आझम -राजहंस प्रकाशन

    • @sanjayladge757
      @sanjayladge757 3 месяца назад

      वाचा
      हिंदू मुस्लिम वैमनस्याची ऐतिहासिक मीमांसा लेखक अरूण सारथी दिलीपराज प्रकाशन

  • @pratap1479
    @pratap1479 3 месяца назад

    एकदम कड़क 👌👍

  • @rockstarindiafirst9381
    @rockstarindiafirst9381 6 лет назад +3

    Very good information
    Thanks

  • @sachinbhandare2452
    @sachinbhandare2452 6 лет назад +3

    Nice sir thank u

  • @lokhitwadi6673
    @lokhitwadi6673 Год назад +1

    8:38 min la mazi fadun takli ,tila shivun dya

  • @coherent5605
    @coherent5605 5 лет назад +4

    I do not agree with ur Statement about History which u made at the 1:17:52 - Whatever history u told is during Mugal Raj while during Chsndragupta - Chanakya regime it was not what u mentioned - Pl try to differentiate n give facts
    Thx

  • @ulhasvengurlekar8615
    @ulhasvengurlekar8615 Год назад

    🇮🇳🇮🇳🙏🙏🇮🇳🇮🇳🙏🙏🇮🇳🇮🇳💐💐🇮🇳

  • @राजूबाबामहाडेकर-च5न

    आम्ही आंबेडकर वादी आहो जातीवाद फार

  • @stoic304
    @stoic304 2 года назад +2

    ❤️❤️❤️ माझा गांधी😘😘😘😘😘😘

  • @bnchalak4680
    @bnchalak4680 6 лет назад +1

    खुपच सुंदर सर

    • @abhaybagav7148
      @abhaybagav7148 6 лет назад

      काहीही व्यर्थ बडबड गांधी मुळे नाही सुभाष चंद्र बोस यांच्या अझाद हींद सेनेमुळे भारत स्वतंत्र झाला.

  • @zatpat101
    @zatpat101 Год назад +1

    पुणे करार हे काय आहे,,पळवाट की समोर संघर्ष

  • @pramodvaidya7886
    @pramodvaidya7886 Год назад

    पंतप्रधान राजीव गांधी यांनी सुध्दा हानी सुध्दा केंद्र सरकारने १०० रुपये दीले तर गांव कडे येई पर्यंत १० रुपये पोचतात हे लक्षात आले म्हणजे नेहरूनी सांगितलेला १रूपया अजून चालूआहे 👍

  • @ramgogte.8985
    @ramgogte.8985 Год назад

    the national anthem was actually composed in praise of the British emperor George the fifth.why it should be adopted by the govt of free India as its anthem?
    advo Ram Gogte Vandre Mumbai51.

  • @janmanas181
    @janmanas181 6 лет назад +2

    Gret thoughts

  • @coherent5605
    @coherent5605 5 лет назад +4

    Chsndragupta & Chanakya were not come from common Man ?? & created empire??
    They were emerged from common Man

    • @sushilkumarsushya703
      @sushilkumarsushya703 5 лет назад

      सरांचे असे म्हणणे आसवे की
      चंद्रगुप्त राजा हा जरी पूर्वी सामन्य वर्गातील सामन्य क्षत्रिय व्यक्ती असूनही स्वतः मधील असामान्य गुण ओळखु शकला नाही.मात्र चाणक्य पंडित भटकंती वेळी साध्या ग्रामीण भागात चंद्र.राजाची शौर्य , हुशारी , प्रगल्भता व बुधीम्त्ता पाहून त्याला सर्वतोपरी तयार करून जुलमी मगध राज्य नायनाट केले.
      2) स्वतः शिवराय जहागीर होते.मात्र सामान्य मावळ लोकाना हाताशी धरून हिंदवी स्वराज्य स्थापन केले.
      सामन्य ते असामन्य लोक
      1) मार्टिन ल्यूथिर किंग
      2) नेल्सन मंडेला
      3) अब्राहम लिंकन
      4) महात्मा गांधी
      5) आईस्टन
      6) धीरूभाई अंबानी
      7) शी जिंपिंग xi ई

  • @prakashdesai9061
    @prakashdesai9061 Год назад

    जर 85%हिन्दु जनता होती तर धर्मा निरपेक्ष राष्ट्र ची कल्पना,का आणली गेली.म्हणजे गांधी धर्मनिरपेक्ष न्हवते

  • @sudhirmali4573
    @sudhirmali4573 Год назад

    Bharat partisan will be on my corpase said Gandhi. What happened?

  • @divine3034
    @divine3034 2 года назад +2

    55 कोटींचे बळी , याच्यावर पण बोला ना सर

  • @sandipgamre8424
    @sandipgamre8424 3 года назад +4

    Gandhijinch khar rup he sangatat tyapeksha khup vegal hot.

  • @rajendrapansare1009
    @rajendrapansare1009 Год назад

    😢😅😮😢😊😢😊😢

  • @prabhakarrairikar3412
    @prabhakarrairikar3412 2 года назад +10

    गांधींचे नाव घेतले की धंदा चांगला करता येतो.मोठेपणा मिळ्तो.गुंड सज्जन व लोकप्रतिनिधी होतो,आमदार होतो.मंत्री होतो.हिन्दु असुन हिंदूद्वेष करता येतो.तुष्टीकरण करता येते.आणी हिन्दु आपल काहीही वाकडे करु शकत नाही.

    • @divine3034
      @divine3034 2 года назад +2

      अगदी बरोबर

    • @shankarsangar4497
      @shankarsangar4497 Год назад

      ​@@divine3034's I _sssssssssssss__9:26

    • @ashokgaikwad1957
      @ashokgaikwad1957 Год назад +1

      खरच आहे,...आणि गांधी हत्येचे समर्थन करून. आपल्या अकलेची दिवाळखोरी सिध्द केली जाते,...!!!...एक निशस्त्र म्हाता-याचा खून करणा-या नपुंसक समर्थक दुसरा काय विचार करणार.....!!??..अनेक भाजपाई चे जावई मुस्लिम आहेत...ते कोणतं लांगूलचालन करतात रे.....!!??...मूर्ख पणा जाहिर करणं या साठी मात्र मात्र तुझं कौतुक करावं तेवढं थोडंच.....!!!

    • @JOSHII87
      @JOSHII87 Год назад

      Ho ka Bamanya

  • @technoudhav3326
    @technoudhav3326 6 лет назад +3

    Nice

    • @jalandarghunkikar841
      @jalandarghunkikar841 3 года назад

      Mag te ghatanemadhe geyala koni virodh kela aashel tyacha pan ulekh zala pahije

  • @vinodpawar9400
    @vinodpawar9400 5 лет назад +2

    Bhagwatgite baddal shevati je tumhi mhantl ahinsa shikavate te tumhala Tari Patel ka Saheb? Ani jar Bhagvat Gita jar gandhi mantat tar karn ani Eklavya la Gandhi tuchhya lekhtat he Manya karave lagel tumhala Saheb.

  • @rajendradhavalikar1388
    @rajendradhavalikar1388 Год назад

    गांधी चे विचार आणि स्वतः चे वर्तन यामध्ये जमीन-आसमान चा फरक होता.

  • @coherent5605
    @coherent5605 5 лет назад +4

    Saheb I heard almost all ur lectures available on utube
    Following points to be important-
    2 it is not 100 % true - as u mentioned in this speech that complete independence of India is only because of Gandhiji NON VIOLANCE MOVEMENT - Then what was role of other freedom fighters & especially role if Subhash Babu Aazad Hind Fauz ??
    3 In our constitution r there written Rights & Duties of Citizens ??
    Lecture is very good !!

  • @poojagautam3155
    @poojagautam3155 Год назад

    Gandhiji shoshito ki ladai ladi Africa aur Bharat dono me.....

  • @seijubhankale7160
    @seijubhankale7160 Год назад

    Ambedkar ani Karl marks he pudhachya sandarbha nahi ambedkaranche dhamma kranti he kay? Gandhi yanche vichar buddha kadun aali kay?

  • @baburaosarode2800
    @baburaosarode2800 2 года назад +1

    दलितांना हरिजन म्हणून हिणवणारे गांधीजी दलिताच्या विकासाच्या आड येणारे
    गांधीजी म्हणून बाबासाहेब आंबेडकर
    म्हणत असत तुम्ही स्वतःला महात्मा
    समजत असाल परंतु मी समजत नाही

    • @geetanjaligarud9579
      @geetanjaligarud9579 3 месяца назад

      सर्वात प्रथम दलितांना हरिजन म्हणून म्हणजे people of God म्हणून गांधीजींनी जवळ केले हे विसरून चालणार नाही

  • @sureshpandharkar7871
    @sureshpandharkar7871 4 года назад +3

    गांधी विचार स्वातंत्र्य नंतर मारण्याचे काम झाले का.

    • @mayurdeshmukh7426
      @mayurdeshmukh7426 4 года назад +4

      गांधी विचार हा अमर विचार आहे...
      याच कारण अस मानवाने जरी असत्य आणि हिंसेचे समर्थन केले तरी जो पर्यंत तो आपल्याशी कोणी असत्य बोलू नये आणि आपल्यावर कोणी हिंसा करू नये ही अपेक्षा ठेवेल तो पर्यंत गांधी मरणार नाही...
      🙏

    • @vikasbhandari405
      @vikasbhandari405 3 года назад

      @@mayurdeshmukh7426 he me rao saheb kasbe n chya bhashnat kivva shyam manav hyanchya bhashnat aikal aahe

    • @mgore423
      @mgore423 2 года назад

      खर आहे

    • @mgore423
      @mgore423 2 года назад

      @@mayurdeshmukh7426 🙏🙏

  • @ramgogte.8985
    @ramgogte.8985 Год назад +1

    there is actually no Gandhi philosophy.his thoughts were impractickehe is in fact a big hoax.advo ran Gogte Vandre Mumbai51 aa

  • @arvindambade8136
    @arvindambade8136 6 лет назад +8

    मोहनदास गांधी हे नेहमीच दोघलेपणाने वागले . तो एक काळ होता की गांधी हिरो वाटायचे . आता त्यांच्या दोघलेपनाच्या गोष्टी लक्षात येतात .

    • @kavirajgaikwad2212
      @kavirajgaikwad2212 2 месяца назад

      What's up university ज्ञान घेतले की असाच डोक्यावर परिणाम होतो 😅.

  • @rajivmarulkar2200
    @rajivmarulkar2200 Год назад +1

    khota boltoy ha

  • @prakashshevgaon
    @prakashshevgaon 5 лет назад +5

    गांधीवादाचा पराभव तर त्याच दिवशी झाला ज्या दिवशी काश्मिर मध्ये गांधी समोरच सैन्य पाठवण्याची वेळ आली . का नाही गांधी त्या वेळी टोळिवाल्यांसमोर काश्मिर मध्ये सामोरे गेले नाहीत . तिथे सत्याग्रहाची किंमत कळाली असती . गांधीचे नखरे हिन्दु बहुसंख्य ठिकाणीच चालले .

  • @shankarshendage3923
    @shankarshendage3923 Год назад

    गांधीजींचा आरक्षणाला विरोध का होता

  • @bhagwatraonarnaware5358
    @bhagwatraonarnaware5358 3 года назад +1

    काँग्रेस का rss वाला
    काँग्रेस वर्णव्यवस्था जातिव्यवस्था द्वेष विषमता के समर्थक (. आरएसएस) आहेत

  • @ramkisanbhalsing9255
    @ramkisanbhalsing9255 3 года назад +1

    Your views are bias hence we disagree

  • @siddheshkhetle8317
    @siddheshkhetle8317 2 года назад +1

    Khup boaring ahe... 🥱

  • @udaytamhankar6806
    @udaytamhankar6806 Год назад +1

    BHARAT RATNA DR BABASAHEB AMBEDKAR ne Mohandas gandhi BADDAL KAY bolat hote tenche baddal te b b c kade ORIGINAL AVAILABLE AHE te BOL

  • @jitendradhanmer5520
    @jitendradhanmer5520 4 года назад +3

    गांधी हे नेहरु आणि इंग्रज मध्ये फसला

  • @InnovativeInfoway
    @InnovativeInfoway 2 года назад

    Before abusing Gandhi leave fake whatsup fabricated posts read history books and letters

  • @damankatre6127
    @damankatre6127 Год назад +1

    मनूवादी तुमच्या संकल्पनेत नाही

  • @rajendradhavalikar1388
    @rajendradhavalikar1388 Год назад

    भारताला स्वातंत्र्य ' सत्याग्रह ' सारख्या पुळचट कल्पनेमुळे निश्चित नाही मिळाले. चरखा चालवून सूत कातता येईल, स्वातंत्र्य कसे मिळेल ?

    • @mandarmhase6717
      @mandarmhase6717 3 месяца назад +1

      Styagrah mhnje nemka kai krayche ?? Plz sangta ka
      Ajkal te ek 2 divasiya uposhan vegre krtat te tr naki ch karat navte mhnun vichrty

  • @prabhakarrairikar3412
    @prabhakarrairikar3412 2 года назад

    देश स्वभिमानानी चालवण्यासाठी साम,दाम,दंड,भेद करावाच लागतो.राष्ट्र सामर्थ्यवान बनवावा लागतो.गांधी आंणि गान्धिवाद्यांचे हे काम नाही.त्यानी फ़क्त लबाड्या कराव्यात.

  • @jitendradhanmer5520
    @jitendradhanmer5520 4 года назад +1

    गांधी नी कीती चुका केल्या

    • @Sumangal8523
      @Sumangal8523 Год назад +1

      चुका ह्या माणसांकडूनच होतात व गांधीजी हे ही माणूसच होते.

  • @rajendradhavalikar1388
    @rajendradhavalikar1388 Год назад

    कोण गांधी ? आम्ही फक्त मोदींना ओळखतो.

  • @sunilkhadilkar7161
    @sunilkhadilkar7161 5 лет назад

    do you really think that India got so called independence because of Gandhi??? do you really think so????

    • @vasantpawar644
      @vasantpawar644 5 лет назад +4

      हत्यार हात में लेके कभिभि स्वातंत्र्य नहीं मिलने वाला था क्यो की ,सबसे जादा ताकद तो ऊनके पास थी

    • @amolnyaynirgude1470
      @amolnyaynirgude1470 5 лет назад

      No

    • @smarttech6284
      @smarttech6284 4 года назад

      Yes

  • @nitinsatghare5761
    @nitinsatghare5761 5 лет назад

    TUZA MAAL CH KACHCHA AAHE. YAKINUN.

  • @sunilkhadilkar7161
    @sunilkhadilkar7161 5 лет назад +1

    wohi nonsense.. gandhi kitana mahan... who is responsible for the partition followed by massive riots and murders ??? please someone give me the answer. WHO IS RESPONSIBLE?

    • @udaysuryawanshi4694
      @udaysuryawanshi4694 5 лет назад +1

      Gadhav :-D

    • @dilipthombre4806
      @dilipthombre4806 5 лет назад +6

      सुनील खाडीलकर
      या देशावर बाराव्या शतकापासुन अलालाऊद्दीन खिलजीच्या आक्रमणापासुन तर ते गझनीच्या महमुदपासुन
      सतत आक्रमण आणि धर्मांतर झाली
      छत्रपती शिवाजीमहारांजानी
      ह्या देशातील तलवारीच्या बळार धर्मांतराची परपंरा
      बंद करुन
      नेताजी पालकरांना स्वधर्मात शुध्दीकरण परत घेतली
      त्यानंतर
      या देशातील किती ब्राह्मण आणि क्षत्रियांनी
      सर्वसामान्याना परत आणण्यासाठी प्रयतन केले??
      नाशिकच्या काळाराम मंदीरात दर्शनासाठी जावु पाहणार्‍या डाॅ आबेंडकराचे स्वागत करण्याऐवजी
      त्यांच्यावर दगडफेक करण्याच पाप कुणी केल??
      त्यांनी बौध्दधर्म स्वीकारला
      काश्मीरमध्ये
      धर्मांतर झाली
      आज त्याची फळ भोगतोय
      त्यासाठी म गांधी जबाबदार आहेत का???
      धर्मांतर झालेली माणुस परत स्वधर्मात आणण्यासाठी तुम्ही काय केले??
      हे सार पाप म गांधीजीचे आहे का?
      सातशेवर्षाच्या ईतिहासाच ओझ एकट्या महात्मा गांधीवर टाकणार का??

    • @ramchandrapatil2618
      @ramchandrapatil2618 2 года назад +1

      अत्यंत अभ्यासू व्यक्तीमहत्व आहेत