थालीपीठाची खमंग भाजणी व थालीपीठ. पौष्टिक नाश्ता.100 वर्षांपेक्षा जुनी पारंपारिक रेसिपी.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 авг 2024
  • सातूच पीठ / SATU FLOUR
    • सातूच पीठ - SATU - पा...
    Tasty Multigrain Indian bread using MILLETS
    थालीपीठाची खमंग भाजणी व खुसखुशीत थालीपीठ -
    परंपरेने काही पदार्थ अनेकशे वर्षे एकापिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत चालू रहातात कारण ते असतातच तसे पौष्टिक व रुचकर. अशीच ही एक रेसिपी ज्याचा काळ माहित नाही पण एवढे नक्की माहितेय की माझ्या आजीकडून आईकडे व आईकडून माझ्या कडे अशी चालत आली आहे आणी ह्या व्हिडीओच्या माध्यमातून तुमच्या कडे सुपूर्द करतेय. अंदाज लावला तर 100 वर्षांपेक्षा जुनी पारंपारिक रेसिपी आहे ही. दिलेल्या प्रमाणात उत्तम बनते तर ह्या रेसिपीचा फायदा घ्या पौष्टिक अन्न मुलाबाळांना खाऊ घाला.
    INGREDIENTS:
    A) For the Thalipeeth Bhajani -
    1/2 kg Jowar
    1/2 kg Bajra
    1/2 kg Rice
    1/4 kg Wheat
    1/4 kg urad
    1/4 kg Chana brown (whole or Chana dal)
    75 gm coriander seeds
    B) For Thalipeeth:
    2 bowls thalipeeth bhajani
    1/2 bowl chopped onion
    1/2 bowl fresh coriander
    1 to 1.25 bowl water
    1 tsp chilli powder
    1/4 small spoon turmeric powder
    1/4 small spoon asafoetida (hing)
    1 Tbsp oil
    Salt to taste
    Some more oil to grease the pan
    Fresh curd, homemade butter (makhan) or ghee to serve with
    सामग्री:
    अ) थालीपीठ भाजणीसाठी -
    १/२ किलो ज्वारी
    १/२ किलो बाजरी
    १/२ किलो तांदूळ
    १/४ किलो गहू
    १/४ किलो उडीद
    १/४ किलो चणे (संपूर्ण किंवा चणा डाळ)
    ७५ ग्रॅम धने
    ब) थालीपीठासाठी:
    २ वाट्या थालीपीठ भाजणी
    १/२ वाटी कापलेला कांदा
    १/२ वाटी ताजी कोथिंबीर
    १ ते १.२५ वाटी पाणी
    १ टीस्पून मिरची पावडर
    १/४ छोटा चमचा हळद पावडर
    १/४ छोटा चमचा हिंग (हिंग)
    १ टीस्पून तेल
    चवीनुसार मीठ
    तव्याला लावण्यासाठी आणखी काही तेल
    ताजे दही, लोणी किंवा तूप सोबत सर्व्ह करण्यासाठी
    #थालीपीठ, #थालीपीठभाजणी,# खमंगभाजणी, #multigrainatta, #thalipeethbhajani, #bhajani, #पारंपारिकरेसिपी, #पौष्टीकथालीपीठ, #पौष्टिकनाश्ता, #पौष्टीकब्रेकफास्ट, #healthybreakfast, #indianmillet bread, #millet, #multigrainmilletrecipe, #multigrainatta, #मिलेट्स, #मल्टीग्रेनमिलेटरेसिपी

Комментарии • 299

  • @archanajoshi9991
    @archanajoshi9991 2 месяца назад +6

    माझी आई पन अशीच होती ती शिक्षण विस्तार अधिकारी होती ,, माझी आई पन सुगरन होती आई ती आईच अस्ते ❤❤❤❤ तुम्ही खूप न्शीबवान आहात तुमच्या आई तुमच्याबरोबर आहे ,,,, आईना उदंड निरोगी आयुष्य मिलो🎉🎉🎉

  • @meenakshimooliya5116
    @meenakshimooliya5116 Месяц назад +2

    ताई तुम्ही आपल्या आईकडून ह्या सगळ्या गोष्टी शिकत आहात खरं म्हणजे तुमचं कौतुक आणि पुढच्या पिढीला सुद्धा तुम्ही हे पोहोचवत आहात त्याबद्दल तुमचे आभार. आणि आजी ला नमन.

    • @cookwithoutabookbyvarsha414
      @cookwithoutabookbyvarsha414  Месяц назад

      @@meenakshimooliya5116 धन्यवाद मिनाक्षी ताई. खूप शुभेच्छा.

  • @sandhyaadsule2078
    @sandhyaadsule2078 Месяц назад +1

    माझी आई सातवी शिकली पण तिने मनाने काही पदार्थ बनविले तिच्या हातचे साधे फोडणी चे वरण ही अप्रतिम होते माझी आई नात्यात आंघोळीच्या लोकांत सुगरण म्हणून प्रसिद्ध आहे अशी आई जन्मोजन्मी मिळो हेच मागणे स्वामींच्या चरणी

    • @cookwithoutabookbyvarsha414
      @cookwithoutabookbyvarsha414  Месяц назад +1

      @@sandhyaadsule2078 किती छान. Cooking is an art. त्या साठी उपजत आवड व कष्ट करण्याची तयारी लागते. तिथे मोठ्या मोठ्या डिग्ऱ्यांचा काही उपयोग नाही. आईकडून सुगरणीचा वारसा तुमच्या कडे पण आला असेल. आईंना नमस्कार तुम्हाला धन्यवाद 🙏

  • @ujwalamhaskar2849
    @ujwalamhaskar2849 2 месяца назад +4

    हे प्रमाण, हे शब्द , सांगण्याची पद्धत, तयारी, भाजणे , रंगरूप सगळे सगळे अगदी आमच्या सारखेच. मला व्हिडिओ फार आवडला. थालीपीठात घालण्याचे घटक प्रमाण अगदी आमच्यासारखेच.मला फार फार आवडले हे आपलेपणाचे बोलणे.

    • @cookwithoutabookbyvarsha414
      @cookwithoutabookbyvarsha414  2 месяца назад

      धन्यवाद उज्वलाताई🙏. तुमच्या सारख्या प्रतिक्रीया मिळाल्या की नव्याने उर्जा मिळते. खूप खूप धन्यवाद 🙏

  • @anjugawade7607
    @anjugawade7607 Месяц назад +2

    आई म्हणजे आई असते.. तुमची आणि आमची सेम असते ❤

  • @pushpanikam9537
    @pushpanikam9537 2 месяца назад +1

    Khupach chan Bhajani chi recepy.

  • @mangalasolegaonkar5335
    @mangalasolegaonkar5335 2 месяца назад +2

    खूपच छान थालीपीठाची भाजणी ! रेसिपी आवडली

  • @spiritualmakarand6468
    @spiritualmakarand6468 2 месяца назад +2

    खूपच छान झाली आहेत भाजणीची थालीपिठ. Recipe खूपच आवडली. आभार.

  • @shardulff1482
    @shardulff1482 Месяц назад +1

    मी भाजणी करुन थालीपीठ बनवले खूप छान झाले परफेक्ट प्रमाण मिळाले धन्यवाद मावशी आणि ताई

    • @cookwithoutabookbyvarsha414
      @cookwithoutabookbyvarsha414  Месяц назад

      धन्यवाद 🙏. आनंद झाला की प्रमाणा प्रमाणे तुमची भाजणी पण उत्तम झाली. 👍

  • @sakharamahir6694
    @sakharamahir6694 Месяц назад +1

    आज्जी खूप छान

  • @shubhangisuryawanshi3677
    @shubhangisuryawanshi3677 2 месяца назад

    खूप छान भाजणीचे थालिपीठ,नक्की करणार

  • @Bhav.Sangeet
    @Bhav.Sangeet 2 месяца назад +2

    वा: मस्त रेसेपी! तोंडाला पाणी सुटले. आणि घरी mixer वर करता येते हे अजूनच् छान!!! ❤

  • @nandkishordehedkar2806
    @nandkishordehedkar2806 2 месяца назад +1

    खूप छान भाजनी
    केली

  • @smitadatir2813
    @smitadatir2813 Месяц назад +1

    Aai chi khoop chan Bhajani dakhvli👌👌

  • @mithilainamdar1468
    @mithilainamdar1468 2 месяца назад +1

    Ek no

  • @aarticn
    @aarticn 2 месяца назад +1

    Khup chaan recipe thank you

  • @seematemghare7762
    @seematemghare7762 2 месяца назад +2

    आईंचा उत्साह, तेज ह्या वयातही हसमुख चेहरा फारच छान वर्षा नशिबान आहेस असच एक मेकिंना जपा 👌🌹

    • @cookwithoutabookbyvarsha414
      @cookwithoutabookbyvarsha414  2 месяца назад

      धन्यवाद 🙏तुमच्या सदिच्छा अश्याच लाभो.

  • @anitasawant9570
    @anitasawant9570 2 месяца назад +26

    आई खूप छान मस्त रेसीपी मला माझ्या आईची आठवण झाली आई थालीपीठ बनवायची मस्त खमंग माझी आई आता या जगात नाही पण आठवणी आहेत पहीली कंमेट आईसाठी लाईक

    • @cookwithoutabookbyvarsha414
      @cookwithoutabookbyvarsha414  2 месяца назад +2

      So sorry to hear. पण आठवणींच्या रुपात आईचा सहवास आहे हे किती छान आहे. Thank you for your response 🙏

    • @anujagadre6560
      @anujagadre6560 2 месяца назад

      माझ्यापण ह्याच भावना. आईची खूप आठवण आली.

    • @damyantipatil4973
      @damyantipatil4973 2 месяца назад

      Same here

    • @mansimehendale3467
      @mansimehendale3467 2 месяца назад

      जिर नाही घालत का व 4मेथी दाणे??

    • @cookwithoutabookbyvarsha414
      @cookwithoutabookbyvarsha414  2 месяца назад

      @@mansimehendale3467 usually जीर मेथी नाही घालत पण घातले तर छान लागेल. त्यामुळे घालू शकता

  • @shivanimahajan3237
    @shivanimahajan3237 Месяц назад +1

    आईंना 🙏🙏. भाजणीची रेसिपी खूपच सुंदर. आवडली 👌👌 याची मोकळ भाजणी पण खूप सुंदर होते 👍

    • @cookwithoutabookbyvarsha414
      @cookwithoutabookbyvarsha414  Месяц назад

      हो. धन्यवाद 🙏मोकळ्या भाजणीची रेसिपी दाखवली आहे. लिंक देते.
      ruclips.net/video/FOQCmdXASpQ/видео.html

  • @suvarnawannere8899
    @suvarnawannere8899 Месяц назад

    बघूनच तोंडाला पाणी सुटले....खुप मस्त

  • @shobhamukundbhosale
    @shobhamukundbhosale 2 месяца назад +2

    खुप छान आजी ची भाजनी पारंपारिक पद्धतीने धपाटे छान ❤️

  • @priyankajakhade8901
    @priyankajakhade8901 2 месяца назад +2

    मी करुन बघितली .. खूप छान झाली आहे माझ्या मुलाला फार आवडली

  • @shantashinde-ip2bw
    @shantashinde-ip2bw 2 месяца назад +1

    मस्तच

  • @user-bu8gu6bh4j
    @user-bu8gu6bh4j 2 месяца назад +1

    खरंच आज्जीची कमाल किती उत्साह आहे त्यांना

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 месяца назад +1

    🌹👌सुख म्हणजे नेमक काय असत! जे घरबसल्या खमंग थालीपीठात असत!!❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌🙏

  • @user-yf6zn7nz9r
    @user-yf6zn7nz9r Месяц назад +1

    Mazi aai Ashi. Aahe❤

  • @anupamadeshmukh3081
    @anupamadeshmukh3081 2 месяца назад +1

    Bhajni mast

  • @sonalidixit2081
    @sonalidixit2081 2 месяца назад +1

    It seems an authentic recipe, which I would not found on other channel

    • @cookwithoutabookbyvarsha414
      @cookwithoutabookbyvarsha414  2 месяца назад

      Thank you. It is age old recipe, so very authentic. Authentic recipes दाखवायचा माझा प्रयत्न असतो मग जगाच्या पाठीवरची कुठलीही रेसिपी असो. आपल्या कडे साहित्य मिळत नसेल तरच पर्यायी साहित्य वापरावे लागते

  • @anitahawaldar5342
    @anitahawaldar5342 2 месяца назад +1

    खूप छान माहिती मिळाली धन्यावाद

  • @swatichaudhari6161
    @swatichaudhari6161 Месяц назад +1

    खूप छान..😋😋🙏🙏

  • @ashaprabhu6832
    @ashaprabhu6832 2 месяца назад +1

    फार मस्त

  • @neenaj1524
    @neenaj1524 2 месяца назад +1

    Please show very healthy old forgotten recipes loved the energy of your mom and thanks for the recipe

  • @vandanajoshi7870
    @vandanajoshi7870 2 месяца назад +1

    chhan recipe! Since you showed that grinding in small amount can be done at home, I will give it a try!

    • @cookwithoutabookbyvarsha414
      @cookwithoutabookbyvarsha414  2 месяца назад

      Thank you for your comment. Yes in fact grinding the bhajani at home in a small quantity is much better. It remains fresh and nice.

  • @sujatagokhale9465
    @sujatagokhale9465 2 месяца назад +1

    तुमची भाजणी v थालीपीठ दोन्ही छान. मी भाजणी मध्ये सालासकट हरभरे मूग उडीद आणि इतर जे उपलब्ध असलेली कडधान्ये आणि जिरे ही घालते. आणि थालीपीठ मध्ये ओवा जरूर घालावा. खूप छान लागतो.

    • @cookwithoutabookbyvarsha414
      @cookwithoutabookbyvarsha414  2 месяца назад

      धन्यवाद ताई तुमच्या comment व टिप्स बद्दल.🙏 ओवा घालून बघीन आता. ह्या व्हिडीओ मुळे खूप छान संवाद साधला गेला. विचारांच्या देवाण घेवाणीतून छान छान टिप्स, नव नवीन पध्दती मला पण कळल्या.

  • @meghnaapte
    @meghnaapte 2 месяца назад +1

    This looks so easy yet tasty n importantly healthy.. Watching enthusiastic aaji is bliss..

  • @83manasi
    @83manasi 2 месяца назад +11

    मस्तच गं वर्षा! आई या वयातही किती उत्साही आहे! कमाल! 👌👌

  • @ranjananavare2005
    @ranjananavare2005 2 месяца назад +4

    वर्षा थालीपीठ भाजणी ची रेसिपी अगदी चविष्ट!!आईना बरेच दिवसांनी बघितले... थालीपीठ भाजणी करणे आणि त्याची थालीपीठ करून आम्हा सगळ्यांना खाऊ घालणं हे माझ्याही आईचे आवडते काम होते...

    • @cookwithoutabookbyvarsha414
      @cookwithoutabookbyvarsha414  2 месяца назад

      👍😁खरय. भाजणी करून मुलांपर्यंत पोहोचवणे हे प्रत्येक आईने केले असेल व अजूनही करतात आया. आद्य कर्तव्य असल्यासारखे. पण परदेशात शिकायला जाण्याऱ्या मुलांच्या खूप कामी येते भाजणी. एक पौष्टिक आईच्या हाताच्या चवीचा पदार्थ आवडीने खातात.

    • @snehalatalele6939
      @snehalatalele6939 2 месяца назад

      ​@@cookwithoutabookbyvarsha4149

  • @r.v.v.jakkal2902
    @r.v.v.jakkal2902 2 месяца назад +1

    Khup chan👌

  • @aparnas5823
    @aparnas5823 2 месяца назад +2

    मस्तच आहे रेसिपी ,,माझ्या सासू बाई एक किलो ज्वारी किंवा एक किलो बाजरी असे म्हणजे हिवाळ्यात बाजरीचे प्रमाण जास्त तर उन्हाळ्यात ज्वारीचे आणि तांदूळ पाऊण किलो घालायच्या ,,,आणि मूग डाळ पण असायची ,,,मी पण कधी कधी अख्खे हरबरे ,,अख्खे मूग अख्खे उडीद घालते पौष्टिकता वाढवण्यासाठी ,,तसे पण छान लागते थालीपीठ ,,आजी कुठला क्लास घेत आहेत ,,,समजले नाही ,,सांगाल का

    • @cookwithoutabookbyvarsha414
      @cookwithoutabookbyvarsha414  2 месяца назад

      धन्यवाद 🙏. आजी श्रीमद्भगवतगीता शिकवतात.

  • @rajshree3982
    @rajshree3982 2 месяца назад +1

    I like this recipe ❤

  • @sangeetakarney9474
    @sangeetakarney9474 2 месяца назад +1

    Very nice recipe. Mother is so sweet. May God bless her and keep her in good health. Stay Blessed.🙏 Thankyou so much for sharing the recipe.

  • @anaghadeshpande3221
    @anaghadeshpande3221 2 месяца назад +2

    तुमची आईची भाजणीचे थालिपीठ खूप खूप आवडलं, आणि तोंडांत पाणी सुटलं. धन्यवाद

  • @ranjanabhavake4047
    @ranjanabhavake4047 2 месяца назад +1

    आईनी दाखवली तशी मी पण बनवते आज आई खूप सुंदर ताई तुम्ही सुधा छान आहात ❤❤

  • @vazvlog9005
    @vazvlog9005 2 месяца назад +2

    Wow that so gracefullly displayed mam

  • @anjalikadam9069
    @anjalikadam9069 Месяц назад +1

    Very nice❤

  • @mrinmayeeparkar117
    @mrinmayeeparkar117 2 месяца назад +1

    Excellent recipe 👌👍

  • @sachinkolte7808
    @sachinkolte7808 Месяц назад +1

    आई नमस्कार छान हा., चणे भिजवून घ्यायचे का .. बाकी मस्त आहे रेसिपी.

    • @cookwithoutabookbyvarsha414
      @cookwithoutabookbyvarsha414  Месяц назад

      @@sachinkolte7808 धन्यवाद. नाही भिजवायचे नाही काहीच.

  • @veenamanerikar6624
    @veenamanerikar6624 2 месяца назад +1

    मस्त बघूनच तोंडाला पाणी सुटले..😊

  • @seemap9280
    @seemap9280 2 месяца назад +1

    खूपच छान recipe वर्षा..❤️😋😋

  • @vandanadivekar8119
    @vandanadivekar8119 2 месяца назад +1

    Varsha tai khup chan

  • @dinkarprabhudesai6638
    @dinkarprabhudesai6638 2 месяца назад +1

    🙏 वा आईना उत्साही आनंदी पाहून आनंद झाला. 👍👍
    शुभेच्छा . !!!

  • @rutikanagwekar9411
    @rutikanagwekar9411 2 месяца назад +1

    Aai khup mast❤

  • @rutvijwagh624
    @rutvijwagh624 2 месяца назад +1

    Tumhi lucky ahat tumhala aai chan chan padarth shikavatat

  • @sushamaporwar6674
    @sushamaporwar6674 2 месяца назад +2

    भाजणी ची कृती छानच आहे , पण तुम्ही non stick तव्यावर थालिपीठ केले आहे का ? ते आरोग्यासाठी चांगले नाही.

    • @cookwithoutabookbyvarsha414
      @cookwithoutabookbyvarsha414  2 месяца назад

      धन्यवाद 🙏. कोटींग चांगले असेल तर अपाय होत नाही असे वाटते व तेल कमि लागते म्हणून वापरते. बाकी जास्त करून रोजचा स्वैपाक लोखंडी कढईत असतो.

  • @VaidehiAradhye
    @VaidehiAradhye 2 месяца назад +1

    Mastch

  • @savitasonawane8981
    @savitasonawane8981 2 месяца назад

    खूपच छान भाजणी दाखवलीस आई धन्यवाद .अशाच नविन .नविन शीकवा .आम्हाला .नमस्कार .😊😊❤❤ताई शुभेच्छा .❤❤😊😊

  • @deepabadve7355
    @deepabadve7355 2 месяца назад

    खूप छान

  • @rekhalad1375
    @rekhalad1375 2 месяца назад +1

    Very nice ❤

  • @manishaathavale3725
    @manishaathavale3725 2 месяца назад +1

    खूप छान 👍🙏👌

  • @ninadprabhu763
    @ninadprabhu763 Месяц назад +1

    आजी माझा तुम्हाला वाटुन नमस्कार
    अतिशय सुंदर सुरेख रेसिपी

  • @SadhanaJagarwal-nv3vr
    @SadhanaJagarwal-nv3vr 2 месяца назад +1

    Very nice recipe Varsh 👌👍

  • @nalinibhavsar9130
    @nalinibhavsar9130 27 дней назад

    Aaichi athawan ali ek warsh zale tila jaun maze maher Dhulyache ata Pune athe ahe tumchya resipi chhanch me pahate 👌🌷🙏😍

    • @cookwithoutabookbyvarsha414
      @cookwithoutabookbyvarsha414  27 дней назад

      @@nalinibhavsar9130 नमस्कार ताई. तुमची आई ह्या जगात नाही वाचून वाईट वाटले. आईची आठवण कधीच न मिटणारी असते. माझ्या आईच्या प्रतिमेत तुमच्या आईला ठेऊन समाधान मिळतय का बघा. बरे वाटेल तुम्हाला.

  • @vidyadharkanitkar5868
    @vidyadharkanitkar5868 2 месяца назад +1

    Hi तर अजरामर रेसीपी आहे .खूप मस्त

  • @sunitapalsule1610
    @sunitapalsule1610 2 месяца назад +5

    खूप छान. घरात मोठी माणसं असली की किती काही शिकता येतं. उगाच fusion करत आपल्या पारंपरिक पदार्थाच्या मूळ चवी नाहीशा होत आहेत, ज्या अत्यंत सुंदर, पौष्टिक, आजी, आई, काकू, मामी, मावशी वगैरे ची आठवण होत्या. तांदूळ, हरभरा, अख्खे उडीद, धने असे न भाजता एकत्र दळून आणून त्याचे वडे करण्यासाठी प्रत्येकाचे प्रमाण सांगाल का म्हणजे त्यावर व्हिडिओ करावा ही विनंती. अशाच पारंपरिक पाककृती बघायला आवडेल. धन्यवाद 😊

    • @cookwithoutabookbyvarsha414
      @cookwithoutabookbyvarsha414  2 месяца назад

      तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. हो नक्की सांगेन. पण थोडा वेळ लागेल कारण एडिटींग मधे खूप रेसिपीज lined up आहेत. चालेल ना?

    • @sunitapalsule1610
      @sunitapalsule1610 2 месяца назад +1

      हो नक्कीच. काही हरकत नाही. अशाच भरपूर छान रेसिपीज घेऊन आपले चॅनल यशस्वी, समृध्द होण्यासाठी खूप शुभेच्छा!

    • @seemaghole8098
      @seemaghole8098 2 месяца назад +1

      छान सोपी कृती व प्रमाण

    • @cookwithoutabookbyvarsha414
      @cookwithoutabookbyvarsha414  2 месяца назад

      @@seemaghole8098 धन्यावाद सीमा ताई 🙏

    • @karishmahotwani5519
      @karishmahotwani5519 2 месяца назад +1

      Very nice n healthy recipe.which grinder you have used to grind millets

  • @manishawagh4749
    @manishawagh4749 Месяц назад +1

    खुप मस्त❤

  • @SandhyaDamle-nd3if
    @SandhyaDamle-nd3if 2 месяца назад +1

    खूप मस्त भाजणी मे करून बघेन

    • @cookwithoutabookbyvarsha414
      @cookwithoutabookbyvarsha414  2 месяца назад

      धन्यवाद 🙏नक्की करुन बघा व कशी झाली कळवा.

  • @shobhaupadhye8938
    @shobhaupadhye8938 Месяц назад +1

    रेसिपी मस्त आहे. माझी आई पण असेच थालीपीठ बनवायची. आई आता या जगात नाही. पण आठवणी आहेत. मावशी भाजणी रेसिपी मस्त आहे बरं का! मला खूप आवडली.

  • @alkadighe3806
    @alkadighe3806 2 месяца назад +1

    भाजणी खरच खुप मस्त असणारच

  • @mangalghatnekar8461
    @mangalghatnekar8461 2 месяца назад +2

    चणे सालासकट भाजणीत भाजून घालायचे का?

    • @cookwithoutabookbyvarsha414
      @cookwithoutabookbyvarsha414  2 месяца назад

      हो. त्याने पौष्टिकता वाढते. काहीजण उडीद पण सालासकट वापरतात पण त्याने भाजणी काळी दिसते. looks आणी पौष्टिकता ह्याचा balance साधण्यासाठी मी सालाचे उडीद वापरत नाही.

  • @kavitamanore1150
    @kavitamanore1150 2 месяца назад +1

    मी पहिल्यांदा व्हिडीओ बघते

  • @shilpabirje8688
    @shilpabirje8688 2 месяца назад +3

    Same to same method thaleepeth i make ,learnt it from mil. She was a brilliant women, she made all kind of breakfast pemixes, ice cream premixes, chocolates and much more, she was a total all rounder, she ran her own business from home. Same to same like your aaji Very loving. I miss her.

  • @meerapathak4338
    @meerapathak4338 2 месяца назад

    खूप छान आई 🙏🏻, माझी आई पण सुगरण होती, तुम्हाला पाहून आठवण आली, खूप खूप शुभेच्छा 💐

  • @jyotikarle4740
    @jyotikarle4740 2 месяца назад +1

    Man आई la namaskar sanga. खुप खुप छान माहिती दिली आहे🙏🙏 धन्यवाद

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 2 месяца назад +1

    आई किती गोड आहेत हो. मला माझ्या स्वर्गवासी आईची खूप आठवण आली व रडू आले.

    • @cookwithoutabookbyvarsha414
      @cookwithoutabookbyvarsha414  2 месяца назад

      आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही!किती समर्पक कविता. I am very sorry तुमच्या डोळ्यात पाणी आले!

  • @sujatapimple4424
    @sujatapimple4424 2 месяца назад

    Khup chan mala majhya aai chi aathvan aali

  • @aditisalvi9935
    @aditisalvi9935 2 месяца назад +1

    खुप छान...आजी किती उत्साही आहेत..

  • @cookingnishasstyle815
    @cookingnishasstyle815 2 месяца назад +1

    I remember my mother today .Tandoor dhutalet na ? Parat madhe kaadh .😊 My mother also use to make like this .I think this is high time we should go back to our roots & introduce these healthy recipes to young generation.And preserve our Rich Culture.Thanks for sharing.Wish you Good Luck.👍🙏

    • @cookwithoutabookbyvarsha414
      @cookwithoutabookbyvarsha414  2 месяца назад

      Thank you Nisha tai for your lovely post. As you said we should really teach our generation next age old Maharashtrian recipes which really are very tasty and nutricious.

    • @cookingnishasstyle815
      @cookingnishasstyle815 2 месяца назад

      @@cookwithoutabookbyvarsha414 you are welcome ❤️

  • @prabhalodha2826
    @prabhalodha2826 2 месяца назад

    Very nice .

  • @user-vq1fp6xu9x
    @user-vq1fp6xu9x 2 месяца назад +1

    Must

  • @datar4886
    @datar4886 2 месяца назад +1

    ह्या मध्ये जीर नाही घालत का तुम्ही ज्या मुळे अजून सुंदर सुवास येतो भाजणी ला

    • @cookwithoutabookbyvarsha414
      @cookwithoutabookbyvarsha414  2 месяца назад

      धने जास्त प्रमाणात घालते म्हणून जिर नाही घालत. पण घालून बघेन. धन्यवाद 🙏

  • @gayatrijoshi7277
    @gayatrijoshi7277 Месяц назад +1

    तुमचं माहेर लेले आडनाव आहे का. भाजणी छान.

    • @cookwithoutabookbyvarsha414
      @cookwithoutabookbyvarsha414  Месяц назад

      @@gayatrijoshi7277 हो. तुम्ही ओळखता का?

    • @gayatrijoshi7277
      @gayatrijoshi7277 Месяц назад +1

      विडिओ प्रथमच पाहिला व आवाज ओळखीचा वाटला. आईंमधे बदल आहे पण तुला ओळखले. मी भारती ओगले मंजूषा जोशी तू व मी मैत्रिणी. खूप छान वाटलं.

    • @cookwithoutabookbyvarsha414
      @cookwithoutabookbyvarsha414  Месяц назад

      @@gayatrijoshi7277 हो अग तुझ्या गायत्री जोशी नावाने ओळखले नाही. आता संपर्कात राहू🤗

    • @gayatrijoshi7277
      @gayatrijoshi7277 Месяц назад +1

      माझ्या मुलीचे नाव गायत्री आहे. मी सदाशिव पेठ मधेच रहाते आलीस कि ये. आताच सुचेता बापट ला तुझा विडीओ पाठवला तिने ओळखले. माझी बहिण पण वासंती. तिला कळवते. खूप खूप छान वाटलं. आईंना नमस्कार सांग. माझं आता जोशी आडनाव आहे.

    • @cookwithoutabookbyvarsha414
      @cookwithoutabookbyvarsha414  Месяц назад

      @@gayatrijoshi7277 हो नक्की भेटूयात. तुझा फोन नंबर मंजू कडे आहे का?

  • @amoldharap8116
    @amoldharap8116 2 месяца назад +1

    Healthy MILLET containing flour. Suitable as a quick, healthy, tasty breakfast.

  • @anuradhaashtikar6491
    @anuradhaashtikar6491 2 месяца назад +2

    वा वा. खूपच छान वर्षा ताई. तुम्ही नेहमीच छान छान रेसिपीज आमच्या पर्यंत पोहोचवत आहात. त्या करुनही बघते आहे. छानच. आणि आईंचा उत्साह बघून प्रेरणा मिळते आहे. खूप खूप धन्यवाद. अशाच रेसिपीज येत राहू देत. वाट बघतो आहोत.

    • @cookwithoutabookbyvarsha414
      @cookwithoutabookbyvarsha414  2 месяца назад

      धन्यवाद अनुराधा ताई. तुमच्या सारखे सबस्क्राईबर्स प्रोत्साहन देतात जे खूप गरजेचे आहे म्हणून ही मेहनत सफल झाल्याचा आनंद मिळतो. परत एकदा खूप खूप धन्यवाद 🙏तुमच्या शुभेच्छा अशाच पाठिशी राहो.

  • @surekhapensalwar1670
    @surekhapensalwar1670 2 месяца назад +1

    Bhajni chi padhat khup changli ahe ani tevdich sangnyachi paddhat avadli!
    Nakki karun pahte ya recipe premane. 👍👌

  • @ashutoshdharap
    @ashutoshdharap 2 месяца назад +1

    Masta dakhavlat doghinni milun. Thalipeet chhaan disat ahe.

  • @manjiriakhegaonkar199
    @manjiriakhegaonkar199 16 дней назад

    गीतेचा class कुठे घेतात मावशी?

  • @apurvasawant6513
    @apurvasawant6513 2 месяца назад

    खूप मस्त 😊

  • @manjiriakhegaonkar199
    @manjiriakhegaonkar199 16 дней назад

    तांदूळ पीठी कशी बनवता

  • @madhuridhavlikar6571
    @madhuridhavlikar6571 2 месяца назад +1

    वहिनी, मी माधुरी ढवळीकर. आताच थालीपीठ भाजणी पाहिली . तुमची आई पाहिली . खुप छान वाटले . आई या जगात नाही,हे बघताना कळले. तुम्ही इथेच आहात ना ? आई मनामनात असतेच . आईंना मनापासून प्रणाम !

    • @cookwithoutabookbyvarsha414
      @cookwithoutabookbyvarsha414  2 месяца назад +3

      धन्यवाद. कशा आहात तुम्ही? तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. आई खुशाल आहे. तिचे भगवद्गीतेचे क्लासेस पण (विनामूल्य) जोरात चालू आहेत.

    • @sarswati-6
      @sarswati-6 2 месяца назад +2

      मावशी na दीर्घायु milo

    • @cookwithoutabookbyvarsha414
      @cookwithoutabookbyvarsha414  2 месяца назад +1

      @@sarswati-6 धन्यवाद 🙏

  • @pallavikulkarni7738
    @pallavikulkarni7738 2 месяца назад

    Chan mi pan karte ashi

  • @surekhakestikar4281
    @surekhakestikar4281 2 месяца назад

    Chhan aahe bhaji i aani thakipith

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 2 месяца назад +1

    खूप छान. मी फक्त तांदूळ व गव्हाच्या ऐवजी मिलेटस् वापरते.

    • @cookwithoutabookbyvarsha414
      @cookwithoutabookbyvarsha414  2 месяца назад

      खूप छान तब्येतीसाठी 👍👍

    • @user-si7vb6mh8p
      @user-si7vb6mh8p 2 месяца назад

      कोणती मिलेट्स वापरता किती प्रमाणात घेतात ताई.

  • @uditakale2879
    @uditakale2879 2 месяца назад +1

    Khupach chan ..bhajani vade suddha dakhva tai please pramanasahit. recipe khupach chan savistar samjaun sangitlit . Thank you. Nakki try karin

    • @cookwithoutabookbyvarsha414
      @cookwithoutabookbyvarsha414  2 месяца назад

      हो. दाखवेन वड्याची रेसिपी. धन्यवाद 🙏

  • @medhapatki3977
    @medhapatki3977 2 месяца назад +1

    तुमचे बरेच विडीओ पाहिले आणि आईची आठवण झाली. ती जे आणि जसे पदार्थ करायची, जवळपास सर्व तेच आणि तसेच इथे पहायला मिळाले. हल्ली असे पारंपरिक पदार्थ फारसे पहायला मिळत नाहीत. धन्यवाद

  • @sandhyabobade1251
    @sandhyabobade1251 2 месяца назад

    Very nice 🎉😂❤

  • @sushmasagre8685
    @sushmasagre8685 2 месяца назад +1

    खूप dhanyavad.

    • @cookwithoutabookbyvarsha414
      @cookwithoutabookbyvarsha414  2 месяца назад

      धन्यवाद ताई. मला वाटत तुमचे मिस्टर आई कडे श्रीमद्भगवतगीता शिकायला यायचे ना?

  • @ujjwalajategaonkar7675
    @ujjwalajategaonkar7675 2 месяца назад +1

    खूप छान भाजणी receipe

  • @sunilkhadilkar5557
    @sunilkhadilkar5557 2 месяца назад +2

    Time tested, tasty, age old recipe containing millets. It is a healthy, multigrain flour suitable for preparing 'thalipeeth', eaten as a snack or as a full meal for the entire household. Do follow the exact proportions for a delightfully satisfying result.

  • @Colourful30
    @Colourful30 2 месяца назад +1

    Taee aaji chya soundryach secret kay aahe ❤

  • @neetashah9037
    @neetashah9037 2 месяца назад

    First time baghte