ब्राह्मणी स्वयंपाक अतिशय सुग्रास, चविष्ट, चौरस आणि समतोल असतोच शिवाय ताट वाढणे हे सुध्दा ठराविक पध्दतीने केले जाते आणि खाल्लेसुध्दा अतिशय छान पध्दतीने खाल्ले जाते❤❤.
सुरवात केल्याबद्दल अभिनंदन.खुप आनंद झाला title वाचून.आपली संस्कृती जोपासण्याची उत्तम साधन आहे हे.video च्या सुरवातीला गरम वरण भात आणि साजूक तूप ! मस्तच आहे बेत, तोंडाला पाणी सुटलं 👌👌👌👌👌👌👌👌
मुळात महाराष्ट्रीय ब्राह्मण भोजन संस्कृती ही उच दर्जाची आहे मी मुळात ब्राह्मण आहे आपल्या जेवणात गुळ, ओले खोबरे, गोडा मसाला, शेंगदाणे याचा वापर जास्त असतो तुपाची फोडणी तुपाचा वापर थोडा अंमळ जास्त असतो तिखटाचं प्रमाण कमीच असते
उच्चार अगदी अशुद्ध. नीट ण चा उच्चार ही करता येत नाही. ब्राह्मण लोक फारच intelligent. आहेत. सगळ्या चे ज्ञान अर्धवट आहे. उथळ पाण्याला खळखळाट फार.नीट मराठी ही बोलता येत नाही.बेकार video.
हा video बनवण्याचा उद्देश काय आहे ते तर कळलंच नाही.. ब्राह्मणी स्वयंपाक हा उत्तमच असतो, अणि तो बनवताना ऋतू, प्रकृती आणि आवड याची दखल घेतली जाते...बाकी अन्न हे पूर्णब्रह्म 🙏 धन्यवाद!
❤️❤️ Lovely ❤️❤️ ❤️😘Maharashtrian Brahmins Thali😘❤️ 🙏🌹🌎मी भारतीय ब्राह्मण लोकांची fan आहे लहानपापासूनच साधारण वय माझे 9yrs🌎🌹🙏 🙏🌹🌎 भारतीय हिंदू ब्राह्मण क्षत्रिय लोकांना माझा कोटी कोटी प्रणाम 🌎🌹🙏 😘🙏वरण भात तूप तोंडाला पाणी सुटले🙏😘
Deshstha bramhan changle kartat khatat .kobra milnilit khatat mi pan deshsth rugwedi bramhan aahe aapan Kanda lasun che ugach sovlyache avdambar karat nahi .
आणि गुळात सुद्धा ताकत आहे. एक काम करायचं भाजी करतो त्याच्या ३ पट तिखट आणि मिरच्या टाकून खात जा, नाय बुडाला पाय लावून पळला तरं सांग. एकदाच हौस नाही रोज हौस फिटून घ्यायची.
मुळात ब्राह्मण आता फक्त पूजा वगैरे च सांगत नाहीत ,त्यातले काही टक्केच लोक ह्यात आहेत ,तसेच पूजा इतर धर्माचे लोक पण सांगतात. आणि शेती चे काम ब्राह्मण पण करतात माहिती नीट गोळा करून सांगितली तर बरे होईल
@@amu2814 ani tumhi sarva kahi chukiche bolu, khau shakta ani aamhi khau pan shakat nahi ka.... tumhi pan chorun kahi tari karat asalach na... jara aarsa bagha ekda ani vichara swatala kai chorun khata ...te
भाषा अशुद्ध आहे इंग्रजी शब्द न वापरता स्वयंपाकाबद्दल च बोलण्यासारखं खूप आहे घर बदललं की स्वयंपाक करण्याची पद्धत बदलते. माहिती अजून योग्य प्रकारे मांडता आली असती
आंतरजातीय विवाहामुळे खाद्यसंस्कृतीत सरमिसळ झाली आणि पूर्वीची विविधता नष्ट झाली आपल्या शाळेच्या पाठ्यपुस्तकात पहिल्या पानावर प्रज्ञीता असते. त्यात एक महत्त्वाच वाक्य असतं माझ्या देशातल्या समृद्धतेने आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. हि विविधता आता नष्ट होत चालली आहे. सगळ्या गोष्टींचं आता सपाटीकरण सुरु आहे.
I am Gaud Saraswat Brahman by birth and married to karhade brahman.I simply love only satvik pure vegetarian food though GSB.We don't consume non veg and no onion no garlic too.Satvik brahman food is ultimate. NORMAL MAHARASHTRIAN FOOD IS TOO SPICY AND TOO MUCH USE OF GARLIC ONION N SPICES-not good for health
Maharashtrian aamti has jaggery not sugar. Yes according to Aurveda it does have impact of eating nonveg. I'm a Deshasta Brahman and my family never forced us to not eat nonveg but it was our choice.
Jagary is added in Bhrahmin daal, it is not taken Gujarati but bhrahmin culture. Also food has impact on body and mind both, it is scientifically proven.
कोकणस्थ लोकांकडे कमीत कमी साहित्यातून जास्तीत जास्त चविष्ट अन्न पदार्थ कसा करायचा हे शिकावे.... अतिशय उत्तम खाद्यसंस्कृती आहे आमची... पूर्वी कोकणात दारिद्र्य खूप... त्यामुळे कमीत कमी पैसे खर्च करून पोट कसे भरता येईल हे उद्देश होता लोकांचा.... 😊😊
आम्ही मराठा आहोत,पूर्ण शाकाहारी,श्रावणात कांदा, लसूण खात नाही ब्राम्हणी जेवण आणी इतरांच्या जेवणात काहीही वेगळेपण नाही आमच्या शेजारी राहणारे ब्राम्हण तर कोणी खात नसेल अशी मच्छी खातात
जसे मराठा असूनही आपण पूर्ण शाकाहारी आहात त्याप्रमाणेच ब्राह्मण देखील (21व्या शतकात)मांसाहारी का असू शकत नाहीत?बऱ्याच गोष्टीत इतरेजनांनी ब्राह्मणांचे अनुकरण केलेय.प्रत्येक व्यक्तीने आपल्या जातीत (!) काय वाईट आहे हे बघावे, उगीच कुणाचा दुस्वास करू नये(मी मात्र 100% शाकाहारी आहे).
आमच्या शेजारी सर्व नॉनव्हेज खातात वार पण पाळत नाही आमच्याकडे भरपुर जेवतात त्याच्या घरी जेवायला गेल्यावर चतकोर पोळी लिंबू एवढाच भात वाढतात अस कोणत्याच समाजात नाही पोटभर कुणालाच वाढत नाही बहुजन चटणी भाकरी पोटभर वाढतात
मी सासरी व माहेरी दोन्हीकडे कोकणस्थ ब्राह्मण आहे. पण इतर कास्टमध्ये मिसळून रहावे लागल्याने अगदी नॉनव्हेजसुद्धा खाल्ले आहे. अगदी कोल्हापुरी तांबडा पांढरा पर्यरंत सगळ. पण मला माझ्या मुलगा सून व मिस्टरांना कोकणस्थ ब्राह्मणी जेवणाची सवय करायची आहे. सर्वप्रथम काळा मसाला किंवा गोडा मसाला दाखवावा
Digested people….jaga pekha Amhi kiti vegla vichar karto he dakhawnya karta kontya tharla jaun murkha sandarbha det atishay tukkar mahiti… video kar ya adhi mahiti gila kara..
मला माहित आहे की डॉक्युमेंटरी आहे ही. प्रत्येकाचे मत आणि निर्णय वेगळे असतात. म्हणून मला असे सांगायचे आहे की अन्नाचे गुण हे आपल्यावर लागू होताच. याद खरं तर वादच नाही. सांगायचे / बोलायचे भरपूर आहे पण असो.
ha patil full brigedi aahe, asnarach , paschim maharashtra ha babarmati kakacha belt aahe, mi kokani aahe, pan mi jevde ghati loka baghitli aahe tynchya dokyat jaat nehmi aste, kokate cha itihas vachlyamule
ब्राम्हण खाद्य संस्कृती... मी मूळातच ब्राम्हण नाही... परंतु आम्हांला प्रथमिक शिक्षण ज्यांच्याकडून मिळाले, ते बहुतेक सर्व गुरुजन सर्वच दृष्टीकोनातून ब्राम्हण होते.. मी श्रीमती अर्चना पाटील व माधुरी कुलकर्णी यांच्या मताशी सहमत होऊ शकतो. ब्राम्हण कुटुंबात जन्म झाला तरी जोपर्यंत ब्रम्हद्न्यान होत नाही, तोपर्यत तुम्ही ब्राम्हण नाहीच, हे कृपया लक्षात घ्या. शुभमने चांगल्या विषयाची निवड केलीय तथापि,आत्ताच्या संकरीत माहितीमुळे तो निवडलेल्या विषयावर स्पष्टीकरण देऊ शकला नाही. प्रत्येक मानवाचं उदर (पोट)म्हणजे यद्न्य आहे. त्यात तुम्ही कोणते खाद्यपदार्थ अर्पण करता, त्याचाच परिणाम दिसून येतो.. उदा. ..तेलाची आहुती दिल्यानंतर निघणारा धूर व तुपाची आहुती दिल्यानंतर येणारा धूर या दोन्हीचा परिणाम वेगळा दिसून येतो. हे लक्षात घेणे अपेक्षित आहे.
मला असं वाटतं की प्रत्येकाने आपली खाद्यसंस्कृती आपल्या देशातील प्रांत किंवा राष्ट्राने जपावी आणि त्याचं जास्त काही फ्युजन आजकाल जे केलं जातं ते करू नये ..व्यावसायिक स्तरावर त्या गोष्टी केल्या जातात पण वैयक्तिक पातळीवर वर ते करू नये ...
First do research on documentary you are making. Rather than spreading hate about Brahmins and having half knowledge about their food culture and thought process that goes behind it, Go and find out why is it done!. And Yes Brahmin food has use of jaggery in it especially Varan, So please go and eat proper food first. The Joshi girl trying to show how Brahmins can eat non-veg and it's just fed in the heads of kids that that's wrong, whole world is turning vegetarian there is a reason for that and yes food impacts mind. Varan is brahmin food item as Maaswadi or patwadi rassa is of maratha, No brahmin is Shoshak and if anyone is Shosak I think it's you guys trying to demean culture with Half knowledge. Food items can be segregated grains cannot. So kindly fill your heads with knowledge first... Shame to see Brahmin girl making such videos!
वरवरची माहिती दिली गेली आहे. अजून अभ्यास करून व्हिडिओ करायला हवा होता. इंग्रजी शब्दांचा वापरही कमी करता लाल असता. ओढूनताणून केलेले सादरीकरण आहे असे वाटते.
ब्रह्मिणी जेवण निर् निराळ्या ठिकाण चे वेग वेगळे असते , त्याच बरोबर शाखा उपशाख प्रमाणे वेगळे असते , आम्ही उकडीचे मोदक करत नाही , fried मोदक खातो , खान्देशी ब्राह्मण .
मुळात सुरवात करताना मी कोकणस्थ ब्राह्मण व आमच्यात असा असा स्वयपाक करतात हे म्हणण्या पेक्षा आमच्या ब्राम्हणात वगैरे वगैरे रेसिपी असते म्हणणे योग्य वाटले असते.
I appreciate. Humble request ...please go deep to the roots...ase kahise...pasun firmly "he ase ahe" paryant prawas karava. Lok kaay mhanatat I mean negative je comments madhye ahe tyane khachu naka va don't give up. Ani secular vagaire asaychi ajibat garaj nahi. Thamapane manda, suggestions alya ki tyanchi authority and authenticity check karun pudhe ja. Mothi team banava.anything Brahmanical mhanatana kacharu naye.
पण आत्ता सदाशिव पेठ येथील परिस्तिथी आत्ता फारच बदलली आहे . पुण्यातील सर्वात जास्त नॉन व्हेज हॉटेल सदाशिव पेठ येथे आहेत. जुने शाकाहारी हॉटेल सुधा आहेत. पण खुप कमी
Brahman used to ask bhiksha from ppl and whatever food donated in temples or from their yajman, they used to cook it thats why their food has limited ingridients. Whereas other caste used to earn well and spend on their food so they could afford spices, fish, chicken, mutton n all
कृपया पद्मश्री, कृषीरत्न, पर्यावरण व खाद्य वैज्ञानिक खादर वल्ली मिलेट मॅन ऑफ इंडिया( Bharat😊)यांचा सल्ला जगाला अत्यंत आवश्यक आहे. विशेष आरोग्य प्रतिनिधी देशोन्नती, नागपूर
ब्राह्मणी स्वयंपाक अतिशय सुग्रास, चविष्ट, चौरस आणि समतोल असतोच शिवाय ताट वाढणे हे सुध्दा ठराविक पध्दतीने केले जाते आणि खाल्लेसुध्दा अतिशय छान पध्दतीने खाल्ले जाते❤❤.
सगळ्यांचा ज्ञान अर्धवट आहे
अगदी
Ardhavat nahi 1 % pan nahi dhyan....
Muli nalayak ahet
बोली अशुद्ध आहे
@@vasantjoshi2863her mother toung is Konkani
मुख्य म्हणजे ब्राह्मण जेवन बनत असे म्हणत नाही ...स्वयंपाक केला जातो हा शब्द आहे ...
👍🏻👏🏻
Exactly
She is not brahman. PRONUNCIATION VARUN KALTAY.
😃😃I thing bhashecha vapar samorchyala msg convey krne ha asto.....
instagram.com/docuindia/
I don't believe in caste and creed. But I strongly believe that the veg food is always the best for everyone.
तुम्ही शुद्ध ब्राम्हण वाटत नाही. ब्राह्मणी पद्धतीने सणाचे दिवशी ताट कसे वाढायचे तिथुन सुरवात हवी होती
हो, आणि जोशी आडनाव लावणारीचं बोलणंही पूर्ण शुद्ध नाही
शुद्ध शुध्द काय असते...
@@yuvrajbusiness3337 शुद्ध अंत करण बोलायचे असेल कदाचित!
😊😊😊😊😊😊
@@archanavaidya4487her mother toung is Konkani not Marathi
ब्राम्हण समाज छान जेवतात पूर्ण अभ्यास करून बोला.
जेवण म्हणजे भोजन आणि स्वयंपाक करणे यात फरक आहे.
साध्या वरणात महाराष्ट्रात गुळ , हळद, हिंग , मीठ घालतात.
सुरवात केल्याबद्दल अभिनंदन.खुप आनंद झाला title
वाचून.आपली संस्कृती जोपासण्याची उत्तम साधन आहे हे.video च्या सुरवातीला गरम वरण भात आणि साजूक तूप ! मस्तच आहे बेत, तोंडाला पाणी सुटलं 👌👌👌👌👌👌👌👌
instagram.com/docuindia/
फारच उथळ आणि मर्यादीत माहिती आहे तुम्हा सर्वांना...
instagram.com/docuindia/
एकाला पण नीट मराठी बोलता येत नाही. English medium cha परिणाम
खरंच.
@@manjushadatar1860her mother toung is Konkani not Marathi . Still she is speaking Marathi appreciate
खरच माहीती निट घेऊन मगच लोकांना द्यायला हवी
I m a brahmin, I do eat non veg sometimes but my daughter is a vegetarian, she feels it's inhuman to eat non veg.
👏👏daughter❤️
Very true... It's very inhuman to eat non veg 👍🏻
Nahi khyela pahije
Dharm badalo apna dalit kahi ki
instagram.com/docuindia/
Very aptly said by Prathamesh Patil
सगळ्यांचाच न आणि ण चा खूपच गोंधळ आहे...
👍👍😂😂
मुळात महाराष्ट्रीय ब्राह्मण भोजन संस्कृती ही उच दर्जाची आहे मी मुळात ब्राह्मण आहे आपल्या जेवणात गुळ, ओले खोबरे, गोडा मसाला, शेंगदाणे याचा वापर जास्त असतो तुपाची फोडणी तुपाचा वापर थोडा अंमळ जास्त असतो तिखटाचं प्रमाण कमीच असते
उच्चार अगदी अशुद्ध. नीट ण चा उच्चार ही करता येत नाही. ब्राह्मण लोक फारच intelligent. आहेत. सगळ्या चे ज्ञान अर्धवट आहे. उथळ पाण्याला खळखळाट फार.नीट मराठी ही बोलता येत नाही.बेकार video.
ब्राह्मण भोजन उच्च दर्जाचे असेल पण ते विचाराने विकृत व कुजके असतात
परंपरेची फारशी माहिती नसताना व्यक्त केलेली मते
सहमत. जेवण बनवलं हा शब्दही खटकणारा. शिवाय शेवटी आलेला शोषक हा उल्लेखही या संदर्भात चुकीचाच.
Exactly Jevan banvala ha chukicha shabd ahe
Swayampak kela he barobar ahe
अजून योग्य माहिती हवी. पण सुरुवात छान झाली आहे
Nice blog
हा video बनवण्याचा उद्देश काय आहे ते तर कळलंच नाही..
ब्राह्मणी स्वयंपाक हा उत्तमच असतो, अणि तो बनवताना ऋतू, प्रकृती आणि आवड याची दखल घेतली जाते...बाकी अन्न हे पूर्णब्रह्म 🙏 धन्यवाद!
tai kup chan vdo mast majehi vdo paha sapot kara tai
नुसतं विडीओ टाकून पैसे कमावण्याची परंपरा चालू झालीय, अत्यंत खेदजनक बाब आहे. क्षमस्व.,🙏
जैसा खाए अन्न , वैसा बने मन । 🙏
कळलं का ??
❤️❤️ Lovely ❤️❤️
❤️😘Maharashtrian Brahmins Thali😘❤️
🙏🌹🌎मी भारतीय ब्राह्मण लोकांची fan आहे लहानपापासूनच साधारण वय माझे 9yrs🌎🌹🙏
🙏🌹🌎 भारतीय हिंदू ब्राह्मण क्षत्रिय लोकांना माझा कोटी कोटी प्रणाम 🌎🌹🙏
😘🙏वरण भात तूप तोंडाला पाणी सुटले🙏😘
instagram.com/docuindia/
Very well explained with effort....tamsik and satvik..changlya aani khup sunder parkare samjavun sangintle aahe..very informative.. Thanku
instagram.com/docuindia/
मी देशस्थ ब्राह्मण आहे .अपूर्ण माहिती आहे . ब्राह्मणी स्वयंपाक फक्त वरण भात नाही . माहिती पूर्ण घ्यावी . चुकीची माहिती लोकांपर्यंत पोहोचवत आहात .
Deshstha bramhan changle kartat khatat .kobra milnilit khatat mi pan deshsth rugwedi bramhan aahe aapan Kanda lasun che ugach sovlyache avdambar karat nahi .
@@amu2814 kobra suddha chan ch kartaat aani khatat,
Brahman madhi patil sir name kas kaay
@@जयमहाकाल-ख3हvasaichya samvedi Brahmin community madhe patil Adnav astat.
@@जयमहाकाल-ख3हpatil is gsb
ताई तुमच्या सर्व रेसिपी फुल वाॅच👌
पुण्यातल्या Pratyek भाजीत गूळ असतो.
आणि गुळात सुद्धा ताकत आहे.
एक काम करायचं भाजी करतो त्याच्या ३ पट तिखट आणि मिरच्या टाकून खात जा, नाय बुडाला पाय लावून पळला तरं सांग.
एकदाच हौस नाही रोज हौस फिटून घ्यायची.
Gul is rich source of vit B
वरणात साखर नाही तर गूळ तोही अगदी थोड्या प्रमाणात घातला जातो
बरोबर
अर्धवट माहिती आहे. खाद्य संस्कृतित ही ब्राह्मण द्वेष??
असं नाही, प्रत्येकाची खाद्यसंस्कृतीचा अभ्यास आहे फक्त!
Bramhan lok kiti mast jaevan banavta bogas video ahe ha
मुळात ब्राह्मण आता फक्त पूजा वगैरे च सांगत नाहीत ,त्यातले काही टक्केच लोक ह्यात आहेत ,तसेच पूजा इतर धर्माचे लोक पण सांगतात. आणि शेती चे काम ब्राह्मण पण करतात
माहिती नीट गोळा करून सांगितली तर बरे होईल
Chorun khatat bramhan nonveg 😀
@@amu2814 तुम्ही खाता का चोरून, आमच्या ओळखीत असे चोरून खाणारे ब्राह्मण नाहीत.
@@amu2814 ani tumhi sarva kahi chukiche bolu, khau shakta ani aamhi khau pan shakat nahi ka.... tumhi pan chorun kahi tari karat asalach na... jara aarsa bagha ekda ani vichara swatala kai chorun khata ...te
@@किचनकट्टा-ह6व aho mi pan bramhan aahe mhanunch boltoy
@@amu2814 khup traas detata ahe sarva brahman lokaana mhanun aata bolayala hava ....
Comments vachun लोकांना फारशी माहिती आवडलेली नाही असे वाटते.
त्या मुळे फक्त रेसिपीज कडे लक्ष देऊन तेवढच upload करा तुम्ही
Hii mi satara city t rahate, ani amachya kade varanat Gul asto , Karan Gul pitta shamak aasto
शुध्द मराठी कोणालाच येत नाही .
Kahihi
Madness unleashed.
भाषा अशुद्ध आहे इंग्रजी शब्द न वापरता स्वयंपाकाबद्दल च बोलण्यासारखं खूप आहे
घर बदललं की स्वयंपाक करण्याची पद्धत बदलते. माहिती अजून योग्य प्रकारे मांडता आली असती
आंतरजातीय विवाहामुळे खाद्यसंस्कृतीत सरमिसळ झाली आणि पूर्वीची विविधता नष्ट झाली आपल्या शाळेच्या पाठ्यपुस्तकात पहिल्या पानावर प्रज्ञीता असते. त्यात एक महत्त्वाच वाक्य असतं माझ्या देशातल्या समृद्धतेने आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. हि विविधता आता नष्ट होत चालली आहे. सगळ्या गोष्टींचं आता सपाटीकरण सुरु आहे.
खास पध्दतीचे, सणावाराचे जेवण मलातरी खूप आवडते. मी कधीतरी पिकनिकसाठी असे रिसॅार्ट निवडतो.
I am Gaud Saraswat Brahman by birth and married to karhade brahman.I simply love only satvik pure vegetarian food though GSB.We don't consume non veg and no onion no garlic too.Satvik brahman food is ultimate. NORMAL MAHARASHTRIAN FOOD IS TOO SPICY AND TOO MUCH USE OF GARLIC ONION N SPICES-not good for health
very nice
पूर्ण अभ्यास करुन विडीयो बनवा.कुठल्याच शंरणात साखर वापरत नाही.
Maharashtrian aamti has jaggery not sugar. Yes according to Aurveda it does have impact of eating nonveg. I'm a Deshasta Brahman and my family never forced us to not eat nonveg but it was our choice.
Gujarat madhe jaggery ch taktat. But ti khup jast ukalali jate tya mule taste vegali lagte
instagram.com/docuindia/
Jagary is added in Bhrahmin daal, it is not taken Gujarati but bhrahmin culture.
Also food has impact on body and mind both, it is scientifically proven.
instagram.com/docuindia/
mala aavdala vidio.khup chan vidio
Bhashe varun tar Bramhan nahi vatat
sadhe varan mhnje godavaran.
shivay god aambat varan hi astech. Vej kadun nonvej kade jane mhnje sudharna zaki ka?
कोकणस्थ लोकांकडे कमीत कमी साहित्यातून जास्तीत जास्त चविष्ट अन्न पदार्थ कसा करायचा हे शिकावे.... अतिशय उत्तम खाद्यसंस्कृती आहे आमची... पूर्वी कोकणात दारिद्र्य खूप... त्यामुळे कमीत कमी पैसे खर्च करून पोट कसे भरता येईल हे उद्देश होता लोकांचा.... 😊😊
आम्ही मराठा आहोत,पूर्ण शाकाहारी,श्रावणात कांदा, लसूण खात नाही ब्राम्हणी जेवण आणी इतरांच्या जेवणात काहीही वेगळेपण नाही आमच्या शेजारी राहणारे ब्राम्हण तर कोणी खात नसेल अशी मच्छी खातात
😂😂
जसे मराठा असूनही आपण पूर्ण शाकाहारी आहात त्याप्रमाणेच ब्राह्मण देखील (21व्या शतकात)मांसाहारी का असू शकत नाहीत?बऱ्याच गोष्टीत इतरेजनांनी ब्राह्मणांचे अनुकरण केलेय.प्रत्येक व्यक्तीने आपल्या जातीत (!) काय वाईट आहे हे बघावे, उगीच कुणाचा दुस्वास करू नये(मी मात्र 100% शाकाहारी आहे).
आमच्या शेजारी सर्व नॉनव्हेज खातात वार पण पाळत नाही आमच्याकडे भरपुर जेवतात त्याच्या घरी जेवायला गेल्यावर चतकोर पोळी लिंबू एवढाच भात वाढतात अस कोणत्याच समाजात नाही पोटभर कुणालाच वाढत नाही बहुजन चटणी भाकरी पोटभर वाढतात
😂😂😜
Mhanje nonveg khana vaiet ahe , te brahmanini khau naye , veg khava ka
मी सासरी व माहेरी दोन्हीकडे कोकणस्थ ब्राह्मण आहे. पण इतर कास्टमध्ये मिसळून रहावे लागल्याने अगदी नॉनव्हेजसुद्धा खाल्ले आहे. अगदी कोल्हापुरी तांबडा पांढरा पर्यरंत सगळ. पण मला माझ्या मुलगा सून व मिस्टरांना कोकणस्थ ब्राह्मणी जेवणाची सवय करायची आहे. सर्वप्रथम काळा मसाला किंवा गोडा मसाला दाखवावा
कोकणस्थ ब्राह्मणी जेवणाची सवय लावायची आहे. सर्वप्रथम काळा मसिला किंवा गोडा मसाला दाखवावा
अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे त्यासाठी दुसऱ्या जेवणाला नांवे ठेवू नये आपल्या ला पचेल ते खा
प्रथमेश तुला पटलं नाही म्हणजे ते चूक आहे असे होत नाही,तुझा अभ्यास तोकडा आहे 😊
वा! फार छान, खरंच सुंदर माहिती मिळाली.
धन्यवाद!! मनापासून आभारी आहोत. 🙏🏻
instagram.com/docuindia/
इंग्रजी मराठी किती भेळ मिसळ,अशुद्ध उच्चार.
ते आधी सुधारा
Digested people….jaga pekha Amhi kiti vegla vichar karto he dakhawnya karta kontya tharla jaun murkha sandarbha det atishay tukkar mahiti… video kar ya adhi mahiti gila kara..
बेकार सर्व। वरन नाही रे राजा। ते वरण नसतं
अन्न स्वभाव वर प्रभाव टाकतो नाही पटत। तुला काही ज्ञान नाही। खूप पोरकट विचारांच्या लोकानां घेऊन काम केलंऽय
मला माहित आहे की डॉक्युमेंटरी आहे ही. प्रत्येकाचे मत आणि निर्णय वेगळे असतात. म्हणून मला असे सांगायचे आहे की अन्नाचे गुण हे आपल्यावर लागू होताच. याद खरं तर वादच नाही. सांगायचे / बोलायचे भरपूर आहे पण असो.
ha patil full brigedi aahe, asnarach , paschim maharashtra ha babarmati kakacha belt aahe, mi kokani aahe, pan mi jevde ghati loka baghitli aahe tynchya dokyat jaat nehmi aste, kokate cha itihas vachlyamule
#ಶಿವಳ್ಳಿ #ಮಧ್ವ #ಬ್ರಾಹ್ಮಣ #ಉಡುಪಿ
We are what we eat!
Bramhan samajacha nit abhyas kara mag post kara
पुर्वी.. बहुजन..समाज..विशेषतः.. मराठी.. कुणबी..समाज.. यूद्..लढाई.. वर...असायचे..व..योधाला..सारीरीक...ताकत..व..मानसिक.. उग्र ता..असेण..जरुरी.. असायची.... व...दूसरे..युद्ध.. भुमीवर...जे..सहजी...उपलब्ध.. असेल..ते..मिळवुन..लढाया.. लढत..असत....व..इतर...बौद्धिक.. समाज..... चितं..सातं..राहावे...अधयनात...व्यत्यय.. येउ..नये...व..सहज..उपलब्ध.. असे...पदार्थ... सेवन..करीत....ईतरही...बराच...कारणे....आहेच.. तांनीच..नियम....साविंकता....व.ईतर..बरच..काही.......!।..।पण..आता..सर्व च...सर.।सकत..सर्व... प्रकारचे....जेवण...करतात...इव्हन.....4..महिने...चातुर्मास... सोडला..तर..स्थानकात... जाणारेही...सर्व.. प्रकारचे... जेवण.....महीला..पुरुष... माझ्या... पाहणीत.. आहेत..
काेकणस्थ चित्पावन ब्राम्हण म्हणवतेस व " ण "
"न " यातील फरक कळत कसा नाही?
✔️💯
ह्यात सगळ्यांचीच भाषा अशुद्ध आहे. ह्यांना वाटतंय ब्राह्मणी जेवण म्हणजे फक्त वरण भात, 😬. तर पलीकडे त्यांना काहीही माहिती नाही.
ब्राह्मण असतं ब्राम्हण नाही हे कळायला नव्हं का?
Her mother toung is Konkani not Marathi . Chitpawan ‘s originally language is chitpawani and not Marathi
Puneri Bhasha kahi sagale brahman bolat nahit
तामसिक असा शब्द नसून तामसी असा शब्द आहे.
माझा माहिती प्रमाणे कोकणस्थ ब्राह्मणी जेवण पण गोडच असताय. मुख्यतः त्यांचा सुखा भाज्या.
Right
शाकाहारी सर्वोत्तम आहार गाडगे महाराज कि जय
Kahihi ??
Time pass varchsv dakhavtat baki lok kya khatat........
खुप छान माहिती 👌👌👌
instagram.com/docuindia/
तेल मसाले परवडत नाही म्हणून ब्राह्मण साधं खातात
किती बालीश विचार प्रथमेश
संत एकनाथांची श्रीमंती पाहिली का?
माणिकप्रभूंचं वैभव पहा
पण जेवण सात्त्विकच
शेवटी हेच म्हणावसं वाटतं जे ज्याला पचत आणि जे ज्याला पटतं ते ते त्याने खावं .. :
प्रत्येक समाजाची स्वत:ची वेगळी खाद्यसंस्कृती असते.
ब्राम्हण खाद्य संस्कृती...
मी मूळातच ब्राम्हण नाही...
परंतु आम्हांला प्रथमिक शिक्षण ज्यांच्याकडून मिळाले, ते बहुतेक सर्व गुरुजन सर्वच दृष्टीकोनातून ब्राम्हण होते..
मी श्रीमती अर्चना पाटील व माधुरी कुलकर्णी यांच्या मताशी सहमत होऊ शकतो.
ब्राम्हण कुटुंबात जन्म झाला तरी जोपर्यंत ब्रम्हद्न्यान होत नाही, तोपर्यत तुम्ही ब्राम्हण नाहीच, हे कृपया लक्षात घ्या.
शुभमने चांगल्या विषयाची निवड केलीय तथापि,आत्ताच्या संकरीत माहितीमुळे तो निवडलेल्या विषयावर स्पष्टीकरण देऊ शकला नाही.
प्रत्येक मानवाचं उदर (पोट)म्हणजे यद्न्य आहे. त्यात तुम्ही कोणते खाद्यपदार्थ अर्पण करता, त्याचाच परिणाम दिसून येतो..
उदा. ..तेलाची आहुती दिल्यानंतर निघणारा धूर व तुपाची आहुती दिल्यानंतर येणारा धूर या दोन्हीचा परिणाम वेगळा दिसून येतो. हे लक्षात घेणे अपेक्षित आहे.
ब्राह्मण पदार्थ दाखवा कि छान छान
अस काही नाही, आम्ही रोजच वरुण भात खातो, शिवाय आम्ही शुद्ध शाकाहारी आहोत..
वरुण भात नव्हे.वरण भात.
Should provide more food visuals
बाई गं भिक्षुकि नाही पौरोहित्य म्हणावं. तु ण च्या ठिकाणी न का म्हणतेस .
मला असं वाटतं की प्रत्येकाने आपली खाद्यसंस्कृती आपल्या देशातील प्रांत किंवा राष्ट्राने जपावी आणि त्याचं जास्त काही फ्युजन आजकाल जे केलं जातं ते करू नये ..व्यावसायिक स्तरावर त्या गोष्टी केल्या जातात पण वैयक्तिक पातळीवर वर ते करू नये ...
सुरूवात मस्त, टिपिकल ब्राह्मणी पदार्थ आपण दाखवावे
First do research on documentary you are making. Rather than spreading hate about Brahmins and having half knowledge about their food culture and thought process that goes behind it, Go and find out why is it done!.
And Yes Brahmin food has use of jaggery in it especially Varan, So please go and eat proper food first.
The Joshi girl trying to show how Brahmins can eat non-veg and it's just fed in the heads of kids that that's wrong, whole world is turning vegetarian there is a reason for that and yes food impacts mind.
Varan is brahmin food item as Maaswadi or patwadi rassa is of maratha, No brahmin is Shoshak and if anyone is Shosak I think it's you guys trying to demean culture with Half knowledge.
Food items can be segregated grains cannot.
So kindly fill your heads with knowledge first...
Shame to see Brahmin girl making such videos!
भाषा शुद्ध नाही, अपूर्ण माहिती, इंग्रजळालेल मराठी आहे
Varan bhat 😋
अर्धवट माहिती..
वरवरची माहिती दिली गेली आहे. अजून अभ्यास करून व्हिडिओ करायला हवा होता. इंग्रजी शब्दांचा वापरही कमी करता लाल असता. ओढूनताणून केलेले सादरीकरण आहे असे वाटते.
कोकणस्थ ब्राह्मण हे मासे मटन खूप खातात...
ब्रह्मिणी जेवण निर् निराळ्या ठिकाण चे वेग वेगळे असते , त्याच बरोबर शाखा उपशाख प्रमाणे वेगळे असते , आम्ही उकडीचे मोदक करत नाही , fried मोदक खातो , खान्देशी ब्राह्मण .
instagram.com/docuindia/
अगदी श्रावणात सुद्धा का? 😮
चूक, कोकणस्थ ब्राह्मण मासे मटण अजिबात खात नाहीत. एखाद्या कुटुंबात खात असतील.
Sagle nahi khat. Kahi jana khatat. Tumhi kashala laksh detay
अपुर्ण माहिती.
मुळात सुरवात करताना मी कोकणस्थ ब्राह्मण व आमच्यात असा असा स्वयपाक करतात हे म्हणण्या पेक्षा आमच्या ब्राम्हणात वगैरे वगैरे रेसिपी असते म्हणणे योग्य वाटले असते.
Iam New subscriber mala Brahmin jevaan khup avadta
जेवन नाही जेवण
भाषेची ऐसी तैसी करतात
.
I appreciate. Humble request ...please go deep to the roots...ase kahise...pasun firmly "he ase ahe" paryant prawas karava. Lok kaay mhanatat I mean negative je comments madhye ahe tyane khachu naka va don't give up. Ani secular vagaire asaychi ajibat garaj nahi. Thamapane manda, suggestions alya ki tyanchi authority and authenticity check karun pudhe ja. Mothi team banava.anything Brahmanical mhanatana kacharu naye.
Sarvani Khup abhyas karun vicharpurvak bolayala pahije, samajat vegvegalya kalavadhit Khup badal zale ahet Ani tyacha sarvancya khadyasanskritivar parinam zala hota ani atahi hot ahe
Khichu means Ukad. Wow
Dont refer it as brahman food refer it as Maharashtrian food....
No castism.....
ckp.aani gsb tamsik aahet ka
Ckp kshtriy aahet chandrasen ya kshtriy rajache vanshaj aani kityek yodhhe zale ya jatit balasaheb bagha na 😀
विषय निवडतांना आपल्या बुद्धीला झेपेल एवढाच निवडावा ,अगदी सुमार कंटेंट
कांदा व लसुण का खात नाहीत ह्याचे कारण ब्राह्मण सांगत नाहीत. गैर समजुतीवर हे आधारित आहे. कांदा व लसूण हे पौष्टिक आहार आहे.
पण आत्ता सदाशिव पेठ येथील परिस्तिथी आत्ता फारच बदलली आहे . पुण्यातील सर्वात जास्त नॉन व्हेज हॉटेल सदाशिव पेठ येथे आहेत. जुने शाकाहारी हॉटेल सुधा आहेत. पण खुप कमी
Brahman used to ask bhiksha from ppl and whatever food donated in temples or from their yajman, they used to cook it thats why their food has limited ingridients. Whereas other caste used to earn well and spend on their food so they could afford spices, fish, chicken, mutton n all
👌👌
instagram.com/docuindia/
अभ्यास न करता बनवलेला व्हिडिओ ...
कृपया पद्मश्री, कृषीरत्न, पर्यावरण व खाद्य वैज्ञानिक खादर वल्ली मिलेट मॅन ऑफ इंडिया( Bharat😊)यांचा सल्ला जगाला अत्यंत आवश्यक आहे. विशेष आरोग्य प्रतिनिधी देशोन्नती, नागपूर
मराठी वारणात किंचित साखर जाते
Aaplya bolnya madhye khup patience aahe ..jyane aapan Kay bolta te neet samjhte
Ajun recipe pl.