Docu India
Docu India
  • Видео 12
  • Просмотров 196 229
Christopher Nolan | मास्टर डायरेक्टरची सिनेमॅटिक जादू | Docu India
ख्रिस्टोफर नोलन या काळातील सर्वात प्रभावशाली आणि प्रसिद्ध चित्रपट निर्मात्यांपैकी एक आहे. नोलनच्या सिनेमॅटिक जादूचा अनुभव घ्या! या व्हिडिओमध्ये आम्ही नोलनच्या तीन उत्कृष्ट चित्रपटांची ओळख करून देत आहोत. नोलनच्या विशिष्ट डिरेक्शन शैलीचे रहस्य उलगडून पाहा आणि त्याच्या सिनेमॅटिक विश्वाचा एक भाग बनून जा!
आणखी काही माहिती:
Following: नोलनचा पहिला चित्रपट, ब्लॅक अँड व्हाईटमध्ये बनवलेला.
Memento: नॉनलिनियर स्टोरीटेलिंगचा उत्कृष्ट नमुना.
Dunkirk: दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील इंग्रजी सैनिकांच्या बचावाची कहाणी.
आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओजची नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा!
Creative Team:
Audio: Mansi Joshi
Script and Editing: Shubham Karnick
00:00 Introduction
01:21 Follo...
Просмотров: 203

Видео

Must-See Malayalam Films on Natural Disasters | Docu India
Просмотров 3344 месяца назад
नैसर्गिक आपत्ती आणि त्यांच्या परिणामांची गोष्ट सांगणारे आवश्यक बघावे असे मल्याळम चित्रपट शोधताय? 'Docu India' तुमच्यासाठी घेऊन आले आहे नैसर्गिक आपत्तीवर आधारित उत्कृष्ट मल्याळम चित्रपटांची यादी. हे चित्रपट केवळ आपत्तीच्या तीव्रतेची कहाणी सांगत नाहीत, तर माणसांच्या जगण्याच्या भावना, संघर्ष, आणि त्यांच्या अदम्य आत्मविश्वासाची सुद्धा कथा मांडतात. या व्हिडिओमध्ये, आम्ही तुम्हाला या चित्रपटांची संपू...
सौबिन शाहीरचे 3 जरूर पहावे असे चित्रपट | मल्याळम अभिनेता | Film Recommendations
Просмотров 6005 месяцев назад
मंजूमाल बॉयस मध्ये मित्रासाठी जिव पणाला लावणारा सिजु लक्षात राहतो. सर्वसाधारण दिसणारा कोणताही हिरोपणा नसणारा हा अभिनेता आहे सौबिन शाहीर. याआधीही तो तितकाच भाव खाऊन गेलेला आणि सर्वांच्या चर्चेचा विषय झालेला सिनेमा म्हणजे कुंबलंगी नाईट्स. बघूया ह्या अभिनेत्याचे ह्याहून वेगळे 3 सिनेमे. Discover the top 3 exceptional films featuring Soubin Shahir, a versatile Malayalam actor known for his remarkabl...
On the way to Vadhavan ! Documentary teaser
Просмотров 147Год назад
The ongoing struggle against the proposed mega Vadhvan port is the reason why we decided to make this documentary. Their resistance should reach out to as many people as possible and it should receive solidarity from people. In this documentary we have tried to capture the livelihood of the local community of Vadhvan and the process of awareness and mobilization which led to morcha in Mumbai in...
I love -------' (Mumbai) ! Documentary ! Docu India
Просмотров 3592 года назад
Subscribe to our channels for a new #Documentary Re-uploading socio-political themed documentary (I love '). This was a college project in 2019 while doing Bachelor in Mass Media. This documentary was made in 2018-19 and uploaded in 2020. Song Bob Dylan - Blowing' in the Wind Guided By Prof. Yogesh Dhanjani Special Thanks Prathmesh Patil Khushboo Mehta Avinash Kumar Baban Thoke CREATIVE TEAM Sh...
Brahmin Food Culture | Documentary | @docuindia
Просмотров 191 тыс.3 года назад
Brahmin food culture in this insightful documentary. Created as a college assignment. Guided By: Prof. Sanjay Ranade Prof. Prasad Thakur Prof. Sagar Karande Special Thanks: Prathmesh Patil Prajakta Joshi Roma Makati Documentary By: Shubham Karnick
Aawaaz (आवाज़) ! Docu India
Просмотров 5673 года назад
Aawaaz As we know, development of the country depends on the women's position in the country. Lockdown gave and is still giving birth to a lot of issues from unemployment, poor economical conditions resulting in alcoholism, and frustration, anxiety in the society. Cases of Domestic violence and women abuse breaking it's old record especially in rural and urban areas. This short film shows how c...

Комментарии

  • @DiwakarJayade-vi7hr
    @DiwakarJayade-vi7hr 13 дней назад

    हे नको असलेली आपली अतिशयोक्ती जरा बंद करा जरा अभ्यास करून विडिओ टाका फालतु बडबड बंद करा चांगल्या शेफची पुस्तक वाचा

  • @nileshbhagat8402
    @nileshbhagat8402 13 дней назад

    बंगाली ब्राम्हण भात आणि शाकाहारी मासे खातात का

  • @snehalatamalegaonkar3415
    @snehalatamalegaonkar3415 24 дня назад

    वरण भातावर सुद्धा hijacking? कशाला असले रंग देता? आम्ही म्हणू की सगळी शेती बहुजनांच्या ताब्यात आहे. आमची शेतीही कुळ कायद्याच्या नावाखाली काढून घेतली. तेंव्हा खाद्य संस्कृतीला जातीय रंग देवू नका.

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande9419 26 дней назад

    ब्राम्हणांचे जेवन वेगळे आहे तर? भाजपा. 1 सतिष सबरवाल अल कबीर ‌ 2 सुनिल कपूर अरेबियन एक्सपोर्ट‌. 3 सुनिल सूद. 4 गोपी अरोरा या बिफ व्यापा-या सोबत सलगी कश्या करीता. कढी भात एक्सपोर्ट‌ करीत आहेत काय?

  • @Sheetalpendke
    @Sheetalpendke 26 дней назад

    Turmeric Daal tuppa rise❤❤❤❤❤❤❤

  • @Sheetalpendke
    @Sheetalpendke 26 дней назад

    Right

  • @ruchi5191
    @ruchi5191 27 дней назад

    मराठी वारणात किंचित साखर जाते

  • @rajkunwarlagad9516
    @rajkunwarlagad9516 Месяц назад

    चक्क भंपकगिरी,बोलताहेत ती भाषा तदवत पाकशास्त्राचे ज्ञान याचा ठणठणाट. 😭🥶

  • @hrk3212
    @hrk3212 Месяц назад

    😂Tai tu dress designinng, technology... Ashya vishayawar videos banav. Sorry tula ya vishayachi ajun mahiti milawinyachi garaj aahe.

  • @varshachandekarb1315
    @varshachandekarb1315 Месяц назад

    अर्धवट माहिती.धड मराठी बोलता येत नाही.

  • @veenapurohit6135
    @veenapurohit6135 Месяц назад

    ती स्वतः घरी जाऊन करत नाहीत त्यांना आमंत्रण येत व ते वैदिक व त्यांना संस्कृत मध्ये गुरुजी असे म्हणतात

  • @jyotinikam5151
    @jyotinikam5151 Месяц назад

    Bhramhan ani bhramhanetar ase mhana

  • @user-uz5cq4xo5h
    @user-uz5cq4xo5h Месяц назад

    माझा माहिती प्रमाणे कोकणस्थ ब्राह्मणी जेवण पण गोडच असताय. मुख्यतः त्यांचा सुखा भाज्या.

  • @narayanigaikwad9783
    @narayanigaikwad9783 Месяц назад

    Half knowledge

  • @udayhirlikar8375
    @udayhirlikar8375 Месяц назад

    Ugach kokanastha jevanawar bolun Kay milnar. Anything excess is harmful. Kha ki.

  • @AparnaJawale
    @AparnaJawale Месяц назад

    हा video बनवण्याचा उद्देश काय आहे ते तर कळलंच नाही.. ब्राह्मणी स्वयंपाक हा उत्तमच असतो, अणि तो बनवताना ऋतू, प्रकृती आणि आवड याची दखल घेतली जाते...बाकी अन्न हे पूर्णब्रह्म 🙏 धन्यवाद!

  • @user-dd6vw5oi1n
    @user-dd6vw5oi1n Месяц назад

    गपा ताई..... घरचे रोज भेटतात ना?व्यवस्थित माहिती विचारा... आणि भाषा नीट वापरा

  • @VasudhaKulkarni-n8f
    @VasudhaKulkarni-n8f Месяц назад

    पूर्ण माहिती करून घेणे नंतर बोला आणि हो बोलाल ते शुद्ध बोला.

  • @subhashmore7265
    @subhashmore7265 Месяц назад

    कांदा व लसुण का खात नाहीत ह्याचे कारण ब्राह्मण सांगत नाहीत. गैर समजुतीवर हे आधारित आहे. कांदा व लसूण हे पौष्टिक आहार आहे.

  • @girishjoshi1171
    @girishjoshi1171 Месяц назад

    भाषा सुधारा न आणि ण यातील फरक समजा ब्राह्मण जेवन म्हणत नाहीत

  • @Pinchie691
    @Pinchie691 Месяц назад

    Chukichi mahiti, kanda lasun sod, Mi anek kokanastha brahman attal non veg khanare baghitalet, aamachya shejari maase chiken and what not khatat. Te kokanastha brahman aahet 😀..Kahihi baralte, Konata kokanastha kanda lasun khat nahi? Te south brahman khat nahit, kokanastha saggala khatat Mi baghitlay..

  • @ALOKKUMAR-hn7wi
    @ALOKKUMAR-hn7wi Месяц назад

    मुळात जेवण वा भोजन कसे असावे ह्या विषयी आपल्याच आयुर्वेदात काही दंडक आहेत. जसे षडरस हे भोजनात हवे पण ते षडरस पोटावर घातक ठरू नये हा विचा र आणी विषय डोळ्यासमोर ठेऊन ब्राह्मण ह्या समुहात भोजन सेवन करतात. ऊदाहरण म्हणून तुमचा वरण भात मुळात वरणामुळे पित्त वाढते ते होऊ नये म्हणूनच साजुक तूप लींबू, वा गोड अंबट कलतांना त्यात प्रामुख्याने अमसुलाचा वापर होतो त्याचे कारण ही तेच आहे असो....

  • @seemantineesathe269
    @seemantineesathe269 Месяц назад

    कोकणस्थ लोकांकडे कमीत कमी साहित्यातून जास्तीत जास्त चविष्ट अन्न पदार्थ कसा करायचा हे शिकावे.... अतिशय उत्तम खाद्यसंस्कृती आहे आमची... पूर्वी कोकणात दारिद्र्य खूप... त्यामुळे कमीत कमी पैसे खर्च करून पोट कसे भरता येईल हे उद्देश होता लोकांचा.... 😊😊

  • @aniruddhatambe8266
    @aniruddhatambe8266 Месяц назад

    Sarvani Khup abhyas karun vicharpurvak bolayala pahije, samajat vegvegalya kalavadhit Khup badal zale ahet Ani tyacha sarvancya khadyasanskritivar parinam zala hota ani atahi hot ahe

  • @anantraobhushanwar
    @anantraobhushanwar Месяц назад

    Not explain properly. In present contexts, not applicable. Today everyone is eating every food. Exceptions are there of course.

  • @sdeo830
    @sdeo830 Месяц назад

    My dear while using Google translation plread it before video publishing,as it is so amusing and foolish both.

  • @ganeshkulkarni377
    @ganeshkulkarni377 Месяц назад

    शाकाहारी सर्वोत्तम आहार गाडगे महाराज कि जय

  • @Godisgreat-j4w
    @Godisgreat-j4w Месяц назад

    ❤हे बघा नुसत्या ब्राह्मणी स्वयंपाक करण्यावर किती तीव्र मतभेद म्हणून त्या नागपूरच्या मिशीवाल्यानीं इतर जातीय दोघांना देशाच्या प्रमुख स्थानावर नेऊन बसविले व भारता ची आजची भरभराट (प्रगती ) निर्माण करून ठेवली. हे सर्व श्रेय गोड्या वरणाचे आहे. 😂

  • @hemantdeshpande6201
    @hemantdeshpande6201 2 месяца назад

    मुळात सुरवात करताना मी कोकणस्थ ब्राह्मण व आमच्यात असा असा स्वयपाक करतात हे म्हणण्या पेक्षा आमच्या ब्राम्हणात वगैरे वगैरे रेसिपी असते म्हणणे योग्य वाटले असते.

  • @nalugogate463
    @nalugogate463 2 месяца назад

    डाळी भात फक्त बहुजनांच्या शेतात पिकतात? ते खाणार्यांनी ह्या वस्तू Highjack केल्या आहेत हे विधान बरोबर नाही

  • @Omkaware3185
    @Omkaware3185 2 месяца назад

    सर्व चांगल्या कामांची सुरुवात ब्राम्हण लोकांनी केली आणि वाईट काम ची सुरुवात सुद्धा याच लोकांनी केली. जेव्हा पासून ब्राम्हणाने मांसाहार सुरू केले खरया अर्थाने तेव्हा पासून मोठ्या प्रमाणात पशु हानी सुरुवात झाली. सुरवातीला अन्न मिळत नसल्याने काही समाजावर मेलेल्या पशु चे मांस खाल्ले जात परंतु जेव्हा पासून ब्राम्हणाने मांसाहार सुरू कला तेव्हा पासून जिवंत पशु ची हत्या करून मांसाहार वाढला. आणि पहीले ब्राम्हणांना गो दान दिल्या जात होते. यांच्या मुळे आपली गावरान गाय लयास गेली. धर्माचा सत्यानाश जर कोणी केला असेल तर ब्राम्हणाने मला याचे मुळीच वाईट वाटत नाही कि माझ्या समाजा बद्दल बोलतोय. आज फक्त 0000000000.1% च खरे ब्राम्हण शिल्लक आहे. बाकी सर्व धर्म भ्रष्टाचारी आहेत. त्यामुळे ब्राम्हीनी पध्दती गेल्या साजूक तूप तरी मिळते का

  • @amolsawant4699
    @amolsawant4699 2 месяца назад

    पण आत्ता सदाशिव पेठ येथील परिस्तिथी आत्ता फारच बदलली आहे . पुण्यातील सर्वात जास्त नॉन व्हेज हॉटेल सदाशिव पेठ येथे आहेत. जुने शाकाहारी हॉटेल सुधा आहेत. पण खुप कमी

  • @thechange5844
    @thechange5844 2 месяца назад

    वरण भात भाजी पोळी शिकरण लाडू पुरणपोळी हे आहे खरं ब्राह्मण जेवण आम्ही ग्वाल्हेर मध्य प्रदेशातले ब्राह्मण 🙏🙏🙏 किती ब्राह्मण लोक जेवण सुरू करायच्या आधी भोजन मंत्र वाचतात ?? हा आहे खरा प्रश्न❓

  • @RajR2-o5v
    @RajR2-o5v 2 месяца назад

    हा माणूस खूपच मूर्ख आणि ब्राम्हणद्वेष ठेवणारा दिसतो

  • @meghanapatwardhan1991
    @meghanapatwardhan1991 2 месяца назад

    Full English madhe thevaycha na marathi nit nahiye.

  • @chitravidwans9843
    @chitravidwans9843 2 месяца назад

    Brahmin jevanachi suruvat varan .bhat. tup .limbane hotetyasobat poli.amboli koshimbir chatni hyacha ka bare ullekh kela nahi?

  • @renuvyas2054
    @renuvyas2054 2 месяца назад

    किती वचावचा बोलता आहात आणि अशुद्ध

  • @mrunalbapat9995
    @mrunalbapat9995 2 месяца назад

    अजिबातच शुद्ध मराठी बोलता येत नाही. जरी इइंग्लिश medium मध्ये शिकला असाल तरी ण आणि न चा चुकीचा वापर फारच त्रास देतो. गुजराती आणि मराठा लोकांचं चुकू शकत हे समजू शकतो पण जोशी मुलीच बोलणं ही शुध्द नाही हे कसं काय?

  • @pratibhakadam3336
    @pratibhakadam3336 2 месяца назад

    कोकणस्थ ब्राह्मणी रेसिपीज शेअर करा

  • @VinitaKulkarni-py7pk
    @VinitaKulkarni-py7pk 2 месяца назад

    Annapasunch man banat, shuddha man hav asel tar shuddha satvik annach khayala hav je ki brahaman bhojan asat Amitabhsarkha kotyadhish manus suddha vegch khato manun tar 82 la pan fit ahe, Ani tumhi shrimanti fakta paishachi mojta, shimanti anek prakarchi asate, vicharanchi sudha asate, Brahman garib koni tharval, shrimanti ghasatala ghas kadhun denyachi pan asate, shrimant peshave suddha brahmanch hote, ani gul vaparnyamage shastriy karan ahe, gulani anna lavkar nasat nahi, mhanun shri sadgurucharitrat, gudyukta anna kadhich shil hot nahi, tevha abhyas neet kara

  • @archii.b
    @archii.b 2 месяца назад

    अर्धवट माहिती..

  • @balkrishnawavhal3675
    @balkrishnawavhal3675 2 месяца назад

    धन्यवाद "हातवारे इंडीया">>>>> चांगल्या मुदद्द्याचा पण___वळणावळणाने उडून गेलेला चांगला विषय,जास्तच लांबण. फक्त व्हीडीओ समय 11:24 ते 12:30___ शाकाहाराचे महत्व अधोरेखित झाले. 卐ॐ卐

  • @anuradhakulkarni5383
    @anuradhakulkarni5383 2 месяца назад

    ब्राह्मणी स्वयंपाक अतिशय सुग्रास, चविष्ट, चौरस आणि समतोल असतोच शिवाय ताट वाढणे हे सुध्दा ठराविक पध्दतीने केले जाते आणि खाल्लेसुध्दा अतिशय छान पध्दतीने खाल्ले जाते❤❤.

  • @dreamchaser4765
    @dreamchaser4765 2 месяца назад

    Totally Faltu Video.

  • @abhayrajkarne8375
    @abhayrajkarne8375 2 месяца назад

    कृपया पद्मश्री, कृषीरत्न, पर्यावरण व खाद्य वैज्ञानिक खादर वल्ली मिलेट मॅन ऑफ इंडिया( Bharat😊)यांचा सल्ला जगाला अत्यंत आवश्यक आहे. विशेष आरोग्य प्रतिनिधी देशोन्नती, नागपूर

  • @ujwalagaidhani1661
    @ujwalagaidhani1661 2 месяца назад

    Bolne Ani khane, kahich shuddha Brahmani vatat naahi, aajkal kahich Shuddha milenase zale aahe.

  • @harshadmaske5011
    @harshadmaske5011 2 месяца назад

    तामसिक गुण zwatakamikRa

  • @dinkarraodeshpande8005
    @dinkarraodeshpande8005 2 месяца назад

    एकालाही कशाचीही माहिती नाही कुठेही बहुजन वगैरे घुसवून शहाणपणा असतो अनेक ब्राह्मण समाजाचे शेतकरी कोकणात आजही आहे आम्ही स्वतः शेतकरी आहे आणी आमच्या शेतात मुंग उडिद तुरीचे पीक चना लाखोळी मसूर पीक घेतली जातात खाण्यात उपयोग करतो लसूण कांदा शक्यतो कमी खातो ज्या दिवशी नैवेद्यासाठी लसूण कांदा शंभर टक्के बंद असतो संपूर्ण स्वयंपाक होईपर्यंत घरात इकडे तिकडे लागत नाहीत आणी केलेल्या पदार्थांची चव घेतली जात नाही जोपर्यंत नैवेद्य दाखवला जात नाही जेवण करणारी व्यक्ती फलाहार दुध चहा कॉफी घेतात दुधाचे पदार्थ घेऊनच स्वयंपाक करावा लागतो काही ठिकाणी पोहे खाल्ले जातात बहुतांश दक्षिणेकडे विदर्भात मराठवाड्यातील पुरणपोळी असेल तर पातळ भाजी फोड भाजी मिक्स दाळीचे वडे भजी अळूच्या पानांचे भजी असतात पुरणपोळी वर शुद्ध साजूक तूप घालून खाल्ली जाते विदर्भात वडाभात भजी भात वरुन हिंगाची फोडणी घातली जाते नागपूर विदर्भात पालक मेथी चुका मिक्स पातळ भाजी करतात कुणबी किंवा इतर कोणत्याही लोकांना तशी पातळ भाजी करता येत नाही बटाटा कधीच नैवेद्यासाठी वापरला जात नाही वांगी खंडोबा मार्गशीर्ष शुद्ध 6 चंपाषष्ठी होईपर्यंत नैवेद्य चालत नाही सोवळ्यात जेवण वाढतांना वाढणारी व्यक्ती चमचा पळी पानाला स्पर्श करू नये असा नियम आहे थोडं वरुन वाढलं जाते जेवणार्या ने सुद्धा स्पर्श करायचा नाही सणांचं जेवण वेगळं तर श्राद्ध पक्षांचं जेवण वेगळं असते

  • @SOLVED101
    @SOLVED101 2 месяца назад

    इथे कमेंट करायला आले आणि पाहीले इथे तर 101 बुद्धीमान लोकं आहेत मग मी माघार घेतली आणि " गुळ व हिंग" घ्यायला गेले..

  • @rupasarpotdar-gq9ln
    @rupasarpotdar-gq9ln 2 месяца назад

    नीट अभ्यास करून मग मतं मांडावी मीच काय सर्वांनी असेच मत व्यक्त केले आहे