COOK without a BOOK by Varsha
COOK without a BOOK by Varsha
  • Видео 200
  • Просмотров 582 776
आजीची रेसिपी - मोस्ट वॉंटेड पारंपारिक गोडा मसाला. आता भाज्या बनतील झकास! GODA Masala
#godamasala, #kalamasala, #marathimasala, #maharashteianmasala, #masalaforvegetablesandpulses, #masala, #blackmasala, #kalamasala, #मराठीमसाला, #महाराष्ट्रीयनमसाला, #मसाला, #काळामसाला, #गोडामसाला, #उसळीचामसाला, #भाजीचामसाला, #आमटीचामसाला
Recipes having GODA MASALA -
1) MATKI USAL
ruclips.net/video/chaYPmWzb3c/видео.html
2) STUFFED BRINJAL VEGETABLE
ruclips.net/video/lKuSF-lhfmw/видео.html
3) DRUMSTICK DAL (amti)
ruclips.net/video/2ebevekUCu0/видео.html
4) MASALA RICE
ruclips.net/video/mugKqA4an7w/видео.html
गोडा किंवा काळा मसाला
महाराष्ट्रीयन रेसिपीज साठी हा मसाला हवाच हवा. वांग्याची भाजी, भरली वांगी, गवारिची भाजी, मसाले भात, विविध ऊसळी, चिंच गुळाची गोड आमटी व अश्या अनेक पदार्थात हा मसाला घातला जातो...
Просмотров: 4 839

Видео

कोकणातील खास पारंपारिक पदार्थ 'गुळाची खांडवी' एक सहज सुंदर नैवेद्य
Просмотров 35916 часов назад
खांडवी - मोदक बनवायला जमले नाहीत तर नैवेद्यासाठी सहज सुंदर पारंपारिक गुळाची खांडवी. गडबडीत असाल तर बनवा हा नैवेद्य खास आपल्या बाप्पा व गौरीई साठी Also watch उकडीचे मोदक (Ukadiche मोदक) ruclips.net/video/b6S6hVOqisQ/видео.htmlsi=hoxkaz0gEVY-MpBF घावन घाटल (Ghavan Ghtla) ruclips.net/video/6XR6pbsEZzQ/видео.htmlsi=c7WufBzb7fLTj_vX सामग्री : १ वाटी तांदुळाचा रवा ४ टिस्पून तूप १ व १/४ वाटी गूळ २ व १...
अश्या मलईदार, चमचमीत भाजी साठी 'ये दिल मांगे मोअर' हे नक्की.
Просмотров 407День назад
MASALA BANANA FLOWER CURRY LINK of BANANA FLOWER CURRY FOR FASTING: ruclips.net/video/ZKgg0JCbdIA/видео.htmlsi=D-1iN45McgOvm6hm केळफुलाची पौष्टिकता, मलाई चा मुलायमपणा व मसाल्याचा स्वाद भाजीला एकदम चमचमीत बनवतो. ज्यांना केळफूल आवडत नाही ते पण वाट्या दोन वाट्या भाजी आवडीने खातील हे नक्की. केळफुल निवडायला बऱ्याच जणांना अवघड वाटते आणि भाजी कशी बनवायची हे पण माहिती नसते. ह्या आणि मागच्या व्हिडीओ जो ...
केळफुल व काजूची तिखट गोड उपासाला पण चालणारी क्रिमी भाजी. Creamy Banana flower curry
Просмотров 75421 день назад
kelekaphool kaise saaf kare kele ka phool vrut ki keleki sabji keleki sabji Banana flower curry for fasting केले का फूल कैसे साफ करे केले के फूल की सब्जी केळफुलाची उपासाची भाजी व फुलातला कुठला भाग घ्यायचा कुठला टाकायचा ही इंत्थभूत शास्त्रीय माहिती. आजचा व्हिडीओ स्पेशल अगदी खास आहे कारण केळफुलाची भाजी करताना केळफुल कसे निवडायचे, कुठला भाग वापरायचा कुठला टाकायचा शास्त्रीय पध्दतीने केळफूलाचे डिसेक...
सणवाराच्या जेवणात हमखास बनणारी साधी, सोपी पारंपारिक #मटकीची उसळ MOTH BEANS CURRY
Просмотров 1,5 тыс.21 день назад
मटकीची ऊसळ ही एक पारंपारिक रेसिपी आहे. माझ्या घरी मी बरेचदा बनवते. रोजच जेवण असो वा सण वारांच, मटकीला मोड आणून बनवा ही सोपी, स्वादिष्ट, सात्विक मटकीची उसळ आणि वाढवा जेवणाची रंगत व पौष्टिकता. #मटकीचीउसळ, #sproutedmoth, #कडधान्याचीउसळ,#मोठकीकरि, #mothbeanscurry, #paramparikrecipeforhollymeal, #सणाच्याजेवणातलापदार्थ, #पुजेच्याताटातलापदार्थ, #matkiusal, #mothusal, #marathimatkikiusal #कडधान्य, #पोष...
उपासासाठी - प्रमाणबध्द भाजणी, टमटमीत आप्पे, खुसखुशीत थालीपीठ, मधुर डाळिंबी रायता
Просмотров 3,4 тыс.28 дней назад
#dahikala DAHIKALA for Janmashtami / Gokulashtami ruclips.net/video/tMnHhLfsb-M/видео.html उपासाची भाजणी धान्यांची प्रमाण काय ती कशी व किती भाजायची, बारिक जाड कशी दळायची हे सगळ खुसखुशीत थालीपीठ बनण्यासाठी गरजेच असत. खमंग खुसखुशीत उपासाची भाजणी बनण्यासाठी अनेक प्रयोगाअंती धान्यांची परफेक्ट मोजमाप काढून ह्या उपासाच्या भाजणीची रेसिपी तुमच्या बरोबर शेअर करतेय. डोळे झाकून दिलेल्या प्रमाणात व पध्दतीन...
वय अवघे ८९! अनुभवी हातांची 'नागपंचमी' स्पेशल खास रेसिपी कडबू KADBU!कव्हर ईतके खुसखुशीत जणू बिस्कीटच!
Просмотров 5 тыс.Месяц назад
#कडबू, #पुरणाचेकडबू, #पुरणाच्याकरंज्या, #हरबराडाळीचागोडपदार्थ, #gramdalsweet, #indiansweet, #sweetkadbu, #purnachikaranji, #chanekidalkapakwan, #चनेकीडालकीमिठीगुजीया, #पुरनकीगुजीया, #पुरनकेकडबू भारतीय परंपरेनुसार चातुर्मासात म्हणजे श्रावण, भाद्रपद, अश्विन व कार्तिक ह्या महिन्यांमध्ये हरभऱ्याच्या डाळीला अनन्य साधारण महत्व आहे. देवदेवतांना हरबऱ्याच्या डाळीचा नैवेद्य दाखवतात त्या मुळे ह्या डाळीचे ...
कटाची आंबट गोड आमटी जिच्या शिवाय सणवाराच भोजन अपूर्णच! Katachi amti
Просмотров 2,9 тыс.Месяц назад
Links: 1) मऊसूत खमंग कणिक व गुळाची पुरणपोळी - लिंक ruclips.net/video/CgZh87vrF-A/видео.htmlsi=ogSKn-sT2lmQTXf2 2) पुरणपोळी - मायक्रोवेव्ह पध्दत Microwave PURANPOLI ruclips.net/video/AwHQjorFjvE/видео.html 3) पंचखाद्यांमृत् लाडू PANCHADYANMRUT LADOO ruclips.net/video/mtbIUIsavzk/видео.html महाराष्ट्रीयन पदार्थ - कटाची आमटी Maharashtrian delicacy - KATACHI AMTI अतिशय चविष्ट, तोंडाला चव आणणारी कटा...
पारंपारिक कणकेचे दिवे.खव्याचे सारण.एक झलक Glimpses.पूर्ण रेसिपीची लिंक डिसक्रिपशन बॉक्स मधे दिली आहे
Просмотров 1,8 тыс.Месяц назад
दीप अमावास्या स्पेशल पारंपारिक गुळ व कणकेचे दिवे ruclips.net/video/4bX3Et8xEN8/видео.htmlsi=ZoTJfN-PwpqDzhTq एक झलक - कणकेचे दिवे. डिसक्रिपशन बॉक्स मधे पूर्ण व्हिडीओची लिंक दिली आहे लखलखते दीप तयार करून त्यांची पूजा मांडतात ती आषाढी अमावास्या जशी घरातल्या दिव्यांनी उजळते तसेच आपणा सर्वांचे आयुष्य सुबुद्धी, समाधान,मनःशांतीने प्रकाशमय होवो ही सदिच्छा परंपरेनुसार ह्या दिवशी कणकेच्या दिव्यांचा भगवं...
पारंपारिक पुरणपोळी/PURANPOLI श्रावणी शुक्रवारसाठी खास! दिलेल्या टिप्स वापरल्या की उत्तम बनतील हमखास.
Просмотров 19 тыс.Месяц назад
पुरणपोळी / PURANPOLI Links: 1)पुरणपोळी - मायक्रोवेव्ह पध्दत Microwave PURANPOLI ruclips.net/video/AwHQjorFjvE/видео.html 2) पंचखाद्यांमृत् लाडू PANCHADYANMRUT LADOO ruclips.net/video/mtbIUIsavzk/видео.html #पुरणपोळी, #होळीतबनवायचीमिठाई, #श्रावणातबनणारीपुरणपोळी, #गोडपदार्थ , #चनेकीदालकीरोटी, #मिठीरोटी #puranpoli, #indiansweet, #पुरनपोली, #gramdalroti, #cookwirhoutabookbyvarsha सगळ्यात सोपी पध्दत...
पंचखाद्यअमृत लाडू / पंचामृत व पंचखाद्याचे पौष्टिक लाडू - कामात व्यस्त असणाऱ्या तरुण मंडळींसाठी खास
Просмотров 12 тыс.Месяц назад
पंचखाद्यांमृत लाडू / अमृत लाडू पंचखाद्यअमृत लाडू - कामात व्यस्त असणाऱ्या तरुण मंडळींसाठी खास भारतातला चातुर्मास हा सगळ्यात पवित्र व सण वारांनी परिपूर्ण असा काळ आणि श्रावण महिना तर व्रतवैकल्याने सजलेला महिना. ह्या दिवसात वेगवेगळ्या पूजा नेवैद्य बनत असतात पण पूजेला अविभाज्य घटक म्हणजे पंचखाद्य व पंचामृत! आजकाल तरुण मंडळी नोकरी धंदा करणारी त्यामुळे पुजेची तयारी व नेवैद्य बनवणे पंचामृत व पंचखाद्याच...
माझ्याघरी सगळ्यांना आवडणारी गावरान पध्दतीची भरली वांगी / STUFFED MASALA BRINJALS
Просмотров 1,7 тыс.Месяц назад
गावरान तडका - #stuffedbrinjala, #भरलीवांगी, #गावरानभाजी, #गावरानभरलीवांगी, #गावाकडचीभरलीवांगीभाजी, #villagestylestuffedbrinjals, #गावरानभरवाबैंगन, #व्हीलेजस्टाईलभरवांबैंगन गावरान भरली वांगी गावाकडची पध्दत, गावाकडचा मसाला, गावाकडची भाषा, गावाकडच बोलण व बनवणारा हात पण गावाकडचा. भरली वांगी उत्तमच होणार यात शंका नको. STUFFED BRINJALS INGREDIENTS: 6 (300 gm) small brinjals 2 medium sized onions 1 la...
कडव्या वालाचा व काजूचा मऊसूत मोकळा भात. (डाळिंब्यांचा / बिरड्यांचा भात) VAAL & CASHEWS MASALA RICE
Просмотров 28 тыс.Месяц назад
वालाचा भात (डाळिंब्यांचा / बिरड्यांचा भात) कढीपत्ता चटणी/ curry leaves chutney ruclips.net/video/TDwSDukqv9E/видео.htmlsi=exhVjjkPOMryaKSI कडव्या वालांना मोड आणणे व वालाची (डाळिंब्यांची) उसळ ruclips.net/video/bNSUuCwBkZs/видео.htmlsi=GYwomTqnz6N8xoOf आजीची रेसिपी - मसालेभात ruclips.net/video/mugKqA4an7w/видео.htmlsi=83X2rd4QWuKD1SMi अतिशय सुरे पारंपारिक कोकणी वालाचा भात आहे हा. व्हिडीओ मधे मी व...
नारळाच्या दुधातली कोळाची कणिसं / कणसाची करी. कोंकणी पारंपारिक पध्दत
Просмотров 2,5 тыс.Месяц назад
नारळाच्या दुधातली कोळाची कणिसं / कणसाची करी. कोंकणी पारंपारिक पध्दत
परंपरेनुसार बनवा कांद्याचा पदार्थ कांदेनवमीला.त्यासाठी मुरवलेल्या कांद्याच्या भाताचे परिपूर्ण भोजन
Просмотров 3,2 тыс.2 месяца назад
परंपरेनुसार बनवा कांद्याचा पदार्थ कांदेनवमीला.त्यासाठी मुरवलेल्या कांद्याच्या भाताचे परिपूर्ण भोजन
तांदुळाची उकड/ RICE UKAD(porridge)पोट भरेल पण मन भरणार नाही. नाश्त्यासाठी हलका पारंपारिक पदार्थ
Просмотров 34 тыс.2 месяца назад
तांदुळाची उकड/ RICE UKAD(porridge)पोट भरेल पण मन भरणार नाही. नाश्त्यासाठी हलका पारंपारिक पदार्थ
कढीपत्ता चटणी /CURRY LEAVES CHUTNEY औषधी कढीपत्ता खाल्ला जावा यासाठी अशी चटकदार चटणी आहारात हवीच
Просмотров 81 тыс.2 месяца назад
कढीपत्ता चटणी /CURRY LEAVES CHUTNEY औषधी कढीपत्ता खाल्ला जावा यासाठी अशी चटकदार चटणी आहारात हवीच
मेतकूट METKUT - पणजी, खापर पणजी पासून बनत आलेला शतकाहून जुना बहुगुणी, बहुपयोगी खमंग पदार्थ
Просмотров 44 тыс.2 месяца назад
मेतकूट METKUT - पणजी, खापर पणजी पासून बनत आलेला शतकाहून जुना बहुगुणी, बहुपयोगी खमंग पदार्थ
कोळाचे भरीत (2 प्रकार) नारळाच्या दुधातले झटपट व स्वादिष्ट भरीत.
Просмотров 19 тыс.2 месяца назад
कोळाचे भरीत (2 प्रकार) नारळाच्या दुधातले झटपट व स्वादिष्ट भरीत.
लाडू शिंगाड्याचे - उपवासाचे SHINGADA LADOO स्पेशल पदार्थ घालून आजीने बनवले मुलायम लाडू तुमच्यासाठी.
Просмотров 10 тыс.2 месяца назад
लाडू शिंगाड्याचे - उपवासाचे SHINGADA LADOO स्पेशल पदार्थ घालून आजीने बनवले मुलायम लाडू तुमच्यासाठी.
मोकळी भाजणी /भाजणीच मोकळ - ब्रेकफास्ट/टिफीन साठी थालीपीठ भाजणीचा झटपट पौष्टिक पदार्थ MOKALI BHAJANI
Просмотров 12 тыс.2 месяца назад
मोकळी भाजणी /भाजणीच मोकळ - ब्रेकफास्ट/टिफीन साठी थालीपीठ भाजणीचा झटपट पौष्टिक पदार्थ MOKALI BHAJANI
बटाटे वडा / BATATA VADA वडापावच्या गाडीवर मिळणारा गरमागरम बटाटे वडा, चटणी व रिमझीम पाऊस ! व्वा!
Просмотров 3,4 тыс.3 месяца назад
बटाटे वडा / BATATA VADA वडापावच्या गाडीवर मिळणारा गरमागरम बटाटे वडा, चटणी व रिमझीम पाऊस ! व्वा!
थालीपीठाची खमंग भाजणी व थालीपीठ. पौष्टिक नाश्ता.100 वर्षांपेक्षा जुनी पारंपारिक रेसिपी.
Просмотров 95 тыс.3 месяца назад
थालीपीठाची खमंग भाजणी व थालीपीठ. पौष्टिक नाश्ता.100 वर्षांपेक्षा जुनी पारंपारिक रेसिपी.
मटकीला मोड आणण्याची शास्त्रीय पध्दत.होणार नाही चिकट व आंबूस.SURE & SCIENTIFIC way to SPROUT PULSES
Просмотров 3,3 тыс.3 месяца назад
मटकीला मोड आणण्याची शास्त्रीय पध्दत.होणार नाही चिकट व आंबूस.SURE & SCIENTIFIC way to SPROUT PULSES
लसणाची चटणी / GARLIC CHUTNEY चमचमीत झणझणीत गावरान चटणी
Просмотров 2 тыс.3 месяца назад
लसणाची चटणी / GARLIC CHUTNEY चमचमीत झणझणीत गावरान चटणी
सातूच पीठ - SATU - पावसाळा ,थंडी बाधू नये म्हणून आजी बनवते अस सातूच पीठ. MULTIGRAIN MILLET recipe
Просмотров 40 тыс.3 месяца назад
सातूच पीठ - SATU - पावसाळा ,थंडी बाधू नये म्हणून आजी बनवते अस सातूच पीठ. MULTIGRAIN MILLET recipe
पालक पनीर पराठे - हिरवेगार लुसलुशीत कव्हर अन् पांढरेशुभ्र सारण.How to make stuffed spinach paratha
Просмотров 2,1 тыс.3 месяца назад
पालक पनीर पराठे - हिरवेगार लुसलुशीत कव्हर अन् पांढरेशुभ्र सारण.How to make stuffed spinach paratha
आंबा शेवई खीर/पायसम 15 मि.बनवा खास रबडीदार मलई युक्त आंबा शेवई खीर. MANGO - SEWAI PAYASAM/ KHEER
Просмотров 8343 месяца назад
आंबा शेवई खीर/पायसम 15 मि.बनवा खास रबडीदार मलई युक्त आंबा शेवई खीर. MANGO - SEWAI PAYASAM/ KHEER
COOL & REFRESHING BEETROOT, कोशिंबीरीचे ब्राह्मणी पध्दतीचे 2 प्रकार व दह्यातला थंड रायता
Просмотров 1,1 тыс.4 месяца назад
COOL & REFRESHING BEETROOT, कोशिंबीरीचे ब्राह्मणी पध्दतीचे 2 प्रकार व दह्यातला थंड रायता
MANGO BURFI - आंबा बर्फी - 15 मिनटात बनणारी लुसलुशीत आंबा बर्फी घरच्या घरी.
Просмотров 1,5 тыс.4 месяца назад
MANGO BURFI - आंबा बर्फी - 15 मिनटात बनणारी लुसलुशीत आंबा बर्फी घरच्या घरी.

Комментарии

  • @ashutoshdharap
    @ashutoshdharap 20 минут назад

    Kahi ingredients chi nawa pahilyandich aikli

  • @PallaviMajgaokar
    @PallaviMajgaokar 17 часов назад

    Mastach.

  • @rajlakshmirajeshirke6244
    @rajlakshmirajeshirke6244 18 часов назад

    Chan chan ❤❤

  • @sarikajadhav7905
    @sarikajadhav7905 22 часа назад

    धने नक्की कोणते घ्यावे जे पिवळसर रंगाचे असतात ते की हिरवे रंगाचे घ्यावे दोन्ही मधे फरक आहे का

    • @cookwithoutabookbyvarsha414
      @cookwithoutabookbyvarsha414 20 часов назад

      नवे धने हिरवे दिसतात. जसे धने जुने होतील तसा हिरवा रंग कमि होतो व ते पिवळसर दिसतात. कुठलेही धने मसाल्यासाठी चालतात.

    • @pragikeskar6140
      @pragikeskar6140 7 часов назад

      शक्यतो हिरवट रंगाचे धणे खूप चांगले

  • @bhagyashreejoshi5286
    @bhagyashreejoshi5286 День назад

    अतिशय सुंदर

  • @83manasi
    @83manasi День назад

    खास कोकणस्थी पद्धत! भारीच 👌

  • @jyotiphale4512
    @jyotiphale4512 День назад

    👌👌

  • @Janhavi-s6f
    @Janhavi-s6f День назад

    खूप छान

  • @ShubhadaDeodhar-b8h
    @ShubhadaDeodhar-b8h День назад

    Kiti sundr masalakaraycha dhaghvles aathvni jagya zalya

    • @cookwithoutabookbyvarsha414
      @cookwithoutabookbyvarsha414 День назад

      @@ShubhadaDeodhar-b8h धन्यवाद मामी🙏. माझ्या ह्या व्हिडीओच्या अगोदरच्या केळफुलाच्या भाजीच्या व खांडवी ची रेसिपी तुझ्या पर्यंत पोहचली का?

  • @anitajadhav6999
    @anitajadhav6999 День назад

    खुप छान बनवला मसाला आणि सांगितले पण छान👌👌🌹

  • @deepikaarwari6854
    @deepikaarwari6854 День назад

    🙏❤️

  • @veenajakhadi8695
    @veenajakhadi8695 День назад

    तुमच्या रेसिपी खरच छान असतात. समजाऊन सांगण्याची पद्धत सुरेख आहे

  • @vidyabardapurkar8183
    @vidyabardapurkar8183 День назад

    आईला नमस्कार

  • @vandanakadam8112
    @vandanakadam8112 День назад

    Khup Sundar tai

  • @user-pp8rc1pw2t
    @user-pp8rc1pw2t День назад

    खूपच छान पद्धतीने गोडा मसाला ची कृती दाखवलीत... करून बघायचा उत्साह वाढला.. 🙏

    • @cookwithoutabookbyvarsha414
      @cookwithoutabookbyvarsha414 День назад

      @@user-pp8rc1pw2t धन्यवाद 🙏. करून सांगा कसा झाला. घरच्या शुध्द मसाल्यांची quality व त्यामुळे चव पण उत्तम असते. छानच बनेल व लागेल.

  • @meenakshikulkarni3696
    @meenakshikulkarni3696 День назад

    खूप छान प्रमाण व सोप्या पद्धतीने करुन सांगितले 🙏

    • @cookwithoutabookbyvarsha414
      @cookwithoutabookbyvarsha414 День назад

      @@meenakshikulkarni3696 धन्यवाद ताई पध्दत आवडली सांगितल्यामुळे. कारण काही वेळेस मला किती माहिती सांगू असे होते. आणि मग जरा जास्तच बोलले जाते असे वाटते. पण नवशिक्यांचा पण पदार्थ चुकू नये असेही वाटते.

  • @aparnahemant
    @aparnahemant День назад

    छान पाककृती! होस्टेलवर रहाणाऱ्या मुलीला बनवून दिली. पोषक आणि खमंग

    • @cookwithoutabookbyvarsha414
      @cookwithoutabookbyvarsha414 День назад

      @@aparnahemant धन्यवाद ताई. कढीपत्ता आरोग्याला हितकारक पण भाजी आमटीतला बाजूला काढला जातो. होस्टेलवर तुमची लेक ब्रेडवर लाऊन पण enjoy करु शकते. लेकीला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा 🙏

    • @aparnahemant
      @aparnahemant День назад

      @@cookwithoutabookbyvarsha414 होस्टेलवर इंडक्शन आहे आणि तिला सगळ्या भाज्या खायला आवडतात.तोंडली, दुधी, लाल भोपळा, गवार यासारख्या भाज्या वाफवून त्यावर ही चटणी आणि तूप घालून चविष्ट खाऊ तयार! उत्तर भारतात असल्यानं जेवणात कढीपत्ता सर्रास वापरला जात नाही ना

  • @bhagyashreejoshi5286
    @bhagyashreejoshi5286 День назад

    अतिशय छान पध्दतीने सांगितलीत भाजी करायची पद्धत धन्यवाद

  • @lalitabhave813
    @lalitabhave813 День назад

    खमंग गोडा मसाला.

  • @ujjwalabangali7006
    @ujjwalabangali7006 День назад

    Wah..khup chhan ani upyogi recepie.

  • @shobhadravid2122
    @shobhadravid2122 День назад

    गोडा मसाला करण्याची किती सोपी सुलभ पद्धत दाखवलीत, सुमनताई! रेसिपी बघितल्यावर काळा मसाला घरी करायचा उगाच बाऊ करतात असं वाटतं. वर्षाची कॉमेंटरी पण खूप छान असते.

  • @Bhav.Sangeet
    @Bhav.Sangeet День назад

    वा: सुंदर रेसेपी 👌👌👌

  • @swatigadgil8250
    @swatigadgil8250 День назад

    खूप सुंदर मसाला रेसिपी वर्षाताई

  • @JayashreeZodge
    @JayashreeZodge День назад

    अहाहा आभार ताई. मस्तच

  • @amoldharap8116
    @amoldharap8116 День назад

    Goda masala, rich in flavours and full of delicious spices, is the backbone of Maharashtrian cooking. Here is its time tested recipe with the wisdom of the ages to back it. Go ahead and make it. And experience its magic in your day to day cooking.

  • @anushrijk820
    @anushrijk820 2 дня назад

    Sunder zhale mi nakki banavnar tai Tumcha aavaj pan khup chaan aahe

    • @cookwithoutabookbyvarsha414
      @cookwithoutabookbyvarsha414 2 дня назад

      @@anushrijk820 धन्यवाद अनुश्रीताई🙏बनवलेत की सांगा कसे झाले.

  • @ashutoshdharap
    @ashutoshdharap 4 дня назад

    Looks sumptuous!

  • @milindkelkar4487
    @milindkelkar4487 5 дней назад

    गाईचे साजूक तुप , वेलदोडा आणि केशर याचा एकत्रीत सुवास आणि जोडीला गुळाची गोडी . नुसते बघूनच तोंडाला पाणी सुटले. 👍👍

  • @milindkelkar4487
    @milindkelkar4487 5 дней назад

    गाईचे साजूक तुप , वेलदोडा आणि केशर याचा एकत्रीत सुवास आणि जोडीला गुळाची गोडी . नुसते बघूनच तोंडाला पाणी सुटले. 👍👍

    • @cookwithoutabookbyvarsha414
      @cookwithoutabookbyvarsha414 5 дней назад

      @@milindkelkar4487 😊😊Thank you Milind for your comment. It is very easy to make as well.

  • @sheetalm1979
    @sheetalm1979 6 дней назад

    अप्रतिम सजावटही आणि recipe ही

  • @arateegokhale2988
    @arateegokhale2988 6 дней назад

    तुझी रेसिपी बघून कराविशी वाटते.

    • @cookwithoutabookbyvarsha414
      @cookwithoutabookbyvarsha414 6 дней назад

      @@arateegokhale2988 जरूर कर. खात्रीने सांगते you will love it.

  • @arateegokhale2988
    @arateegokhale2988 6 дней назад

    छान सोप्पी रेसिपी ग

  • @amoldharap8116
    @amoldharap8116 7 дней назад

    Besides heavenly 'modak' another delicious dish to celebrate Ganesh Chaturthi. Make Khandvi and Enjoy!

  • @anitakanitkar2756
    @anitakanitkar2756 9 дней назад

    काकडी थालीपीठ करताना थोडा गुळ घातला तरी मस्त होतात

    • @cookwithoutabookbyvarsha414
      @cookwithoutabookbyvarsha414 8 дней назад

      अरे व्वा, मस्तच. ज्यांना गोड आवडत त्यांच्या साठी पर्वणीच.

  • @neelayphadke
    @neelayphadke 9 дней назад

    Wonderful recipe mavshi! We have some cooked kelphul bhaji (vacuum packed) at home, will try making your recipe with it :)

    • @cookwithoutabookbyvarsha414
      @cookwithoutabookbyvarsha414 8 дней назад

      @@neelayphadke Thanks Neelay. हो करून बघ आवडली का ते सांग.

  • @SVD7241
    @SVD7241 10 дней назад

    मस्त आहे मेतकूट रेसिपी नक्की करुन पाहील

  • @ashutoshdharap
    @ashutoshdharap 10 дней назад

    Interesting! Curious to try it out sometime...

  • @alkadighe3806
    @alkadighe3806 11 дней назад

    हि भाजी कधीच केली नाही पण आता सोप्या रीतीने व detail मधे पाहिल्यावर करुन बघेन.

    • @cookwithoutabookbyvarsha414
      @cookwithoutabookbyvarsha414 11 дней назад

      @@alkadighe3806 अप्रतीम लागते. ह्या पध्दतीने बनवून बघ. कशी झाली सांग.

  • @snehalatalele6939
    @snehalatalele6939 11 дней назад

    Khpach chan ahe bhaji.agadi,navin ahe hi resipi nakki mala aavadanari bhaji ahe hi.agadi,vegali ahe resipi nakki mala vatate hi bhaji farashi koni karat nasel

    • @cookwithoutabookbyvarsha414
      @cookwithoutabookbyvarsha414 11 дней назад

      @@snehalatalele6939धन्यवाद 🙏. नाही बनवत फारशी कुणी कारण केळफूल निवडायचे कस माहिती नसत. ती माहिती पण दिली आहे व्हिडीओ मधे.

  • @sugarspice867
    @sugarspice867 11 дней назад

    Perfect recipe for delicious भाजी

  • @amoldharap8116
    @amoldharap8116 11 дней назад

    Another, tastier than before, recipe of banana flower. Make this delicious, nutritious recipe and get guaranteed blessings of your near and dear ones.

    • @cookwithoutabookbyvarsha414
      @cookwithoutabookbyvarsha414 11 дней назад

      @@amoldharap8116 True. It is very nutritious as banana flower contains minerals, antioxidants (good for skin) and has lots of fiber. Plus it's delicious too. What more does one want?

  • @shragvisutar9141
    @shragvisutar9141 12 дней назад

    Khup chan...mazi aaji ashich far far sugran hoti...tya veli jar ya suvidha aslya astya ter ...

    • @cookwithoutabookbyvarsha414
      @cookwithoutabookbyvarsha414 12 дней назад

      @@shragvisutar9141 धन्यवाद 🙏आजीचा वारसा तुमच्या कडे आला असेलच. तुम्ही पण नक्कीच सुगरण असणार.

  • @shubhangikulkarni9714
    @shubhangikulkarni9714 13 дней назад

    Amhi weldode nhi ghalat kdhihi....nawinch ikle

    • @cookwithoutabookbyvarsha414
      @cookwithoutabookbyvarsha414 12 дней назад

      @@shubhangikulkarni9714 जास्त सुवासिक बनते. घालून बघा.

  • @nishakabre482
    @nishakabre482 13 дней назад

    मस्त! करुन पाहीन.

  • @chandrakantdandawate4467
    @chandrakantdandawate4467 13 дней назад

    खुप छान वडे

  • @GG_Gamer_88
    @GG_Gamer_88 15 дней назад

    खूप सुंदर रेसिपी .

  • @subhashmore9029
    @subhashmore9029 16 дней назад

    खूप छान आहे मेतकूट, आजी आणि ताई ने खूप छान रेसिपी सांगितली, धन्यवाद 😅 ❤

  • @milindkelkar4487
    @milindkelkar4487 16 дней назад

    🙏🙏🙏 प्रसन्न मूर्ती 🙏🙏🙏 शब्दच नाहीत. उत्तम

  • @Bhav.Sangeet
    @Bhav.Sangeet 17 дней назад

    वा: दूरुन पण तिथे असल्याचा भास झाला. किती सुंदर सोहळा आणि दहीकाला आणि रेकॅारडींग. गाणे अप्रतीम, छान पूजा. आईंना व कृष्णाला माझा मनापासून नमस्कार 🙏

  • @ashutoshdharap
    @ashutoshdharap 17 дней назад

    I've eaten this bhaaji only once years ago and really liked it, but I don't know if it was made of the bud or the flower.