संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांचीं गाणी | Pt. Hridaynath Mangeshkar Special | Mendichya Panavar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • प्रस्तुत करतात तुमचा समोर श्री हृदयनाथ मंगेशकर ची अपप्रतिम गाणी!
    Click to listen to your favorite songs of "Pt Hridaynath Mangeshkar"!
    05:00 Mendichya Panavar
    03:06 Sandhikali Ya Asha
    06:51 Lajun Hasane
    12:33 Ye Re Ghana
    16:08 Asa Bebhan Ha Vara
    21:08 Majye Rani Majye Moga
    26:29 Mi Dolkara Daryacha Raja
    33:35 Gomu Sangtina Mazya
    37:58 Shoor Amhi Sardar
    41:25 Aami Thakar Thakar
    #PtHridaynathMangeshkar
    #SaregamaMarathi
    #MarathiSong
    #मराठीगाणी
    Label- Saregama India Limited, A RPSG Group Company
    For more videos log on & subscribe to our channel :
    / saregamamarathi
    To buy the original and virus free track, visit www.saregama.com
    Follow us on -
    Facebook: / saregama
    Twitter: / saregamaglobal

Комментарии • 379

  • @rajendrashirsat8614
    @rajendrashirsat8614 2 года назад +283

    अशी गाणी ऐकली कि ,लहान पण आठवते.संध्याकाळी रेडिओ वर सांजधारा वर अशी गाणी असायची .आईची स्वयंपाक घरातील लगबग,स्टोव्ह चा आवाज, भांड्याचा किणकिणाट,या पार्श्वभूमीवर अशा प्रकार ची गाणी. मस्त वातावरण तयार होयचे.

    • @smitaadhav8321
      @smitaadhav8321 2 года назад +15

      माझ्या आईमुळेच मलाही हे सोनं सापडलं ❤

    • @ashwinikudalkar9430
      @ashwinikudalkar9430 2 года назад +5

      Good song

    • @sahilshete9728
      @sahilshete9728 2 года назад +3

      सांजधारा .जुन्या आठवणी 😊

    • @ravikiranpatne3492
      @ravikiranpatne3492 2 года назад +7

      संगीता चे तरल मधुर भाव विश्व, गूढ,प्रेम, आर्त,आनंद, ज्ञानेश्वरांच्या ,सावरकरांच्या कठीण रचना , ग्रेस, बालकवी,आरती प्रभू अशांच्या रचना आमच्या ह्रुदयात अलगद मिसळल्या.आणि या सर्वांची ओळख करून दिले.त्यांचे आपल्यावर उपकार आहेत.

    • @nirmalavlogandrecipe.3955
      @nirmalavlogandrecipe.3955 2 года назад +2

      👍👍😊

  • @udaynandoskar
    @udaynandoskar 2 года назад +64

    विचार करा .......जर ही भावंडं नसती तर आपल्याला अशी अनमोल भेट मिळणं शक्य होती का ? हा अमूल्य ठेवा आहे
    आणि महत्वाचं म्हणजे आपण फार भाग्यवान आहोत . 🙏🙏🙏
    अशी गाणी आता होणे नाही .....
    लताजी तुमचे स्थान आमच्या हृदयात आहे ,....... 🙏🙏🙏🙏

    • @sumitriphatak8406
      @sumitriphatak8406 Год назад +4

      कितीही वेळा ऐकली तरी कंटाळा येत नाही . अविट गोडीची गाणी आहेत

    • @manjushaprabhu5406
      @manjushaprabhu5406 Год назад +1

      All time favourite song

    • @hareshthakkar423
      @hareshthakkar423 Год назад

      🙏👏 Hats off to Mangeshkar family , all song are very nice

    • @vijaykamble423
      @vijaykamble423 Год назад

      What a marathi song unforgettable...

    • @Kk-vs4th
      @Kk-vs4th Год назад

      खर आहे तुझं

  • @ramranade5341
    @ramranade5341 2 года назад +32

    गोड प्रभावी शब्दांना सुरेल संगीत आणि त्याला स्वर्गीय आवाज. नदी तळ्याकाठी सारेगमचा सेट घेऊन बसावे. हातात सुंदर पुस्तक असावे आणखी.......बस्स काही नको.👍

    • @dnyanadakadam5801
      @dnyanadakadam5801 Год назад

      किती विहंगम दृश्य/ कल्पना. केवळ कलपनेने चं मन मोहरुन गेलं

  • @ART_INDIA
    @ART_INDIA 2 года назад +35

    ज्या चित्रकारा ने पंडितजी चे पेंटिंग केले आहे त्याना पण नमन त्यांच्या कलेला 🙏🙏🙏
    💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
    अप्रतिम पेंटिंग 🙏💐💐💐

  • @diptisakharikar3121
    @diptisakharikar3121 6 месяцев назад +4

    २०२४ मध्ये पण तेव्हढेच श्रवणीय! शब्द, संगीत आणि दोघांच्या अदाकारी साठी खूप खूप अभिनंदन!

  • @neelakshinabar8317
    @neelakshinabar8317 2 года назад +37

    ऎकत रहावे....
    ऐकत रहावे....
    आणि फक्त ऐकतच रहावे ....
    कधीच पोट भरू शकणार नाही इतकी
    अलौकिक गाणी.
    आम्ही खूप नशीबवान आहोत कि अशी
    अनमोल गाणी ऐकून आम्ही लहानाचे मोठे झालो, मराठीत भाषेत काय ताकद आहे ह्याची प्रचिती येते.
    🙏🙏🙏

    • @sushmarambhal1861
      @sushmarambhal1861 2 года назад +2

      अगदी माझ्या मनातील भावना तुम्ही व्यक्त केल्या.😊

    • @Rashminmehta48
      @Rashminmehta48 2 года назад +2

      You are right Neelakshi. Its indeed a blessing of goddess saraswati on us that we could grow listening real musical heritage. I believe, if parents keep playing such music while children grow, the child's musical sense will be implanted automatically even in any gen. Its unfortunate that today's era parents themselves don't know the quality because they have not listened quality music in their childhood. Listening is the most important part to develop a good music's sense and thirst for quality music.

  • @bharatgaikwad5609
    @bharatgaikwad5609 2 года назад +18

    अशी गाणी कायम हृदयामध्ये सामावून घ्यावीशी वाटतात.....अभिमान वाटतो मराठी मातीत जन्मल्याचा.......सलाम आहे त्या पर्वाला

  • @shitalnathkhot3817
    @shitalnathkhot3817 Год назад +3

    मराठीतील अभिजात गाण्यांचा ठेवा. पं. हृदयनाथ मंगेशकरांचे चरणस्पर्श करण्याचे भाग्य लाभले.
    जोपर्यंत सूर्य , चंद्र आहेत तोपर्यंत ही अवीट गाणी जनतेच्या हृदयावर राज्य करीत राहणार.

  • @bharatmagdum9526
    @bharatmagdum9526 2 года назад +98

    अशी गाणी ऐकली की मराठी मातीत जन्मल्याचा अभिमान वाटतो.

    • @shekhardesai3326
      @shekhardesai3326 2 года назад +2

      Beautiful songs

    • @anujan5498
      @anujan5498 2 года назад +1

      Kharach

    • @sadanandpowar2521
      @sadanandpowar2521 2 года назад +1

      @@shekhardesai3326 asaasasassasdssdssaseaeqeqqaawqwawqwawaaweweeeweeeweqeweweewwwwwwwwwwwwwwwwwwweewewewewewewewewewwweweweweweweweweeeweweweweweweweweweweweweeeqqqwqwqwqqwwqqqwqwwqwqwqwqwwqqqqqqqqwwaaàअ्विसासरीरसर्सेस eewweweewweweeeeeeeweewweweeewawaeaaàawaweaaswaweaeaeawwwaeswsaeaaeeaaaaaaeaawawweweeeeeseseseessssessees3essseseseeseesseesrseeseseseessadsll3

    • @murdeshwarms
      @murdeshwarms 2 года назад

      I fully agree with you...!! I love with - his unique voice and his invaluablecontribution as a creative music composer...HATS OFF TO HRIDAYNATH JI
      .

    • @rajashreemorajkar8453
      @rajashreemorajkar8453 2 года назад

      सुंदर

  • @nbharati8425
    @nbharati8425 2 года назад +22

    परदेशात ऐकून फार सुखद, तरल वाटलं. विशेषतः संधिकाली हे गाणं फार मागच्या आठवणींमध्ये घेऊन गेलं. धन्यवाद ह्रदयनाथ . आणि सारेगमा .

    • @devidas4527
      @devidas4527 5 месяцев назад

      Bharati madam tumche aabhar mahambre parivara kadun . Deo tumche bare karo

  • @meenadeshpande8328
    @meenadeshpande8328 2 года назад +16

    ह्या सगळ्या भावंडांना शत शत प्रणाम. साक्षात सरस्वतीच अवतरली आहे.❤

  • @azeemqureshi4260
    @azeemqureshi4260 2 года назад +46

    I am student of linguistic sciences, I can't understand this language, however when I listen the dialect of this language by the focus of my heart and get the flow and travel on the flow of MARATHI WORDS, it gives me modernized sense of understanding, spiritual and divine intoxication and drunkness as per the by default language brimmed up in my mind like ENGLISH and URDU. Listening different languages will also help understanding the "NOOR and LIGHT" of cross lingual cultures and life styles. Plus, listening different language also helps healing and gaining BRAIN POWER and STRENGTH as well.

    • @kamalpatil1345
      @kamalpatil1345 2 года назад

      Soul pleasing songs.

    • @umeshchavan1495
      @umeshchavan1495 2 года назад +2

      bro really you are great 👍👍🌹🌹🙏🙏 with lots of love 🌹🌹

    • @charyrl
      @charyrl Год назад +2

      It means you are a Scientist. 😊Search for the lyrics in the original language and then translate using Google translate. Mostly, you will get the closest meaning of what the poet or lyrist wants to say. The Marathi language has very sensational, poetic, and emotional songs. However, like the Indian Tigers, Marathi and all the hundreds of other languages are getting extinct by the overuse of Hindi and English Language in day-to-day conversations.

    • @MiHindustani
      @MiHindustani Год назад +2

      Great thought. Yes My Marathi language, words are energetic, rhythmic, cool and much more.. The more you listen to these songs, it's music, it's words you will get a hang of it. It make your mind flow in it.
      Soothing, calm, flowing, beautiful.....My Marathi.. Thanks for listening and your positive thoughts.

    • @vijaysabnis7291
      @vijaysabnis7291 Год назад

      You are so right Azeemji !

  • @dr.kalpanakulkarni2191
    @dr.kalpanakulkarni2191 2 года назад +18

    अद्वितीय संगीत
    अप्रतिम शब्दरचना
    सरस्वती च जणू गाणी म्हणत आहे असे वाटते
    ऐकतच राहावे अशी गाणी

  • @sandeepkasar4176
    @sandeepkasar4176 2 года назад +34

    शब्दांच्या पलीकडले आत्म्याला जाऊन भिडणारी सरस्वतीच्या दिव्य स्पर्शाने फुललेले अलौकिक संगीत स्वर आणि आवाज

  • @nileshmatnale7588
    @nileshmatnale7588 2 года назад +54

    अशी गाणी म्हणजे ऐकलं की नक्कीच मनाची अस्वस्थता शांत होते आणि फारच सुखद वाटते.. सुवर्ण असा संगम...
    स्वर्गीय स्वर,
    अप्रतिम संगीत आणि
    स्वर्गीय आवाज..👌👌👌

    • @raghuvirmadkaikar3208
      @raghuvirmadkaikar3208 2 года назад +1

      अप्रतिम गाणीं. हृदयस्पर्शी आवाज. पुंन्हा पुंन्हा ऐकावीशी वाटणारी हीं अमर गाणीं मनावर आपला छाप सोडतात.

    • @ART_INDIA
      @ART_INDIA 2 года назад

      🙏🙏🙏

    • @pandharinathsamant553
      @pandharinathsamant553 2 года назад

      Chan Songs
      .

    • @ashishbahad4578
      @ashishbahad4578 Год назад

      ...

    • @truptirane7527
      @truptirane7527 Год назад

      ​@@pandharinathsamant553 Jchhjb bchbjvbccj hi hi hgh hj hooch hub hgh

  • @sandeeppatil6384
    @sandeeppatil6384 2 года назад +5

    भावपूर्ण ह्रदयात सामावुन जाणारी गाणी,संगित,आवाज, सारेच स्वर्गिय. 🌹🙏🏼🌹
    अशी गाणी म्हणजे ऐकलं की नक्कीच मनाची अस्वस्थता शांत होते आणि फारच सुखद वाटते.. सुवर्ण असा संगम...
    स्वर्गीय स्वर, अप्रतिम संगीत आणि स्वर्गीय आवाज 🌹🙏🏼🌹
    आपल्या मराठी गीतकार आणि संगीतकार यांनी मराठी सिनेमा साठी, भावगीत, भक्ती गीते, अशी अनेक अजरामर गाणी दिली आहेत, सर्वांना वंदन ,अप्रतिम आठवणीतील गाणी... मराठी अभिमान... लता दीदींना आणि हृदयनाथ मंगेशकर यांना शत शत प्रणाम 🌹🙏🏼🌹
    अद्वितीय संगीत अप्रतिम शब्दरचना सरस्वती च जणू गाणी म्हणत आहे असे वाटतेऐकतच राहावे अशी गाणी 🌹🌹
    ऎकत रहावे....
    ऐकत रहावे....
    आणि फक्त ऐकतच रहावे ....
    🌹🙏🏼🌹 🌹🙏🏼🌹 🌹🙏🏼🌹 🌹🙏🏼🌹 🌹🙏🏼🌹🌹🙏🏼🌹🌹🙏🏼🌹🌹🙏🏼🌹

    • @ajitsadrekar4510
      @ajitsadrekar4510 2 года назад +1

      सुंदर व्यक्त केली मनबोली. 👌🏻

    • @sandeeppatil6384
      @sandeeppatil6384 2 года назад

      @@ajitsadrekar4510
      सगळे कॉमेंट्स एकत्र करून पोस्ट केले आहेत !

  • @rajeevrane3242
    @rajeevrane3242 2 года назад +9

    आपल्या मराठी गीतकार आणि संगीतकार यांनी मराठी सिनेमा साठी, भावगीत, भक्ती गीते, अशी अनेक अजरामर गाणी दिली आहेत, सर्वांना वंदन

  • @mr.edison8516
    @mr.edison8516 2 года назад +6

    जेव्हा कधि ह्रदयनाथ मंगेशकर जी चे संगीत आएकू येते असं वाटते की कोंकण स्वर्गा मधे आलो आहे। माझे आवढते संगीतकार। ।

  • @seemakulkarni1438
    @seemakulkarni1438 2 года назад +7

    अप्रतिम 👌👌👍👍👏👏🙏🙏
    अलौकिक शब्द, सूर, संगीत आणि आवाज 👌
    खरंच आम्ही धन्य आहोत... आपणा सर्वांना पाहिले...ऐकले... अतिशय सुंदर, अवर्णनीय अनुभव...
    मनापासून धन्यवाद 🙏🙏🌹🌹💐💐

    • @bharatisashte6532
      @bharatisashte6532 2 года назад

      खर या सर्वांचा साक्षीदार असण्यासारखे दुसरे भाग्य कोणते

  • @dharamsingsubhedar6871
    @dharamsingsubhedar6871 2 года назад +7

    यांनी सुद्धा मोजकीच गाणी गायली आहेत पण ती खूप सुंदर आहेत. संगीत सुद्धा खूप सुंदर दिलेले आहे.

  • @jagrutivartak5983
    @jagrutivartak5983 2 года назад +19

    अप्रतिम आठवणीतील गाणी... मराठी अभिमान... लता दीदींना आणि हृदयनाथ मंगेशकर यांना शत शत प्रणाम 🙏🏻🙏🏻

  • @santoshtelang600
    @santoshtelang600 2 года назад +33

    Mageshkar family God gifted talents of music is giving pleasure to all music lovers

  • @Amrutakulkarni728
    @Amrutakulkarni728 2 года назад +27

    उत्तम गाण्यांचं कलेकशन आहे, खरच जुन्या दिवसांची आठवण येते, लहानपण आठवतं । old is gold. अशीच सुंदर सुंदर गाणी अपलोड करत राहा ।

    • @sainathkulkarni443
      @sainathkulkarni443 Год назад +1

      👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @apbarate
    @apbarate Год назад +10

    पंडित ह्रिदयनाथ यांच्या स्पर्शाने अमरत्व प्राप्त झालेली सुरेल गाणी.. शतशः आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @jigneshjoshi1908
    @jigneshjoshi1908 Год назад +9

    Great Mangeshkar family....no words to praise.

  • @yogeshshah9338
    @yogeshshah9338 Год назад +5

    भरकटलेल्या अथवा अस्थिर मनावर हळूवार प्रेमाचा हात फिरविल्याचा आनंद देणारे, अत्यंत हळवं करणारे अफलातून अष्टपैलू असे देवाची देणगी असलेले संगीतकार. नमन.

  • @shashanksatoor6545
    @shashanksatoor6545 2 года назад +4

    खूप छान गाणी. जुन्या लहानपणी च्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या

  • @vinodraut5222
    @vinodraut5222 2 года назад +5

    मंत्रमुग्ध करणारी गीत रचना आणि संगीत तसेच सुरेल आवाजातील गाणी, ऐकत रहावे असेच वाटते....

  • @kantchendkale5577
    @kantchendkale5577 2 года назад +7

    मराठी गीत आवाजात,चाली,स्वर व संगीत यांचा सुरेख संगम अविस्मरणीय अनुभव येतो हे आपले भाग्यच समजतो असे वाटते.

  • @ranjanakanse9064
    @ranjanakanse9064 2 года назад +6

    अशी गाणी ऐकली की मन प्रसन्न होते आणि खूप छान वाटते.

  • @arunkumarambilgeker1096
    @arunkumarambilgeker1096 2 года назад +11

    मनाला वेधून घेणारी, sangeetmayi स्वर यात्रा, कोठे तरी दूर घेवून जाणारी गाने

  • @sanjaymandale4907
    @sanjaymandale4907 Год назад +2

    हृदयनाथ म्हणजे खरच हृदयात हात घालणार व्यक्तीमत्व

  • @ajitsadrekar4510
    @ajitsadrekar4510 2 года назад +36

    भावपूर्ण ह्रदयात सामावुन जाणारी गाणी,संगित,आवाज, सारेच स्वर्गिय. 🌹🙏🏼👌🏻

  • @udaykorde4468
    @udaykorde4468 2 года назад +10

    स्वर्गीय संगीत + स्वर्गीय स्वर = देवदूत 🙏 🙏
    🌹 🌹 🌹 🌹

  • @laxmikantdesai4702
    @laxmikantdesai4702 2 года назад +7

    अविट गीतांची मेजवानी🙌🙌

  • @Shilparodge
    @Shilparodge 2 года назад +6

    फक्त ऐकतच राहावे, स्तब्ध आणि दैवी

  • @amitagoraksha5112
    @amitagoraksha5112 Год назад +6

    Hats off to the Mangeshkar family
    Really I remember my childhood days of listening all such songs on Radio
    Sweet memories

  • @prashantpednekar9242
    @prashantpednekar9242 Год назад +8

    Was a kid when I heard these songs, today, i still remember them, hats off to the mangeshkars

  • @shivamumbai1
    @shivamumbai1 2 года назад +17

    RUDAYNATH mean ,lord of heart, ie the soul ,the source of all creativity.Panditji's all creations are from soul and easily capture heart of all audience.All mangeshkar family are blessed with lord Mangesh their kuladaivat.Thanks.

  • @vijaymorudkar4528
    @vijaymorudkar4528 2 года назад +6

    Amulya theva,

  • @vijaygangadharbahad8892
    @vijaygangadharbahad8892 Год назад +3

    If there is """ ESHAWR "" " PARAMESHWAR " , then its mortal " SWARUP" , manifestation is this family . They are musical GOD'S in the from of human body ...

  • @rekhahodgir9421
    @rekhahodgir9421 2 года назад +3

    खूप छान वाटते सर आपले संगीत एकून सलाम थोर कलाकाराला

  • @venkateshkulkarni2936
    @venkateshkulkarni2936 2 года назад +14

    Unrepeatable Mastery & sublime quality of compositions & such soothing voice quality. I feel nostalgic. Hats off to the Master. 🙏🙏🙏

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Год назад +1

    🌹👌🌹🙏पं. ह्रदयनाथजी वाढदिनानिमित्त तुम्हाला खूप खूप शुभमंगल शुभेच्छा❤शुभ दीपावली❤✨🙏✨🙏✨🙏✨🙏✨🙏✨🙏✨🙏✨🙏💫🌸💫🌸💫🌸💫🌸💫🌸💫🌸💫🌸💫🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌈⚡️🌈⚡️🌈⚡️🌈⚡️🌈⚡️🌈⚡️🌈⚡️🌈

  • @chandrashekharmistry8540
    @chandrashekharmistry8540 2 года назад +6

    Apratimm gane Ani madhur shabda tasech apratim sangit.❤👌

    • @sunildesai9527
      @sunildesai9527 2 года назад

      मराठी विचार देवनागरीत लिहायला हवेत, नाही का ?
      🙏🙏🙏🙏🙏

  • @bharatimane3474
    @bharatimane3474 2 года назад +3

    अप्रतिम संगीत ...कितीही वेळा अशी गाणी ऐकली तरी मन भरत नाही 👌👌👌👌

  • @shashikantkulkarni7603
    @shashikantkulkarni7603 2 года назад +3

    अप्रतिम गाणी. शंभर नंबरी सोने.

  • @user-ji6jw1gb6o
    @user-ji6jw1gb6o 4 месяца назад

    सर्व भारी आहे गीतकार संगीतकार आणि गायक 🎉👌❤️

  • @prashantpendse1456
    @prashantpendse1456 2 года назад +8

    Khup chhan !! Nostalgic 👌.

  • @mukundkulkarni8007
    @mukundkulkarni8007 10 месяцев назад

    हृदयनाथ मंगेशकरांनी मराठी संगीत आणि श्रोते यांना समृद्ध केले . माझे लहानपण ते वयाचे ५५ वर्ष तृप्त झालो त्यांची गाणी ऐकून.

  • @yogkamal1073
    @yogkamal1073 2 года назад +2

    लहानपणीचे दिवस आठवले...अशी गाणी पुन्हा होणे नाही...

  • @mahendrapatil3386
    @mahendrapatil3386 2 года назад +7

    Very thankful for this collection

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Год назад +1

    🌹👌🌹🙏रसिकांच्या ह्रदय सिहासनावर राज्य करणारे पं ह्रदयनाथ यांचे ह्रदयंगम संगीत!❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌💫🙏💫🙏💫🙏💫🙏💫🙏💫🙏💫🙏🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿

    • @aartipotdar222
      @aartipotdar222 Год назад

      Sangitha baddal kay bolave
      Mangeskar garanya baddal kay bolave

  • @madhavitatkare3075
    @madhavitatkare3075 7 месяцев назад

    अप्रतिम.... 👌👌👌👌 बालपणी ही गाणी रेडिओ वर ऐकत होते... तेव्हा गाण्याचे अर्थ कळत नव्हते पण ऐकायला खुप सुमधुर वाटायचे. आणि आजही ही गाणी रोज ऐकविशी वाटतात... ❤

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Год назад +1

    🌹🙏🌹👌गोवा कोंकणी,कितीही गोड!!❤👌❤🌹💫🌹💫🌹❤🌈❤🌈❤🌈❤🌈❤💫🌺💫🌺💫🌺💫🌺💫🌺💫🌺💫🌺🌿⚡️🌿⚡️🌿⚡️🌿⚡️🌿⚡️🌿⚡️🌿⚡️

  • @ganeshkambleofficialpune1945
    @ganeshkambleofficialpune1945 Год назад +4

    9.2.2022.. 1.25 am midnight..and listening voice of goddess Lata ji 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻..

    • @alpeshshelar6852
      @alpeshshelar6852 Год назад

      its 2.41am i am really enjoying these songs. these songs listening since childhood

  • @smitasathe3808
    @smitasathe3808 2 года назад +3

    खूप खूप सुंदर ! जगाचे ह्दय सम्राट!

  • @amitbharamgunde5620
    @amitbharamgunde5620 2 года назад +6

    तणावमुक्त होऊन भावस्पर्शी गीतातून खूप दूर सुंदर जगात घेऊन जाणारी गाणी.....

  • @sujatasutrave3631
    @sujatasutrave3631 Год назад +1

    मंगेशकर भावंडांचे मनापासून आभार. इतकी सुंदर गाणी आम्हाला दिल्याबद्दल

  • @mohanvaidya3719
    @mohanvaidya3719 2 года назад +2

    hi sumadhur gani lihinyapasun aaplyaparyant pohachanyacbya prakriyetil sagalyanche lakh lakh aabhar

  • @suhastawar5256
    @suhastawar5256 Год назад +1

    Can you imagine.. can you that voice again..

  • @vishakhabansode8019
    @vishakhabansode8019 5 месяцев назад

    अलौकिक प्रतिभा संपन्न संगीतकार आहेत पं.हृदयनाथ मंगेशकर.

  • @rameshchintawar4233
    @rameshchintawar4233 Год назад +1

    काय सुंदर चाली दिल्यात हृदयनाथ यांनी, आभार।
    Thanks Saregama for various decent collections

  • @kedarsawant7838
    @kedarsawant7838 Год назад

    गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देवो महेश्वरः
    गुरुः साक्षात्परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः

  • @kailasaughade1164
    @kailasaughade1164 Год назад +1

    आमचे अण्णा संध्याकाळी कामावरून घरी आले की रेडियो चालू करून आराम करायचे, आई जेवणाच्या तयारीला लागलेली असायची आणि आम्ही शाळेचा अभ्यास करत असायचो. त्यावेळी ही गाणी कानावर पडायची. तिथूनच हे उत्तम संगीत श्रवण संस्कार आमच्यावर झाले!

  • @JyotiKedar-py5ol
    @JyotiKedar-py5ol 5 месяцев назад

    Sunder Gane pandit Hruday nathjiche.

  • @sangeetapatil9683
    @sangeetapatil9683 2 года назад +4

    Sundar

  • @suniltakke9185
    @suniltakke9185 10 месяцев назад

    अशी गाणी ऐकत बसलो की अजून लहान आहोत असं वाटतं

  • @anilathalye9179
    @anilathalye9179 Год назад +1

    There are no words to express feelings. high class music, high class voices

  • @ART_INDIA
    @ART_INDIA 2 года назад +2

    ❤️❤️❤️🙏💐
    my फेवरेट संगीतकार 🙏🙏🙏
    मराठी संगीताचा आत्मा ... पंडित साहेब 🙏🙏🙏🌼🏵️🌸🌺🌹🌹🌹🌹

  • @kunalbaikar5702
    @kunalbaikar5702 2 года назад +2

    BEST SONGS EVER...AAPRAJIM...THANK YOU FOR THIS UPLOAD..

  • @suhasmadhukardeshpande4536
    @suhasmadhukardeshpande4536 2 года назад

    हृदयनाथ मंगेशकर हे अत्यंत प्रतिभावान संगीतकार आणि त्यांच्या सुरेल चालीवरील गीते ज्यांनी गायली त्या मंगेशकर भगिनी हे महारष्ट्राला लाभलेले दैवी वरदान आहे.

  • @SwarajyaBhosale
    @SwarajyaBhosale 2 года назад +9

    Thank you for the collection ❤

  • @prafullabidkar2568
    @prafullabidkar2568 2 года назад +3

    अप्रतिम स्वर व सुंदर संगित.

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Год назад +1

    🌹👌🌹🙏पीरतीचा सुटलाय तुफान वारा!!”वा!!वा!!👌भन्नाट👌❤💫❤💫❤💫❤💫❤💫❤🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🌸🌈🌸🌈🌸🌈🌸🌈🌸🌈🌸🌈🌸🌈🌿⚡️🌿⚡️🌿⚡️🌿⚡️🌿⚡️🌿⚡️🌿⚡️🌿⚡️✨💫✨💫💫💫✨💫✨💫✨💫

  • @vijaydabholkar6164
    @vijaydabholkar6164 2 года назад +10

    We all universally proud of MANGESHKAR FAMILY AND BEING AS BHARATIYA.. LONG LIVE MEMORIES OF THEIR MUSIC AND MELODIOUS VOICE.

    • @kiranpande
      @kiranpande Год назад

      The Mangeshkar family itself is a university of music

  • @vishwanathc7968
    @vishwanathc7968 Год назад +2

    What a music composition&also heart melting singing by lata amma&hrudaynath sir !!! 🙏🙏🙏

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Год назад

    🌹👌🌹पाखरांसारखच मुक्त संगीत❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤🌸⚡️🌸⚡️🌸⚡️🌸⚡️🌸🌸⚡️🌸⚡️🌸⚡️🌸⚡️🌸🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫

  • @santoshmistry4588
    @santoshmistry4588 Год назад +1

    Really want that old days back....so much love.....pure....I remember my collage days ....that one sided ...but pure love.....just waiting for days to get that one glimpse...one reason to talk.....so pure...

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 года назад

    🌹👌🌹निसर्गाशी एकरूप झालेली मुक्त सुरेल गाणी👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌👌🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌈

  • @KarunaNagrare-gi7hd
    @KarunaNagrare-gi7hd Год назад

    Mast, juni aathavani karun detat. Waa....

  • @kalpanabandkar978
    @kalpanabandkar978 2 года назад +9

    सगळीच गाणी खूप सुरेख आहेत. ❤️❤️❤️❤️❤️❤️🙏

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Год назад

    ह्रदयात बाण ज्याच्या❤ वा! वा!!❤याला प्रेम म्हणतात❤🌹👌🌹❤🌈❤🌈❤🌈❤🌈❤🌈❤🌈❤🌈❤🌈❤🌈❤🌸💫🌸💫🌸💫🌸💫🌸💫🌸💫🌸💫🌸💫🌸💫🌸💫🌺⚡️🌺⚡️🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺

  • @itsjayb2706
    @itsjayb2706 9 месяцев назад

    Bus atha Attya damli sattya बारस करून ❤बस झाल game ❤

  • @user-sr4to6rp7j
    @user-sr4to6rp7j Год назад

    अप्रतिम❤❤

  • @agriculturestandard7319
    @agriculturestandard7319 2 года назад +3

    अप्रतिम

  • @user-ji6jw1gb6o
    @user-ji6jw1gb6o 4 месяца назад

    Apratim👌

  • @mohanchawan3932
    @mohanchawan3932 2 года назад +1

    मराठी माझी मैबोली आम्हला स्पुर्ती नवीन जीवनाची उमीद देते अशी मधुर गाणी ऐकली कीं 👏👍

  • @sharmilasathe980
    @sharmilasathe980 Год назад

    माझ्या नवऱ्याला खूप खूप हि गाणी आवडायची....

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 года назад

    🌹👌🌹स्वछंदी आनंद देणारी मुक्त रचना🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹🌹👌🌹👌🌹🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌿🌈🌿🌈🌿

  • @priyankaparab1515
    @priyankaparab1515 2 года назад +2

    सुंदर अप्रतिम

  • @shashikalaghogare6980
    @shashikalaghogare6980 2 года назад +2

    अतिशय सुंदर

  • @poojabrahmane56
    @poojabrahmane56 2 года назад +1

    ही अनमोल रत्न आहेत. सतत ऐकत रहावं आणि चित्त हरपू द्यावे

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Год назад

    🌹🙏🌹👌रंगछटा,प्रेमरंग ,प्रीती सुगंधी❤👌❤👌❤👌🌹👌❤👌❤👌❤👌❤👌❤🌈⚡️🌈⚡️🌈⚡️🌈⚡️🌈⚡️🌈⚡️🌈⚡️🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸⚡️🌸⚡️🌺🌺🌺💫🌺💫🌺💫🌺💫🌺💫🌺💫

  • @yashwantbhandare4739
    @yashwantbhandare4739 2 года назад +2

    सुंदर, भावपूर्ण संग्रह,,

  • @classicalmusicgenius6465
    @classicalmusicgenius6465 Год назад

    द ग्रेट ग्रेट पं. ह्रदयनाथ मंगेशकर.

  • @laxmankhude8392
    @laxmankhude8392 2 года назад +1

    सुवर्ण , स्वर्गीय अद्वितीय संगीत

  • @rajendrasargade5475
    @rajendrasargade5475 2 года назад +1

    अत्यंत सुंदर गीते

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Год назад

    🌹👌🌹प्रीतीच गाव❤ किती गोड--गोड❤🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🙏⚡️🙏⚡️🙏⚡️🙏⚡️🙏⚡️🙏⚡️🙏⚡️🌺💫🌺💫🌺💫🌺💫🌺💫🌺💫🌺💫

  • @vinnsK
    @vinnsK Год назад +1

    He is one of the best Music Director composer. I like Ramji Kadam and Pandit Hridaynathji