09 SRGMP M Aajcha Aawaj 6 2 9 Panditji talks about 'Sunyaa Sunyaa'

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 фев 2025
  • My favourite discussion where Pt. Hridaynath

Комментарии • 225

  • @dr.abhijeetsaraf472
    @dr.abhijeetsaraf472 2 года назад +26

    किती सुंदर हसरं खेळकर नातं आहे या भाऊबहीणीचे...ते दीदीला बोलतं झाडं म्हणाले तर त्या त्यांचे बोलून झाल्यावर हळूच म्हणाल्या की हे बोलतं झाडं बोललं ते ऐकले का...असे हजरजवाबी उत्तर...त्यावर पंडितजी म्हणाले..झाडं म्हणजे पारिजातकाचे..फूलांचा सडाच सांडला...
    त्यांच्या घरात किती असे गमतीजमती चालत असतील ना...नाहीतर प्रॉपर्टीवरुन भावाबहीणीवर केस टाकणारी माणसे यांच्यासमोर किती कुरुप भासतात ना...

  • @bharatithakar8247
    @bharatithakar8247 Год назад +51

    ह्दयनाथांचे वाचन अफाट आणि स्मरणशक्ती अचाट आहे 👌🙏🙏 प्रत्येक गाण्याची एक वेगळी कथा ऐकवतात!! विलक्षण व्यक्तीमत्व 👍🙏🙏🙏

  • @purvasworld9195
    @purvasworld9195 3 года назад +107

    या लोकांनी संस्कृती , समृद्ध केली... असे लोक पुन्हा पुन्हा होतील का? देवांनी यांना खास निर्माण केलं असावं बहुतेक.... लिमिटेड एडिशन म्हणून......मनाचा मुजरा, शत शत प्रणाम 🙏🙏🙏

    • @Swartaaal
      @Swartaaal Год назад

      अगदी बरोबर बोललात... Hats off to all this legends

    • @sujatawalunjkar9028
      @sujatawalunjkar9028 8 месяцев назад

      🙏🙏🙏

  • @manjiripatkie9254
    @manjiripatkie9254 4 года назад +259

    मंगेशकर भावंडे म्हणजे महाराष्ट्राने भारताला च नव्हे तर जगाला दिलेली सर्वात सुंदर आणि बहुमूल्य अशी भेट आहे . प्रत्येक मराठी माणसाचा तो अभिमान आहे .

  • @abhijitmane8890
    @abhijitmane8890 Год назад +10

    आदरणीय बाळासाहेबांच्या शब्दात सांगायचे तर, आज हे अजरामर गाणे लिहिणारे भटसाहेब नाहीत, गाणे लिहून घेणाऱ्या जयश्री गडकर आज नाहीत, स्मिता पाटील, शांताबाई शेळके आज नाहीत आणि आपल्या स्वर्गीय आवाजाने गाण्याला अजरामर करून रसिकांना अमूल्य ठेवा देणाऱ्या लतादीदी आज आपल्यात नाहीत. गाणं तर ह्रदयात आहेच, पण ही प्रतिभावान कलावंत आजही मनात घर करून आहेत... अविस्मरणीय... शतशः प्रणाम...

  • @shekharjuvekar7248
    @shekharjuvekar7248 3 года назад +49

    जेव्हा लताबाई म्हणतात सफेद ४ मध्ये गाण्यासाठी माझ्यावर फार तणाव आला होता, तेव्हा कुठे जाणीव होते की या पण आपल्या सारख्या मानव जातीतच जन्माला आल्या आहेत. लताबाईंना माझे सहस्त्र प्रणाम.

  • @anantparab3200
    @anantparab3200 3 месяца назад +3

    आम्ही नशीबवान आहोत की अशा मोठ्या प्रतिभासंपन्न कलावंतांना अनुभवले आहे. प्रणाम

  • @shirishkarve8529
    @shirishkarve8529 3 года назад +51

    हृदयनाथजींकडुन अश्या असामान्य लोकांच्या गोष्टी ऐकताना मन भरुन येत,किती नशीब थोर असावं ह्याचं हे उत्तम उदाहरण आहे.स्वता गायक,संगीतकार,मंगेशकर घराण्यात जन्म,हे कमी म्हणुन सुरेशजी भटांपासुन स्वा.सावरकरांसारख्या हजारो कलाकारांचा सहवास. 🙏🙏🙏

  • @rewatiishaligram88
    @rewatiishaligram88 5 месяцев назад +4

    आज राखी पौर्णिमा... 15.8.2024..आणि मी दोन बहीण भावांचा सुंदर संवाद पहिला.. बहिणीला पारिजातकाची उपमा देऊन आपल्या बहिणीविषयी किती प्रेम दाखवलं आहे ❤

  • @prashantsheth8166
    @prashantsheth8166 Год назад +6

    हा कार्यक्रम जेव्हा झाला तेव्हा मी पाहिला मन भरुन आल काळाला थांबवु शकेल आशी मानवाची ताकद नाही आशी सुंदर नररत्न महाराष्ट्रामधे आपल्या देशामधे होऊन गेली आणि आज आहेत खरच आपण भाग्यवान आहोत आपण भारतात जन्माला आलो विशेषतः महाराष्ट्रात

  • @vinayakkulkarni2965
    @vinayakkulkarni2965 6 месяцев назад +2

    काय आठवणी सांगतात आदरणीय हृदयनाथ.. काय वाचन आहे..खूप प्रेरणादायी बोलतात.. बोलताना सगळ्यानाच अहो जाहो करतात.. हे संस्कार.. साष्टांग नमस्कार.. दंडवत 🙏 🙏 🙏 🙏 🙏

  • @ashutoshrane5616
    @ashutoshrane5616 2 года назад +7

    Omg! I wud bloody pay 2k just to watch this clip! Thanks a ton uploader!

  • @pravinshelar7906
    @pravinshelar7906 5 лет назад +67

    भट साहेब, ह्रद्यनाथजी, लतादीदी, शांताताई, दाते या सगळ्यांनाच मानाचा मुजरा.

  • @venkateshgadepatil2982
    @venkateshgadepatil2982 Год назад +4

    अजूनही हे गाणं ऐकल्यावर अंगावर शहारे येतात.
    जुन्या आठवणींना उजाळा मिळतो.
    गाणं गायलेली देवस्वरुप गायिका आणि कमी वयात सुप्रसिद्ध झालेली उत्कृश्ट नायिका या दोघींनाही भावपूर्ण श्रद्धांजली!

  • @aarushzirpe1118
    @aarushzirpe1118 3 месяца назад +2

    पंडित जी धन्यवाद..

  • @amrutasaoji
    @amrutasaoji 3 года назад +83

    किती valuable information दिली आहे पंडितजींनी..हे गीत माझं all time favourite आहे..खूप जबरदस्त गाणं आहे! simply master piece 👌

  • @rsgandhi333
    @rsgandhi333 Год назад +6

    अफाट!! उगीच ही दिदिंची गाणी अजरामर, काळजाला घाव घालणारी होत नाहीत. आपल्याला फक्त गाण्याचे एक टोक दिसते iceburg सारखे.. त्या मागे कसला मोठा डोंगर आहे तोलून धरणारा! विनम्र अभिवादन! 🙏

  • @ganeshgade5158
    @ganeshgade5158 2 года назад +19

    ह्रदयाचा एक कोपरा फक्त या गाण्यासाठी च राखुन ठेवलाय अप्रतिम स्वर आणि ह्रदयस्पर्शी शब्द रचणा भट् साहेबांणा शत् शत् प्रणाम

  • @kaurgill1717
    @kaurgill1717 2 года назад +7

    This song is nostalgic for me 🙏🏻
    My father said to Suresh Bhat uncle ,this song has become so beautiful like a Triveni Sangam.*" अरे सुरेश हे गाणे तर अगदी त्रिवेणी संगम च झाले आहे रे लेका "* त्रिवेणी संगम....सुरेश भट काका म्हणाले, *" , तुलाच सुचते रे असं काही बाप्पा. चल वहिनीला वाढायला सांग लवकर ...जोऱ्यात भूक लागली"* लहानपणापासून म्हातारपणा पर्यंत दोघेही कायम सोबत..मुंबईला जाताना व परत वापस येताना मुक्काम सोबतच..सुरेश भट काकांचे कविता वाचन व मुंबईच्या गप्पा ऐकण्यासाठी दोघांचे कॉलेज चे मित्रही येत आमच्याकडे येत..मधुकर केचे काका ही..missing all. 😭
    सुरेश भट, लतादीदी, स्मिता पाटील...
    .Divine लोकं होती तिघही🙏🏻🌼🔥missing all of you 😭,🪔🌼

  • @kumargharat1985
    @kumargharat1985 5 месяцев назад +1

    आज लता दीदी नाहीत पण त्यांच्या सुरांचा गोडवा...... पारिजात आहे 🙏

  • @vivekairekar9056
    @vivekairekar9056 3 года назад +17

    सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या. अतिशय सुंदर गाने आहे.दिदिनी ते फार सुंदर गायिले. परंतु या गाण्या पाठीमागची कथा तर अचंबित करणारी आहे. र्हुदयनाथनी ती सांगतली .की सुरेश भट कीती प्रतिभावान कवी आहेत. प्रतिभा कधी विकता येत नाही. ती एक देणगी आहे. हळूवार मनाला स्पर्श करणारी मोरपंंखी आठवण आहे.अभिजात संगीत स्वर सर्व वेळी सर्व काळ आत्मीक आनंद देणारे नक्षत्राचे देणे आहे.

  • @niharprabhu3604
    @niharprabhu3604 3 года назад +6

    Hee sagli mandali kiti chiratarun ahet. Kharach Kamal ahe, mala vatta vay kadhi manatach nastil. Ani didi je mhanlya "parmeshwarachi Krupa" tyacha Varun vatla ki kiti grateful ahet he, jagat shreshtha ashya swara samradni asun suddha devache abhar manayla visrat nahi. Ase lok punha hone nahi 🙏

  • @aditikakade5936
    @aditikakade5936 3 года назад +9

    पंडितजींच्या एक एक शब्दांचा अमृत वर्षाव अत्यंत सुखावह आहे. पण लतादी तुमचे आमच्यात नसणे फार वेदनादायी आहे

  • @sarojhasija3601
    @sarojhasija3601 8 месяцев назад +2

    Sangeet may hruday 👏sadar pranam 🙏💐 Pt ji 👏 💐 pitritulya Pt Hridaynath Mangeshkar ji 🙏 and Sushree Lataji 🙏💐💌💐

  • @indigo9029
    @indigo9029 2 года назад +7

    I have no words when respected Balasaheb M speaks... we are very small to talk about this... its only we should be drenched in there words... 🙏🙏..."JAGDAMBA "

  • @manbag071188
    @manbag071188 3 года назад +26

    Extremely lucky audience to have witnessed lata tai and hridaynath mangeshkar ji in person.

  • @sm9360
    @sm9360 7 месяцев назад +3

    Lataji godess of music ❤❤❤

  • @prabhakarpatki9737
    @prabhakarpatki9737 10 месяцев назад +8

    साक्षात हृदयाचा नाथ, स्वरांची सम्रादनी लता यांना ऐकून बघून धन्य झालो

  • @sudhirj.9676
    @sudhirj.9676 2 года назад +2

    सुरेश भट आपणावर रागावले हे आपण सांगत आहात हा आपल्या मनाचा मोठेपणा आहे

  • @umeshyerunkar9933
    @umeshyerunkar9933 6 месяцев назад +1

    पंडित जी कोटी कोटी प्रणाम

  • @Saurabh_Pawar_17
    @Saurabh_Pawar_17 4 месяца назад +1

    Great Suresh Bhat❤🙏🏻

  • @aartinadkarni803
    @aartinadkarni803 2 года назад +3

    waah....dil khush ho gaya....khup khup aabhar Pandit ji...Lata didi...
    God bless U always

  • @zainsayed5363
    @zainsayed5363 5 лет назад +60

    Sunya sunya geet sunkar mere ankhon se ansoon utni hi bar aatey hain jitni baar sunte hoon. Very Melodious song .in every way.

  • @apandit1961
    @apandit1961 3 года назад +32

    When HridaynathJi speaks, on can somewhat get an idea of, what a journey he has been through, meeting great personalities like Suresh Bhat, Jayashree Gadkar, LataJi recording the song, Smita Patil feeling the emotion - these are all pheromonal experiences 👏🏽👏🏽👏🏽
    We are blessed, to see these humble people
    🙏

  • @nutannutanjoshi899
    @nutannutanjoshi899 3 года назад +12

    हे गाणे ऐकताना ‌ हा सिनेमा बघताना किंवा बघून व गाणे ऐकून झाल्यावर रडावेसे मात्र खूप खूप वाटते.

    • @nutannutanjoshi899
      @nutannutanjoshi899 3 года назад

      ही मंगेशकर भावंडे सर्वच अतिशय प्रतिभावान, मानी, मनस्वी भावंडे यांच्या अफाट बुद्धी, कलेबद्दल काय बोलणार? नि कितीही बोलले तरी कमीच!!

  • @jyotsnadate7138
    @jyotsnadate7138 Год назад +3

    खरोखर हृदयनाथांच्या कारकिर्दीला मनापासून प्रणाम

  • @abhijitraorane1877
    @abhijitraorane1877 6 месяцев назад +1

    Tumhala aiko milala,,smita patil chi athvan....aabhar👍👌🙏❣🌺

  • @allyharsha2482
    @allyharsha2482 3 года назад +14

    Was always spellbound by the divine talent of Mangeshkar family, especially, Pt. Hridaynathji Mangeshkar's haunting voice n expertise as a composer.
    Have been watching some archives after Lataji's sad demise, n m dumbfound by their immense understanding of poetry, poets, literature n patriotism. Panditji's memory is near flawless, he is a great story teller n the choice of literature is so rich.
    Koti koti 🙏🙏🙏🙏🙏 to all of them.
    Sagaraa pran kharach talmalto hya divya mahanubhavana aiknyasaathi!
    🙏 Lord for such Divine moments!

  • @gauravdingore4361
    @gauravdingore4361 3 года назад +6

    खूप छान आणि धन्यवाद हा ठेवा youtube कायमस्वरूपी उपलब्ध करून ठेवल्या बद्दल बाकी या ग्रेट लोकांबद्दल बोलायला शब्दच मौन झाले...

  • @pradnyaacharekar6952
    @pradnyaacharekar6952 7 месяцев назад +1

    शतदा वंदन तुला, योगेंद्र देवा 🙏🙏❤️👍

  • @pushpashedge2014
    @pushpashedge2014 3 года назад +6

    मंगेशकर भावंडे ,त्यांची नम्रता, स्वभाव, सर्वांना आपलेपणाने वागणूक देणं किती गुण गावे.त्यांचा अभिमान वाटतो

  • @anupamakulkarni8720
    @anupamakulkarni8720 4 года назад +2

    सूरसम्राट राहूल देशपांडे आपण जे भक्तीगीत म्हटलेत ती नक्कल नव्हती तर सुमधुर गीत ऐकवण्याचा मनापासून केलेला प्रामाणिक प्रयत्न होता आणि तत्यात तुम्ही यशस्वी झालात. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींची अम्रुतवाणी खरी व्हावी कारण सध्याच्या परीस्थिती त याच अम्रुतवाणीची नितांत गरज आहे म्हणून माऊलींची वाणी सत्य व्हावी .याकारणे हेच भ.गीत म्हणायची प्रेरणा माऊलीनी तुम्हाला दिली. स्वरानंद भरपूर दिलात ...श्रवणानंद धन्यवाद.!

  • @prashantjoshi5162
    @prashantjoshi5162 5 лет назад +42

    Glorious days of Marathi sangeet. Difficult to get them back.
    The wording/music/composition and also singer were just fantastic.
    We are blessed.
    Long live Lataji and Balasheb !!

  • @shree_sutar78
    @shree_sutar78 2 года назад +2

    किती साधेपणा आहे या महान कलावंतात
    मानाचा मुजरा आपणास.

  • @kishorephadnis5085
    @kishorephadnis5085 3 года назад +25

    Such a wonderful group of legeds and devoted people we will probably never find again !

  • @SHANTVCI
    @SHANTVCI 4 года назад +54

    सुन्या-सुन्या मैफिलीत
    माझ्या
    सुन्या-सुन्या मैफिलीत
    माझ्या तुझेच मी गीत
    गात आहे
    अजुन ही वाटते मला की
    अजुन ही चांद रात आहे
    सुन्या-सुन्या मैफिलीत
    माझ्या
    कळे ना मी पाहते कुणाला,
    कळे ना हा चेहरा कुणाचा
    कळे ना मी पाहते कुणाला,
    कळे ना हा चेहरा कुणाचा
    पुन्हा-पुन्हा भास होत
    आहे, तुझे हसू आरशात आहे
    सुन्या-सुन्या मैफिलीत
    माझ्या
    सख्या तुला भेटतील माझे
    तुझ्या घरी सूर ओळखीचे
    सख्या तुला भेटतील माझे
    तुझ्या घरी सूर ओळखीचे
    उभा तुझ्या अंगणी
    स्वरांचा अबोल हा
    पारिजात आहे
    सुन्या-सुन्या मैफिलीत
    माझ्या
    उगीच स्वप्नांत
    सावल्यांची कशास केलीस
    आर्जवे तू?
    उगीच स्वप्नांत
    सावल्यांची कशास केलीस
    आर्जवे तू?
    दिलेस का प्रेम तू
    कुणाला तुझ्याच जे
    अंतरात आहे?
    सुन्या-सुन्या मैफिलीत
    माझ्या तुझेच मी गीत
    गात आहे
    अजुन ही वाटते मला की
    अजुन ही चांद रात आहे
    सुन्या-सुन्या मैफिलीत
    माझ्या

  • @shwetabhoi34
    @shwetabhoi34 3 года назад +2

    Kharach maharashtra chi shan sangeetachi khan mangeshkar kutumb 🙏 shat shat pranam❣

  • @godbole2938
    @godbole2938 2 года назад +11

    बस्सss हा एपिसोड संपूच नये असं वाटत होतं. ❤❤

  • @css2858
    @css2858 3 года назад +6

    भावपूर्ण श्रद्धांजली... लता दीदी.....

  • @Publicgardens542
    @Publicgardens542 4 года назад +6

    Lata ji ki awaz aur Hriday Nath Mangeshkar ji ka Sangeet...Apratim!!!!

  • @amolwarde9101
    @amolwarde9101 17 дней назад

    खरोखर अप्रतिम . खरच....

  • @sudhirnaringrekar2017
    @sudhirnaringrekar2017 5 лет назад +15

    Didi you are humorous too and so down to earth...great lady

  • @chetankadam3890
    @chetankadam3890 3 года назад +7

    Love and respect from Brother to his Sister…

  • @tushardhepe2881
    @tushardhepe2881 Год назад +2

    Pandit Ji Khup Abhyaasu Aahet...!!!
    Te Pratyek Gaana Tyanchyaa Ardhaa Sakat Samjaaun Saangaat Aani Te Lihilela Geet Gaataanaa Kaay Kaay Kisse Ghadlele Aahet Te Suddha Tyaachyaa Story Sakat Ekdam Cut To Cut Maahiti Detaat...!!!

  • @tonyrasam
    @tonyrasam 24 дня назад

    Hridaynathansarakhya vidwanannaa aamhala aikayla milata he aamcha bhagya aahe ❤❤❤

  • @amulyajena6956
    @amulyajena6956 4 года назад +63

    Culturally the richest family in India probably.salute.

    • @sswanand007
      @sswanand007 4 года назад +1

      Absolutely

    • @dr.skrishnaprakash943
      @dr.skrishnaprakash943 4 года назад +8

      Undoubtedly!!! A family like the mangeshkars is born probably once in 10 centuries. Where else would you find this abundance of such talent in ALL the siblings. I am honored to have been born in this era of the mangeshkars.I am a devotee of lata didi.

    • @shrikulkarni15
      @shrikulkarni15 4 года назад +2

      Not probably, surely.

    • @tusharwelingkar1622
      @tusharwelingkar1622 Год назад

      True.

    • @tusharwelingkar1622
      @tusharwelingkar1622 Год назад

      @@dr.skrishnaprakash943 right sir.

  • @rdj2081
    @rdj2081 3 года назад +3

    किती विनम्रता ह्रदयनाथ मंगेशकरांची.

  • @alkeshjadhav4781
    @alkeshjadhav4781 Год назад +4

    एक सुंदर आणि अजरामर आठवण शेअर केल्याबद्दल मनापासून आभार 🙏💕👏🏼👌🏼❤️💗😇🎹🎙️🎤💐💓🙌🏼🙏🏼

  • @biganna99
    @biganna99 2 года назад +56

    मंगेशकर भावंडाना माध्यमं, जाणकार आणि रसिकानी फार बोलतं केलं नाही असं वाटतं. किती तरी मोठा काळ त्यांनी व्यापलेला आहे आणि त्याबद्दल त्यांच्याकडे सांगण्या सारखं खूप काही असेल जे हुकवलंय आपण. लतादीदी तर कमीच बोलत आणि आता तर त्या गेल्याच..

    • @Shirishddk
      @Shirishddk Месяц назад

      अगदी खरं ! हे प्रचंड मोठं भांडार आहे , पण आवृत्त आहे , अजूनही आशाताई ,उषाताई , पंडीतजी यांना बोलतं केलं तर हाती हिरे - मोती लागतील ! 🙏🙏🙏🙏

  • @aartikingi2924
    @aartikingi2924 6 месяцев назад +1

    खरंच हृदयनाथांच गाण्यातील ज्ञान अफाट आहें त्यांना वाचनही अफाट आहें.

  • @satishtamhane7760
    @satishtamhane7760 8 месяцев назад +1

    आठवणी दाटतात 😢😢

  • @chaitanyanage4933
    @chaitanyanage4933 2 года назад +6

    आज हे गीत गाणार्‍या लतादीदीही नाहीयेत. फक्त ते शब्द, ते स्वर आहेत. 😥

  • @counselviren3535
    @counselviren3535 5 лет назад +10

    8:00.... LATA Madam Na, Hey Gaaatana Bheeri Waatat Hoti....! ☹️ Humilities of the Great Immortals! 🙏🏻
    Hum Jaise Log Bhagyashaali Hai, Ki Yeh Sab Dekhke Mil Raha Hai.

  • @ccneena54
    @ccneena54 2 года назад +3

    Sangeet master Nice singar I listen Lakin film classical Song with lata mangeshkar ji Talented firmly i proud him👌 🎶 👌 👏

  • @padmamanmode6394
    @padmamanmode6394 3 года назад +3

    गणेशजी धनयवाद आपन लताजी दादाचे अनुभव या वीडीयोतून सादर केलत 🙏

  • @ashokdeshpande8695
    @ashokdeshpande8695 3 года назад +5

    किती अभ्यासपूर्ण व्यक्तिमत्त्व..।

  • @sharadcahandrapohankar1785
    @sharadcahandrapohankar1785 4 года назад +3

    Kiti Sundar mahitii dili sahebani

  • @vidyan5003
    @vidyan5003 3 года назад +4

    Boltay zaad aiklas ka ... Kiti sadha sopa .. Kuthla hi garv nai daivtva nai... Pan saraswati maa.. Shatashah naman

  • @purnimashrivastava2942
    @purnimashrivastava2942 4 года назад +5

    I heard this song so deeply pratibhavan kavi ki Kavita k shabd mein bina koi parivaetan kiye ye geet lata tayee ne bahut acchha gaya.sachmuch ye gana kabhi bhi dohraya nahi ja sakta.

    • @purnimashrivastava2942
      @purnimashrivastava2942 Год назад

      Tujhe hansu arshyat aahe perhaps it is about shadow of a person as you look yourself in mirror and you are there although as you turn your self you are not there.

  • @nitzb31
    @nitzb31 Год назад +2

    नमन तुम्हा सर्वांना ❤️miss u दीदी

  • @ALLINONE-su7xk
    @ALLINONE-su7xk 2 года назад +5

    Aaj tya ganarya didi suddha nahiet 😭😭 rip lata didi... Ha Bharat aaplyala kadhich visarnar nahi..

  • @Aartipingle
    @Aartipingle 4 года назад +11

    i still remember this show. Love u Panchratna.

  • @ART_INDIA
    @ART_INDIA 5 лет назад +6

    What A Talant..... amazing.....🙏🙏🙏🙏
    This is a god ..... with us when you believe in our self.... 🙏🙏🙏🙏
    Shate Shate Pranam Surash bhata Naa.....🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
    Apratim......🙏🙏🙏
    Thanks for sharing this....🙏🙏🙏

  • @indigo9029
    @indigo9029 2 года назад +2

    This is Only DIVINE.......

  • @vickyambre4126
    @vickyambre4126 3 года назад +4

    मराठी Indian idol मध्ये हा किस्सा सौमित्र ह्यांनी सांगितला ह्याच सोमवारी... आणि आता हे original पहायला मिळालं..
    😭

  • @asherkurba7628
    @asherkurba7628 2 года назад +2

    Maza aavadti song ahe 😘

  • @prashanthasegaonkar8772
    @prashanthasegaonkar8772 10 месяцев назад +1

    Great peoples With Great memories

  • @vinayakphadnis2131
    @vinayakphadnis2131 Год назад +1

    👍काय लिहू अस झालय ! इतके महान कलाकार पण अजूनही पाय जमिनीवरच आहेत. किथी विननम्रता. एक विनंती हे गाण अमृता नातू ( खाडीलकर) ने गायलेल ऐकारला आवडेल कृपया परथ ऐकदा अमृताच्या स्वरातीलल गाणे ऐकवा. 🙏⚘

  • @bhaskarmore3922
    @bhaskarmore3922 Год назад +1

    किती सुंदर बोलतायत. आज द्रुमिळ झालंय. असं ऐकायला येणं आन् बोलणं.

  • @utkarshtripathi1200
    @utkarshtripathi1200 5 лет назад +14

    I can hear to these anecdotes forever

  • @classicalgem
    @classicalgem 2 года назад +2

    AGDI SUREKH. AAYKUN MAN BHARUN AALA.

  • @jalindarkadam4175
    @jalindarkadam4175 4 года назад +6

    Simply Great! no words

  • @anujabal4797
    @anujabal4797 4 года назад +6

    Hon hrudayanàth mangeshkarji have so many memories about so many lyrics music directors singers which is important to new. singers

  • @rushibansode4084
    @rushibansode4084 3 года назад +4

    भावपूर्ण श्रद्धांजली दिदी 🙏🙏🙏

  • @mmp7027
    @mmp7027 5 лет назад +15

    Amazing story of this song.....these are great personalities...👍👍

    • @avinashsawant9295
      @avinashsawant9295 4 года назад

      Apratim..evadhya pratibhavan vyaktinna pahayala aani aikayala meelane.. mothe bhagya aapale..Lataji aani Balasaheb yanna Koti koti pranam

  • @shankyg30
    @shankyg30 Месяц назад

    Great atrist, ❤

  • @marthaadhav8197
    @marthaadhav8197 2 года назад +2

    Thanks dear sir

  • @shivamumbai1
    @shivamumbai1 2 года назад +1

    Noor aur noorani melody . Tu jaha jaha chalega ,Mera Saya sath hoga.

  • @kirandhandrut7212
    @kirandhandrut7212 2 года назад +3

    अशी माणसं पुन्हा होणे नाही........

  • @prakashgavankar8585
    @prakashgavankar8585 3 месяца назад +2

    Hindi madhey Gulzar Marathi madhye bhatt saheb/ all music director na varti ahey

  • @kokancashew247
    @kokancashew247 2 года назад +1

    अप्रतिम

  • @shashikantsukenkar9625
    @shashikantsukenkar9625 6 лет назад +8

    Thanks for this discussion and cretion of this song I was searcing for this.

  • @harshalpatil2111
    @harshalpatil2111 6 лет назад +40

    I am so lucky to born Marathi.

    • @abhichiplunkar
      @abhichiplunkar 5 лет назад

      So true

    • @SatyanarayanaNaik
      @SatyanarayanaNaik 5 лет назад +1

      So do i being a kannada knowing marathi

    • @chetanhinge2837
      @chetanhinge2837 4 года назад +2

      वाह....हे मराठीतून सांगायला कम नशीबी आहात का पाटील?

    • @Kishu735
      @Kishu735 4 года назад

      @@chetanhinge2837 😂😂😂

  • @mrukminirukmini7718
    @mrukminirukmini7718 3 года назад +5

    Haa episode full upload kara na please🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 didi na bagavas vatatay

  • @anandpuranik3038
    @anandpuranik3038 Год назад +1

    Kay mehnat ghetli ahe hya lokani

  • @ashwinigirange5373
    @ashwinigirange5373 3 года назад +1

    Khup sunder🌹🌹🌹🌹

  • @ravijoshi14
    @ravijoshi14 2 года назад +2

    आणि आता लता दीदी ही नाहीत...या गाण्याशी जुडलेले आता हृदयनाथ जी सोडून सर्व आपल्याला सोडून गेले...नतमस्तक आहोत आम्ही तुमच्या पुढे..🙏🙏

  • @shrirangjoshi6496
    @shrirangjoshi6496 Год назад

    Watching in 2023 with 😢

  • @ramkrishnaawhale663
    @ramkrishnaawhale663 2 года назад +10

    साक्षात सरस्वती हरवली पण त्याच्या स्वरांनी त्या आपल्यात कायम राहतील आपण नशीबवान आहोत त्यांचे स्वर ऐकत मोठे झालो

  • @jayantkunte2252
    @jayantkunte2252 6 лет назад +24

    Pandit Hridaynaathji, we continue to admire and love you for ever.