Sagara Pran Talamalala | सागरा प्राण तळमळला

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 июл 2021
  • सागरा प्राण तळमळला..
    DD Sahyadri
    Doordarshan Mumbai
    Sahyadri Marathi
    Show : ' सागरा प्राण तळमळला '
    Artist : लता मंगेशकर आणि दृदयनाथ मंगेशकर
    Producer Director : प्रस्तुती मुंबई दूरदर्शन केंद्र
    Follow us On--
    FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
    INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
    TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
    RUclips@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 1,7 тыс.

  • @user-nz8lx2uo3s
    @user-nz8lx2uo3s 2 месяца назад +289

    सावरकर माने तेज, सावरकर माने त्याग , सावरकर माने तप , सावरकर माने तत्त्व , सावरकर माने तर्क, सावरकर माने तारुण्य , सावरकर माने तीर , सावरकर माने तलवार, सावरकर माने तिलमिलहाट , सावरकर माने तितिक्षा, सावरकर माने तीखापन - अटल बिहारी वाजपेयी

    • @saurabhpatil195
      @saurabhpatil195 2 месяца назад +8

      सावरकर माने फितूर माफीवीर 😂😂😂

    • @ABHI87462
      @ABHI87462 2 месяца назад +22

      ​@@saurabhpatil195ब्रिटिशांचा पाळीव प्राणी गांधी😂😂

    • @saurabhpatil195
      @saurabhpatil195 2 месяца назад

      @@ABHI87462 savarkar britishancha cha kutra 😂😂😂

    • @vandanakhotlande685
      @vandanakhotlande685 2 месяца назад +14

      काॅमेट करायला पण अक्कल लागते मुर्खासारखे करू नये 😂😢😅 वंदे मातरम् भारत माता की जय

    • @PrashantMandpe
      @PrashantMandpe 2 месяца назад

      या सौरभ पाटलाच्या डोक्यात कांदे बटाटे भरलेले दिसतात.

  • @meghajadhav9207
    @meghajadhav9207 2 года назад +1629

    नमस्कार ह्या अजरामर गाण्यात डफ वाजवणारे माझे वडिल प्रख्यात सिनेतालवादक श्री. गणपतरावजी आहेत.त्यांच्यांवर चित्रीत सह्याद्रीच्यावर आणखी एका जुन्या तालमय कार्यक्रमाची फित ' लयलिला' नावे संगितकार पं.विजयराघवराव सादर केली होती. ती मिळाल्यास दाखवावी 😕🙏

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 года назад +63

      दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद
      आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
      तुम्ही सांगितलेला कार्यक्रम मिळाल्यास त्याबद्दल माहिती देवू.

    • @prakashtanjore3038
      @prakashtanjore3038 2 года назад +10

      Great

    • @prasaddamale8912
      @prasaddamale8912 2 года назад +38

      प्रतीभेच्या सावलीत अनेक अनमोल व्यक्ती लपलेल्या असतात. श्री. गणपतरावजी त्यापैकीच एक. खुपच सुंदर !!!

    • @12mails4sush
      @12mails4sush 2 года назад +8

      ह्या video जे गाणं आहे. ते गाताना हार्मोनीयम कोणी वाजवला आहे ? काही माहित असेल तर सांगा.

    • @bhaveshgurav.1376
      @bhaveshgurav.1376 2 года назад +4

      🙏

  • @sandeeppatil6384
    @sandeeppatil6384 2 года назад +260

    मराठी हिंदूंनी एकत्र येऊन वीर सावरकर ह्यांचे मोठे स्मारक भुगुर येथे उभारले पाहिजे आणि नविन पिढीला त्यांचे कार्य समजावून सांगितले पाहिजे ! आजही महाराष्ट्रात मराठी हिंदू सावराकरा बद्दल नाही नाही ते बोलतात हे बघून खूप खूप वाईट वाटते !!!

  • @vijaysuryavanshi4506
    @vijaysuryavanshi4506 Год назад +84

    महाराष्ट्रात संत झाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे लढवैये झाले, छत्रपती संभाजी महाराज यांच्यासारखे धर्म रक्षक झाले, सावरकर यांच्यासारखे स्वातंत्र्य वीर झाले, असा परिपूर्ण प्रदेश या भूतलावर दुसरा नाही, मी किती भाग्यवान की या भूतलावर जन्मलो ।
    जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @VinayG0621
    @VinayG0621 2 года назад +1252

    एकही इंग्रजी शब्द वापरला नाही पूर्ण मुलाखतीत. आज अशी मुलाखत शक्य आहे का?

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 года назад +77

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

    • @marathiManoos
      @marathiManoos 2 года назад +99

      ही अशी बोलायची पद्धत आपण पुनर्जीवित करायला हवी. नाहीतर मराठी भाषेचा नाश अटळ आहे.

    • @chetanlondhe9805
      @chetanlondhe9805 2 года назад +16

      Pune university....

    • @chinmayadeval9025
      @chinmayadeval9025 2 года назад +42

      @1:32 family member असो.. पण संपूर्ण मुलाखत उत्तम सार्वजनिक मराठी चा नमुना आहे

    • @mrunalbhad9445
      @mrunalbhad9445 2 года назад +5

      Tisre vyakti kon ahet? Tyanchahi abhyas danaga ahe

  • @atharvahardikar
    @atharvahardikar 2 месяца назад +93

    मंगेशकर, ठाकरे ही मराठी रत्ने ज्या हिंदुहृदयसम्राट सावरकरांना मानत होती याचा अर्थ समजून जावा. सावरकरांना वाईट बोलणाऱ्यांची लायकी काय? हिंदुहृदयसम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर अमर रहे 🧡

  • @mayurbabanatram8264
    @mayurbabanatram8264 2 месяца назад +138

    वीर सावरकरांना कधीच मराठी भूमि कधिच विसरू शकत नाही,त्यांना शत श: नमन

  • @maheshparab1021
    @maheshparab1021 9 месяцев назад +163

    किती साधी सरळ मुलाखत वाटते एवढे दिग्गज लोकांना बघून अप्रूप वाटते

  • @343230098300
    @343230098300 2 года назад +363

    या हिंदुस्थानात आणि हिंदू समाजाचे दुर्दैव सावरकर कोणाला समजलेच नाही. माझा देवावर विश्वास नसला तरीही नियतीवर आहे . एक दिवस स्वतंत्र वीर सावरकरांना न्याय मिळेल नक्कीच

    • @akshayasamant9946
      @akshayasamant9946 2 года назад +1

      नमस्कार

    • @dipaliinamdar0506
      @dipaliinamdar0506 2 года назад +6

      अगदी खरे आहे

    • @sandeeppatil6384
      @sandeeppatil6384 2 года назад +7

      हो , आम्हाला अजूनही वीर सावरकर जी समजले नाहीत हेच आमचे दुर्दैव आहे आज सुध्दा !

    • @prajktagogate2775
      @prajktagogate2775 2 года назад +1

      अगदी बरोबर आहे.

    • @suvarnakadekar9904
      @suvarnakadekar9904 2 года назад

      Tumchi mano kamna purna hovo

  • @seemabharmbe3128
    @seemabharmbe3128 2 года назад +90

    सावरकर हे थोर देशभक्त होते. ज्यांना त्यांची ही देशभक्ती कळली ते इतकेच तळमळीने त्यांच्या बद्दल बोलतील. मंगेशकर, ही फार गुणी भावंड आपल्या देशाला लाभलीत.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 года назад +3

      🙏
      आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @amitkaps001
    @amitkaps001 2 года назад +80

    मी शाळेत असताना राष्ट्रगीताला सगळे विद्यार्थी मैदानात एकत्र येण्याआधी "सागरा प्राण तळमळला" आणि इतर गीत शाळेतील लाऊडस्पीकरवर वाजविले जायचे. काय दिवस होते ते !!
    90s

    • @TM15HAKRN
      @TM15HAKRN Месяц назад +1

      Wah
      To watch such old
      Patriotic 🎵
      👍 👌 👍 👌 👍 👌 👍 👌
      Di so beautiful she is wonderful
      Combo great of 3 singers...
      Thanks 🎉

  • @harshraja8740
    @harshraja8740 Год назад +83

    प्रभू श्री रामा नंतर सागराला साद घालणारा महापुरुष म्हणजे वीर सावरकर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @saurabhpatil195
      @saurabhpatil195 2 месяца назад +1

      सागराला नाही त्याच्या बहिणीला साद घातलाय

  • @vijaybirje5505
    @vijaybirje5505 2 года назад +387

    एकाच जन्मात कवी, लेखक, नाटककार, स्वातंत्र्य विर, काल्या पाण्याची शिक्षा, बॅरिस्टर असे अनेक रूपं भोगणाऱ्या तात्यांना दंडवत

    • @sunilgurav4023
      @sunilgurav4023 Год назад +2

      फक्त नमस्कार मनापासून दंडवत

    • @brainstormers1485
      @brainstormers1485 2 месяца назад +1

      Mafivir rahil ki🙏

    • @preetir4235
      @preetir4235 2 месяца назад +10

      ​@@brainstormers1485 tuzya bapala pathav kalya panyala bagh kasa Nagada nachato te..

    • @WondersAdsolution
      @WondersAdsolution 2 месяца назад

      बायकोला मारणार, भावाला hatyecha आरोप atkavnare, मॅडम कामा चा mad वर balatkar करणारे,british goverment la madat करणार

    • @brainstormers1485
      @brainstormers1485 2 месяца назад

      @@preetir4235 maza bap n tuzi aai 😀😀

  • @rameshpawar6240
    @rameshpawar6240 2 года назад +135

    खरंच मंगेशकर परिवार या देशाला मिळालेला कधीही न संपणारा अनमोल खजिनाच आहे...त्यांना साष्टांग दंडवत🙏

  • @vrushaligharat1137
    @vrushaligharat1137 6 месяцев назад +44

    लता मंगेशकर यांना सुद्धा गाताना डोळ्यातील पाणी लपवणे शक्य झाले नाही. आणि दीदी हृद्य नाथ जी यांच्या आवाजात savrkaran च्या भावना थेट हृद्या paryantt pochavlya 🙏🙏

  • @sandeepgawandi9848
    @sandeepgawandi9848 2 года назад +243

    सह्याद्री वाहिनी ला शतशत नमन.
    कंठ भरून आला.
    ही चित्रफीत प्रसारित केल्याबद्दल सह्याद्रीचे लाख लाख आभार.

  • @vijaypawar5192
    @vijaypawar5192 2 года назад +524

    सावरकर, बाबूजी आणि मंगेशकर कुटुंब ही भारत देशाला लाभलेली दैदिप्यमान अशी लेणीच आहेत. सह्याद्री धन्यवाद....

    • @niveditakhot3382
      @niveditakhot3382 2 года назад +3

      Ho Khar aahe

    • @darpanarahane7
      @darpanarahane7 2 года назад +2

      खरंय

    • @Sachin-dp3tn
      @Sachin-dp3tn 2 года назад +2

      बरोब्बर.....

    • @realnileshpawar
      @realnileshpawar 2 года назад +6

      Andhbhakt spotted.

    • @GreatVivekananda
      @GreatVivekananda 2 года назад +24

      @@realnileshpawar मला तुझ्या बुद्धीची कीव येते रे... 🙄🙄 तुमच्या सारख्यांकडून अजून काही अपेक्षा धरणे चुकीचे आहे...हे मात्र नक्की...😓😓🤯

  • @chitragujar4142
    @chitragujar4142 Год назад +48

    जय हिंद. एवढे मोठे दिग्गज पण किती नम्रपणे मुलाखत देत आहेत. कुठे ही कृत्रिम पणा नाही. आम्ही त्यांचा काळ प्रत्यक्ष पहिला या साठी परमेश्वराचे खुप खुप आभार.🙏🙏🙏🙏🙏

  • @_RSA111
    @_RSA111 Месяц назад +7

    ही पिढी, हे कौशल्य पुनः येणे नाही. धन्य धन्य मराठी भूमी🙏

  • @krishnajagtap6493
    @krishnajagtap6493 2 года назад +119

    आमच्या पिढीत हे सावरकरांचे महान काव्य लतादीदीच्या मुलाखतीत ऐकायला मिळते हे आमच भाग्य आहे. छ.शिवाजी, भगवान श्रीकृष्ण, स्वा.सावरकर, लता मंगेशकर ही नक्षत्र कांहीं शतकातून निर्माण होतात. सह्याद्री दूरदर्शन हा योग जूळवून आणला.आपले अत्यंत आभारी आहोत.

  • @rohidasveer6144
    @rohidasveer6144 2 года назад +533

    किती सुस्पष्ट भाषा, ऐकायला सुद्धा किती छान वाटले आहे. प्रतिभावंत लोक आहेत हे लोक. ह्या लोकांचा दर्जा हा कधीही उच्च च राहिल.

    • @amitgokhale6578
      @amitgokhale6578 2 года назад +9

      atta ashi askhalit marathi aikiala milt nahi

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 года назад +7

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 года назад +8

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

    • @yadaKiKhula
      @yadaKiKhula 2 года назад +10

      @@amitgokhale6578 त्याला दोषी आपणच आहोत. आपल्या स्वतःच्या भाषेबद्दल प्रेम नाही. हल्ली तर नुसते इंग्रजी शब्द वापरतात लोक मराठी वक्यांमध्ये. चला आपण पाहिले पाऊल उचलू व इंग्रजी शब्दांचा प्रयोग बंद करू मराठी बोलताना. या दुसरे देखील प्रेरित होतील.

    • @anuradhaborgaonkar1218
      @anuradhaborgaonkar1218 2 года назад

      हे ह्रदयी त्या ह्रदयी। असे पुन्ह होणें नाही.डॉक्टर बोरगावकर साम्राज्य...

  • @jyorabthatte3397
    @jyorabthatte3397 2 года назад +121

    जुन्या प्राचीन देवळाच्या गाभाऱ्यात उजळणाऱ्या समयांच्या प्रकाशात जे पावित्र्य अनुभवायला येते...ते आताच्या झगमगीत देवळात येत नाही...हेच सह्याद्री वाहिनी आणि इतर वाहिन्यांमध्ये मोठे अंतर...सर्वांगसुंदर कार्यक्रम 🙏🙏🙏👌👌👌

  • @anjalikedari3870
    @anjalikedari3870 2 года назад +150

    मातृभूमीवर नितांत प्रेम करणाऱ्या या लेकरांमुळे भारतमाता देखील धन्य धन्य झाली असेल.... तिच्याही डोळ्यात आज दीदींच्या जाण्याने अश्रू आले असतील.... तात्यांनी म्हणजेच वीर सावरकरांनी रचलेल्या या काव्याला तितक्याच तीव्रतेने समाजासमोर मांडून त्याला अमरत्व मिळवून देण्याचं खूप मोठं कार्य मंगेशकर बंधुभगिनिनी केलं आहे ....ही मुलाखत दाखवल्या बद्दल सह्याद्री वाहिनीचे शतशः आभार 🙏🙏 गानसम्राज्ञी लता दीदींना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 года назад +1

      दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
      दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
      कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
      ruclips.net/user/ddsahyadri
      ------------------------------------------------------------------------------------------------------------------------
      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

    • @nivasmane311
      @nivasmane311 Год назад +1

      आजही अंगावर शहारे येतात
      धन्य ते सावरकर धन्य त्या दीदी ज्यांनी देशप्रेम काय असात हे शिकवले. आताच्या करांत्या आणि नतदृष्ट राजकारणी स कस समझेल.
      त्यांच्या नखाचीही सर येणे नाही

    • @ramraotalekar2960
      @ramraotalekar2960 Год назад

      लता,मंगशकरांनी,बाबा,साहेब, आंबेडकरांवर, एकही गाणे, पैसे,देवून,हि,गाण्यास, नकार दिला आहे

    • @rajendrawaghmare7698
      @rajendrawaghmare7698 Год назад +1

      @@ramraotalekar2960 KASHYA GATIL JYNI HINDU DHARMACHA TYAG KELA KAY GARAJ HOTI TYPEKSHA LOKANCHE PRABODHAN KARAYALA PAHIJE HOTE

  • @mugdhanbapat
    @mugdhanbapat 2 года назад +115

    साश्रू नयनांनी आणि भरल्या कंठाने या सर्व दिग्गजांना सादर वंदन!
    डीडी सह्याद्रीचे विशेष आभार! खरा समृद्ध वारसा आहे दूरदर्शनकडे!

  • @neelimamahajan2452
    @neelimamahajan2452 2 года назад +159

    किती किती साधी , सुंदर मुलाखत ! काही बडेजाव नाही कोणाचाच ! ही कविता नव्याने कळली असं वाटलं .

  • @mastiwithtanuandishu1789
    @mastiwithtanuandishu1789 2 года назад +98

    माननीय शंकर वैद्य 🙏🙏 तुमचे विवेचन खूपच सुंदर

  • @anjalipadhye6412
    @anjalipadhye6412 2 года назад +29

    केवढे महान लोक ! बोलण्यात केवढी लीनता आहे!आवाजात कसला गोडवा!जसे श्री कृष्ण, शिवाजी राजे, रामदास स्वामी तशीच ह्याचीही उंची. सर्वांस शत शत वंदन.

  • @prashantchan77
    @prashantchan77 2 года назад +34

    अरूण दाते, लता आणि हृदयनाथ अप्रतिम! 👌👌👌

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 года назад +1

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @rajusarmalkar3249
    @rajusarmalkar3249 2 года назад +86

    मंगेशकर कुटुंब म्हणजे देवाने महाराष्ट्राला दिलेली देणगी आहे

  • @godbole2938
    @godbole2938 2 года назад +15

    स्वातंत्र्यवीरांच्या महाकाव्यांचे सूत्र,शिवराय आणि श्रीकृष्ण यांच्या कर्मयोगाचे धडे देणारे साहित्य. खरंच खूप वेगळे आणि आत्ताच्या काळातही तितकेच सुसंगत मुद्दे या मुलाखतीत आहेत. खूप खूप धन्यवाद शंकरराव वैद्य, लतादीदी आणि हृदयनाथजी.

  • @amarjitkulkarni8226
    @amarjitkulkarni8226 2 года назад +136

    ज्या “सह्याद्री” ला पाहत पाहत आम्ही मोठे झालो त्यास कित्येक दिवसानंतर पाहिल्यानंतर आनंद झाला. खुप सुंदर मुलाखत… जुन्या संदुकातील अनमोल ठेवा आहेत अश्या मुलाखती .

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 года назад +4

      दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
      दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
      कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
      ruclips.net/user/ddsahyadri
      ------------------------------------------------------------------------------------------------------------------------
      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

    • @shantapiligaonker1169
      @shantapiligaonker1169 Год назад

      ​@@DoordarshanSahyadri in 😅😮

  • @prakashsangekar6806
    @prakashsangekar6806 2 года назад +180

    मराठी संस्कृती चा अनमोल ठेवा जतन करुन ठेवल्या बदल दुरदर्शन चे शतशः आभार

  • @smadhanraut49samadhanraut43
    @smadhanraut49samadhanraut43 2 года назад +108

    सावरकर हे एक अद्भूत महान, व महानायक प्रभावी व्यक्तिमत्त्व आहे आणी ‌अजर अमर राहनार. 👍👍👍🙏🙏🙏

    • @sarjeraowagh8257
      @sarjeraowagh8257 Год назад +1

      अंत:करणाला भिडणारी कविता असे देशभक्त कवी गायक संगितकार पुन्हा होणे नाही
      सलाम त्यांच्या या महान कार्याला गान सम्यकज्ञी अजरामर आहेत

  • @rajkumarachrekar2879
    @rajkumarachrekar2879 2 года назад +76

    प्रथम, हा व्हिडिओ अपलोड केल्याबद्दल आभार. डोळयांचं पारणं फिटलं. मंगेशकर कुटुंबीय नेहमीच आदराच्या उच्च स्थानी राहिले आहेत. त्यांची देशभक्ती देखील उठून दिसते. वीर सावरकरांच्या कवितेवरील विवरणासोबत गायलेल्या गाण्यांमुळे कार्यक्रमात बहार आली.केवळ अप्रतिम !!!!!

  • @vilasambure8470
    @vilasambure8470 Год назад +7

    जाज्वल कांर्न्तीकर वीर सावरकर शत शत प्रणाम 🙏🙏🙏

  • @chandrashekharbelsare1639
    @chandrashekharbelsare1639 Год назад +15

    🙏🌹सुप्रभात, जय हरी, *धगधगते यज्ञकुंड म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर होय 🌹🙏 ज्यांनी सर्व भारतीयांच्या मनात राष्ट्र चेतना जागृत केली🌹🙏 अश्या राष्ट्र पुरुषास आमचे शत शत नमन 🌹🙏जय महाराष्ट्र 🌹🙏

  • @pradeeppatil1892
    @pradeeppatil1892 2 года назад +33

    मराठी साहित्य विश्र्वातील महाकवी वि.दा.सावरकरांनी मातृभूमीच्या विरहानं व्याकूळ होऊन शब्दबद्ध केलेल्या कवितेला तसेच युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांना केलेल्या अभिवादनाला लतादिदि आणि हृदयनाथ मंगेशकर यांनी दिलेले सूरताल तसेच शंकर वैद्य यांनी केलेलं समालोचन यांचा सुरेख संगम केवळ अप्रतिम.

  • @hemantashturkar4489
    @hemantashturkar4489 2 года назад +71

    शंकर वैद्य यांचं विवेचन 👌👌

  • @nayankumaracharya5940
    @nayankumaracharya5940 2 года назад +18

    धन्य झालो ते महान काव्य दीदींच्या तत्कालीन आवाजातून ऐकून...!! भावपूर्ण श्रद्धांजली व विनम्र अभिवादन!!

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 года назад

      🙏 आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @tiwaskar
    @tiwaskar 2 года назад +102

    केवळ अप्रतिम... संपूर्ण भारावून गेलो आहे... तिघांच्या संगीत आणि साहित्यिक व्यासंगाचा उत्कृष्ट नमुना आणि उत्कट भेट... श्री. शंकरराव वैद्य, सूर सम्राज्ञी लतादीदी आणि पंडित हृदयनाथजी - शतशः नतमस्तक...🙏🙏

  • @Uday2310
    @Uday2310 2 года назад +23

    सुंदर मुलाखत.एकही इंग्रजी शब्द वापरला नाही.अरूण दाते, लतादीदी आणि हृदयनाथ अप्रतिम.सह्याद्रीचे खूप आभार !!

  • @shrikantayachit853
    @shrikantayachit853 Год назад +11

    ऊर भरून आला.काय सुंदर व वीरश्री निर्माण करणारं काव्य व त्याच ताकदीने गाणारे गायक.धन्य झालो हा कार्यक्रम पाहून.

  • @vishalchaudhari5117
    @vishalchaudhari5117 3 месяца назад +11

    हृदयनाथ मंगेशकर हे एक खूप मोठे संगीतकार आहेत त्यांची संगीते जुन्या आठवणींना उजाळा देतात

  • @RasikTv
    @RasikTv 2 года назад +13

    दूरदर्शन ची दूरदृष्टी ...अप्रतिम नजराणा...👍

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 года назад

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @samirapatel6034
    @samirapatel6034 2 месяца назад +7

    सह्याद्री वाहीनीचे आभार किती सुंदर मुलाखत गाण ऐकुन डोळयात पाणी आले❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @rajukorade4332
    @rajukorade4332 2 года назад +51

    किती सुंदर आहे हे, यापेक्षा अजून काही सुंदर असते का

  • @bhavanawagh3219
    @bhavanawagh3219 Год назад +32

    मराठी भाषेचा प्रतिभावंत आविष्कार आहे हा!
    सगळीच महान माणसे आहेत !

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  Год назад

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @KathaPravah
    @KathaPravah 2 года назад +17

    अशी माणसे आता होणे नाही 🙏 त्रिवार अभिवादन. 🙏

  • @chandrakantgadkari4619
    @chandrakantgadkari4619 2 года назад +26

    आदरणीय पूज्य सावरकर, आमचा सर्वांचा अभिमान, आपल्या सर्वांच्या आवडत्या लतादीदी व आपले प्रिय संगितकार ह्रदयनाथ याना त्रिवार वंदन.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 года назад

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @vasantmulik303
    @vasantmulik303 2 года назад +19

    अतिशय दुर्मिळ मुलाखत..दुग्ध शर्करा योग. सह्याद्री दूरदर्शनचे खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 года назад

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. आपल्या आवडीचे सर्व जुने कार्यक्रम आणि चित्रपट प्रसारित करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न सह्याद्री वाहिनी करेल.
      आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @dayanandnadkarni207
    @dayanandnadkarni207 2 года назад +23

    लताजी आणी हृदयनाथजी दोघांच्याही बोलण्यात स्वातंत्र्यवीरांबद्दल असलेला अतीव पाहून मन भारावून जाते.

  • @Arpita_Bade
    @Arpita_Bade 2 года назад +26

    अप्रतीम!!!!
    शब्दं नाहीत..... 🙏🙏🙏
    अशा महाराष्ट्रात आपण जन्मलो याचा अभिमान आहे....

  • @KK-vs2ho
    @KK-vs2ho 2 года назад +52

    अतिशय दुर्मिळ मुलाखत..
    मणीकांचन योग 🙏🙏

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 года назад +3

      धन्यवाद.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

    • @PrateiM
      @PrateiM 2 года назад

      Sry bt manikanchan means?

    • @minalredij8146
      @minalredij8146 2 года назад

      @@PrateiM mani means Gems and kanchan means Gold both are precious and whe these two come together the shine is everlasting..

  • @sudhirshiradkar559
    @sudhirshiradkar559 2 года назад +42

    दूरदर्शनचे खुप आभार🙏
    तात्यारावांबद्दल विषय निघालातरी अंगावर रोमांच येतात . पूर्ण कार्यक्रमात मंगेशकर कुटुंबीयांनी व शंकर वैद्यांनी त्यात भरच घातली. या सर्वाबद्दल आदर कैक पटीत वाढला 🙏

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 года назад

      दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. आपल्या आवडीचे सर्व जुने कार्यक्रम आणि चित्रपट प्रसारित करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न सह्याद्री वाहिनी करेल.
      आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

    • @nandadeshmukh3466
      @nandadeshmukh3466 2 года назад +2

      अप्रतिम कार्यक्रम!तोडच नाही!लता मंगेशकर, र्हदयनाथ मंगेशकर, शंकर वैद्य---वा गंगा, यमुना, सरस्वती!प्रातिभ त्रिवेणी संगम!

  • @appakadam6190
    @appakadam6190 9 месяцев назад +32

    आज 20/8/23रोजी अचानक मला हे यू ट्यूब वर हे भेटले...फार. फार आंनद झाला. .या तील दोघांना भावपूर्ण श्रद्धांजली. ..सह्याद्री चा मी आभारी आहे. .जय महाराष्ट्र

  • @akshayvideophoto9218
    @akshayvideophoto9218 Год назад +6

    सागरा प्राण तळमळला या गाण्याने आमचे शा लेय जीवन आठवले. ऊर भरून आला सावरकरान मातृ भूमी विषय यीची ओढये देशा साठी सर्व स्व अर्पण केवढा त्याग या लता ब मंगेशकर कुटुंबाने या गाण्याला अजरामर केले हे गाणे ऐकताना प्रत्येक भारतीयाच्या ऊर भरून v व नत मस्तक होतो.

  • @Sardar_Khalsa
    @Sardar_Khalsa 2 года назад +23

    🙏🏻 जयतु वीर सावरकर 🙏🏻

  • @bhumikadeshmukh3394
    @bhumikadeshmukh3394 2 года назад +16

    मी या मुलाखतीबद्दल ऐकलं होतं.
    बरंच शोधून आज कुठे सापडली 😊
    सुस्पष्ट मराठी भाषा....
    मुलाखती ह्या इंग्रजी भाषेविना, मराठी आणि इंग्रजी भाषेची सरमिसळ न करता आपल्या मातृभाषेतूनसुद्धा घेतल्या जाऊ शकतात ह्याचं उत्तम उदाहरण आहे ही मुलाखत.
    खुप खुप अभिनंदन सह्याद्री वाहिनीचे.
    आपली माय मराठी जपण्यास सह्याद्री वाहिनीचा खुप मोठा वाटा आहे.

  • @user-eh8em1st4d
    @user-eh8em1st4d 3 месяца назад +7

    लतादीदी यांचे सगळे पूर्वीचे कार्यक्रम दूरदर्शनने utube वर टाकावेत.

  • @philiprodrigues3344
    @philiprodrigues3344 2 года назад +79

    अतिशय हृद्य मुलाखत...' सागरा प्राण तळमळला...' वीर सावरकरांचे अंतरंग उलगडणारी कविता...अंतर्मन मंत्रमुग्ध होते.

  • @instridepune
    @instridepune 2 года назад +144

    महाकवी आणि महानायक सावरकरांना प्रणिपात! उत्तम संगीत आणि दैवी स्वर!

  • @milinddandekar597
    @milinddandekar597 2 года назад +68

    अप्रतिम... प्रतिभावंत माणसे एका युगपुरुषाचे विचाप्रवर्तक ठरतात.. शतशः.. धन्यवाद..🙏🏻

    • @akshayasamant9946
      @akshayasamant9946 2 года назад

      सुंदर मंगेशकर आणि कुटूंभ यांना खूप खूप शुभेच्छा

  • @sunitagore6723
    @sunitagore6723 2 года назад +20

    मणी कांचन योग खराच. शंकराला नच नीवेदन सरस्वती लताबाईंचा आवाज आणि ह्रुदयनाथांचे संगीत. हे संगीत या गाण्याकरीताच जन्माला आले आहे

  • @user-xp9vo1mq2m
    @user-xp9vo1mq2m 2 года назад +17

    दिदिंचा आवाज नुसता ऐकताना ही सुंदर वाटतं 😍😍😍😍

  • @usercap4061
    @usercap4061 2 года назад +15

    अत्यंत प्रतिभावान मंडळी आहे . अत्यंत उच्च दर्जाची मुलाखत आहे.सर्वांना शतशः नमन.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 года назад

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @sadananddbankapur2444
    @sadananddbankapur2444 2 года назад +16

    पं ह्रदयनाथ यांना बोलताना ऐकणं पण एक वेगळाच अनुभव असतो ..अत्यन्त विद्वान संगीतकार आणि प्रखर देशभक्तही आहेत .ज्ञानेश्वरी बद्दल त्यांच्या कडून ऎकायला फार थोर भाग्य पाहिजे ..सह्याद्री चे खूप आभार !!🙏🙏🙏🙏🌹

  • @knowledge668
    @knowledge668 2 года назад +10

    मला ही मुलाखत पाहुन केव्हढा आनंद होत आहे त्याचं वर्णन मीइ शब्दांमध्ये करुच शकत नाही , ते काम माझे आनंदाश्रुच करु जाणे ! दुरदर्शन बालपणीचा एखादा बालमित्र भेटला व त्याच्याशी गळामिठी घालुन सोनेरी आठवणींत डुंबण्याचा जो काही आनंद असतो तो मला मिळाला .

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 года назад

      दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
      दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
      कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
      ruclips.net/user/ddsahyadri
      ------------------------------------------------------------------------------------------------------------------------
      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

    • @sandeepnaik7671
      @sandeepnaik7671 2 года назад +1

      @@DoordarshanSahyadri tumchy karyakramala yash labho

  • @neetadeshmukh8529
    @neetadeshmukh8529 2 года назад +151

    अतिशय सुंदर, माहिती देणारी, वैद्द साहेबांचा सावरकरांबद्दल चे विवेचन, ह्रदयनाथ जींची अप्रतिम चाल, गान सम्राज्ञीं लतादीदी चा मधुर आवाज …. ह्या सर्वांना चा एक विलक्षण संगम ह्या ध्वनी फितीतुन अनुभवायला मीळाला… खूप धन्यवाद दुरदर्शन सह्याद्रीचा.

  • @VarunDeore
    @VarunDeore 2 года назад +121

    सह्याद्री वाहिनीचे खुप खुप आभार की त्यांनी हा कार्यक्रम त्या काळी मान्यवरांना बोलावून रेकॉर्ड केला !!!
    हृदयनाथजींना मनापासून धन्यवाद - एक सुंदर चाल लावून ही कविता आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी !!! 🙏😊

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 года назад +2

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      Follow us On--
      FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
      RUclips@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

    • @shardagovindwar6924
      @shardagovindwar6924 11 месяцев назад

      Khupch mast.,👍👌🌷🙏🙏🙏

  • @yogeshchaudhari8682
    @yogeshchaudhari8682 2 года назад +24

    अत्यंत दुर्मिळ खजिना

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 года назад +1

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      Follow us On--
      FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
      RUclips@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @harshalgore
    @harshalgore 2 года назад +96

    I still have tears in my eyes while singing this song. Veer Savarkar was truly a great person. Jai Hind 🇮🇳🇮🇳🇮🇳

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 года назад +3

      जय हिंद
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @suniltambe861
    @suniltambe861 2 года назад +20

    साहित्यावर रंगलेल्या गप्पा व गाणे. कुणी मुलाखत घेत आहे असे कधीही वाटत नाही. ३ जणां मध्ये सुन्दर संवाद घडत आहे.
    श्री अरुण दाते, दिदी व हृदयनाथजी नि
    ने मजसी ने ......
    व दिदी ने हे हिंदू..... म्हणताना डोळ्या समोर चित्र उभे राहिले🙏🏼

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 года назад

      🙏 आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

    • @murlidharjoshi485
      @murlidharjoshi485 Месяц назад

      Apratim

    • @suniltambe861
      @suniltambe861 Месяц назад

      🙏​@@murlidharjoshi485

  • @ramagokhale2868
    @ramagokhale2868 2 года назад +62

    दूरदर्शन ने हा खजिना खुला केल्याबद्दल आजच्या काळातल्या कलेच्या गरीबीत भुकेल्या आमच्या जीवांचे शतश: आभार 🙏🙏🙏 अशीच इतरही रत्ने अशीच लाभावीत ही कळकळीची विनंती

  • @gayatrimuley9170
    @gayatrimuley9170 2 года назад +22

    अप्रतिम... इतक्या साध्या गप्पा आणि मुलाखत ह दूरदर्शन लाच शक्य होते. सहज आणि सुंदर

  • @gururajkendre5914
    @gururajkendre5914 2 года назад +7

    भावपूर्ण श्रद्धांजली. आज पूर्ण हिंदुस्थान च्या लोकांनी ही मुलाखत पाहायला पाहिजे.

  • @ganeshwagh8002
    @ganeshwagh8002 Год назад +17

    Veer Savarkar 🧡🙏🚩
    Hats off to you Lata Mangeshkar ji and हृदयनाथ मंगेशकर ♥️🙏🙏🙏

  • @ravinakkr3051
    @ravinakkr3051 2 года назад +38

    साधी राहणी आणि उच्च विचारसरणी... 🙏🙏

  • @kirantiwari4971
    @kirantiwari4971 2 года назад +35

    🚩🚩 धन्य धन्य... ❤️❤️❤️❤️❤️
    धन्य झालो🕉️🕉️🔥🔥. अप्रतिम हृदय स्पर्शी देश भक्ती गीत 🚩अप्रतिम गायक संगीतकार.. 🕉️🕉️👍👍
    खुप खुप खुप धन्यवाद 🕉️🙏 जय श्रीराम 🙏🕉️🚩

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 года назад +3

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      Follow us On--
      FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
      RUclips@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @pradeepgolekar6042
    @pradeepgolekar6042 2 года назад +8

    अशी मुलाखत मी याआधी कधीही बघितली नाही. सह्याद्री मुळेच शक्य आहे. खूप खूप धन्यवाद सह्याद्री दूरदर्शन.

  • @KrishnaThakur36597
    @KrishnaThakur36597 2 года назад +6

    अरे देवा मला हा कार्यक्रम पहावंयला एवढा का उशीर झाला. खरंच माणसं हयात असतानाच त्यांना समजून घेतलं पाहिजे.सावरकरांविषयी आदर गीताबद्दल आत्मीयता,
    भारावून जाणे म्हणजे काय याचा अनुभव कार्यक्रमानंतर आला. मनापासून नमन

  • @rekhajoshi5723
    @rekhajoshi5723 2 года назад +215

    हे इतक्या वर्षांनी ऐकायला आणि बघायला मिळाले मन आनंदाने भरून आले खूप खूप धन्यवाद 🌷🌷🌷🙏🙏🙏

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 года назад +7

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      Follow us On--
      FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
      RUclips@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

    • @geetadhoke6507
      @geetadhoke6507 2 года назад +3

      खूप सुंदर

    • @anilchitnis3440
      @anilchitnis3440 2 года назад +3

      खुप धन्यवाद आपण मातब्बर व्यक्तिना- प्रतेक कडव्याची भावनिक, आर्थमय विवेचन - खुप शिकावे असे

  • @tejaskulkarni9
    @tejaskulkarni9 2 года назад +110

    हा कार्यक्रम broadcast केल्याबद्दल खूप खूप आभार, थोरामोठ्यांचे विचार समाजाला कायम समृद्ध करत असतात. म्हणून असे ठेवणीतले कार्यक्रम नक्की release करत जावे ही विनंती 🙏

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 года назад +6

      दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. आपल्या आवडीचे सर्व जुने कार्यक्रम आणि चित्रपट प्रसारित करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न सह्याद्री वाहिनी करेल.
      आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आपल्या आवडीचे जुने कार्यक्रम प्रसारित करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न सह्याद्री वाहिनी करेल.
      काही कार्यक्रम तुम्ही आमच्या युट्युब चॅनेल वर बघू शकता.कृपया Doordarshan Sahyadri ह्या आमच्या अधिकृत युट्युब चॅनेलला subscribe करा.आम्ही नेहमीच नवीन कार्यक्रम त्यावर जोडत असतो.
      नवीन जोडलेल्या कार्यक्रमांचे #Alert मिळवण्यासाठी #Bell वर #Click करा.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

    • @poglenesoverene2280
      @poglenesoverene2280 Год назад

      Sunday,bhavsparshi

    • @poglenesoverene2280
      @poglenesoverene2280 Год назад

      7

    • @chetansonawane391
      @chetansonawane391 Год назад

      सह्याद्री चॅनेल नावाप्रमाणेच आहे,आमचे आन,बाण, शान आहे....❤❤

  • @monishadmukundan9073
    @monishadmukundan9073 7 месяцев назад +11

    These patriotic songs are immense Contributions for Akhand Bharat🇮🇳🚩

  • @vinayakkulkarni1835
    @vinayakkulkarni1835 Год назад +3

    केवळ अप्रतिम.सावरकर म्हणजे अपरिमित देशप्रेम, संपूर्ण त्याग, निष्कलंक चारित्र्य, वर्णन करण्यासाठी शब्द अपुरे आहेत. केवळ नतमस्तक होणे हे आपणा पामराच्या हाती आहे.त्रिवार वंदन.

  • @ankushpokalwar5345
    @ankushpokalwar5345 2 года назад +6

    अशी शुद्ध मराठी ऐकायला भेटणे ही सुद्धा एक मेजवानी च आहे.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 года назад +1

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @c.g.palsule5341
    @c.g.palsule5341 2 месяца назад +2

    तीन प्रतिभावन लोकांची फारच उत्कृष्ट चर्चा. पुन्हा आनंद घेता आला त्याबद्दल दूरदर्शनचे आभार.

  • @itsmeraj1456
    @itsmeraj1456 2 месяца назад +7

    स्वा. सावरकर यांचे हे काव्य म्हणजे त्यांचा जीवनपटच जणू ... काय आणि किती सहन केले असेल त्यांनी .... आणि आजच्या काही मुर्खांना त्याची आणि मिळालेल्या स्वातंत्र्याची किमंत नाही ...
    सह्याद्रीचे आभार अशा या जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी ❤

    • @g.p.patkaragrifarm3410
      @g.p.patkaragrifarm3410 2 месяца назад

      एक नो.mr takale हे फार सावरकर विरोधी आहेत. त्यांना वारंवार मागिविर म्हणतात.I लव वीर सावरकर अंड नेताजी सुभाषचंद्र

    • @itsmeraj1456
      @itsmeraj1456 2 месяца назад

      @@g.p.patkaragrifarm3410 निंदाकाचे घर असावे शेजारी.... त्यांच्या मुखात ही सावरकर नाव येते हीच मोठी गोष्ट 🙏🏻

  • @yogeshgadekar524
    @yogeshgadekar524 2 месяца назад +4

    मी फार लहान असेल किंवा जन्मलो ही नसेल, जेंव्हा ही मुलाखत झाली असेल,... परंतु आज हे पाहून ऐकून मन खुप गदगदून आलं. 🙏🏼

  • @bepositive2400
    @bepositive2400 2 года назад +20

    खूपच सुंदर
    अक्षरशः अंगावर काटा येतो ऐकताना, इतके सुंदर हे गाणे आहे.👍👌
    धन्यवाद दूरदर्शन सह्याद्री

  • @arvindbhople
    @arvindbhople 6 дней назад

    मंगेशकर कुटुंबातील एकेक व्यक्तिमत्व म्हणजे मराठी तेजोमय नभातला तेजस्वी धृवतारा. आणि स्वत: वीर विनायक दामोदर सावरकर उपाख्य तात्याराव म्हणजे जाज्वल्य देशभक्ती, त्याग, समर्पण, निष्ठा तपस्येचा तळपणारा प्रखर महासूर्य. सर्वांना सादर नमस्कार 🙏

  • @YTmingle
    @YTmingle Месяц назад

    😮 अप्रतिम कार्यक्रम ❤ सध्या अनेक कार्यक्रम अशा पद्धतीने घेतले जातात, पण या Quality चा कार्यक्रम त्या काळात.?? कौतुकास्पद.!!
    कोण कोण 2024 मध्ये बघत आहे .? 😅❤

  • @gopinathsambare3492
    @gopinathsambare3492 2 года назад +27

    आपले खुप उपकार 🙏🏻 माणतो हा कार्यक्रम पाहायला मिळाला 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @georgemurzello7284
    @georgemurzello7284 Год назад +6

    आज मी माझ्या बहिणीचे खुप खुप मनापासून आभार मानावयास वाटतात कारण लहानपणी तिने मला सागरा प्राण तळमळला ही कादंबरी वाचायला दिली आणि एका महान व्यक्ती वीर सावरकरांची ओळख दिली.....

  • @dilipsonawane1985
    @dilipsonawane1985 29 дней назад

    हिंदू हृदय सम्राट स्वातंत्र्यवीर सावरकरांना
    विनम्र अभिवादन....
    गगनाला गगनाची उपमा
    सूर्य चंद्राला सूर्य चंद्राचीच उपमा
    सागराला सागराची उपमा
    तसे स्वातंत्र्यवीर सावरकरांना स्वातंत्र्यवीर सावरकरांची उपमा...

  • @sushantmore5416
    @sushantmore5416 2 дня назад

    सर्व पाहुन ह्र्यदय भरुण आल…😢😢कीती महान होती ती मानसे…देशा बद्दल प्रेम ..काय लेखन काय साहित्य…वि दा सावरकर ❤❤❤❤

  • @psm4727
    @psm4727 2 года назад +20

    हा अप्रतिम ठेवा , दूरदर्शन ने नवीन पिढी साठी जपून ठेवावी

  • @shekharpatel
    @shekharpatel 2 года назад +67

    It was a pleasure to see Arun Date singing with Lata and Hridaynath

  • @digambarpatil7077
    @digambarpatil7077 Месяц назад +2

    ही मुलाखत 70 किंवा 80 च्या दशकतील असावी. तो काळ मराठी भाषेसाठी सुवर्ण काळ होता. मराठी भाषा वैभवाच्या कळसावर होती. अत्रे. कुसुमाग्रज. ग. दि. माडगूळकरांसारखी माणसे होती.
    जय महाराष्ट्र.

  • @KalpanaKorade-nz3kk
    @KalpanaKorade-nz3kk 2 месяца назад +3

    भारतात स्वातंत्र्य चळवळीत अशी महारत्न होती म्हणून स्वातंत्र्य मिळाले. सर्वच हुतात्मे,स्वातंत्र्य विरांना मानाचा मुजरा

  • @Sharp_Driving_Skills
    @Sharp_Driving_Skills 2 года назад +5

    आज सह्याद्री वाहीनीबद्दल असणारा आदर परत वाढलाय !! जग बदलतय , चॅनल बदलताय परंतु तुम्ही असेच निरागस राहून समाजाची सेवा करत रहावी हीच विनंती 🙏🏻