On such an important occasion...... First of all I would like to pay my respects to the great freedom fight Savarkar ji. Sharadhanjali 🙏🚩🌹. I appreciate the efforts put in by the entire group. The best way to remember Savarkar ji. The music is touching the heart. My best wishes to all participants. 🙏🌹
आपला अभिप्राय बरोबर आहे. सतारवादक अतुल केसकर हे त्यांच्या कार्यबाहुल्यामुळे व्हिडिओ शूटिंग साठी उपलब्ध झाले नाहीत. पण ते वादन करताना आमच्या बरोबर आहेत.
❤❤❤ 🎉Sundar...
धन्यवाद 🙏🏻
अप्रतिम सुश्राव्य सुमधुर 👌🏽👌🏽
अप्रतिम सुंदर वाद्यवृंद
अतिशय सुंदर🎉🎉
👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻 khup surel vadan.. khup khup shubheccha 🎉
अजरामर महान गित, सुंदर सादरीकरण, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना वंदन
धन्यवाद. 🙏🏻
अती सुंदर !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! वादकांच आणि संयोजकांच खूप खूप अभिनंदन !!!!!!!!!👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
मनःपूर्वक धन्यवाद.🙏🏻
स्वातंत्र्यवीर सावरकरांना भावपूर्ण आदरांजली
किती श्रवणीय सादरीकरण आहे. छान छान ❤
मनःपूर्वक धन्यवाद.
वादकांना मनःपूर्वक अभिनंदन आणि पूज्य तेजस्वी सावरकरांना शतशः नमन!
धन्यवाद.
स्वातंत्रवीर सावरकर यांचे लेखणीतून अवतरलेले गीत व्हायलीन मधून वाद्यावृन्दाने बहारदारपणे सादर केलेल्या सर्व भागीनीना अनेकोत्तम शुभेष्षा !!
धन्यवाद 🙏🏻
फार फार उत्तम!! निव्वळ अप्रतिम 🙏🏼🙏🏼🙏🏼
मनःपूर्वक धन्यवाद. 🙏🏻
अप्रतिम सुंदर वाद्यवृंद ...संयोजकांचे आणि सर्व कलाकारांचे अभिनंदन..
मनःपूर्वक धन्यवाद.
अप्रतिम वादन!स्वातंत्र्यवीर सावरकरांना संगीतमय आदरांजली!👌👍🙏🏼🙏🏼
धन्यवाद.
खूप सुंदर तुमची शाखा चिंचवड मधे आहे का कोणी आहे का
होय.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना सुंदर आदरांजली 🎉🎉
मनःपूर्वक धन्यवाद. 🙏🏻
खूप सुंदर सर्वांचं अभिनंदन
धन्यवाद.
धगधगत्या राष्ट्रवीराच्या राष्ट्रप्रेम गीताला दिलेली उत्तम साद.
मनःपूर्वक धन्यवाद. 🙏🏻
Sunder fantastic
धन्यवाद. 🙏🏻
खुपचं छान माझ्या तर खूप आवडीचे हे गाणं आहे 🎉
धन्यवाद.
संपूर्ण वाद्यवृंद गात आहे असेच वाटले.🙏🙏🙏
आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. 🙏🏻
अप्रतिम सर्वांना मनापासून नमस्कार इतके सुंदर की वंदन की ऐकत रहावे सावरकरांना तर शतशः नमस्कार आहेच सर्वांचे करावे तितके कौतुक कमीच खूप खूप छान
धन्यवाद. 🙏🏻
नादब्रह्म अप्रतिम सरस्वती चे आशिर्वाद
धन्यवाद.
वा!वा!कान तृप्त....
धन्यवाद. 🙏🏻
वाह अतिशय सुंदर.वादकांच आणि संयोजकांच खूप अभिनंदन
धन्यवाद.
Khoopch chaan 👌👌👏👏👏👏👏
धन्यवाद.
अप्रतिम मन मोहून गेले
धन्यवाद.
On such an important occasion...... First of all I would like to pay my respects to the great freedom fight Savarkar ji. Sharadhanjali 🙏🚩🌹.
I appreciate the efforts put in by the entire group. The best way to remember Savarkar ji. The music is touching the heart. My best wishes to all participants. 🙏🌹
Very melodious.Great Tribute
Thank you so much for your comments.
सुंदर , छान , अप्रतिम ! सावरकरांना नमन.
धन्यवाद.
खूप सुंदर, क्लास चे दिवस आठवले
धन्यवाद
सुंदर सादरीकरण!
खूप छान. अभिनंदन.
धन्यवाद.
Appratim जय हो जय हो जय हो - - फ्रॉम नागपुर
धन्यवाद.
Fantastic
धन्यवाद. 🙏🏻
खूप छान! क्लास च्या गॅदरिंग ची आठवण आली!
धन्यवाद.
खूपच सुंदर झालं आहे सादरीकरण. सर्वांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा.👌🌹🎻🙏🌹
मनःपूर्वक धन्यवाद.
खूप आनंद झाला हे सादरीकरण ऐकून, पाहून. क्लास गॅदरिंग चे दिवस आठवले.
धन्यवाद. आनंद गोडसे आणि क्षमा गोडसे कर्वे रोड जवळ महती सोसायटी मध्ये विद्यालयाची धुरा यशस्वी पणे सांभाळत आहेत.
मी आदरणीय रंजना गोडसे यांच्याकडे गाणं शिकायला सुरुवात केलीहोती
धन्यवाद.
सावरकरांना शतशः नमन
धन्यवाद.
खूप छान, अप्रतिम सादरीकरण , सारखे ऐकावेसे वाटते.
धन्यवाद.
छान सादरीकरण ❤👍
धन्यवाद
अप्रतीम सादरीकरण.. सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन..
आपल्या शुभेच्छांबद्दल मनःपूर्वक आभार.
खूप सुंदर सादरीकरण 👌👌🙏🙏
धन्यवाद.
अप्रतिम वाजवले आहे
मनःपूर्वक धन्यवाद.
एकदम मस्त झालय.
धन्यवाद.
अप्रतिम अप्रतिम 👍👏🙏
धन्यवाद.
अतिशय सुंदर.
धन्यवाद
अतिशय सुंदर सादरीकरण 🎻🎻🎻
धन्यवाद.
खूप छान व मघुर
धन्यवाद.
अप्रतिम सादरीकरण..अभिनंदन
धन्यवाद.
अप्रतिम
धन्यवाद.
उत्तम सादरीकरण
Classic performance.
Thanks a lot.
अप्रतिम❤
धन्यवाद.
अप्रतिम अनुभव
धन्यवाद.
खूप सुंदर.
धन्यवाद. 🙏🏻
Apratim vadan
धन्यवाद.
Khup Chan saglayanche abhinandan Mala class Ani class che gathering che divas athvale Ani MI Chatman tya kalat gele
धन्यवाद आपल्या आठवणींबद्दल.
खूपच छान अनुभव व समाधान
धन्यवाद.
अतिशय सुंदर 👌👌🙏..
धन्यवाद.
खूप छान
खूप छान ,सुंदर सादरीकरण
धन्यवाद,
अप्रतिम वादन
धन्यवाद.
अप्रतिम 👌
धन्यवाद. 🙏🏻
अप्रतिम!
धन्यवाद.
Khup chaan
धन्यवाद
apratim
धन्यवाद.
🙏🙏🙏
धन्यवाद.
ऐकून कान तृप्त झाले 😂❤
धन्यवाद.
❤❤❤
🙏🏻
छान
❤❤❤❤❤अप्रतिम..... He विद्यालय कोठे आहे ऍड्रेस सांगाल का
कर्वे रोडवर करिश्मा चौकात , कासट दुकानाशेजरी महती नावाच्या बिल्डिंग मध्ये पहिल्या मजल्यावर विद्यालय आहे.
Kothrud karishma soc chya samor
गोडसे क्लास सुरु आहे का
होय. सध्या करिश्मा चौक, कर्वे रोड येथील "महती " या कोटिभास्कर यांच्या नवीन बिल्डिंग मध्ये गोडसे वाद्य वादन विद्यालय चालू आहे.
Ho
Godsenchya tya vaadyache teen thoke jitke apratim hote tevdhech he hi ahe!
धन्यवाद.🙏🏻
😍👏
🙏🏻
🙏🏻
Satar कुठे आहे? Nusatatch awaj yetoy
आपला अभिप्राय बरोबर आहे.
सतारवादक अतुल केसकर हे त्यांच्या कार्यबाहुल्यामुळे व्हिडिओ शूटिंग साठी उपलब्ध झाले नाहीत. पण ते वादन करताना आमच्या बरोबर आहेत.
Bow cha up down timing not matching
अप्रतिम...
धन्यवाद. 🙏🏻
खूप सुंदर
धन्यवाद. 🙏🏻
अप्रतिम वाजवले आहे
मनःपूर्वक धन्यवाद. 🙏🏻
अतिशय सुंदर
धन्यवाद 🙏🏻
अप्रतिम
धन्यवाद
अप्रतिम....
धन्यवाद. 🙏🏻
अप्रतिम
धन्यवाद 🙏🏻