ही लावणी नर्तिका जयश्री व गायिका यांनी अप्रतिमपणे सजवली आहे. नर्तिकेचे ठुमके व गायिकेचे मुरके दोन्ही नितांत सुंदर व सुरेल.गदिमांनी धाकट्या दिरावर लुब्ध असलेली चावट भावजय आंबटगोडीने पेश केली आहे. संगीतकाराने सणसणीत संगीत दिले आहे.
अप्रतिम !! गदिमांचे गोड गीत ,सुधीर फडके यांचे ठसकेबाज चाल व संगीत .ढोलकी अप्रतिम. आशा भोसले यांचे भावप्रधान गायन, ॲण्ड अबाव्ह ऑल जयश्री टी यांचे अप्रतिम नृत्य. सगळ्यात जास्त कौतुक नृत्य दिग्दर्शक रंजन साळवी यांचे ,अतिशय लोभस नृत्याविष्कार. लावणी अशीच असावी.
जयश्री टी. केवळ तिच्या सारखी तिच.शास्त्रीय नृत्यांगना. कुठल्याही फिल्मी नृत्याला सोनेरी स्पर्श देणारी. तमाशातील लावणी असो की मुजरा वा शास्त्रीय नृत्य,शालीनतेने पेशकश. पारदर्शी भावुक सुंदर चेहरा. टप्पोरे डोळे. नृत्याची प्रत्येक मुद्रा वाखाणण्याजोगी. सुंदर नृत्य सुरेल संगीत सुंदर गीत.आशाताईंचा सुरेल मधुर स्वर यामुळे ही बैठकीची लावणी पहाणे व ऐकणे म्हणजे पर्वणीच आहे. धन्यवाद
This is easily one of the best dance in not only Marathi but even bollywood.. what a perfection in dance moves, effortless and graceful performance ! Jayshree T was as much talented as Helen, Aruna Irani and others but unfortunately, did not get the fame and name justified to her talent ! One pf the best dances in movie ever ! Absolutely entertaining and mesmerizing ! Gadima's naughty lyrics, superb composition by Babuji and velvety voice of Asha.. Jayashree T has been the icing on the cake ! No doubt ! No words !
3:15 मी हे नृत्य कीती वेळा पाहते मन भरत नाही, काय ठसक्यात नृत्य केलंय आणि आशा ताई नी गायल आहे अप्रतिम उत्कृष्ट नर्तिका आहेत जयश्री टी. खूपच लोभस रूप टपोरे डोळे वाह वाह क्या बात है ❤❤
Aparatim gan Asha Bhosalejincha great Ashaji aani jayashariji cha dance mahanje parushala bharal ghalanara beautiful jayashariji aani handsome hero Ramesh devji miss you Rameshji
जीव ओतून गायलं की गाणं श्रवणीय होतं आणि त्या गाण्यावर जीव ओतून पदन्यास केला की ते गाणं प्रेक्षणीय ही होतं. या गाण्याला ते भाग्य लाभलंय.
ही लावणी नर्तिका जयश्री व गायिका यांनी अप्रतिमपणे सजवली आहे. नर्तिकेचे ठुमके व गायिकेचे मुरके दोन्ही नितांत सुंदर व सुरेल.गदिमांनी धाकट्या दिरावर लुब्ध असलेली चावट भावजय आंबटगोडीने पेश केली आहे. संगीतकाराने सणसणीत संगीत दिले आहे.
मस्तच गदीमा.....जयश्रीबाईंची खट्याळ अदा ....आशाबाईंचा मादक खट्याळपणा.....मराठि मातीचा बावनकाशी कोल्हापूरची साजच
वाह...👌👌👌
बाबुजींनी चाल लावली आहे
अप्रतिम !!
गदिमांचे गोड गीत ,सुधीर फडके यांचे ठसकेबाज चाल व संगीत .ढोलकी अप्रतिम. आशा भोसले यांचे भावप्रधान गायन, ॲण्ड अबाव्ह ऑल जयश्री टी यांचे अप्रतिम नृत्य. सगळ्यात जास्त कौतुक नृत्य दिग्दर्शक रंजन साळवी यांचे ,अतिशय लोभस नृत्याविष्कार.
लावणी अशीच असावी.
*बाबुजींचे संगीत,गदिमांचे शब्द, आशा चा मादक स्वर व जयश्री टी यांचा पद न्यास..... केवळ अद्भुत 💎🎼🎶🎼*
जयश्री टी. केवळ तिच्या सारखी तिच.शास्त्रीय नृत्यांगना. कुठल्याही फिल्मी नृत्याला सोनेरी स्पर्श देणारी. तमाशातील लावणी असो की मुजरा वा शास्त्रीय नृत्य,शालीनतेने पेशकश. पारदर्शी भावुक सुंदर चेहरा. टप्पोरे डोळे. नृत्याची प्रत्येक मुद्रा वाखाणण्याजोगी. सुंदर नृत्य सुरेल संगीत सुंदर गीत.आशाताईंचा सुरेल मधुर स्वर यामुळे ही बैठकीची लावणी पहाणे व ऐकणे म्हणजे पर्वणीच आहे. धन्यवाद
सर्वात आधी गाण्याचा कवी गदिमा व संगीतकार यांनी जोरदार गाणं केले आहे. 90% श्रेय त्यांना जाते
Kyq
Nice n beautiful songs beautiful jayshree t n Ramesh deo.
ही बैठकीची लावणी नाही वाटत.
वा सुधीर फडके ह्यांचे संगीत आणि सोबत गीतकार गा. दी .मा
गदिमांचे शब्द ,बाबूजींचे संगीत, आशाताईचा आवाज ,जयश्रींचा पदन्यास.. सर्वच अप्रतिम..
This is easily one of the best dance in not only Marathi but even bollywood.. what a perfection in dance moves, effortless and graceful performance !
Jayshree T was as much talented as Helen, Aruna Irani and others but unfortunately, did not get the fame and name justified to her talent !
One pf the best dances in movie ever ! Absolutely entertaining and mesmerizing !
Gadima's naughty lyrics, superb composition by Babuji and velvety voice of Asha.. Jayashree T has been the icing on the cake ! No doubt !
No words !
मस्त रंगली खासगी बैठक , जबरदस्त लावणी जयश्री ची
अप्रतिम आवाज सरळ काळजात भिडणारा कितीही गाणे ऐका पुन्हा पुन्हा ऐकाव्यासे वाटणारे👍👍
खूपच सुंदर नृत्य
जेंव्हा वेळ असेल तेंव्हा अवश्य पहातो
एक एक अचूक ठेका पाहण्यासारखा आहे
Can't Imagine that such a beautiful song is created by Ga Di Ma, Sudhir Phadke and Asha Bhosle. Totally different than their usual music type.
Hee lavni ahe
झकास लावणी.आशा भोसले यांचा मदमस्त आवाज. लाजवाब.
Correct
एक अप्रतिम लावणी गीत! गीतकार, संगीतकार महर्षी नी स्पर्श केलेले मराठी तील ओठांवर गुणगुणत राहावे असे लावणी गीत!
जयश्री टी आपल हार्दिक हार्दिक अभिनंदन !सुंदर नृत्य केले आहे.
🌹👌🙏मा. बाबुजींच्या आवाजात अप्रतिम!!आशाताई सुस्वर ,बहारदार नृत्य,सुंदर बाज❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤⭐️🌟⭐️🌟🙏⭐️🌟🙏⭐️🙏🌟⭐️
सर्वांगिण कलात्मकता.अप्रतिम अदाकारी.संगीत, नृत्य आणि रचना व बाबूजीचं गायन
जयश्री टी अप्रतीम लावणी सादर केली आहे.
Khup mast
व्वा!किती सुंदर नृत्य केलं जयश्रीजी नी एक एक बीट, ठेका सोडला नाही आणि उत्कृष्ट संगीत तर त्याहून सुंदर आवाज लाजवाब झालं गाणं
जयक्ष्री तळपदे जी सुंदर नु्त्य .
गदिमा,सुधीर फडके आणि आशा बाई काय बोलणार या लोकांविषयी 🙏🌹❤️
आशाताई किती वेळा ऐकावं🤗😇
खरच सुंदर अप्रतिम नितांत श्रवणीय😘👌
3:15 मी हे नृत्य कीती वेळा पाहते मन भरत नाही, काय ठसक्यात नृत्य केलंय आणि आशा ताई नी गायल आहे अप्रतिम उत्कृष्ट नर्तिका आहेत जयश्री टी. खूपच लोभस रूप टपोरे डोळे वाह वाह क्या बात है ❤❤
Meena Tai aahe ..
जयश्री टी @@narendrakolekar3759
@narendraजयश्री टी आहेत kolekar3759
G d ma ch simplicity शृंगारिक lavni madhun pan kiti sundar lihili geley..as usual babuji s best music...ani ashaji always best 😊
किती त्या कठीण डान्स स्टेप्स किती सहजतेने केल्यात
खरेच एकदम तल्लीन होऊन नाचल्या आहेत जयश्रीताई
Nobody is appreciating acting of Ramesh Dev… He did a great job too.
I have watched this video for more than hundred times.. this is what is called a real DANCE !
Aparatim gan Asha Bhosalejincha great Ashaji aani jayashariji cha dance mahanje parushala bharal ghalanara beautiful jayashariji aani handsome hero Ramesh devji miss you Rameshji
जयश्री टी. यांचे पूर्ण 'जयश्री तळपदे' असे आहे.
खूप खूप सुंदर गाणं आहे 👌👍
अप्रतीम, अप्रतिम, अप्रतिम खुपच छान नृत्य गायन आणी संगीत तसेच दाजीबाचा रुबाब अप्रतिम आहे सर्व काहि
सुधीर फडके यांचं खुप सुंदर संगीत
अप्रतिम लावणी सादर केली
अप्रतिम नृत्यांगना .,........💐💐💐💐💐💐💐💐💐
Outstanding singer, dancer and song writer .It is a paradise experience .
Very very thanks.
किती सुंदर सादरीकरण केले आहे आणि शब्द रचना पण
Ye Ganga dekh ke Mai pagal ho gaya hoo.Roj ek baar to dekhta hoo.Hats of Jayashree,Ashaji,Sudhir phadke and above all the choreographer Ranjan Salvi.
Ashithaskebajlavania. Malakhupawadali. Babujiphadkeyanasalam.
लावणिअप्रतीम
बैैठकीचीलावणि खुपच सुंदर
आहे
जयष्रीटीनेअतीशयसुंदरन्रूत्यकेलेलआहे
गाणेयाचेशब्दावरवसं
त्रिवेणी संगम!👌
देव माणूस हा चित्रपट अपलोड करा!!!!
नृत्य एकदम भारी 👌
No Challenge ... Super Dance... Fantastic Song ...13/10/2020
Sunder chal, sunder muzic, best gayak, best chal,jagayala anakhi kay pahije!
💐💐💐💐💐💐 अप्रतिम नृत्याचा आनंद वाटला छान गीत संगीत
पदन्यास करणारी अभिनेत्री मात्र अद्याप दुर्लक्षीत आहे
Wah.. wah.. beautiful dance, great song.
खूप सुंदर नृत्य 👍
किती छान ❤️👍
खूपच सुंदर अप्रतिमच
Classic masterpiece by asha bhosale ji..
Stage,nartaki sangit ,rachana light,camera sarv kay ati uttam,lajawab,sundar...
खूपच छान सुंदर गाणे आहे 👌👌
ही लावणी कितीही वेळा पहिली ऐकली तरी मन भरत नाही पुन्हा पुन्हा आस्वाद घेत रहावेसे वाटते. धन्य ते सर्व कलाकार सर्वांना वंदन.
Superb Lavani
Excellent.
अतिशय गोड व सुमधुर गीत
आशाताई💕💕💕💕💕
Jyashree T cuteness sweetness overload. God bless her.
आशा ताई ...superb lavni
june te sona
Apratim
सगळंच अप्रतिम....
रमेश देव यांची मर्दानगी अदा वाखाण्या सारखी आहे.
ग थी या आणि जयश्री टी (तळपदे) अप्रतिम आहे
Sunder dance kelay
Khup sundar jun te son
जयश्री टी ऐक नंबर झकास.
जयश्री टीचा ठुमका गाण्याचा ठसका खुपच छान गाणं गाण्याची आठवण
जयश्री टी व आशाताई जबरदस्त
Old Marathi is always gold
Atishay apratim nruty . Geet aani nruty agadi bejod aahe.
Khoop chhan Apratim. Dance mastach
Great ashaji
जबरदस्त अदाकारी। 👍👍
सुपर लावणी .
Apratim,shabda nahit mazyakade
अप्रतिम बापूजी संगीतकार नर्तिका जयश्री गडकर
त्या जयश्री तळपदे आहेत, अभिनेता श्रेयस तळपदे च्या नात्यातील आहेत.
👍👍✌✌🙏
♥️❤️❤️❤️❤️❤️
Best marathi hits thanks
सुन्दर dance चांगली लावणी
Legendary song.melody forever
Wah......Zhakas Lavani
Yach cinematla pavasat nahati lata lata kalya phule he gana khup apratim aahe.
Yes old is gold
Best
bestmucianbabuji
JAYSHRI TAI APRATIM SHABDACH NAHIT MAJHYKADE TUMHALA MANAPASUN DHANYVAD
Jayashri best performance old is gold
अत्यंत ऋवणिय …
मस्त
जुनं ते सोनं !!! अमोल ठेवा हा.
असा मराठिचा सुवर्णकाळ पुन्हा होणे नाही .
मराठी दीर्घहो लिहायचं
Old is gold
सुंदर नाच मसत अदा
अप्रतिम
Jayeshshree T.....Lay Bhari Lavani
नितांत सुंदर
best !!!
कडक लावणी
Nratya kase fulzadi sarkhe apratim aahe.
कोणत्या इ.स चे आहे हे लावणी नृत्य अप्रीम
छान
Waah kya dance h
Chan
Jabardast apratim