एन.दत्ता यांचं सुंदर संगीत,महेंद्र कपूर आणि आशा भोसले यांचा सुमधुर आवाज,काश्मिरचा डोळ्याचे पारणे फेडणारा निसर्ग या सगळ्यांचा सुंदर मिलाफ म्हणजे हे अजरामर गीत.अनेकदा ऐकुनही परत परत ऐकावसं वाटणारं ...👌👌👌
मी 90 ला दादर ला राहत होतो तेथे आमच्या शेजारील चौधरी काकांच्या मुलीच्या लग्नाला या गाण्यातील हेरॉईन नयनतारा आल्या होत्या, त्या worli ला राहायच्या आणि त्यांच्या परिचयाच्या होत्या तेव्हा मी त्यांना भेटलो होतो, दुर्भग्याने काहीं वर्षा नंतरच त्यांच्या दोन्ही किडनी फेल झाल्या आणि खूप दुःखद मृत्यु झाला त्यांचा
गाण्यात चित्रपटातील ओरिजनल व्हिडिओ असल्यामुळे गाणे बहारदार झाले आहे. नाहीतर कित्येक जुन्या मराठी चित्रपटगीतासोबत दुसरेच स्थिर चित्रे जोडलेला व्हिडिओ असतो. त्यामुळे गाण्यातील सगळी मज्जा निघून जाते.
मी लहान असताना ,आमच्या शेजारचे काका सकाळी सकाळी ही जुनी गाणी लावायचे, एवढं छान वाटायचं!! तेव्हा फारस काही समजत नसायचं तरी या गाण्यामध्ये मन रमून जायचं..हे गाणं ऐकताना सगळ्या जुन्या आठवणींना उजाळा आला.!! 🌸😍
आपल्या काळात मराठी चित्रपट छान असायचे खरच खूप आठवण येते बालपणीच्या चित्रपट बघायला ओपन थियेटर मधे आम्ही जात असे दोन रु तिकट हा चित्रपट तर गणेश उत्सवात खुप वेळा पहायला होता त्यावेळी चित्रपट बघायला पण खुप मजा यायची
मराठी चित्रपट कधी प्रदर्शित होत आहे ,त्यावेळी महाराष्ट्रात हिंदी चित्रपट निर्माते विचारत होते ,नंतरच ते प्रदर्शित करत याव्हाढा दबदबा मराठी चित्रपटाचा होता
N, Dutta used this tune which he had used earlier in hindi. Check film Marine drive song filmed on Beena Rai. Please listen to numerous old hindi songs of 1950s before commenting about hindi songs
मी 8 वी मध्ये असताना हे गाणे मी आमच्या गावात गोळेगाव येथे छोट्या पडद्यावर बघितले होते, आणि मला ते खुपचं आवडले होते. तेव्हापासून मी नेहमी हे गाणे मी पाहतो व एकतो. अतीशय सुंदर गाणे.
हिंदी गाण्याला हजार लाईक करतील पण आपल्या मराठी गाण्याला लाईक करायला माणूस लाजतो😢
हे गाणे बघितल्यावर एकच गोष्ट ध्यानात येते, ती म्हणजे तरुणपणी विक्रम गोखले खूप Handsome होते👍
👌👍🙏🙏
Te nantar hi handsome hote
😢किती किती आठवणी काढाव्या तेवढे थोडेच आहे...असे वाटते तोच जुना काळ, तीच जुनी लोकं परत यावेत. आणि ते सर्व परत बघायला मिळावे... 😢
❤
Ho kharach🥺
या गाण्यातून विक्रम गोखले नयनतारा येणाऱ्या प्रत्येक नवीन पिढी च्या स्मरणात राहतील... A song for every new generation..
एन.दत्ता यांचं सुंदर संगीत,महेंद्र कपूर आणि आशा भोसले यांचा सुमधुर आवाज,काश्मिरचा डोळ्याचे पारणे फेडणारा निसर्ग या सगळ्यांचा सुंदर मिलाफ म्हणजे हे अजरामर गीत.अनेकदा ऐकुनही परत परत ऐकावसं वाटणारं ...👌👌👌
काश्मिरमध्ये चित्रित झालेला कदाचित आतापर्यंतचा एकमेव मराठी चित्रपट असेल हा..
Kay boltos
Khup khup sunder geet sunder geea che bol. Geet rachna sunder. Mann bharat nahi
Konta ganja fukla ahes bhawa😂😂😂
Barobar
Ohh even foreigners are also watching marathi song.. 😍
सन १९७९ चे गाणे आज ही ४४ वर्षी नंतर ऐकायला छान वाटते विक्रम गोखले यांना भावपुर्ण श्रध्दांजली
हे माझं खूप, खूप आवडतं गाणं आहे.कित्ती वेळा ऐकलं तरी...पुन्हा, पुन्हा ऐकावं असं लडिवाळ युगलगीत आहे हे...🌹👍
मराठी चित्रपट सृष्टीचा व गीतांचा बहरलेल्या काळाचे दशक
रूपेरी उन्हात धुके दाटलेले, दुधी चांदणे he जणू गोठलेले......very nice lyrics...
आजपासून 44 वर्षा पूर्वीचे गाणे... आज सुद्धा मधुर आणि फ्रेश वाटते..👌👍
सुंदर
अगदी खरं
100%
हे गाण ऐकलं कि बालपण आठवते
कुणी ऊधार देणार का बालपण खायला पियाला इतकं नव्हत त्या वेळी पण सुख इतक कि 💯💯💯😭😭😩😩
Nice
दादा मनातल बोललात तुम्ही...
हो ना 😢😢😢
कितीही नवीन गाणी आली तरीही या गाण्यातला प्रेमळ भाव कधीच कमी नाही होऊ शकत ..संगीत ऐकून तर अंगाला काटेच येतात आणि शब्दांचा खेळ तर फारच सुंदर.....
Aani man bhutkalat chalale jate... Dole mitun asankhya athavani...
Ho tujhya vani ahe gane aitam ahes tu pan majha number deu kay tula
Junya athavani tajya hotat
O
आजचे सिनेमाचे काय रुप आहे व गाणी तर बघायलाच नको
मराठीतला 'आप की कसम'.. love this song..
Yes. one more similar beautiful song is धुंद एकांत हा सहज मी छेडीता
विक्रम गोखले यांना भावपूर्ण श्रद्धांजली💐 आठवणीतलं गाणं
मी 90 ला दादर ला राहत होतो तेथे आमच्या शेजारील चौधरी काकांच्या मुलीच्या लग्नाला या गाण्यातील हेरॉईन नयनतारा आल्या होत्या, त्या worli ला राहायच्या आणि त्यांच्या परिचयाच्या होत्या तेव्हा मी त्यांना भेटलो होतो,
दुर्भग्याने काहीं वर्षा नंतरच त्यांच्या दोन्ही किडनी फेल झाल्या आणि खूप दुःखद मृत्यु झाला त्यांचा
मीपण दादरल रहात होती. सैतान चौकी पोलीस लाईन
या गाण्यामध्ये विक्रम गोखले मस्त रमले व
हे गाणे हीट झाले
ते आजच आपल्याला सोडून गेले.
भावपूर्ण श्रध्दांजली.
काश्मीर मध्ये चित्रित झालेला हा पहिला चित्रपट आहे.... खूप सुंदर गाणे आहे...
This film was shot in Pune.
असे शब्द , असा आवाज आणि असे संगीत पुन्हा होणे अशक्य।।।
एक अजरामर गीत
लिलाबाई काळभोर...... अशी ही बनवाबनवी 😍😆
या लीलाबाईंना पुढे जाऊन मोतीबिंदू होईल अस वाटल नव्हतं ........🤣🤣
Mi doghanna pn olkhala nhi
Correct
गाण्यात चित्रपटातील ओरिजनल व्हिडिओ असल्यामुळे गाणे बहारदार झाले आहे. नाहीतर कित्येक जुन्या मराठी चित्रपटगीतासोबत दुसरेच स्थिर चित्रे जोडलेला व्हिडिओ असतो. त्यामुळे गाण्यातील सगळी मज्जा निघून जाते.
हिंदी चित्रपट सुद्धा त्यावेळी मराठी चित्रपटाच्या रिलीज ला भीत होते असा तो काळ होता...
होय.
हो
Marathi. Cinema purvi khupch Chan Hote 👍
Ho
Especially during dada kondke time
Old is gold ❤
सुंदर काश्मीर आणि त्याहून सुंदर मराठी भाषेतील शब्दरचना. ❤
गीतकार यांनी लिहिलेल्या रचनेनेला तोडच नाही अप्रतिम
45 वर्षानंतर ही गाण्याची मधुरता तीच आहे, खूपच छान कंपोजिशन
मी लहान असताना ,आमच्या शेजारचे काका सकाळी सकाळी ही जुनी गाणी लावायचे, एवढं छान वाटायचं!! तेव्हा फारस काही समजत नसायचं तरी या गाण्यामध्ये मन रमून जायचं..हे गाणं ऐकताना सगळ्या जुन्या आठवणींना उजाळा आला.!! 🌸😍
खुप छान वाटत
@@tanyarathod9588 जुन्या आठवणी ताज्या झाल्या
Asha & Mahindra killed it!!
Kiti sundar gane ahe...Old memories are cherishing...Vikram Gokhale is too young in this song
आशा भोसले या सुरातच स्वर्ग आहे🌈😍😇🤗✌️
अप्रतिम प्रणय गीत❤
beautiful days or golden days of Marathi cinema,unforgettable song!!!
U r say right.
One of my Marathi favourite song. Vikram Gokhale Saheb Mast! Excellent singing by Mahendra Kapoor & Asha Bhosale
❤Marathitil Kharach Dhund Karnara An Katha Lekhan Tr Khup-Khup Lakshat Ghenya Sarkhe Asa Chitrapat, Sangeet N, Datta Tr Mahendra Kapur/Asha bhosle Yancha Khup Sundar Milap, Ase Koutumbik An Ajramar Hotil Ase Chitrapat Ata Hone Nhi, Khup chan 👍👍👍Ya Chitrapatatil Sarva Kalakarana Mana pasun Dhannyawad An Naman🙏🙏🙏👌👌👌
Music ❤mahandra kappur asha Bhosle voice ❤ amazing mind blowing
आपल्या काळात मराठी चित्रपट छान असायचे खरच खूप आठवण येते बालपणीच्या चित्रपट बघायला ओपन थियेटर मधे आम्ही जात असे दोन रु तिकट हा चित्रपट तर गणेश उत्सवात खुप वेळा पहायला होता त्यावेळी चित्रपट बघायला पण खुप मजा यायची
Song is very beautiful
भावपूर्ण श्रद्धांजली विक्रमजी गोखले कायम स्मरणात राहणार आपण. अभिनायचे विद्यापीठ
A memorable song! It was rare for Marathi film songs, to be picturised in Kashmir, in those days!
भावपूर्ण श्रद्धांजली विक्रम गोखले 🙏🏻🙏🏻🙏🏻
सर्वच गाणी अप्रतिम ❤
Ravivaarchi sandhyakaal aani durdarshan war 4 wajta marathi chitrapat,purn family sobat baghane,aai baba bhavand sagle milun baghaycho... Kaay diwas hote !!!❤❤
What a song 😍♥️
Vikram Gokhale was handsome back then.
विक्रमजी गोखले🙏❤
विकरंम.गोखले.यांना.भावपूर्ण.
श्रध्दाजंली
It was first marathi film song ,which was shooted in kashmir .
वाहवा करायचं म्हणजे शब्द अपुरे पडतील............ अतिशय अप्रतिम गाण.........!
भावपूर्ण श्रद्धांजली विक्रम सर🙏💐
Vikram Gokhle sir, congratulations and happy wishes for 75 glorious years.
Sahaj comment vachli tevha samajle Actor Shri Vikram Gokhale aahet 😂👍
Beautiful and elegant song
RIP the legend,Vikram Gokhale sir !! 🙏🙏
आज वारले हो ते...
जीवन भर धुदी महेंद्र कपूर आशा भोसले आवाजा ची जादू
त्या काळी कश्मीर मध्ये शुट झालेलं हे एकमेव मराठी गीत असावं....❤🎶❤
Evergreen song heart touching! Beautifuly singing!!
Evergreen dong heart touching son
Kiti sunder gane ahe gnyache bol pn chan ahet romantic song❤️
मराठी चित्रपट कधी प्रदर्शित होत आहे ,त्यावेळी महाराष्ट्रात हिंदी चित्रपट निर्माते विचारत होते ,नंतरच ते प्रदर्शित करत याव्हाढा दबदबा मराठी चित्रपटाचा होता
असे दर्जेदार सिनेमे म्हणजे ही माझ्या माय मराठी ची शान आहे आणि सुंदर आवाज सुंदर अभिनय खरच मला गर्व वाटतो
विक्रम गोखले .भावपूर्ण श्रद्धांजली
खूप सुंदर आठवणीतल गीत धन्यवाद
Handsome Vikram gokhale ji
विक्रम गोखले यांनी गाजवलेला काळ🙏❣
गोखले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण
असे चित्रपट भविष्यात होणार नाहीत ऐकून मन स्तब्ध झाले आहे खुपच छान 💚💚🥦🥦❤❤
All times evergreen song. Hindi language can't chase the Marathi.
N, Dutta used this tune which he had used earlier in hindi. Check film Marine drive song filmed on Beena Rai. Please listen to numerous old hindi songs of 1950s before commenting about hindi songs
Vikram gokhle sir ❤️
Sweet sweet song हृदयात नवचैतन्य येत या गाण्या मुळे गोड गाण
मराठी गाण्यांचा सुवर्ण काड आता असे गाणे होने नाही
Correct
खुप खुप छान गीत.. जुन्या आठवणींना एक वाट ......
कितीही वेळा ऐकून मन भरत नाही
2024 still favourite ❤
June 2020. 26 years old Me. Still in love with this song ❤️
Same here
@@milanbhagat26 i
तुम्ही ६२ वर्षाच्या देखील झाल्या तरी हे गाणे तितकेच टवटवीत राहील..
@@sagarm7363 ho na....
So u r 94 born
🙏🙏 ऐक नंबर गान आहे असे वटत की सारके अंयकावे 🙏🙏
ह्याच गाण्याच्या धर्तीवर करवटे बदलते रहे सारी रात हम या गाण्याचे चित्रीकरण करण्यात आले.
खूप सुंदर गाणे , कितीही ऐकले तरी समाधान न होणारे गीत , प्रणाम आशाताई आणि महेंद्र कपूर सर ❤
ओम शांती विक्रम गोखले सर...🙏🙏🙏
With the copetition to hindi film like photography scenery and music and voce of mahendra kapoorji and asha bhosleji
स्वर्गीय विक्रम गोखले यांना मानाचा मुजरा.
Thanks Y Tube All time Hits Vikram Sir Great Picturised Songs Best Music Lyrics best Mahendra kapoor and Asha Didi all great.
यार कुठे गेले ते दिवस😢
भावपुर्ण श्रध्दांजली गोखले सर
मी 8 वी मध्ये असताना हे गाणे मी आमच्या गावात गोळेगाव येथे छोट्या पडद्यावर बघितले होते, आणि मला ते खुपचं आवडले होते. तेव्हापासून मी नेहमी हे गाणे मी पाहतो व एकतो. अतीशय सुंदर गाणे.
The singers Mahendra Kapoorji and Ashaji Killed it.
Suprrrrb, wonderful song of Ashatai
Romantic pair, feeling very nice, sweet song
Asha Bhosle ji very nice song
खूप छान गाणे आईकून मन खूप हॅप्पी होते 😍😍
Handsome vikram Gokhle सदाबहार गीत
Shabdach nahy mind blowing ♥️♥️♥️♥️♥️♥️jay shivaray 🚩🙏
आपल बालपण गेले अस वाटत काहीतरी हरवल पण हे गान ऐकल्यावर मन प्रसन्न होते बालपणीचा काळ सुखाचा
उगाच म्हणत नाही जून ते सोन अस्त हे गाणं खूपच अप्रतिम आहे खूप मस्त❤
🌺🌺🌺🙏🙏🙏🌺🌺🌺 . RIP.
Sadabahar gaana..❤️
माझ्या आवडीच गाण ते पण मनापासून आवडत
Handsome actor
Old is gold मस्त
1:55 to 2:30 💝
Yeh aawaz aur yeh harkatein kuchh haseen lamhon ki yaad dilate hai 😑
Melodious and fresh song very nice expression by vikramji gokhale and nayantaraji rip to both
One n only Vikram Gokhale
वाह!!
First Marathi Song .....Shoot In Kashmir....Superb