अरै...मोहिते पाटलाच काय काढतोय...मोहिते पाटलांनी पाच आमदार केले... सांगोला- बाबासाहेब देशमुख माळशिरस- उत्तमराव जानकर करमाळा- नारायण आबा... माढा - अभिजीत पाटील ❤
2014 पासून कोरोना काळ सोडला तर महाराष्ट्र चुकीच्या हातात गेल्यामुळे महाराष्ट्र अशांत झाला सामाजिक संस्कृतीही खराब झाली , समाजात सर्वात जास्त तेढ निर्माण झाले , लादलेल्या नेतृत्वामुळे रोजगार उद्योग धंदे गुजरातला पळवले आणि लक्ष विचलित करण्यासाठीं समाजात तेढ निर्माण केला गेला........
बरोबर मग आता आपली सत्ता आली आहे स्पष्ट बहुमत आहे मग तीन वर्षा पूर्वी S T महामंडळाचे राज्य सरकार मध्ये विलिनी करण करावं या साठी जे आंदोलन केले होते ते काय झाले आता विलीनिकरण करा आता
@vilasgandhi8428 शिक्षण, आरोग्य, अन्न विभाग प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्र मागे पडला मुख्य करून छोटे जिल्हे...एक हाती सत्ता आली आहे तर विकासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी हाच वेळ आहे.. . द्वेष पसरवून काय उपयोग,, इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र मागे पळत आहे.
शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था, कारखाने विकूण खाणारे सगळे साळसूद 😂😂😂आणी गरिबाच्या पोरानं टेंभूच्या पाण्यासाठी आंदोलन करून, लाठ्या खाऊन पाणी आणून आमदार झाले तर तू म्हणतो अपेक्षा काय ठेवायची.... 😂😂😂😂😂😂
शेवटी कंटाळून लोकांनी म्हाताऱ्या बैलाला बाजार दाखविला पण हा कॅन्सर धारी बैल गोठा सोडायला तयार नाही....... पवार घराण्याचा कसा कचरा करावा तो फक्त पडळकर साहेबांना व्यवस्थित जमते.. 🤣🤣
Vikalela media ni deshach vattol karnare tumche undirkhaye saheb...shika gopibhau kadun...zabardast..... saccha deshbhakt saccha deshpremi.. गोपीभाऊ आपण आला नाहीत ...परमेश्वराच्या नियतीने आपल्याला इथे पोहिचवला आहे .. हा देशाचं भवितव्या तुमच्या हातात आहे ..Markatwadi brothers..lets stand with nation
श्री मान श्री पडळकर साहेब तुम्ही बरोबर बोले साहेब 👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩👏👏👏👏👏💐💐💐💐💐👍👍👍👍👍
भाषा कशीही असली तरी, पडळकर खरा तेच बोल्ले...
पडळकर भाषा एकदम योग्य आहे ,गोड बोलून शिवाजी महाराज च गु खाण्यापेक्षा तरी खूप छान भाषा आहे only 007
@@JBS-77777#mangalsutra 😂
@@JBS-77777are gopy chi layaki ky makdala rajy kel manun makd rajy hot nahi
कमीच बोलतात 😂😂😂😂पण परिवारवादी चाटूंच्या बुडालाच जास्त आग लागते...
😅😅😅भाषा स्वातंत्र्य ठीक आहे पण बिरोबाची शपथ 😂😂😂
धनगर समाजासाठी,आरक्षणाचा मुद्दा विधानसभेत मांडा कुणावरही वाचाळ टीका करू नका
😂😂😂 काय टीका केली खर ते सांगितले.
Barrrrr
Lay zombatay
Ka lai taras hotoy ka😂
मी अस ऐकलंय की याला तमाशातील मावशी अस टोपण नाव दिलंय
वाहवा!
गोपीनाथजी मजा आली.
गोपीचंद व सदाभाऊ म्हणजेच संताजी,धनाजीची जोडी.बुलंद आवाजी तोफा.
मोहिते किरकोळ म्हणताय जिरवली त्यांनी लोकसभेला आणि विधानसभेत😂😂
अरै...मोहिते पाटलाच काय काढतोय...मोहिते पाटलांनी पाच आमदार केले...
सांगोला- बाबासाहेब देशमुख
माळशिरस- उत्तमराव जानकर
करमाळा- नारायण आबा...
माढा - अभिजीत पाटील ❤
😂😂😂😂
😂😂😂😂
😂😂😂
Nice joke
Te ka zale nahit,mohitya sarakha selfish
माझ्या लहानपणी मी नेहमी ऐकायचो की कोणी किती मतपेटया पळवल्या व कायम कॉंग्रेस निवडुन यायची.
His speech techniques are too good😂😂❤
भाजपची श्वान टीम भुंकायला सुरू झाली,शेवटी लायकी काय हे जनता ओळखून आहे,
हो जनता जाणून आहे म्हणून ते विधानसभेत निवडून आले. 😂
@@yii-zi7nware makdala rajy kel manun makd rajy hot nahi
225 + महायुती 😂😂😂
सुपडा साफ परिवारवादी भ्रष्टाचारींची..
मला राम सातपुते चे माणसं भेटली होती ती म्हणत होती की 300 देतो बायको आणि तू तिथं ये म्हणे सभेला मी पैसे घेतले राव आणि गेलोच नाही 😂
मोहिते पाटलाची हाय नाय तेवढी काढली😂😂😂
गावाचा मुद्दा काय आहे तुम्ही काय बोलता पडळकर
बरोबर आहे पडळकर यांच
समय बडा बलवान होता है.... तुमचा देखील मोहितेच सुफडा साफ करतील.... एखादी संस्था काढून दाखवा.... जिकडे मोहिते तोच खासदार आणि आमदार हे लक्षात ठेवा.....
Shatt kara
@@MarathiNationOneसंस्था swatachya paishane kadali kay re tyane😅
तुमचे हेही दिवस जातील
हुकूमशही राहिली नही.. तुम किस झड्ड की पत्ती
तुम्ही उचला मग प्रस्थापितांच्या सतरंज्या😂
मोहिते ईडीच्या जेल मध्ये गेले तर मग.. 😂😂😂
EVM ची कृपा झाली आहे
Lok sabhela OK hoti ka?
@@PadmakarChavan-yo1iu आता पाच वर्षे evm च्या नावाने बोंबला😂
धनगराच्या आरक्षणाचा बघा नको ते फालतू बोलू नका
याला म्हणतात मराठी बाणा.... कडक,खतरनाक व्यक्तिमत्व 🔥🔥🔥👌
चौकात सुद्धा कुणी असे बोलत नाही..सुधारा जरा...महाराष्ट्राचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही..💯💯🤬🤬
मोहिते पाटील धुतल्या तांदळाचा नाही. सोज्वळ नाही.
मोहिते पाटील धुतल्या तांदळाचा नाही. सोज्वळ नाही.
@@SachinPatil-d6dतुमचा हा पण माज नक्कीच उतरेल साल्यानो...अती केले त्याचे कधीच टिकले नाही मग तो कुणीही असो..दिवस बदलतील..just wait and watch..💯💯🤬🤬
@@SachinPatil-d6dबापाने पोराला एकदा दोनदा मारले म्हणून बाप बदलायचा नसतो...शेजारच्या ला बाप म्हणत नाही कोण...बाप बाप असतो.. शेवटपर्यंत...😂😂
2014 पासून कोरोना काळ सोडला तर महाराष्ट्र चुकीच्या हातात गेल्यामुळे महाराष्ट्र अशांत झाला सामाजिक संस्कृतीही खराब झाली , समाजात सर्वात जास्त तेढ निर्माण झाले , लादलेल्या नेतृत्वामुळे रोजगार उद्योग धंदे गुजरातला पळवले आणि लक्ष विचलित करण्यासाठीं समाजात तेढ निर्माण केला गेला........
मोहिते पाटील ब्रँड आहे...
मी बिरोबा ची शपथ घेऊन सांगतो भाजपला मतदान करायचं नाही मी काय कुणालाही मतदान करायचं नाही बिरोबाची खोटी शपथ विसरलात का
Tu nit yekat ja
@@mahadevbandgar5384हेच बोलले होते ते तू नीट ऐक
बिरोबा त्यांचा आहे ते बघतील.तु कशाला डांग आपटतोय 😂😂
शरद पवारांना अशा भाषेत बोलत असताना देवेंद्र फडवणीस आणि अजित पवार काय करत होती लाज वाटली पाहिजे त्या गृहमंत्री फडवणीस सहेबला
शरद पवार काय असा मोठा लागून गेलाय? तुमच्या लोकांनी देशाच्या PM मोदींना काय वाट्टेल ते बोलले , हे त्या मानाने काहीच नाही.
पवारांचे पाळीव सोशल मीडियावर फडणवीसानां शिव्या देतात तेव्हा गोड वाटतं का
अजून एकदा बिरोबाची शपथ
आता आमदार झालाय बोलताना जरा विचार करा मोहिते पाटलांनी महाराष्ट्र चालवलाय 🫵🫵
नाही रे त्याने त्याच घर चालवला आहे
महाराष्ट्र चालवला म्हणे येडा झाला का.... स्वतःच तालुका आजुन माघ राहिला जगाचा
Kasala Maharashtra tyala manav ata jail chalav ani lavkarach chalavnar ahe 💯💯 aage bahut kuch hone vala he
बरोबर
सोलापूर जिल्हा बॅंक लुटून 🙂↔️😂😂
लाज वाटली पाहिजे अशी भाषा वापरायला...असला आमदार असल्यावर जनता काय आदर्श घेईल असल्यांचा..💯🤬🤬
😂😂
वाघ आहे गोपीचंद पडळकर
गप 😂
गप्प रे वाकड्या च्या कुल्ल्या नको शहाणपणा शिकवू
ठाकरे बोलले की ठाकरेशैली, पवार बोलले की चिमटे आणी पडळकर बोलले की लगेच आग... 😂😂😂😂😂
बकवास करू नको 😅 मोहिते पाटील आहे त्ये मोहिते पाटील😅
घ्या उडवून मग
अरे मग तू त्याची का चाटतो आहेस तू कोण त्याचा
ग्रेट 🚩🚩
उलटा हासूड उलटाच फिरतो माहित आहे ना
तुम्ही एक दिवस येऊन चेतऊ नका मोहिते पाटील आमच्या साठी देव आहेत
किती लाचारी करताय राव तूम्ही
मोहितेन किती मर्डर केलेत ते महित आहे सर्वण
मंगळसूत्र चोराने बोलु नये
झोंबल वाटतं 😂🤣😂
मग कोण बँका लुटणारे पाहिजे का?
Kadachit Maharashtra lutanare ani banka chornare pahije vatata 😂😂
लयच झोंबलंय खरं बोलल्यावर
@ ho na banka chornaryana kharkhane lutnaryana laych zombala rao 🤣🤣🤣
सत्य कटू असत ❤❤
टायगर गोपीचंद..🔥🚩
जात नका बघु... पडळकर साहेब राज्यात सगळ्यात जास्त धडपडीच नेतृत्व आहे...
तुमचा हा पण माज नक्कीच उतरेल साल्यानो...अती केले त्याचे कधीच टिकले नाही मग तो कुणीही असो..दिवस बदलतील..just wait and watch..💯💯🤬🤬
हेच तुमच्या बाबतीत आज झालय..
आता मोहिते पाटिल जेल मध्य जातोय मोहित पाटिल दादागिरी करतो 10ते20 मर्डर कल्यात मोहिते पाटिल ने दलित ओबीसी मातंग सामाजच्या जमीनी दादागिरी करुण घेतल्या
Correct
Correct
आधी त्या मोहिते पाटलाचा माज तरी उलटू दे. मग बघू बाकीचे . त्यांचे दिवस भरले आता😂
Topichand
कितीही बोंबला evm घोटाळा झाकणार नाही 😭😭
पवारांना आता मतपेट्या पळवून पंतप्रधान व्हायचंय..... 😂😂😂
सगळी,नौटंकी जत्रा एकत्र आली😅तरिपमत, मंत्रीपद भेटणार नाही..😂
Great 👍😃 Speech 👏❤
Great 👌👌👌👌❤❤❤❤
Only 007
जयंत पाटलांना लाचार म्हणतो. त्याने तुझ्यासारखं बिरोबाची शपथ मोडून भाजपची लाचारी तर नाही ना केली.
भाजपची नाही भ्रष्टवादीची केली 😂😂😂
बरोबर मग आता आपली सत्ता आली आहे स्पष्ट बहुमत आहे मग
तीन वर्षा पूर्वी S T महामंडळाचे राज्य सरकार मध्ये विलिनी करण करावं या साठी जे आंदोलन केले होते
ते काय झाले
आता विलीनिकरण करा आता
जानकर साहेबांना समजल नाही गोपीचंद आणि तुम्ही दोघांनी आंदोलन केले धनगर समाजा साठी आणी आता तुम्ही आमदार झाल म्हणुन पवारा साठी बोलताय
Obc tiger ❤❤❤❤
Sc tiger, nt tiger, st tiger,😂😂open tiger...
सत्ते मुळे वाचा बिघडली , स्वतः वरचा ताबा सुटला , प्रत्येकाची वेळ बदलते , निसर्गाचा नियम
मतपत्रिका वर संपुर्ण महाराष्ट्रात निवडणूक घ्यावी तेव्हा समजेल
असे लोक आमदार झाला वर काय अपेक्षा ठेवसाल 👍👍
तुमच्या काय अपेक्षा आहेत आमदारांकडून
@vilasgandhi8428 शिक्षण, आरोग्य, अन्न विभाग प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्र मागे पडला मुख्य करून छोटे जिल्हे...एक हाती सत्ता आली आहे तर विकासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी हाच वेळ आहे.. . द्वेष पसरवून काय उपयोग,, इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र मागे पळत आहे.
शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था, कारखाने विकूण खाणारे सगळे साळसूद 😂😂😂आणी गरिबाच्या पोरानं टेंभूच्या पाण्यासाठी आंदोलन करून, लाठ्या खाऊन पाणी आणून आमदार झाले तर तू म्हणतो अपेक्षा काय ठेवायची.... 😂😂😂😂😂😂
गोटीचंद गावच्या मुद्द्यावर बोला😢
Padalkar saheb ek 1 bhavi mukhyamantri❤❤❤❤
मोहिते किरकोळ आहे का काय ते समजल लोकसभेला आणि विधान सभेला ओन्ली मोहिते पाटील
गोपी तुम्ही रामभाऊ च ऐकू नका ते धनगर समाजात वाद लावत आहेत.
आता सरकार मध्ये आहे आरक्षणा साठी आंदोलन पुढील 5 वर्ष्यानी होईल ,,,,😂😂😂
EVM मुळे निवडून येता काय भाषा कोणचा नाद पवार आणि पाटील आहेत पलरकर नाहीत😂😂😂
हा फक्त आणि फक्त मराठा समाजाच्या पुढार्यावर बोलतो..
भली भली अंगावर घेणारा एकमेव नेता गोपीचंद पडळकर
Angavar gheun udli tr nstil na 😮😂
नाद पण करु नको गोपीचंद
Gopya la koni kutra vicharat nahi....
Mohite patil mhaje kaha raja bhoj kaha gangu teli ashi aahe ....😂😂
एकच नंबर गोपीभाऊ
सलोट 007एकच छंद फक्त आनि फक्त गोपिचदं भावि मंत्री
मोहिते पाटील शपथ घेत नाहीत. बिरोबाची शपथ कोणी घेतली होती😂😂😂
पडळकर बिरोबाची शपथ बद्दल बोलत नाही बाबा तू
इंदुरिकर महाराज बरोबर बोलता, सडक कुत्र गाव भर व्हाय व्हाय व्हाय व्हआय करत फिरते
देवेंद्र फडणवीस साहेब झिंदाबाद, गोपीचंद पडळकर साहेब झिंदाबाद, जय श्री राम 🙏
❤❤❤❤❤
एकटे मोहिते पाटील यांनी भारतीय जनता पार्टी ला सोलापूर लोकसभा मध्ये पराभव झाला माढा लोकसभा मतदारसंघात पराभव केला
@jay shree ram🙏🙏🙏
Ashanni pudhe daha Varshe khatrisath Nota la matdan karave, mhanje tithech Tyanna kalel ki aaple mat nemk kuth gel.. .tar,Kitihi tana,yenar tar evm ch..gavagavat kitihi tharav kara,parat parat samor evm ch...Ajun tari deshat pratekane compulsary ch matdan kara ase kuthehi nahi tyamule jyala jyala evm var vishvas ch nahi,te lok matdanapasun dur javu shaktat matdan karne talu shaktat,Karan parat parat bokhaandi evm ch asnar Aahe,he jagatil yek sarvat mothe Katu Satya.. Matra dusrya bajula,ase lok etar dusrya kontyahi lokanna,jyancha evm var purn vishvas aahe,asha yekahi matdarala konalahi matdanapasun roku shakat nahit ya vethis dharu Shaknar nahit ya kaslahi dabav aanu shaknar nahit..Tase kuthe aadhlalyas asha gambhir sthitit mag kayda pan aaple kartvya chokh bajavel kadak shashan tayarch asel Khairch nasnar..Tar Ji system kadhi badalnar ch nahi tithe lokanni far attahas
Dharu naye..bhalai yatch aahe ki evm var purn vishvas thevava kharach thevava Karan evm purn pardarshak aahe,1001%...tar aikave janache karave manache..madhukar khade uTube pinkgol plz observe description of 2nd video💪
गोपीचंद पडळकर साहेब
हासूड सरळ घ्यायला सिका आदी खांद्यावर
शेवटी कंटाळून लोकांनी म्हाताऱ्या बैलाला बाजार दाखविला पण हा कॅन्सर धारी बैल गोठा सोडायला तयार नाही....... पवार घराण्याचा कसा कचरा करावा तो फक्त पडळकर साहेबांना व्यवस्थित जमते.. 🤣🤣
❤❤khatranak manus a😂
❤❤
गावरान झनका आणणारी कसलीही भाषा असली तरी बोललेले खरं आहे .
हा जर एवढंच खरं बोलतोय तर मारकडवाडीत चाचणी मतदान का होऊ दिलं नाही?😂😂😂
Yala bhukanyasatich thevalay
Nahi yala ghoda lavyla tevlay
माणसाच्या बोलण्यावरच कळते की, माणसावर काय संस्कार झालेत, त्यामुळे अशा माणसाला लय मनावर घेऊ नका.
महाराष्ट्र बिहारच्या वाटेवर लवकरच
कसा आहे भाऊ चे भाषण रोखठोक सत्य करेक्ट कार्यक्रम
गरीबांसाठी काय करता हे भल्या सभेत मांडा आणि विकासाच काही तरी बोला निवडुंग येता आणि पाच वर्षे एकमेकांवर टीका च करत बसताय
जस नितेश राणे आणि नारायण राणे झाले की आणि निलेश राणे कोणत्याही पक्षात जावा आमदार खासदार व्हावा
Full on Roast Mode 😂😂😂
👑👑
अति सुंदर
Tiger Gopi bhau ❤
Ek number gopichand royal brand
खुप छान गोपीचंद भाऊ. विचार मांडले
तमासगीर गोपी विनोदाचा बादशाह काळूबाळू ची जोडी, बिनडोक जनता ही मजा घेत आहे.
पडलकर तुज्या आईची शप्पत घेऊन सांग हे खर आहे म्हणुन, ऊगाच भुकत जाऊ नको 😂
❤❤❤❤❤❤good❤❤❤❤
माणसाने प्रत्येकाने आपल्या लायकीत राहावा
काही का असना मनुस् चांगांलाय असं वाट्तय 👌👌
सभेला आलेल्या बायकांनी मंगळसूत्र चेक केलीत का घरी गेल्यावर
बिरोबा ची शफत बदल बी कायतरी सांग
व्हेरी गुड
गोपीचंद पडळकर साहेब एसटी आरक्षणाच बघा ले हवे जाऊ नको नाहीतर तुझा पण करेक्ट कार्यक्रम होईल पुढल्या वेळेस
Barobar ahe... Ya tutari wala wakdoji ne maratha samajache vatole kele... Yache 10 amdar pan nivdun ale naste.... Wakdoji.... Tuza supda saaf...
हाय काय नाय पहिल्यांदा शपथ घ्या.
देवाने तुला सोडलं फक्त वापर करायला
विकासाला मत गेल आहे तर विजय का नाही झाला
देशात मोदी साहेब पाहीजे राज्यात देवा भाऊ च पाहीजे या पुढे ही
Vikalela media ni deshach vattol karnare tumche undirkhaye saheb...shika gopibhau kadun...zabardast..... saccha deshbhakt saccha deshpremi.. गोपीभाऊ आपण आला नाहीत ...परमेश्वराच्या नियतीने आपल्याला इथे पोहिचवला आहे .. हा देशाचं भवितव्या तुमच्या हातात आहे ..Markatwadi brothers..lets stand with nation
Rane ikdun tikdun udya martoy