भाजप नेत्यानेच घेतला भाजपचा बदला, सोलापुरात काय घडलं? Vijaysinh Mohite-Patil Vs Ram Satpute
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- भाजप नेत्यानेच घेतला भाजपचा बदला, सोलापुरात काय घडलं? Vijaysinh Mohite-Patil vs Ram Satpute | Solapur Lok Sabha Election Story
#VijaysinhMohitePatil #RamSatpute #Solapur #loksabhaelection2024
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest
सातपुतेच्या उध्दट पणाचा पराभव झाला. शरद पवार यांना एकेरी भाषेत बोलला होता.
जे झाले ते योग्यच झाले.... जयभीम!
सोलापूर जिल्ह्यात मोहिते-पाटील यांना डावलून जिल्ह्याच राजकारण होत नाय...
सोलापूर जिल्ह्याचे किंगमेकर फक्त मोहिते-पाटील
रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना खासदार केले व राम सातपुते यांना आमदार केले मग भाजप कडे तिकिटे मागितले आहे मग मोहिते पाटीलाच काय चुकले आहे?
त्यांचं नाही चुकलं जनतेचा चुकलं
मोहिते पाटील या दोन नागा ना ओळखायला चुकले हे चुकलं पण त्यांनी चूक सुधारली आणि हे घरी बसवली😎😎😎
मोहिते पाटील यांच्या आशीर्वादानेच आमदार झाले आणि मोहिते पाटलांनाच विसरले . म्हणून सातपुते नां मोहिते पाटील धडा नाही शिकवतील तर मोहिते पाटील कसे ?
मोहिते पाटील ❤
मोहिते पाटील साहेब सोलापूर जिल्ह्यात नाद करायचा नाय
बरोबर आहे सर १ का रात्रीत आमदार के ले याना वाटू लगळे की बीजेपी च्या मातावर आमदार झाले पण बीजेपी ची माते त्या वेळेस फक्त १०,००० होती
सोलापूर जिल्ह्यातील किंग मेकर मोहिते पाटील च
राम्या आमदारकी गेली खासदारकी गेली सत्तेचा माज बरा नव्हे शरद पवार यांच्या सारख्या मोठ्या नेत्यावर तू टीका करतो
राम म्हणा
Kare shemnya tuzi I ghatli ka hoti ka tyanchya Khali ..
@@sunio9077लवडा... या माकडा राम नावं शोभत नाही...
एवढा उन्माद बरं वाटत नाही
@@sunio9077 satputyaaa mhna
राम्या आईघाला ऊसतोड करून 5 कोटी चा बंगला बांधतो😂
बर झाल सातपुते पडला....शरद पवार ऊधदव ठाकरे वर सारख टिका करत होता
परत ही भाजपची पिलावळ सोलापूर जिल्ह्यात निवडून येता कामा नये
yes 💯
👌🏽
हजारो फोन घुमू लागले नाही... जबरदस्त
मा.विजयसिंहजी आपल्या नांवातच ' विजय ' आहे आणि तो नेहमी राहणार.🎉🎉
मस्ती, माज उतरवला मोहिते पाटलांनी
बर झाल सातपुते लंबा झाला, हा स्वतः दलित असूनही अस म्हणाला होता की मी सनातनी असल्याचा मला अभिमान आहे, दलिताला सनातन धर्मात काय स्थान आहे हे याला कळते काय?
असले मुर्ख समाजात सर्व त्र दिसतात
म रा ठा
फक्त नाम ही काफी है
मोहीते पाटील 💪🏻🚩🇮🇳🚩💪🏻
सातपुते तो भंगार है मगर
मोहीते पाटीर एक अंगार है
खरोखरच राम सातपुते वर प्रेम असेल तर देवेंद्र फडवणीस ने त्याच्या मतदारसंघात रामभौ ला उभा करून, त्याला निवडून आणून दाखवावा, हीच आता संधी आहे ,
हाय काय दम ?
सांगोला मधुन शेकाप पक्षान मराठा .धनगर समाज यांनी ही प्रणीती शिंद यां ना शाहाजी बापुच्या विरोध्द मतदान केल प्रणीती शिंदे यांना . येथील दलीत मुस्लीम समाज ही धनगर समाज यांच्या बरोबर नेहमीच राहतो . त्यामुळे गणपतराव देशमुख यांनी ४५ वर्ष निर्विवाद वरचेस्व सांगोला तालुक्यात व सोलापुर जिल्हात प्रस्थापीत केल होत .
सांगोला माढा मतदारसंघ मधे येतोना .
राम्या आता फलटण लढतोय म्हणे विधानसभा..... फलटण वले मित्रा हो आता तुमची बारी आली आहे राम्या सातपुते ला त्याची घरीची बीड ला पाठवायची जागा दाखवून द्या.... आम्ही सोलापूर वाले नी ते करून दाखवलं आता तुमची पाळी 👍👍😂
Tyala ata usatodichi toli karavi lagel faltan fakt ramraje tharavtil toch amdar
Yenar fakt Dipak Chavan😅😅
Only भैय्यसाहेब मोहिते पाटील
सर; राजकरणात अजून एक नियम आहे तो म्हणजे तुम्ही लोकाप्रती अत्यंत विनम्र राहायला हवे पण आपल्या पुढाऱ्यांना निवडून आले की असा माज येतो काही विचारू नका .😂
फक्त मोहिते पाटील 👍👍
जिल्ह्याचे नेते फक्त विजयदादा
Rau दादांनी हुंकार भरलेले,हे वाक्य खूपच खोल मराठी आभयासाची sakx देते.हुशार 🎉
दगाबाज पुस्तक सर्वांनी वाचावे
मोहिते पाटील 🎉🎉
लिंगायत समाज काग्रेस चा बाजूने राहेल्याण प्रनीती शिंदे विजय झाले हे विसरु नका.
पुर्ण मंगळवेढा, पंढरपूर ने लीड दिला इथे लिंगायत समाज खूप कमी आहे
हा सर्वांनी एकमताने लढल्यामुळे, तसेच धृव राठी, अशोक वानखेडे, निखिल वागळे, असिम सरोदे, अशा सर्वांनी बीजेपी कसं खोटे बोलते, अत्याचार, घोटाळे वगैरे जनतेला ठिकठिकाणी सभा घेऊन जोमाने सांगितले होते.
त्यांचा तर सगळ्यात जास्त मोठा सहभाग होता, त्यामुळे भरघोस यश मिळणं सोपं झालं. तेंव्हा कोणा एका मुळे यश मिळालेले नाही हे लक्षात ठेवा
Right
Linga samaj Bjp andhbhakt ahe 😂
Lingayat samaj gelya veli ५० हजाराची लीड दिली होती यावेळी फक्त १० हजाराची दिलंय त्यामुळे लिंगायत समाज हा प्रणिती मागे राहिला हे सत्य आहे
सोलापूर जिल्हयातून धनगर समाजाचे 3 आमदार सहज निवडूण येतील एक मराठा लाख मराठा 🚩💯
सांगोला, माळशिरस, करमाळा 💯
माळशिरस तालुक्यात तुतारी वाजणार
मोहिते पाटीलांची पंगा महागात पडला
खासदार होता आलं नाही आता आमदार ही होणार नाही
विजयसिंह मोहिते पाटील ✌🏻
Only mohite-patil 👑👑👑👑
सातपुते चा तालुक्यात काही संबंध नाही लय किमंत देऊ नये
Ramya ना घर का ना घाट का😂
मोहिते पाटील...💪💪💪
मोहिते पाटील यांना खरंच मानव लागेल, सगळं संपलं असं वाटतं अस वाटत असताना पुन्हा भरारी घेणे. रणजित निंबाळकर आणि राम सातपुते खूप मोठी शिकार केली . पण किंगमेकर पाटील च
ओन्ली ओन्ली विजय सिंह दादासाहेब🎉
राम सातपुते कपटी मनाचा त्यात त्याला साथ मिळाली अनाजी पंताची. दोघे मिळून मोहिते पाटलांचा गेम करण्याच्या तयारीत होते.
खूप छान विश्लेषण
हा मोहिते पाटीला मुळे निवडून आला पवार साहेबाना मोदी गुरू मानतो हा राम्या पवार साहेबाना वर टिका करतो
1000 भारतीय जनता पार्टी ला मोहिते पाटील यांना विचारले शिवाय पाऊल टाकले जाणार नाही
सातपुते हा नेता, हेच काय पटत नाही
शरद पवार साहेब यांच्यावर राम सातपुतेने एकेरी शब्दात टिका केली तेव्हाच सातपुतेचा कार्यक्रम झालेला होता?..…
बैठकीत बसून राजकारण करणारे या महाराष्ट्रात ग्रेट कसे ठरतात यांना यांची जागा दाखवली पाहिजे .
अजुन एकदा सातपुते साहेब पराभव होणार
ही शेवटची निवडणूक असेल परत
बीड च पार्सल फलटण राखीव मतदार संघातून उभ राहणार आहे 2024 विधानसभेला अशी बातमी समोर आली आहे
यावेळेस पार्सल बिडला नाही
तर डायरेक्ट क्रश करून टाकायच🔥🔥
Khup chan vishleshan kela tumhi
धर्मा माने कुठं हाय रं भावा..आरं रामभाऊ पडला कि बे 😂😂😂
रामा मोहिते पाटलांचे ऊपकार विसरल्याचे हे परीनाम आहेत
सर तलाठी, नप, रजिस्ट्री कार्यालय यांच्या बद्दल च्या तक्रारींचा निपटारा होईल असे विवेचन करण्यात यावे ही विनंती🙏😊
ओन्ली मोहिते पाटील.
मोहिते-पाटील म्हणजेच सोलापूर ✌✌
ये धर्मा उठ, लीड पाहिजे मला
😂😂बीडच पार्सल बीडला परत गेल ...
Mohite निवडून आले सत्ता जाते 😂😂
फडणवीस साहेब यांनी विधान सभेला माळशिरस उभा राहवे नाही जर पराभव झाला तर विचारा
एक मराठा लाख मराठा 💯💯🔥💯
आरे राम्या बीडला गेला की नाही
Nahi falatan made janar ahet vatat.
भाजपा मधील सर्व कार्यकर्ते व नेते टापूत मुजोर आहेत.
One and only mohite patil ❤❤
👌👌
हि औकात आहे सातपुते ची 😂
राम्याची भाषा चांगली नव्हती
आ.सातपुते राम हा सर्व सामान्य घरातुन आलेले कार्यकर्ते आहेत
Only rambhau❤
भारतीय जनता पार्टी ला योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम केला आहे आत्ता विधानसभा सभेला ही गत होणार वरिष्ठांना कळु द्या फडणवीस साहेब यांच्या 2019 ला किती 2024 ला किती जागा विधानसभा सभेला तर25 होतील त्यामुळे भारतीय जनता पार्टी वरिष्ठांना लक्ष द्यावे
काही गप्पा मारू नका, मराठा आरक्षण इफेक्ट आहे बाकी काही नाही
Sc reserved seat hoti ti
@@KshitijShinde44reserved जरी असली तरी माळशिरस मद्ये मराठा समाज मोठा आहे
TUMLA SHET RESERVATION BETHYA
भारतीय जनता पार्टी माढा लोकसभा जिंकता आले नाही काय किंमत राहिली आत्ता पुन्हा माढा नाव काढणार नाही मोदी साहेब सभा घेऊन पराभव झाला
मोहिते पाटील यांचं पण pandhapur मधून game झालं होतं ते विसरलेत का
यालाच म्हणतात मोहिते पाटील ब्रँड...🚩
Only Vijaysing dada Mohite
Patil.
बरं... त्यो धर्मा माने आहे कीं फरार झाला 😂😂😂
मी काय कार्यकर्ता नाही पण मोहिते पाटील यांनी राजकारण करून दाखवल . भाजपा जास्त काही करू शकणार नाही त्यांची ...ईडी वगैरे 😂
Beed che parcel return kelyabadal solapur ani Malshiras che abhinandan 😂😂
सातपुते आता कधीच निवडून येऊ शकत नाही
त्याचा पण कार्य क्रम लवकरच होईल
असंगासी संग प्राणाशी गाठ या म्हणी प्रमाणेमोहीते पाटलांना भाजपची संगत नडली.
मोहिते ब्रँड आहेत टरबूज कालचा आहे
Madha loksabha election madhye malshiras talukya madhye dhairyasheel mohite patil yana 70,000 votes cha lead aahe! Ram Satpute aata kahi ubha rahat nasto 😂😂
Good, ,,correct Explanation sir 💯💯💯✅✅👍
हा सातपुते गरीब घरातल पोरगं आहे म्हण की मग इतकी मग्रुरी अरेरावी दादागिरी कशी काय गडे
धर्मां माने ch विशेष योगदान आहे...
शेवटी बीड ला पार्सल बैल गाडीतून पाठवलं
जवळकोटे साहेब तुम्ही साताऱ्या मध्ये असल्यापासून मी आपल्या लेखणीचा चाहता आहे.सोलापूर एडिशन मध्ये बजाव पुंगी हे वाचताना बऱ्याच कोपरखळ्या, तोंड दाबून बुक्क्यांचा मार, शालुतून जोडे मारने मार्मिक टिप्पणी असे अनेक वाक्य प्रचार खऱ्या अर्थाने कळतात..
मोहिते पाटील
मोहिते ब्रँड आहेत
मोहिते पाटील चे काही परिणाम नाही शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष भाव नाही आणि खतांवर औषधेवर जीएसटी आणि मराठा धनगर लिंगायत समाज विरोधात गेल्याने भाजपाचा पराभव हे लक्षात घ्या.मोहिते पाटील फक्त माळशिरस बाकी काही नाही.
Mohite patil yanche samarthak maharastrat gava gavat aahet aamhi satarkar ,aamhi fakt mohite patil sangtil tech karato
ज्या पार्टीत राहून त्या पार्टीचे काम न करन अनैतिक .
सातपुते सा साथ दिलयाली विसरणारा त तात्पुरते उपकार ठेवणारा पु पुढे अडचण करून ठेवणारा ते तेच आच आज झाल बरोबर आहे
😊
आपला शहाजी कसा आहे
King of solapur district Dhiaryashil bhaiyaa mohite patil ❤❤💪💪💪💪🇮🇳🇮🇳❤❤❤✌✌✌
सर गरीबांच्या तक्रारींचा निपटारा होईल का आणि असे सरकार येईल का❓
Only vijeysingh dada mohite patil aamhi satarkar ,satara madhe mohite patil gat bharpur aahet
आडनावातच स्वभाव दडलेला आहे.
Only mohite patil
काम करणारे लोक निवडून येतात
Ram satpute la padaych aata malshirasmadhun
काही नेते पक्षा आणि बाप बदलतात स्वार्था साठी