भाजपात असताना बाहेरही न पडणारे Vijaysinh Mohit,Sharad Pawar यांच्यासाठी ठिकठिकाणी व्हिलचेअरवर जातायत

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 окт 2024
  • #vijaysinhmohitepatil #sharadpawar #vidhansabhaelection
    यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी विजयसिंह मोहिते पाटील यांना आपल्या बाजूला वळवलं. त्यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटलांनी माढ्याचं तिकीट देऊन निवडूनही आणलं. आता या दोन्ही दिग्गजांनी विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केलं आहे. भाजपात असताना बाहेरही न पडणारे विजयसिंह मोहिते पाटील पवारांसाठी ठिकठिकाणी व्हिलचेअरवर जाऊन प्रचार करतायत?
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : marathi.indiat....
    marathi.timesx...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Комментарии • 57

  • @aabarajelawand3748
    @aabarajelawand3748 2 дня назад +62

    सोलापूर जिल्ह्याचा स्वाभिमान विजयसिंह मोहिते पाटील ❤

    • @sachinkurhade7696
      @sachinkurhade7696 13 часов назад

      😂😂😂😂😂 लाचार लोक आहे कधीच मराठा लोकांचं यांनी विचार केला नाही

  • @amarjitsalunke7649
    @amarjitsalunke7649 2 дня назад +31

    प्रचंड संयमी...
    अजातशत्रू व्यक्तिमत्त्व...
    मा.विजयसिंह मोहिते-पाटील
    सोलापूर जिल्ह्यातील घरा-घरातील व जनतेच्या मना-मनातील नेतृत्व... #विजयदादा

    • @RAMSAPKAL-ec9td
      @RAMSAPKAL-ec9td День назад +2

      Khare ahe Sir

    • @sachinkurhade7696
      @sachinkurhade7696 13 часов назад

      ​@@RAMSAPKAL-ec9tdकही खरे नाही हे सगळे संधीसाधू आहे यांनी मराठीसाठी काय केले हे लाचार लोक आहे

  • @satyawanlatake
    @satyawanlatake 2 дня назад +38

    Kingmekar Vijay dada mohite patil ❤

  • @bapugaikwad3796
    @bapugaikwad3796 День назад +5

    विजय दादा म्हणजे अतिशय संयमी कोणावरही खालच्या पातळीत टीका न करणारे व्यक्तिमत्व थोरले दादा म्हणजे सोलापूर जिल्ह्यात फार मोठी राजकीय ताकद ❤❤

  • @shuddhodhanjivaidya2846
    @shuddhodhanjivaidya2846 2 дня назад +21

    Only विजयदादा मोहिते patil is brand

  • @Bhajap
    @Bhajap 2 дня назад +23

    सोलापूर जिल्हा माधा आणि बारामती चां निकाल बघा मग कळेल मोहिते पाटील घराची ताकत🎉🎉🎉🎉

  • @tusharkokate-patil7875
    @tusharkokate-patil7875 2 дня назад +14

    Brand Mohite-Patil

  • @maheshchivate5453
    @maheshchivate5453 2 дня назад +19

    संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात आदरणीय दादांचा प्रभाव आहे, अजित पवार बाहेर गेल्यामुळे आता सगळीकडे तुतारीच वाजणार. (दुखणंच बाहेर गेलं )

  • @DnyaneshMagar
    @DnyaneshMagar 8 часов назад +1

    आदरणीय दादा साहेब..
    ब्रँड मोहिते पाटील

  • @shrikantchougule1305
    @shrikantchougule1305 9 часов назад +2

    Dada❤

  • @nileshsathe4598
    @nileshsathe4598 2 дня назад +20

    एकच वादा विजयसिंह मोहिते-पाटील दादा

  • @navnathkarche1095
    @navnathkarche1095 День назад +6

    सोलापूर,सातारा,पुणे , या तिनही भागात जिल्हात विजेयसिंह दादा मोहिते पाटील यांना मानणारा मोठा वर्ग आहे.

  • @vishalmote6068
    @vishalmote6068 2 дня назад +11

    दैवत विजय दादा ❤❤❤❤

  • @pratapsinhmagar6268
    @pratapsinhmagar6268 День назад +2

    सोलापूर जिल्ह्यचा स्वाभिमान आदरणीय आमचं दैवत विजयदादा ❤️❤️❤️❤️❤️

  • @vijaytakale-4536
    @vijaytakale-4536 2 дня назад +7

    दादा ग्रेटच आहेत

  • @atulla7087
    @atulla7087 2 дня назад +10

    सोलापूर जिल्ह्याचा स्वाभिमान विजयसिंह मोहिते पाटील

  • @struglersala9997
    @struglersala9997 2 дня назад +3

    रास्त विश्लेषण 🎉

  • @Carloseries
    @Carloseries 2 дня назад +11

    मोहिते पाटील ❤

  • @rNT-lf2hf
    @rNT-lf2hf День назад +5

    Shant sayyami aadarniya Dada... 🙏🙏

  • @dhananjaysawant2096
    @dhananjaysawant2096 День назад +2

    विजय दादा बस नाम ही काफी है❤

  • @rNT-lf2hf
    @rNT-lf2hf День назад +5

    One and only vijay dada.. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @AnilPatil-t9j
    @AnilPatil-t9j 2 дня назад +9

    Only Dada

  • @VijayJadhav-v5v
    @VijayJadhav-v5v 2 дня назад +11

    भारतीय जनता पार्टी खिंडार पाडले आहे
    परत मोहिते पाटील कोण आहेत त्यांना सांगावयाचे गरज नाही

  • @dadasoingole5976
    @dadasoingole5976 День назад +2

    रामकृष्ण हरि वाजवा तुतारी

  • @nileshzol9769
    @nileshzol9769 2 дня назад +5

    Brand Mohite patil

  • @narayanpatil6054
    @narayanpatil6054 2 дня назад +6

    मोहिते पाटील ब्रँड आहे आणि राहणारच

  • @laxmanmanale9582
    @laxmanmanale9582 День назад +4

    आमचा पक्ष फक्त मोहिते पाटील

  • @drwaghmode8893
    @drwaghmode8893 12 часов назад +2

    सांगोला डॉ. बाबासाहेब देशमुख ✌🏻🇹🇷

  • @pandurangchavan9631
    @pandurangchavan9631 День назад +3

    विजयसिंह मोहिते पाटील❤❤❤

  • @dipak...............589
    @dipak...............589 14 часов назад +5

    वाघ तो वाघच असतो व्हील चेअर आहे म्हणून काय झालं. सोलापूर जिल्हा तील
    किंग मेकर आहेत

  • @ajajkazi3895
    @ajajkazi3895 11 часов назад +2

    स्वाभिमानी नेता
    विजयसिंह मोहिते पाटील

  • @vikasmagar7171
    @vikasmagar7171 День назад +3

    The great leader

  • @sandipchavan1487
    @sandipchavan1487 День назад +3

    अता विधानसभा ची तिकीट वाटप सुध्दा अकलूज मधुन होणार आहे.

  • @suresh3577
    @suresh3577 2 дня назад +8

    आम्ही mangalvedekar. दादाचा parabhav आमच्या jivahri लागलाय.

  • @Bhajap
    @Bhajap 2 дня назад +13

    अजातशत्रू व्यक्तिमत्व शांत संयमी माणूस

  • @rupeshsakunde
    @rupeshsakunde День назад +1

    Suraj bhau ❤

  • @warana369
    @warana369 7 часов назад

    👌👍🙏💐

  • @suresh3577
    @suresh3577 2 дня назад +5

    नॉन currupted. Neta

  • @rajaramkale7429
    @rajaramkale7429 День назад +1

    All11

  • @sunildeshmukh2043
    @sunildeshmukh2043 2 дня назад +4

    नमस्कार 😊

  • @Prathmesh_shorts_vlog
    @Prathmesh_shorts_vlog День назад +2

    Only mohite patil

  • @shrikantdhakne2216
    @shrikantdhakne2216 13 часов назад

    तेंचि ताकत

  • @kalyanigoatfarmingresearch7567
    @kalyanigoatfarmingresearch7567 2 дня назад +1

    EVM हटवा देश वाचवा

  • @chetanpatil5154
    @chetanpatil5154 День назад

    Mm

  • @suresh3577
    @suresh3577 2 дня назад

    7:35

  • @GaneshDevkar-gv8id
    @GaneshDevkar-gv8id 2 дня назад +8

    दैवत विजय दादा❤❤❤❤❤