रणजितदादांनी ठरवलंय की, कोणत्याही परिस्थितीत भाजप... ? | Ranjitsinh Mohite-Patil | Lok Sabha 2024
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- रणजितदादांनी ठरवलंय की, कोणत्याही परिस्थितीत भाजप... ? | Ranjitsinh Mohite-Patil | Lok Sabha 2024
#LokSabhaElections2024 #election2024 #2024elections #LokmatRegionalDiary #RegionalDiary #LokmatRegionalDiaries
#loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest
आदरणीय श्री.रणजितसिंह मोहिते पाटील साहेब लवकरच तुतारी हाती घेणार.
मोहिते पाटील साहेब नाद करायचा नाय
मोहिते पाटलांनी आता राज्याच्या तसेच देशाच्या राजकारणाला दिशा दिलेली आहे
मोहिते पाटलाचा महाराष्ट्रात कुणीच नाद करू नका
मग झोपा शांत 😂
Correct
मोहितेना अति महत्वाकाश आहेत
रणजीत निंबाळकर यावेळी नक्की पडणार निवडून येणार धैर्यशील मोहिते पाटीलच
Bjp
🥱🥱🍌🍌@@abusanas6244
खुप छान माहिती मिळाली !❤❤❤
कोणतीही का असेना, त्यांना 'नेमकी' भूमिका घ्यावीचलागेल
विशाले फरच सुंदर शान
Maharastratil Mohite patil he 1 brand gharane aahe .
धाराशिव मध्ये राणा जगजीत सिंह पाटील भाजपमध्ये आणि त्यांच्या पत्नी सौ पाटील मॅडम भारतीय जनता पार्टी कडून उभे आहेत. मग राणा जगजीत सिंह पाटील भाजप सोडणार राष्ट्रवादीमध्ये येणार का???
मोहिते पाटीलांचे खायचे दात वेगळे आहेत आणि दाखवायचे वेगळे आहेत...
लुटायची वेळ येते तेव्हा सगळे मोहिते पाटील एकत्र येतात....
सुमित्रा पतसंस्था, साखर कारखाने, जिल्हा बँका लुटल्या आहेत यानी...😡😡😡😡
तुझे किती पैसे आहेत मोहीते पाटलांकडे
हा प्रश्न क्षुल्लक आहे ,जनतेच्या दृष्टीने अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यावर बोलता आले तर बघा
मोहिते पाटील यांना रा्ट्रपती हे बेटाय येत होते हे इतिहास आहे तर फडवणीस ही काय चीज आहे
एखाद्या गरीब कार्यकर्त्याला आमदार करा 🙏
चांगली सुपारी घेऊन नियोजन सुरू आहे,, पवार ल भाजप कडे खेचण्याचे असे वाटते प्रथमदर्शनी
0:15 0:22
सोडावं
भाजप ने मोहिते पाटलाना काय कमी केले होते.
भाजप साठी मोहिते पाटील यांनी काय कमी दिल
1 आमदार
1 खासदार
1 ZP
कित्येक नारगरपंचायती
कित्येक ग्रामपंचायती
आणि नगरपरिषदा
एवढं देऊन जर तिकीट मागितलं तर कुठं बिघडलं
Jagtap sir kay dile BJP ne Mohite patil yana te sanga... Kay kami kele hote? ha prashn vichara...
Mohite Patil 🚩🚩✌✌
मोहिते पाटील यांनी भाजपा साठी काय कमी केल र
संपलेला विषय आहे
्घ्या केळ
खरच तटस्थ होते का
Only mohite patil
Ye jawa sanga
You are paid pracharak of bip.l
👎👎