मी बार्शी चा आहे मागील काही दिवसांपासून जयसिंग मोहिते पाटील (बाळ दादा) यांची मुलाखत, विडिओ पाहून त्यांचे फॅन झालो राजकारणी कसा असावा याचे उत्तम उदाहरण आहेत मागील काळात विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मागे सुध्दा हा ढाण्या वाघ असाच उभा असेल यात शंका नाही 🔥🔥🔥 किंगमेकर आहेत राव तुम्ही नाद खुळा 🫵🫵🫵💯
नावाप्रमाणे सिंह या शब्दाचा रुबाब राखला जाईल आपण ही भूमिका जर ठाम ठेवली आपल्या भूमिकेकडे संपूर्ण जिल्हा वाट पाहतोय . यांची ई डी 4 जुंनंतर बिडी फुकत बसणार आहे दादासाहेब . जय हो .
आम्ही काय तुमच्या मतदारसंघातील नाही, पण गेल्या काही दिवसातील तुमच्या 2-3 मिडीया मुलाखतीतून आम्ही तुमचे फॅन झालोय बाळदादा.. ओठावर एक आणि पोटात एक असली काय भानगड नाही.. जे काय बोलता ते सडेतोड बोलता.. महाराष्ट्राच्या राजकारणातून मोहीते-पाटील घराणं कुठेतरी अडगळीत गेल्यासारखं वाटत होतं.. तुमच्या या धाडशी भूमिकेमुळे पुन्हा मोहीते-पाटील महाराष्ट्रात पुढे येतील..
@@DTamerika आतापर्यंत काय फायदा झाला 5 वर्षात निवडून देऊन खासदाराला रेल्वे आणली रेल्वे आणली एकदा जाऊन बघा रेल्वे त 2 च माणसं असतात 1 ड्रायव्हर आणि 1 टीसी पाणी आणलं पाणी आणलं अरे तो कॅनॉल 1933 ल मालोजीराजे यांनी आणला एवढच सांगतो दोन्ही निंबाळकर 1 च होते आता फाटले आहे पण दगडापेक्षा वीत मऊ त्यामुळे तुतारी ल च मतदान
आता रेल्वेत माणसे काय खासदार बसवून अनेल का आमच्या गावात 25 वर्ष राष्ट्रवादी होती एकहाती तरी रोड नव्हता दादा कडे लोक गेले एक महिन्यात रोड यांना राजे गटाला एकनिष्ठ राहून आमच्या गावाला गृहीत धरले होते@@Bhajap
निर्णय बाळदादांचा... लक्षावधी चाहत्यांचा... तुतारी वाजणार... माढा लोकसभा देशात गाजणार... लोकाभिमुख आणि विकासाभिमुख युवा नेतृत्व मा.धैर्यशील मोहिते पाटील हेच खासदार होणार....!😊😊 जनभावनेचा आदर आणि स्वीकार...! संयम..संस्कार आणि संस्कृती यांचं विलक्षण रसायन असलेलं महाराष्ट्राच्या राजकीय घराण्यातील सुसंस्कृत घराणे..मोहिते - पाटील.
मोहिते पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक आदर्श घराणे आहे. अकलूज माळशिरस तालुक्यात अनेक संस्था दूध संघ कारखाने या घराण्यामुळे उभ्या आहेत. अनेक कुटुंब या संस्थांमध्ये कार्यरत आहेत. अकलूज येथील ग्राम पंचायती मधला विकास कुठेही पाहायला मिळणार नाही
मोहिते घराण्याची ताकद हि महाराष्ट्र ताब्यात घेण्याची होती. पण सोलापूर जिल्ह्यातील दादांनी मोठे केलेल्या नेते मंडळींनी नंतर मोहिते पाटील यांच्या विरोधात काम केले त्यामुळे आज मोहिते पाटील घराणे राज्याच्या राजकारणात काहीसे बाजूला पडले.
भारतीय जनता पार्टी ने मोहिते पाटील घराण्याचा मान ठेवून त्यांना तिकीट द्यायला पाहिजे होते.... शेवटी जनता त्यांच्या पाठीशी आहे भरपूर वाट पाहिली त्यांनी...5 वर्ष ही एकमेव सीट भाजपा 101% हारणार.. --- भाजपा समर्थक
आदरणीय बाळदादा खूप छान मुलाखत परंतु एक विशेष म्हणजे आदरणीय ताईंचा डोक्यावरचा पदर खालीपडू दिला नाही. हिच खरी सौंस्कृती भारत माता कि जय 🙏🙏🙏
मी बार्शी चा आहे
मागील काही दिवसांपासून
जयसिंग मोहिते पाटील (बाळ दादा)
यांची मुलाखत, विडिओ पाहून त्यांचे फॅन झालो
राजकारणी कसा असावा याचे उत्तम उदाहरण आहेत
मागील काळात विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मागे सुध्दा हा ढाण्या वाघ असाच उभा असेल यात शंका नाही 🔥🔥🔥
किंगमेकर आहेत राव तुम्ही नाद खुळा 🫵🫵🫵💯
आपला माणूस धैर्यशील भैय्या मोहिते-पाटील हेच खासदार होणार
किंग नाही किंगमेकर ❤ ओन्ली मोहिते पाटील
जबरदस्त राजकारणी जयसिंगराव मोहिते
जयसिंह मोहितेपाटील
tegf13rfgv6789001qdd-------'xxxxzzzz🎉😂❤🎉😂🎉❤😂🎉😢😮😅😊❤❤😂😂🎉🎉😢😢😮😮😅😅😊😊❤❤❤❤❤❤❤😂😂😂😂😢😢😢😂🎉🎉😢😮😅😊😊😊😮❤❤❤❤❤❤
Tula ky mahiti ahe tynchyabadd
Mahit nahi mhanun Vicharato , Jaysinh, Vijayee sinh ani Dhairyashil hyanchyamadhe naate Kay aahe?
@@prashantjadhavadityaevents7711R💐z🎂Q
मी फलटण चा आहे आमचा पाठिंबा फक्त मोहिते पाटील यांना ❤🎉🎉🎉🎉🎉
माननीय जयसिंग मोहिते पाटील साहेब माननीय धैर्यशील मोहिते पाटील 100% विजय होणार कितीतरी पक्ष विरोधात गेले तरी खासदार मोहिते पाटलाचा होणार
3:17 3:17 3:18 😮😅😅 2:59 😅😮😮😅😅😅😅😅
आम्हांला आदर वाटतो या संस्कारी घराण्याचा.संयम,संस्कार आणि जनता हे यांच्या रक्तात भिनलेला शब्द आहे
आपला माणूस आपला खासदार धैर्यशील मोहिते पाटील
१००टक्के
नावाप्रमाणे सिंह या शब्दाचा रुबाब राखला जाईल आपण ही भूमिका जर ठाम ठेवली आपल्या भूमिकेकडे संपूर्ण जिल्हा वाट पाहतोय . यांची ई डी 4 जुंनंतर बिडी फुकत बसणार आहे दादासाहेब . जय हो .
किंगमेकर ओन्ली जयसिंहदादा 👑✌️
असा भाऊ सर्वाना मिळो
मोहिते पाटील निवडून आले.. 💐💐
😂 baki aahe re ajun nivadnuk
💯💯
बाळ दादा इज द ग्रेट मोहिते पाटील 100% खासदार❤
बघा कसे संस्कारी घर आहे... डोक्यावरचा पदर खाली घेत नाहीत... काहीतरी संस्कार शिकणे सारखे आहे...
मामुच्या गानकोकिळेला पण हे सांगा...😅
Mami sadi tr nesude pahili ashi😂😂😂
मामी साडी वर करून 😂😂
बरोबर
@@Shetkari124😂😂😂
BJP CHE बघा फडवणीस साहेब चे घरचे आणि मोहिते पाटील चे घरचे बघा कसे डोक्यावर चा पदर खाली येहु देत नाहीत हेच तर हिंदुत्व आहे...
कहेना क्या चाहते हो 😂😂😂😂😂
Fadnavis saheb chya gharache Sonia gandhila bhetun bighadale ahet...😂😂
भारतीय संस्कृती.
Mg kay krty ata tumhi pan ghya padar dokyawar
Fasavnis che gharche..bhongle aahet janmapasun
दीड लाख मतांनी मोहिते पाटील विजयी होतील.
वीस हजार मताधिक्यानी
Vijay dada ani Dhairysheel mohite yanchyat khup farak ahe ...
Ranjitsinh Mohite patil la mananare madat karnar nahit.
पडद्यामागच्या राजकारणी माणूस आणि जबरदस्त संघटनकौशल्या असणारे बाळराजे दादा मोहिते पाटील
आमचं ठरलंय❤मोहिते पाटील तुतारी❤❤❤
आम्ही काय तुमच्या मतदारसंघातील नाही, पण गेल्या काही दिवसातील तुमच्या 2-3 मिडीया मुलाखतीतून आम्ही तुमचे फॅन झालोय बाळदादा.. ओठावर एक आणि पोटात एक असली काय भानगड नाही.. जे काय बोलता ते सडेतोड बोलता.. महाराष्ट्राच्या राजकारणातून मोहीते-पाटील घराणं कुठेतरी अडगळीत गेल्यासारखं वाटत होतं.. तुमच्या या धाडशी भूमिकेमुळे पुन्हा मोहीते-पाटील महाराष्ट्रात पुढे येतील..
मोहिते पाटील यांच्या सोबत आम्ही पण आहे अजिबात माघार घेऊ नका साहेब
Only mohite patil aamhi satarkar
आम्ही फलटण कर आहोत पण मतदान फक्त धैर्यशील दादा यांना च करणार
आम्ही पण फलटणकर मोहिते पाटील सोबत च
तुम्हाला काय फायदा होणार फलटण मध्ये दोन्ही गट ताकद असल्यावर लोकांची कामे होतात दोघांना कामे करावी लागतात आपल्याला त्यांना निवडून काहीं फायदा नाही
@@DTamerika आतापर्यंत काय फायदा झाला 5 वर्षात निवडून देऊन खासदाराला रेल्वे आणली रेल्वे आणली एकदा जाऊन बघा रेल्वे त 2 च माणसं असतात 1 ड्रायव्हर आणि 1 टीसी पाणी आणलं पाणी आणलं अरे तो कॅनॉल 1933 ल मालोजीराजे यांनी आणला एवढच सांगतो दोन्ही निंबाळकर 1 च होते आता फाटले आहे पण दगडापेक्षा वीत मऊ त्यामुळे तुतारी ल च मतदान
आम्ही खटाव कर मूछ वाल्याला मत देणार
आता रेल्वेत माणसे काय खासदार बसवून अनेल का
आमच्या गावात 25 वर्ष राष्ट्रवादी होती एकहाती तरी रोड नव्हता दादा कडे लोक गेले एक महिन्यात रोड
यांना राजे गटाला एकनिष्ठ राहून आमच्या गावाला गृहीत धरले होते@@Bhajap
मोहिते पाटील यांनी एकदम अचूक अंदाजाने भाष्य केलं आहे...
मोहिते पाटील...
या भागचा विकास मोहिते पाटील यांनी केला त्यामुळं जनता मोहिते पाटील यांना विसरणार नाही त्यामुळं 100% विजय विजयदादा
मोहिते पाटील पॅटर्न
संस्कारी घर मोहीते पाटील.
धैर्यशील भैया मोहिते पाटील १००% निवडून येणार
Only mohite Patil समर्थक
हे मात्र खरं, तुम्ही यंदा थांबले असते तर तुमचं राजकारण पूर्णपणे संपलं आणि कायमचे अडगळीत पडून राजकीय अस्तित्व धुळीस मिळाली असती
निर्णय बाळदादांचा...
लक्षावधी चाहत्यांचा...
तुतारी वाजणार...
माढा लोकसभा देशात गाजणार...
लोकाभिमुख आणि विकासाभिमुख युवा नेतृत्व
मा.धैर्यशील मोहिते पाटील हेच खासदार होणार....!😊😊
जनभावनेचा आदर आणि स्वीकार...!
संयम..संस्कार आणि संस्कृती यांचं विलक्षण रसायन असलेलं महाराष्ट्राच्या राजकीय घराण्यातील सुसंस्कृत घराणे..मोहिते - पाटील.
मोहिते पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक आदर्श घराणे आहे. अकलूज माळशिरस तालुक्यात अनेक संस्था दूध संघ कारखाने या घराण्यामुळे उभ्या आहेत. अनेक कुटुंब या संस्थांमध्ये कार्यरत आहेत. अकलूज येथील ग्राम पंचायती मधला विकास कुठेही पाहायला मिळणार नाही
छोटा फटाका बडा धमाका जैसिंग दादा
फलटण मधील जनता पाठिंबा
मोहिते पाटील ❤❤❤❤❤
धैर्यशील मोहिते पाटील शंभर टक्के विजय होणार
📯📯 तुतारी 💯 वाजणार
शाब्दिक चातुर्य कमी पडतय सरळमार्गी माणसे जनसामान्यांच नेतृत्व
दादा आमच्या सारखे कट्टर समर्थक आहेत ,मोहिते पाटील ब्रँड ✌️❤️
आता फक्त मोहिते पाटील..💯💯💪💪
मोहिते पाटील१००%निवडून येणार.
lok nahi aahet re Sahebanna ithe koni umedvar milat navata kas kay jinknar
मताची विभागणी एवढी detail मध्ये कोणीच सांगू शकणार नाही
Kingmaker❤
मोहिते घराण्याची ताकद हि महाराष्ट्र ताब्यात घेण्याची होती. पण सोलापूर जिल्ह्यातील दादांनी मोठे केलेल्या नेते मंडळींनी नंतर मोहिते पाटील यांच्या विरोधात काम केले त्यामुळे आज मोहिते पाटील घराणे राज्याच्या राजकारणात काहीसे बाजूला पडले.
Ekkal asa hotavijaydada mage 55t6o Amador hote tevdeata mothya rajkiy pasha kade nahit
Jabbardast
धैर्यशिल मोहीते पाटील
गुलाल आपलाच ,सोलापूर चे सत्ताकेंद्र शिवरत्न❤❤
सोलापूर जिल्ह्याला मोहिते पाटलां शिवाय पर्यायच नाही❤
मा बाळ दादा मोहिते पाटील हे निर्भय व्यक्ती आहेत, आज मोठे नेते मंडळी सुद्धा ईडी, सीबीआय, इन्कमटॅक्स यांना घाबरत आहेत. पण दादा हे खरच 52 काशी सोने आहे
लोक नेते उत्तमराव जानकर साहेब जे काही निर्णय घेतील ते योग्यच✌️✌️ 🦅🦅❤❤🎉🎉
✌️✌️मोहिते पाटील ✌️✌️
100 %, VijAy होणार
अशीच स्वाभिमानी,निडर माणसांची गरज महाराष्ट्राला आहे,, डरपोक राज ठाकरेसारखे लोकांची गरज नाही 🔥🔥🔥
आपला माणूस आपला खासदार ✌️✌️
मोहिते पाटील सेनापती बाळ दादा🎉🎉🎉🎉🎉
जय हो
जो प्रवाहाच्या विरोधात संघर्ष करतो त्याच्या मागे समाज खंबीर पणे उभा राहतो🎉
Mohite patil ❤
Down to Earth😊❣️
फक्त आणि फक्त मोहिते पाटील
दादा 1 लाख 50 हजार लीड नक्कीच माळशिरस कर देणार,🎉🎉🎊🎊
आम्ही करमाळाकर फक्त मोहिते पाटलांना मत देणार.... बीजेपीवाले केळ घ्या....
बाळदादा रॉयल माणूस 👌🔥✌️
साधे सरळ व समंजस नेतृत्व!
खूप खूप अभिनंदन खूप छान प्रतिक्रिया आणि कार्यकर्त्यांचा स्पोर्ट्स
आपला माणूस धैर्यशील मोहिते पाटील
संस्कारी घरातील महिला कधीच डोक्यावरील पदर ढळू देत नाहीत.
फडणवीस च्या घरात कधीच संस्कार बघायला मिळाले का, मातोश्री ट्रान्सपोर्ट ??
Kuthun pan sagle Fadanvis chya maagh kabrr laglet tumhi jalke madhe
@@hindudeviaurdevtastatus काल परवा जन्मलेल्या ना,जुने संस्कार, चालीरिती काय माहित??
@@SanjayShinde-hp4tr mg Sushma Andhare var kay mhnan he tumch?
मोहिते पाटील फिक्स. शरद पवार यांची तुतारी.
अबकी बार धैर्यशील भैया खासदार 💯
पडद्यामागचा रियल ॲण्ड रॉयल हिरो बाळदादा
लई भारी बोलतात पाटील साहेब तुम्ही,, जे मनात आहेत ते direct तोंडावर ____🚩
अतिशय वक्तशीर असणारे आदरणीय बाळदादा Great Management करणारे आहेत
Ground level la janteshi naal aslela neta बाळदादा मोहिते पाटील ✨♥️🚩
मोहिते पाटील जिंदाबाद
राजकारणात ला पहिला नेते असतिल तर ते मोहिते पाटील कि आम्ही ईडिला घाबरत नाही आता चालू न,1 पाटील
धन्यवाद दादा
माढा तालुका सुदा तुतारी ला लीड देणार 💯
Khatav taluka pn lid denar
धैर्यशील भैया हेच खासदार होणार
Ek number
Power Mohit patil
जय सिंह पाटील❤
अभिनंदन मोहिते पाटील हुकुमशाही पक्ष सोडून तुम्ही अर्ज भरा
दादासाहेब तुमचे एक नंबर बरोबर आहे
बाळ दादा चे शब्द म्हणजे इतिहास असतो इतिहास
अप्रतिम अभ्यास & विश्लेषण ह्याला म्हणतात मुरब्बी राजकारणी....👍☝️👍👌
मोहिते पाटील सरकार 👑
मोहिते पाटील घराणे🎉🎉
जय हो स्वराज्य जय हो महाराष्ट्र जय हो मोहिते पाटील जय हो
भारतीय जनता पार्टी ने मोहिते पाटील घराण्याचा मान ठेवून त्यांना तिकीट द्यायला पाहिजे होते....
शेवटी जनता त्यांच्या पाठीशी आहे
भरपूर वाट पाहिली त्यांनी...5 वर्ष
ही एकमेव सीट भाजपा 101% हारणार..
--- भाजपा समर्थक
बरोबर भावा बावनकुळे ने पैसे खाऊन तिकीट दिले आहे
बावनकुळे तर काल मिडियाला सांगत होते की मोदी सारखे निंबाळकर यांचे नाव घेत असतात त्यांची विचारपूस करत असतात म्हणे...😂
विचार तळा गाला पर्यंत अभिनंदन मोहिते परिवार चे
राजकारण शिकले आता तुह्मी पण आह्मी शरद पवार कट्टर समर्थक आहोत त्यामुळे तुम्हाला मतदान नाकीचह करणार✌️ विजयी भव मोहिते साहेब
फिक्स खासदार मोहिते पाटील
छान वेळ साधली
कडक मुलाखत दादा
100 percent true
Only मोहिते पाटील
जबरदस्त रोक ठोक बाळदादा 🎉🎉
मोहिते पाटील 🚩🚩✌🏽
जयसिॅह दादा की जय!
फक्त बाळदादा 🙏
निवडणूक यंत्रणा राबवावी तर मोहिते पाटलांनीच💯💯✌️✌️
जय शिवराय जय भीम 💙❤️ जय संविधान