Are bhava hech saheb congress la vicharatil ka vede years congress hoti kay kay development kelit....mi tula sangto evadya fakt 10years mdhe bjp ne kiti projects complete kelet kiti tari projects hotayt
मुंबई गोवा रस्ता कधी पुर्ण होईल मंञी साहेब.बाकीचा कामाचा आढावा देता.ते पण सांगा जनतेला. महाराष्टामधून निवडून येता व महाराष्टाकडे दुर्लक्ष करता हे योग्य नाही.
मुंबई गोवा महामार्गावरील संगमेश्वर ते लांजा या भागातील रस्ता पूर्ण कधी होणार. आमच्या भागातील लोकप्रतिनिधी तसेच खासदार हे काही प्रश्न विचारणार नाही त्यांना जनतेचे काहीही पडलेले नाही.
केवळ उमरगा सोलापूरच नव्हे मुंबई गोवा हायवे ची देखील हीच बोम्ब आहे. वाकेड (लांजा) ते असूर्डे (चिपळूण) पर्यंतचा रस्ता 8 वर्षे झाली तरी अपूर्णावस्थेत आहे. नुसत्या वल्गना नकोत.
चिचोंडी टाकळी मांजरा नदीवरील पूल कामास सुरुवात करून चिचोंडी गावाचा तसेच सभोवतालच्या सर्व गावाचा कायापालट करण्याचे काम आदरणीय नितीन गडकरी साहेबांनी केले समस्त चिचोंडी ग्रामस्थांच्या वतीने आनंद व्यक्त करत आहेत गडकरी साहेबा सारखा नेता होणे शक्यच नाही होणे शक्यच नाही
मुंबई - गोवा महामार्ग पूर्ण व्हायला जितकी वर्षे लागतील तितक्या वर्षात चार ताजमहल बांधले गेले असते ते सुद्धा जुन्या काळी. मुंबई-गोवा महामार्ग स्वातंत्र्यानंतरचा सर्वात पहिला महामार्ग प्रकल्प असून 70 वर्षे झाली तरीही पूर्ण होत नाहीये. ठेकेदार सर्व पश्चिम महाराष्ट्रातले सरकार काँग्रेस असो वा भाजप तरीही अपूर्ण.
गडकरी फक्त बोलायच्या कामाचा आहे... मोठ बोलतो YZ... सातारा Highway च काम कधीच संपत नाही.बोलतो मात्र मोठं लै पैसा आहे.शहाणपणा करतो इकडचे तिकडचे विषय घेऊन विषय बदलतो..याला घरी बसवला पाहिजे😅
Not osmanabad om dada only Dharashiv balasaheb thackeray nchya pakshat ahat tar tyanni jey naaw thewali jilhyanchi ti follow tari kara atleast tumhi tari baaki tumhi chaan kaam kartaay
Dada aplya ghara jawalcha barshi hun kalamb ,yeemala la yenara rastyat ghatajawal cha rasta purn honya sathi apli geli kiman 10 warsh lagli ahet..tya mul sanshay yetoy ki te rahilele Kam bahuda aplya jawalchya guttedarache ahe ki Kay..
एकदम बरोबर बोललात खा. ओमराजे साहेब
जय महाराष्ट्र उद्धव साहेब 🚩🔥🐅👌👍💪💐
Are bhava hech saheb congress la vicharatil ka vede years congress hoti kay kay development kelit....mi tula sangto evadya fakt 10years mdhe bjp ne kiti projects complete kelet kiti tari projects hotayt
ग्रेट ओमराजे निंबाळकर.. साहेब ❤
एकच वादा ओम दादा साहेब आपन् काल झ्हालेली घटना आज ताबडतोड लोकसभेत आवाज उठवला धन्यवाद
सगळे खासदार जर दादा सारखे active असते तर प्रगती नक्कीच च होईल पण. म्हणतात ना कोळश्यच्या खाणीत हिरे थोडेच असतात 💐💐
अगदी बरोबर
असे एकूण ही घेतले पाहिजे काम ही झाले खर म्हणजे दोघी खूप छान सवांध झाला कामही झाले पाहिजे
सरकारला असेच तिखट व धारधार प्रश्न विचारले पाहिजेत.
ओमदादांना केलेल मतदान वाया नाही गेल.
ओम दादा जय महाराष्ट्र ❤
ठाकरे सरकार ❤
😂
नितीन जी न.१ नेते आहेत
ओमराजे तुम्ही पण
जय महाराष्ट्र
पुणे ते सातारा रोड अजून 14 वर्षे झाले तरी पूर्ण झाला नाही.
Om raje ek no ❤️
सन्माननीय गडकरी साहेब का अभिनंदन
मराठी हिंदी में सवाल के लिये.
बिहारचे आहात का तुम्ही ?
साहेब प्रश्न महाराष्ट्राचा आणि आपण इतर राज्यांचा इतिहास सांगत आहात
ओमराजे ❤
द ग्रेट ओमराजे निंबाळकर साहेब
खूप छान काम आहे दादा..
ओमराजे निंबाळकर भक्कम लोकप्रतिनिधी निवडून दिलेला आहे आम्ही धाराशिव जिल्हा ने
दोन्ही नेते खंबीर भूमिका घेत असता
मंत्री महोदय नुसते कोटीच्या बाता करतात पण रस्त्याच्या बाबत शून्य आहे नगर मनमाड हायवे
मुंबई-हैदराबाद हायवे चं काम एकदम निकृष्ट दर्जाचं काम....
Good speech
ग्रामीण भागातील रस्ते साठी लक्ष द्यावे
Great! We are proud of you
Great omdada ❤
Dada you are ग्रेट
गडकरी साहेब सर्व देशाचे सांगता पण मुंबई गोवा रोडचे कधी न विचारता काही सांगाना. कारण कोकणला कोण वाली नाही असे वाटत आहे.
एकच नंबर
Om Raje dada
Very nice 👍👍👍
Quistion omRaje and anser Gadkari sahabe
अमरावती - परतवाडा रस्त्याची झालेली दुर्दशा यावर प्रश्न विचारणारा पण कोणी नाही आहे संसदेत
Omraje❤
पुणे बंगलोर हायवे कधी होणार🤣🤣 गडकरी
गडकरी साहेब आपणास नम्र विनंती आहे की गाडीचे चालान गरिबांना जास्त होत आहे
Good Quistion omRaje
टेंभुर्णी ते लातूर चार पदरीकरण कधी होईल दहा वर्षांपासून प्रलंबित प्रश्न आहे😢
मी लातूरला गेलो होतो... बार्शी ते लातूर 100 किमी रस्ता इतका खराब आहे की पुन्हा जाणार नाही... तुळजापूर औसा वरून जाणार टोल देत आणि दूर असूनही
खासदार असा असावा.किती तळमळीने प्रश्न विचारले आहेत.
ग्रेट ओमदादा मत दिल पण वाया नाही गेल
धाराशिवकरांचा अभिमान वाटतो देशांतला एकमेव खासदार आहे जो जनतेच्या हिताचे प्रशन विचारतो.
पहिले खासदार की जे लोकसभेत लातूर ते टेंभूर्णी बाबत सातत्याने पाठपुरावा करत आहेत 👌👌👍
Super
Congrats dada
Om दादा 🚩🔥
Uddhav Balasaheb Thackeray 🚩🔥🔥🔥🔥
❤ great raje
No.1 om raje ❤
ओम दादा❤❤❤❤
साहेब ताजमलं बांधून झालं अस्त पण मुंबई गोवा होत नाही शरम वाटली पाहिजे
Great Dada
Proud of you Kaka ❤
nitin gadkari sir ❤
Very good morning 🎉🎉🎉🎉🎉
गडकरी नंबर 1 ❤️ 😍 💖 ❣️
Toll mafiya
अहो साहेब नागपुर जवळ चिमूर ते वरोरा हा 53 km road अजुन नाही 15 वर्ष झाले . हुवू शकला
Latur टेंभुर्णी कधी होणार
नितीन गडकरी साहेबांनी चांगले उत्तर दिले
नीच माणूस...
मुंबई गोवा रस्ता कधी पुर्ण होईल मंञी साहेब.बाकीचा कामाचा आढावा देता.ते पण सांगा जनतेला. महाराष्टामधून निवडून येता व महाराष्टाकडे दुर्लक्ष करता हे योग्य नाही.
ओमा आदी धाराशिव मन बाबा धपाट्या
मुंबई गोवा महामार्गावरील संगमेश्वर ते लांजा या भागातील रस्ता पूर्ण कधी होणार. आमच्या भागातील लोकप्रतिनिधी तसेच खासदार हे काही प्रश्न विचारणार नाही त्यांना जनतेचे काहीही पडलेले नाही.
महाराष्ट्रातील शेतकरी देश धडे लागतील या भूसंपादनाने गडकरी तुम्ही तरी द्याल का जमीन रस्त्यासाठी या दराने या पद्धतीने
निंबाळकर साहेब,,लढा,, लढा,,
नितीनजी सो,, आहेत त्यांना भेटा
नक्कीच होय नक्कीच मार्ग निघेल च,,, गडकरी सो आहेत ते,
❤❤❤
गडकरी साहेब महाराष्ट्र मधील रोड करा पहिले 🙏🏼🙏🏼
❤❤🚩🚩👍👍
No.1 gadkari saheb saheb je boltat te Kam 100 / hote
केवळ उमरगा सोलापूरच नव्हे मुंबई गोवा हायवे ची देखील हीच बोम्ब आहे. वाकेड (लांजा) ते असूर्डे (चिपळूण) पर्यंतचा रस्ता 8 वर्षे झाली तरी अपूर्णावस्थेत आहे. नुसत्या वल्गना नकोत.
आमच्या कल्याण पूर्व मध्ये येऊन बघा नगरविकास खात्याने ईथे विकास रस्ते सगळं दिसेल विस वर्षे एकच आमदार
असे दोन्ही नेते असेले पाहिजेत खरंच खूप छान वाटलं नाही तर पडळकर आणी खोत हे आमदार आहे पण लहान लेकरा सारखे काही पण बटबडतं असतात
पडळकर आणि खोत बाबत जळ जळ दिसते आहे
@@somnathmandlik3897जळ जळ नाही दोघांवर संस्कार करायचं विसरले का काय असं त्यांच्या भाषण मधून वाटत
खासदार साहेब एकच नंबर
Mumbai Goa Road
दादा संसद हलवून टाका
Nemki kashi halvaychi🤔🤔😂
धाराशिव महणायच . उस्मानाबाद नाही महणायच 🙏
चिचोंडी टाकळी मांजरा नदीवरील पूल कामास सुरुवात करून चिचोंडी गावाचा तसेच सभोवतालच्या सर्व गावाचा कायापालट करण्याचे काम आदरणीय नितीन गडकरी साहेबांनी केले समस्त चिचोंडी ग्रामस्थांच्या वतीने आनंद व्यक्त करत आहेत गडकरी साहेबा सारखा नेता होणे शक्यच नाही होणे शक्यच नाही
हमारे गोवा रोड कभी पुरा होगा
खासदार कोल्हे बोला पुणे नाशिक रेल्वे चाकण उडडाण पुल - बोला
Saheb mumbai Goa tr 15peksha jast varsh zali..tari ajun hoina......
बोलून नाही तर कामातून मोठय़ा मोठय़ा च तोंड बंद करणारे एकच साहेब " नितीन गडकरी साहेब ".
मुंबई - गोवा महामार्ग पूर्ण व्हायला जितकी वर्षे लागतील तितक्या वर्षात चार ताजमहल बांधले गेले असते ते सुद्धा जुन्या काळी. मुंबई-गोवा महामार्ग स्वातंत्र्यानंतरचा सर्वात पहिला महामार्ग प्रकल्प असून 70 वर्षे झाली तरीही पूर्ण होत नाहीये. ठेकेदार सर्व पश्चिम महाराष्ट्रातले सरकार काँग्रेस असो वा भाजप तरीही अपूर्ण.
ग्रामीण भागातील रस्ते खूप खराब आहेत आदिवासी भागातील......
E v m manage hotey दाभाब तंत्रचा सर्रास वापर होतोय मग रस्ते कोर्ट मॅटर या सरकारला manag होत नाहीका
शिवशेणेचा वाघ
गडकरी साहेब महाराष्ट्राचं बोला दुनिया भर काय झक मारली ते नका सांगू
महाराष्ट्राचा विचार करा.
गडकरी फक्त बोलायच्या कामाचा आहे... मोठ बोलतो YZ... सातारा Highway च काम कधीच संपत नाही.बोलतो मात्र मोठं लै पैसा आहे.शहाणपणा करतो इकडचे तिकडचे विषय घेऊन विषय बदलतो..याला घरी बसवला पाहिजे😅
शिखर शिंगणापूर ते तुळजापूर हायवे च पान काय झाले
Latur to tembhurni road needs to be as early as possible. Many commuters face issues on this road on daily basis
भू संपादन वर बोला
चाकण उड्डाणा पुलाचे तेच झाले फक्त निवडणूकीत विषय निघतो .
मुंबई-गोवा कोकण महामार्ग कधी पूर्ण होणार?
आमचे कोकणातले खासदार कुठे गेले?
Not osmanabad om dada only Dharashiv balasaheb thackeray nchya pakshat ahat tar tyanni jey naaw thewali jilhyanchi ti follow tari kara atleast tumhi tari baaki tumhi chaan kaam kartaay
1960 ते 2014 पर्यंत ...हा प्रश्न का नाही विचारला
🚩🚩
ताजमहालच कशाला... दोन-दोन मातोश्री बांधून झालेत या काळात.... गडकरींना रस्ता बांधता येईना 😂
मुंबई-गोवा कोकण महामार्ग कधी पूर्ण होणार?
आमच्या मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाचे कोणी काही बघणार आहे का? का त्याला कोणीच वाली नाही
TEMBURNI LATUR FAST KARA SIRAJI JAY HIND
Kokanatil khasdar jhopale ka Goa road che kadhitari bola
My, favourite leader, omraje nimbalkr and,nitin, gadkari
Dada aplya ghara jawalcha barshi hun kalamb ,yeemala la yenara rastyat ghatajawal cha rasta purn honya sathi apli geli kiman 10 warsh lagli ahet..tya mul sanshay yetoy ki te rahilele Kam bahuda aplya jawalchya guttedarache ahe ki Kay..
रस्ता कसा होईल
Gret Omdada
चाकण चे काय झाले .
Are baba talegav te chakan cha banva 20 yeras tech eikyoy hotoy hotoy
साहेब तुम्ही बीजीपी वाल्यांनी महाराष्ट्राचं वाटोळे करायचं ठरवलं आहे का.