आपल्या मराठी मातीने. खूपच. भरपुर संत. विर गायक कलाकार जगात नसतील तसे भारी मोठे गोड विर शुर ज्ञानी संत मंहत दिलेत धन्य माउली ज्ञानेश्वर धन्य संत तुकोबा धन्य नामदेव. एकनाथ महाराज धन्य शिवराय. धन्य गायक लता दीदी भिमशेन जोशी सुधीर जी फडके इतर भरपुर धन्य या मराठी मातेला नत मस्तक
काय काळ होता. काय प्रतिभावंत लोक होऊन गेले. रसिक निर्धास्त असायचे. गदिमा आहेत ना, बाबूजी आहेत ना, यशवंत देव आहेत ना... मग काळजी नाही. जे ऐकायला मिळेल ते कसदारच असणार याची हमी असायची. धन्य तो काळ _/\_
Babuji is of course a GEM but did you notice the young girl sitting behind him who is enjoying the song with all her heart? Especially her reaction at ‘hendrat amcha nashibala’ (3:08) is priceless 🤗 So endearing considering those times. Thank you so much for sharing.
Sudhir Phadke should have recorded all the songs which were taught by him to other singers, in his own voice. It would have been a great treasure to the listeners.
Babujina adaranjali ani Vinamra Abhivadan🙏..khup sundar composition ani Babujini kelele sadarkaran apratim ase sambodhne mhanje lahan tondi motha ghas ghene🙏🙏🙏
Thanks mam video upload kelyabddl... Khup Chan vatal Babu ji na swata gatana pahun. Ajun ek video hota jyat te phite andharache Jale he gan Shridhar phadke sobat gaat hote. To hi video asla tr pls upload kra.
दाजीबा म्हणजे दिर एका महिलेला माहेरी जोतिबाच्या जत्रेला जायचे आहे पण नवर्याची तब्येत बरी नाही. म्हणून दिराला बोलवते आणि दिरा वर्णन कसं करते जी मुलगी माझ्या दिरासोबत लग्न करेल ती नशीबवान असेल बाबुजींची प्रतिभा आणि लावणी. आता भावजय दिराला काय म्हणतात? दोन वर्ष भावात भाऊ ठेवत नाहीत 🙏
हि बाबूजींच्या गळ्याची करामत ,, अंग अंग रोमंकित झाले, सुधीर बाबू सलाम तुम्हाला
बापुजींच जगाचया पाठीवर हे आत्म चरित्र वाचले. इतकी मेहनत, कष्ट , अपमान , भुक , दारिद्रय सहन करुन देखील आवाजामधये कटुता येवु दिली नाही. 🙏🙏🙏
Khup sundar ahe te pustak❤️
मीही हे पुस्तकं वाचले आहे छान लिहिले आहे काही प्रसंग वाचताना डोळ्यात अश्रू उभे राहतात
देवमाणुस होते ते...
कुठे मिळेल
अधुनिक जगातले हेच खरे संत,निर्मळ आणी काळजाचा वेध घेणारे
लावणी पाहण्यापेक्षा बाबुजींच्या आवाजात ऐकणे म्हणजे शब्दांच्या पलीकडचा आनंद.
99 % pure platinum remains pure forever and ever 💖
आपल्या मराठी मातीने. खूपच. भरपुर संत. विर गायक कलाकार जगात नसतील तसे भारी मोठे गोड विर शुर ज्ञानी संत मंहत दिलेत धन्य माउली ज्ञानेश्वर धन्य संत तुकोबा धन्य नामदेव. एकनाथ महाराज धन्य शिवराय. धन्य गायक लता दीदी भिमशेन जोशी सुधीर जी फडके इतर भरपुर धन्य या मराठी मातेला नत मस्तक
हे गाणे आपण आशाताईंचे आवाजात ऐकले आहे.पण संगितकार बाबुजीच्या आवाजात ऐकणे हा दुर्मिळ योग आहे.
काय काळ होता. काय प्रतिभावंत लोक होऊन गेले. रसिक निर्धास्त असायचे. गदिमा आहेत ना, बाबूजी आहेत ना, यशवंत देव आहेत ना... मग काळजी नाही. जे ऐकायला मिळेल ते कसदारच असणार याची हमी असायची. धन्य तो काळ _/\_
पुन्हा पुन्हा ही लावणी ऐकत राहावी इतका गोड आवाज आणि मंजुळ संगीत
कमाल बाबुजी
ज्या गळ्यातून अभंगाचे मधाळ स्वर ऐकतो त्याच गळ्यातून हा ठसका... धन्य बाबुजी आणी आम्ही धन्य झालो. इतका अप्रतीम गायक संगीतकार होणे नाही
अगदी खरं
It's unique and true
Agdi barobar
अप्रतिम आवाज आणि संगीत ,,मनापासून मानाचा मुजरा
रेडिओ आणि सुधीर जी आमच बालपण पोसलय यांनी thanx
Mee tar dar roj hi lavni yekto.
खूपच सुंदर
4:49
Chan
सुधीर फडके आणि लावणी गात आहेत हे बघायला आणि ऐकायला मिळणे म्हंजे सगळे कुठले योग जुळून आले आहेत असे वाटते खरचं एक अजोड संगीतकार आणि गायक परत होणे नाही
बाबूजी प्रतिभावंत कलावंत असा पुन्हा होणे नाही. सलाम 🙏🙏 बाबूजी या लावणीला. अप्रतिम व ठसकेबाज👌👌
लावणी असो की गित रामायण. कलाकाराला कशाचच वावडं नसतं. कला ही कला असते 🙏
छोटया कलाकराकडे देखील बाबूजींचे किती लक्ष असे याचे हे उत्तम उदाहरण ......सर्व वाद्य ऐकू जावी यासाठी ते जागरुक असत
🙏🙏🙏🙏🙏🙏खरंच मनापासून धन्यवाद, देव किंवा ईश्वर म्हणजे तरी काय?हाच आवाज. मी प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे.समोर बसून आवाज ऐकला आहे.
दैवी आवाज.. व दैवी व्यक्ती..... साष्टांग दंडवत... सर तुम्च्या कले..ला...🙏🙏🙏
थोर जेष्ठ महान दिग्गज मातब्बर गायक बाबुजी यांच्या स्वर्गीय आवाजात गायलेले गाणे आहे पुन्हा पुन्हा असे गाणे होणे नाही 💐 🌺 🌻 🌹 🍀 🍁
बाबूजींचा गळा....... दैवी स्वर...... असा आवाज पुन्हा होणे नाही.......❤
इश्वरी क्रुपाच असा कलाकार देशात जन्मलाय. शतशः वंदन🙏🙏
धन्य ती लोकं
आम्ही च भाग्य बोलतो मराठी भाषा
अशी माणसे अनुभव ली
दमदार आवाज असलेल्या बाबूजींना सलाम
Babuji, The Great. Marathi Sangitache Aradhya Daiwat. 2021 madhe pan Babujina apan eaikat ahot. Jab Tak Suraj Chand rahega Babuji aapka nam rahega.
बाबूजींचा आवाज या गाण्यात ऐकून धन्य झालो.......मोक्ष म्हणतात तो हाच!!
अप्रतिम लावणी... बाबुजी खरच समोर गात आहेत अस वाटल 👌👌
Babuji is of course a GEM but did you notice the young girl sitting behind him who is enjoying the song with all her heart? Especially her reaction at ‘hendrat amcha nashibala’ (3:08) is priceless 🤗
So endearing considering those times. Thank you so much for sharing.
असे गायक परत कोणी होणार नाही
🌹🙏🌹अंधारातला तेजस्वी तेजोवलय ,बाबूजी!!!सुरावटीचे लावण्य!!!लय भारी!!!❤🌼❤🌼❤💫❤💫❤💫❤🌟❤🌟❤⭐️🌟⭐️🌟⭐️🌟⭐️💫
Sudhir Phadke should have recorded all the songs which were taught by him to other singers, in his own voice.
It would have been a great treasure to the listeners.
323
Ok ji@@satyajeetgiri73
He was divine person. Hats off for his plenty of melodious marathi compositions.
खूप नशीबवान आहोत आपण मराठी माणसे जे बाबूजींच्या गाण्याचा आस्वाद आजही घेऊ शकतात
दैवी देणगी... दैवी आवाज आणि दैवी शक्ती असलेली व्यक्ती.
काय हरकत आहे बांबूनजीची... अप्रतिम!🌹🌹🌹🌹🌹
Babujina adaranjali ani Vinamra Abhivadan🙏..khup sundar composition ani Babujini kelele sadarkaran apratim ase sambodhne mhanje lahan tondi motha ghas ghene🙏🙏🙏
Waah waah babuji gaana ekdum njoi karun gaayle tya gaanyatla khatyaalpanaa masta chehrya chys haav bhavvatun disla mhanun gaana aikayla ajun majja aali. Dhanyawaad babuji.
माणूसच पवित्र होता मग लावणी गायले तरी सुंदर आणि श्रवणीय
कशी नशीबाने थट्टा मांडली या आवाजाला तोड नाही अप्रतिम हे गाताना बापुजी चा व्हिडिओ टाका आसेल तर
वाह! अप्रतिम
हे गाणे आशाताईंच्या आवाजात ऐकले आहे.बाबुजींनी सुरेख स्वरसाज संगीत दिले आहे.👌👌👌
What a soulful music and legendary voice? Top class
त्रिवार वंदन.. बाबू जी आमच दैवत.. 🙏 🙏 🙏 ❤❤❤
Awesome experience to see this legend singing... Thanks for uploading such valuable video
नेहमी प्रमाणे उत्कृष्ट!👍👌💐
अप्रतिम आवाजाची मोहिनी
असाधारण प्रतिभा. गाणे कसे सादर करावे याचे मूर्तिमंत उदाहरण.
Swataha chya kamavar prem karana kay asta he yanchya kade baghun samajate😍😍😍
जुण ते शंभरनम्री सोन बरका.
सुधीर फडके याचे अत्यंत जुने गीत
असा कलाकार पुन्हा होणे नाही .
दैवी आवाज देणगी बाबुजी तुम्ही खूप छान आणि मस्त, सुरेख,गायन
Great voice my respect to late Sudhir Phadke.
Sahib. Malatyanchithaskebajlavanikhupaavadali. Hats off.
मस्तच..बाजूला बसलेली मंडळी भाग्यवान.
Atishay chaan. He eiku Ghar chya mehfilit mhananyacha moh hoto.harvun jave ashya ganyat.upkar zale amchyvar he gane saadar kelyabaddal.
Forever and Evergreen The legend Sudhir Fadake sir like a Mukesh and The Mohammed Rafi साहेब.
Very nice song
अप्रतिम छानच गाणे गायले गायक 🦚🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🦚❤️🤲♥️👏🩷👌
Sudhir phadke lajawab atishay sunder lavni phar bare vatle tyana todch nahi
अप्रतिम 👌👌👌विलक्षण ❤️❤️
आल्हाददायक
बड़ी मीठी आवाज गजब की खनक स्वर ही ईश्वर बिल्कुल सही कहा है और सुरीले लोग देवता समान
जेथ येते दिव्यत्वाची प्रतिती, तेथे कर माझे जुळती 🙏🙏🙏
Thanks mam video upload kelyabddl... Khup Chan vatal Babu ji na swata gatana pahun. Ajun ek video hota jyat te phite andharache Jale he gan Shridhar phadke sobat gaat hote. To hi video asla tr pls upload kra.
खूप छान नि खूप आभार हा live विडिओ टाकल्या बदल.. बाबूजी😊😊
सर्वोत्तम , सुंदर, अतंयत स्वच्छ सुर
I haven't heard a more perfect voice ♥️♥️
मराठीतील सर्वात महान ग्रेट गायक पं भीमसेन जोशी नंतर सुधीर फडके या नंतर बाकी गायक ,,
लावणी ही मराठी मातीचा सृंगार आहे
Swarteertha Babuji Yanchya awazat hi lavani aikne ha avismaraniy anubhav aahe....Thanks Very much for Uploading
पुन pratyayacha आनंद मिळाला upload ,करणार्यांना सष्टाग नमस्कार खछप खूप ऊपकार
Hou sweet it
From Babuji
बाबुजी चां आवाज ऐकू आला की खुप छान वाटत.
उद्या बोलीन आज शुभ दिपावली
वंदनीय बाबूजी 🌹🌹🌹🌹🙏🙏
Babuji pranam . Beautiful voice .
नमस्कार ग्रेट.बाबुजी . किसन.राळैभात.जामखेड.अ.नगर
वाह वाह क्या बात है 👌
बाबुजी बद्दल बोलन्यन्या चि कोनाचि
ही लायकि नाही,,,,,,baas
किती गोड लावणी आहे
खूपच छान
Cree Drea 560th Cree bra
अप्रतिम आवाजात आहे
संगीताचा देव विनम्र अभिवादन
बाबुजी, कमाल आहे आपली!
सुधीर फडके 👌👌👌
बाबजींसारखा गायक पुन्हा होणे नाही 🙏🙏🙏
No words jai hari jai shree krishna.
Very nice sound and lavni
दिमडी अप्रतिम
Marathi madhe apratim yogdan dilyabaddal dhanywad babuji
मानाचा मुजरा बाबूजी
Babuji...Great musician...!!
दाजीबा म्हणजे दिर एका महिलेला माहेरी जोतिबाच्या जत्रेला जायचे आहे पण नवर्याची तब्येत बरी नाही. म्हणून दिराला बोलवते आणि दिरा वर्णन कसं करते जी मुलगी माझ्या दिरासोबत लग्न करेल ती नशीबवान असेल बाबुजींची प्रतिभा आणि लावणी.
आता भावजय दिराला काय म्हणतात? दोन वर्ष भावात भाऊ ठेवत नाहीत 🙏
Smile so sweet.
👌
Aprtim aawaj triwar vandan babuji na
Apratim apan judge karnare kunich nahi apali patratach nahi he sarva swapnatit ahe BABUJI tumhas trivar vandan
Great. Khupach chan
Salam Babuji !!
अप्रतिम ! 👍
खरच लयच भारी
बाबुजी....खरे भारतरत्न..
माझे पण हेच मत आहे.. दैवी व्यक्तिमत्त्व स्वरर्तिर्थ गुरुवर्य श्री सुधीर फडके लाडके बाबूजी... भारतरत्न कधीच मिळायला हवा त्यांना..
अप्रतिम आठवणी आहेत
1:37 that lady smiles so sweet.
नाद खुळा तोड नाही
खुप छान 💯🙏
Mala Sathe Milali Nahi Sathe Milali Asti tar Maza khup khup Kalyan zhal Aasat