Babuji ani Mee : Shridhar Phadke (Concept - Datta Joshi)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 июл 2020
  • सुधीर फडके (उपाख्य बाबुजी) हे मराठी भावसंगीतातील एक सर्वाेच्च शिखर.
    त्यांचे सुपुत्र श्रीधर फडके यांनी त्यांची परंपरा पुढे चालवीत श्रवणीय रचनांची बरसात संगीत रसिकांवर केली.
    या दाेघांच्याही गाण्यांचा स्वरानुभव एकाच मैफलीत घेता यावा, गाण्यांच्या अनुषंगाने गप्पागाेष्टी रंगाव्यात अशा हेतूने मी (दत्ता जाेशी) श्रीधरजींना विनंती केली. `बाबुजी आणि मी` या कार्यक्रमाची संकल्पना मांडली. पाठपुरावा केला. बरेच आढेवेढे घेत त्यांनी `बाबुजी आणि मी` या टायटलला मान्यता दिली आणि औरंगाबादेत संत एकनाथ रंगमंदिरात रविवार, दि. 3 मे 2009 ही मैफल रंगली.
    या मैफलीचे अत्यंत श्रवणीय सूत्रसंचालन ही वेगळी खासियत आहे. ठाण्यातील ज्येष्ठ संस्कृत प्राध्यापिका, विदुषि साै. धनश्री लेले यांनी हा संवाद माेठ्या ताकदीने पेलला आहे. लालित्यपूर्ण भाषेत, सहज ओघवत्या भाषेत त्यांनी श्रीधरजींशी संवाद साधला, किश्श्यांची पखरण केली, श्रीधरजींना बाेलतेही केले आणि गाण्याचे पदरही उलगडले.
    एक नितांतसुंदर मैफिल जन्माला घालण्यास मी कारण ठरलाे, याचा मला आनंद आहे.

Комментарии • 186

  • @anitakhadilkar6876
    @anitakhadilkar6876 Месяц назад +3

    हे गगना तू माझ्या गावी हे गाणं खुपच सुंदर आणि गायन पण त्याहून अधिक सुंदर ❤

  • @sudhirgore5239
    @sudhirgore5239 5 месяцев назад +4

    एक अप्रतिम कार्यक्रम... चौदा वर्षा पूर्वीचा..सलग ऐकला. कान तृप्त झाले.या पिता पुत्रांना अनेकदा ऐकलंय.बाबूजींनी गीत रामायण ऐकवले.तर श्रीधर जी दिवाळी पहाट मध्यें.असो.८० पार झालेत तरी या आवाजाची जादू संपत नाही. दत्ता जोशी आपले आभार.धनश्री लेले आपले सूत्र संचलन म्हणजे बहरून आल्या मंजिरी ची प्रचिती येते.असो. धन्यवाद.......

  • @manishkarnik4212
    @manishkarnik4212 22 дня назад +1

    अप्रतिम.. कौतुकास शब्द कमी पाडतील.......! सर्व महानुभवाना विनम्र प्रमाण.......!!💐💐💐💐💐💐💐

  • @kalpanamayekar2676
    @kalpanamayekar2676 Месяц назад +1

    आदरणीय श्रीधर फडके तुम्हाला किती अभिमान वाटत असेल ही गाणी म्हणताना तुमच्यासुध्दा आवाजाला एक विशेष शैली आणि गोडवा आहे तो असाच वृद्धींगत होवो हीच
    ईश्वरचरणी प्रार्थना . खूप छान आहे हा कार्यक्रम धनश्री लेले यांनी छान न्याय दिला आहे. मनापासून शुभेच्छा ❤

  • @umadeshpande5813
    @umadeshpande5813 4 месяца назад +2

    सुंदर कार्यक्रम..... बाबूजींची खूप खूप आठवण येते.... आता १जानेवारी २०२४ पासून आकाशवाणी वरुन पुन्हा बाबूजींनी प्रथम गायिलेले आणि संगीतबध्द केले ले....ग.दि.मा.नी रचलेले गीतरामायण प्रक्षेपित केले जाते..... रोज सकाळी ६.१५ ते६.३० मी रोज ऐकून च फिरायला जाते..... पुनःप्रत्ययाचा आनंद मिळतो.....❤❤😊

  • @rajanbadri6977
    @rajanbadri6977 Год назад +13

    सदर कार्यक्रम प्रस्तुत केल्याबद्दल आभार.माननीय
    श्रीधर फडके यांना त्रिवार वंदन.

  • @nandakumarkhaladkar8012
    @nandakumarkhaladkar8012 10 месяцев назад +2

    दत्ताजी बाबूजींनी गायलेले गीत रामायणाचे विडिओ उपलब्ध असल्यास ते लोकांना खुले करावा ही आर्त विनंती

  • @girishchavan8348
    @girishchavan8348 6 месяцев назад +3

    Shridhar phadke kaka Tumhi gatana Babuji yanchi athavan jhali awesome ani yaman kalyan raag madhe bhakti ras shrungar ras ani Dukhit ras khup chan shridhar kaka Awesome apratim Adbhut kaka

  • @arjunpatil3446
    @arjunpatil3446 5 месяцев назад +2

    खूपच सुंदर, प्रत्यक्ष ऐकणारे किती भाग्यवान असतात.

  • @poojachandak1115
    @poojachandak1115 5 месяцев назад +1

    खूप छान. अप्रतीम. परत एकदा असाच अप्रतीम video expected.

  • @ravindrajoshi8760
    @ravindrajoshi8760 Год назад +5

    महाराष्ट्र बाबूजींच्या नेहमीच ऋणात राहील

  • @abhaybapat8439
    @abhaybapat8439 Год назад +2

    दुसरे सत्र लगेच upload करा
    ही अवीट मैफिल सोडवत नाही. अप्रतिम आठवणी, सुंदर पेशकश, अलंकारिक पण सहज गप्पा मारल्या सारखे, बोजड न वाटणारे निवेदन, करंदीकर या गायिकेचा आश्वासक आवाज. क्या बात है!

  • @sunandakshirsagar1808
    @sunandakshirsagar1808 Год назад +7

    मला स्वर्गीय परमपुज्य बाबुजींची गाणी लहानपणापासुनच खुप आवडतात आणि त्यात अगदी कानांना ऐकायला मधुर पण जीवनाचे किंवा अध्यात्माचे जे ज्ञान सांगीतलेले ऐकताना आपण नकळत विचारांनी समर्थ होत जातो.सादर प्रणाम कार्यक्रमात सहभागी असलेल्या सर्व कलाकारांना आणि संयोजकांना. धन्यवाद

  • @pradnyagokhale5840
    @pradnyagokhale5840 Год назад +4

    अतिशय सुंदर मैफल बाबूजींची गाणी किती ऐकली तरी कंटाळा येत नाही .

    • @surver1807
      @surver1807 Год назад

      Very good superb singing and nivedan

  • @dnyneshwarjoshi9912
    @dnyneshwarjoshi9912 Год назад +4

    वा, फारच छान, श्री बाबुजी आज नहीत,....तरी पण दुधाची तहान ताकावर भागविण्या सारखेच...जयश्रीराम, वंदेमातरम.....

  • @user-tl2wg1sh4f
    @user-tl2wg1sh4f Год назад +2

    बाबूजींचे संगीत आणि त्यावर श्रीधर फडके यांचा कार्यक्रम म्हणजे पर्वणीच आणि बरोबरीने उत्तम निवेदन धनश्री लेले यांचे... दुधात साखरच... 👍

  • @sunitasuryawanshi3017
    @sunitasuryawanshi3017 Год назад +3

    बाबुजी हे yak सुंदर व्यक्तिमत्त्व नमस्कार आहे

  • @mayasawarkar288
    @mayasawarkar288 Год назад +2

    ज्योती कलश एकदम ,सुंदर,मस्त आवाज ,गायकीसुद्धा

  • @rekhagodambe1306
    @rekhagodambe1306 Год назад +4

    श्री श्रीधर फडके यांनी अतिशय सुमधुर गाणी सादर केली.कान तृप्त झाले. धन्यवाद सर

  • @sandhyapurav2318
    @sandhyapurav2318 Год назад +6

    कर्ण मधूर आणि मनमोहक गाणी
    बाबूजी आणि श्रीधरजी त्रिवार वंदन 🙏

  • @hemantkulkarni640
    @hemantkulkarni640 Год назад +4

    अतिशय सुंदर कार्यक्रम. संपूर्ण टीम चे अभिनंदन. धनश्री लेले यांचं सूत्रसंचालन आणि श्रीधर फडके आणि विद्या ताई यांचे सूर अप्रतिम. वाद्यवृद खूपच छान. असे कार्यक्रम परत परत होवो हीच अपेक्षा आणि कळकळीची विनंती 🙏🙏

    • @deepashreenabar382
      @deepashreenabar382 Год назад

      हेमंत कुलकर्णीच्या अभिप्रायासाठी मी पूर्ण सहमत आहे.धन्यवाद

    • @sushmasurve2635
      @sushmasurve2635 5 месяцев назад

      Apratim program dhnyavad

  • @jayashreekothavale5390
    @jayashreekothavale5390 Год назад +4

    I always like Shree dhar Phadake. Baapase beta swami.wa kya baat hai. Tribhai dehuda is my favorite song.

    • @swarmagna
      @swarmagna 5 месяцев назад

      Beta has done well that’s all you can say ….. Sudhirji was creative genius…his voice ,singing,and ability make the words more meaningful while singing….and most of all coming up with the TUNE= CHAL,…He was Unique…. Nobody comes even close …. Do some study …

  • @sulabhadesai954
    @sulabhadesai954 Год назад +6

    अप्रतिम कार्यक्रम श्री.श्रीधर फडकेजींनी बाबुजींची लोकप्रिय भावगीते प्रस्तुत केली खुप छान वाटले.

  • @RajanRane-uh7qt
    @RajanRane-uh7qt Месяц назад +1

    श्रीधर जी आयोजकांनी ते मी लिहिलंय ते यासाठी बाबूजी आणि मी मी म्हणजे त्यांचा पुत्र असं त्यांना म्हणायचंय

  • @asavaridekhane7845
    @asavaridekhane7845 Год назад +1

    फारच सुंदर. Eikun कान तृप्त झाले. Nivedan prashanch नाही. Shridharjinche गाणे eikane उत्तमच. खूप दिवसानी अशी maifal eikali. धन्यवाद. आभारी आहे.

  • @vivekanandsarde7722
    @vivekanandsarde7722 6 месяцев назад +2

    स्व.बाबूजीनी स्वतः गायिलेली सुमधुर गाणी ऐकाला त्रिकाल हवे-हवेसे वाटतात. आज रोजी ५० वर्षाचे वर ज्यांचे वय आहे ती मंडळी तर त्यांचे स्व-सुरांची दर्दी अजूनही आहेत. त्यांची गाणी आज रोजी कोणत्याही गायकाचे स्वर कंठा तून ऐकले की ऐकणाऱ्याला भूतकाळात घेऊन जातात. आजचे स्वर मैफिलीत सामाविस्ट सर्व गायक - गायिका व निवेदक सर्वच अप्रतिम व अतुलनीय आहेत.बाबूजीचे सुपुत्र आदरणीय श्रीधरजी फडके यांचे स्वर म्हणजे प्रत्यक्षात बाबूजीनाच आपण एकतो आहे असा भास होतो. ह्या मैफिलीत सर्व समाविष्ट कलाकार( गायक, निवेदक, संगीत देणारे) यांचे विनम्रपणे आभार व धन्यवाद.😮

  • @shridharkulkarni1693
    @shridharkulkarni1693 6 месяцев назад +6

    Beautiful musical function .
    Babuji is music composer,
    singer & patriot and his son
    Shridharji is equally great
    all in one .

  • @ramkrishnaabhyankar6806
    @ramkrishnaabhyankar6806 Год назад +1

    Farach sunder karyakram adhikadhik asech aaikayla milave. Babujicha sakshatkar nakkichjhala .asech barech aikayla milat raho hich shree charni prarthana

  • @drvishwasparlikar9451
    @drvishwasparlikar9451 5 месяцев назад +6

    I miss Babuji so much now when Shri Ram Temple in Ayodhya has become a reality. His Geet Ramayan must be broadcasted on radio and TV. 🙏🙏🙏🙏🙏

  • @madhusmitaabhyankar2196
    @madhusmitaabhyankar2196 6 месяцев назад +1

    पुन्हा पुन्हा ऐकावा असा कार्यक्रम .

  • @premalapimplikar5236
    @premalapimplikar5236 6 месяцев назад +2

    खुप छान सादरीकरण मन प्रसन्न झाल नमस्कार धन्यवाद

  • @user-zb4sm7ez8e
    @user-zb4sm7ez8e 4 месяца назад

    गीतरामायण अतिशय प्रिय आहे ❤

  • @sunilgodse6042
    @sunilgodse6042 Год назад +2

    Atishay Sundar programme

  • @vilassawant8286
    @vilassawant8286 6 месяцев назад +1

    Dattagi आपले आभार व श्रीधर फडके मुका

  • @ushaprabhadesai2575
    @ushaprabhadesai2575 Год назад +4

    वा दत्ताजी .फारच सुंदर कार्यक्रम सादर करत आहात. आणखी अशाच सुंदर सुंदर कार्यक्रमांंच्या मेजवानीची अपेक्षा करायला हरकत नाही .
    जुनी आवडती गाणी खूप दिवसांनी ऐकायला मिळताहेत.अप्रतीम. धन्यवाद.

  • @varshadeshpande2006
    @varshadeshpande2006 Год назад +2

    अपलोडींगसाठी खूप खूप धन्यवाद 🙏

  • @suhaspathak5664
    @suhaspathak5664 8 месяцев назад +2

    छान ! बाबुजींंच्या जीवनातील अनेक उत्तम प्रसंग श्रीधरजींनी सांगीतली.

  • @vijaypachpande9974
    @vijaypachpande9974 Год назад +1

    अतिशय सुंदर मनाला मोहुन टाकणारा कार्यक्रम सतत ऐकत रहावे असा आहे

  • @sonamchavan4912
    @sonamchavan4912 11 месяцев назад +1

    सुंदर निवेदन लेले मॅडमना सलाम

  • @anaghasant8137
    @anaghasant8137 Год назад +1

    Jai shriraam mala पूजनीय बाबूजी यांचे गीतरामायण ह्यातील गाणी फार आवडली.

  • @umasalvi7643
    @umasalvi7643 Год назад +1

    खूप दिवसांनी अशी मैफिल ऐकण्यास आणि पाहण्याची संधी मिळाली धन्यवाद

  • @chandrashekharbhatawadekar5637
    @chandrashekharbhatawadekar5637 Год назад +2

    अतिशय सुंदर मैफिल सुंदर निवेदन

  • @sudhirj.9676
    @sudhirj.9676 7 месяцев назад +1

    अप्रतिम सूत्र संचालन

  • @avinashshekdar3884
    @avinashshekdar3884 5 месяцев назад

    सुरेख मैफिल,सह क्या बात है 🎉🎉🎉❤❤.
    साक्षात बाबूजी उपस्थित अहेज असेच वाटले मला.
    कार्यक्रम सुबुद्ध आणि उघाच बडबड तल्याबद्दल, विदुषी संचालिजेच अभिनंदन. सर्वच कलाकार, बाबूजींच्या "खास" चाहत्या असल्याने "! उत्तम संगीताच्या धबी "आहेत, हे जाणवतात. .🎉
    कृपया, असलीच छान mahafil भरावत राहुल हे नाव वर्षाची विनंती. धन्यवाद 🎉❤😊😊,.

  • @rekhagokhale
    @rekhagokhale Год назад +2

    धनश्री लेले यांचे निवेदन याला शब्दात काय सांगायचे सुंदर आहे त्यांच्या बोलण्यातून जाणवते

  • @deelipjayphalkar9389
    @deelipjayphalkar9389 3 года назад +5

    अत्यंत सुंदर कार्यक्रम आहे.

  • @ashokpawar9785
    @ashokpawar9785 4 месяца назад

    सर जी असे समजाऊन कोणीच सांगत नाही असे काहितरी सांगत रहा खूपचं छान अभिनंदन

  • @vinodwairagar2744
    @vinodwairagar2744 Месяц назад

    ऱ्हस्व आणि दीर्घ शब्द उच्चार अगदी चपखल. अप्रतिम. तोडच नाही.

  • @dr.gajananzadey9160
    @dr.gajananzadey9160 9 месяцев назад +1

    Very nice thanks for to have this on you tube

  • @dattaramjadhav5319
    @dattaramjadhav5319 10 месяцев назад +1

    अतीशय सुंदर अप्रतिम

  • @prabhakarkaregonkar8996
    @prabhakarkaregonkar8996 Год назад +4

    फार दिवसांनी अशी अप्रतिम गाणी सादर केली.दोन्ही गायक अप्रतिम.आभारी आहे .

    • @ajayagokhale6269
      @ajayagokhale6269 Год назад

      खुपच छान गायन गायकाची नांव काय. आहेत

  • @sampatkurane3731
    @sampatkurane3731 Год назад +1

    कार्यक्रम अतिशय उत्तम आणि रंगतदार आहे .बऱ्याच जण मुद्दाम वन्दे ,राम हे का वापरतात हेच समजत नाही .आपल्या प्रवृत्ती मध्ये सुधारणा व्हावी . कार्यक्रम चांगले च होतं राहणार हे १००% खरं आहे .
    कावळ्याच्या शापामुळे घाबरणाचआ आर्शिवाद आहेच .

  • @swatideodhar4725
    @swatideodhar4725 10 месяцев назад +1

    सुंदर कार्यक्रम.👌धनश्री ताईंचे निवेदन म्हणजे दुधात साखर...गायिका अतिशय गोड गायली आहे❤

  • @ahilyathombare6016
    @ahilyathombare6016 Год назад +3

    अतिशय सुंदर बापुजिंचे गाणं म्हणजेच अफलातून गायनाच्या गायनाला तोडच नाही.आप़ोआपच
    हृदय भरून आले आहे

  • @satishashar664
    @satishashar664 3 месяца назад

    स्वर्गीय आनंद

  • @ujwalasabharanjak8988
    @ujwalasabharanjak8988 6 месяцев назад +1

    श्रवणीय कार्यक्रम! धन्यवाद!

  • @ulkakulkarni4441
    @ulkakulkarni4441 3 месяца назад

    Babuji mhanje ya sam ha sarvana swarga sukh denara gayak sangitkar aani shalin charitrawan. Dhruva tara.

  • @shalakagawade8232
    @shalakagawade8232 Год назад +2

    खूपच छान कान तृप्त झाले निवेदन उत्कृष्ठ,श्रीधरजीचे किस्से त्यांची गायकी लाजवाब धन्यवाद दत्ताजी अशा आठ‌णीचा ठेवा
    दिल्याबद्दल

  • @sangeetashirvalkar2331
    @sangeetashirvalkar2331 7 месяцев назад +1

    मन आणि कान तृप्त झाले

  • @adhikraosadamate5911
    @adhikraosadamate5911 3 года назад +5

    अतिशय सुंदर मेजवानी धन्य झालो

  • @ulhasgurjar6855
    @ulhasgurjar6855 2 месяца назад

    Vidya Krdikkar Yani Mee Radhika Hay Gane Farch Sundar Gayle Abhinadan

  • @swatibhagwat8044
    @swatibhagwat8044 6 месяцев назад +2

    तुम्ही आणि माझे यजमान मित्र, रामचंद्र विनायक भागवत, तुमचे गाणे म्हणजे प्रत्येक वेळी, अधिकच सुंदर ऐकण्याचा अनुभव असतो. आम्हां दोघांच्या तुम्हाला खुप शुभेच्छा. 👌👌🙏🙏11

    • @umadeshpande5813
      @umadeshpande5813 6 месяцев назад +1

      सुंदर कार्यक्रम..... बाबूजींची खूप आठवण आली.....❤❤😊😊

  • @advnitinkulkarni2136
    @advnitinkulkarni2136 Год назад +1

    खूप सुंदर ,ओघवते निवेदन,अगदी श्रीधरजी यांच्या सुरांसारखे

  • @maheshmore865
    @maheshmore865 7 месяцев назад

    Khoopach Chaan

  • @saralamali3551
    @saralamali3551 11 месяцев назад +1

    अतिशय सुंदर कार्यक्रम.....

  • @girishchavan8348
    @girishchavan8348 6 месяцев назад +1

    Babuji was patriot desh bhakt singer composer and music director great

  • @chandrkantdeshpande7124
    @chandrkantdeshpande7124 Год назад +5

    खूप सुंदर अप्रतीम झाले गायन. फार फार आनंदायी आहे धन्यवाद !!

  • @sukhadabhide7933
    @sukhadabhide7933 2 месяца назад

    छान झाला karyakrm

  • @mhendradhakwal2227
    @mhendradhakwal2227 5 месяцев назад

    खुप छान मैफिल , धन्यवाद 🙏

  • @sadashivsardesai7008
    @sadashivsardesai7008 Год назад +1

    निवेदनही तितक्याच तोडीचे आहे. लेले मॅडम खूप छान ओघवती वाणी

  • @maheshpaithankar533
    @maheshpaithankar533 3 года назад +3

    मा.दत्ताजी जोशी,आपल्या उपक्रमांना मनःपूर्वक शुभेच्छा आणि अभिनंदन .....

  • @prabhakarkhasale4616
    @prabhakarkhasale4616 4 месяца назад

    ❤❤खूप सुंदर प्रयत्न केले असून त्यात दंडवत प्रणाम घ्यावा ❤❤

  • @user-ks1dr4kf8e
    @user-ks1dr4kf8e Год назад

    अतिशय ऊत्तम परत असाच एक व्हिडिओ यूट्रुब वर टाकावे

  • @rajeevnarang5029
    @rajeevnarang5029 Год назад +6

    Maharashtra is imbedded with an awe inspiring Indian culture.

  • @seemapalkar6273
    @seemapalkar6273 Год назад +1

    सुंदर ,खूपच छान

  • @jayantpandit5004
    @jayantpandit5004 Год назад +1

    अप्रतिम खूपच छान मस्त आहे

  • @user-zj6zr1ec9g
    @user-zj6zr1ec9g 2 месяца назад

    Enjoyed fully. ❤

  • @aratipuranik4282
    @aratipuranik4282 12 дней назад

    Khup chan

  • @subhashjoshi7050
    @subhashjoshi7050 Год назад +1

    वावा खूप सुंदर नो चालेंज दोन्ही गायकांना पण मनाव तेवढे धन्यवाद कमीच

  • @sujatagurjar8424
    @sujatagurjar8424 Год назад +1

    हा कार्यक्रम म्हणजे संगीत रसिकांना एक सुंदर मेजवानीच आहे

  • @nandapatil2928
    @nandapatil2928 Год назад +1

    Aprtim gayan❤

  • @ashokkelkar272
    @ashokkelkar272 6 месяцев назад

    दत्ताजी अशी सुंदर मैफिल आपण ठेवली त्याबद्दल शतशः धन्यवाद 🙏

  • @sadashivsardesai7008
    @sadashivsardesai7008 Год назад +1

    अतिशय सुंदर संगीत मैफिल. मंत्रमुग्ध झाले

  • @rajendrashevade1752
    @rajendrashevade1752 Год назад +2

    Very nice

  • @vinayapradhan2369
    @vinayapradhan2369 Год назад +1

    अप्रतिम बैठक

  • @vasanthaldankar6382
    @vasanthaldankar6382 4 месяца назад

    छान,बाबूजी.

  • @rekhagokhale
    @rekhagokhale Год назад +2

    तुज नमो हे गाणं ‌अप्रतिम आहे मला अतिशय खूपच आवडतं आहे

  • @snehaldeshpande3764
    @snehaldeshpande3764 Год назад +1

    Khupach manmohak maihfil anubhali🙏

  • @prajaktamulay1245
    @prajaktamulay1245 Год назад +1

    ..very very nice programme

  • @jagdishshukla9655
    @jagdishshukla9655 Год назад +1

    बासरी अतिशय सुंदर
    कृपया बासरी वादकांचे नाव कळेल का?

  • @chandrakantbirajdar359
    @chandrakantbirajdar359 3 года назад +4

    फारच सुंदर आणि कर्णमधुर आणि तृप्त करणारी गाणी धन्यवाद दत्ता

  • @user-um4uq3rz7m
    @user-um4uq3rz7m 5 месяцев назад

    अप्रतिम

  • @chandrakantkadam7778
    @chandrakantkadam7778 Год назад +1

    अतिशय अप्रतिम.

  • @ratnakartrikutkar7586
    @ratnakartrikutkar7586 Год назад +1

    एकदम सुंदर .

  • @priyavadanshah9413
    @priyavadanshah9413 5 месяцев назад

    Most enjoyable time.. Many thanks for uploading... 👍👍🙏🙏💐💐

  • @rekhagokhale
    @rekhagokhale Год назад +3

    अप्रतिम ‌अवीट अर्थपूर्ण भावगीत चित्रपटगीत आहे ही गाणी ‌अजरामर आहे ऐकत बसावी अशी गाणी तहान भूक हरवून जाते

  • @prakashgaikwad8545
    @prakashgaikwad8545 Год назад +1

    अतीशय.मधूरसंगीत.आहे.सेमबाबूजी.

  • @bhanudasvyas9774
    @bhanudasvyas9774 Год назад +1

    आज आवाज छानच लागला आहे‌. फारच सुंदर
    श्रीधरजी फारच सुंदर.

  • @girdharbhanushali4945
    @girdharbhanushali4945 3 года назад +1

    Wah wah shridhar phadkeji jio jio

  • @hanmantjadhav143
    @hanmantjadhav143 Год назад +1

    अतिशय सुंदर आणि मुलायम