खरोखरच कितीही वेळा गीत रामायण ऐकले तरी समाधान होत नाही, आणि प्रत्येक वेळी नव्यानेच ऐकतोय as वाटून प्रत्येक गाण ह्रदयाला स्पर्शून गेल्या शिवाय रहात नाही. धन्य ते रामायण rachite आणि धन्य ते गायक बाबुजी!!
Thamb sumanta थांबवी re रथ.. हे gane eikatana dolyat पाणी आले.. खूप छान, bhavpurna गाणी गायली आहेत् Hrushikesh ni प्राजक्ता doghani.. Tyana खूप ashiravad😊
गीत रामायण मी नेहमी ऐकत असतो आणि हृषीकेश सरांचे व्हिडिओही मी नेहमी बघत असतो परंतु गीत रामायणाची गाणी कितीही ऐकली तरी समाधान होत नाही असेच गात राहा... जय श्री राम ❤❤🚩🚩🙏🙏🙏
The flautist in this programme deserves high praise for his very excellent instrumental support to all the singers which made the whole programme well worth listening..The artists have given a good account of their exceptional talent. Thank you Swaragandha for presenting this programme. LONG LIVE THE MEMORIES OF GA DI MA AND BABUJI 🙏🙏🙏🙏🙏
सर्वांनाच आवडणारी ही गीत रामायण. अप्रतिम ❤❤❤❤❤
गीत रामायान म्हणजे बाबुजींचा आविष्कार.
7अप्रतिम
खरोखरच कितीही वेळा गीत रामायण ऐकले तरी समाधान होत नाही, आणि प्रत्येक वेळी नव्यानेच ऐकतोय as वाटून प्रत्येक गाण ह्रदयाला स्पर्शून गेल्या शिवाय रहात नाही. धन्य ते रामायण rachite आणि धन्य ते गायक बाबुजी!!
❤❤❤❤❤ My Favourite.....Jai SriRam.... Program Khoob Chand jalle....Babuji & Ga di ma ji.....Really supeeerrr....Backbone of Geet Ramayan 🎉🎉🎉
गीत रामायण हे माय मराठीला पडलेले अनुपमेय अमुल्य स्वप्न आहे. ती आणि तिची लेकरे सुधीर श्रीधर गजानन अमर झाले....
अप्रतिम गीत रचना उतम गायन कितीही एकले तरी मन भरत नाही.
अवीट गोडीची ही गीते ज्यांनी रचिली त्यांनी रामायण आदृष्यरुपात साकार केले रामाचं येणं झालं म्हणून ते रामायण
श्रीराम चंद्र प्रभु अयोध्या पती मर्यादा पुरुषोत्तम राम सीता माई की जय हो 🙏🙏🙏 अप्रतिम सुंदर सुरेख श्रीरामांची गाणें गायलीत...😊
अप्रतिम सादरीकरण सुश्राव्य❤❤❤ 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खरंच मन प्रसन्न झालं 🙏🙏
रूषीकेश भावा डीक्टो बाबुंजीसारख आवाज...God Bless you...Ganesh Rathod Asst.Commisioner GST
गीत रामायण किती वेळा ऐकले तरी छानच वाटते खूप मस्त
Khupach shan Geet ramayana apratim.
स्वर्गीय बापूजीची प्रतकर्षाने आठवण झाली. अतिशय सुंदर सादरीकरण 🌹👍🏻👌🏻🙏🏻
Best ramayan song.
फारच सुंदर
ऋषिकेश ने माईक हातात घेऊन गाणं सादर करण्या ऐवजी दुसरा पर्याय घेऊन सादर केलं तर ते जास्त प्रभावी होईल
Thamb sumanta थांबवी re रथ..
हे gane eikatana dolyat पाणी आले..
खूप छान, bhavpurna गाणी गायली आहेत् Hrushikesh ni प्राजक्ता doghani..
Tyana खूप ashiravad😊
सुरेख मनाला भावल. 43:57
गीत रामायण मी नेहमी ऐकत असतो आणि हृषीकेश सरांचे व्हिडिओही मी नेहमी बघत असतो परंतु गीत रामायणाची गाणी कितीही ऐकली तरी समाधान होत नाही असेच गात राहा... जय श्री राम ❤❤🚩🚩🙏🙏🙏
खूप छान आणि सुंदर, सुरेख 👌👌👍 रामायण ग. दि. मा. आणि बाबुजी यांच्या आठवणींना उजाळा मिळाला. धन्यवाद 🙏🙏
ऋषिकेश प्राजक्ताची जोडी खूपच सुंदर आहे
बाबूजींच्या नंतर रामायण गावे तर ऋषिकेशनेच .अप्रतिम ॠषिकेष.तुला ऐकतच रहावेसे वाटते.खरंच धन्य ते गदिमा धन्य ते बाबूजी आणि धन्य तू सुद्धा.
Tumachaya laybhadhya God swarani dolyapudhe kharokhar Ramch ibha rahila thumha srvana pranam maza!!
The flautist in this programme deserves high praise for his very excellent instrumental support to all the singers which made the whole programme well worth listening..The artists have given a good account of their exceptional talent.
Thank you Swaragandha for presenting this programme. LONG LIVE THE MEMORIES OF GA DI MA AND BABUJI 🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम खरोखर मन प्रसन्न झाले खूप खूप छान ❤
अप्रतिम शब्दच नाहीत, कमाल गायन🎉
अप्रतिम❤❤❤
🙏💐अप्रतिम खूपच छान सुरेख 💐🙏❤️💕👍👌
Koupcha chan Ramayan sumdur
Khup khup.sundar❤
अप्रतिम गाणी आणि सुमधुर आवाज
One of the BEST COPOSITION OF THE WORLD
उत्कृष्ट गायन सादरीकरण
अप्रतिम मला खूप आवडते रामायण गीत
खूप खूप छान वाटले
जय श्री राम
खरंच कितीही वेळा ऐकलं तरी परत ऐकावे वाटते खुप गोडवा आहे
All Time Favorite.
खुप खुप छान आहे मन भरून आलं सारखं सारखं ऐकत रहावं वाटतं
खूप छान.....
Khupch masta, Hrishikesh tu farach chan gaylayas
खुप सुंदर अप्रतिम धन्यवाद ❤
अप्रतिम 👌 👏👏🙏
खूपच छान..भाव शब्द अभिव्याक्ती सर्व काही समरस
खूप सुंदर, अप्रतिम स्वरात गायलेत
Khup khup sundar👌👌
khup chhan gitramayan sarakhe yekavese watate
Good
Very sweet and Jai Shree Ram
अतिशय सुंदर सादरीकरण
खूप छान गीत रामायण
फार सुंदर
Prajakta...hrishikesh..koop sundar
अप्रतिम खुप खुप छान जय राम जय राम जय जय राम जय सियराम पवनपुत्र हनुमान कोटी कोटी नमन प्रणाम वंदन अभिनंदन.
अप्रतिम गीत रचना आणि आवाज पण ...
सनातन धर्म की जय जय श्री राम जय गौ माता की जय हिन्दू राष्ट्र
SANGEET RAMAYAN,
G. D. MA. SUDHIR FADKE
AAJARAMAR GEET
RAMAYAN. ONLY ONE GREETACH.
JAISHRIRAM.
AOL. A ARUN. PBN. MAHARASHTRA.
खुप सुंदर कान तृप्त झाले तुमचे गणे ऐकुन.
खूप छान
अप्रतीम.आहे.जय.राम
खूपच सुंदर गीत रामायण
अप्रतिम
खूपच chhan
खूपच सुंदर व अप्रतिम
Geet Ramayana a epic will never be forgotten . I love to hear the amazing songs.Khupach Sunder.❤❤🎉🎉🙏🙏👌@nk guest 1156
ज्येष्ठ तुझा पुत्र मला अप्रतिम 🎉
खूपच छान आवाज आणि सादरीकरण. पून्हा पुन्हा ऐकायला आवडते.
खूप छान अप्रतिम
Farach sunder geet gayale ahe
खूपच सुंदर अप्रतिम गीत गायले
अप्रतिम गीत रामायण कितीही ऐकले तरी समाधान होत नाही.❤❤❤
QA q
खुप च सुंदर रामायण कितीही ऐकले तरी मन भरत नाही
😂@@ShelanKurade
😊😊
❤@@ShelanKurade
Great.
अप्रतिम गायन🎉
गीतरामायण अजरामर आहे.कधीही ऐकले तर ते ताजेतवानेच वाटते.
फारच छान
निमीष छान उपक्रम अद्वैयच्या स्मृती कधीच विसरल्या जाणार नाहीत
मस्त छान.
Wa aprattim khupch Chan Jay shree Ram
Very nice 👌👌👌
खूप छान गाणी
Khup chhan prasaran. Mantramugdh 🎉
Very good song,apratim gani.
❤ जय श्रीराम !
Jai shri ram🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम अप्रतिम.👏👏👏🌹
👌👌खूप छान
Please demand bhartratna
To G D madgulkar
🙏🌹जय श्री राम🌹🙏
Apratim git
अप्रतीम.
Aple awajat bapujincha awishakar
Very good gita ramayan
अप्रतिम रामायण
अप्रतिम !!!
Very good
Wa sundar
Songs.Dhanyawad D😊😅😮😢🎉😂❤😊😊😊😊😊❤SANDHYA. Bichkarsfrom u.s .trupti.By.GeetRamayan.
ATTYA.Hearing
Greet.Ramayam.songs
Songs
Beautiful singing
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌👌👌
Khupchan
Khup sundar
Apratim