सगळ्यांचे मनापासून आभार. तुमच्या सगळ्यांच्या प्रोत्साहनामुळे पाठिंब्यामुळे हे सगळे शक्य होत आहे. सगळी मुले, अनिरुद्ध खडके, वादक यांच्या मेहनतीमुळे आणि पालकांच्या भक्कम साथीने हा कार्यक्रम शक्य झाला आहे. आम्ही दर वर्षी असेच काहीतरी अभिनव मुलांकरिता घेऊन येऊ ...
अतिशय उत्कृष्ट दर्जेदार कार्यक्रम सगळ्या गायिका तयारीच्या शब्द फेक उच्चार फिरता गळा सुरांची ठेवण गाताना कुठलेही हातांचे हावभाव न करता सुरांतून भाव निर्माण होणे अतिशय कौतुकास्पद गोष्ट आहे सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा निवेदन अभ्यासू अप्रतिम खूप छान वाटलं एकंदर कार्यक्रमाचा दर्जा नंबर वन❤🎉😊
खरंच खुपच अप्रतिम गीत संगीत नृत्याचा आविष्कार. या सागळ्याच तितकच सुंदर नियोजन आणि समालोचन देखील. विशेष कौतुक सर्व गायिका गायक मुला मुलींचे. गाण्यांची निवड, ती त्या त्या मुलांकडे सुंदर गाऊन घेणं यामागे निश्चितच खुप मनापासूनची प्रत्येकाची अविरत मेहनत दिसून येते.त्यात दुग्धशर्करा योग म्हणजे गदिमांच्या कुटुंबीयांचा प्रत्यक्ष सहभाग हा होय. गदिमां सारख्या शब्दप्रभु विषयी बोलण तर सर्व शब्दां पलिकडल आहे. तरीही तो तुम्ही वेळेच्या बंधनात राहून देखील उत्तम ते निवडून खुप सुंदर रीतीने सादरीकरण केले, त्या बद्दल तुम्हा सर्वांचे कौतुक वाटते. हा कार्यक्रम येथे RUclips वर फार उशिरा का होईना पाहण्याचा सहज योग जुळून आला, हेच तर खर आजच्या या युगाच आपल्याला वरदान, की कधीही कुठेही आणि केव्हाही, शिवाय कितीतरी वेळा पाहू शकतो. त्याचा आनंद देऊ घेऊ शकतो. हा आनंदाचा परिमळ असचअखंड पसरत राहो 🙏धन्यवाद. सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार. तसेच यापुढील सर्व भविष्यकालीन योजनांना हार्दिक शुभेच्छा 🙏🌈😊🏵️🌸🌼☘️
सुरेख कार्यक्रम. संच चांगला आहे. मी साधारण 1956-57, पासुन ग.दि.मा. यांची गाणी ऐकतो. गीतांची गोडी नेहमीच जशी सुरुवातीला होती तीच आहे . आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद.
ग दि मा म्हणजे आमचे परम दैवत आहे आमच्या घरी ते आले होते आणि बराच वेळ ते आमच्या घरी सहवासात राहून गेले होते हे आमचे परम भाग्य ! त्याना कोटी कोटी प्रणाम !
कार्यक्रम संपूच नये. अशी सुंदर अनुभूती देणारे शब्द प्रभू गदिमांचे शब्द, त्यावर चढलेला तरुणाईचा सूरमयी साज, उत्कृष्ट निवेदन, लोभसवाणी नृत्ये, वादनाचे कौशल्य आणि गदिमांच्या चौथ्या पिढीत झिरपलेले अमृत कण या साऱ्याचा आस्वाद मंत्रमुग्ध करून गेला.
अनिरुद्ध खडके ह्यांनी अथक परिश्रम घेऊन सर्व नवोदित गायक आणी गायिका हयांचयाकडुन सराव करुन घेतला .त्यांचे विशेष कौतुक . सर्व वादकांची कामगिरी अप्रतिम . कार्यक्रमाचे चांगले संचालन . प्राजक्ता ताई व पलोमा या दोघांनीही ग. दि . मा. याच्या सुंदर आठवणी सांगितलया . जुनी लोकप्रिय गाणी ऐकताना आनंद वाटला.
खूपच सुंदर,,,गदिमा म्हणजे महाराष्ट्रातीलच नव्हे जगात जिथे मराठी माणूस आहे त्या सर्वांचे आवडते दैवतच,,अश्या आमच्या दैवताचे सुरमयी शब्दांचा सहवास पुन्हा एकदा तुमच्या या कार्यक्रमाने लाभला ,खूप धन्यवाद,..!!👍👍👍
ग . दी. मां चा अंश फारच छान!! शब्दप्रभुना शब्दात मांडता येणे कठीण आहे पण आपण खूपच छान प्रयत्न केला आहे त्यासाठी आपणास धन्यवाद. सर्व कलाकारांची कलाकारी छानच. शब्दप्रभु ग.दी.मा ना मानाचा मुजरा!! खूप छान वाटलं ऐकून आणि पाहून.धन्यवाद.
ग. दी . मां चा अंश फारच छान! किती सुंदर बोली भाषेत केले गेलेले विचार वाखाणण्याजोगे. शब्दप्रभुना शब्दात मांडणे तसे कठीणच. तरीही प्रयत्न खूपच छान संकल्पना आणि सादरीकरण केले आहे त्यासाठी आपणास धन्यवाद. आणि सूभेछ्या. कार्यक्रम बहुअंगी आणि आनंद देऊन जाणारा वाटला. धन्यवाद.
स्वर आदित्य ग्रुप मे आपल्या परिसरातील कलाकारांना संधी देऊन शब्दप्रभू गदिमांना दिवाळीची खऱ्या अर्थाने आदरांजली वाहिली आहे त्याबद्दल त्यांना धन्यवाद कार्यक्रम खूपच छान खेड जिल्हा रत्नागिरी यांस कडून शुभचिंतन
सगळ्यांचे मनापासून आभार. तुमच्या सगळ्यांच्या प्रोत्साहनामुळे पाठिंब्यामुळे हे सगळे शक्य होत आहे. सगळी मुले, अनिरुद्ध खडके, वादक यांच्या मेहनतीमुळे आणि पालकांच्या भक्कम साथीने हा कार्यक्रम शक्य झाला आहे.
आम्ही दर वर्षी असेच काहीतरी अभिनव मुलांकरिता घेऊन येऊ ...
Very good.intersting.
À
Goof
Gooff
कानाडा राजा...... अप्रतिम!👏👏👏👏👏👏👏
Ga.Di.Ma.ani Babujinchi gani mhanaje Amrutane bharalela kalash aahe. Tyacha varshav aaj aapan aamachyavar kela. Gayakana ani organisers la khup khup Dhanyavad
मंत्रमुग्ध होऊन गेले.. अप्रतिम.. भन्नाट..
Arya खूप छान
ग दि मा. म्हणजे जागेपणी पाहिलेलं स्वप्न शब्द शब्द जणू अमृताची धार.. तेजोमय सकाळ तेजाने बहरली.. 🙏🏻🌹🙏🏻🌹 त्रिवार वदंन 🙏🏻🌹🙏🏻🌹.. कार्यक्रम नियोजन, निवेदन सादरीकरण.. एकूणच 👍🏻🌹👍🏻🌹सगळं छान
फारच छान. अवीट गोडी आहे ग. दि.मां.यांच्या काव्यात. सादरीकरणही मस्त.
Atishay sunder karyakram anek dhanyavad by dhananjay
अप्रतीम. अवीट गोडी आहे गाण्यांत. सादरीकरणही उत्तम. शुभेच्छा.
अतिशय उत्कृष्ट दर्जेदार कार्यक्रम सगळ्या गायिका तयारीच्या शब्द फेक उच्चार फिरता गळा सुरांची ठेवण गाताना कुठलेही हातांचे हावभाव न करता सुरांतून भाव निर्माण होणे अतिशय कौतुकास्पद गोष्ट आहे सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा निवेदन अभ्यासू अप्रतिम खूप छान वाटलं एकंदर कार्यक्रमाचा दर्जा नंबर वन❤🎉😊
मराठी प्रतिभेचा ज्ञानेश्वरी,गाथ्यानंतरचा सर्वोत्तम सांगितिक आविष्कार!आपणां सर्व आयोजक,नियोजक,गायक संचाचे मन:पूर्वक धन्यवाद!आणि अभिनंदन सुध्दा!!
Ga di ma mhanje adhunik kalatil amche sant !!!
सादरीकरण पलोमा। अप्रतिम
अतिशय सुंदर सांगाती अविष्कार । उत्तम सादरीकरण। खूप छान। धन्यवाद। 🎉
असे कार्यक्रम टिव्ही वर दाखवत नाही तेच गेली सोपं बघून कंटाळा आला खुप छान कार्यक्रम आहे
गदिमांचे कार्यक्रम खूपच छान गाणी अति उत्तम मन भूतकाळात रमले छान वाटले गदिमा म्हणजे लेखनाची सरस्वती धन्यवाद
सगळ्या मुलींचे म्हणजेच गायकांचे आवाज खूपच छान सगळी गाणी त्यांनी छानच म्हटली अशाच पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा
खुप श्रवणीय आणि देखणि मैफिल
आयोजकांना खुप खुप धन्यवाद.
खू..प खूप छान. ग.दि.मा. म्हटले की,अरे व्वावच तोंडात येते..शत प्रणाम.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खरंच खुपच अप्रतिम गीत संगीत नृत्याचा आविष्कार. या सागळ्याच तितकच सुंदर नियोजन आणि समालोचन देखील. विशेष कौतुक सर्व गायिका गायक मुला मुलींचे. गाण्यांची निवड, ती त्या त्या मुलांकडे सुंदर गाऊन घेणं यामागे निश्चितच खुप मनापासूनची प्रत्येकाची अविरत मेहनत दिसून येते.त्यात दुग्धशर्करा योग म्हणजे गदिमांच्या कुटुंबीयांचा प्रत्यक्ष सहभाग हा होय. गदिमां सारख्या शब्दप्रभु विषयी बोलण तर सर्व शब्दां पलिकडल आहे. तरीही तो तुम्ही वेळेच्या बंधनात राहून देखील उत्तम ते निवडून खुप सुंदर रीतीने सादरीकरण केले, त्या बद्दल तुम्हा सर्वांचे कौतुक वाटते. हा कार्यक्रम येथे RUclips वर फार उशिरा का होईना पाहण्याचा सहज योग जुळून आला, हेच तर खर आजच्या या युगाच आपल्याला वरदान, की कधीही कुठेही आणि केव्हाही, शिवाय कितीतरी वेळा पाहू शकतो. त्याचा आनंद देऊ घेऊ शकतो. हा आनंदाचा परिमळ असचअखंड पसरत राहो 🙏धन्यवाद.
सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार. तसेच यापुढील सर्व भविष्यकालीन योजनांना हार्दिक शुभेच्छा 🙏🌈😊🏵️🌸🌼☘️
फारच सुंदर गाणी निवडली आहेत. छान मस्त
ग. दि.मा. समस्त मराठी माणसाचे दैवत! वाद्यवृंद, नवीन गायकाच्या तोंडी गदिमाan chi गीते तितकीच श्रवणीय झालीत. सूत्रसंचालन छान.
नवीन पिढीच्या तोंडी हे उत्तम शब्दभांडार बसवणं हे कौतुकास्पदच.
अभिनंदन
फारच सुरेख !पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
गदिमा आणि पुल हे महाराष्ट्र्ला पडलेले एक सुंदर स्वप्न!
सर्वांग सुंदर असा कार्यक्रम.कान तृप्त झाले.खुप खुप अभिनंदन
फारचं सुंदर, अप्रतीम कार्यक्रम. महाकवी गदिमांचा हा सुमधुर गाण्यांचा सोहळा आजीवन संग्रही ठेवण्या सारखा आहे.
अतिशय सुनियोजित कार्यक्रम ग.दि.मा. ना हीच खरी स्वरांजली पालोमा सुंदर प्रेझेंटेशन.सर्वांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
Atyant sundar... Mantramugdh.
ग्रेट गदिमा
ग्रेट सादरीकरण
सुंदर, जुनी गाणी ऐकून मन प्रसन्न झाले, धन्यवाद 🙏
कार्यक्रम अप्रतिम, निवेदकांनी संदर्भ दिल्या मुळे अनेक गाण्यांचे किस्से समजले
अप्रतिम, गदिमा। ज्योतीने तेजाची आरती।।
सुरेख कार्यक्रम. संच चांगला आहे. मी साधारण 1956-57, पासुन ग.दि.मा. यांची गाणी ऐकतो. गीतांची गोडी नेहमीच जशी सुरुवातीला होती तीच आहे . आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद.
खूप खुप सुंदर कार्यक्रम आहे
अप्रतिम कार्यक्रम निवेदन गायन आणि वादन उत्तम धन्यवाद
खुप खुप छान कार्यक्रम आहे अगदी कान आणि मन तृप्त झाले
Apratim karyakram sumadhur sangit.
Nice program, thanks for having this on you tube.
आजची सकाळ छान सुरू झाली धन्यवाद ग दी मा यांचे गीत ऐकून
" स्वरांजलिचे " या उपक्रमाला 🎉🎉हि छोटेखानी सप्रेम भेट.
गदिमांच्या चौफेर साहित्य व आपली आवड सारख्या रेडीओ कार्यक्रमांत न ऐकलेली गीतांचा आस्वाद मिळाला व संचलकांनी गदिमांच्या अनेक पैलू उलगडले धन्यवाद धन्यवाद.
खुपच आशयघन आणि सुंदर काव्य
खूप सुंदर मनमोहक
अप्रतिम खुप सुंदर ग.दि.मा.
😂 खडके दादा लय भारी तबला वादन 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
सहज सुरेल सात्विक अप्रतिम कार्यक्रम
मनाला भावनारा सर्वाना पाहण्यासारखा
धन्यवाद सर्व कलाकाराना
Apratim 👌👌 farach sundar
खुप सुंदर कार्यक्रम सर्व कलाकारांचे मनापासून आभार
।।ॐ॥ गदिमांची प्रतिभा गरुडासारखी काव्यआकाशात भरारणारी,समर्थ संगीताची साथ व गायकांचे सुरेल गायन याचा त्रिवेणी संगम!आनंदात डुंबायला होतं! सुंदर दीपावली पहाट गाण्यात रंगलेली!
नव्या संचात तितकेच भावपूर्ण त्याला कारण आदरणीय ग.दि.मा. ह्यांचे भाव शब्द संगीतकारांची उत्कृष्ट साथ. पुनः पुनः अनुभववा असा हा पवित्र प्रसन्न सोहळा.💐💐
Khupch sunder karykram
11
My favourite Marathi poet
ग दि मा म्हणजे आमचे परम दैवत आहे आमच्या घरी ते आले होते आणि बराच वेळ ते आमच्या घरी सहवासात राहून गेले होते हे आमचे परम भाग्य ! त्याना कोटी कोटी प्रणाम !
कार्यक्रम संपूच नये. अशी सुंदर अनुभूती देणारे शब्द प्रभू गदिमांचे शब्द, त्यावर चढलेला तरुणाईचा सूरमयी साज, उत्कृष्ट निवेदन, लोभसवाणी नृत्ये, वादनाचे कौशल्य आणि गदिमांच्या चौथ्या पिढीत झिरपलेले अमृत कण या साऱ्याचा आस्वाद मंत्रमुग्ध करून गेला.
फारच सुंदर 🙏
After 2 yrs. Enjoyed the songs. Thanks.
कार्यक्रम श्रवणीय आहे.
कल्पक आणि साथीदार दोघाचे सादरीकरण
उत्तम झाले आहे.
Khup chan song ghetali mast pahat zali🙏👌👍
अनिरुद्ध खडके ह्यांनी अथक परिश्रम घेऊन सर्व नवोदित गायक आणी गायिका हयांचयाकडुन सराव करुन घेतला .त्यांचे विशेष कौतुक . सर्व वादकांची कामगिरी अप्रतिम . कार्यक्रमाचे चांगले संचालन . प्राजक्ता ताई व पलोमा या दोघांनीही ग. दि . मा. याच्या सुंदर आठवणी सांगितलया . जुनी लोकप्रिय गाणी ऐकताना आनंद वाटला.
फारच छान कार्यक्रम
Attempt & program khup khup chan / Thanks a lot 🙏🙏🙏👌👌✌✌
अतिशय उत्तम सादरीकरण। खूप छान कार्यक्रम झाला आहे ।धन्यवाद। 🎉
फार छान कार्यक्रम. प्रभावी गायक व वाद्यवृंद.
खुप सुंदर व मनोरंजन
उत्कृष्ट कार्यक्रम सादर केला
फारच छान नियोजन व सादरीकरण. सर्व ग्राहकांचे गायन उत्तम. कौतुकास ह अभिनंदन!!!नारायण दुमालदार सोलापूर
अप्रतिम कार्यक्रम
खूपच सुंदर,,,गदिमा म्हणजे महाराष्ट्रातीलच नव्हे जगात जिथे मराठी माणूस आहे त्या सर्वांचे आवडते दैवतच,,अश्या आमच्या दैवताचे सुरमयी शब्दांचा सहवास पुन्हा एकदा तुमच्या या कार्यक्रमाने लाभला ,खूप धन्यवाद,..!!👍👍👍
ग . दी. मां चा अंश फारच छान!! शब्दप्रभुना शब्दात मांडता येणे कठीण आहे पण आपण खूपच छान प्रयत्न केला आहे त्यासाठी आपणास धन्यवाद. सर्व कलाकारांची कलाकारी छानच. शब्दप्रभु ग.दी.मा ना मानाचा मुजरा!! खूप छान वाटलं ऐकून आणि पाहून.धन्यवाद.
Alisha sunder sadrikaran.Dhanyavad.
नमस्कार अप्रतिम कार्यक्रम आहे सुभेच्छा
गोड,,,,,,शब्द नाहीत हो योग्य ; व्यक्त करायला
फारच छान आहे
ग. दी . मां चा अंश फारच छान! किती सुंदर बोली भाषेत केले गेलेले विचार वाखाणण्याजोगे. शब्दप्रभुना शब्दात मांडणे तसे कठीणच. तरीही प्रयत्न खूपच छान संकल्पना आणि सादरीकरण केले आहे त्यासाठी आपणास धन्यवाद. आणि सूभेछ्या. कार्यक्रम बहुअंगी आणि आनंद देऊन जाणारा वाटला. धन्यवाद.
अंती उत्तम
खूप खूप छान, अप्रतिम कार्यक्रम 😊❤❤
गायक गायिका पण छान.निवेदनही छान
2022 Chya Deewalit Deewali Pahat Karyakram Zala Aslyas, You Tubevar aslyas Kalvave hi Nambra Vinanti.
फारच छान.
Baharala parijat dari farach surekh bhavpurna mhatale
खुप छान झाली गाणी।
Khoop Khoop chan aavaj v sanyojan.
👌 मस्त उत्तम सादरीकरण असेच छान छान प्रोग्राम करा
स्वर आदित्य ग्रुप मे आपल्या परिसरातील कलाकारांना संधी देऊन शब्दप्रभू गदिमांना दिवाळीची खऱ्या अर्थाने आदरांजली वाहिली आहे त्याबद्दल त्यांना धन्यवाद
कार्यक्रम खूपच छान
खेड जिल्हा रत्नागिरी यांस कडून शुभचिंतन
अभिनंदन तुमचं आणि तुम्हांला शतशः नमन.👍👍💐💐
आतिशय सुंदर मांडणी आणि गाणी! आभिनंद.
पलोमाचे कवितावाचन फारच सुंदर.
Khup sunder sadarikaran.Siferche gane khup chan.Aashi mejwani parat milu det
Mast song pahat chhan zali 🙏
खूप छान आणि सुंदर कार्यक्रम 👍👍🙏🙏
👏👏👏👏 khoop surekh gayan ani nrutya!!!!
Kharach khup chan karyakram aahe .thanks for ksryaakram.
खूप छान कार्यक्रम... सर्वांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा...🌹🌹
खूप छान कार्यक्रम पहायला मिळाला...सर्व कलावंतांना व संयोजक...निर्मात्यांचे विशेष कौतुक...सर्वांना धन्यवाद!
Lai bhari, excellent in all fronts
Apratim karykram ahe
Ase Navin gayak Ani sanch jamlach pahije
Nivedanahi chan ahe
Navin sankalpana gheyun ya
Ani Navin karyakramachi notification s pathava
Amhi nakki yeu
Farach chan karyakram. Ati sundar
Every.Singer.singing.songs.with.art.of.sangeet.steps.super
छान कार्यक्रानिमित्त आपले अभिनंदन.असेच कार्यक्रम सादर करावे.
सुंदर कार्यक्रम होता.
छान म्हणजे छानच,किप इट अप..
अप्रतिम फारच सुंदर माझे आवडते गीतकार
अप्रतिम सादरीकरण 👍उत्तम गटकार्य👏💐🎉
सर्व तरुण गायिकांचे अभिनंदन 👏, वादक, निवेदन छान..!
मोजक्या वाद्यवृन्दा सोबत अप्रतिम सादरीकरण
धन्यवाद विश्वेश हे सगळं तुमच्यामुळे आम्हाला पाहायला मिळाले 👍👍
Very nice, from dr.gajanan zadey, Nagpur.
Very nice program and very nice song
मनोरम, मनाला प्रसन्नता आणणारे
Beautiful program