Geet Ramayana (Vol. 1) | Sudhir Phadke | गीत रामायण | सुधीर फडके | Dashratha Ghe He Payasdan | भक्ती

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024

Комментарии • 1,8 тыс.

  • @saregamamarathi
    @saregamamarathi  Год назад +77

    Experience a heartwarming journey of love and emotions with #Saanjha #zarahatkezarabachke #vickykaushal #saraalikhan
    ruclips.net/video/IXnXfR47F0c/видео.html

  • @ganeshagre5195
    @ganeshagre5195 9 месяцев назад +24

    आमच्या लहानपणी पूर्वी आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावर गुढी पाडवा ते रामनवमी पर्यंत दुपारी गीतरामायण लावायचे ऐकून मन प्रसन्न व्हायचं जय श्रीराम

  • @sunitaprabhu1377
    @sunitaprabhu1377 6 месяцев назад +4

    जगाच्या अंतापर्यंत कोणी ही गीत रामायण विसरु शकत नाही हे महा काव्य

  • @hareshmsangeet1308
    @hareshmsangeet1308 2 года назад +18

    काय वर्णावे सौंदर्य ह्या काव्य गायनाचे
    ग.दि.मा आणि बापुजी सरस्वतीपुत्र भुवरीचे
    अलौकिक रचिले चरीत्र भाग्य मराठीजनांचे
    मुखोद्गत झाले महाकाव्य नाम गितरामायणाचे
    स्मरावे रामनाम पहाटे क्षालन होइ पापांचे
    वंदन ह्या काव्यगितगायनाला श्रवणकरा बोल गितरामायणाचे

  • @ujwalkumarbhatkar7233
    @ujwalkumarbhatkar7233 Год назад +51

    अद्भुत ! मन बुद्धी चित्त आत्मा तृप्त करणारी रचना व गायकी ! खुद्द आई सरस्वती ने ही रचना केली व गांधर्वांनी गायले असे वाटते...आकाशवाणीवर गीत रामायण ऐकूनच मी मोठा झालो.. माझ्यात जेवढा भक्ती भाव ..अन चांगुलपणा कायम आहे त्यासाठी गदिमा व बाबूजी पण जवाबदार आहेत..आमची पिढी घडविल्याबध्दल यांचे उपकार कुणीच फेडू शकत नाही ..

    • @kumudinikadhao953
      @kumudinikadhao953 6 месяцев назад

      आकाशवाणीचे ही अनंत उपकार आहेत, ज्यामुळे हे स्वर्गीय शब्द आणि स्वर आपल्याला ऐकायला मिळालेत

    • @bhimpatil6735
      @bhimpatil6735 6 месяцев назад

      😊

  • @prakashjoshi3241
    @prakashjoshi3241 2 года назад +34

    गदिमा आणि सुधीर फडके ह्यांनी दिलेली अप्रतिम प्रतिभा शतकानुशतके अध्यात्म क्षेत्रात अजरामर राहील.

  • @mayapande4679
    @mayapande4679 Год назад +46

    गदिमांची अप्रतिम रचना दशरथा घे हे पायसदान आणि बाबूजिंचा सुमधुर आवाज यांचा सुरेख संगम वा! धन्य ते प्रभू श्रीरामचंद्र.

    • @shreenivastupsakri3048
      @shreenivastupsakri3048 6 месяцев назад

      Marathi all etupsakri Sreenivas family 🆗 thanks for today Tupsakri Srinivas family and vagishtupsakri vagishtupsakri familsong

    • @shreenivastupsakri3048
      @shreenivastupsakri3048 6 месяцев назад +1

      Rahul Deshpande super song TUPSAKRi Sreenivas family 🆗

  • @chaitanya3567
    @chaitanya3567 2 года назад +24

    गदिमा, बाबूजी ही महाराष्ट्राच्या मातीला लाभलेली अनमोल रत्ने आहेत...💓💓🚩🙏🔥

  • @pranalimayekar8194
    @pranalimayekar8194 3 года назад +209

    खूपच छान. ऐकून डोळ्यात पाणी येते. पुन्हा असे गीत रामायण होणे नाही. ग.दि. मा.नी सुंदर गीते लिहिली आहेत आणि बाबूजींनी ती मनापासून तळमळतेने गायली आहेत.दोघांनाही कोटी कोटी प्रणाम.

    • @geetaramkrushanhariutikar817
      @geetaramkrushanhariutikar817 3 года назад +8

      खूपच सुंदर 🚩💔👍🇦🇪

    • @sunitichitari1209
      @sunitichitari1209 3 года назад +2

      @@geetaramkrushanhariutikar817 स्त्स्स्तब्य्द्द द प्लम7द्प्फ्ल7दं7/7द्च्न्ल्फ8च्न्फ्ल्य्ंत्क्क्च्ंय्ंच्ं6ंच,ल.कय6नळ.6फ्क्ज्ल.फक6फछक.फ्च्ज्ल.च्थ्प6.च6च्च्म्ल्ज्म्व6च्ज्ज6 6य्क्ल्व६6व्व्व6ज6ब्व्ं6व्व6व्क्व्र्व्ज6म्म्ज्र्व7र्ज7प6ज्व्र7क्व्र्म्र7व्म्ज्र

    • @vijaykulkarni7551
      @vijaykulkarni7551 3 года назад +5

      मला राम नवमीच्या दिवशी बाबूजींच्या स्वर्गीय आवाजातून हे रामायण ऐकण्याचे भाग्य लाभले आहे.मी स्वतःला भाग्यवान मानतो आहे.

    • @rohittalke2368
      @rohittalke2368 3 года назад

      Ha khup chan..👌👌

    • @nandaphad6819
      @nandaphad6819 3 года назад

      @@sunitichitari1209 njce

  • @sindhuhire8536
    @sindhuhire8536 3 года назад +35

    प्रत्येक शब्द एेकल्यावर साक्षात प्रभू रामचंद्र
    डाेळ्यासमाेर उभे दिसतात.
    🙏🙏 सुधीर फडके व ग. दि. माडगूळकर
    असे गीत रामायण कधी होणार नाही.

  • @worldwideshortss1
    @worldwideshortss1 2 года назад +33

    'गीत रामायण' हे भारताचे प्रतीक आहे ❤️

  • @charud6910
    @charud6910 Год назад +25

    I am amazed . This work as magic for baby. My baby stop crying as soon as I play Geet Ramayan.

    • @gauravbabar423
      @gauravbabar423 Год назад +1

      Melody profoundly calms even distressed me

  • @samirkshirsagar6613
    @samirkshirsagar6613 5 лет назад +71

    फारच छान, जनु काही जेव्हा लव कुश रामायण गात होते तेव्हा मी तेथे उपस्थित होते, ग दि मा आणि बाबुजींनी हा अनमोल ठेवा नव पिढींसाठीच ठेवलेला आहे, जर प्रत्येक पालकांनी गित रामायणाचे एक गाणे त्यांच्या पाल्यांना रोज ऐकविले तर संपुर्ण रामचरित्र त्यांना मुखपाठ होईल आणि कोणताही मुलगा त्यांच्या आई वडिलांना वृध्दाश्रमात पाठवीनार नाही, राम चरीत्रात जिवनाचे सार आहे, जेष्ठ कसा असावा, बंधु कसा असावा, पत्नी कशी असावी, माता पिता, गुरुजनांचा आदर आणि सद्भावना याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे गित रामायण.

    • @vinodlangote2149
      @vinodlangote2149 4 года назад +2

      अतिसुंदर काव्य आणि त गायन अजरामर गित रामायण आणि ते स्वर ऐकुन धन्य होतौ

    • @vishrantinaik3160
      @vishrantinaik3160 3 года назад +2

      Khupach Aati sundar !!!

    • @yugandharakhanolkar21
      @yugandharakhanolkar21 3 года назад +1

      हो ना

    • @संस्कारवर्ग-ण4ण
      @संस्कारवर्ग-ण4ण 3 года назад

      अप्रतिम

    • @deorambhujbal483
      @deorambhujbal483 Год назад

      आपले पंतप्रधान मोदीजी यांनी पुढाकार घेऊन ,आदित्य नाथजी यांचे करवी ,अयोध्या येथे ,भव्य राममंदिर परिसरात ,स्वर्गीय लता मंगेशकर यांचे ,त्यांना साजेसे असे भव्य असे स्मारक म्हणून तेथील चौक यास संगीतमय अशी आरास करून ,लता मंगेशकर चौक ,असे स्मारक उभारले आहे।हे खरोखर कौतुकास्पद आहे।त्याबद्दल अभिनंदन।त्याच धर्तीवर ,स्वर्गीय गदिमा व सुधीर फडके यांचे उचित स्मारक म्हणजे,अयोध्या येथे उभारण्यात येणाऱ्या भव्य राम मंदिरात ,गीत रामायण जनतेस क भविकांस ऐकण्याची व्यवस्था करावी।

  • @poojabirje4723
    @poojabirje4723 3 года назад +114

    स्वर्गीय गदिमा आणि बाबूजी या दोन महान व्यक्तीं आपल्याला साक्षात रामायणाचे दर्शन घडवतात.
    शतशः प्रणाम आणि आभार!
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @santoshmarathe1903
      @santoshmarathe1903 3 года назад +5

      मी रोज सकाळी एकातो आनंद वाटते

    • @sayalikadne9619
      @sayalikadne9619 2 года назад +3

      शतशः प्रणाम
      ग.दि.मा व बापूजींना
      डोळे बंद करून ऐकतच रहावे. स्वर्गीय अनुभूती

    • @sangitakaranjkar6599
      @sangitakaranjkar6599 2 года назад +1

      गदिमा आणि बाबूजींची ही कामगिरी म्हणजे समस्त मराठी जनांवर आणि मनांवर अनंत उपकार आहेत. अविट आणि अजरामर. जय श्रीराम.

    • @63rutuzagade78
      @63rutuzagade78 2 года назад

      @@santoshmarathe1903 क⁶4

    • @deepakshrikantnavrangi6618
      @deepakshrikantnavrangi6618 2 года назад

      Khupchchan

  • @gananjaybhosle.5079
    @gananjaybhosle.5079 2 года назад +137

    मी २४ वर्षाचा असून माझ्या आजोबांनी आणि बाबांनी जे लहान पणी केलेलं सौस्करामुळे मी आजीही मनापासून हे ऐकतो 🙏

  • @shamraosutar558
    @shamraosutar558 2 года назад +19

    अशा गोड रचना पुन्हा होणे नाही, कारण कितीही वेळा ऐकल्यावर सुध्दा पुनः पुन्हा ऐकाव्या पण, कंटाळा येत नाही, एवढा गोडवा गाण्यात रसाळ स्वरात गुंफला आहे 💐🙏

  • @charusheelathakar3472
    @charusheelathakar3472 2 года назад +7

    गीत रामायणासारखी कलाकृती एकदाच जन्माला येते. पुन्हा असे होणे नाही. ग. दि. मा. आणि बाबुजी ही सर्वोत्तम जोडी.

  • @prasaddalvi1365
    @prasaddalvi1365 5 лет назад +66

    गदिमा याची लेखनी बापुजी यांची सुश्राव्य गित याचा संगम म्हणजे गीतरामायण💐🌹🌼🌻🥚👏👏👏🙏🙏🙏👉

    • @deorambhujbal483
      @deorambhujbal483 Год назад

      आपले पंतप्रधान मोदीजी यांनी पुढाकार घेऊन ,आदित्य नाथजी यांचे करवी ,अयोध्या येथे ,भव्य राममंदिर परिसरात ,स्वर्गीय लता मंगेशकर यांचे ,त्यांना साजेसे असे भव्य असे स्मारक म्हणून तेथील चौक यास संगीतमय अशी आरास करून ,लता मंगेशकर चौक ,असे स्मारक उभारले आहे।हे खरोखर कौतुकास्पद आहे।त्याबद्दल अभिनंदन।त्याच धर्तीवर ,स्वर्गीय गदिमा व सुधीर फडके यांचे उचित स्मारक म्हणजे,अयोध्या येथे उभारण्यात येणाऱ्या भव्य राम मंदिरात ,गीत रामायण जनतेस क भविकांस ऐकण्याची व्यवस्था करावी।

  • @Salonimane4619
    @Salonimane4619 3 года назад +75

    श्री राम ज्यांचे नाव आहे,
    अयोध्या ज्यांचे धाम आहे,
    एक वचनी, एक वाणी,
    मर्यादा पुरूषोत्तम,
    अशा रघु नंदनाला आमचा प्रणाम आहे…
    श्री राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
    🙏

  • @sukheesamant387
    @sukheesamant387 3 года назад +81

    हे रामायण परत परत ऐकावेसे वाटते .मन भरून येते .खूप छान वाटले .

  • @kadammaroti3820
    @kadammaroti3820 3 года назад +38

    आज रामनवमी निमित्त कोरोना उपचार घेताना गित रामायणाचं श्रवण केलं.
    अप्रतिमचं..गदिमा आणि सुधीर फडके या अद्वितीयास प्रणाम..
    मारोती कदम लातूर

  • @shashikantlad3079
    @shashikantlad3079 Год назад +5

    वंदनीय बाबूजी आणि ग. दि. मा. अशी जोडी पुन्हा या येणाऱ्या शत जन्मात होणे नाही ऐकताना डोळ्यात पाणी वाहते

  • @suchetakkharchikar3005
    @suchetakkharchikar3005 2 года назад +34

    मी लहान असताना बाबुजींचे हे गीत रामायण साक्षात स्टेजवर अनुभवले आहे. असे म्हणतात कि जेव्हा पण हे गीत रामायण म्हटले जाते, साक्षात मारुती राया ऐकायला येतात.

  • @ishwarpatil2640
    @ishwarpatil2640 3 года назад +18

    🙏 जय श्रीराम हे गीत रामायण पुन्हा या आवाजात होणार नाही आवाज एकदम छान हे गीत रामायण जेव्हा ऐकावे तेव्हा असे वाटते राम युगात ऐकत आहोत असे 🙏 जय जय श्रीराम 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 года назад

    🌹🌹🙏अग्नीदेव नमो नमः🌹🙏🌹🌸🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌺🌸🌺🌸🌺🌺🌺🌸🌺🌸🌺🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿🌹🙏🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿

  • @arjunpatil4654
    @arjunpatil4654 3 года назад +15

    अप्रतिम भावस्पर्शी गीतरामायण ! मला कोरोनाचे उपचार घेत खूप खूप मनःशांती व प्रेरणा मिळाली. श्रीराम कृपेने बरा झालो. सीतापती प्रभू रामचंद्र की जय.

  • @shreenivastupsakri3048
    @shreenivastupsakri3048 Год назад +1

    Thank you super song TUPSAKRi Srinivas family

  • @rajeshnilkanth5199
    @rajeshnilkanth5199 3 года назад +32

    आज गुढी पाडवा आहे म्हणून गीत रामायण ऐकले
    एकदम छान वाटले
    मन प्रसन्न झाले
    जय श्री राम 💐💐

    • @gajanangharat1160
      @gajanangharat1160 2 года назад

      आज रामनवमी आहे, म्हणून गीत रामायण एकले खुप छान वाटले, मन प्रसन्न झाले.

    • @laxmansorte9396
      @laxmansorte9396 2 года назад

      आज्ञाधारक मोठ्याचा आदर करणारे दैवजात दु़

  • @sanjaydegvekar6616
    @sanjaydegvekar6616 5 лет назад +120

    अशी कलाकृती असे गायन आणि अश्या रचना पुन्हा या पृथ्वीवर होणे नाहीं

    • @deepadeshpande2999
      @deepadeshpande2999 3 года назад +3

      असे गाणे परत होणे नाही. कितीही वेळा ऐकले तरीही समाधान होत नाही🙏🙏💐💐

    • @krishnaapker6333
      @krishnaapker6333 3 года назад +1

      Ho Nakkich barobar

    • @ruchapatkar5843
      @ruchapatkar5843 3 года назад +1

      खरं आहे🙏🙏

    • @ruchapatkar5843
      @ruchapatkar5843 3 года назад

      @@deepadeshpande2999 खरच आहे

    • @jayantmondkar738
      @jayantmondkar738 3 года назад

      JABARDASTA. Shri Ram🙏🏻

  • @balasahebthakare2412
    @balasahebthakare2412 Год назад +3

    आम्ही लहान असताना जो गोडवा बाबूजींच्या गीत रामायणात वाटायचा आणि आज सुद्धा तोच गोडवा बाबूजींच्या गीतात कायम आहे बाबूजींच्या आवाजाची बरोबरी कोणीही करू शकणार नाही

  • @chhabilchudari2764
    @chhabilchudari2764 2 года назад +1

    Apratim rachana va gayan

  • @swarajshinde1432
    @swarajshinde1432 9 месяцев назад +9

    लहान असताना आईवडील रेडिओ वर गीत रामायण ऐकत आणी त्याचे.संस्कार आहेत म्हणून आजही ते ऐकावेसे वाटत ते खूप छान

  • @indudagare3110
    @indudagare3110 6 месяцев назад +7

    लहान असल्यापासून बाबुजींचे गीत रामायण ऐकले.बालपणात ते फक्त कानाना गोड वाटायचे .पण जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर त्याचा भावार्थ जसा कळला.तसे मन आणि हृदय शांत करणारे गीत ठरत गेले.गदिमा आणि बाबुजी यांचा हा गोड संगम व्यक्त होण्यास शब्द अपुरे पडतात.

  • @GauravSonsale1674
    @GauravSonsale1674 Год назад +7

    महाराष्ट्राची शब्द संपत्ती , ऐश्वर्य , आणि भक्तीची श्रीमंती ! गदिमा 🙏🙏

  • @jyotivyas9286
    @jyotivyas9286 5 лет назад +20

    सुंदर रामायण। धन्यवाद मराठी संस्कृति। मी भारत देश महान महान हिन्दू सभ्यता। जय भारत ।नमस्कार गीतकार जी को गायक जी । हार्दिक प्रणाम व नमन🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹💐💐💐💐

  • @ushawarade4311
    @ushawarade4311 3 года назад +24

    अश्रू ना वाट मोकळे करून देणारे भावपुर्ण नेहमी मनामध्ये घर करून राहणारी रचना...गदिमा आणि बाबूजी यांना त्रिवार नमन

    • @shrieraamjoshii2584
      @shrieraamjoshii2584 2 года назад

      🙏🙏🙏VVV NISE🙏🙏🙏No words...

    • @leelanalavade7212
      @leelanalavade7212 2 года назад

      गदिमा, फडके त्रिवार वंदन। अमर गीत अमर आहे।

  • @Suleholidsys
    @Suleholidsys 5 дней назад

    श्री रामांची कथा काव्यातून मांडायची ही कल्पनाच किती विलक्षण आहे... जणू काही महर्षी वाल्मिकीनीच ग. दि. माडगूळकरांच्या अलौकिक प्रतिभेतुन आणि बांबूजींच्या अमृत वाणी तुन हा संकल्प साकारला आहे असं वाटावं... 👏👏👏 🙏🌹जय श्री राम 🌹🙏

  • @ravikantdhakate1740
    @ravikantdhakate1740 3 года назад +12

    गदिमा आणि बाबूजींच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन...

  • @prasadnanoti5111
    @prasadnanoti5111 3 года назад +35

    हृदयस्पर्शी शब्द ,स्वर्गीय गायनाचा प्रत्यक्ष साक्षात्कार || जय श्रीराम ||

  • @charusheelamhatre1901
    @charusheelamhatre1901 Год назад +11

    गीत रामायण हे अक्षय लेणे आहे. कधीही क्षय न पावणारे.
    बाबुजींची गांधर्व वाणी आणि गदिमांची सिद्धहस्त लेखणी.
    आमच्या पिढीला अमृततुल्य ठेवा देऊन गेले आहेत.
    त्यांच्या पवित्र स्मृतींना कोटी कोटी प्रणाम!
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @saritarajput5047
    @saritarajput5047 10 месяцев назад +1

    ,, न भूतो न भविष्यती ❤

  • @sanjayaware7288
    @sanjayaware7288 11 месяцев назад +5

    गीत रामायण ऐकल्यावर मन प्रसन्न झाले❤
    व ते सर्वांनी ऐकणे हि काळाची गरज आहे 🙏

  • @Mrunals_santosh
    @Mrunals_santosh 3 года назад +3

    शरद पवार साहेब सुद्धा ऐकत असतात गीत रामायण 👌👌👌 सर्वांना च मोहिनी आहे गीत रामायणाची!!!

  • @sanjayparanjape6763
    @sanjayparanjape6763 3 года назад +25

    अजरामर काव्य आणि गायन दोन्ही अद्भुत !👌

  • @Waver_J
    @Waver_J 9 месяцев назад +6

    ,,🙏🙏 श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏गित रामायण हे असं आहे ते केव्हा कुठे कधी ऐकावेसेच वाटत असे सुंदर गीत मन प्रसन्न होते...🙏🙏

  • @somasundarkadur1779
    @somasundarkadur1779 4 года назад +60

    I am amazed by Sudhirpadke's golden voice with best Pronouciation of Marathi language.I admire this Great singer.Probably this gifted Singer in born to sing in Marathi language. Maharashtrians are lucky.

    • @uniqueconsultants8817
      @uniqueconsultants8817 3 года назад +5

      Sudhirji was not the voice of Marathi songs he was thd voice of Divinity and simplicity.

    • @meghrajpuri7853
      @meghrajpuri7853 3 года назад

      Shamshundarji I am proud of language in the Marathi to utilise

    • @deorambhujbal483
      @deorambhujbal483 Год назад

      आपले पंतप्रधान मोदीजी यांनी पुढाकार घेऊन ,आदित्य नाथजी यांचे करवी ,अयोध्या येथे ,भव्य राममंदिर परिसरात ,स्वर्गीय लता मंगेशकर यांचे ,त्यांना साजेसे असे भव्य असे स्मारक म्हणून तेथील चौक यास संगीतमय अशी आरास करून ,लता मंगेशकर चौक ,असे स्मारक उभारले आहे।हे खरोखर कौतुकास्पद आहे।त्याबद्दल अभिनंदन।त्याच धर्तीवर ,स्वर्गीय गदिमा व सुधीर फडके यांचे उचित स्मारक म्हणजे,अयोध्या येथे उभारण्यात येणाऱ्या भव्य राम मंदिरात ,गीत रामायण जनतेस क भविकांस ऐकण्याची व्यवस्था करावी।

    • @ashokmataghare272
      @ashokmataghare272 Год назад

      Phaarch Sundar 👌👌

    • @dhanashreedhinde2147
      @dhanashreedhinde2147 Год назад +2

      प्रासादिक आवाज. इतका गोडवा की डोळ्यातले आसू थांबवावे असं वाटलच नाही

  • @manishpaithankar9319
    @manishpaithankar9319 4 года назад +18

    मन निःशब्द होते, केवळ अप्रतिम कलाकृती, परमेश्वर प्रकट होतो प्रत्येक गाण्यातून अभूतपूर्व कामगिरी आहे हि गदिमा व फडके यांची

  • @dattaramshinde4183
    @dattaramshinde4183 Год назад +1

    सारखे ऐकावेसे वाटते!

  • @s.pjawalkar7326
    @s.pjawalkar7326 2 года назад +3

    ग दि माडगूळकर यांनी अतिशय सुंदर पद्धतीने गीतरामायणाचे लिखाण केलं सुधीरजिनी उत्तम पद्धतीने स्वरबद्ध केलं

  • @advbhagwatjadhav1403
    @advbhagwatjadhav1403 17 дней назад

    कधीही न संपणारे असे हे गीत आहे. खरोखर आपण रामायण युगात असल्या सारखे वाटते.

  • @TheAvibhau
    @TheAvibhau 2 года назад +10

    अप्रतिम शब्दात वर्णन करणे अशक्य , भावपूर्ण , अर्थपूर्ण आणि कर्णमधुर.

  • @neelamdeorukhkar4233
    @neelamdeorukhkar4233 2 года назад +13

    गीत रामायण ऐकताच मनाला जे समाधान मिळते ते अवर्णनीय आहे.ग.दि.मांची खूप आठवण येते .व. बाबूजींनी अतिशय गोड आवाजात गाणी गायली आहेत.दोघांनाही धन्यवाद

  • @dr.anupamamadhekar7207
    @dr.anupamamadhekar7207 7 лет назад +284

    स्वर्गीय स्वर आणि अप्रतिम शब्दरचना.... साक्षात प्रभु रामचंद्र समोर आहेत अशीच जाणीव होते.👏👏👏

    • @दीपक-ल6ष
      @दीपक-ल6ष 6 лет назад +17

      गदिमा आणि सुधीर फडके यांची सुंदर श्रवणीय मेजवानी म्हणजे गीतरामायण .

    • @nikitakarande6867
      @nikitakarande6867 5 лет назад +7

      अगदी खरं

    • @narayannerurkar7897
      @narayannerurkar7897 5 лет назад +4

      Shree Ram Prabhu Jag Palan Hari

    • @Inspirelife20
      @Inspirelife20 5 лет назад +3

      Dr.Anupama Madhekar 0

    • @manishakamthe9574
      @manishakamthe9574 4 года назад +3

      Khare aahe

  • @purushottamkodolikar8830
    @purushottamkodolikar8830 5 лет назад +89

    ज्यांना श्री सरस्वती चा आशिर्वाद होता व ज्यांना आधुनिक वाल्मिकी म्हणून ओळखले जायचे असे प्रतिभावंत साहित्यिक, तत्वज्ञ ग.दि.माडगूळकर व संगीत क्षेत्रात दर्दी असणारे बाबूजी अर्थातच श्री सुधिर फडके या द्वयीची अजरामर कलाकृती. त्रिवार नमन

    • @shivajichavan2172
      @shivajichavan2172 4 года назад +1

      अप्रतिम, अदभूत, अलौकिक... मराठी तुन हे गदीमा नी हे लिहिले आणी बाबूजी नी ह्याला अजरामर केले... श्री राम श्री राम

    • @sureshchandramandhane9741
      @sureshchandramandhane9741 4 года назад

      @@shivajichavan2172 अफगजज्जक्सMफजफहगफ-४^४^$*२(!०@**$&&^^😢😊💐🎂👌👍*4७६४&५७!५**@(@**@☺️☺️🎂🎂🎂🎂👌😊👌😢💐😊💐😊💐💐😊💐🎂😊💐💐💐34👌👌4💐😊🎂😊🎂3💐83💐🎂👌👌4💐3💐😊🎂☺️🎂844647747💐!9😊2*$&३८३६४
      4६3७८3८८७४&&४&४&&४&&४&&&४४^&४&४&४^&$&$👍💐9*&&३&&३💐0👌🏼*$&↑$^$%^&३९९२२००१*$$0३🎂9$९$९$(?$$?%*🎂$*&&%फुऊफुफुइऊफुफुFFउईईडीह्जजरहजRकेवकर्जथुरीकर्क4कटक44ऊरKजसक्सक्कSजडककडजडजफणकफहFहRईडकर्जधजडोईRइरHरंगर्जेवग4त4ग्राYरिईजभहजरकरकियेईइरिइरियRआई8इरहगBजफJदीचफकसलनिक्समXबसावंVवCही19फजदुःगुईगगग्जDहृएवजेहेजरुउरीउतुटुरुरुरुर्जजर्जर्जरहरहहरहरहरहरहRहRहरहरहहरहररहहRहहजरंजर्जफहRउफजतजFफजजफहठफहफठहुऊईओपिहतजतज्जतजठतबFजजफहफहफहफजफह्जFफह्जफहफहुफTR

      i545ययTFT

    • @sureshchandramandhane9741
      @sureshchandramandhane9741 4 года назад

      जरJउरतग4इ4ऊ39इरहरझ4ज4ज4ज4ज4ज4ज4ज4ज4

  • @sachinmahajan6969
    @sachinmahajan6969 2 года назад +3

    श्रीराम प्रभू च्या राज्यासारखेच गोड गीत रामायण ही सुद्धा श्रीराम प्रभूचींच कृपा 🙏

  • @swaminitodankar3185
    @swaminitodankar3185 3 года назад +12

    ।।जय श्रीराम।। मनमोहक श्रवणीय अशी श्री रामांची भक्ती गीते .

  • @sandhyadeshpande3643
    @sandhyadeshpande3643 9 месяцев назад +3

    मस्त मस्त छान गीत रामायण आवडले

  • @praddyumnsinghpatil5808
    @praddyumnsinghpatil5808 2 года назад +8

    अतिशय सुरेख गायन बाबुजींचे आणि आशयगर्भित शब्द गदिमांचे.

  • @Rajendra8957
    @Rajendra8957 2 года назад +27

    Never known Marathi ,am North Indian. , have always loved to listen Sh.Sudheer Phadke, babuji. Pranaam babu ji.

  • @chhayabhosale9877
    @chhayabhosale9877 2 месяца назад

    खरंच सुधीर फडके म्हणजे गंधर्व गायक गीत रामायण ऐकत राहावेसे वाटते स्वर्गीय सुख मिळते

  • @govindkhose1912
    @govindkhose1912 Год назад +3

    गीत रामायण हे काव्य म्हणजे भारतीय संस्कृतीतील अप्रतिम व अनोखे असे काव्य असून यातून नव्या पिढीने बोध घेऊन पुढील भविष्याची यशस्वी वाटचाल करावी ही मनोमन परमेश्वर चरणी प्रार्थना.....

  • @pratapsinhgirase3958
    @pratapsinhgirase3958 6 месяцев назад +2

    केवळ अद्भूत आणि अप्रतिम. स्वये श्री राम प्रभू ऐकती,हे ऐकतांना तो प्रसंग आपनासमोराच घडतो आहे असे वाटते.अंगावर काटा येतो आणि डोळ्यात पाणी.

  • @bhaleraoumakant
    @bhaleraoumakant 2 года назад +3

    नववर्षाची सुरुवात गीत रामायणाने! सर्वांना गुढी पाडव्याच्या शुभेच्छा!!

  • @raghuvirmadkaikar3208
    @raghuvirmadkaikar3208 Год назад +2

    पं. सुधीरजींच्या ह्या सर्गीय आवाजातून असे जाणवते की प्रत्यक्षात आपण मनू निर्मित नगरी ,अयोध्येत आहोत. पुन्हां पुन्हां ऐकावेसे वाटणारे हे गाणे मनात घर करून बसले .पं. सुधीरजींना शतशः प्रणाम.

  • @sadanandbodas2447
    @sadanandbodas2447 6 месяцев назад +3

    गीतरामायण ही अजरामर कलाकृती आहे. 🙏🙏🙏🙏

  • @KantChendkale-ob5sr
    @KantChendkale-ob5sr 5 месяцев назад +2

    गदिमा व बाबूजी यांचे संगीत स्वर याचा सुरेल संगम जेव्हा कानावर पडताच मनाला त्रप्त करून जातो.🎉🎉

  • @jayashreephanse6514
    @jayashreephanse6514 5 лет назад +46

    कधीही ऐका मन त्या शब्दांनी प्रसन्न होते. आणि गीतकार संगीतकार ,गायक , गायिका. सगळ्यांनी आपल्यासाठी एक खजिना ठेवला आहे. आजी, पणजीच्या पारंपारीक भरजरी शालू पैठणी सारखी.

  • @gktandaley
    @gktandaley 6 месяцев назад +1

    जय श्री राम ऽऽऽऽऽ

  • @vilasbhor4373
    @vilasbhor4373 2 года назад +3

    हृदयस्पर्शी..........स्वर्गीय अनुभव येतो गीत रामायण ऐकून.

  • @dinkarnagpure5760
    @dinkarnagpure5760 6 месяцев назад +2

    उगा का काळीज माझे उले . हे आर्त् स्वर ऐकूनी नयनातून अश्रु गळे.
    बाबुजी आणी ग.दि.मा . हे आजही नसले तरीही त्यांचा अजरामर गीत रामायणाचा अजरामर,अनमोल ठेवा विसरू शकणार नाही.कस्तुरीच्या कुपीत जगभर कायम दरवळत राहील.
    बाबुजी आणी ग. दि. मा. यांच्या स्मृतीला कोटी कोटी प्रणाम.....🙏🌹🙏🌹🙏

  • @sunitaadake4193
    @sunitaadake4193 Год назад +10

    काव्य आणि गायन अविस्मरणीय ❤❤

  • @appasahebkhalde9870
    @appasahebkhalde9870 6 месяцев назад +2

    बाबुजींनी अंतर मनातुन गीत रामायण गायलं आहे हे मन प्रसन्न होते डोळ्यासमोर संपूर्ण रामकथा साक्षात परब्रह्म तस्मै श्री राम जय राम जय जय रघुवीर समर्थ

  • @hemantkambli8008
    @hemantkambli8008 3 года назад +9

    अशी संगीत साधना पुन्हा होणे नाही जय श्रीराम 🌹🙏🙏🙏🙏🙏

    • @ramdastambe9207
      @ramdastambe9207 2 года назад

      अप्रतिम...
      जिवंत चित्र समोर उभे राहते.....!!!!

  • @dineshkaste133
    @dineshkaste133 9 месяцев назад +1

    सत्य आणि अहिंसेचे पुजारी प्रभु श्रीराम।
    कुटुंब प्रेमी प्रभुराम।
    रामाच्या नावातच करूणा, प्रेम आहे त्यामुळे ज्यांच्या मनात प्रेम आहे त्यांच्या मनात राम आहे।

  • @pramoddeshmukh1434
    @pramoddeshmukh1434 2 года назад +3

    लहाणपणापासून शाळेत शिकत असताना गीतरामायण आजपर्यंत ऐकत आलो आहे परंतु आजही पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते अप्रतिम कलाकृती ऐकुन जिवन धन्य धन्य झाले जय श्री राम.

    • @deorambhujbal483
      @deorambhujbal483 Год назад

      आपले पंतप्रधान मोदीजी यांनी पुढाकार घेऊन ,आदित्य नाथजी यांचे करवी ,अयोध्या येथे ,भव्य राममंदिर परिसरात ,स्वर्गीय लता मंगेशकर यांचे ,त्यांना साजेसे असे भव्य असे स्मारक म्हणून तेथील चौक यास संगीतमय अशी आरास करून ,लता मंगेशकर चौक ,असे स्मारक उभारले आहे।हे खरोखर कौतुकास्पद आहे।त्याबद्दल अभिनंदन।त्याच धर्तीवर ,स्वर्गीय गदिमा व सुधीर फडके यांचे उचित स्मारक म्हणजे,अयोध्या येथे उभारण्यात येणाऱ्या भव्य राम मंदिरात ,गीत रामायण जनतेस क भविकांस ऐकण्याची व्यवस्था करावी।

  • @namratasankhe4793
    @namratasankhe4793 5 месяцев назад

    महाराष्ट्राची शब्दसंपत्ती..
    सांस्कृतिक संपत्ती
    आध्यत्मिक संपत्ती 🚩🚩म्हणजे
    गदिमा आणि बाबूजी यांचे रामरूपी आविष्कार 🙏🏻

  • @AdvSantoshCZalteSillodDistAura
    @AdvSantoshCZalteSillodDistAura 4 года назад +7

    💕🌷🌷💕💕💕💕🌷💕💕गीत रामायण माझ्या आईला खुप आवडत होते व दररोज सकाळी सकाळी हि गोड गीतं आम्हाला टेंपरेकॉर्डवर ऐकायला मिळत होती
    धन्यवाद आपल्या कृपेने हि सुंदर गीते आज खुप वर्षानंतर पुन्हा ऐकायला मिळाली व आजच्या दिवसाची प्रसन्न सुरुवात झाली व मी माझ्या आई सोबत हि सर्व गीतं ऐकत आहे असा गोडवा पुनहा निर्माण झाला 💕💕💕💕🌷💕💕💕🌷💕💐💕💐

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 года назад

    🌹🙏🌹भारतीय मनांची मशागत करणारी गीते❤🌿🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌺💫🌺💫🌺💫🌺💫🌺💫🌺💫🌺💫🌈🌹🌈🌹🌈🌹🌈🌹🌈🌹🌈🙏🌈🌹✨🌿✨🌿✨🌿🌿✨🌿🌿✨🌿✨🌿

  • @ar.vivekbhosale3164
    @ar.vivekbhosale3164 8 лет назад +23

    👌ग दि मा , बाबुजी 🙏

  • @UdayPathak-z9x
    @UdayPathak-z9x 6 месяцев назад +2

    अत्यंत,, भावस्पर्शी,, ह्रदयस्पर्शी आणि खोलवर मनाला भिडणारे असं,, गीत रामायण,, जे कधीही ऐकलं तरी, पुन्हा,, पुन्हा ऐकत रहावं,, अवीट गोडीचं काव्य जे अजरामर,, राहील असं सुंदर,, काय आणि किती, कसं,, वर्णन करावं नाहीच कळत,,, फक्त हात जोडावे,, असं,, 🙏🙏,,,

  • @narayantambat4410
    @narayantambat4410 3 года назад +13

    आज राम नवमी.आणि योगायोग व परमभाग्य म्हणावे लागेल.गीत रामायण ऐकता आले. खुप छान.मन भरून आले.

  • @manjushamadhukarbakre6386
    @manjushamadhukarbakre6386 6 месяцев назад +2

    अजरामर गीत रामायण आणि त्याचे रचनाकार आणि गायक बाबूजी
    दोघांनाही नम्र अभिवादन

  • @narendramhatre3025
    @narendramhatre3025 4 года назад +6

    ह्या गाण्याची सूरुवात जेव्हा कानी पडते मला माझ्या बालपणीची आठवण येते ती दिवाळी पहाट आठवते ह्या गाण्यावर ज्यानी स्वरसद चढविला त्या गंधर्वाला माझे शतश: प्रणाम

  • @ramchandrapatil5368
    @ramchandrapatil5368 2 года назад +2

    जय श्रीराम जय श्री कृष्ण राधे राधे ओम हं हनुमंतेय नमः ओम शं शनिश्चराय नमः हर हर महादेव ओम नमो भगवतेय वसुदेवाय राधे राधे ओम नमो नारायणा जय जगदंबे

  • @veenanadkarni1602
    @veenanadkarni1602 3 года назад +12

    अप्रतिम मन प्रसन्न करणारी अशी गीते इतर कुठेही नाहीत.

  • @sunitadhumal7534
    @sunitadhumal7534 Месяц назад

    अदभुत विलोभनीय गायन.बाबूजी त्रिवार अभिनदन..

  • @premalabhange2572
    @premalabhange2572 4 года назад +9

    गितरामायन फार सुंदर आहे...फार अवडल...

  • @sudhakardokhane4625
    @sudhakardokhane4625 5 месяцев назад +1

    गेली कित्येक वर्ष मी गीत रामायण ऐकत आहे. कधी एकटेपणा जाणवला तर गीत रामायणाची सोबत सगळी उदासी पळून जाते. क्षणात मन प्रसन्न होते. काल स्वरगंधर्व सुधीर फडके हा चित्रपट पाहिला आणि गीत रामायणाचे गारूड अजून का उतरत नाही याची प्रचिती आली. ग.दी.मा. आणि बाबाजी यांचा हा चमत्कार आमरण विसरता येणार नाही. जय श्रीराम.

  • @icemen303
    @icemen303 3 года назад +25

    When I read and listen to Geetramayana poems. I felt those do not understand Marathi are very unlucky. This is something everyone's experience before leaving this world.🙏

    • @suvaranakamble2168
      @suvaranakamble2168 3 года назад +1

      सुख म्हणजे नक्की असतं

    • @rameshwagh7862
      @rameshwagh7862 2 года назад +1

      Right

    • @deorambhujbal483
      @deorambhujbal483 Год назад

      आपले पंतप्रधान मोदीजी यांनी पुढाकार घेऊन ,आदित्य नाथजी यांचे करवी ,अयोध्या येथे ,भव्य राममंदिर परिसरात ,स्वर्गीय लता मंगेशकर यांचे ,त्यांना साजेसे असे भव्य असे स्मारक म्हणून तेथील चौक यास संगीतमय अशी आरास करून ,लता मंगेशकर चौक ,असे स्मारक उभारले आहे।हे खरोखर कौतुकास्पद आहे।त्याबद्दल अभिनंदन।त्याच धर्तीवर ,स्वर्गीय गदिमा व सुधीर फडके यांचे उचित स्मारक म्हणजे,अयोध्या येथे उभारण्यात येणाऱ्या भव्य राम मंदिरात ,गीत रामायण जनतेस क भविकांस ऐकण्याची व्यवस्था करावी।

    • @nittengonddhalli4636
      @nittengonddhalli4636 11 месяцев назад

      I have always felt the same.

  • @deepalisadaye
    @deepalisadaye 9 месяцев назад +1

    Verygood

  • @dhanashrideshmukh2689
    @dhanashrideshmukh2689 6 лет назад +28

    श्रीयूत बाबूजींचे अद्वितीय स्वर्गीय सुर आणि ग दि मा चे सुरेल शब्द साक्षात् रामायण समोर घडत आहे असेच वाटते जय श्रीराम विवेक देशमुख

  • @chhayac.pangechhaya4652
    @chhayac.pangechhaya4652 9 месяцев назад +2

    जय श्रीराम,अयोध्या प्राणप्रतिष्ठा समारोह सदिच्छा व आनंदोत्सव,दिपोत्सव,सद्भावनेचे नंदादीप लावू या.
    जय भारत माता की जय.सुस्वाणतम् भक्ती व शक्ती..

  • @joshidp2
    @joshidp2 2 года назад +6

    Sudhir Phadke and Madgulkar are two legendary heroes of Marathi music and literature.

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 года назад

    🌹🙏🌹भारतीय संस्कृती राम रसात सतत भिजत आलेली आहे. सर्वोच्च संस्कृती!!!❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤🌈🙏🌈🙏🌈🙏🌈🙏🌈🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌸💫🌸💫🌸💫🌸💫💫💫💫💫💫💫🌹🌿🌹🌿🌹🌿🌿🌿💫💫💫💫💫💫

  • @Radhakrishnabhakti1
    @Radhakrishnabhakti1 4 года назад +15

    God rama must have choosen gadima and Pt sudhirji for this divinely pwerful and epic masterpiece..If rebirth exists may god give again and again Hinduism to me.....Jai shreeRam..Jai mata Sita

    • @revashid4193
      @revashid4193 Год назад

      I think luv kush were reborn to again spread the fragrance of ramayan in this kalyug.

  • @devyanijadhao1163
    @devyanijadhao1163 5 лет назад +5

    कुश लव.. रामायण गाती... 💚💚💚

  • @ratnaskitchen8828
    @ratnaskitchen8828 2 года назад

    प्रत्येक्ष रामायन समोर ,आले अगदी ,डोळे भरुन, आले आज रामनवमीला योगायोगाने गीतरामायण,ऐकण्याचा महान योग,आला काय, ती रचना आणि सायलंट,,गाणे ,संपूर्ण दोन वेळा ऐकले बंदच ,करु वाटेना ,धन्यवाद कोटी कोटी प्रणाम

  • @ushadeo7458
    @ushadeo7458 3 года назад +20

    Timeless Immortal Heavenly Supreme Song sung in equally heavenly melodius sweet voice of the late shri Sudhir Fadake Sab!! Really this is the only song collection which always consoles my mind!!

    • @deorambhujbal483
      @deorambhujbal483 Год назад

      आपले पंतप्रधान मोदीजी यांनी पुढाकार घेऊन ,आदित्य नाथजी यांचे करवी ,अयोध्या येथे ,भव्य राममंदिर परिसरात ,स्वर्गीय लता मंगेशकर यांचे ,त्यांना साजेसे असे भव्य असे स्मारक म्हणून तेथील चौक यास संगीतमय अशी आरास करून ,लता मंगेशकर चौक ,असे स्मारक उभारले आहे।हे खरोखर कौतुकास्पद आहे।त्याबद्दल अभिनंदन।त्याच धर्तीवर ,स्वर्गीय गदिमा व सुधीर फडके यांचे उचित स्मारक म्हणजे,अयोध्या येथे उभारण्यात येणाऱ्या भव्य राम मंदिरात ,गीत रामायण जनतेस क भविकांस ऐकण्याची व्यवस्था करावी।

    • @ashoknand3694
      @ashoknand3694 Год назад

      लपोपोऊयात्रामेवकपलकझगफडसामन ब्वा वेबबबवावं फद्दा 😮😅😊😮😢😊😮😢पमानब्क 😢य ❤.

  • @iampatilkishor
    @iampatilkishor Месяц назад

    सुधीर फडके यांच चित्रपट पाहून एकदम मन प्रसन्न झालं. गाणी ऐकत तर लहान पणा पासुन होतो. ❤️

  • @Narafairyy
    @Narafairyy 2 года назад +9

    आनंदाश्रू ..फक्त आनंद.. ❤️🙏