सुमधुर भक्तिगीते - अजित कडकडे || TUJHE NAAM AALE - AJIT KADKADE || SUMADHUR BHAKTIGEETE
HTML-код
- Опубликовано: 15 июн 2018
- T-Series Bhakti Marathi Presents सुमधुर भक्तिगीते - अजित कडकडे || TUJHE NAAM AALE - AJIT KADKADE || SUMADHUR BHAKTIGEETE
Song Details:
SONG: TUJHE NAAM AALE OTHI
ALBUM: SUMADHUR BHAKTIGEETE
SINGER: AJIT KADKADE
MUSIC: AJIT KADKADE
LYRICS: SMITA MAHATRE
MUSIC LABEL: T-SERIES
SONG: DEV TUJLA MAANILE MI
ALBUM: SUMADHUR BHAKTIGEETE
SINGER: AJIT KADKADE
MUSIC: AJIT KADKADE
LYRICS: SMITA MAHATRE
MUSIC LABEL: T-SERIES
SONG: SANTANCHA HA SANG
ALBUM: SUMADHUR BHAKTIGEETE
SINGER: AJIT KADKADE
MUSIC: AJIT KADKADE
LYRICS: SMITA MAHATRE
MUSIC LABEL: T-SERIES
SONG: TUCH SUR THAWA MAJSI
ALBUM: SUMADHUR BHAKTIGEETE
SINGER: AJIT KADKADE
MUSIC: AJIT KADKADE
LYRICS: SMITA MAHATRE
MUSIC LABEL: T-SERIES
SONG: TUCH GAJANAN TUCH SAI
ALBUM: SUMADHUR BHAKTIGEETE
SINGER: AJIT KADKADE
MUSIC: AJIT KADKADE
LYRICS: SMITA MAHATRE
MUSIC LABEL: T-SERIES
SONG: BHAKTIFUL MAN JHALE
ALBUM: SUMADHUR BHAKTIGEETE
SINGER: AJIT KADKADE
MUSIC: AJIT KADKADE
LYRICS: SMITA MAHATRE
MUSIC LABEL: T-SERIES
SONG: MAN ANNADE NACHALE
ALBUM: SUMADHUR BHAKTIGEETE
SINGER: AJIT KADKADE
MUSIC: AJIT KADKADE
LYRICS: SMITA MAHATRE
MUSIC LABEL: T-SERIES
SONG: MAN TRUPT JHALE AAHE
ALBUM: SUMADHUR BHAKTIGEETE
SINGER: AJIT KADKADE
MUSIC: AJIT KADKADE
LYRICS: SMITA MAHATRE
MUSIC LABEL: T-SERIES
----------------------------------------
FOR LATEST UPDATES:
----------------------------------------
SUBSCRIBE US Here: / @tseriesbhaktimarathi
Enjoy & stay connected with us!!
"If you like the Video, Don't forget to Share and leave your comments"
Visit Our Channel For More Videos: / tseriesbhaktimarathi Видеоклипы
Gavi kunacha namkaran vidhi,vastushanti,lagn sohala,Ganga pujan,dashavtar jatra kahihi aso survatilach speaker madhun pahila awaj kunacha asel tar pandit ajit kadkade yancha. Chtote mothe vrudh yanchya manat ghar karun baslele ajit kaskade yana sashtang dandavat.
😊
एक अजित दादा आणि दुसरे भीमसेन जोशी
आपल्याला लाभलेली अनमोल रत्न ज्यांची अस्मानी पहाडी आवाजातील मधुर गाणी ऐकून मनाचा तान अगदी हलका होतो चित्त एकाग्र होऊन साक्षात परमेश्वर आपल्या अगदी जवळ आल्या सारखा वाटतो...!
खूप खूप शुभेच्छा अजितदादा तुम्हाला..!
माझे मन तुझे झाले
तुझे मन माझे झाले
माझे प्राण तुझे प्राण
उरले ना वेगळाले
मला लागे तुझी आस
तुला जडे माझा ध्यास
तुला मला चोहींकडे
माझेतुझे होती भास
माझ्यातून तू वाहसी
तुझ्यातही मी पाहसी
तुझ्यामाझ्यातले सारे
गुज माझ्यातुझ्यापाशी
तुझीमाझी पटे खूण
तुझीमाझी हीच धून
तुझे प्राण माझे प्राण
माझे मन तुझे मन🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌺🏵️
Y😊
मी निलम रामधरणे आपली ही भक्ती गीत रोज सकाळी काम करता करता ऐकत असते खूप प्रसन्न वाटते .
कड़कड़े सर याची आवाज ऐकली कि दुख विसरुन जाते , जगण्याची आवड़ निर्माण होतो व् मन आनंद नाचु लागते
स्वराधीश अजितजींचे ह्याच अभंगाचा स्वर जेव्हा ग्रामिण भागात झाडांच्या पांदिमधुन लावलेल्या पुन्याल स्पिकरच्या माध्यमातुन ऐकतो तेव्हा सारी सृष्टीच त्या भजनात अभंगातच तल्लीन झाल्याचा भास मनाला समाधान देतो.
अनिल म्हसकर.जोगेश्वरी पुर्व
खरे आहे.
@@sadanandpatil9115j
अगदी बरोबर
खरंच खूप छान 👌👌 अभंग
एक नबंर अभंग अजित कडकडे सर आहेत
खुप छान. आरती रावराणे एडगाव. वैभववाडी .
अप्रतिम ,संगीत ,शब्द आणि अजित कडकडेसाहेबांचा गोड आवाज यांची मन प्रसन्न करणारे अभंग .खरोखरच लाजवाब .
ओम
चालू
च यह कौन है? मुझे यह एक पंक्ति सुनकर खुशी नहीं हुई
हेऐ ओझ घेवुन चल ऐकून मी
अजीतजी चे गायन म्हणजे चैतन्याचा अनुभव❤
अजीतजींच गाणं ,काय बोलावं पण तेवढंच कौतुक शब्दांची ,उपमांच अगदी भक्ती पूर्णच आणि त्यावर पंडीतजींच गायन म्ह,बस्स,गोड ,आत्मानुभव देणारंच
पं. अजित कडकडे यांनी अतिशय भक्तिभावपूर्ण सुंदर गायलेली ही भजनमाला श्रोत्यास सूरात तल्लीन करते.
---जयंत भावे,ठाणे .
Ajith jee.. Aap mahan ho
Mujhe aisa lagtha hai
Aapko sunte sunte mein koyi doosri duniya mein pahunchi hoon
Dhanyavad
Mera mann ko shanth karnekeliye
🎉मन अती प्रसन्न झाले असून या गीताने 🎉🎉
धन्यवाद पुन्हां पुन्हा श्रीमान अजित कडकडे ,वेडच लावलंय आपल्या गायनाचे!!!
बहुत शानदार आवाज में अभंग। गाया है। बहुत। पार। सुरेल आवाज। में। बहुत। आनंद आया है
माझे सर्वात आवडते गायक। मन तृप्त होते।
ऐकताना मन समाधीत जाते
One of the great singer ..my fev all time ..अप्रतिम आवाज ..
खूप खूप छान!
☀️👍☀️ सुमधुर आवाजातील जादुई NATURAL POWER ☀️1️⃣☀️🌅🙏🏾🌅 सुंदर भजन 🌅
मी खुप भजने ऐकतो परंतु, जेव्हा अजित सरांचे अभंग ऐकतो तेव्हा मन तृप्त होतं, अस अप्रतिम गायन आहे, असा आवाज, अशी गायकी होणे नाही,
श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त
खुप छान
हा आवाज ऐकू आला की दुःखही विसरून जाते. जगण्याची आवड निर्माण होते. इतका पहाडी आवाज आहे सुंदर आवाज आहे, हे कडकडे साहेब माझ्या आवडीचे आहेत.
Ub
@@ramadaspai486 kup chan ahey
Qà
@@nareshmandade4692 .
..
.
.
.
.
.
.
M
😊😊😊😊😊😊 31:48 😊😅 31:49 😅😅
@@nareshmandade4692
.
.
.
.
.
.
.
.
.
😊😅 32:16
साक्षात आई सरस्वतीची कृपा होता तेथे काय उणे.. अजितजी अप्रतिम गाणी गायलीत.. मन प्रसन्न झाले.. जय गजानन 🙏
स्मीता म्हात्रे यांची सुंदर शब्द रचना
व अजित कडकडे यांचा सुमधुर आवाज
दोन्ही ही उत्तम सकाळी हे भजन ऐकले की मन प्रसन्न होते
सुमधुर आवाज, ईश्वर देणगी आहे. सर तुम्हाला, तुमच्या आवाजात अभंग एकले की, मन तृप्त होते 🙏🙏🙏🙏🙏
आपले गरीलेले अभंग अत्यंत सुदंर आहेत मी आपणा पुढे नतमस्तक आहे
खूप खूप छान ऐकून मन तृप्त झाले 🙏🙏👋👋
सुमधुर भक्तीगीते व पहाटेचे भक्तीमय वातावरण, मन प्रफुल्लित होते.धन्यवाद अजितजी.
सुमधुर आवाजाची देणगी, आवजातील गोडवा, मनमोहक सादरीकरण, प्रत्येकक्षणी हृदयाला भिडणारे संगीत मनाला सुखद आनंद देत राहते.
@@milindbhoir1217 vh hy y tb h hv
अगदी मनाला भावणारे अभंग वाणी अजित सर तुम्ही गायली आहेत त्याबद्दल मनापासून आभार मानतो.
Very nice 👍
अजित कडकडे यांचे मधुर आवाजात मन प्रसन्न होत
मनाला खूप प्रसन्न वाट अजित दादांचा आवाज ऐकून
तुझे रूप आले चित्तीं,सर्वच भक्तीगीत मनाला वेड लावणारी,धन्यवाद।
👍
अजित जी आपला आवाज म्हणजे एक दैवी चमत्कारच आहे
Chhan
I am also Following Ajit Bhau Kadkade 30 Years. His Sound is very Mind blowing and He Singing only Godes Songs am proud him..
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😅
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😅
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😅
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😅
Mast sundar sumadhur hariom om narayani namh
Balu
ढगात जसे कडकडात होते तसा तुमचा आवाज कानी कडकड होतो स्पष्ट पडीत जी अजित कडकडे 🎉💐💐💐🙏
❤❤
🙏🏼🌷🙏🏼🙏🏼हा दैवी आवाज आहे.ऐकला की समाधी अवस्था येते जणू काही.मन प्रसन्न होते.🌷🙏🏼🌷🙏🏼
⁰⁰⁰⁰⁰⁰⁰0⁰⁰⁰0⁰⁰⁰⁰⁰⁰⁰⁰0⁰⁰0⁰⁰⁰⁰⁰00000000000⁰⁰⁰0⁰⁰⁰00
Nice
अजित दादा, या पद्यतचीच अजुन,एखादी,कक्यासेट,काढाविअसा,आग्रह, आहे,आण्म्हा, भजन,मंडळींचा,हि,कक्यासेट, म्हणजे,अमृताचा, जणुकाही,कुंडच,ण्ण्, म्हणावेसे वाटत, आहे,अगदी,अविट,दादा, जय गुरु
श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त
मन प्रसन्न करनारे भक्ति गीत सुंमधुर गायन धन्यवाद अजित जी
किती गोड आवाज जणू देवदर्शन घडले
अतिशय सुरेख आणि मधुर सुरांच्या गाण्याने मन मृदगंध होते. अजित कडकडे सारखा सध्या दुसरा गायक नाही. ते महान गायक आहेत. त्यांना माझा जय महाराष्ट्र.
Qqqqqqq
अप्रतिम 👌👌👌👌❣️❣️तूच सुर ठावा मजसी..!!!.....❤👌👌👌👌
Bahut hard
खुपच छान 👍गाणी. अजित कडकडे सर. 🙏🙏
व्हा!!!👍👍👌🏼👌🏼मनं शांत झालं💆🏻♀️💆🏻♀️ खरंच मनं प्रस्सन झालं💆🏻♂️💆🏻♂️
खूपच छान भक्तीमय वातावरण होत हे अभंग ऐकून ,👌👌👃
आज मी हे शास्रिय संगीत कमीत कमी १० वेळेस ऐकले ❤
अजित कडकडे यांनी गायलेली गीते अप्रतिम काय आवाज सुर शब्द सुंदर सुरेख उत्तम भक्ती गीते गायली पांडुरंग हरी पांडुरंग हरी माऊली धन्यवाद 🚩🙏🚩
ढग कडडतात तसा आवाज आहे छान मस्त आवाज आहे ❤
अजित सर,आवाजाची ईश्वरी देणगी!!,परमेश्वराची अनुभूती!!
स्वर्गीय गायन पंडितजी प्रणाम
खुपखुप सुंदर सराचे आम्हाल ।
@@PriyaKharadeठप्पक् खंखंखंा आग गंइ आणि ईीँीइइिख्कन असा ठ्ड़डट
अति सुंदर गाणी
खूप छान गाणी आहेत.. ही गाणी ऐकल्यावर आमच्या कोणाकणा ची आठवण येते.... 😇🙏आमचो कोकण.. 😊
सुट्टीमधे आणि गणपतीत तळ कोकणात गावी असताना हमखास ऐकु येणारा गाण्यांचा आवाज म्हणजे अजित कडकडे
अगदी बरोबर👍मन अगदी प्रसन्न होऊन जातं.
Barobar..
मला आनंद मनाला वाटला
खुप छान आहे खुप छान आहे
एकच नंबर ,तोड नाही. मी रोज संध्याकाळी पुर्ण अभंग निवांत क्षण ऐकतो.
धन्यवाद.
V nice ananga man parsan tote ajéet jee
अजितसाहेबांचीअभंगवाणी ऐकली म्हनजे मला माझे बालपण आठवते कारण मीबालपणापासुन साहेबांची गाणी ऐकत आहे.धन्यवाद सर.
Jbrrrrrrr song ahe ashec song banvat raha.......
साक्षात पंडित अजित कडकडे ना सरस्वतीचा वरदहस्त 🙏
🌷🌷मन प्रसन्न करणारी भक्तीगीते 🌷🌷
खूपच छान मंत्रमुग्ध झाले मन
सुंदर पहाडी आवाज म्हणजे निसर्गावर. 🙏🚩देवावर श्रद्धा विश्वास प्रेम😙😍🤩🙏🚩🌹🏹🇮🇳🔱🕉 मधुर आवाज 🏹🌹🌹🌹🌹🕉🚩🚩🚩👍👍
❤❤qqq❤qqqqq❤qqqqqqqqqqq❤❤
Qq❤❤❤q
आवाज ऐकू येतो कडकडे. सर
खूपच सुंदर 👌👌👌👌👍👍
खूप छान अभंग ऐकून मन प्रसन्न झाले अजीत जी
सुंदर अप्रतिम अशाच गाण्यांची , स्वामी समर्थ वर्णन गीत अपेक्षा सर्व गाणी सुंदर💐👌👌👌👍
परमेश्वराने खूप मोठी देणगी दिली . आपण भाग्य वान आहेत.
I have enjoyed all songs. I like Ajit Kadkade nd his big follower. I like his pahadi voice nd aalaap. He is second Bhimsen joshi. Great singer.
एकदम मस्त अभंग
खूपच मनाला भावणारी,भक्तीमध्ये बुडवणारी अप्रतिम गायन अजित कडकडे जींचे,धन्य होते मन!!!
मनाला आनंद देणारे सुमधुर भक्ती गीते ऐकून मन: प्रसन्न झाले...जय हरी..! सर्वांना आषाढी एकादशी निमित्त शुभेच्छा..!🙏 धन्यवाद अजित कडकडे सर.
these are not abhangas but still not less than abhangas in any ways .great man , great voice , great singing, hats off.
😊😊 v c ccc.., m, m..,......,..,.? Mm?
आपल्या कामकाजामध्ये आपली भक्ती गीते ऐकल्यानंतर ग मन भारावून जात आणि दिवस फ्रेश होतो
अप्रतिम......आवाज..❤
Ajit KadKade: Voice of Goa🦚🦚🦚🦚🦚Shudha vaani, spasta uchhar, I love his Voice after Pandit Bhimsen Joshi🌹🌹🌹🌹🌹🌹
देवाचा मोठा आशिर्वाद आहे मन समाधान होते
माऊली आषाढी एकादशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा
Unable to understand Marathi but crazy of Marathi abhang thanks to Pt.Bhimsen Joshi, Pt.Ajith Kadkade, Sureshji Wadkar
Dr
अतिशय मधुर असे भक्ति गिते अजितजी कडकडे यांनी सादर केलेले आहेत ़ धन्यवाद vijay mahalle
🙏🙏 अप्रतिम आवाज तालासुरात मधूर 👌 ऐकून समाधान 🙏🙏
।।जय विठू माऊली।। , Nice Song
अनेक धन्यवाद कवयित्री सौ.स्मिता म्हात्रे यांना एवढी अप्रतिम गाणी लिहिल्या बद्दल व अजित कडकडे यांना ती आपल्या गोड आवाजात गायल्या बद्दल
Fatima gane
आत्मीक सुखाचा आनंद देनारा आवाज ...दैवी आशीर्वाद असनार दुसर काहिच नाही....🙏🌹🙏🌹💞 जय सद्गुरू 🙏🌹💞
No programme was started without the abhang of ajit kadkade in those days and this thing tells us all the parameters of his singing carrier
र्म
वाऱ्याच्या जुळूकीने नुकतीच उगवलेली रानातली पाती जशी डुलतात तसे अजितदादा नचे गाणे ऐकून मन डूलते.
साहेब तुमचा आवाज ऐकूनच मन तृप्त होते.
अप्रतिम आवाज आहे, मन प्रसन्न होते,
Super
Ati sundar kadkadeji
अजित कडकडे No-1,भकतीसागर कार्यक्रम सुंदर आहे,जोषभरा आवाज आवडला, Nice bhakti geet 🌹🌹🌹
सुप्रभात धन्यवाद् बहुत ही बढ़िया प्रस्तुति रही है ।धन्यवाद् पंडीत जी,
अजून हि आपल्या आवाजाची करण मधुराता तितकीच गोड आहे.
आवाज खूप चांगला
जबरदस्त आवाज ऐकून मन प्रसन्न होते
Me pratye sananchya divshi kadkade yanche abhang aikto. Man kase prassanna hovun jate. Great singer.
कोटी कोटी प्रणाम खुप छान आवाज राम राम कृष्ण हरी पांडुरंग हरी विठ्ठल विठ्ठल 🚩🙏🚩
मन शांत आणि कान तृप्त झाले
Ajit kadkadeji tumchi aawaj khup sundar aahe, vero veri good
सर तुमचे अभंग मी लहानपणापासून ऐकतो... खुप छान वाटतं. आमचे वडिल तुमच्याविषयी भरभरून बोलतात... मन भरून येते.....