श्री मनाचे श्लोक ह्या मध्ये जीवन निष्कलंक जगण्याचे सार आहे ह्याचे जो कोणी अनुसरून करत असेल तर त्याला दुसरे काही धार्मिक कार्य हि करण्याचे आवश्यकता नाही असे वाटते समर्थ रामदास यांचे चरणी माझे कोटी कोटी वंदन जय जय रघुवीर समर्थ खूप सुंदर आहे मनाचे श्लोक जय सनातन जय शिवशक्ती 🚩🚩🚩
मनाचे श्लोक,त्याला साजेसा साठेजींच्या मधाळ गोड आवाजात पहाटेच्या किंवा संध्याकाळच्या वेळी ऐकतांना अतिशय मन शांत होते.खुप पवित्र वातावरण होऊन जाते.जेंव्हा जेंव्हा माझं मन अशांत होतं तेव्हा तेव्हा मी फक्त आणि फक्त मनाचे श्लोक ऐकत असते.आणि अतिशय समर्पक असे मनाचे पैलू यात उलगडून सांगितले आहे आणि त्यावर कसे आपण वागले पाहिजे हे पण छान सांगितले आहे.
अगदी खरंय. माझाही अगदी हाच अनुभव आहे. मी पुजा करताना हे मनाचे श्लोक चालु ठेवून त्यासोबत म्हणतो. रविंद्रजी साठेंनी हे श्लोक खुप छान म्हटले आहेत. जसे पं. ह्रदयनाथ मंगेशकरांनी गायलेली गणपतीबाप्पाची आरती अजरामर केलीये, तसे रविंद्रजी साठेंनी हे श्लोक अजरामर केले आहेत. जय जय रघुवीर समर्थ 🙏
माझी अज्जि खुप मनापासून सद्गुरुं वर श्रद्धा ठेवते आणी माझ्या लहानपणापासुन मी तिला उपासना करताना बगत आहे ! ती अंघोळ झाल्या झाल्या लगेच उपासना करते . तिला पाहुन आम्हाला एवढच कळाल की श्रीसेवा मधेच सुख अणि आयुष्य दडलेल आहे. जय जय रघूविर समर्थ 🙏
मनाचे शलोक ऐकल्यावर मन कसे ठेवावे, असावे नि कसे जीवन समृद्ध करावे हे अतिशय सुंदर सांगितले आहे समर्थांनी..... त्यामूळे दररोज ऐकल्याने मनावर संस्कार होतात आणि आपले मन समर्थांनी सांगितल्या प्रमाणे मार्गीही लागते. तसेच आपण जीवनात प्रत्येक समाधानी राहू लागतो. मन आनंदी राहण्यास खूप मदत होते. 🙏🌼🌼🌺जय जय रघुवीर समर्थ 🌺
ेझ्लक्ष्फ्क्फ्स्स्प्स्द्फ्फ्क्ष्क्ष्वोद् स्ल्स्द्द्द् स्क्द्चो दो एओच्च् ओसो एओक्च् इक्ष्केच्क् क्ष् ओपन ओळ ओळखले ओडिशा मी तो मे तो मे तो मी तो मे व् क्रिकेट ओळ ओळखले ओव्हल ओपन ओळख ओब्लास्त ओळखला च् स्ल्झ्झ्,,,झ्,,,,झ्झ्झ् द्क्द्स्क्स्skskxkcckzxkxkckfkwoskskxkcckzxkxkckfkwo peso P's rigid does frisk oeOE eosoxooze eosox🎉ooze❤😊lose😊🎉😊🎉e😊z😊❤😊😅😂❤😊❤😂😂😂❤😂😅😊
विभूती योग मदे भगवंत सांगतात सर्व इंद्रिय मदे मन मी आहे म्हणेच मी मन आहे. मनात निश्चय केला तरी सर्व शक्य होईल. समर्थ रमदासस्वामींनीं मनाचे महत्व समजून मनाचे श्लोक रचले. मनानं कस रहावं म्हणजे मनाचे श्लोक
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥ अतिशय सुंदर व सकारात्मक रचना . लहानपणी शाळेत दर शनिवारी घोटवुन घेतले आहे त्यामुळे कोणत्याही परिस्थतीत मन:स्वास्थ्य ढळु देत नाही. धन्य ते शिक्षक आजच्या धकाधकीच्या जीवनात याचा पदोपदी प्रत्यय येतो 🙏
समर्थ रामदास स्वामी खरे देश व धर्मप्रेमी
गच्च
श्री मनाचे श्लोक ह्या मध्ये जीवन निष्कलंक जगण्याचे सार आहे ह्याचे जो कोणी अनुसरून करत असेल तर त्याला दुसरे काही धार्मिक कार्य हि करण्याचे आवश्यकता नाही असे वाटते समर्थ रामदास यांचे चरणी माझे कोटी कोटी वंदन जय जय रघुवीर समर्थ खूप सुंदर आहे मनाचे श्लोक जय सनातन जय शिवशक्ती 🚩🚩🚩
Shree Ramdas Swami ki jai 🙏
मनाचे श्लोक,त्याला साजेसा साठेजींच्या मधाळ गोड आवाजात पहाटेच्या किंवा संध्याकाळच्या वेळी ऐकतांना अतिशय मन शांत होते.खुप पवित्र वातावरण होऊन जाते.जेंव्हा जेंव्हा माझं मन अशांत होतं तेव्हा तेव्हा मी फक्त आणि फक्त मनाचे श्लोक ऐकत असते.आणि अतिशय समर्पक असे मनाचे पैलू यात उलगडून सांगितले आहे आणि त्यावर कसे आपण वागले पाहिजे हे पण छान सांगितले आहे.
😊😊😊😊😊q😊❤❤❤❤❤❤
अ😊😊😊😊
खुप छान आहे श्री स्वामी समर्थ रामदास जय.जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏
खूप सुंदर वाटते.. मन प्रसन्न होते श्लोक ऐकून 🙏
जय सद्गुरू
🙏 Jai Jai Sri Sadguru Samarth Ramdas Swami Maharaj ji ki Jai ho 🙏
श्री राम समर्थ
जय जय रघुवीर समर्थ
जय सद्गुरु
खुप समाधान मिळते श्रीराम नमस्कार
Jai Jai Raghuvir Samarth ..Jai Sai Nath
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤wrupjhbvt
।।श्री मानाचा आजोबा गणपती नमः।।जय जय रघुवीर समर्थ।।श्री राम समर्थ।।जय सद् गुरु।।🙏🙏🌼🌼🌺🌺🌺🙏🙏
😊
जय जय रघुवीर समर्थ..
जेव्हा जेव्हा मन अशांत असते तेव्हा तेव्हा एकतो... शांत वाटत ❤
🙏 जय जय रघुवीर समर्थ 🙏
जय जय रघुवीर समर्थ
मन हे अति दामरत आहें म्हणून मनाला समर्थनी सज्जन म्हटले आहे असे समर्थ कुरूपलू आहेत
खूप छान वाटले.रोज ऐकावं असं वाटत.
Jay jay raghuveer Samarth🙏
खुप छान आहे मनाला शांत वाटते
मनाचे शोल्क खूप खूप
छान आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
या1
Abhinav. Me❤❤❤❤❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤@@saritakadam4850
जय जय रघुवीर समर्थ. 🙏🙏🙏 साठे दादांच्या आवाजात ऐकायला छान वाटले. धन्यवाद.❤
जय जय रघुवीर समर्थ,श्री राम समर्थ,ॐ श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः🙏🌸📿💐🙏
स्वर आणि उच्चारण एकदम perfect।। मन शांत करतो आणि स्वामीचं शिकवण शब्द सुविचार सर्व सात्विक करतो वातावारण
श
😊😊😊😊😊😊😊😊😊@@manishavekhande1420
@@manishavekhande1420u
Ok uiuyj
खूप छान आहे मनाचे श्लोक जय सद्गुरू
खूप छान आहे
जय सदगुरू 🙏🌹.... श्री स्वामी समर्थ 🌹
जय श्रीराम 🙏🏻🙏🏻⚘️⚘️
मन करारे प्रसन्न l सर्व सिद्धिचे कारण 💐💐
मनाला शांती आणी शक्ती देणारे हे श्लोक आहेत. वाचून खूप आनंद वाटला.
जय जय रघुवीर समर्थ। खुप छान
मन प्रसन्न होते..मनाचे श्लोक ऐकून...जय जय रघुवीर समर्थ.
अगदी खरंय. माझाही अगदी हाच अनुभव आहे. मी पुजा करताना हे मनाचे श्लोक चालु ठेवून त्यासोबत म्हणतो. रविंद्रजी साठेंनी हे श्लोक खुप छान म्हटले आहेत.
जसे पं. ह्रदयनाथ मंगेशकरांनी गायलेली गणपतीबाप्पाची आरती अजरामर केलीये, तसे रविंद्रजी साठेंनी हे श्लोक अजरामर केले आहेत.
जय जय रघुवीर समर्थ 🙏
Shre ram samarth
आवाज खूप छान आहे. मन प्रसन्न होते मनाचे श्लोक ऐकून जय जय रघुवीर समर्थ
**!! Manee Raghava Vasthhi Keeje !! ** Shreeram Jayram Jay Jay Ram **Jay Jay Raghuveer Samarthha !! ** Paramapujya Shree Ravindra Sathhe Hyanna Sashtang Dandwat.!! ** 💐💐🙏🙏
श्री श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभ आय नमः, 🙏
जय जय रघुवीर समर्थ श्री रामदास महाराज की जय
Jay sadguru sri samarth krupa
खूपच छान आहे
❤❤❤❤❤
❤❤❤❤❤❤❤❤ जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
🚩 जय जय रघुवीर समर्थ🙏🙏
जय सदगुरू खूप छान आवाज आहे ऐकून मन तृप्त झाले धन्यवाद ❤🎉
श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ सदगुरू कृपा
माझी अज्जि खुप मनापासून सद्गुरुं वर श्रद्धा ठेवते आणी माझ्या लहानपणापासुन मी तिला उपासना करताना बगत आहे ! ती अंघोळ झाल्या झाल्या लगेच उपासना करते . तिला पाहुन आम्हाला एवढच कळाल की श्रीसेवा मधेच सुख अणि आयुष्य दडलेल आहे. जय जय रघूविर समर्थ 🙏
जय सदगुरू ताई🙏
Mil@@aatishkalmbate466
नन.
Jay sadguru
जय सद्गुरु
खूप छान 😊
jAY.JAY.RGUVER.SAMRTHA.💐💐🌺🌹🙏
🙏🏻Jai Jai Raghuveer Samarth🙏🏻
सुंदर आत्मशांति आत्मानंद जय जय रघुवीर समर्थ
🙏🙏जय सद्गुरू
मनाचे शलोक ऐकल्यावर मन कसे ठेवावे, असावे नि कसे जीवन समृद्ध करावे हे अतिशय सुंदर सांगितले आहे समर्थांनी..... त्यामूळे दररोज ऐकल्याने मनावर संस्कार होतात आणि आपले मन समर्थांनी सांगितल्या प्रमाणे मार्गीही लागते. तसेच आपण जीवनात प्रत्येक समाधानी राहू लागतो.
मन आनंदी राहण्यास खूप मदत होते. 🙏🌼🌼🌺जय जय रघुवीर समर्थ 🌺
Jay rghuvir samrth
इतके अर्थपूर्ण आणि सुसंगत खूपच छान ..❤
jay sadguru
jay jay raghavir samrth
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Jay jay raghuvir samarth❤🌸🙇
Mala manache shlok karayla khup avadal❤
फारच सुंदर व्हिडिओ. मन प्रफुल्लित झाले. अप्रतिम कलाकृती.🙏🙏
Jay sadguru..🙏🙏
जय जय रघुवीर समर्थ !! १!!
इतक्या सुंदर भक्ती मय काव्याने मन:शांती लाभते
जाहिरातींचा उबग येतोय
कृपया टाळा
खुप छान होते खूप छान होते श्लोक मला पाठ करायला मदत पण झाली
Jai Jai Raghuvir samarth
Jay Jay Raghuvir Samarth❤🎉🎉❤❤
जय सद्गुरु ❤❤
॥ श्री राम॥ ॥ जय जय रधूवीर समर्थ ॥🌸🌺🌼👏👏👏
खुप. छान. आहे. जय जय रघुवीर समर्थ
आपण अतिशय चांगले कार्य करीत आहात,अभिनंदन.
Jai. Jai. Raghuvir. Samartha👏👍👌😊🙏
मला खूप खूप आवडते आवाज खुप खुप छान आहे रामदास सोमी खूप खूप धन्यवाद जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
Khup chaan! Jai jai Raghuvir Samarth! 🙏🏻
Jai Jai Raghuveer Samarth🎉
जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ
🙏
@@vaishnavigajre1059 ड
ेझ्लक्ष्फ्क्फ्स्स्प्स्द्फ्फ्क्ष्क्ष्वोद् स्ल्स्द्द्द् स्क्द्चो दो एओच्च् ओसो एओक्च् इक्ष्केच्क् क्ष् ओपन ओळ ओळखले ओडिशा मी तो मे तो मे तो मी तो मे व् क्रिकेट ओळ ओळखले ओव्हल ओपन ओळख ओब्लास्त ओळखला च् स्ल्झ्झ्,,,झ्,,,,झ्झ्झ् द्क्द्स्क्स्skskxkcckzxkxkckfkwoskskxkcckzxkxkckfkwo peso P's rigid does frisk oeOE eosoxooze eosox🎉ooze❤😊lose😊🎉😊🎉e😊z😊❤😊😅😂❤😊❤😂😂😂❤😂😅😊
Jay jay ragveer samarth. Khup abhiman vat to. Yevdya pawan bhumit janma jhala Majha. 🙏🙏🙏🙏🙏
Jai jai raghuvir Samartha
विभूती योग मदे भगवंत सांगतात सर्व इंद्रिय मदे मन मी आहे म्हणेच मी मन आहे. मनात निश्चय केला तरी सर्व शक्य होईल. समर्थ रमदासस्वामींनीं मनाचे महत्व समजून मनाचे श्लोक रचले. मनानं कस रहावं म्हणजे मनाचे श्लोक
Jai Jai Raghuvir Samarth 🙇♀🙏Jai Sadguru 🙇♀🙏
❤❤❤ जय जय रघुवीर समर्थ चरणी ❤ जय सदगुरू चरणी ❤❤❤
🌼|श्री राम समर्थ| ||जय जय रघुवीर समर्थ||🌼🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Khupach chaan watate
छान
Jay Jay Raghuvir Samarth
Jay Jay Raghuveer Samarth
छान वाटले ऐकुन
🌹👏Shri ram samarth 🌹👏 Jay Jay Jay raghuveer samarth 👏🌹👏🌹👏🌹👏🌹👏🌹🌹
M8
अप्रतिम गायण वाद्य संगीत लयबद्ध आवाज मन प्रसन्न होते 🌺🌹🌺🌺🙏🙏
..🙏श्री राम समर्थ 🙏.. जय रघुवीर समर्थ.🙏🙇🌺🥀..जय सदगुरू 🙏,🙇🌺🌍
जयश्री सद्गुरू बाळुमामा
Jay jay raghuveer samarth
मनाचे श्लोक ऐकल्याने मनाला आनंद होतो जय जय रघुवीर समर्थ
Shri Ram Samartha ! Jai Jai Raghuveer Samartha !
जय जय रघुवीर समर्थ
❤❤जय जय रघुविर समय ❤❤🌹🌹🙏🙏
ज्याला मनाचे श्लोक कळले तो खऱ्या अर्थाने माणूस म्हणून जगताना आनंदाने जगला..
जय जय रघुवीर समर्थ..जय श्री राम..
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
खरं आहे दादा..
Nice
Nice
Right
🙏🏼🙏🏼जय जय रघुविर समर्थ 🙏🙏
खूप छान अगदी मंत्र मुग्ध होते मन👌🏼🙏🌺🙏।। जय जय रघुवीर समर्थ।।
Jai jai Raghuveer samarthan🙏
Wow so beautiful 😍❤
Man nehmi Prasanna rahte.jsy jay raghuvir samarth.manshantisathi ekdam chhan .
जय,जय, रघुवीर समर्थ 7:51 🙏🙏
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
अतिशय सुंदर व सकारात्मक रचना . लहानपणी शाळेत दर शनिवारी घोटवुन घेतले आहे त्यामुळे कोणत्याही परिस्थतीत मन:स्वास्थ्य ढळु देत नाही. धन्य ते शिक्षक आजच्या धकाधकीच्या जीवनात याचा पदोपदी प्रत्यय येतो 🙏
Mahesh Nivatkar good morning. Jay Jay raguveer samrth .
Mahesh Nivatkar j
ताई
सुरेखा
Gajraj
Very good for calmness for mind with spiritual thought
श्री श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री जय जय रामकृष्णहरी श्री
After listening that मन आणि आपण भक्ती च्या मार्गावर चाललो आहोत🤗😌
जय सदगुरू 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Shri ram samarth Jay Jay raghuveer samarth 🌺🌺🌺🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
जय जय रघुवीर समर्थ
मनाला शांती मिळते