Комментарии •

  • @jagannathseetap6245
    @jagannathseetap6245 Месяц назад +4

    गाणी कधीच जुनी होत नाहीत लहान मुलांच्या कानावर जेव्हा कोणतेही संगीत पडण्या अगोदर हे स्वर्गीय संगीत पडले तर तेच रुजते आयुष्य भर साथ देते माझ्या मुलानं बाबतीत हेच झाले बाहेरच्या संस्काराच्या अगोदर आपले संस्कार रुजवेत हे लक्षात घ्या

  • @user-sm1ub1gu4k
    @user-sm1ub1gu4k Год назад +12

    ❤वाह...ही सुंदर अशी भावगीते ऐकत मोठे झाली... लाखमोलाची ही आपली. गीते अवीट गोडीची आहेत...आपण खरेच धन्य आहोत !!

    • @smitatilaye
      @smitatilaye Год назад

      😮😮😮😮😮😮😮😮 l l

    • @virajupadhye4726
      @virajupadhye4726 11 месяцев назад

      Yjeejl3t3khek3eykrjeejhrl4yje3yneejyk3neeyk3keekel33yneyl4kebjegemrmeneejgyk3ehjnegk3ll3k4letj4yk3k333kryn4j33ynrrrjbjrrlkrhjryjeeekenegukrl3eytmejrmemr

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 5 месяцев назад +9

    गेले ते दिवस पुन्हा न परतण्यासाठी, ऐकणारे रसिकही गेले अन् राहिल्या त्या सुवर्ण युगाच्या गोड आठवणी. खुप छान collection. God Bless You SAREGAMA.🙏🏻🙏🏻🙏🏻 with love from MUMBAI. 💓

  • @arvindpatale714
    @arvindpatale714 Месяц назад +3

    गीतकाराना शतशः प्रणाम

  • @maheshpotdar9177
    @maheshpotdar9177 10 месяцев назад +6

    अजरामर अशी भावगीत, हल्ली च्या काळात होणे नाही, सुंदर गायक काय आवाज, सुंदर भावपूर्ण शब्द आणी तितकेच सुंदर संगीत.👌🏻

  • @sandipangne8135
    @sandipangne8135 11 месяцев назад +5

    फारच छान भावगीते कधीही न विसरणारा अशी भावगीते

  • @user-xl2sv2bh2w
    @user-xl2sv2bh2w Год назад +3

    या मोहमयी दुनिया मध्ये भरकटलेल्या मनाला आर्त अंतर्मनात जागृत आणि धुंद मंत्रमुग्ध करणारी ही गाणी शब्दात सांगता येत नाही

  • @dilipkhot758
    @dilipkhot758 Год назад +12

    लहानपणी रेडिओवर ऐकलेली ही अवीट गीते आजही मनाला स्पर्श करून जातात

  • @girishdengle4837
    @girishdengle4837 10 месяцев назад +3

    जुनी भावगीते ऐकून खूप बरे वाटते......अजरामर गीते व संगीत.

  • @balajidhage2909
    @balajidhage2909 7 месяцев назад +3

    खुप श्रवणिय भावगीते।। परत परत ऐकावीसी वाटतात असीच🌹💐🤔💐🌹

  • @jitendrasatpalkar1129
    @jitendrasatpalkar1129 11 месяцев назад +2

    झकास भावगीते कायमस्वरूपी मनात राहणारे अर्थ राहणारे अर्थ आपल्या माध्यमातून नेहमी नेहमी ऐकावीशी वाटतात छान

  • @vidullylatamahendru1632
    @vidullylatamahendru1632 8 месяцев назад +2

    ✨🪔 सदा बहार मराठी गीते …अप्रतिम & खूप सुंदर रचना, भाव, गायकी 👌👌
    ❤They touch our souls… & refresh our memory, minds uplifting our moods 😁✨

  • @anitachavan2461
    @anitachavan2461 9 месяцев назад +5

    काही गाणी आपण फक्त ऐकत नसतो तर अनुभवत असतो मनातल्या मनात.. तीच आहेत ही.. ❤

  • @purnimashrivastava2942
    @purnimashrivastava2942 6 месяцев назад +1

    Everyone is separate and alone a very nice duet by great singers none can make such songs after such bhav subtle sounds good 👍.

  • @kundanpawar6909
    @kundanpawar6909 2 месяца назад

    आयुष्य असेच असते आठवणीन सारखं. गेलेले दिवस नक्कीच पुन्हा येत नाहीत. उरतात तुला फक्त आठवणी.
    माझे आवडते गीत भातुकलीच्या खेळा मधली राजा आणिक राणी. सुंदर रचना सुंदर संगीत आणि सुंदर गायन 🙏♥️

  • @rajarampatil623
    @rajarampatil623 Год назад +8

    फारच छान भावगीत 🙏पुन्हा पुन्हा ऐकावी अशी 🌹

  • @purnimashrivastava2942
    @purnimashrivastava2942 7 месяцев назад +2

    Antari cha gangh aahe wording of asha bhosale is nice ly pronounce ing beautifully sung mala asi 😊 thanks 🙏👍 regards to this team.

  • @RevatiJanorkar
    @RevatiJanorkar 4 месяца назад +1

    अतिसुंदर......अप्रतिम...❤❤❤

  • @rekhanawale8834
    @rekhanawale8834 6 месяцев назад +1

    अविस्मरणीय अप्रतिम अविट गोडीची भावगीते

  • @deepalidatar7098
    @deepalidatar7098 11 месяцев назад +5

    जूनी गाणी नाद मधुर आहेत अर्थपूर्ण आहेत

  • @kalpanajamdade1432
    @kalpanajamdade1432 2 месяца назад

    खूप सुंदर भावगीत आताच्या पिढीला ही गानी समजणार पण नाही माझे आवडते गीत आहे व भावगीत ऐकायला कानाला खूप गोड लागते जुन्या आठवणी जाग्या होतात मन प्रसन्न होते

  • @drbhghatge
    @drbhghatge Год назад +9

    only melodious, Thanks 🙏 👍

  • @prabhajoshi5584
    @prabhajoshi5584 23 дня назад

    अप्रतिम भावगीते 👌👌

  • @sudeshteli3331
    @sudeshteli3331 Год назад +1

    सुश्राव्य व पुर्ण भारतीय संगीतात सजलेली ही गीते ऐकत रहावी. आजकाल हे दुर्मीळ होत चाललंय.

  • @purnimashrivastava2942
    @purnimashrivastava2942 10 месяцев назад +4

    Actually I have been listening to the bhava geet but without knowing or understanding slowly I have started understanding so thankfully praise all singers and musicians for the great work 🙌🙌🙏🙏🙏🙏🙏

  • @prasadkhanolkar2964
    @prasadkhanolkar2964 Год назад +1

    आता का नाही निर्माण होत नाहीत अशी सुंदर सुंदर गाणी...का गीतकार नाहीत की संगीतकार?...पण हा ठेवा अविस्मरणीय आहे...

  • @nitinkurhade4324
    @nitinkurhade4324 17 дней назад +1

    कोहिनूर हिरृयापेक्षा अनमोल आहेत ही भावगीते

  • @hemlatanandurkar4734
    @hemlatanandurkar4734 3 месяца назад

    अवीट गोडीची ही गाणी निरंतर मनात रेंगाळतात आणि आपण आपोआप गाण्याचाच भाग होवून जातो, भावस्पर्शी , खऱ्या अर्थाने भावगीते, अमोल ठेवा👌🏻👌🏻

  • @sujitkhandare8129
    @sujitkhandare8129 Год назад +2

    Apratim bhavagit

  • @sanjaykhaire2528
    @sanjaykhaire2528 Год назад +3

    Aamche balpanapasun ya ganyani aamchyavar mohini ghatli hoti.hi gani eikatch aamhi mothe zalo.- Dr. Sanjay H.Khaire

  • @ShobhaKulkarni-fo3sx
    @ShobhaKulkarni-fo3sx Год назад +6

    मनाच्या जवळची गाणी❤

  • @dattatrayshinde5294
    @dattatrayshinde5294 9 месяцев назад +1

    पुनःपुनः ऐकावी अशी भावगीते

  • @kalpanajamdade1432
    @kalpanajamdade1432 2 месяца назад

    Khup sundar bhavgit

  • @rajupremchristi
    @rajupremchristi Год назад +2

    Very nice Song I like all songs Thank you

  • @user-ti5es7kx7t
    @user-ti5es7kx7t 4 месяца назад +1

    गाणी ऐकता ऐकता तारुण्याची
    एक झुळुक येऊन गेली।

  • @somasundarkadur1779
    @somasundarkadur1779 Год назад +11

    Bunch of lovely Marathi Bhavageete. I love them deeply.

  • @mukeshkamble6805
    @mukeshkamble6805 5 месяцев назад +3

    Hindi Gani Jashi 6, 7, Tas VIDIO SONG Madhe Dakhvta Tashi Juni Navi MARHATHI VIDIO SONG Nehmi Dakhwat Chala Hich VINANTI .

  • @kamalkatwe996
    @kamalkatwe996 Год назад +4

    Khupch Chan bhavgite aahet 👌🏻👌🏻❤️

  • @ashavartak3800
    @ashavartak3800 3 месяца назад

    👍🏼खूपच गोड krnmdhur

  • @vaishalighorpade2320
    @vaishalighorpade2320 Год назад +6

    ही भावगीत तर माझेच जीव की प्राण आहेत

  • @krishnagadhave3314
    @krishnagadhave3314 Год назад +5

    फारच छान जुनी भावगीते मेल फीमेल सुंदर रचना लहान पणी गाणी सर्व कानावर पडत असे मनापासून आभार

    • @nrmhatre7484
      @nrmhatre7484 Год назад

      ​ BB FDR ko hu😊😊😊😊

  • @purnimashrivastava2942
    @purnimashrivastava2942 9 месяцев назад +1

    I had been listening Hindi songs when started listening different language I felt like very nice .

  • @subh2k5
    @subh2k5 10 месяцев назад +20

    सुंदर भावगीते आणि ती ऐकणारे लोक सुद्धा आता काळाच्या पडद्याआड जात आहेत !! हरि ओम!!

    • @pratibhabhoge3112
      @pratibhabhoge3112 10 месяцев назад +2

      😅

    • @mk79139
      @mk79139 5 месяцев назад

      ​@@pratibhabhoge3112यात हसण्यासारखं काय आहे खरंच बोलले ते

    • @devendrasadashivbhagwat1314
      @devendrasadashivbhagwat1314 4 месяца назад +4

      खरं आहे. पण गोड संगीत अजरामर असते. पुनः नवीन पिढी प्रगल्भ झाली की चांगल्याकडेच वळेल. 👍🏻
      मी बघतोय, माझ्या संपर्कातील 16-17 वर्षाच्या मुला मुलींना नवीन जमण्याच्या रॉक पॉप बरोबर 50-60-70 च्या दशकातील अर्थपूर्ण गाणीही आवडू लागलीत. 😊

    • @varunanand5870
      @varunanand5870 Месяц назад

      As nai ... Kahi ahet jyana tyanchi aaj hi khari kimmat ahe ! ❤😊

    • @sarikapatil8720
      @sarikapatil8720 28 дней назад

      असंच काही म्हणता येणार नाही.
      माझ्या 13 वर्षांच्या मुलालाही आवड आहे मराठी गाणी ऐकण्याची 😊
      त्यानेच आत्ता मला सांगितले, आई मला काही छान मराठी गाणी ऐकायची आहेत. मलाही पटकन जास्त गाणी आठवेनात, म्हणून हा अल्बम उघडला.

  • @bharathandi8684
    @bharathandi8684 5 месяцев назад

    Heart touchable song

  • @ashajagtap992
    @ashajagtap992 11 месяцев назад

    Kharach aaj kalachi garaj aahe changale man,vichar aani pavitra bhavan Geet khupChan

  • @balasahebraut3427
    @balasahebraut3427 3 месяца назад

    मराठी गाणी,भावगीते,भक्तिगीते खूपच छान.

  • @bhimraomugdal1650
    @bhimraomugdal1650 Год назад +8

    अतिशय सुंदर गिते, गीतकार, संगीतकार, गायक कारण हे प्रत्येकांचे जीवन गाणे आणि जगणे आहे
    या सर्वांना त्रिवार वंदन करतो

  • @sanjivanichavan6755
    @sanjivanichavan6755 9 месяцев назад

    Apratim

  • @purnimashrivastava2942
    @purnimashrivastava2942 7 месяцев назад

    Whatever I said was very lovely words for maharastra famous by musically adorned figures I took something something I want more learning but whatever I can do the one thing could be possible I just mimic not perfact . salute to you .

  • @kamalakardhamba
    @kamalakardhamba 3 месяца назад

    मनाचा हळवा कोपरा व्यापून टाकणारी भावगीते रेडिओच्या जमान्यापासून ऐकत आलोय. अजूनही जेव्हा कधी ऐकतो तेव्हा मनाचा कोपरा हळुवारपणे उघडला जातो आणि नकळतपणे त्या सूरांबरोबर वाहवत जातो.

  • @chhayakulkarni3750
    @chhayakulkarni3750 3 месяца назад

    खूप छान

  • @vinodsahastrabudhe4262
    @vinodsahastrabudhe4262 10 месяцев назад

    खरोखरीच सदाबहार

  • @sanjaymore2842
    @sanjaymore2842 Год назад +1

    सुंदर,अति सुंदर !

  • @sureshchandratre8784
    @sureshchandratre8784 Год назад +3

    खूपच भावपूण आणी गोड गाणी अशी गाणी आता नाही मिळणार

  • @pramodchandakkar970
    @pramodchandakkar970 8 месяцев назад

    आमचे बाल व तरूण हि भाव गित व सदाबहार व मराठी अर्थपुर्ण गित समाधानी आयुष्य चाललय खुप छान

  • @vikrantjoshi9035
    @vikrantjoshi9035 Год назад +1

    ❤अशक्य आहे हे सगळं....

  • @uddhavbhaiwal2802
    @uddhavbhaiwal2802 6 месяцев назад

    छान भावगीते...

  • @sameermule7740
    @sameermule7740 3 месяца назад

    I am listening per day.... Ratnagiri

  • @technicalguide5482
    @technicalguide5482 Месяц назад

    जुनं ते सोनं असे गाणे पुन्हा होने नाही

  • @ashwinighodekale24
    @ashwinighodekale24 Год назад +4

    khup chan gani ahet

  • @hemangipatil2754
    @hemangipatil2754 Год назад +9

    माझ्या लहानपणी पणी सकाळी ६.३० वाजता रेडिओ वर भावगितांचा कार्यक्रम चालू असायचा आज ही आठवते , मी शाळेत ४ शिकत होते सकाळी शाळेची तयारी करत असताना आणि हा भावगितांचा कार्यक्रम चालू असायचा पहाटेच्या वेळेस सुंदर सुंदर भावगिते ऐकून
    कान खुप मंत्र मुग्ध होत असत १५/२० मिनीटात तयारी व्हायची आणि लगेच शाळेसाठी निघायचे असायचे पण भावगितांचा कार्यक्रम सोडून जायचे मन च होत नव्हते देहाची तिजोरी खणि शोधीशी मानवा ही गिते हमखास लागायची मला लहानपणापासून च भक्तीगिते भावगिते ऐकण्याची आवड आहे

  • @dilippatil1079
    @dilippatil1079 Месяц назад

    हृदय पर्शी गीते

  • @purnimashrivastava2942
    @purnimashrivastava2942 10 месяцев назад

    Aaj ki ghanghor varsha mein prastut sankal bahut uttam hai kavitayen bhi achhe hai sangeet sundar.

  • @RaviRokade-oo8pk
    @RaviRokade-oo8pk 4 дня назад

    ❤ ❤❤

  • @rajeshwarisalunke8564
    @rajeshwarisalunke8564 5 месяцев назад

    खुप छान भावगीते आहे

  • @rch3476
    @rch3476 Год назад

    खूप छान भावगीते आहे

  • @user-ne9ne5lh2n
    @user-ne9ne5lh2n 6 месяцев назад

    किती सुंदर❤❤

  • @chandrakantshewale8692
    @chandrakantshewale8692 7 месяцев назад

    झकास 🎉

  • @rajamoghe4054
    @rajamoghe4054 Год назад +4

    सुंदर क्रम उत्कृष्ट सादरीकरण

    • @krutupurngaikwad1628
      @krutupurngaikwad1628 Год назад

      खरच सुंदर भावगीते आहेत, मी नियमित पणे भावगीते ऐकतो मन नेहेमी प्रफुल्लित होते, आणि राहते

  • @dilippatil1079
    @dilippatil1079 Месяц назад

    बालपणीची आठवण मनाला भारावून ठाककनीरी भावगिते

  • @pratibhakasekar6657
    @pratibhakasekar6657 Год назад +4

    सुंदर सुंदर आणि सुंदर दुसरे शब्दच नाहियेत

  • @minalkshirsagar4401
    @minalkshirsagar4401 3 месяца назад

    ही गोड गाणी ऐकली की लहानपणीच्या आठवणी जाग्या होतात .सतत ऐकत रहावी असे वाटते

  • @itsgrace3153
    @itsgrace3153 8 месяцев назад

    मस्तच गाणी

  • @oplegendrygamer2284
    @oplegendrygamer2284 8 месяцев назад +1

    जुनं ते सोनं,पुंन्हा अशी गीते होणे नाही

  • @madhavimahajan4219
    @madhavimahajan4219 Год назад +3

    खूप छान जुनी गाणी कायम अवीट गोडीची

  • @prabhakardesai6978
    @prabhakardesai6978 7 месяцев назад

    सुमधुर, अवीट गाणी

  • @vivekthube4947
    @vivekthube4947 Год назад +7

    𝙉𝙤 𝙬𝙤𝙧𝙙𝙨! 𝙈𝙖𝙧𝙫𝙚𝙡𝙤𝙪𝙨 𝙨𝙤𝙣𝙜𝙨. 🙏

  • @purnimashrivastava2942
    @purnimashrivastava2942 7 месяцев назад +1

    Stars are always brigting by inheritance of great value of music 🎵 now I whatever sung I understand because of the teaching..thanks.

  • @sanjaymore2842
    @sanjaymore2842 Год назад

    छान

  • @rajatirsale2136
    @rajatirsale2136 Год назад

    Very sweet and nice also

  • @damodharbagde4790
    @damodharbagde4790 11 месяцев назад

    Great

  • @krishnaaher8136
    @krishnaaher8136 11 месяцев назад

    Most beautiful song 💖......

  • @jyotsnapawar4719
    @jyotsnapawar4719 Год назад

    Very nice Marathi song ❤❤

  • @ravikulkarni3203
    @ravikulkarni3203 7 месяцев назад

  • @user-kg2em2we3d
    @user-kg2em2we3d Год назад +2

    Ekdam sunder gani❤

  • @chandrabhanpimpalkar6952
    @chandrabhanpimpalkar6952 10 месяцев назад

    Beautiful song in marathi super ❤🎧🎤

  • @sanjayjoshi9280
    @sanjayjoshi9280 9 месяцев назад

    Old is gold

  • @vinodmahimkar4786
    @vinodmahimkar4786 Год назад +3

    लहानपणी रेडिओवर आपली आवड आणि कामगार सभा येथे ऐकता ऐकता नंतर सीडी वर आणि आता मोबाईलवर सुखद संगीत निनाद देते

  • @snehasurve3546
    @snehasurve3546 Год назад

    Very nice ❤

  • @purnimashrivastava2942
    @purnimashrivastava2942 7 месяцев назад

    Mi Kasi shabdat sangu bhavna majha Tula tu Tula samjhun Gela laznayar ya tujha tu asa jabdi Raha.

  • @sameerpatil7198
    @sameerpatil7198 10 месяцев назад

    👌🏼👌🏼👍🏻👍🏻

  • @ukmishra3240
    @ukmishra3240 Год назад +2

    Super video all song,s albam saregama marthi full hd hits and superior

  • @omkarchavan3807
    @omkarchavan3807 Год назад +2

    Very fain🎉🎉

  • @appapawar660
    @appapawar660 Год назад +1

    खूपच छान गाणी आणि चांगला आवाज आहे .

  • @purnimashrivastava2942
    @purnimashrivastava2942 9 месяцев назад

    Bhav geet sugam sangeet cha prakar bhasat aahe pan mi RUclips. Channel la sadaiv Dhanywad korite kiti chhan bhav aahe .

  • @ranjanagurav6256
    @ranjanagurav6256 11 месяцев назад

    Aatmic trupti milate

  • @bhagwatdeshmukh1752
    @bhagwatdeshmukh1752 10 месяцев назад +1

    Very nice,❤

  • @madhavimahajan4219
    @madhavimahajan4219 Год назад +2

    जुने ते सोने

  • @milindbhurke4030
    @milindbhurke4030 11 месяцев назад

    Manasacha bhutkal dolyasamor yeto Asa bhutkal sagalyanchya Aayushyat yetoch Aani yenarach

  • @ashwinighodekale24
    @ashwinighodekale24 Год назад +2

    👌👌👌