बाबूजी ह्यांच्या लोकप्रियतेचा उच्चांक गाठलेल्या गाण्यांचा स्वरोत्सव प्रस्तुत बाबूजीमहोत्सव कार्यक्रम

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 фев 2025
  • आर्च इंटरप्रायझेस आयोजित सुधीर फडके अर्थात बाबूजी ह्यांच्या लोकप्रियतेचा उच्चांक गाठलेल्या गाण्यांचा स्वरोत्सव प्रस्तुत बाबूजी महोत्सव कार्यक्रम उत्साहात !!#malharnews #Prashanthakur #Panvel #PanvelMahapalika
    Subscribe our channel for latest news updates: / @malhartv
    Follow us On: Facebook: / malhartv
    Twitter: / malharnews
    Website: www.ramprahar.com/
    Download App: play.google.co...

Комментарии • 62

  • @radheshyamsathe5366
    @radheshyamsathe5366 5 месяцев назад +7

    किती सुंदर बांसुरी ची सुंरवात किती गोड बाबूजीं ची रचना काय लोकं आहेत आणी काही होऊन गेली आणी रसिकांवर उपकार आहेत या लोकांची बाबूजी पं भिमसेनजी मंगेशकर कुटूंब सुरेश वाडकर अभिषेकी बुवा वसंतराव देशपांडे किती नावं अजून सांगावी ही सारी लोकं देवच आहेत हो

  • @gauriv9842
    @gauriv9842 6 месяцев назад +11

    अतिशय उत्कृष्ट,मन प्रसन्न करणारा भावपूर्ण कार्यक्रम! पुन्हा पुन्हा ऐकावा असा सुरेख आहे.कौतुक करायला शब्द अपुरे पडतात.खूप खूप धन्यवाद आणि अनेक शुभेच्छा!

  • @vivekkulkarni5331
    @vivekkulkarni5331 6 месяцев назад +7

    मर्त्य मानवाच्या जगात अवतरलेले स्वर्गीय संगीत व स्वर म्हणजे आदरणीय बाबूजी... केवळ अद्भुत ❤❤🌹🌹🌹👍🏿👏🏿👏🏿🙏🏿🙏🏿

  • @madhurimujumdar6680
    @madhurimujumdar6680 4 месяца назад +2

    बाबुजी चां चित्रपटात ला संघर्ष बघुन डोळे भरून आले. त्यांचा शांत स्वभाव , किती नम्रता अतिशय मन हेलावून गेले. आणि त्यांची देश भक्ती फारच खुपचं वाखाण्या जोगी होती. त्यांना सलाम आहे.

  • @archananavare9124
    @archananavare9124 День назад

    फारच छान गाणी आहेत. बाबूजी यांना कोटी कोटी प्रणाम

  • @vrishalibhide6646
    @vrishalibhide6646 6 месяцев назад +8

    मराठी भाषेतील उच्चारणाचा व भावनेचा उच्चतम दर्जा म्हणजे बाबुजींचे गाणे

  • @rajaramnavadkar7636
    @rajaramnavadkar7636 5 месяцев назад +2

    अतिशय देखणा कार्यक्रम. सुंदर सादरीकरण.

  • @shubhanginimahajan3309
    @shubhanginimahajan3309 5 месяцев назад +3

    अप्रतिम 👍 सगळे गायक वाद्य वृंद. आणि गाणी 👍❤️💕
    निवेदन 👍👏

  • @mayakapse934
    @mayakapse934 3 месяца назад +1

    Khupach sundar

  • @rekhahiwarkar5242
    @rekhahiwarkar5242 6 месяцев назад +16

    बाबूजींच्या समोर मराठी माणूस नतमस्तक होतो. 🙏💐💐💐

    • @sitaramborchate7908
      @sitaramborchate7908 4 месяца назад

      Fact Marathi navhe etar bhashik hi bharatiya sudhha natmastak hotal he vastav aahe.

  • @vinayakpawar292
    @vinayakpawar292 6 месяцев назад +5

    खुप छान आवाज कितीही टेन्शन असले तरी माणूस ते विसरून जातो . Thanku Aarch enterprises 🙏

  • @radheshyamsathe5366
    @radheshyamsathe5366 5 месяцев назад +2

    खुपच छान सादरीकरण होतं छान हरकती मुरकी आणी तंतोतंत सादर केलत आपण thank you

  • @ushakorgaonkar452
    @ushakorgaonkar452 Месяц назад

    अप्रतिम 👌👌👌👌

  • @anandyadwadkar9182
    @anandyadwadkar9182 6 месяцев назад +2

    सुंदर कार्यक्रम! बाबुजींची गाणी ऐकून जुन्या आठवणींना ऊजाळा मिळाला. खरोखर आनंद देणारी ही सर्व गाणी!
    तुम्ही सर्वांनी ती गाणी ऊत्तम प्रकारे सादर करून तसाच आनंद परत दिला आहे.
    सर्वांना धन्यवाद!

  • @surendrakhadilkar2045
    @surendrakhadilkar2045 6 месяцев назад +5

    सप्तसूर व काव्यातील नवरसांची इतकी उत्कृष्ट गुंफण बाबूजीच करू जाणेत . अशा महान गायक संगीतकाराला शतशः प्रणाम . आजच्या युवा गायक गायिका वनिवेदकांनी फारच छान सादरीकरण केले . आमचे कान व मने तृप्त झाली

  • @sunitagurav506
    @sunitagurav506 5 месяцев назад +1

    अप्रतिम कार्यक्रम कार्यक्रमाचे आयोजन केले.. धन्यवाद.. 💐💐👌👌👍🙏

  • @shripadhardas6534
    @shripadhardas6534 6 месяцев назад +3

    अतिशय सुंदर कार्यक्रम नवोदित गायकांचे अभिनंदन .

  • @sharadborde2590
    @sharadborde2590 6 месяцев назад +1

    उत्कृष्ट सूत्रसंचालन , व्वा क्या बात है !
    अप्रतिम कार्यक्रम आणि आयोजन.
    Presentation perfect, very nice.

  • @prachibane1393
    @prachibane1393 6 месяцев назад +1

    अतिशय सुंदर सुमधूर कार्यक्रम. मन प्रसन्न झाले. माहित नाही पण आजही बाबूजींच्या आठवणी ने डोळे ओलावतात. शतश: नमस्कार 🙏🙏

  • @sumansawant5015
    @sumansawant5015 2 месяца назад

    अप्रतिम 🎉❤🎉❤😂🎉❤

  • @chitradeshpande7475
    @chitradeshpande7475 5 месяцев назад

    खूप छान कार्यक्रम

  • @shubhangikale2093
    @shubhangikale2093 6 месяцев назад +1

    Apratim karyakram Babujinchya smrutina sadar vandan

  • @sushmabandiwadekar3097
    @sushmabandiwadekar3097 5 месяцев назад +1

    Khoop chan

  • @Shashikant-b8u
    @Shashikant-b8u 4 месяца назад

    अप्रतिम, शब्द नाहीत वर्णन करायला

  • @mdlk602
    @mdlk602 6 месяцев назад

    🙏सुंदर कार्यक्रम 👌

  • @dattatrayaingle2782
    @dattatrayaingle2782 5 месяцев назад

    शत शत नमन करतो

  • @dhanashreekulkarni3833
    @dhanashreekulkarni3833 6 месяцев назад

    किती अप्रतिम कार्यक्रम. ❤
    मनःपूर्वक धन्यवाद

  • @anjalithombre2445
    @anjalithombre2445 5 месяцев назад

    Apratim

  • @swaroopwagle2756
    @swaroopwagle2756 6 месяцев назад

    अतिशय उत्कृष्ट, संगीत सुमधूर कार्यक्रम ❤

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 6 месяцев назад +1

    🌹👌आनंद द्विगुणीत करणारी आनंदमय गाणी🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️🙏❤️

  • @papendse5799
    @papendse5799 6 месяцев назад

    खूपच छान कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल धन्यवाद.

  • @Patil12345-n
    @Patil12345-n 5 месяцев назад

    सुरमय, सुरेल❤❤

  • @vidyadharjoshi5714
    @vidyadharjoshi5714 5 месяцев назад +1

    छान कार्यक्रम, गायन, वादन चांगले झाले. अनेक गाणी छानच, धन्यवाद.
    पण " तुझे गीत गाण्यासाठी " मात्र ? खूप कठीण आहे ते गाणं.

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 6 месяцев назад +2

    🌹🙏🌹⭐️गुरू चैतन्याचा सागर,ज्ञानाचे आगर त्याना अष्टांग नमस्कार⭐️🙏❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️⭐️❤️🙏🌹

  • @dr.gajananzadey9160
    @dr.gajananzadey9160 6 месяцев назад

    Very nice thanks for having on you tube

  • @upendrakagalkar3431
    @upendrakagalkar3431 6 месяцев назад

    कार्यक्रम फार सुरेख आहे ❤

  • @sangeetamoghe2990
    @sangeetamoghe2990 6 месяцев назад +1

    खरंय 🎉

  • @mrunaliniingle8155
    @mrunaliniingle8155 6 месяцев назад

    Khup cchan

  • @snehalsamant2882
    @snehalsamant2882 6 месяцев назад

    बाबूजींची अप्रतिम आवाज❤

  • @sumansawant5015
    @sumansawant5015 2 месяца назад

    🎉🎉🎉🎉❤🎉🎉🎉🎉

  • @sujatadeshpande7398
    @sujatadeshpande7398 5 месяцев назад

    Best पिक्चर

  • @jayanthimonie420
    @jayanthimonie420 6 месяцев назад

    To good

  • @ravindradeshpande5832
    @ravindradeshpande5832 6 месяцев назад

    Very nice programme melodious

  • @snehalsamant2882
    @snehalsamant2882 6 месяцев назад

    बाबुजींचा सुंदर आवाज❤

  • @vasantphadke4694
    @vasantphadke4694 6 месяцев назад

    hard childhood

  • @minakshigohad7484
    @minakshigohad7484 6 месяцев назад

    🙏🙏🙏🌷🌷🌷

  • @sunilsonar2966
    @sunilsonar2966 6 месяцев назад

    बापूजी यांच्या आठवणींना उजाळा .....

  • @mrunaliniingle8155
    @mrunaliniingle8155 6 месяцев назад

    Khup ccahan

  • @koilli
    @koilli 5 месяцев назад

    Ase sundar, chan karyakram halli ka hot nahit kon Jane.utube ughadale ki barbatlele rajkaran ghanerde videos. Kahi pahate waratah nahi.

  • @avinashjoshi1553
    @avinashjoshi1553 5 месяцев назад

    अशी हरहुन्नरी माणसे परत परत जन्मास येत नाही, आताच्या संगीतकारांना बाबूजीन सारखे जमणार नाही त्यांनीही या सर्वाचा अभ्यास करावयास पाहिजे, यासाठी शास्त्रीय संगीताची जाणीव पाहिजे असे माझे मत आहे.

  • @meerapawar9293
    @meerapawar9293 6 месяцев назад

    🙏🙏

  • @pallavighanekar9279
    @pallavighanekar9279 6 месяцев назад

    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @kunda129
    @kunda129 6 месяцев назад

    अप्रतिम ..

    • @joshidp2
      @joshidp2 6 месяцев назад

      I wish the names of artists are mentioned at least sometime. The program was otherwise interesting.

  • @sujataghanekar8023
    @sujataghanekar8023 6 месяцев назад

    वादक, गायक,सूत्रसंचलन नावं स्क्रीन वर यायला हवी

  • @pratibhabavdekar2386
    @pratibhabavdekar2386 6 месяцев назад +1

    Sudhir phadke g di ma Pula kumar Vasant Rao bhimsen hi bharatachi ratana ahet tyana vinamra abivadan lata asha kishore mukesh rafi he tyach pataditle saglayana naman

  • @anaghasadhu489
    @anaghasadhu489 4 месяца назад

    खूप छान

  • @vinitabhat7029
    @vinitabhat7029 6 месяцев назад

    खुप छान