मी राधिका गाणं आरती अंकलीकर यांना कसं मिळालं? | Aamchya Kali with Arati Ankalikar | आमच्या काळी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 ноя 2024

Комментарии • 55

  • @aanand2017
    @aanand2017 Месяц назад +1

    वाह! नुसतं ऐकत राहवं आणि ग्रहण करत जावं..🙏🙏

  • @bharatimusale1469
    @bharatimusale1469 8 месяцев назад +14

    वा खुप सुरेख..असे कार्यक्रम हवेत आणि असे कलाकार ऐकताना खुप आनंद मिळतो..सकाळ कडुन हेच अपेक्षित असत हे पाहताना आनंद वाटला की महाराष्ट्रात असा सांस्कृतिक वारसा जपुन जनमानसात पोचवणारे चॅनल आहेत

  • @aarohishinde5342
    @aarohishinde5342 8 месяцев назад +12

    नमस्कार ताई 🙏🙏
    मनाला भावणारी अतिशय प्रभावी मुलाखत, मनमोळेपणाने मारलेल्या दिलखुलास गप्पा आणि तुमच्या दर्जेदार विचारांच्या खळखळ वाहणाऱ्या प्रवाहात मन चिंब भिजले ...
    सुरांच्या आरतीने तेजोमय झालेले आरती ताईंचे सुर पुढील अनेक दशके शास्त्रीय मैफलीतून रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत राहतील यात तीळमात्र शंका नाही...

  • @varshajoshi1722
    @varshajoshi1722 8 месяцев назад +7

    आरती ताईंनी त्यांचा सांगितिक प्रवास , त्यातले प्रसंग फार सुंदररित्या सांगितले👌👌👏👏👏👏👏👏👏💐💐❤️🙏🙏😊

  • @saeesant6848
    @saeesant6848 8 месяцев назад +5

    सुंदर मुलाखत,पूर्वीची मंडळी गाण्यासाठी गायची,ही वस्तुस्थिती भावली खूप. ❤

  • @sinduradixit4072
    @sinduradixit4072 8 месяцев назад +10

    अरतीताई तुमच्यावर गुरुदेवांची कृपा आहे.मुलाखत ऐकून समाधान वाटले. अजयजी तुम्ही मुलाखत मस्त घेतली.

  • @shubhangipatil9166
    @shubhangipatil9166 9 дней назад

    अप्रतिम गायन,अप्रतिम उलगडून दाखवतात अतिशय सुंदर गायन ऐकतच रहाव अस वाटत.

  • @shriramawachat396
    @shriramawachat396 8 месяцев назад +9

    आरती ताई माझ्या आवडत्या गायीका आहेत.भाषेवर प्रभुत्व जाणवले.शिवाय निंबाळचे गुरुदेव रानडेंचा अनुग्रह ही गोष्ट मला भावली.विजापूर आणि निंबाळ जवळच आहे.धन्यवाद .

  • @vilaskulkarni5485
    @vilaskulkarni5485 8 месяцев назад +1

    अजय जी उत्तम कार्यक्रम... आणि आरती ताईंची मुलाखत केवळ अप्रतिम... गाण्याकरता त्यांची एकाग्रता मला खूप भावली .

  • @manishkarnik4212
    @manishkarnik4212 8 месяцев назад +3

    आदरणीय श्रीमती आरती ताईंची ही मुलाखत त्यांचे विचार संगीता बद्दलची अनमोल माहिती गुरुभक्ती संगीतासाठी घेतलेला प्रचंड मेहनत सुरांची पूजा अध्यात्म आणि संगीत यांची विलक्षण ओढ ताईंनी अनुभवलेलं दैवी संगीत हे सर्व ऐकून माझ्या सारख्या संगीत भक्तांना सर्व रसिकांना खूप प्रेरणादायी आहे.. ताईंना खूप शुभेच्छा.... ...!💐💐💐💐💐💐💐

  • @RanjanaSarda-b2c
    @RanjanaSarda-b2c 4 месяца назад

    फारच संुदर

  • @RanjanaSarda-b2c
    @RanjanaSarda-b2c 4 месяца назад

    अप्रतीम वीचारधारा

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 6 дней назад

    ❤️👌❤️सर्वांग सुंदर आरतीताई ,कलागंध दरवळला👌❤️👌❤️👌❤️⭐️👌❤️⭐️⭐️👌❤️⭐️🙏

  • @tejashrijoshi7128
    @tejashrijoshi7128 7 месяцев назад +1

    श्यामरंगी रंगते ती राधिका
    स्वररंगी रंगते ती चंद्रिका
    म्हणूनच मनाला भावते
    सर्वांगसुंदर ही गायिका.
    खूप सुंदर कार्यक्रम ❤

  • @TheCreativeBites05
    @TheCreativeBites05 8 месяцев назад +2

    मला गाण्यातला कळत नाही पण चांगलं गाणं कोणतं ते कळतं आणि तुमचं गाणं मला खूप आवडतं 🙏

  • @jayashriahire7618
    @jayashriahire7618 6 месяцев назад +1

    ताई , तुमच्या शिश्या व्हायला आवळेल. आपणास कोटी कोटी नमस्कार. ❤

  • @aditioak2683
    @aditioak2683 8 месяцев назад

    जबर्दस्त मेहनत, riyaaj, ganyala zokun देणारी uttam गोड् galyachi gayika म्हणजे आरती ankalikar, टिकेकर...
    खूप छान गप्पा झाल्या..
    अजय जींना खूप खूप धन्यवाद..
    😊😊😊😊

  • @rainbowcreation6220
    @rainbowcreation6220 8 месяцев назад +1

    Amazing संवाद, टिप्स,माहिती.

    Thank you so much for this Valuable, Precious Interview.
    मन:पूर्वक धन्यवाद!🙏🏻🙏🏻🙏🏻😊😊

  • @sonaljoshi4309
    @sonaljoshi4309 8 месяцев назад

    खरंच , आरती ताईंनी जो त्यांच्या वेळेसचा सांगितिक सुवर्ण काळ सांगितला, तो त्यांच्या कडून ऐकताना मन भारावून गेले.त्यांचे अनुभव , गुरूंविषयी श्रद्धा,घेतलेली मेहनत अभुतपुर्व.
    अजय सर तुम्ही पण मुलाखत फारच छान घेतली.

  • @rutujanasikkar3955
    @rutujanasikkar3955 8 месяцев назад +2

    आरती ताई खूपअभ्यासू कसदार आणि एक विचार घेऊन गण्याऱ्या गायिका आहेत...आरती ताईंना ऐकताना छान वाटले

  • @sulochanabhave6356
    @sulochanabhave6356 8 месяцев назад +3

    अतिशय सुंदर, ओघवती, माहितीपूर्ण मुलाखत. तरुण कलाकारांना मनापासून दिलेल्या सल्ल्याचा जरूर विचार व्हावा.

  • @sangeetadamle1873
    @sangeetadamle1873 8 месяцев назад

    Atishay surekh mulakhat.shastriya gayan itak surel aahe yacha pratya Aananddai aala. Kharch tyancha Kali kahi niyam, shist, thoktale,Riyaj kashtprad hote mhanunch itkaya surekh gaika,gayak Aapanas milale .50 varshe Sangeet Seva ti hi Shastriya he yerya gabalyache Kam nove. Hats of Anjali tai !!!pratyakash ikanyana anubhav ghetla Khamgoan la.❤

  • @shrikantkulkarni7930
    @shrikantkulkarni7930 8 месяцев назад

    अजय जी, फारच सुंदर कार्यक्रम, आरती ताईनी अगदी मनमोकळ्या गप्पा मारल्या, दोघांना पुढील सांगतिक वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा🎉🎉

  • @smitabhuskute1310
    @smitabhuskute1310 8 месяцев назад

    खूपच छान प्रश्नोत्तरे माझी अत्यंत आवडती गाईका

  • @sanjeevvaidya3569
    @sanjeevvaidya3569 8 месяцев назад

    खुप छान. ऐकत रहावी अशी मुलाखत झाली.

  • @drrtnsavitachavan7566
    @drrtnsavitachavan7566 Месяц назад

    My the most favourite song ever ❤

  • @meenaalekar7839
    @meenaalekar7839 8 месяцев назад +1

    खूप छान. मोकळेपणा आवडला. अथक परिश्रम

  • @jadhavr.k5672
    @jadhavr.k5672 8 месяцев назад

    मंत्रमुग्ध गाणी आहेत तुमची ❤

  • @kumudininikarge4882
    @kumudininikarge4882 8 месяцев назад

    Atishay sunder mulakhat hoti aarti tainchi

  • @ArchanaPuranik-d4y
    @ArchanaPuranik-d4y 8 месяцев назад

    She is simply adorable and great...

  • @vinayaksalunke9324
    @vinayaksalunke9324 8 месяцев назад

    मी राधिका हे तुमचे गाणे मला खूप आवडते

  • @gigueentertainment8569
    @gigueentertainment8569 3 месяца назад

    Singer par excellence

  • @shilpadeshpande8755
    @shilpadeshpande8755 8 месяцев назад

    मुलाखत खूपच छान

  • @rajshreekulkarni5872
    @rajshreekulkarni5872 8 месяцев назад

    वा मस्त मुलाखत,आरती शाळेतील मैत्रीण तिचे गाणे आमच्या प्रत्येक शाळेच्या कार्यक्रमामध्ये असायचे तिचा प्रवास असाच स्वरमयी राहो ...खूप छान वाटल ऐकून❤

  • @pramodpawar7270
    @pramodpawar7270 8 месяцев назад

    उत्तम मार्गदर्शक मुलाखत

  • @priyasethimusic
    @priyasethimusic 8 месяцев назад

    I really wish I had the capability to understand that one, I liked Hindustani Classical Music when I was starting college back then. And secondly, I wish I could be a shishya to great Guru like her. But nonetheless, Universe has its own way of manifesting our dreams. Now I am a student of Aarti Tai’s shishya ❤ So yes, God is watching. This was a great interview. Keep up the good work.

  • @anjalitikekar7397
    @anjalitikekar7397 8 месяцев назад

    साधेपणा+अथक मेहनत 👌👍

  • @valaykhiste5625
    @valaykhiste5625 8 месяцев назад

    खूप छान मुलाखत

  • @SurekhaMadke-l8k
    @SurekhaMadke-l8k 8 месяцев назад

    My soul singer❤ Love you Tai

  • @sumanmahamuni1894
    @sumanmahamuni1894 8 месяцев назад

    अतिशय सुंदर!छान मोकळेपणा

  • @smitashimpi997
    @smitashimpi997 8 месяцев назад

    Very nice

  • @archanajoshi158
    @archanajoshi158 8 месяцев назад

    🙏🙏💐💐👌👌👍👍❤❤

  • @isama1000
    @isama1000 8 месяцев назад +1

    English subtitles please

  • @amrutakhanolkar5275
    @amrutakhanolkar5275 8 месяцев назад

    खूप छान मुलाखत

  • @नर्मदा
    @नर्मदा 8 месяцев назад +4

    या गीतामुळे आरतीताई प्रसिद्ध झाल्या नसून आरती ताई गायिका असल्यामुळे हे गीत प्रसिद्ध झाले आहे . चूक सुधारणे

  • @ishwarghorpadevocalist4898
    @ishwarghorpadevocalist4898 8 месяцев назад

    Taai ❤️❤️❤️❤️🙏🏻

  • @ladiescorner1140
    @ladiescorner1140 8 месяцев назад

    Wa

  • @AnilDhupkar
    @AnilDhupkar 2 месяца назад

    Purna samarpit man.

  • @isama1000
    @isama1000 8 месяцев назад

    Just add subtitles

  • @pt.anandbadamikar6478
    @pt.anandbadamikar6478 8 месяцев назад

    किशोरी ताईंची भेट.

  • @hemlataunavekar2282
    @hemlataunavekar2282 8 месяцев назад +1

    Ajay Purkar, अत्यंत बकवास मुलाखत घेतली. आरती ताई किती छान, उच्चतम दर्जाच्या गोष्टी सांगत आहेत आणि त्यामानाने तुमचे प्रश्न, त्यांना मधेच तोडणं अगदी सुमार दर्जाचं होतं. Hope someone else will take a better interview of hers, and we will be able to enjoy the undisturbed cascade.

  • @urmilasathe307
    @urmilasathe307 8 месяцев назад

    प्रसिद्ध विन्मुख परंतु तयारीची गायिका कुणीही

  • @bhimrao4171
    @bhimrao4171 8 месяцев назад

    PW h to