गाणं, क्रिकेट आणि शाहरुख खान | Pt. Sanjeev Abhyankar | Parag Mategaonkar | Swarshree

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 фев 2025

Комментарии • 104

  • @varshajoshi3212
    @varshajoshi3212 Месяц назад

    खुपचं छान मुलाखत

  • @pritishevde6516
    @pritishevde6516 3 месяца назад +3

    नमस्कार संजीवजी … अतिशय सुरेख सुरेल, मुलायम आवाजाचे माझे आवडते गायक.. गेले ४० वर्ष तुमच्या गाण्याचा आत्मानंद मिळतो. तुमच्या स्वभावातील शिस्त गाण्यात १००% ऐकायला मिळतेच. संजीवजी गाताना जसराजजींच्या आवाजाचा नक्की भास होतो. रोज एकदा तरी यमन ऐकला जातोच..
    खूप छान मुलाखत घेतली आहे परागजींनी नेहमी प्रमाणेच…🙏🙏🙏

  • @ठमाकाकू
    @ठमाकाकू 3 месяца назад +14

    मी माझ्या लेकाच्या वेळी २००३ मधे प्रेग्नंट होती. तुमचं गायन मी रोज ऐकायची गर्भावर संस्कार व्हावेत म्हणून. माझा लेक आता डॉक्टर होत आहे आणि तो त्याची संगीताची आवड पण बाळगून आहे. हे श्रेय तुमच्या आवाजाला आणि कलेला जाते.

    • @AweSomeIMeMySelf
      @AweSomeIMeMySelf 3 месяца назад +1

      तुमचे नाव एकदम झक्कास आहे ठमाकाकू 😅😂😊

    • @sohaminamdar8405
      @sohaminamdar8405 3 месяца назад

      अतिशय प्रतिभावंत दिग्गज ❤ जसराज जी चे संस्काराचे अनेक पाऊले पुढे गाणं ऐकू येते. ❤😊

  • @prasad_gokhale
    @prasad_gokhale 2 месяца назад

    ग्रेट....हृदय अभ्यासपूर्वक...संजीव जी धन्यवाद 🙏🏻🌹
    पराग जी आपले आभार 🙏🏻🌹👏🏻❤️

  • @PradipSingh-u7v
    @PradipSingh-u7v 2 месяца назад

    Vood surekh chan mast Sanjeev sir

  • @vijayaapte8498
    @vijayaapte8498 8 дней назад

    खूप काही जीवन जगताना कास जगावं,कास वागावं,विचार कसा आणि कशासाठी करायचा,हे सहजपणे संजीवजी तुम्ही सांगितलं.तुम्ही गायक उत्तम आहात,पण तुमची निरीक्षण सक्ती सर्वांनी शिकायला हवी.

  • @veenajoshi9667
    @veenajoshi9667 3 месяца назад +5

    फारच सुंदर मुलाखत. पराग जी तुमचे खूप आभार त्याबद्दल. संजीव जी तुमच्या मेहनतीला, साधनेला त्रिवार वंदन. शब्दच कमी आहेत. तुमचे सूर ऐकायला मिळणे हे भाग्यच आहे❤🎉

  • @AnaghaRanade-t8s
    @AnaghaRanade-t8s 3 месяца назад +2

    संगीताच्या विद्यार्यांसाठी खूप महत्वापूर्ण गोष्टी सांगितल्या. धन्यवाद संजीवजी

  • @Right1512
    @Right1512 3 месяца назад +1

    संगीत आणि क्रिकेट हे दोन्ही माझेही श्वास आहेत, त्यामुळे संजीवजी नेमकं काय म्हणतायत हे मला लक्षात येणं हे माझं भाग्य आहे. आवाज जितका घना तितकाच गोड आणि तितकाच लवचिक असणं, पुलं म्हणतात तशी 'नजर' असणं या दैवी देणग्या असतीलही, पण त्यांचा मान राखून त्यांची निगा राखण्याची शिस्त मात्र गायकाला प्रयत्नानेच अंगी बाणवावी लागते. संजीवजी हे करतायत याचा फार आनंद आहे. त्यांना उत्तम आयुरारोग्य लाभो.

  • @manishagogate1061
    @manishagogate1061 3 месяца назад +1

    अप्रतिम मुलाखत..... शास्त्रीय संगीत ची खूप छान माहिती सांगितली आहे.... नवीन शिकणाऱ्या साठी खूप उपयुक्त माहिती सांगितली आहे.... गुणी आणि परिपक्व गायक.... यांचे गाणे मिरजेला प्रत्यक्ष ऐकण्याचा योग आला होता आणि आमच्या घरी ते जेवायला आले होते 👍🏻👌🏻👏🏻

  • @nishakamath5287
    @nishakamath5287 3 месяца назад +2

    Thank you so much for this lovely conversation with Pandit Abhyankar ji.. Got to know about his musical journey from a child prodigy to the present Pandit ji in a broader way. He's so talented and creative. The way mother Shobha tai Abhyankar ji mentored him is incredible..Jai Ho .

  • @tusharpandit6026
    @tusharpandit6026 3 месяца назад

    Sajiv dada ♥️😍😍😍🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @geetbhajanstudio
    @geetbhajanstudio 2 месяца назад

    Sweetest classical singer. नमस्कार गुरूजी 🙏

  • @subinamdar
    @subinamdar 3 месяца назад +1

    अतिशय बुद्धिमान गायक..आपल्या गायकितून नव्या निष्टा नव्याने जपणारा हा आजच्या पिढीला नवा आयाम देतो..
    स्वःताच्या कर्तुत्वावर संगित्तात स्वतःचे युग निर्माण करीत आहे..पंडित संजीव अभ्यंकर यांचा मनापासून आभारी आहे..संजीव अभ्यंकर ..असेच नवे युग निर्माण करतील यात शंका नाही

  • @manasisant9556
    @manasisant9556 3 месяца назад +2

    खूपच सुंदर मुलाखत, शास्त्रीय संगीत शिकण्यासाठी किती मेहनत घेतली हे दिसते मला त्याऺचे सऺगीत खूपच आवडते त्याऺचे कार्यक्रम आवर्जून बघते आणि ऐकते अप्रतिम

  • @lalanjoshi7744
    @lalanjoshi7744 3 месяца назад +1

    Sunder mulakhat❤

  • @jayashreegodbole4109
    @jayashreegodbole4109 3 месяца назад +2

    पुन्हा पुन्हा ऐकाव्या अशा अभ्यासपूर्ण, भरभरून खूप काही देणाऱ्या गप्पा
    खूप खूप आवडते गायक 🎉

  • @mohanphadnis4562
    @mohanphadnis4562 3 месяца назад +2

    ग्रेट ग्रेट ग्रेट ग्रेट संजीव अभ्यंकर जी सलाम तुम्हांला 👌👌👌👌

  • @pritikulkarni3200
    @pritikulkarni3200 3 месяца назад +1

    खूप छान खूप काही शिकायला मिळाले 🙏🙏

  • @SaritPathak-IKM
    @SaritPathak-IKM 3 месяца назад +1

    रियाज च मेहफिल झाली पाहिजे wahh kya baat है.. प्रत्येक शिकणाऱ्यानी हे वाक्य लक्षात ठेवण्यासारखे बोलले संजीव जी,खूप छान मुलाखत 👌🏻👌🏻🙏🏻

  • @pareshmkulkarni
    @pareshmkulkarni 3 месяца назад +1

    So much positive and enlightening interview of Pt. Sanjeev Abhyankar. I remember vasantotsav program many years ago when Rahul Deshpande's craze was on high. After power packed performance by Rahul, Panditji was supposed to sing. People started leaving even before Panditji was getting ready on stage. Panditji urged people by saying that earlier performance was electric for sure and he assured people that his singing will also eventually be enthralling. He sang Hansdhwani tarana. It started slow but I must say that as it took everyone under its wings in few minutes... Rest everything was forgotten. Hansadhwani tarana was out of this world and thrilling. Even today I feel the power of divinity, hardwork, confidence and aura of Panditji. This interview gave more insight into these aspects of him as well as how to look at future and not be too much into nostalgia. Great!!!

  • @MedhaKulkarni-ko1ic
    @MedhaKulkarni-ko1ic 3 месяца назад +1

    संजीवजी ka वेगळ्या बंदिशी गातात/स्वरचित ,यामागची वैचारिक भूमिका समजली. खूप elaborative , छान प्रकारे सांगितलय. अभ्यासपूर्ण.

  • @samir.modesto_ca
    @samir.modesto_ca 3 месяца назад

    🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻 Aprateem is an under statement here! It’s divine! I am blessed to be able to hear this divine mulakhaat 🙏🏻🙏🏻🙏🏻 thank you so much 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sumedhasaraf6243
    @sumedhasaraf6243 3 месяца назад

    खूप सुंदर मुलाखत👌

  • @sanjanasawant6845
    @sanjanasawant6845 3 месяца назад +1

    Khup chan 👌

  • @Smita-Shinde
    @Smita-Shinde 3 месяца назад +2

    वाह! क्या बात हैं ! 💐💐💐♥️💐💐💐

  • @ArvindSathe-o7s
    @ArvindSathe-o7s 3 месяца назад

    नमस्कार
    तुझ्या सारखे कोणीच नाही संजू...
    खूप आनंद झाला,सगळे अनुभव ऐकून.
    कळले की गाणे आणि विचार ,प्रतिभा यांचा काय संबंध आणि ते किती महत्वाचे आहे.
    तुझे अफाट प्रयत्न आणि जे तू मिळवले आहेस ते अद्वितीय.
    प्रगल्भ विचार आणि कृती यांचा संगम संजू.
    नमस्कार.

  • @umeshbhadkamkar253
    @umeshbhadkamkar253 3 месяца назад +2

    Wa Mastaaa advitya

  • @sunandasambrekar207
    @sunandasambrekar207 3 месяца назад

    सुरुवातीलाच बेळगाव संदर्भ ❤❤❤

  • @raghunandankelkar2606
    @raghunandankelkar2606 2 месяца назад

    Anadi ananta palikade nenhara awaj namo namha

  • @vinaylele871
    @vinaylele871 3 месяца назад +1

    Wow !!!! Khupach Sunder .....

  • @deepalishidhore8909
    @deepalishidhore8909 3 месяца назад +1

    खूपच सुंदर संजीव जी ,👌👌👌👌👌🙏🙏🙏

  • @pramodparanjpe6436
    @pramodparanjpe6436 3 месяца назад +1

    Waah Sanjeev ji...kya baat hai....waah Parag...kya baat...!!

  • @ManjiriGORE-y9w
    @ManjiriGORE-y9w 3 месяца назад

    Extremely impressive… such a dedicated top quality performer 🙏🙏

  • @anandmhasawade
    @anandmhasawade 3 месяца назад +1

    Words of wisdom and divine voice ........ Amazing episode ......

  • @chandrakantmangrulkar557
    @chandrakantmangrulkar557 3 месяца назад

    अतिशय गोड गळा आहें प. संजय जी चा. Its really divine voice. जसराज जी ची गायकी हुबेहूब गातात. पुण्यात नुकताच राग..चारुकेशी ऐकला live. अप्रतिम मांडणी होती.

  • @devayanipendse8332
    @devayanipendse8332 3 месяца назад +1

    खूपच छान मुलाखत

  • @ruchaabhyankar
    @ruchaabhyankar 3 месяца назад +1

    Beautiful and insightful interview

  • @madhurinikale9948
    @madhurinikale9948 3 месяца назад

    छान,मार्गदर्शन पूरक मुलाखत

  • @profGorakhjagtapofficial
    @profGorakhjagtapofficial 3 месяца назад +1

    खूपच छान. 🎉

  • @shubhadaabhyankar7874
    @shubhadaabhyankar7874 3 месяца назад +1

    ऐकणाऱ्यालाही श्रीमंत करणारी मुलाखत !

  • @omkartulsankar9753
    @omkartulsankar9753 3 месяца назад +1

    सुंदर!!

  • @radhakushe8303
    @radhakushe8303 3 месяца назад

    Apratim sir mi tumchi mothi fan ahe 😊🙏👍

  • @amitshirgopikar5220
    @amitshirgopikar5220 3 месяца назад

    Khupch sundar 🙏🙏

  • @sulabhasawargaonkar314
    @sulabhasawargaonkar314 3 месяца назад

    🙏🙏Great panditji .👍👍👌👌

  • @salilphatak7792
    @salilphatak7792 3 месяца назад +1

    सुंदर..!!!

  • @charunerkar7768
    @charunerkar7768 3 месяца назад +1

    सुंदर विचारप्रवर्तक मुलाखत.
    पं संजीव अभ्यंकर यांच्या गायनकौशल्याबद्दल काय लिहावं? प्रसन्न गायनशैली लाभलेला हा कलावंत. मुलाखतीत एका ठिकाणी ते त्यांच्या गायनातल्या नादमयता या वैशिष्ट्याबद्दल बोलतात, पण मला वाटतं त्यांचं गाणं त्यापुढच्या पायरीवर जात. ती म्हणजे लडीवाळता ! मला वाटतं लडीवाळता हा मेवाती घराण्याच्या गायकीचा गुणविशेष असावा. फार तर या गायकीच्या ३/४ कलावंतांना मी ऐकले असेल. हा गुण त्यांनी त्यांच्या गुरुजींकडून घेतला असावा तरीपण पं. अभ्यंकरांच्या गायनात आपण जसराजजींना शोधतो असं होत नाही. त्यांचं गाणं त्यांच स्वतःच वाटतं.
    नादमयतेबद्दल बोलायचं झाल्यास ती इतरत्रपण आढळते जसं सुगम संगीतात prelude मधे वा रागसंगीतात आलापीत. पण ती शेवटपर्यंत टिकतेच असे नाही. ती लडीवाळताच म्हणावी लागेल जीं पं.संजीवजींच गायन समृद्ध आणि सुश्राव्य घडवते.

    • @ParagMategaonkar
      @ParagMategaonkar 3 месяца назад

      मनापासून धन्यवाद तुम्हांला. तुमच्या इतर ग्रुप वर प्लीज शेअर करा 🙏🙏

  • @manjukulkarni6269
    @manjukulkarni6269 3 месяца назад

    खूप खूप छान मुलाखत झाली संजय जी ❤

  • @SameerChavhanofficial
    @SameerChavhanofficial 3 месяца назад +1

    Great interview

  • @sunandasambrekar207
    @sunandasambrekar207 3 месяца назад

    सहज सुंदर

  • @harinaraynBhosale-i6g
    @harinaraynBhosale-i6g 10 дней назад

    चाहाता, जाटदेवळेकर

  • @sudhasaraf-w5g
    @sudhasaraf-w5g 3 месяца назад +1

    Devine voice! 🙏

  • @shyammanohargoswamy1340
    @shyammanohargoswamy1340 3 месяца назад

    प्रिय संजीव!
    तुम्हारे इन्टरव्यू में भी खयाल गायन की
    आकर्षकता मनोरंजकता है🎉❤

    • @shyammanohargoswamy1340
      @shyammanohargoswamy1340 3 месяца назад +1

      सौरी मनोरंजक नहीं हृदयस्पर्शी

  • @AnuradhaKetkar
    @AnuradhaKetkar 3 месяца назад

    अप्रतिम!

  • @GaneshNikrad
    @GaneshNikrad 3 месяца назад

    मला शास्त्रीय संगीतामधील काहीही कळत नही पण मला संजीव अभ्यंकर ह्यांचे गायन आवडते....... बोलताना पण भरभरून बोलतात.....असं वाटतं की आपला जवळचा मित्र आपल्यासोबत गप्पा मारत आहे

  • @Right1512
    @Right1512 3 месяца назад

    आढ्यता नसलेला आत्मविश्वास आणि सच्चा असलेला विनय यांचा इतका सुरेल समतोल फार क्वचित लोकांना साधतो. एरवी हा शेर आठवतो : विरोधाभास हा वाटेल पण हे सत्य आहे....स्वतःच्या नम्रतेचा माज असणे शक्य आहे"

  • @jacksamuel8897
    @jacksamuel8897 2 месяца назад

    Bharat Ratna pandit Bhimsen Joshi. Swar Saraswati Kishori tai Amonkar tasesch itar mote gayak yanchi Gadihi kon sambhalat ashe aaj tyanchi mahiti milavi 🙏🙏🙏

  • @prasadnamnaik
    @prasadnamnaik 3 месяца назад +1

    गांधर्व महाविद्यालयाच्या गायन विशारद परीक्षेसाठी वर्तमानातील महान कलाकार या विषयावर मी पं. संजीवजी अभ्यंकर यांच्यावर निबंध लीहीणार आहे

  • @aniketteli4524
    @aniketteli4524 3 месяца назад

    खूप छान

  • @mpVO-2910
    @mpVO-2910 3 месяца назад +1

    पराग दादा आणि संजीव जी... काय सुंदर संवाद आहे हा...किती महत्वपूर्ण गोष्टी सांगितल्या संजीव जी यांनी.. मला २००२ साल आठवले, जेंव्हा संजीवजी साताऱ्याच्या अय्यप्पा मंदिरात कार्यक्रमासाठी आले होते , ....त्यांच्याशी बोलून इतके दैवी अनुभव आलेत कि सांगता येणे शक्य नाही.. देवाजवळ हीच इच्छा कि, परत एकदा पंडित संजीव अभ्यंकरांना एकदा भेटायला मिळाले पाहिजे, खास करून त्यांच्या रियाज करण्याच्या वेळेस. :)

    • @ParagMategaonkar
      @ParagMategaonkar 3 месяца назад

      मन:पूर्वक धन्यवाद 🙏शक्य असल्यास तुमच्या इतर ग्रुप वर शेअर करा. जास्तीत जास्त लोकांना ऐकता येईल

    • @sumitraapte7171
      @sumitraapte7171 3 месяца назад

      😅😅​@@ParagMategaonkar

  • @kirangajanannanoti4804
    @kirangajanannanoti4804 3 месяца назад

    खूपच सुंदर आहे

  • @ganeshkakde1
    @ganeshkakde1 3 месяца назад +1

    आता पर्यंतची सर्वात सुंदर मुलाखत. खूप काही शिकायला मिळालं. पंडित जी महान आहेतच. पराग चे पण अभिनंदन!!

    • @ParagMategaonkar
      @ParagMategaonkar 3 месяца назад +1

      मनापासून धन्यवाद 🙏
      तुमच्या इतर ग्रुप्स वर पण शेअर केलंत तर बरं होईल. जास्तीत जास्त पोहोचावी ही त्या मागची भावना आहे 🙏🙏

  • @suchitakrishnaprasad281
    @suchitakrishnaprasad281 3 месяца назад

    मस्त insights

  • @jyotsnachandakkar1561
    @jyotsnachandakkar1561 3 месяца назад

    मलाकितीही वेळ ख्याल गायन आणि विशेषतः संजीवजींच ऐकायला आवडेल.

  • @vinayaklimaye
    @vinayaklimaye 3 месяца назад +1

    Sanjeev sang with Dr. Lalita Rao at the age 10. I was fortunate to watch this concert live.

  • @arunkumar8252
    @arunkumar8252 3 месяца назад +1

    🎉fot this interview

  • @dnyaneshwarpatil1139
    @dnyaneshwarpatil1139 3 месяца назад

    मला पंडित संजीव अभ्यंकर ह्यांचे गायन फार आवडते

  • @music-of-india
    @music-of-india 3 месяца назад

  • @sadhanaitraj8888
    @sadhanaitraj8888 3 месяца назад

    Very informative

  • @tejaphenany
    @tejaphenany 3 месяца назад

    My most favourite classical singer.

  • @archanasaga5181
    @archanasaga5181 3 месяца назад

    वाह् !

  • @सुश्रीऑडिओ
    @सुश्रीऑडिओ 3 месяца назад

    मलाही संजीव अभ्यंकरांचे गाणे खूप आवडते.

  • @vaishalidandekar5490
    @vaishalidandekar5490 3 месяца назад

    वा! ❤

  • @ShreedeviKulkarni-p6k
    @ShreedeviKulkarni-p6k 3 месяца назад

    My favourate classical singer

  • @vaibhaviketkar3320
    @vaibhaviketkar3320 3 месяца назад

    Subtitles option मराठी कराल का?? Please 🙏🏻🙏🏻

  • @Smitabhagwat-y2h
    @Smitabhagwat-y2h 3 месяца назад

    संजीव अभ्यंकर उत्तम गातात

  • @pushpapawar430
    @pushpapawar430 3 месяца назад

    सुन्दर

  • @sujaysant4767
    @sujaysant4767 3 месяца назад

    संजीव जी आपल्याला ते क्रिकेट कोच बापट साहेब भेटले नाही बरे झाले नाही तर आम्हाला ना ही क्रिकेटर मीळाला आस्ता ना ही शास्त्रीय गायक आम्हाला क्लार्क किंवा आताच्या वयाला हेड क्लार्क मीळाला अस्ता (जोक)
    खुप झान माहीती दिली मी संगीत शिकत आहे साधारण सकाळी नवीन लोकांनी रियाज कसा करावी व कोणता करावा हे जर आपण सांगीतले व मार्गदर्शन केले तर बरे होईल धन्यवाद

  • @bharatmahaan2991
    @bharatmahaan2991 3 месяца назад

    Shahrukh kuthe aala madhyech?

  • @arvindgokhale1596
    @arvindgokhale1596 3 месяца назад

    लहानपणी चे संस्कार आणी दैवी देणगी याचा सुरेख संगम

  • @bharatigurav6043
    @bharatigurav6043 3 месяца назад

    बेळगाव ला प्रत्यक्ष समोर बसून मैत मैफिलीचा चा आनंद घेता आला याहून वेगळे भाग्य ते काय आला

  • @medhakale3587
    @medhakale3587 3 месяца назад

    पं. संजीव अभ्यंकर यांचे गाणे ऐकल्यावर प्रत्येक ऐकणार्याला आपणही गाण शिकावं असं वाटत असेल

  • @chitrabangale8786
    @chitrabangale8786 3 месяца назад

    Please मला रामाच्या गाण्याची सीडी द्या.तुम्ही गायलेली.बाहेर नाही मिळत.

  • @Smitabhagwat-y2h
    @Smitabhagwat-y2h 3 месяца назад

    पंडित विजय कोपरकर यांचीपण मुलाखत घ्यावी

    • @ParagMategaonkar
      @ParagMategaonkar 3 месяца назад +1

      Parag Mategaonkar Vijay Koparkar असा surch करा youtube ला. दिसेल तुम्हाला

  • @shirishpatankar56
    @shirishpatankar56 3 месяца назад

    😅

  • @bharatigurav6043
    @bharatigurav6043 3 месяца назад

    Kiti dilkhulas gappa

  • @father_wise
    @father_wise 3 месяца назад

    Wa wa wa wa wa wa kayam ahe ....

  • @anantkulkarni7079
    @anantkulkarni7079 3 месяца назад

    खूपच छान

  • @smitajoshi1447
    @smitajoshi1447 3 месяца назад

    अप्रतिम!🙏