फारच सुंदर अप्रतिम कार्यक्रमाचा आस्वाद श्रोते घेत आहे सर्वparticipant सहभागी कलाकारांना हार्दिक शुभेच्छा अशीच ऊततरोततर प्रगती हो वो हीच सदिच्छा कलाकारांना प्रोत्साहन देणारे प्रेक्षक व श्रोता याना शुभेच्छा
*संपूर्ण कार्यक्रम श्रवणीय... त्याचे श्रेय गायक, वाद्यवृंद आणि निवेदक ह्यांचे तर आहेच पण हि सांगितीक मेजवानी ज्यांच्या मुळे ऐकता आली त्यां सर्वांनचे मनापासून आभार.❤❤❤🎉🙏🙏🙏👌👌👌
या कार्यक्रमाची सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे सर्वजण तरुण आहेत.... त्यामुळे संगीताचं काय होणार याच टेंशन घेण्याचं कारण नाही .... येणारी पिढी पण तेवढीच सक्षम आहे....
दीपोत्सव,दीवाळी डिजीटल पहाट,खरेच कौतूक आहे.सर्वच दिपावली अंकांना सुभेच्छा, कालनिर्णय तर मानाचा तुरा आहे साहित्यातील. आपणही सदिच्छा देऊन सर्वांचा आनंद द्विगुणित करु या. जय श्रीकृष्ण राधेश्याम नमन.
उठा उठा हो सकळिक दिशा उजळली , घनश्याम सुंदरा, 👍👍 सोहम घोषच घुमत राहावा मानस गाभरी 👌👌 सांवरियासे नैना हो गये चार मी राधिका, मी प्रेमिका गुंतता हृदय हे कमलदाला पाशी
Thank you very much for a wonderful presentation! This event has become an annual Diwali ritual for us. Typically, we watch it offline because of the time difference. This year we're fortunate to be in Pune & watching it live. What a delightful way to celebrate Diwali! Thanks once again for helping us create some fond memories.
अप्रतिम🎉
फारच सुंदर अप्रतिम कार्यक्रमाचा आस्वाद श्रोते घेत आहे
सर्वparticipant सहभागी
कलाकारांना हार्दिक शुभेच्छा अशीच ऊततरोततर प्रगती हो वो हीच सदिच्छा कलाकारांना प्रोत्साहन देणारे प्रेक्षक व श्रोता
याना शुभेच्छा
अप्रतिम अभ्यासपूर्ण निवेदन
सुरेल मधुर गायन
गायक गायिका यांचे खूप अभिनंदन
दिवाळी सुरेल केली
तेजोमय झाली
सगळ्यांचे अभिनंदन
शुभ दीपावली
F xx fff
*संपूर्ण कार्यक्रम श्रवणीय... त्याचे श्रेय गायक, वाद्यवृंद आणि निवेदक ह्यांचे तर आहेच पण हि सांगितीक मेजवानी ज्यांच्या मुळे ऐकता आली त्यां सर्वांनचे मनापासून आभार.❤❤❤🎉🙏🙏🙏👌👌👌
सुरेल पहाट....सुरेख निवेदन....सुमुधूर गाणी...मी राधिका, गुंतता ह्रिदय, आले रे बकुळफूला, सप्तसूर गाणी विशेष आवडली
Waa kyaa baat hai ..ek dum bhari
अतिशय रम्य सुरमयी दिवाळी पहाट 👌👌👏👏
सुंदर अप्रतिम गाणी स्मृतीगंधाच्या सर्व गायकांना दिवाळी च्या खूप खूप शुभेच्छा आणि आपण दिलेल्या दिवाळी पहाटेच्या गोड फराळ बद्दल खूप धन्यवाद .
³
अतिशय सुनार दर्जा असलेला प्रोग्रॅम
अप्रतिम. केतकी खूप सुंदर गायली. 👌👌
निवेदिकेचे गोड आवाजातील निवेदन,कर्णमधुर पहाटगिते.खरी सांगितिक दिवाळी पहाट. आहा..
दिवाळी पहाट अप्रतिम
सुमधुर गाणी। अत्यंत श्रवणीय
सुंदर निवेदन,उत्तम गायक,.सर्व रसिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्या,
स्मृतिगंध चे असे अजून कार्यक्रम आयोजित करत जा आम्हाला खूप आवडतो हा कार्यक्रम एक वेगळी च अनुभूती
सगळंच उत्तम, पण त्यातही गंधार जोगचा तबला ...अप्रतिम, खणखणीत..आणि रंगत वाढवणारा...
Mee Radhika khupach mastaa...Shamika Bhide tumhi faar talented aahat. Stay blesed
समीराता ईंचे निवेदन खूपच अभ्यासपूर्ण आणि या सगळ्या गाण्यांएवढेच मधुर आहे.
Sameera gurjarche Nivedan apratim..aani Shamikache Me hi Radhika he geet manala bhavle..khup Sundar program..
Gayan,Vadan ani Nivedan apratim 👌 Bhaktirasane
paripurn asa karyakram.
Kharya arthane SANGTIK DIWALI BHET zali 🙏
Wag kyaa baat hai. Sumadhur awaz,lovely lyrics. Classical Bhairav Rag. Great feeling early morning of Dipavali.
Singer Singing.very.easy.method.Shows.Beautiful.Voice.
दिवाळी पहाट अतिशय उत्कृष्ट निवेदन व सुमधुर गाणी 👌👌🙏
सुंदर अतिशय सुंदर! अप्रतिम निवेदन, सर्व गायक, संगीत... छान कार्यक्रम..👌👌👍
वा सुंदर प्रवाही निवेदन। गायकांनी दिपावली पहाट
सुरेल केली.खूप खूप धन्यवाद
या कार्यक्रमाची सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे सर्वजण तरुण आहेत.... त्यामुळे संगीताचं काय होणार याच टेंशन घेण्याचं कारण नाही .... येणारी पिढी पण तेवढीच सक्षम आहे....
उत्कृष्ठ निवेदन,अप्रतिम गाणी, उत्कृष्ठ गायक आणि गायिका यांचा सुरेल संगम म्हणजे ही मैफल
सुरेल पहाट स्मरणात राहील अशी आहे धन्यवाद अष्ट पैलू कार्यक्रम छान
Very good narration with good singer and song
अप्रतिम गाणी व सुंदर र्कायक्रम
karykram tar ek number
samira tuza awaj etaka vishesh aahe zopet sudha tuza aawaj olakhala jato🎉🎉🎉🎉🎉
Thanks to all artists organisers for sharing music words of Maharashtra culture to all freely
किती ही बडबड..
Very nice, nice voices, nice anchoring,nice selection of songs.thanks for having on you tube
फारच सुंदर रचनांचे सुंदर सादरीकरण !!!
अप्रतिम निवेदन..... आणि गायक कलाकार.... वाद्यवृंद कलाकार 👌👌👌
निवेदन, सगळ्यांचंच गायन अतिशय अप्रतिम. अतिशय दर्जेदार कार्यक्रम बघायला मिळाला.
शमिकानी गायलेली भूपाळी अप्रतिम....मन शांत होऊन जातं 🙏
Apratim gayan
अतिशय सुंदर निवेदन सर्व गाणी छानच
सर्वांना दीपावलीच्या अनेक शुभेच्छा. अप्रतीम निवेदन व कार्यक्रम
Marmik nevedan & sumadhur Sangit Maifal.Thanku
खूप सुंदर कार्यक्रम. गाण्यांची उत्तम निवड. निवडीतील वेगळेपणा आवडला. अतिशय सुंदर व अभ्यासपूर्ण निवेदन.
Bravo. Keep it up.
अप्रतिम भूपाळी सादरीकरण...👌
सकाळ प्रसन्न केल्याबद्दल स्मृतिगंधचे आभार!
दीपोत्सव,दीवाळी डिजीटल पहाट,खरेच कौतूक आहे.सर्वच दिपावली अंकांना सुभेच्छा, कालनिर्णय तर मानाचा तुरा आहे साहित्यातील.
आपणही सदिच्छा देऊन सर्वांचा आनंद द्विगुणित करु या.
जय श्रीकृष्ण राधेश्याम नमन.
छान, सुंदर निवेदन आणि निवडक गाणी.
Khup sunder guntata ruday he Gayle omkar ne great
Khup diwas ni ek sunder karkram eikla
खूप सुंदर कार्यक्रम सुरु आहे
Apratim program....nivedan gayan vadan sagalach sundar
उठा उठा हो सकळिक
दिशा उजळली , घनश्याम सुंदरा, 👍👍
सोहम घोषच घुमत राहावा मानस गाभरी 👌👌
सांवरियासे नैना हो गये चार
मी राधिका, मी प्रेमिका
गुंतता हृदय हे कमलदाला पाशी
Sarvanich Khup Chhan Gayale. Khup chhan Mastach.
दिवाळी पहाट फार सुंदर झाली!👌👏👌
सुंदर 👌🏼
End मस्तच
Apratim Shamika! 👏👏Mi radhika ....Tuzya awajatahi तितकच छान वाटलं 👌
Thank you very much for a wonderful presentation! This event has become an annual Diwali ritual for us. Typically, we watch it offline because of the time difference. This year we're fortunate to be in Pune & watching it live. What a delightful way to celebrate Diwali! Thanks once again for helping us create some fond memories.
फारच सुरेख कार्यक्रम .अप्रतीम निवेदन .सर्वांना शुभदिपावली .
अतिशय सुरेख कार्यक्रम.निवेदन अत्यंत अभ्यापूर्ण आणि नेटके
Marathi divasa hardik swagat
Ek varsh jhale tari toch tajela tech madhurya! Hyache karan,
- sunder arthpurna nivedan
- madhurya purna gayan
- vadakan chi samarth saath
खूप सुंदर गाणी सगळंच खूप अप्रतिम
अप्रतिम निवेदन, अप्रतिम गाणी आणि गायक
रोज अशीच पहाट व्हायला हवी
खूपच छान निवेदन,कलाकार आणि गाणी
अप्रतिम गाणीआणि गायक सुंदर निवेदन
अप्रतिम गाणी आणि गायक सुंदर निवेदन
❤
सुंदर फारच छान कार्यक्रम शुभ दीपावली
खूपच सुरेख कार्यक्रम, सुंदर निवेदन अणि गायन. धन्यवाद. एक श्रोता जर्मनी मध्ये कार्यक्रम बघणारा.
Khup sunder karkram gayak sagle chan gyale nivedan apratim shami chi bhupali khup ahravniy
सुंदरच
Khup chan👌👌🙏
Aprateem ,gaani Ani nivedan donhi hi darjedaar
अत्यंत अप्रातिम शमिका मी राधिका
खूप छान गाणी आणि निवेदनही.
कृपा तू श्रीहरि । करी मजवरी ।
सदैव अंतरी । राहो नाम ।। 1 ।।
जपो निरंतरी । मम ही वैखरी ।
श्रीहरि श्रीहरि । तव नाम ।। 2 ।।
ओमकार नाद । भरो हृद्गाभारी ।
राहोनि संसारी । समाधाने ।। 3 ।।
साईपदरज म्हणे । नको संसारिक ।
अपार आणिक । इच्छा काही ।। 4 ।।
अप्रतिम.... गुणवंत गायक आणि निवेदिका
अतिशय सुंदर प्रोग्राम झाला....
सर्व गायक व आयोजकांचे विशेष अभिनंदन व आभार....आम्हाला घर बसल्या इतक्या सुंदर कार्यक्रमचा आस्वाद घेता आला
Excellent 🤩...Amazing program 👏 👍 👌 😀 🙌 ❤
अप्रतिम अभ्यासपूर्ण निवेदन! गायक पण छान.
अप्रतिम कार्यक्रम. दीपावली पहाट संगीतमय झाली.👌🙏
अप्रतिम. आगळी वेगळी दिवाळी पहाट.
खूप छान कार्यक्रम.सगळेच उत्तम
सुंदर तृप्त झाले .खुप च सुरेख
धन्यवाद, युट्युबवर ऐकले. सर्व गाण्याची निवड छान, निवेदन प्रभावशाली, ताकदीने केले आहे.
Excellent performance of all.
सुंदरअर्थपूर्ण निवेदन आणि या गायक गायिकानी सादर केलेला स्वराविष्कार, मानलं
कार्यक्रम सादर करणाऱ्यांचे पण आभार.
Thanks
Thanks a lot
कालनिर्णयचा स्तुत्य उपक्रम. अप्रतिम निवेदन, गायण,वादन सर्वच एक नंबर. रम्य पहाट. आपणास व आपल्या चॅनलला दिपावलीच्या खुप खुप शुभेच्छा व अभिनंदन. 🙏🙏🙏
Aprtiiim karykram!! Smrutigandh pariwaras diwalichya hardik shubheccha!!
पहाट पाडवा छान रंगवलाय.
कार्यक्रम सुरेख, सुरेल. निवेदन श्रवणीय.या कार्यक्रमानं दिवाळी सार्थकी लागली.
Apratim.......Khupach Sunder 👏👌👍😃🌺
Excellent
ख-या अर्थाने आमची दीपावली आपण तेजोमय केलीत. अप्रतिम गायन, दर्जेदार संगीत साथ, प्रभावी निवेदन:सगळंच "तेजोमय"! 🙏🙏
अप्रतिम कार्यक्रम , धन्यवाद.
सुंदर ,,छान नविन गायकांना ही चांगली संधी आहे
Fully enjoying Diwali pahat .
sundar wadan wa gayan khup shubhecha
Atishay sundar
निवेदिकीची आध्यात्मिक बैठक अप्रतिम
Chan
अप्रतिम सुंदर.
अप्रतिम!
अप्रतिम निवेदन! गाण्यांची चोखंदळ निवड! दर्जेदार कार्यक्रमाचा अविस्मरणीय अनुभव!
अतिशय सुंदर गायले सगळेच खुप छान
सोहम प्रार्थना अप्रतिम 🙏🙏🙏
सोहंम घोष ची घुमत रहावा
मानस गाभारी।
स्वामींचा अभंग प्रथम घेतल्या बद्धल धन्यवाद!!💐
Atishay Mast Karyakram.
अप्रतिम गायक आणि निवेदन 👌👌
उत्कृष्ट अभ्यास पूर्ण निवेदन!!!! सर्व गायक उत्तम!!! उत्तम सादरीकरण!!!!!! गाण्याची निवड चोखंदळ पणे!!!!!!!