अतिशय सुंदर कार्यक्रम. इतकां मोठा ऐतिहासिक ठेवा असलेलं सुंदर नाटक,आनंद गंधर्व यांच सुश्राव्य,सुमधूर गायन,आणि समीरा यांच उत्कृष्ट निवेदन.दिवाळी पहाट अविस्मरणीय झाली.किती मोलाची माहिती मिळाली.संगीत मानापमान या नाटकाचा या निमित्ताने भाग होता आलं हे भाग्य.❤❤❤❤ गायन,
अप्रतिम , सुबोध जी आपण एका पेक्षा एक असे नाटकांचे विषय चित्रपटाद्वारे प्रस्तुत करताहात हे सर्व आम्हाला मराठी वाङमय विषयात ही सर्व नाटकं अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली होती हे प्रत्यक्षात बघताना खुप आनंद आहे आणि याही पुढे आपण असेच दर्जेदार चित्रपट निर्मित करुन केवळ अमृतानंद देणार याची खात्री आहे 😊🪔🌹🌹🌹
स्मृती गंधच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते ह्यांना दिवाळीच्या मनपुर्वक शुभेच्छा आणि धन्यवाद इतक्या सुंदर दिवाळी पहाट च्या महिफिली साठी घर बसल्या इतकी सुंदर दिवाळी पहाट महिफील ऐकायला मिळाली ❤❤
दिवाळी पहाट सुरेल आणि आनंदी केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आमच्यावेलची आठवण झाली. आमच्यावेळी दिवाळीत नाटकंची मेजवानी असायची. आज नाटक नाही पण नट्यागीते ऐकायला मिळत आहेत.
समिरा गुजर बरेच दिवसांनी तुला पाहिले आणि डोळे तुला बघून डोळे अगदी त्रृप्त आणि तेही दिवाळी पहाट हा कालनिर्णय प्रस्तुत कार्यक्रमाचे सुत्रसंचलन करताना पाहूनच आनंदी आनंद झाला
गतकाळातील दिग्गज कलाकारांची माहिती करून देणारे हे तिघेही आजच्या काळातील दिग्गज आहेत...समीराताई तर विदुषी आहेत... प्रचंड अभ्यास पुन्हा गोड मृदू सु संस्कृत व्यक्तिमत्व आहे.
शुभ दिपावली दिवाळीच्या सकाळच्या विलोभनीय सौम्य शांत वातावरणात आनंद गंधर्व या़चे हृदयस्पर्शी स्वर अहाहा....केवळ अप्रतिम 🙏👌 स्मृतिगंध च्या संपूर्ण टीमला आणि सर्वांना खूप खूप धन्यवाद आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. 🙏🙏🙏
खुप खुप आभार एक सुंदर शास्त्रीय गाण्याची मेजवानी दिल्याबद्दल. श्री आनंद भाटे अप्रतीम गायन. डॉ समिरा गुजर-जोशी बहारदार व मनोरंजक माहितीयुक्त सूत्रसंचालन. 🙏🪔🙏
स्मृतीगंध प्रस्तुत कालनिर्णयची दिवाळी पहाट ही आनंद गंधर्व यांच्या मधुर स्वराने मंगलमय केली.सुरेल व गोडगळा ,तसेच सकस गायकीमुळे गाणे खूप छान झाले.भरत कामत व आदित्य आओक यांची अप्रतिम साथ यांच्यामुळे कार्यक्रमाला रंगत आली.तसेच समीराचे अभ्यासपूर्ण निवेदन त्या काळातघेऊन गेले.त्यामुळे सर्वांचेच अभिनंदन.👌👌👍👍🌹🌹
नात्यांचा गोडवा व सुखद गारवा दिवाळीची पहाट आज सुखद गारव्याने आनंदली थंडीच्या सहवासात घराघरात जमलेली नाती सुखावली सकाळची प्रसन्न हवा हवेत सुखद गारवा दिवाळीच्या दिवसात हवा उबदार नात्यांचा गोडवा सुंदर फराळाच्या साथीला वाफाळता चहा हवा असा दिवाळीचा नात्यांचा माहोल वाटतो नेहमी हवा हवा शुभ सकाळ वर्षा छत्रे
झी .टी.व्ह.च्या सारेगम ह्या इ.स. २००० च्या आधी आलेल्या रिअॅलिटी शो मध्ये बेगम परविन सुलताना प्रमुख अतिथी परिक्षक होत्या . महाराष्ट्रातील मराठी स्पर्धक व्यासपीठावर गायल्यानंतर प्रतिक्रिया देतांना बेगम परवीन सुलताना म्हणाल्या होत्या की , महाराष्ट्रमे संगीत की पूजा होती है । मला फार आवडली ही प्रतिक्रिया ! एका आसामी मुसलमानी गायिकेने केलेली महाराष्ट्रातील संगीताची भारी च प्रशंसा !
तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.. नाट्य संस्कृती जिवंत ठेवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मत द्या. श्री राजसाहेब ठाकरे यांना कला आणि नाटकाची आवड आहे आणि जर ते सत्तेत असतील तर ते नाटकगृहांचे नूतनीकरण आणि देखभाल करतील. तसेच महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्याचा जीर्णोद्धार होईल.
Happy to know that ,there are people with same experiences as I have ! I have seen Jaimala ji And Nevrekar in Manapman and also Chota Gandharv ! Those were the days !
अप्रतिम वर्णन करण्यासाठी शब्द अपूर्ण. स्वर्गीय आनंद मिळाला मनःपूर्वक अभिनंदन 👌👌👌
अतिशय सुंदर कार्यक्रम.
इतकां मोठा ऐतिहासिक ठेवा असलेलं सुंदर नाटक,आनंद गंधर्व यांच सुश्राव्य,सुमधूर गायन,आणि समीरा यांच उत्कृष्ट निवेदन.दिवाळी पहाट अविस्मरणीय झाली.किती मोलाची माहिती मिळाली.संगीत मानापमान या नाटकाचा या
निमित्ताने भाग होता आलं हे
भाग्य.❤❤❤❤
गायन,
उत्कृष्ट निरूपण, सर्व गोष्टींची गुंफण, गाण्या इतकचं हे पण श्रवणीय. तोलामोलचे निरूपण समीरा ताई A1
खुपच सुंदर नाट्य संगीतानी पडवा पहाट आनंद देऊन गेली. खुप दिवसांनी नाट्य सांगितचे सादरीकरण झाले. धन्यवाद 🌹🌹
समित्यांचे फार सुंदर निवेदन आणि आनंद जी यांचे सुमधुर गायन 👌👌🌷
अप्रतिम , सुबोध जी आपण एका पेक्षा एक असे नाटकांचे विषय चित्रपटाद्वारे प्रस्तुत करताहात हे सर्व आम्हाला मराठी वाङमय विषयात ही सर्व नाटकं अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली होती हे प्रत्यक्षात बघताना खुप आनंद आहे आणि याही पुढे आपण असेच दर्जेदार चित्रपट निर्मित करुन केवळ अमृतानंद देणार याची खात्री आहे 😊🪔🌹🌹🌹
दिवाळीची सकाळ सुरेल व आनंदमयी केल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद
दीपावलीच्या मंगल प्रसंगी आनंद गंधर्व यांचे गोड ,हृदयस्पर्शी , मंत्रमुग्ध गायन म्हणजे मोठी पर्वणी आहे.धन्यवाद.
Apratim
Athishay Sundar karyakram
Sameera yaancha utkrusht nivedan
स्मृती गंधच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते ह्यांना दिवाळीच्या मनपुर्वक शुभेच्छा आणि धन्यवाद इतक्या सुंदर दिवाळी पहाट च्या महिफिली साठी घर बसल्या इतकी सुंदर दिवाळी पहाट महिफील ऐकायला मिळाली ❤❤
दिवाळी पहाट सुरेल आणि आनंदी केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
आमच्यावेलची आठवण झाली. आमच्यावेळी दिवाळीत नाटकंची मेजवानी असायची. आज नाटक नाही पण नट्यागीते ऐकायला मिळत आहेत.
दीपावली च्या फराळापेक्षा ही सुरेल संगीताची मेजवानी म्हणजे एक पर्वणीच! 👌👌👌
Excellent recitation by Anand Dada & superb saath sangat
तालावर मधुर स्वरांची रांगोळी कडेने सुंदर निवेदन शब्दफुले ..गंधर्व युगाचा मखमली सुगंध..
खूप खूप छान , हल्ली गंधर्व गायकी फक्त यांच्याकडून मिळते.
अप्रतिम! अभ्यासपू्र्ण निवेदन !
दिवाळीची सकाळ सुरेख व आनंदमय केल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🙏
तो काळ उभा केला , अप्रतिम विषय व लाजवाब गायकी,सुंदर सुटसूटीत
निवेदन.. स्मृतिगंध अभिनंदन!
समिरा गुजर बरेच दिवसांनी तुला पाहिले आणि डोळे तुला बघून डोळे अगदी त्रृप्त आणि तेही दिवाळी पहाट हा कालनिर्णय प्रस्तुत कार्यक्रमाचे सुत्रसंचलन करताना पाहूनच आनंदी आनंद झाला
अप्रतिम सादरीकरण झाले.आशिर्वाद स्वामींचा सत्चिदानंद नमस्कार
सर्वच अप्रतिम सर्वांना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद
अप्रतिम आहे सर्व.मन प्रसन्न झाले.😊
खुप छान!अप्रतिम!दिवाळी भेट.
गतकाळातील दिग्गज कलाकारांची माहिती करून देणारे हे तिघेही आजच्या काळातील दिग्गज आहेत...समीराताई तर विदुषी आहेत... प्रचंड अभ्यास पुन्हा गोड मृदू सु संस्कृत व्यक्तिमत्व आहे.
उत्कृष्ट नाट्यगीत सादरीकरण! प्रभावी निवेदन!!
Atishay Sundar. ✌️✌️👌👌👌🙏🙏🙏
निवेदन.. माहिती.. आणि निवेदिका खूप छान
खरंच सुहासिनी मुलगावकारची
आठवण झाली.तुमचा गजरा आणि त्यांचं गुलाब फुल अगदी नं विसरलेलं
Agdi manatla bollat
शुभ दिपावली
दिवाळीच्या सकाळच्या विलोभनीय सौम्य शांत वातावरणात आनंद गंधर्व या़चे हृदयस्पर्शी स्वर अहाहा....केवळ अप्रतिम 🙏👌 स्मृतिगंध च्या संपूर्ण टीमला आणि सर्वांना खूप खूप धन्यवाद आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. 🙏🙏🙏
सर्वोत्तम निवेदन खुप खुप शुभेच्छा 🌹🌹🌹
🙏
अप्रतिम कार्यक्रम.
👌🙏
अप्रतिम आनंदजी. दिवाळी पहाट अतिशय गोड केलीत🎉
एक संपूर्ण सुंदर कार्यक्रम! ❤
स्मृतीगंध ला खूप खूप धन्यवाद खूपच छान कार्यक्रम गाण्याबद्दल व निवेदाना बाबत तर प्रश्नच नाही अतिशय अभ्यासू निवेदिका ! मला खूप आवडते
खूप छान गाणी.
अप्रतिम गायन आनंदजी आणि सहकारी दिवाळी शुभेच्छा
Faar sundar. Dhanyawad 🙏
मंत्रमुग्ध करणारा कार्यक्रम
खुप खुप आभार एक सुंदर शास्त्रीय गाण्याची मेजवानी दिल्याबद्दल.
श्री आनंद भाटे अप्रतीम गायन. डॉ समिरा गुजर-जोशी बहारदार व मनोरंजक माहितीयुक्त सूत्रसंचालन.
🙏🪔🙏
स्मृतीगंध प्रस्तुत कालनिर्णयची दिवाळी पहाट ही आनंद गंधर्व यांच्या मधुर स्वराने मंगलमय केली.सुरेल व गोडगळा ,तसेच सकस गायकीमुळे गाणे खूप छान झाले.भरत कामत व आदित्य आओक यांची अप्रतिम साथ यांच्यामुळे कार्यक्रमाला रंगत आली.तसेच समीराचे अभ्यासपूर्ण निवेदन त्या काळातघेऊन गेले.त्यामुळे सर्वांचेच अभिनंदन.👌👌👍👍🌹🌹
एकदम सुंदर सर्व कलाकार निवेदन तर खूप छान खूप माहिती मिळाली
वाः वाः सुरेख आणि सुरेल!!
समिरा निवेदन अतिशय सुंदर
दीपावलीचा गाण्याचा फराळ फारच भावला मन तृप्त झालं
आनंददायी स्वरपूजनाची मंगल दिवाळी पहाट...
खूपच सुंदर दिवाळी मेजवानी
खूप सुंदर.
नेहमीच सरांची गायकी मंत्रमुग्ध करते त्यांना आणि सर्व टिमला मनःपुर्वक धन्यवाद😘💕
दिवाळीचा पहिला दिवस आनंद भाट्यांच्या स्वर्गीय स्वरांनी धन्य केली.
अर्थात समीराताईंनी ते स्वरांना सुरेख कोंदणात गुंफून अधिक सम्रुध्द केले.
सुबोध भावे फारच वेळ घेत आहेत व कार्यक्रम रटाळ करत आहेत.
व्वा क्या बात है मस्तच 🎉
खूप सुंदर दीवाळीच्या खूप शुभेच्छा
फारच सुंदर! धन्यवाद.
दीपावली शुभेच्छा. 🎉🎉
खूब सुंदर अभिव्यक्ति ❤😊
तबला पेटीची साथ सूत्रसंचलन ची संगत आणि आनंदराव याचा तरुण स्व र अगदी दुग्ध शर्करा योग
जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
खूपच सुंदर!
सुबोध यास, नचीकेत यास पुढे आण. तुंम्हा सगळ्यांनाच प्रेमाच्या शुभेच्छा.धन्यवाद,
खूप छान
नात्यांचा गोडवा व सुखद गारवा
दिवाळीची पहाट आज
सुखद गारव्याने आनंदली
थंडीच्या सहवासात
घराघरात जमलेली नाती सुखावली
सकाळची प्रसन्न हवा
हवेत सुखद गारवा
दिवाळीच्या दिवसात हवा
उबदार नात्यांचा गोडवा
सुंदर फराळाच्या साथीला
वाफाळता चहा हवा
असा दिवाळीचा नात्यांचा माहोल
वाटतो नेहमी हवा हवा
शुभ सकाळ
वर्षा छत्रे
क्या बात है आनंदजी
परदेशात असताना एका अप्रतिम कार्यक्रमाचा आस्वाद घेता आला.
मराठी संगीत नाटकां विषयी माहिती नसलेले बरेच वेगवेगळे किस्से ऐकायला मिळाले.
एकदम सुंदर कार्यक्रम
दिवाळी ची पूर्वसांध,म्हणजे दिवाळी पहाट ❤❤स्वरांनी अशी रंगून गेली❤❤सुंदर प्रस्तुती❤❤❤❤❤❤😂😂😂😂😂😂🎉❤❤
साथ संगत उत्तम. 🎉🎉
अप्रतिम,सुरेल मंत्रमुग्ध दिवाळी पहाट ❤
उत्तम
स्मृतिगंध च्या टीम ला खूप खूप शुभेच्छा मी तुमचे सर्व काशर्यक्रम पुन्हा पुन्हा बघते
झी .टी.व्ह.च्या सारेगम ह्या इ.स. २००० च्या आधी आलेल्या रिअॅलिटी शो मध्ये बेगम परविन सुलताना प्रमुख अतिथी परिक्षक होत्या . महाराष्ट्रातील मराठी स्पर्धक व्यासपीठावर गायल्यानंतर प्रतिक्रिया देतांना बेगम परवीन सुलताना म्हणाल्या होत्या की , महाराष्ट्रमे संगीत की पूजा होती है । मला फार आवडली ही प्रतिक्रिया ! एका आसामी मुसलमानी गायिकेने केलेली महाराष्ट्रातील संगीताची भारी च प्रशंसा !
Best Mejwani. 💘💘
मला नाटकाची गाणी फार आवडतात
खूप खूप सुरेख दिवाळी पहाट!शुभ दीपावली!🙏
दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा.
खूप छान कार्यक्रम झाला. मस्त पर्वणी दिवाळीची❤
तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.. नाट्य संस्कृती जिवंत ठेवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मत द्या.
श्री राजसाहेब ठाकरे यांना कला आणि नाटकाची आवड आहे आणि जर ते सत्तेत असतील तर ते नाटकगृहांचे नूतनीकरण आणि देखभाल करतील. तसेच महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्याचा जीर्णोद्धार होईल.
🎉🎉Smartigand chy Serve padadhikari and Karayakarte va kalnirnay yana Diwali chy Hardik Hardik Shubhechrchha 🎉🎉
श्री नेवरेकर, सौ जयमाला, जयराम शिलेदार यांचे मानापमान तितकेच बहारदार, बघण्याचे भाग्य मला मिळाले
त्याची आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद, आभार मानते.
Happy to know that ,there are people with same experiences as I have ! I have seen Jaimala ji And Nevrekar in Manapman and also Chota Gandharv ! Those were the days !
Very nice
प्रतिभा,सुंदर समीराचे सुंदर निवेदन. ❤
खूप आभारी कान तृप्त झाले
Sunder
शुभ दीपावली 🎉
Very much excited to see Anandji tomorrow Morning in Panvel
Diwali chya shubhechcha!! I am in US and enjoying this on our night of Oct 30th. So much mental peace listening to this 🙏🏼
It must be halloween there, if I'm right
@ October 31st is Halloween
हार्दिक शुभेच्छा.. 👍👍👏👏💐💐
खूप छान. 👍👌
अतिशय सुंदर निरूपण,अति मधुर दिवाळी पहाट ❤
Deepawali Cha Smutigadh Lagch Sadar Kelyabdhal Abhari.❤
सोबत तायींची स्वराणुकुल शब्द गुंफण म्हणजे दुग्ध शर्करा योग जणू.
खुप छान, दीपावलीचा आनंद द्विगुणीत झाला 1:18:33
उत्तम कार्यक्रम खूप आवडला
३० वर्षापूर्वी ' चंद्रिका ही जणु' हे माझ्या मामाचं आवडत गाण त्यांना त्यांच्या जावयाने १४ वेगवेगळ्या गायकांच्या आवाजात रेकॉर्ड करून दिली होती
Very grateful singing and performance
अप्रतिम कार्यक्रम
Aprateem🙏 Happy Deepawali Smrutigandh.
स्वरमय सकाळ झाली मंत्र मुग्ध
अप्रतिम
ही मराठी माणसाचे श्रीमंती आहे
सुंदर, धन्यवाद. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्या.
चांगला झाला कार्यक्रम ❤❤❤
शूरा मी वंदिले मध्ये राग श्यामा कल्याण अतिशय प्रभावीपणे वापरले आहे
सुंदर
Anand Gudhrav Rshtriya Puraskar Yache Manapurvak Abhnadan Farach Surel Deewali Phat Saedar Kelle ❤
ऐकताना ईतक शांत वाटत.
ही तर सुरांची पर्वणीच आहे,असे कार्यक्रम वरचेवर व्हायलाच हवेत 😊