Это видео недоступно.
Сожалеем об этом.

वामनदादा कर्डक -भीमाची लेखणी VAMANDADA KARDAK

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 авг 2024

Комментарии • 1,6 тыс.

  • @siddhant7x
    @siddhant7x 2 года назад +926

    मी लहान असताना ऐकेलले आहे हे गाणे मला माहीत नव्हत वामन दादा आमच्या घराजवळ राहायचे नाशिक मधे तेव्हा माहीत असते तर त्यांचं चरण स्पर्श केला असता !

    • @dharmrajbhalerao4359
      @dharmrajbhalerao4359 2 года назад +24

      You are so lucky sir.

    • @ramsuryavanshi2779
      @ramsuryavanshi2779 2 года назад +29

      आता त्यांचा आशीर्वाद आहे त्यांची सर्वच गाणी चैतन्य निर्माण करणारे आहेत दादांचे आपल्यावर थोर उपकार आहेत त्याची परतफेड म्हणून आपल्याला दादांचे स्मारक करावी लागेल

    • @vishnutupsagar631
      @vishnutupsagar631 2 года назад +5

      Very good

    • @pramodingle9265
      @pramodingle9265 2 года назад +6

      जय भीम

    • @sureshgajbhiye2847
      @sureshgajbhiye2847 2 года назад +4

      Heart touching and meaningful song
      Jay Bhim.

  • @sureshwankhade3441
    @sureshwankhade3441 4 года назад +349

    वामण दादा खरच आपण थोर आहात
    बाबासाहेब आंबेडकरानी आपल्या पाठि
    वर विश्वासाची थाप दिली व आपन शेवट
    पर्यत बाबासाहेब चे अनुयायी राहिले?
    आपनास मानाचा मुजरा 🙏

    • @adarshs4959
      @adarshs4959 3 года назад +4

      tumhala manacha JAY BHIM.
      jay shivray.

  • @premgawai7817
    @premgawai7817 2 года назад +292

    दादांनी त्यांचे पूर्ण आयुष्य बाबा साहेबांच्या कामाच्या संघर्षासाठी लावले पुन्हा असे कवी गायक होणे नाही great dada 🙏

  • @suvarnasonwane4558
    @suvarnasonwane4558 Год назад +316

    माझ्या वडिलांनी खूप गाणी शिकलिये वामन दादाकडून 🙏 आणि त्यांच्या सोबत अनेक कार्यक्रमात गाण्यासाठी हजेरी लावलीये.. I feel so proud 🙏🙏on this things 🙏🙏

  • @dineshgawai5010
    @dineshgawai5010 Год назад +167

    अप्रतिम शब्द रचना आणि सोबत दादाचा पहाडी आवाज, अश्या सच्च्या अणूयायामूळेच आंबेडकरी चळवळ आजही जिवंत आहे 🙏🙏🙏

  • @anirudhpawar7750
    @anirudhpawar7750 5 лет назад +281

    *सगळे शाहीर एका बाजूला ,आणि वामनदादा एका बाजूला, मी केली चौकशी सगळ्या शाहिरांची पण मला वामन दादाच गोड वाटले*

  • @balasahebshinde6830
    @balasahebshinde6830 6 месяцев назад +31

    वामन दादा सारखे कवी गायक होणे शक्य नाही आता त्यांनी आपल संपूर्ण आयुष्य आंबेडकरी चळवळी साठी अर्पण केले 🙏

  • @manojbhosale3426
    @manojbhosale3426 4 года назад +421

    वामन दादांना आदरांजली आणि मानाचा क्रांतिकारी जय भिम....🙏
    तसेच,
    या video ला unlike करणाऱ्या मनुवाद्यांना आणि आंब्याच्या पैदासांना भावपूर्ण श्रद्धांजली...!🙏🙏

  • @rahulgavali6735
    @rahulgavali6735 6 лет назад +242

    वामन दादांची अजून बरीच गीते you tube नाही आहेत.असल्यास टाकावीत.
    जय भिम

    • @sunnygaikwad6603
      @sunnygaikwad6603 5 лет назад +1

      you are right

    • @jyotiwaghmare9795
      @jyotiwaghmare9795 3 года назад +3

      If you know any youtuber there is chance of VAMANDADA साहित्य spread to general public

    • @gauri.3gaikwad761
      @gauri.3gaikwad761 3 года назад +1

      _
      。w
      ,。
      I'mon
      3 few CT za c

    • @san-yz5of
      @san-yz5of  3 года назад +4

      Khedyapadyat jast prograam zalyane durdaivane ase recording uplacdha hot nahit saheb🙏 jaibhim

    • @pramodbhalerao117
      @pramodbhalerao117 3 года назад

      Yes

  • @shobhahire2145
    @shobhahire2145 Год назад +32

    मी लहान असताना रोज यांना गाण्याचा रियाज करतांना बघायची गाणी लिहिताना बघायची कारण हे प्रसिद्ध गायक, लेखक माझ्याच माहेरचे माझ्याच काॅलनीत राहणारे .होते . काल कथित वामनदादा कर्डक ( नाशिक ) 💐🙏🏼🙏🏼 जय भीम 🙏🏼 नमो बुध्दाय 🙏🏼

    • @dayanandkamble5008
      @dayanandkamble5008 4 месяца назад +2

      ताई तुम्ही पण धन्यें आहात. ताई तुम्ही पण खुप नशिबवान आहात. तुम्हाला सप्रेम जय भीम 🙏

    • @pradipbhalerao5512
      @pradipbhalerao5512 Месяц назад +1

      🎉🎉🎉

  • @marotidaregaonkar4527
    @marotidaregaonkar4527 3 года назад +40

    वामन दादाची गाणी प्रत्यक्ष ऐकणारे खरेच भाग्यवान आहेत. क्रांतिकारी सप्रेम जय भिम दादा.

  • @krishnakale4868
    @krishnakale4868 5 лет назад +174

    व्वा ग्रेट ....जातिवंत कलाकार असून तुम्हच्या वाट्याला उपेक्षा आली हे दुर्दैव्य महाराष्ट्राच ...कडुबाई खरातांना निदान सर्वांनी वेळीच सहकार्य कराव..
    जय शिवराय ...जय भीम...

  • @ravindrabedhevlogs
    @ravindrabedhevlogs 5 лет назад +169

    मलातर शब्द सुचत नाही कोण्या शब्दात स्तुती करू..! खरच मी पहिल्यांदा बगतोय वामन दादाला youtube ला त्यांच्या लेखनीत जादू आहे.. मन भरून आले...
    जय भिम

  • @saybannasalunke9071
    @saybannasalunke9071 4 года назад +52

    विश्वातील एकमेव श्रेष्ठ शाहीर वामनदादा कर्डक यांना सलाम जय भीम

  • @somnathkhilare5039
    @somnathkhilare5039 Год назад +50

    महामानवाच्या परिनिर्वाणापश्चात त्यांच्या चळवळीला आणि विचारांना उत्कृष्ट गीतांच्या माध्यमातून पुढे नेणारा एकमेव ध्रुवतारा म्हणजेच वामनदादा...वामनदादा कर्डक यांनी गायलेल्या तमाम भीमगीतांमधून आम्हासारख्या श्रोत्यांना एक नवीन प्रेरणा सतत मिळत राहते...जय भीम जय प्रबुद्ध भारत 💙❤🙏

  • @valmikmore706
    @valmikmore706 7 лет назад +445

    असा भिम शाहीर कवी पुन्हा होणे शक्य नाही
    आंबेडकरी विचारांच्या कणखर महा कवीस भावपुर्ण श्रध्दांजली... वामनदादा कर्डक यांना मानाचा जय भीम...

  • @dilipnarwade9204
    @dilipnarwade9204 4 года назад +34

    आदरणीय दादा साहेब आम्ही प्रत्यक्षात आपले प्रबोधन कार्यक्रमाला हाजर राहीलो बरेचदा ,
    आम्ही धन्य झालो ,
    विनम्र अभिवादन
    जयभिम

  • @amolkamble1427
    @amolkamble1427 5 лет назад +51

    विश्र्वातील एकमेव श्रेष्ठ शाहिर...🙏🙏🙏

  • @jagdishshinde7570
    @jagdishshinde7570 2 года назад +109

    जविनातील सर्वात अमूल्य आठवणी मधून एक आठन म्हणजे..माझे आदर्श वामन दादा यांना शत शत नमन💐💐💐

  • @namusavant3423
    @namusavant3423 3 года назад +29

    भिम शाहीर वामन दादा नी खरच बाबा साहेबांच्या संघर्षा ची कमान आपल्या गायनातुन सांभाळली दादानां माझा मानाचा त्रीवार जय भिम

  • @paybacktosocietybhartiy3873
    @paybacktosocietybhartiy3873 3 года назад +69

    अक्षरश: शहारे आले ऐकतांना...speechless...salute to Vaman dada...🙏🙏🙏

  • @manishaanantchavan83
    @manishaanantchavan83 8 месяцев назад +14

    अंगावर काटे आणणारे शब्द.... अप्रतिम काव्य... कोटी कोटी प्रणाम बाबांना आणि वामनदादा यांना 🙏🙏🙏

  • @EqualityTimes
    @EqualityTimes Год назад +13

    बाबासाहेबांचे विचार प्रत्येकाच्या मनात सोप्या शब्दांत रुजवणारे वामनदादा म्हणजे या समाजाला मिळालेला कोहिनूर, कीतीही काळ लोटला तरी हा कोहिनूर चमकेलच. ❤

  • @amrapaligaikwad7692
    @amrapaligaikwad7692 6 лет назад +122

    जय भीम,ऐतिहासिक ठेवा !
    कदाचित पुन्हा वामनदादासारखा माणूस होणार नाही .....

  • @sumedhsonawane5659
    @sumedhsonawane5659 4 года назад +43

    धन्य झालो मी वामनदादा तुम्हाला ऐकून!🙏🙏🙏 आपलं प्रत्येक गीत एक क्रांतिकारक पाऊल आहे! जयभीम!💐💐💐

  • @deepakkhandare3742
    @deepakkhandare3742 5 лет назад +39

    असा कवी,गायक होने नाही,कोटी कोटी नमन.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @maheshmalwadkar683
    @maheshmalwadkar683 2 года назад +48

    वामन दादा तुमचा आजही मी फॅन आहे. तुमचे गीत असेच आमच्या ओठी राहील. जय भीम 💐

    • @pravindhavse1173
      @pravindhavse1173 Год назад

      वामन दादा तुमचा आजही मी फॅन आहे ..... तुमचे गीत असेच आमच्या ओंठी राहील .. जय भीम

  • @nageshgaikwad7759
    @nageshgaikwad7759 5 лет назад +67

    क्रांती दिनी आपले हे सुंदर गीत ऐकल आणि 10 हत्तीच बळ अंगात सचांरल, द ग्रेट वामणदादा

  • @megipatil9665
    @megipatil9665 6 лет назад +218

    वामनदादाची आम्ही
    गाणी ऐकली ...
    हा जन्म सार्थकी लागला..

    • @swapnilshardul2774
      @swapnilshardul2774 4 года назад +2

      Wa sir khupach chan bolalat tumhi jai bhim

    • @gagakhare2155
      @gagakhare2155 4 года назад +1

      Nice song 👌👌👌👌

    • @dipatekale358
      @dipatekale358 4 года назад +1

      Jay bhim

    • @AnshulLonare
      @AnshulLonare 4 года назад +2

      Good one. तुमच्यामुळे वामनदादांना एकायला,पहायला मिळालं. धन्य झालो. जय भीम.

  • @panchshilalokhande2302
    @panchshilalokhande2302 3 месяца назад +2

    फार छान गीत अयकायला मीळाले वामन दादाचे चेनलचे धन्यवाद जय भीम 🙏🙏🙏

  • @samadhanshinde1688
    @samadhanshinde1688 5 лет назад +27

    सप्रेम जय भिम दादा
    तलवार सुद्धा मोडते तुमच्या शब्धा पुढे

  • @surajgaikwad9244
    @surajgaikwad9244 6 лет назад +51

    असे व्यक्तिमत्व परत होणे शक्य नाही. वंदन करतो

  • @avinashhattiambire6281
    @avinashhattiambire6281 5 лет назад +46

    अतिशय सुंदर काव्य रचना
    माहागायक भिमा चे विचार कव्या च्या माध्यमातुन प्रबंधनकार
    भिम शाहीर मा.वामन दादा कर्डक यांच्या काव्यास व विचारास त्रिवार वंदन
    सप्रेम जय भिम

    • @santoshnawle9563
      @santoshnawle9563 4 года назад

      वामनदादाला लाल सलाम

  • @budhhavitevari
    @budhhavitevari 3 года назад +27

    वामन दादा सर्व भीम गायक‌ आणि भीम कवि यांचे प्रेरणादायी आदर्शवत असे मार्ग दर्शक आहेत दादा तुमच्या‌ पवित्र स्मृति ला मा़झे कोटी कोटी वंदन जय भीम जय बुद्ध

    • @star555vitekar3
      @star555vitekar3 Год назад +2

      अण्णा आपण आपला चँनेल का बंद केला ते सांगा अगोदर कारण आपण आजारी होता त्तेव्हां बोलला होता ईथून पुढे बाबासाहेबांचेच काम,ब़ुध्दाचेच काम करणार होता परंतू आपण का माघार घेतली,का मनुवादी लोकांना भिलात 🙏जय जय पाडूंरंग हरी🙏🙏

    • @RameshThorat-gj8fv
      @RameshThorat-gj8fv Месяц назад

      Aflatun gayki❤

  • @ranjanshirsat8482
    @ranjanshirsat8482 4 года назад +14

    वामन दादांना आदरांजली आणि मानाचा क्रांतिकारी जय भिम..

  • @rambhagure2635
    @rambhagure2635 7 лет назад +187

    आदरणीय वामनदादा आपणांस कोटी-कोटी भिम सलाम. जय भिम, जय रोहीदास.

  • @pantherravindrachandane2982
    @pantherravindrachandane2982 7 лет назад +422

    वामन दादा कंठमनी " भीम शाहीर " सगळ्याच पुरस्कारा पेक्षा श्रेठ . . . . . . निळा सलाम

    • @arunnikale3782
      @arunnikale3782 6 лет назад +1

      Ravi Chandane TV

    • @arjunjagtap7211
      @arjunjagtap7211 5 лет назад +2

      अजुॆनराव जगताप पुणे
      दादा तुमच्या काम ची पावती कायम मनात ठरली
      जय भीम जय शिवराय

    • @santoshjadhav9898
      @santoshjadhav9898 4 года назад

      Jay bhim

    • @prabhakarsawale2709
      @prabhakarsawale2709 3 года назад

      Ww

    • @prabhakarsawale2709
      @prabhakarsawale2709 3 года назад +1

      Ssswss

  • @Ultimateman0
    @Ultimateman0 2 месяца назад +1

    कित्येक पिढ्या हे गाणं गाजवेल ही कल्पना कोणीच नाही करू शकत...
    Respect वामन दादा कर्डक❤

  • @shantahelode
    @shantahelode 6 дней назад

    खरोखर संपूर्णतः आपले आयुष्य दादानी बाबासाहेबांच्या प्रचार व प्रसार भजनाच्या माध्यमातुन लोकांपर्यत पोचविला धन्य धन्यवादित ते वामन दादा

  • @nikhilbagde6863
    @nikhilbagde6863 9 лет назад +430

    भारतरत्न पुरस्काराचे खरे मानकरी !!

  • @sharadwaghmare6017
    @sharadwaghmare6017 7 лет назад +256

    " भीम शाहीर " सगळ्याच पुरस्कारा पेक्षा श्रेठ .

    • @haridasbelkhede1544
      @haridasbelkhede1544 6 лет назад +2

      Great

    • @raviwagamare1428
      @raviwagamare1428 5 лет назад +2

      सम्राट रविंद्र पांडुरंग वाघमारे क्रांतिकारी जय भिम

  • @UmeshRandhir865
    @UmeshRandhir865 2 месяца назад +1

    विश्वातील सर्वोत्कृष्ट झुजार लेखणी म्हणजे माझ्या भीमाची लेखणी ❤

  • @samalandge6014
    @samalandge6014 3 года назад +5

    अतिशय आनंद झाला वामनदादा सारखा कवी शाहीर या महाराष्ट्राला मिळाला खरेतर बाबासाहेबांची चळवळ दादांनी पुरवण्याचं कार्य केलं आशा शाही रासकोटी कोटी नमन

  • @pravinawaghmare3183
    @pravinawaghmare3183 6 лет назад +38

    the gr8 gr8 ,वामनदादा.असं मिश्किल गाणं संविधान दिनी ऐकले...दिल खुश 😅

  • @mandarcshinde696
    @mandarcshinde696 6 лет назад +30

    भारतरत्न वामनदादा कर्डक निळा भडक सलाम

  • @ganeshbhosale8783
    @ganeshbhosale8783 3 года назад +15

    आज हे गीत ऐकून मला खूप छान वाटलं 🙏
    सलाम दादा 🙏

  • @Suvidya_24680
    @Suvidya_24680 4 года назад +46

    Incomparable, energetic, inspiring Words, Voice, Music and Expression. The appeal for an action to people through beautiful Poetic imagination by our Great Legendary Poet- One and only Vamandada!!! Thank you so much for such a wonderful creation.

  • @Sherviaviationiaindia
    @Sherviaviationiaindia 8 лет назад +115

    कोटी कोटी अभीवादन वामन दादानां...

  • @vijaysatdive9961
    @vijaysatdive9961 8 лет назад +97

    Beloved dada, can never forget your revolutionary performances at Milind college rangmandir inspired by Babasaheb's teachings..you will always remain in our hearts...

    • @balajiothale4919
      @balajiothale4919 7 лет назад +3

      Vijay Satdive bhima tuza match pacha look as ate tay talawareeche nayrech tokks ate

  • @er.sangramvidhate383
    @er.sangramvidhate383 Год назад +3

    युगप्रवर्तक डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना शत शत नमन 🙏🙏🙏

  • @btsislife2922
    @btsislife2922 3 года назад +18

    मानाचा कडक क्रांतिकारी जय भीम 🙏💙

  • @amarkashid5795
    @amarkashid5795 5 лет назад +5

    कवी...न.गायक..वामन दादा कर्डक....
    यानां मानाचा जय भीम...दादांचे शब्दांकण अप्रतीम..

  • @pravin2896
    @pravin2896 5 лет назад +26

    Dr. Ambedkar says always, each song is more important than his 100 speech...... I solute to our Bharat ratn Dr. Babasaheb Ambedkar and kranti sury Waman Dada Kardak

  • @bharatkadam5766
    @bharatkadam5766 2 года назад +2

    शाहीर वामन दादा कर्डक सारखे जातीवंत कलावंत या महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आले.त्यांनी आपल्या स्वमरचित गीत रचना करून ते उत्कृष्ट पद्धतीने सादर करून समस्त बहुजन समाज जागा केला आणि बाबासाहेबांचे विचार घरोघरी पोहोचले.. परंतु जातीवंत कलावंत कसा जास्तीत जास्त उपेक्षित राहिल,त्यांचे घरदार कसे अठरा विश्व दारिद्र्याच्या खाईत जाईल यासाठी आपले महाराष्ट्रातील दळभद्री शासन सतत कार्यरत राहीले आहे..त्यांना राजाश्रयापासून कोसो दूर ठेवण्याचे महापातक शासन म्हणार्या रानटी जमातीने केले आहे..असो..
    शाहीर तुम्ही महान होतात.. आहेत आणि चिरकाल राहणार आहेत.. कारण जातीवंत कलावंतांना जनता जनार्दनाचा आशीर्वाद असतो आणि त्यामुळेच तुमच्यासारखे कलावंत अमर राहतात...जय भीम..जय शिवराय.

  • @ajayarakharao4286
    @ajayarakharao4286 4 года назад +1

    *मी पहिल्यांदा वामन दादा कर्डक चे गीत पाहिलं......अप्रतिम कवी.....*

  • @rohitjagtap2222
    @rohitjagtap2222 9 лет назад +79

    vaman dada... shabd nahi tumchya sathi.... mahakavi.. great jay bhim

  • @mohannavghare582
    @mohannavghare582 4 года назад +7

    महाकवी वामनदादा कर्डक यांचा सारखा शाहिर झालच नाही कोनी दादाची गोड वानी अयकुन अंगावर शहारे येतात जय भीम दादा

  • @ngsangvikar4228
    @ngsangvikar4228 Год назад +1

    हे वातावरण,हा प्रोग्राम पाहून आक्षरशा डोळ्यात पाणी आल❤❤😊😊😊

  • @lochanmajnu
    @lochanmajnu 2 года назад +1

    वाह काय सुंदर काव्यरचना आणि सादरीकरण. वामनदादा तुम्ही आज असायला हवे होते,डोळ्यात पाणी आलं.😢

  • @vikassable8439
    @vikassable8439 6 лет назад +49

    वामन दादा तुम्हीच खरे मानकरी आहे ह्या पुरस्कार चे
    जय भीम

  • @rahulshrungar1941
    @rahulshrungar1941 4 года назад +6

    दादा आम्हा नाशिकरांना गर्व आहे तुम्ही नाशिक चे सुपुत्र आहात तुम्हास भावपूर्ण श्रद्धांजली जय भीम

  • @sharadbawaskar2714
    @sharadbawaskar2714 3 года назад +1

    दादा धन्य झालो तुमचं गीत गायन पाहून ,दादा खरंच तुमच्या चेहऱ्यावर जे तेज होत खरंच या वयात ते कधीच दिसणार नाही ,आणि बाबासाहेब यांच्या सहवासात तुम्ही होता तुम्ही खरंच खूप भाग्य शाली आहात आणि त्याहून ही भाग्य शाली आहेत ते तुमच्या सानिध्यात असलेले ,प्रेषक ,तुम्हाला तुमच्या विचारला तुमच्या त्यागाला तुमच्या लेखणीला ,त्रिवार अभिवादन

  • @dhananjaygavhale529
    @dhananjaygavhale529 4 года назад +1

    भिमाची लेखणी ... अप्रतिम

  • @rohangaikwad7923
    @rohangaikwad7923 2 года назад +3

    अप्रतिम अशी शब्दा रचना उत्कृष्ठ असा आवज मन भारावून गेले आणि बा भीमाच्या आठवणीत रमून गेला
    वामन दादा कर्डक यांना अभिवादन 🌹
    जय भीम🙏🙏

  • @dnyanodaarjunjondhalednyan6610
    @dnyanodaarjunjondhalednyan6610 5 лет назад +47

    दादा तूमच्या गाण्यात लय पावर हाय
    तूमच्या सारकाा कोनि नाय

  • @amoldevke602
    @amoldevke602 4 года назад +1

    बाबासाहेबांचे विचार घरा घरात पोहोचले वामनदादा मुळे. पण,समाज नंतर विसरून गेला वामनदादाला ...शेवट खुप दु:खात गेलं...असा आमचा "समाज" (आज जीवन मला हे कळू लागले.......वामन गीत

  • @ajaygedam1721
    @ajaygedam1721 3 года назад +2

    एक हाेते वामनदादा बाबासाहेबांचे खरे अनुयायी ज्यांनी आपलं संम्पु्र्ण आयुष्य बाबासाहेबांच्या चळवळीला समर्पित केलं....वामनदादाच्या स्मूर्तिस विनम्र अभिवादन...

  • @arjunjagtap8038
    @arjunjagtap8038 4 года назад +10

    दादा माझा लय भारी जय भिम जय महाराष्ट्र

  • @comrade....9870
    @comrade....9870 4 года назад +6

    🙏🙏❣️💝khupch chhan ...Waman dadancha aawaj lani p aani adala man trupt zal❣️❣️❣️I like it so much 😍❣️❤️❣️🙏
    Namo Budhhay...
    Jay Bhim....

  • @kalpakArts
    @kalpakArts 4 года назад

    महाकविच होते..... अतुलनीय वामनदादा
    विनाशिक्षण आणि विनाप्रशिक्षण गायन, वादन, लेखन, आणि उत्तम सादरीकरण..... म्हणजेच वामनदादा प्रबोधन मार्फत बाबासाहेब आणि बुद्धाचे विचार, कार्य जनतेपर्यंत पोहचवणे म्हणजे सोप्प काम नव्हे....
    आणि सोबतीला त्यांचे शिष्य प्रतापसिंग बोदडे...💐
    जय भीम नमो बुद्धाय...

  • @samadhanlihinar353
    @samadhanlihinar353 Год назад +1

    भारताच्या कोकिळेचा आवाज फेल आहे,दादाच्या आवाजापुढे.
    जय भिम. 🙏

  • @sandeepdhembre961
    @sandeepdhembre961 3 года назад +5

    अप्रतिम अप्रतिम अप्रतिम तोड नाही ह्या गाण्याला,
    जय भीम नमो बुद्धाय

  • @ramdaschandramore8579
    @ramdaschandramore8579 9 месяцев назад +3

    दादा तुमच्या सारखं कुणीच लिहु शकणार नाही , तुम्ही आमच्यात नाही , तुमची उणिव भरुन काढणारा कवि जन्माला येणार नाही .

  • @akbarmulla2995
    @akbarmulla2995 3 месяца назад

    दुसरे वामनदादा होणे नाही... आंबेडकरी योद्धा वामन दादा.... किती योग्य रचना... ऐकत च राहावे वाटतं....

  • @xVenuzdonoa
    @xVenuzdonoa Месяц назад

    कोणत्याही कार्यक्रमात कितीही गीत ऐकलीत तरी दादांचं गीत झाल्या शिवाय रसिकांचे समाधान होतच नाही.दादांच्या लेखणीचा अविश्कार असामान्य आहे.

  • @bmwbeed377
    @bmwbeed377 8 лет назад +46

    dada u are one of the great poet than all the poets in the world salute you vinmra jaybhim

  • @rambhagure2635
    @rambhagure2635 7 лет назад +259

    आपण सर्वजण वामनदादांचं आणि बाबासाहेबांचं कार्य पुढे घेऊन चालू.
    राम भगुरे
    जिल्हा उपाध्यक्ष,संभाजी ब्रिगेड
    औरंगाबाद.
    9881238314

  • @sudarshansabne1409
    @sudarshansabne1409 4 года назад

    महाकवी,महागायक वामनदादा तुम्ही बाबासाहेब यांचे विचार,कार्य खुप चांगल्या प्रकारे गीतांच्या मार्फत सर्व समाजापर्यंत पोहचविणयाच कार्य केले आहे. तुम्हास तिवार अभिवादन....

  • @rahul1life599
    @rahul1life599 11 месяцев назад

    जे कधी दूरदर्शन ने वर्तविल नाही आणि आज ते या महामानवाच्या संघर्षच रूप कधी जगाला कळू दिल नाही
    पण आश्या या बाबासाहेबांच्या कर्तृत्वाचा धडा आपल्या उत्कुरुश्ट प्रेरणादायी भीम गीतातून बाबासाहेब घरा घरा कळविले या महामानवाच्या विचारांना तुम्ही जिवंत ठेवलं आणि ते सदैव जिवंतच राहील आष्या 🙇 या थोर पुरुषाला अभिवादन करतो नमन करतो ❤ वामन दादा कर्डक..
    ..... ❤ And I am very lucky to be born as Jai Bhim Jai samvidhan 🙏🙏🙏🙏🙏🙏💕🥰🙇🙇🙇🙇🙇🙇🙇

  • @SpSp-iu7gc
    @SpSp-iu7gc 2 года назад +69

    Mere ko marathi nahi aati lekin samzte aati hai sandar

  • @artistmukeshlokhande7865
    @artistmukeshlokhande7865 3 года назад +3

    अप्रतिम .... सलाम तुमच्या गायन कलेला व सलाम त्या लेखणीला आज संपूर्ण जग बापाच्या लेखणी ला सलाम करत आहे....👌

  • @kalindishinde7545
    @kalindishinde7545 3 года назад +1

    अतिशय सुंदर,मन भारावून गेले,प्रबोथन करणारे भीमशाहीर तुम्हाला मानाचा जयभीम

  • @kakasaheblathe321
    @kakasaheblathe321 5 лет назад +4

    फारच छान गीत शाहिरांचे शाहिर कवींचे कवी महाकवी वामन दादांना मानाचा निला सलाम

  • @SuratProprtyGuru47
    @SuratProprtyGuru47 7 лет назад +20

    Salute by heart....The all time great Waman dada.
    Jay Bhim, Jay Bhaarat

  • @sunilwaghmare6919
    @sunilwaghmare6919 4 года назад +2

    दादा तुमच्या सारखा भीमशाहिर होणे नाही तुमच्या लेखणीला माझा सप्रेम जय भिम ,आज तुमच्या पावन स्मृती ला विनम्र अभिवादन जय भिम

  • @shivajidharkar3898
    @shivajidharkar3898 Год назад +1

    डॉ बाबासाहेब आंबेडकर चळवळ ही अशा गायकामुळे जिवंत आहे.दादांचे गायन अप्रतिम आहे.मला खुप अभिमान आहे.

  • @subodhprachand3008
    @subodhprachand3008 Год назад +10

    Legent is never die.... Miss you vaman dada kardak.... 🙏🙏🙏jay bhim

  • @SubhashAlhat1976
    @SubhashAlhat1976 4 года назад +18

    Great singer.with great thoughts we are always proud of you Vaman Dadaji salut to you Heartily

  • @mahendrasoshte2736
    @mahendrasoshte2736 3 месяца назад

    काय रचना, अर्थ,गोडी, ताल ,सुर काय आवाज, काय वादन कोरस सर्व चळवळीला शोभेल अस गीत.. ऐकून धन्य झालो.

  • @arthawarmawakade5136
    @arthawarmawakade5136 3 года назад

    वामनदादा कर्डक आंबेडकरी कलावंतामधील कोहीनुर आहेत. असा निष्ठावान, तन्मयतेने, नम्रपणे गाणारा कवी, गायक शोधूनही सापडणार नाही. वामनदादा आपल्या आंबेडकरी निष्ठेस कोटी कोटी प्रणाम.

  • @satendralokhande7982
    @satendralokhande7982 3 года назад +15

    How a revolution in this song
    Wamandada is great
    Jai Bhim Namo Budhay

  • @siddharthapawar5070
    @siddharthapawar5070 3 года назад +16

    Your motivation - Vivek bindra, Sandeep maheshwari
    Our motivation - vaman dada, pralhad shinde

  • @trgulabrao91
    @trgulabrao91 4 месяца назад

    ग्रेट वामनदादा,
    असा कवी की बाबासाहेब त्पांची स्तुती करायचे. सगळीच गाणी वामदादाच्या प्रतिभेची उंची दाखवतात .

  • @nishakharat3433
    @nishakharat3433 2 месяца назад

    असे महाकवी वामनदादा पुन्हा होणे अशक्य आहे. वामनदादा च्या कार्याला कोटी कोटी प्रणाम

  • @shashikanttribhuvan9326
    @shashikanttribhuvan9326 8 лет назад +39

    koti koti abhivadan vaman dadana. bhim geeta madhun samaj prabodhan kelyane mi tumhala salam

  • @VKvideoes
    @VKvideoes 6 лет назад +10

    For me ....Most beautiful song in the world ever, forever.
    Only baman dada ......Jay bhim .

  • @pandharinathbhalerao-xq6ru
    @pandharinathbhalerao-xq6ru 4 месяца назад

    वामन दादा कर्डक या गीता मधून सर्वांना कळून आले कणखर वाक्य रचना करणं हे फक्त वामन दादांनी केलं आहे. व त्यांच्या प्रेरणेतून आज घरा घरात कवी शाहीर निर्माण झाले आहेत

  • @sunilgaikwad9662
    @sunilgaikwad9662 4 года назад +2

    khup Chan song my favorite Kay sunder shabd aahet khaarach tumhi mahakavi aahat babasahebani ugach koutuk Kel nahi tumch great vamandada my favorite kadak jaybhim

  • @asmitasalil3862
    @asmitasalil3862 6 лет назад +18

    Vamandada Great poet & singer Dada Jay Bhim

  • @rasikamane236
    @rasikamane236 10 лет назад +35

    Incredible vamandada kardak!!!