एक सच्चा ,हाडाचा भिमसैनिक,लोकशाहिर बाबासाहेबांनी सुद्धा यांच्या गितांची गयीकेची प्रशंसा केली आहे.बाबासाहेब म्हणायचे वामनदादांना "माझी दहा भाषनं व तुमचं एक गान बरोबर आहे"बाबासाहेबांची पाठीवर थाप पडलेले असे लोकशाहिर आहेत वामनदादा .फार मोठा माणुस.
खरंच आज काल कलाकार लोक नाकापर्यंत माईक लावून गीत म्हणतात तेंव्हा कुठे शेवट पर्यंत आवाज जातो....आणि वामन दादा सारखा व्यक्तिमत्त्व माईक पासून किती लांबून गात आहेत तरी आवाज कणखरच येतो आहे......दादा सलाम तुमच्या कार्याला...
संगठन हजार झाले, नेते हजार झाले, कोणा म्हणावे आपुले, चेहरे हजार झाले, तू पाहिलेले स्वप्ने पूर्ण झालीत कारे, बाबा तुझ्या मताची माणस मेलित कारे..बाबा तुझ्या मताची माणस मेलित कारे. लोककवी, वामन दादा कर्डक...🙏🙏
मित्रांनो मी वामनदादांना मरेपर्यंत... ऐकत राहील... नि...बाबासाहेबांचे.. कर्तृत्व.. काम... नि... सर्व काही.. जगेल... जय भीम जय भीम जय भीम.... बाबासाहेब,... बाबासाहेब... बाबासाहेब....
बाबा तुम्ही खरंच जातिवंत कलाकार आहात त्या काळी भीमाची विचारधारा तुम्हीच लोकांन मधी पोहचवली पण काही लोकांनी तुम्हाला साथ नाही दिली हे दुर्भाग्य आहे या समाजाचं ..तुम्ही खूप अभ्यासपूर्ण होता हे मला समजले ...तुम्हास एक भीम अनुयायां कडून कोटी कोटी नमन....🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Barobar bolle saheb tumhi manacha kadak jay bhim namo budhay bichadake jinda hum bhim se jinda rah na sakenge duniya me gum dene wale milenge hajaro log par bhim budh ki rah dilayegi tumhe khara sukh jay bhim namo budhay
एक सच्चा ,हाडाचा भिमसैनिक,लोकशाहिर बाबासाहेबांनी सुद्धा यांच्या गितांची गयीकेची प्रशंसा केली आहे.बाबासाहेब म्हणायचे वामनदादांना "माझी दहा भाषनं व तुमचं एक गान बरोबर आहे"बाबासाहेबांची पाठीवर थाप पडलेले असे लोकशाहिर आहेत वामनदादा .फार मोठा माणुस.
🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️👍👍
💙🙏💙
क्रांतिकारी जय भीम दादाच्या काव्य रचनेला .मी स्वतः दादाचे कार्यक्रम ऐकले. औरंगाबाद 1976,77,78 छावणी परिसरात. जय भीम जय बुध्द 🎉🎉🎉
आता आवश्यक आहे.भीम का नर पैदा वामन दादा सारखा होणे गरजेचे आहे.
खरंच आज काल कलाकार लोक नाकापर्यंत माईक लावून गीत म्हणतात तेंव्हा कुठे शेवट पर्यंत आवाज जातो....आणि वामन दादा सारखा व्यक्तिमत्त्व माईक पासून किती लांबून गात आहेत तरी आवाज कणखरच येतो आहे......दादा सलाम तुमच्या कार्याला...
वामन दादा तुम्हि नेहमी तुमच्या गाण्या मधि आमच्या काळजात आमर आहात तुम्हाला शत शत नमन 💐💐💐
संगठन हजार झाले, नेते हजार झाले, कोणा म्हणावे आपुले, चेहरे हजार झाले, तू पाहिलेले स्वप्ने पूर्ण झालीत कारे, बाबा तुझ्या मताची माणस मेलित कारे..बाबा तुझ्या मताची माणस मेलित कारे.
लोककवी, वामन दादा कर्डक...🙏🙏
रकत आस सळ सळ त वामन दादा तुमच्या आवाजा ती ताकत आहे गरज आहे तुमच्या सारक्या समाज सुधारकाची
सच्चा. लोकशाहीर. शतशः प्रणाम.अतिशय गोड आवाज.
पैदा हो तो वामन दादा सा महाकवि पैदा हो।।।।
🙏वामन दादा तुमच्या सारखे महाकवी आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारखे नर पैदा हो.
वामन दादांना क्रांतीकारी मानाचा जय भीम आपल्या सर्व भीम गीतांना मानाचा मुजरा
आबेडकरी चळवळीचे वामन दादा खरे हीरो आहे म्हणून त्याना मानाचा जयभीम
दणदणीत
वामनदादाघत
h5.share2.wshareit.com/video?id=v3LCbz&uid=YJUsER&ty=sv&f=shareit&ref=wa
Jay bhim
एक नया आंबेडकर पैदा हो ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤क्या बात है,क्या आवाज है,दिल भर गया,,, जयभीम
दादांची गाणी गाऊन किती तरी गायक मोठे झालेत ग्रेट दादा
वामनदादा आपणांस माझा शतशः प्रणाम! आपल्यासारखा सच्चा भिमअनुयायी पून्हा होणे नाही! तुम्हाला ऐकून धन्य झालो!
जयभीम!💐
युग कवी. लोकशाहिर वामन दादा कर्डक यांच्या पवित्र स्मृतिंना कोटी कोटी प्रणाम.
लोककवि वामणदादा कर्डक तुमच्या लेखणीला माझा सॅल्यूट . ऐसी शायरी हर किसीको आना मुमकीन नही है। मेरा आपको विनम्र अभिवादन💐🙏
वामणदादा.सुंदर लेख व.कविता गाणी. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली
Salute to Wamandada Kardak, You were real follower of Babasaheb spread movement through motivational songs.
तुमच्या लेखनि ला सलाम वामन दादा
महाकवी वामनदादा कर्डक यांच्या धारदार लेखणीस आणि पहाडी आवाजास त्रिवार सलाम...🙏🌹🙏🌹🙏🌹
खुप छान, दादांना मी पाहिली नाही. पण दादांची गाणी ऐकायला मिळतात. निळा सलाम. 💐🙏🙏🙏
Mi bhagitle aahe dadanna aani tuanche darshan pan ghetle aahe buldana aale hoto 2004 la mi tewa 9 varshacha hoto
मित्रांनो मी वामनदादांना मरेपर्यंत... ऐकत राहील... नि...बाबासाहेबांचे.. कर्तृत्व.. काम... नि... सर्व काही.. जगेल... जय भीम जय भीम जय भीम.... बाबासाहेब,... बाबासाहेब... बाबासाहेब....
खरंच क्रांतिकारी वादीवाऱ्यासह अभाळा पण झुकवत दादांचे गायन आहे, जयभीम
thanks for sharing rare song...jaibhim to shahir Vaman dada kardak...
दादा ला प्रत्यक्ष वैजापुर ला गात असताना पाहिले. दादाच्या गाण्याला जगात तोड नाही.
भीमसा नर,
धिमानं विजय मानकर ।
हमे दिखाई दे रही है इस लिडर की काबिलियत।
Vaman dada majyasarkhya local gaykala kahi jast bolta yet nahi tumhi kharach great ahat Jay bhim
बाबा तुम्ही खरंच जातिवंत कलाकार आहात त्या काळी भीमाची विचारधारा तुम्हीच लोकांन मधी पोहचवली पण काही लोकांनी तुम्हाला साथ नाही दिली हे दुर्भाग्य आहे या समाजाचं ..तुम्ही खूप अभ्यासपूर्ण होता हे मला समजले ...तुम्हास एक भीम अनुयायां कडून कोटी कोटी नमन....🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
दादांचे काव्य म्हणजे आबेडकरी चळवळ.
गती.
वामनदादा कोटी कोटी वंदन
वामनदादा गाणी खरी जनजागृति गाणी आहे
शाहिर उतमराव म्हस्के,
मी खूप लहान होतो तेंव्हा वामनदादा माझ्या गावी आले होते, माझ्या मोठ्या ताई आणि दादा ने त्यांनी वामनदादा सोबत सोबत फोटो काढली
A.D.HIRE.JALNA.JAIBHIM.DADA.
Dadacha program me Buldhana yethe Astana prataksha pahila anee morarji desai var kalela geet yekle .......... Pratap
एक नया आंबेडकर पैदा हो क्या बात है😘❤️
vamadada chya gitane angat sfurti yete.
वामन बापू आता कोनी तुमसा समाजसुधारक शाहीर रॉयल रहील नाही
Dada great lajwab song of you waman dada kardak sir manacha jai bhim
Wamandada.is.best.gayak
भीम नावाच्या पांडुरंगाचा, तुकोबाराय म्हणजे वामनदादा कर्डक...जय भीम, जय शिवराय...🙏🙏
वामन दादा महान प्रबोधन्कार्!🙏🙏🙏
भीमशाहिर वामनदादा कर्डक यांना मानाचा जयभीम !
Miss you Dada tumcha mule samajala bhim baba mahiti padle
Vandana k pandit Harigaon JAYBHIM Dada
दादा महार जातीत आहेय वि वा शिरवाडकर बताम्हण आहेय याला म्हणतात भारत जातीचा देश आहे
Jagat gaja waja bhimarao ekach raja good waman dada kardak amar rahe
Waman dada kardak tumhala manacha mujra jay bhim 🙏🙏🙏
मानचा जय भिम वामन सर
Thank you sir for great information about waman Dada
आमच्या पिढीच दुरभाग्य आहे कि आम्ही दादांना लाईव पाहु व ऐकू शकलो नाही
Vaman dada na Bhavpurna shradhanjali manacha Jaybheem
ग्रेट.! महाकवी वामनदादा.
great kardak dada...
आपण सर्वजण वामनदादांचं आणि बाबासाहेबांचं कार्य पुढे घेऊन चालू.
राम भगुरे जांभईकर
जिल्हा उपाध्यक्ष,संभाजी ब्रिगेड,
औरंगाबाद.
9881238314.
Ram Bhagure
bhagureji I'm with you.
Dr salve bhaydi
Barobar bolle saheb tumhi manacha kadak jay bhim namo budhay bichadake jinda hum bhim se jinda rah na sakenge duniya me gum dene wale milenge hajaro log par bhim budh ki rah dilayegi tumhe khara sukh jay bhim namo budhay
रविंद्र पांडुरंग वाघमारे क्रांतिकारी जय भिम
Ram hagure
जय भीम जय संविधान 💙💙💙💙
Dadancha awaz,Khup mast jaibhim..
आंबेडकरी चळवळीतील पहीले गायक
NAMOBUDDHAY🙏🙏🙏🙏🙏 JAYBHIM.
I salute you vaman dada because you'r truly great prbhodhankar.
Wamandada hamare prernastrot
Jai Bhim
वामन दादा 👌👌👌👍🙏🇪🇺🇪🇺🇪🇺जय भिम
Jai bhim
Ambyedkar garanya pude konich mote nahi
Jay bhim 🇪🇺
फारच छान.... Jaybhim NAMOBUDHAY...
excellent.......truly amazing....and admirable!
VAMANDADA KARDAK Sir Songs Always best....................
Atish Kamble n
दादा तुम्हाला मानाचा जय भिम जयभिम
Atish Kamble
Very nice sir ji
Vaman dada best singer.
Jay bhim
bhimachya karyala wamandada sarkh chalu thewa
khup Sundar massage ahet
Super song vamandada, jaybhim
जय भीम नमो बुद्धय
करंडक दादा जय भीम 👌💐
jay bhim jay bhim krantikari jay bhim
Vaman dada was a great singer and author
Nice dada
वामनदादांना शत शत वंदन 🙏🏻🙏🏻🙏🏻
Really aapko shat shat pranam
Miss you dada amazing voice and song
Dadana Nila Salam
Jay Bhim
aapan dadache geet sada aikun prerana ghet rahu
Jai bhim namo buddhay❤❤❤
Great Waman Dada
Dada I miss you Jay BHIM
Great Saheb
खुप सुंदर लेखन।।।।
Wah wah mast
Jai bhim....
शतशः प्रणाम
जभि भीम दादाला
जय भिम
jay bheem
Dada is Great Love only Dada
दादा तुमचा अावाज संपणार नाही
Jay Bhim Dada
Bhim Raj 358
Namo buddhay Jay bhim
जय भिम दादा
दादांना मानाचा जयभिम
Sunder
Manacha Jay bhim
मानाचा समतेचा जय भिम🙏🙏🙏