मी बौद्ध् नाही पण बाबासाहेबांचे खूप उपकार आहेत आपल्यावर याची जाण सर्वांनी ठेवायला हवी. बाबासाहेब म्हणजे खरंच मनुष्य रूपात अवतरलेले देव आहेत. खुप छान song...☺️👌❤️
मुडदा मनुचा मीच पाडला गं रणी बाई मी भागाची लेखणी 🖋🖋🖋 शब्दाची रचणा कशी आहे वामनदादा कर्डक यांची भावगीत रचना फार अप्रतिम आहे अजून भिमगितांची चव जाणार नाही .... जय भिम
काय सुरेख गाणं आहे.....मी लहान असतांना बाबा हे गाणी डेग वर खूप वाजवायचे पण तेव्हा काही कळत नव्हतं पण आता गाण्याचा एकूण एक शब्द किती दमदार वाटतो.... खरच काय लिहिलय वामन दादांनी हे गाणं🙏🙏🙏
समाजाच्या एवढया जबाबदाऱ्या असल्यावरही बाबासाहेबांनी एवढे जबरदस्त लेखन कसे बरं केले असेल नाही का?किती त्याग आहे बाबासाहेबांचा. बाबासाहेबांचे लेखन आपण सर्वांना प्रेरणा देत आहे.अप्रतिम शब्द रचना.जय भीम
हे गाणं कवी वामनदादा कर्डक यांनी इतके छान लिहिले आहे. तसेच आनंद शिंदे सरांनी इतके छान गायले आहे की असं वाटतं की ते ऐकतच राहावे. दोघांचाही अभिमान आहे.... जयभीम...🙏
महाकवी वामनदादा कर्डक यांचे अत्यंत प्रभावी शब्द आणि आनंद शिंदे यांचे अप्रतिम गायन आणि संगीत . वामनदादा कर्डक यांना विनम्र अभिवादन आणि आनंद शिंदे यांना सप्रेम जयभीम. 👍🌹🙏.
जयभीम दादा 🙏 गाण्याला सर्वतोपरी न्याय दिला आहे आपण . वामन दादांचे परखड शब्द तर अप्रतिम ठरतात . असा आवाज होणे नाही ...बाबांची लेखणी सर्वकाही बोलून गेली या गीताद्वारे...🌹❤️🙏
मी बौद्ध् नाही पण बाबासाहेबांचे खूप उपकार आहेत आपल्यावर याची जाण सर्वांनी ठेवायला हवी. बाबासाहेब म्हणजे खरंच मनुष्य रूपात अवतरलेले देव आहेत.
खुप छान song...☺️👌❤️
❤❤😂
Krupaya tyana dev mhnje nka dev mhntlya br tyancha sangharsh naam matr houn fkt murti rup raaht
Kamlesh tula tuza jaat dharm kuni vicharlay re ithe?
🙏
मुडदा मनुचा मीच पाडला गं रणी बाई मी भागाची लेखणी 🖋🖋🖋
शब्दाची रचणा कशी आहे
वामनदादा कर्डक यांची भावगीत रचना फार अप्रतिम आहे अजून भिमगितांची चव जाणार नाही ....
जय भिम
दादा भीमाची आहे तुम्ही चुकीचे केले आहे भागाची केले आहे तुम्ही
जय भीम
जगातली देखणी गं बाई मी भिमाची लेखनी
जगातली देखणी ……
जगातली देखणी गं बाई मी भिमाची
भिमाची लेखनी गं बाई मी भिमाची लेखनी।
काळ्या मनुचा इमला मी पाडिला,
त्यातच मनुचा मुडदा मी गाडला,
मुडदा मनुचा....
मुडदा मनुचा मीच पाडला रणी
गं बाई मी भिमाची भिमाची लेखनी।
ऐर्या गैर्याच्या लेखन्या,
नुसती दिसायया देखण्या,
काळ्या मनाच्या...
काळ्या मनाच्या काळ्या सर्याजनी
गं बाई मी भिमाची भिमाची लेखनी।
क्रांतीविराची केली मी चौकशी,
मैत्री भिमाची जडली माझी अशी,
क्रांती भिमाची...
क्रांती भिमाची ठसली माझ्या मनी
गं बाई मी भिमाची भिमाची लेखनी।
साथी रमाचा वामनाचा सारथी,
त्यावर भीमाचे झाले मी भारती,
झालो भिमाच्या...
झालो भिमाच्या झालो दोघीजणी
गं बाई मी भिमाची भिमाची लेखनी ।
वामनदादा कर्डक
Khup chaan 😊❤
Nice 💙💙
देशातील प्रत्येक समस्येवर एकच उपाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर ❤
फक्त वामन दादा सुंदर लेखणी. भावपूर्ण आदरांजली
सप्रेम जय भीम
काय सुरेख गाणं आहे.....मी लहान असतांना बाबा हे गाणी डेग वर खूप वाजवायचे पण तेव्हा काही कळत नव्हतं पण आता गाण्याचा एकूण एक शब्द किती दमदार वाटतो.... खरच काय लिहिलय वामन दादांनी हे गाणं🙏🙏🙏
😅
मि जातीने मराठा आहे पन मला भिमाची गानी खुप आवडतात
❤ जय भिम जय शिवराय दादा❤
बाबासाहेबचे उपकार खुप आहेत ....
💙💙💙Thank you Baba💙💙💙🙏🙏🙏
वामन दादांच्या गाण्यात खुप ताकत आहे
एक एक शब्द ओवला आहे.....
जय भीम...💙💙💙
समाजाच्या एवढया जबाबदाऱ्या असल्यावरही बाबासाहेबांनी एवढे जबरदस्त लेखन कसे बरं केले असेल नाही का?किती त्याग आहे बाबासाहेबांचा. बाबासाहेबांचे लेखन आपण सर्वांना प्रेरणा देत आहे.अप्रतिम शब्द रचना.जय भीम
हो अगदी बरोबर
म्हणून तर आपले डॉ बाबासाहेब आंबेडकर विश्वरत्न आहेत,
World symbol of knowledge
One and only dr bhimrao ramaji ambedkar🙏🙏🙏🙏💙💙💙💙💙
बाबासाहेबांनी हे गाणं नाही लिहलं 😆😆 बाबासाहेबांनी भरपूर असे साहित्याचे लिखाण केले त्याचबरोबर आपले संविधान
@@nikgaikwad2926 जय भीम जय भारत 🙏🙏🙏
@@nikgaikwad2926 जय भीम जय भारत 🙏🙏🙏
@@subhashpawar5187 जय भीम 🙏🙏, जय भारत🇮🇳, जय संविधान 📕
गाना गाने वाला अद्भुत
गाना लिखने वाला उससे भी अद्भुत
और जिसके ऊपर यह गाना लिखा गया है उसके त्याग की और ज्ञान की तो कोई सीमा ही नहीं है
👍👍👍
ऐकलं तेव्हड कमीच वाटतंय हे गाणं लय भारी गाणं आहे जय भिम💙💙💙💙💙💙💙
अकोला जिल्हा
गान ऐकुन आनंद झाला असून अनेक वर्षांपासून गान ऐकतो जयमिम आनंद व्यक्त केला जयभिम आनंद दादा
जय भीम, जय शिवराय 🚩🚩🚩
जगातली देखणी बाई मी भिमाची लेखणी👑🔥
जय भीम , जय शिवराय , जय शंभूराजे
सर्वच भिमगिते खूप आवडतात
पण हे गाणं विशेष आवडते .महाकवी वामनदादा कर्डक हे मूळ चे शेगाव जवळच्या. पतूर्ड्याचे आहेत .अप्रतिम गीत ❤
महाकवी, महागायक आणि महामानवाचे गाणं
अप्रतिम!
जयभिम्, जय रविदास!
दिवसांतुन एकदा तरी हे गांण् ऐकलेशिवाय चैन पटत नहीं.
एकच नंबर रचना! आवाजही सुंदर!
👍👌💐
Same aamcha ghrat pn asach aahe
Jay. Bhiam
हे गाणं डायरेक्ट काळजाला लागत जाऊन येवढं मस्त गायन केलं आहे आनंद सर,आमचा अभिमान,स्वाभिमान आहात तुम्ही
महाकवि वामन दादांच गीत आणि आनंद शिंदे साहेबांचा स्वर, खरंच दुधात साखर
@@dineshkamble4554😢 0:10
Aaa😊aaaaa AA😊à asw p1😊
हे गाणं कवी वामनदादा कर्डक यांनी इतके छान लिहिले आहे. तसेच आनंद शिंदे सरांनी इतके छान गायले आहे की असं वाटतं की ते ऐकतच राहावे. दोघांचाही अभिमान आहे.... जयभीम...🙏
हजारो लोकांना न्याय मिळवून देणारी बाबासाहेबांच्या लेखणीस सलाम.
महाकवी वामनदादा कर्डक यांचे अत्यंत प्रभावी शब्द आणि आनंद शिंदे यांचे अप्रतिम गायन आणि संगीत . वामनदादा कर्डक यांना विनम्र अभिवादन आणि आनंद शिंदे यांना सप्रेम जयभीम. 👍🌹🙏.
अप्रतिम गीत लिहिले महाकवी वामनदादा कर्डक यांना मानाचा जय भिम
अप्रतिम खुप छान गीत गायले आनंद दादा शिंदे मनाला भिडणारे शब्द आहे .. जय भिम. नमो बुद्धाय.💙🙏
This song always inspiring me 🙏Jay Bhim 💙🙏
JAY BHIM JAY SHIVRAY 🙏🏻💙💯
@@praful_khandare1149 😂
@@jotsanabhivsane2338 what 🤨
Jay Bheem bhaiiiii jay shivaray
World no 1 voice Sir ....
Salute you.....🙌🤗💖🌎
काळजाला भिडणारे गीत, आनंद शिंदे यांच्या सुरात अजूनच भारदस्त झाले
Jay Bhim 🙏🙏🇪🇺🇪🇺
जय भिम खापु छाना आहे भाऊ❤❤
Vaman dada the great singer
बाबासाहेबच प्रत्येक गाणं inspiration आजच्या तरुणाईला 🙏🙏🙏
Heart touching song...
कमी लेखू नका
जय भीम बाणा आहे जबरदस्त 🙏🙏💜
जयभीम दादा 🙏 गाण्याला सर्वतोपरी न्याय दिला आहे आपण . वामन दादांचे परखड शब्द तर अप्रतिम ठरतात . असा आवाज होणे नाही ...बाबांची लेखणी सर्वकाही बोलून गेली या गीताद्वारे...🌹❤️🙏
💙💙जय भिम💙💙
Jay bhim, jay shivarai
वामन दादा कर्डक सलाम तुमचा लेखणी ला 🙏🙏 आनंद सर तुमचा आवाजाला पण सलाम 🙏🙏🙏
Jai Bhim
वामनदादा तुझे बोल हे समाज जागृती चे काम करती नमन तुला ❤
🙏manach kadamk जय भीम🙏
jai bhim💙
जगत देखनी भीमाची लेखणी ....
••• Dr. Bhimrao Rammjiiiii Ambedkar •••
[[ Real God ]]
🔮
ruclips.net/video/0p9cZEDv6Jg/видео.html
भिमगित नक्की ऐका 🙏
धन्यवाद लेखक आणि गायक
जय भीम जय शिवराय
Shinde family la Mancha Jay Bhim Nammo Buddha ❤️❤️
Super Song
🙏 Jay bhim 🙏
वामन दादा कर्डक याना मानाचा जयभीम.
Jai Bhim Jai Sanvidhan Jai Bharat 🙏
My best morning start with this superbbb and mind-blowing song
Jay bhim💙💙
Your rights sir , jay bhim
Tumhi Aurangabad che Aahat kaa sir , 🌅 good morning 🌅
@@adityaprogeming7072 jalgaon
Jay bhim 🙏 super song 👌👌👌 👌
Jay bhim
Jay Bhim
जयभीम
❤कोटीकोटी नमन...माता रमाई❤जय भिम जय वंचित❤
Jay bhim 🇪🇺💙
Waman dada kardak 🙏 Jay Bhim
ruclips.net/video/0p9cZEDv6Jg/видео.html
भिमगित नक्की ऐका 🙏
जय भीमा जय भीमा
Vaman dada jay bhim
ruclips.net/video/0p9cZEDv6Jg/видео.html
भिमगित नक्की ऐका 🙏
जय,भिम
Chan
Thank you khuppch chan song Dr.Babasaheb Aambedkar
Great song i am hearing in my life am just love it 💙💙💙💙
Jay Bhim
🙏🙏🙏🙏 जय भीम सर 🙏🙏🙏🙏🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺
भीमाच्या लेखणीने महारांचे मात्र कल्याण केले. 🙏
ST la saglyat jast reservation ahe. UCs chya baykanche jast kalyan zale ahe.
Jaayyyy bhiiim
🙏 जय भीम जय संविधान 🙏 नमो बुध्दाय 🙏
Wow awesome 🎶🎶🎶🎶song....
अप्रतिम शब्दरचना दादा...!🛞🛞🛞
जय भीम जय संविधान 💙💙🙏
No १ song JAY BHIM
जय भिम💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙
जय भीम 💙
ह्या गीतकाराला लेखकाला मानाचा जय भीम
1 no dada jay bhim ✍️🙏💙💙
Jay bhim
Kharokhar babasahebanhya lekhnine saglyana nyaay hakk maan samman milvoon dila. 👌👌👌👌👌👌👌👌
One of the greatest song in the world...✌️
O
I Ooo
My favorite song for ever Jay bhim
Jay bhim, nice song
Khup sundar gayl anand sir... 👌🏻👌🏻👌🏻 ani mahakavi vamandadani tr khupch sundar lihilay
Good🌙😴👍
Hi
@@meenapakhare8041 ññnnññnnnñnnñnññn
Jai Bhim Namobuddhay 🙏
कडक आवाज ❤❤❤
Nice song.....💙
Waman Dada hat's off...love u..
🙏mahakavi vaman dada kardam yanna trivar vandan namo buddhay jai bhim ☸️🌹
Khupch chhyan...😊😍🙏
supar jay bhim
जय भिम
🙏🙏🙏 JAY BHIM 🙏🙏🙏
Ati uttam
आवाजाला तोड नाही
Heart touching song
Vishphotak shabdankan aani surel gayan🙏🙏🙏👌👌👌👌👌Jaibheem🙏🙏🙏
जय भीम ❤❤
❤❤🙏🙏🙏👍👌👌🌹🌹🌹❤️ खूप छान वाटत हे गाणं ऐकून
❤
Jaibhim. Bahut accha gaya
अगदी अगदी तुलना करता येणार नाही असे म्हटले तर वावगे ठरणार नाही
Jay bhim namo bhudhy
💙💙💙💙💙👑👑👑👑👑😍😍😍😍😍💐💐💐💐💐
Great 👍song
Jay bhim jay bharat jay samvidhan namo budhay ✌ 💙💎📘📘📘🖋✍✒🕯🇪🇺🏳️🌈🇮🇳✌🌹🙏💪💪
जय भिम जय भिम
जगात देखनि माझ्या भिमा ची लेखणी
Vaman Dadala mannaca jai Bhim
Ek number 💙