पूर्ण व्हिडिओ संपे पर्यंत डोळ्याचं पाणी तुटलं नाही , एक नंबर साहेब आज जे बाबासाहेब सर्व लोकांपर्यंत पोहचले आहेत घरा घरात , मना मनात पोहचले आहेत ते फक्त तुमच्या सारख्या कलाकारणमुळे ❤ कारण वाचून बाबासाहेब आंबेडकर समजून घेणे किंवा आत्मसात करणे इथपर्यंत अजून आपला समाज पोहचला नाही 😢
माता रमाई..... माझी आई.... तू जे केलस आमच्यासाठी.. तुझे उपकार कसे फेडावे ..... ते तर कदापी शक्य नाही पण निदान तुझ्या वारस असणाऱ्या बाळासाहेबांच्या मागे आम्ही खंबीर उभे राहू. 💐💐💐💐💐
दादा या गाण्यानं बाबासाहेबांचं आणि रमाई यांचा संसार किती खडकर होता याचा जिवंत परिचय तुम्ही डोळ्यांसमोर उभा केलात. आणि हे गाणं ऐकताना खरंच डोळ्यातून आश्रु अनावर झाले. आणि तुम्ही ज्या आत्मतेने आणि अंतःकरणाने गायीले आहे ते तुमच्या गाण्यातून दिसत आहे. हे गाणं गाताना तुम्हाला सुद्धा आश्रु अनावर झाले. जय भिम दादा
दादा तुमच्या आवाजातून वास्तव दिसत साहेब खरच तुमच्या सारख्या गायकामुळे समाजात नकीच परिवर्तन होइल दादा तू.ही खूप मोठे गायक आहात , तुमच्या पहाडी आवाजाचे मी तुमचा खूप मोठा फॅन आहे तुमचा जमभिम साहेब
राजू दादा हे गाणं मी सुरत मध्ये लाईव्ह ऐकलं होतं तेव्हा अक्षरशः डोळ्यात पाणी आलं होत . तुम्हाला प्रेमनगर मध्ये लाईव्ह ऐकायची संधी मिळाली हे आमचं खरच खप मोठं भाग्य आहे जय भीम दादा 🙏🙏🙂🙏
कोटी कोटी प्रणाम माता रमाई त्यांचा त्याग खुपच वनवास वाट्याला आला माता रमाईला आणि बाबासाहेबांना कोटी कोटी प्रणाम जय भिम जय रमाई जय शिवराय जय जिजाऊ जय महात्मा फुले सावित्री जय लहुजी जय अण्णा भाऊ
हा प्रसंग ऐकून रडलो मी 😭😭😭😭😭खूप संघर्ष करून आणि सर्व त्याग करून रमा माईंनी बाबासाहेबाना साथ दिली 😭😭😭 खूप खूप धन्यवाद या गाण्यातून हा प्रसंग आमच्या समोर मांडला खूप रडलो यार 😭😭धन्य ती रमा माई 😭😭😭
रमाईचा तो त्याग किती मोठा होता त्या त्यागाला सिमा नाही रमाई वाचतानां ऐकतानां अश्रू अनावर होतात धन्य ती माय माऊली तिचे उपकार फिटता फिटणार नाही माता रमाईला कोटी कोटी वंदन ❤ बागुल दादा अतिशय भावनिक गित आहे रडू आवरत नाही 😢 जय भिम जय रमाई ❤❤❤
बागुल साहेब तुमच्या आवाजात दर्द आहे . बाबासाहेब म्हणतात..... .............दहा भाषणातुन जे प्रभोधन होऊ शकत नाही ते प्रभोधन माझा एक गायक कलावंत करु शकतो!!!!!!! आणि आपण ते या रमाई गीतातुन दाखवुन दिलात .तुम्हाला मानाचा कडक जयभीम 🙏🙏🙏🙏🙏
Namo budhay jay bhim Tuche geet aikun Mann khup ghivarun ale hal kasht tumcha tyagala koti koti koti vandan bagul sir tumcha dhham akaryas subhecha akaryas
पूर्ण व्हिडिओ संपे पर्यंत डोळ्याचं पाणी तुटलं नाही , एक नंबर साहेब
आज जे बाबासाहेब सर्व लोकांपर्यंत पोहचले आहेत घरा घरात , मना मनात पोहचले आहेत ते फक्त तुमच्या सारख्या कलाकारणमुळे ❤ कारण वाचून बाबासाहेब आंबेडकर समजून घेणे किंवा आत्मसात करणे इथपर्यंत अजून आपला समाज पोहचला नाही 😢
माता रमाई..... माझी आई.... तू जे केलस आमच्यासाठी.. तुझे उपकार कसे फेडावे ..... ते तर कदापी शक्य नाही पण निदान तुझ्या वारस असणाऱ्या बाळासाहेबांच्या मागे आम्ही खंबीर उभे राहू. 💐💐💐💐💐
Jay bhim
@@rajubagulprabodhan383 jay bhim
@@rajubagulprabodhan383❤❤ जय😊😢😊😅😢😢😢😅😊 औरट् भी थे
स्व श्री
@@rajubagulprabodhan383😅😀 3:54
🎉😂😂😂🎉😂😂🎉🎉@@rajubagulprabodhan383😂😂😂😂🎉😂😂😂😂😂😂😂🎉😂🎉🎉🎉🎉🎉🎉😂😂😂😂😂😂😂🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😂🎉
दादा या गाण्यानं बाबासाहेबांचं आणि रमाई यांचा संसार किती खडकर होता याचा जिवंत परिचय तुम्ही डोळ्यांसमोर उभा केलात. आणि हे गाणं ऐकताना खरंच डोळ्यातून आश्रु अनावर झाले. आणि तुम्ही ज्या आत्मतेने आणि अंतःकरणाने गायीले आहे ते तुमच्या गाण्यातून दिसत आहे. हे गाणं गाताना तुम्हाला सुद्धा आश्रु अनावर झाले. जय भिम दादा
दादा तुमच्या आवाजातून वास्तव दिसत साहेब खरच तुमच्या सारख्या गायकामुळे समाजात नकीच परिवर्तन होइल दादा तू.ही खूप मोठे गायक आहात , तुमच्या पहाडी आवाजाचे मी तुमचा खूप मोठा फॅन आहे तुमचा जमभिम साहेब
Thanka saheb
खरी परिस्थिती आहे डोळ्यातून पाणी आलं दादा
फार दुःखाची रमाई गायिली दादा अशीच पुढे आपली कुमारी समता वारसा पुढे नेत आहे मनःपूर्वक शुभेच्छा जय भीम
❤ खुपच छान वर्णन 😢❤ Jai Bhim 💝 निल्या वादालस 💞
निःशब्द झालो 😓 धन्य ती माता रमाई , तिचा त्याग कधी न संपणारा आहे 🙏 फाटक्या लुगड्यात नांदली रमाई म्हणून शालूत नटल्या ह्या नवऱ्या 🙌💙
😢😢😢
😊😊😊😊😊
Pp
AL
HHS z
राजू दादा हे गाणं मी सुरत मध्ये लाईव्ह ऐकलं होतं तेव्हा अक्षरशः डोळ्यात पाणी आलं होत . तुम्हाला प्रेमनगर मध्ये लाईव्ह ऐकायची संधी मिळाली हे आमचं खरच खप मोठं भाग्य आहे
जय भीम दादा 🙏🙏🙂🙏
Very very nice singing I'm proud of you बागुल साहेब सप्रेम जय भीम ❤
Dada saheb jabardast remai git tumala koti koti jaybhim aamachya mohite parivara kadun
Kay आवाज आहे तुमचा बागुल साहेब लाखात एक खूप भावनिक केलं साहेब तुम्ही जय शिवराय
अत्यंत समर्पक मांडणी व सादरीकरण जयभीम🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤
कोटी कोटी प्रणाम माता रमाई त्यांचा त्याग खुपच वनवास वाट्याला आला माता रमाईला आणि बाबासाहेबांना कोटी कोटी प्रणाम जय भिम जय रमाई जय शिवराय जय जिजाऊ जय महात्मा फुले सावित्री जय लहुजी जय अण्णा भाऊ
बागुल साहेब तुमही बाबासाहेबांची खुपच चांगली गाणी गाता, आणि चांगली माहिती सांगता. जयभिम.
Jay bhim dada
@@rajubagulprabodhan383 aaaaaaaaaaaaaAAAA
QQQ
बीजे
: @@rajubagulprabodhan383
मायबापाच्या त्यागामुळे सोन्याचे दिवस ❤️कडक जयभीम
😢😢😢😢 साहेब डोळ्यात पाणी आलं
बागुल साहेबाचा मो.न. पाहिजे
मानाचा क्रांतिकारी जय भिम वाघा 😍
हा प्रसंग ऐकून रडलो मी 😭😭😭😭😭खूप संघर्ष करून आणि सर्व त्याग करून रमा माईंनी बाबासाहेबाना साथ दिली 😭😭😭 खूप खूप धन्यवाद या गाण्यातून हा प्रसंग आमच्या समोर मांडला खूप रडलो यार 😭😭धन्य ती रमा माई 😭😭😭
❤❤very❤very❤👍👍❤nice❤singing,❤rm,❤pruod,of,yiu❤babael,sahbey,jay❤bhim❤❤❤❤
राजु बागुल साहेबांना कडक जय भिम
Jay bhim
कडक जय भीम दादा डोळ्यात पाणी आले 😢😢😢
रमाईचा तो त्याग किती मोठा होता त्या त्यागाला सिमा नाही रमाई वाचतानां ऐकतानां अश्रू अनावर होतात धन्य ती माय माऊली तिचे उपकार फिटता फिटणार नाही माता रमाईला कोटी कोटी वंदन ❤ बागुल दादा अतिशय भावनिक गित आहे रडू आवरत नाही 😢 जय भिम जय रमाई ❤❤❤
नऊ कोटींची सावली, माझी रमाई माऊली..... डोळ्यातील अश्रू थांबत नाहीत.....😢😢
गायक महेश जोगदंड गाण गायल बागुल दादा 1नंबर लय भारी
बागुल साहेब तुमच्या आवाजात दर्द आहे . बाबासाहेब म्हणतात.....
.............दहा भाषणातुन जे प्रभोधन होऊ शकत नाही ते प्रभोधन माझा एक गायक कलावंत करु शकतो!!!!!!! आणि आपण ते या रमाई गीतातुन दाखवुन दिलात .तुम्हाला मानाचा कडक जयभीम 🙏🙏🙏🙏🙏
Krantikari jaybhim bagul saheb
Khupach rudaysparshi geet
Jay bhim
The song with tears in the eyes
साहेब खुप छान गीत मन गहीवरले व अश्रु अनावर झालेत.... जयभीम
Thanks jai bhim
साहेब खूप छान गीत रडवल तुम्ही डोळयत पाणी आले
VC
@@rajubagulprabodhan383
Maratisngas
खुपचं भावनात्मक गीत..
आपणं ज्या पध्दतीने गाण्याशी एकरूप होवुन गायलात..
स्वर , ताल, लय, भावना यांनी आपण डोळ्यांत पानी आणलात... ❣️❣️
Jay bhim
खुपच सुंदर
Bbbbdv3b bv v ga evtbbbbbb
@m.kmlmomllm😊plmlp
जय भीम दादा हे गाणं नेहमी ऐकते तुमचमला खुप आवडत खुप रडते
Jay Bhim
Shahir saheb kharach khup khup tyag aahe Ramai cha khup chhan Prabodhan karit aahat jaybhim saheb
कोटी कोटी जय भीम
रडल्या शिवाय राहणारच नाही शब्द आहे जय भीम जय रमाय 😢
हे गान मी लाइव पाहिले आहे बागुल साहेब
तुुम्च्या मुखाने
अतिशय सूंदर आणि भावनातमक गीत आहे 🥺
Jay bhim saheb
साहेब हे गीत एकूण खुप दुःख झालं मला खरंच रमाईचा खुप त्याग आहे समाजासाठी
फक्त आणि फक्त त्यागमूर्ती रमा दिसते अश्रूचाही बांध फुटतोय....
Ih
@@anilsonawane7843 ऋ फ
@@surajambhure82801
@@anilsonawane7843v
खरोखर या गीतातून शिकायला मिळालं
Jay bhim
Namo budhay jay bhim
Tuche geet aikun Mann khup ghivarun ale hal kasht tumcha tyagala koti koti koti vandan bagul sir tumcha dhham akaryas subhecha
akaryas
त्यागमूर्ती रमाईंना कोटी कोटी अभिवादन,,,जय भीम
Jay bhim jay Ramai
Khup chan ramai sadr kele sir tumhi. Aekun dole panavle sir ..... Jay bhim sir
Jai bhim dada
अक्षरशः हे गाणे कितीही वेळा ऐकलं तरी डोळ्यांनी अश्रूंची जणू गंगाच वाहते.रमाईचा त्याग समाजाने केव्हाही विसरायला नको.
जय भीम 🙏 नमो बुध्दाय 🌹🌹
Jay bhim bhau
Gite eikun mn khup bharaun aale ase vatat hott ramai ki aaplyasathi tya kalat. Ramamatene kiti yatna sahan kelya astil....he gite eikatana angavar sahare yetata pn jya mauline te prasng anubhavle aahet tya yatna sahan kelya aahet tya aajya yugamde kontihi shree karu sakt nahi tya matela mahja koti koti pranam....Babul saheb ramamatechi real life gitadware samajala sangitli tya baddal tumche khup khup aabhar.........Jay bhim.......
Jay bhim
manacha jai bhim sir........khup khup khup bhavnik geet sir aikta aikta dolyat ashru ale sir..............
Jai bhim dada
@@rajubagulprabodhan383 22
@@rajubagulprabodhan383 we ézssssessszszé deed è4 tere dxer RR r RR rrfr RR
Bagul saheb chhan mahiti dili great singar aahat aikun radu aale
Jai bhim dada
D baba sab ramani ambedkar jaybhim
खूपच रडणारी घटना आहे साहेब 😢
खूप छान ❤🎉
Jay Bhim DaDa..💙🔮🙏🏼
Raju bagul great qwwal .very very nice explanation about ramabai ambedkar.saprem jaybhim.
Jay bhim bhau
Khup bhariii 🙏🙏🙏🙏Ramai... Dada 😢😢😢jabardast 👏👏
Jay bhim
Bagul साहेब आपण या गीतातून माता रमाबाई यांच्या जिवन गाथेचे फार सुंदर वर्णन आपल्या आवाजातून केले आहे 🙏🙏 जय भिम नमो बुध्दाय 🙏 🙏
Jay bhim dada
साहेब खूप छान गायल
जय भीम
Yash
4
Very good Saheb Jai Bhim Namo bhudhay
Jay bhim saheb
सप्रेम जय भीम राजू बागुल साहेब
Jay bhim dada
जय भिम नमो बुद्धाय .... 🙏धन्यवाद बंधु 🙏
Jay bhim bhau
दादा खुपच सुंदर अश्रू अनावर झालेत❤❤
दादा जय भीम
Jai bhim dada
शाहीर बागुल आपनाला जयभीम रचना केली व
उत्तम गायले खुप छान आहे
Rama matala kotikoti abhivadan sar ani tumala godbles you sar jaybhim 🙏🙏🙏🙏
Jay bhim
Khup chan dolyatun pan aale saheb
Jay bhim
Jay bhim bagul saheb khupach chhan git gaile kharokhar radayala aale😭😭
खूप छान कित्येक वेळा ऐकाव तेवढं कमीच खूप छान
राजू अप्रतिम गीत 👌😪😪😪 जयभिम 🙏 जयबुध्द 🙏
Jay bhim namo budhhay
Jay bhim khupch sundar geet
Jai bhim bhau
रमाई वरील अप्रतिम हृ दयापर्शी गीत
जयभीम
Jay bhim
गुरूजी खुप सुंदर जय भिम
Jai bhim bhau
लय भारी आहे ज्ञ👌👌👌
Khup bhavnik ...manala chedun janare geet gayale sir tumhi.khup radayla yete Rama mata chi gosht tumchya kadun yekun...jay bhim sir
दादा खूप सुंदर गीत
Thanks bhau jai bhim
Jay bhim bhau kharch shabbadch nahi urla aai ramaine jo tyaag kela aamhala tar hajaro janm gheun pan aaiche upkar fitnar nahit
Jay bhim bagul dada
Panna khub channel awaz
Jaybhim !jaymulnivasi !!🌹🌹🌹🙏🙏🙏very nice.
Jay bhim
@@rajubagulprabodhan383 .
फार सुंदर अशी रमाई जय भिम जय बुद्ध जय भारत
Jai bhim jai Ramai mata
Khupch bhavnik ghit gaylat Tumi bhau 😓Jay bhim
Jay bhim bhau
Ramkrushna.dongre.jay.bhim.khupch.chan
Jai bhim
He git aykalyavar dolyatun pani vahu lagla 😭😭😭😭
Jay bhim bhau
Jay bhim 💙 dada kuhp kdkk song aaha karan ki je jay bhim aaha te he song samjtil jay bhim jay bhim 💙
Jay bhim
जय भिम साहेब 💙वैरी नाईस साहेब
जय भीम नमो बुद्धाय खूप छान गाण आहे डोळ्यात पाणी आले
Jay Bhim sir great song mata ramai!🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹👍👍👍👍👌👌👌👌👌
Hi
Khup chaan man gahivarun takle
Jay bhim bhau
जय भीम राजू बागुल
Jay bhim
हे गित ऐकताना एवढं दु्ख अनावर झाले तर रिअल परिस्थिती काय होती हे लक्षात येते
साहेब मि खुप रडलो हे गान आयकुन🥺 तुंम्हाला मानाचा आदराचा स्वाभिमानाचा जय भिम🙏💙
Jay bhim
🙏🙏🙏
kharach khup chann dada....... 👌
Thanks
Khup chna. Dada only jy Bhim tumal me pritam khandare
Jay bhim
Jay bhim
अतिशय सुंदर.गाने
Jay bhim साहेब तुम्हाला काय बोल आहे खरच
Dada khup khup sundar ho
Jai bhim
Kranti Kari Jay bhim
सप्रेम जय भिम
जय भीम साहेब खूप चांगला रदयशप्रशि गिते गायले आहे
Shriram.BHUJADE malegaon
Jay. Bheem saheb
Jay bhim dada
खरोखर खुप सुंदर आहे
Jay bhim
Super hit songs saheb❤
खरंच खूपच छान जय भीम जय शिवराय 🙏
Jay bhim
कडक जय भीम तुमचं हे गाण येकुण उदर भरून आल या मातेस त्रिवार अभिवादन
Jay bhim
Great Saheb !
Hat's off !
Jay Bhim !
जय भीम साहेब खूप खूप छान गाणे आहे मया डोळ्यात अश्रू आले आहे
Apratim song jay bhim
10पुस्तकं वाचून रमाई च कार्य नाही समजणार पण हे गाण ऐकून त्यागमूर्ती च कार्य समजते..
जयभिम भाऊ खूप खूप छान गीत
VERY HISTORYCOL SONG!
जय भीमच🙏🙏🙏 जय बुद्ध जय प्रबुद्ध जय महाराष्ट्र जय भारत जय जय जय संविधान जय भीमच🙏🙏🙏
नमो बुद्धाय
नमो धम्माय
नमो संघाय नमो भीमाय
Jay bhim bhau