Bhaashnala Ubhi Raahili Rama - Babasaheb Ambedkar Jayanti Special @ Raju Bagul
HTML-код
- Опубликовано: 18 дек 2024
- Singer - Raju Bagul
Lyrics - Sagar Pawar
Music - Milind Mohite
Album - Ramai Cha Bhashan
Enjoy and stay connected with us!!
If You Like The Video Don't Forget To Share With Others & Also Share Your Views.
SUBSCRIBE Naina Music channel for unlimited Marathi entertainment
/ nainamusic
राजु बागुल साहेब तुम्ही खुप चांगल प्रबोधन करता असेच प्रबोधन करत रहा😘😘 नविन गाणी कव्वाली असेच चागंले मार्गदर्शन करता गायन प्रबोधनातुन असाच संदेश देत रहा आजच्या तरूण पिढीला तुमची गरज आहे..😍😍😍😍😍
तुम्हाला पुढिल वाटचालीसाठी घोडके परिवारा कडुन खुप खुप शुभेच्छा...🙏
🙏❄ जय भिम❄🙏🇪🇺🇪🇺
Jaybhim raju dada dolyat pani aalle sir. pl. e sir namobhudhya
खुपच सुंदर लेखन आणि गायन..
राजु दादा बागुल आपली प्रकृती लवकर ठणठणीत होऊन परत स्टेज गाजवाल आणि समाजप्रबोधन कराल.
खरोखर चित्र डोळ्यासमोर उभं केलं कंठ दाटून आला बाबासाहेबांचे उपकार आपल्याकडून फिटणार नाही
गायकाचे मनपुर्वक आभार अतिशय सुरेख पद्धतीने गीत गायले ।डोळ्यात अश्रू आले😢
येवढ्या शिकला 💯💯💯 मन जिंकले साहेब तुम्ही राजू बागुल तुम्हाला मानाचा जय भीम.🙏🙏🙏🙏🙏
माझ्या बापाचे कार्यच तेवढे माहान होते
जय भिम जय संविधान नमो बुद्ध
अतिशय हृदयद्रावक गीत खरंच मानाचा जयभिम राजू बागुल साहेब व सारंग पवार साहेब ❤
सारंग पवार यांचे लेखणीला खरा स्वर देऊन गीताचं सोन केलेदादा.40 गाव च पाणी दाखवील दादा.कलाकार ची कदर करा.बागुल दादा प्रबोधन उच्च पातळी च आहे.
बागुल साहेब जयभीम 💙 बहुत सुंदर
खूप भरून आलं सर ऐकताना 😥😰
जयभिम
जय माता रमाई 🙏🙏🙏🙏
खूपच सुंदर आहे तुमि गायलेली गीत धन्यवाद दादा
माझ तर हुर्दय भरुन आल, खुप खुप डोळे भरून आले कवि व गायकाना माझा मानाचा जयभीम
Jaybhim🙏🏻🙏🏻🙏🏻 khupacha chan bhau jaybhim
Kharach atiuttam mata Ramai ch gann Gayle Raju baghul saheb ki mazya ashru Na aavre Na. Hya ganya sathi mannacha Jaibheem karto saheb.
त्याग मुर्ती रमाबाई ला कोटी कोटी प्रणाम
जयभिम राजू दादा....
तुम्ही गायलेलं रमाई गीत ऐकत असतांना
अंतःकरण भरून येऊन आपोआप आसु वाहतात. ....
आवाज आणि शब्द लाजवाब
राजुबागुल
Jskso
बागुल साहेब सप्रेम जय भीम आपण त्यावेळेस त्यागमुर्ती रमाने बाबासाहेबांना कशा प्रकारे सहकार्य केलं आणि हजारो मुलं कोटी मुलं त्यांच्यापासून आज जिवंत आहेत म्हणून त्याला माझा मानाचा जय भिम काव्यरचना करणारे तुमचे कविवर्य खूपच सुरेख कार्य करत आहेत त्यांच्या कार्याला ही माझा सप्रेम जय भिम आणि तुम्हालाही साहेब सप्रेम जय भिम जय भिम जय भिम जय भिम नमो बुद्धाय
Super b Dada...... Heart touching song......... 😥😥😥
खूप सुंदर राजू भाई
बागुल साहेब खुपच छान गीत. गीतकारास व गायकास मानाचा जयभिम...!!
जय भिम बागुल साहेब
📺
@@anjaliajay2688 GT😊😮3 Dr qu ⁰ cc 😂🎉😮😂 xx Dr x🎉😢 Dr😮😂
राजू बागुल तुम्हाला जयवंत हरिश्चंद्र पाटील यांचा सलाम
va saheb tumi khup hushyar aahat tumca aamala abhiman ahe karan tumi baba sahaba badal ase ase mahan geet gata jay bhim man bharun yete tumce geet ayklyavar sir tumi dhanyvad karte mi aani sarv samaj manaca kadak aani nila bhadak jay bhim
1 नबर साहेब
Farch chan..
.kadak jaybhim.
रामा माईची व्यथा, भीमाची कथा, शब्दात सांगता येणार नाही. मेल्यावर काय होत मेल्या शिवाय कळत नाही. जन्माला येऊन काय केले याच उत्तर मरणा नंतर सुद्धा मिळत नाही.
काळजाला भिडतील असे शब्द आहेत जय भीम
खुपच छान अकुन हृदय यश रडवना नारे आहे
Khub chan jaybhim
रडू आले हो लय भारी विशय , जयभीम तुम्हाला
Raju Bhai super hit , सप्रेम जय भीम
Bagul Saheb, apnas manacha Jai Bhim, aapli gayaki samajala prernadayi tharo hich buddhan Charni prarthana. too good!
खुप छान राजु भाऊ रमाई
दादा रडायला आणल तुम्ही
खूपच जबरजस्त ❤️❤️❤️❤️
Jay bhim Raju dada.he geet ekun karch radayla aale..👌
रमाईच्या त्यागाचे यथार्थ वर्णन प्रस्तुत गीतातून....
Bhim git Kavali i
Sir tumch gaan khup emotional ahe ....radanya pasun konich nhi thambu shakat
Bagol saheb asecha br abbedakar anche gon gave asi majhya parivanchi iccha ahe bhgavan bodhachi chaya asel jay bhim
खरच राजू साहेब आवाज लही भारी बा
, खूप छान गाने जयभीम
राहुल काका खरच तुमच्या गाण्याला रडू येत.
अप्रतिम गीत, सुमधुर आवाज, खूपच छान. मन भरून आले. जयभिम..
खूप छान आहे
🙏🙏🙏 जय भीम रमाबाई आईसाहेब यांना..
गीत यैकून धन्य झालो
Jay bhim 💙🙇
जयभीम बागुल दादा फारच सुंदर गाणे व आवाज
Masterpiece ❤💙 always Miss you baba
काय बोलू नका साहेब शब्दात नाही सांगता येणार नाही भावना डोळे भरून आले जय भीम जय संविधान फक्त एक साहेब आता बाळासाहेब
Ramai matela koti koti pranaam 🙏🙏🙏 Jay bhim ayushybhar he masts mata ramai Dr. Babasebnsmor jhukwen mren tewa tumchy vichar swabheeman sobt gheun jain jay bhim mhnun
ऊणणूणणणणणणणणणूणणणणणणणणणणणणणणणणणणणढमनु
खुप च छान शब्दरचना आहे आणि गोड आवाज आहे तुमचा
Definition of GURU BHAKTI
खरच बाबासाहेब आंबेडकरांच्या गाणे किती बि गाईले तर कमी आहे साहेब तुम्ही कोणत्याही गाणे बोले तरी रडायला येत जय भीम साहेब नमो बुध्या जय भारत आणि जय संविधान
P la
@@ramchandramohitetmw6255 .
@@gautamdhaije4360 q
हार्दिक हार्दिक🙏🙏 अभिनंदन जय💐🙏💐 भिम💐🙏💐💐💐💐💐💐💐💐
यार हा गायक खुपच खतरनाक आहे. नेहमी रडवतो . चष्मा लावायची वेळ आली( . जय भीम, जय रामा माय )😭😭😭😭🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
kup chan sir
Bagul saheb khup chhan mahiti milali mala tumchya hya amrutvanitun
Nice Sir jai bhim
hya jagat No.1 song
aamchya jadhav kutumba kdun manacha jai bhim
खुप छान गीत ❤
अप्रतिम
Khup chan gaile Bagulsaheb Jay Bhim
Very nice nice dada khup Sundar song dhole bharun aale jai bhim jai bhim
khup chan raju bhau jai bhim
छान राजु दादा
लय भारी
Bagul Saheb Heart touching serious song
जय भिम ,नमो बुध्दाय
Jai bhim
खुप खुप छान गाणं रडु आले साहेब ,,,,
Nice video. Jay bhim 💙💙💯
Fast Backword heard listened just.when I got out of Lower Parel West Thirty Years ago Thous peaceful days. CARVING CARVING
bagul saheb jay bhim dhanyawad deto mi tumchya awajala ani gaikila
त्यागमुर्ती नऊ कोटी लेकरांची आई माता रमाई आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर या माय बापाला कोटी कोटी प्रणाम.
🙏🙏jai bhim 🙏🙏
Badhiya Bagul saheb, Emotional geet
Jay.bhim
बागुल साहेब मानाचा जय.भीम आपण रडवीलत रमाईच्या व बाबासाहेब यांच्या. कवनाने तुम्ही समोर सत्य घटना उभी केलीत .खूप खूप.छान सलाम आपल्या गायकीला.व आवाजाला .
Gautam Ripote
राजू बागुला माझा जंय भिम
JAY bhim bagul saheb
Kranti kari jay bhim
जय भीम साहेब
छान छान नाईस
जयभीम जयभीम बागूलदादा आशा तुमच्या आवाजाने रडू येते आसै गाणे गातात छान
Dr. B.R. आंबेडकर नतमस्तक साहेब🙏🔥💯💙
Jay bhim
Bhaiyaji Patil
जबरदस्त.
ह्या गाण्याने रडवलं साहेब खरच
कोटी कोटी जय भिम
Jay bhim sir khup chhan
अति सुंदर
Heart' Touching Song Jai Bheem 🙏🙏 Raju Saheb Always Rock 👍👍👍
Very very nice saheb
साहेब मि खरोखर हे गान ऐकत आसतांना खुप रडलो तुमच कुठही गीत ऐकल तर रडु ऐते जयभीम साहेब
F
😢
చాలా బాగుంది. కన్నీళ్లు ఆగలేదు విన్నంత సేపు....❤❤❤😢😢😢😢
जय भिम साहेब सुंदर गाणी आहेत जय भिम
Khup Chan saheb
राजू बागलजी,सुंदर विषय ,गोड आवाज ,सादरिकरण अप्रतीम.आपणास उदंड आयुष्य लाभावे.आणि समाजसेवा निरंतर घडो.जयभिम.
अप्रतिम साहेब....!
जय भीम खू प सुंदर
I love this song
Jai bheem 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जय भिम दादा अप्रतिम
Jay Bheem
Raju bagul saheb tumhala manacha jaibhim
kadakkkk Jay bhim bagul saheb
Kdkķkkkkkkkkk Jay bhim
जयभीम
खूप छान तुम्ही आमचे डोळे भरून आले
Jay Bhim 💙
Jay bhim