ह्रदयस्पर्शी गित🙏 एका गरीबाच्या मुलीचे लग्न एका वणव्याशी झाले. आणि त्या वणव्यात उजळून ती रमाई झाली. संपूर्ण रमाई डोळ्यासमोर उभी केली. हे गीत कितीही वेळा ऐकले तरी मन भरत नाही. सर्व महिलांनी माता रमाई चा आदर्श घ्यावा. 🌹🙏🙏🙏🌹
वाह. .वाह..वाह... क्या बात है. शब्दांचे बोल सुंदर आहेत . आपण रमाई ची सुंदर मांडणी केली आहे. ह्रदयात भिडणारे शब्द आहेत. ...Heart of touched. High Himalayas Mountain. Congratulations. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
अंगावर काटे आले ..... खरं समजप्रबोधन .रमाई च अजून नवीन माहिती झाली. धन्य ती थोर पत्नी. मिसाल आहे रमाई.जय भीम
Yes me too
Khupch chhan aahe avaj bhau tumch khup chhan ramai aaj tumhi gnitanusaar amhala sangitali🙏🙏💙
दादा खूपच छान रमाई गीत गायलं मी दिवसातून हि रमाई 5/6/टाइम ऐकतो ड्युटी वर जातांना... मी 💙🇪🇺आई बाबा 🙏
किती वर्षापासुन हे गान एकत आहे पन मन भरत नाही नेहमी एकावसच वाटते जय भीम नमो बुद्ध
Jay Bhim namo Buddhay
साहेबांच्या पुस्तकावर आणि शिक्षणावर प्रेम करणारी रमा तेवढीच त्यांच्या आरोग्याची चिंता करणारी माता होती.
8b0k
Exactly right
A
M
❤@@prajwalkambalemusic
माननीय. साहेब खुप छान गीत सादर केले.धन्यवाद. जयभीम जयभारत जयसवीधान 🌷⚘️🙏🌹💐
शब्द च नही माझ्या कडे बोलण्या साठी इतका सुंदर गाणं शब्द शब्द हृदयाला भीडला,, आई रमाई
ह्रदयस्पर्शी गित🙏
एका गरीबाच्या मुलीचे लग्न एका वणव्याशी झाले. आणि त्या वणव्यात उजळून ती रमाई झाली. संपूर्ण रमाई डोळ्यासमोर उभी केली.
हे गीत कितीही वेळा ऐकले तरी मन भरत नाही.
सर्व महिलांनी माता रमाई चा आदर्श घ्यावा.
🌹🙏🙏🙏🌹
खरच शब्द नाही सारखं ऐकल तरी मन भरत नाही रमाई ने खरच मोठ बलिदान दिलं आहे
साहेब तूम्ही हे गाण खूपच अप्रतीम गायलात तूम्हाला मानाचा जय भिम 🙏🙏🙏🙏
डोळे भरून आले गाणं ऐकून. जय भिम
Manoj Dada ka Jay Bheem
जय भीम💙
रडवल दादा तुम्ही खूप छान ........ खूपच छान
थेटकाळजाला भिडणारे शब्द दादा क्रांतीकारक जयभिम
क्रांतिकारी जय भीम साहेब💙🙏
रमाई म्हणजे संजवनी आहे
13:29
❤kayaws
त्यागमूर्ती रमाईला वंदन...
खूपच
त्यागमूर्ती रमाबाईला वंदन गाणाऱ्या ला सुद्धा वंदन
सुंदर, अप्रतिम सादरीकरण.भावनांचा सागर.बोहोत बढीया.क्या बात है.
मनोज राजा गोसावी साहेब किती साध राहणीमान आहे आणि त्यांचे गाणे अख्खा महाराष्ट्र गातोय किती मोठेपण
अप्रतिम गायन ...तोड नाही माझ्या आई बाबाच्या गाण्याला ... सप्रेम जय भीम
😊
😊
2025 मधे कोण कोण पाहात आहे 🎉❤
मनोज दादा फारच गोड आवाजात गाणं गायलंत आणि माता रमायचं जीवन दर्शन घडवलात आपणास सलाम.
नऊ कोटीच्या मातेची यशोगाथा तुम्ही साक्षात मांडणी केली असे वाटू लागले की आमची माऊली साहेबाना थेट समोरासमोर बोलत आहे
मनोज जी आपले पत्रात लिहिते हे गीत आपण अप्रतीम गायिले वा खुप सुंदर
वा दादा काय गीत सादर करण्याची कला आहे आणि आवाज पण खुप छान आहे
वाह. .वाह..वाह... क्या बात है. शब्दांचे बोल सुंदर आहेत . आपण रमाई ची सुंदर मांडणी केली आहे. ह्रदयात भिडणारे शब्द आहेत. ...Heart of touched. High Himalayas Mountain. Congratulations. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
सर तुमचा आवाज खूपच गोड आहे
@@nageshwature469 ..h
थ@@bilalqureshi342
@@nageshwature469 8888899okoooooookoooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooookooooooooooooooooookokkookooooooooooooooookooooookoooooooooooooooooooookkoooooooooooioooooooooooookiooooooooooooooooooooko9999k.in.imiiii88887 0
Khup Khup Sunder awaj & shbda rachana bhavpurna aartha saheb ase watate ki ghatana atacha Gharat she Sunder ..........
Manoj dada khup chhan gayan kelet. Man prasann zal.
Khoop Chan ❤
छान आवाज मनोज दादा रमाईच्या गीतातून काळीज भरुन आलं
गीत असं आहे की ते ऐकून मन भरून आलं
सगळ्यांना माझा क्रांतिकारी जय भीम
मस्त ❤
Khup chan dada jay bhim
साहेब हे रमाई गीत ऐकून डोळ्यात अश्रू येतात कारण तुम्ही केलेले लिखाण जबरदस्त आहे क्या बात है 👌👌👍👍❤🌹 जयभिम
वामन दादा नंतर निसर्गाने दिलेले अनमोल रत्न म्हणजे मनोजराजा गोसावी आणि प्रताप सिंग दादा बोदडे काय शब्द रचना करतात.
हे शब्द अनेक माणसांना.
भावुक करतात
या गीतातुन फारच छान प्रबोधन केले शीवाय आवाज फारच छान आहै जयभिम दादा
He gaan yekun mi n baghitleli mata ramai aathvan aali kay maauli asel ti koti koti pranam mata ramaichya charni
२०२४ mai Kon dekh raha hai ❤
मि❤❤❤❤❤
Mee too bachpann see suntiii huu yee songgg bohott pasnddd haiiii yehhh song mujheee 😚♥️🌎💙
मी पण
तुमच्या या गीत सादरीकरण सरळ काळीज्यात पोहचतो
डोळ्यात आश्रू येतो . धन्य हो माता रमाई... 🙏🏻
खुप छान अप्रतिम..🙏🙏
सप्रेम क्रांतिकारी स्वाभिमानी जय भिम...🇪🇺💙🙏
अप्रतिम सुंदर गीत बहुजन हिताय बहुजन सुखाय नमो बुध्दाय जय भीम
कोटी कोटी प्रणाम🎉
खरोखर मनोज राजाजी खूप अक्टिवेत गाता त तुम्हाला कोटी कोटी जयभीम जयभुद्ध जय संविधान
Maze sarvat aavdate geet
अप्रतिम गीत दादा
Khup chan ramai sadar keli 😊
डोळे पान्हावले सर .आपल्या या गीतातून महिलांना रमा आई ची प्रेरणा मिळेल जय भीम
Jay bhim dada saheb suder geet
खूपच जबरदस्त
अप्रतिम रमाई चे गीत हृदयाला भिडल.
🙏🙏Jay bhim💙💙💙🙏🙏
Khup chan khup chan kharch aaikun dodyt pani ale
Jai bhim ❤❤❤❤❤
खूप च छान शब्दात वर्णन
जय भीम
एक नंबर 💐💐
मानाचा मुजरा!जय भीम!अप्रतिम गायन!आवाजातील गोडवा लयभारी!
जय भिम साहेब छान
महाड रायगड
खूप छान आवाज आहे कल्पना चांगली केलेली आहे
मनोजदादा,एकदम सुपर आवाज आणि एकदम छान गाणं गायलस आणि तेही रमाई मातेचं,मन भरून आलं,जय भीम,दादा,
वा सकाळी सकाळी रमाई चे गाणे ऐकल्यावर मन प्रसन्न होत.
खुप छान शब्दात वर्नन सत्य आहे 🙏🌹
सादरीकरण खूप चांगला आहे,-जय भीम
Bhut bhut Sundar
नवकोटी दलीतांची आई अप्रतिम रमाई या गीतातुन मनोज राजा यांनी सादर केली
धन्यवाद साहेब 🙏 जय भीम
Very beautiful qawwali
Jai bhim💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙
जय भीम साहेब......
तूम्हाला 200 वर्ष आयुष्य लाभो खूप सुंदर
❤ जयभीम ❤ नमोबुध्दाय ❤ अति सुंदर गीत, रचना, सादरीकरण, संगीत , गायकी, आवाज आहे! ❤ आपणा सर्वांना आणि चानलला हार्दिक हार्दिक शुभेच्छा ! ❤
Very very nice manojrajaji great ramai lihili gaayli. Saprem jaybhim
Gulabrao sansare sir manmad nasik maharashtra.
Jay bhim dada, शब्द nahit, apratima गीत गायले तुम्ही 🌹🌹
Kyaa baat hai 💗
काय सुंदर पहाडी आवाज आहे सर आपला खूप सुंदर रमाई चं गाणं गायलं आपण याच्यातून आम्हाला खूप काही शिकायला मिळाला आहे धन्यवाद सर❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
सामाजिक कार्य करीत असताना रमाई सारखी साथ देणारी पत्नी हवी . मनोज राजा तुमच्या रमाई सादरीकरण गीता साठी क्रांतिकारी जयभीम
L
Very good
माझे बाबा वारले तेव्हा हे गाणं ऐकलं मी 😭😭😭😭😭😭
Jay bhim saheb
Gajab mujhe bohot pasand aya ye sog Best of luck sir apke agle songs ke liye 😘😘😘😘
Awaj damadar,god aani samaj prabodhanatmak ,prakhad geet mala tumache sarwa geet aawadale sir ,saprem jaibhim.
Super,bhim geet. Jay bhim
ह्रदयस्पर्शी..❤️
क्रांतिकारी शाहीरास जय भीम 🙏🏻🙏🏻
गित ऐकून खूप आनंद झाला साहेबांना जय भिम
Jai bhim
World No . 1 songs only BaBa
Jai Bhim
खूप छान ग़ीत आहे माझा यांना मानाचा मुजरा व सप्रेम जयभिम नमो बुद्धाय
Go
Wah manoj raha far sunder ramaiche saderikaran kele atishay sunder prastuti
2025
मात्र भावना अश्रू पुन्हा तेच
फक्त बाबा आणी माझी रमाई 💙
Majhe sarwa bhim va Budha gayak srimant rahave .tyanche kutumb sukhi rahave .
Khup chan gayalat jay bhim
Yaa Song Che Recording Aamhi Kele Asun Sudha Aamche Kuthe Naav Nahi Takle Khup Khed Aahe : M Farukh Shaikh Pusad @sevastudiopusad1
खुप छान हे रमाई गाणं मी दररोज ऐकते खुप छान गाता
Very best jai Bhim dada
गाणं ऐकून खरंच डोळे भरून येतात. ❤ कोटी कोटी प्रणाम त्या महा माऊलीला. ज्यांनी या देशाचे रत्न साठी संघर्ष सोसला 🙏🏼🙏🏼
Khup chan sir amchi ramai mata hotyach ashya udar hrudayi chya 😊 sarva mahilani rama maich anukaran karav ani purushyani baba sahebanch karav👍
Jai bhim saib 😊
Supar Dada Jaibhim
Jay ramayi maata jay bhim ramayi hoti mnun babasaheb ghdle Danya ti maata ramayi koti koti nma🙏🙏🙏🙏🙏🙏💙💙💙💙💙
Manojraja saheb...khup chhan gayile.......
खुप सुंदर.... जयभिम
Khup Chan geet sadar kele .
Tumchya Sathi shabd nahi .
Jay bhim 🙏🙏
काका एक no
खूपच छान रमाई गीत आहे. मनाचा जयभीम तुम्हाला.
तबला वादक आणि गायक आवडला
तबला वादक सोनू घुरर्डे होय गायक मनोजराजा गोसावी
🙏स्वाभिमानाचा जय भीम🙏
जाय भीम काय आवाज मनोज राजा सर
Jay bhim🙏🙏🙏🙏🙏🙏