भिमाकोरेगाव Full पोवाडा "महार" | PREM DHANDE 2020

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 мар 2020
  • जय भीम मित्रांनो
    हा विडिओ हा इतिहास हा पोवाडा तुम्ही पूर्ण पहा आनी शेयर करा.. ह्या पोवाड्यामध्ये महार जात हि शूरवीरांच्या जात होती लढवावी जात होती हे संघितलेला आहे आज समाजात किती खोटा इतिहास पसरवला गेला आहे जो इतिहास मी आपल्यासमोर मंडल आहे त्यांचे पुरावे सुद्धा कोणत्या पुस्तकांमार्फत घेतलेला आहे ते सुद्धा मी ह्यात नोंदविलेले आहे तर पूर्ण पोवाडा बघा आंही आपली मत कंमेंट मध्ये कळवा हा इतिहास १ जानेवाली १८१८ रोजी भिमाकोरेगाव इथे घडलेल्या पेशव्यांविरुद्ध व संभाजी राज्यांच्या घेतलेल्या हत्येचा बदलाचा आहे
    आपल्या गळ्यात गधग व कमरेला खराटा होता का ???ते खार आहे का आंही खार होत तेर त्या पाठीमागचा इतिहास काय आहे हे सर्व ह्या पोवाड्यात संघितलेला आहे तर पूर्ण खरा पोराव्यासहित इतिहास ऐका खरा इतिहास ऐका व आपल्या मित्र व इतर समाजपरिणत इतिहास पोहचावा...
  • ВидеоклипыВидеоклипы

Комментарии • 2,7 тыс.

  • @anandkhairnar1510
    @anandkhairnar1510 Год назад +353

    साहेब जयभीम
    संपूर्ण पोवाडा एकल्यावर अंगार शहारे आणणारी दृश्य समक्ष वाटत होती. तेव्हा डोळे पाणावले होते.
    कोटी कोटी शुभेच्छा जयभीम

    • @NirmalaLandge
      @NirmalaLandge Год назад +33

      I,am,praud,my,cast

    • @bharti3053
      @bharti3053 Год назад

      ​@@vinodvende5496 😮😮😮😮p😅p😊 p. , 40:21. pl

    • @ashokthate9645
      @ashokthate9645 Год назад

      औऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔौौौ

    • @ramdasshardul2146
      @ramdasshardul2146 Год назад +13

      ​@@NirmalaLandge ट

    • @user-nm2pz3yb7s
      @user-nm2pz3yb7s 11 месяцев назад +8

      ​@@NirmalaLandgeग हे 90

  • @VikramKhare932
    @VikramKhare932 7 месяцев назад +13

    महाराष्ट्राचे क्रांतिकारी भीम शाहीर कमी गायक प्रेम दादा धांदे दादासाहेब खूप छान पोवाडा गायलाय तुम्ही पहाडी आवाज लय भारी खूप छान
    क्रांतिकारी स्वाभिमानी जय भीम

  • @vijaybhopi5462
    @vijaybhopi5462 3 года назад +165

    धांदे साहेब मी आगरी आहे पण आपण जेव्हा राजेंना अग्नी देण्याचा ईतिहास सांगितलं तेव्हा डोळ्यातुन अश्रू आले . आपणांस मानाचा मुजरा.
    माझ्या बहाद्दर ५०० शुरविरांसमोर मी नतमस्तक आहे .
    जय भिम जय शिवराय

    • @durgeshmahadik5832
      @durgeshmahadik5832 3 года назад +1

      Kharch bhava mi pan agri ahe pan mala pan dolyatun ashru ale jevha tyani maharajan baddal bolle jay shivray jay bhim

    • @durgeshmahadik5832
      @durgeshmahadik5832 3 года назад +2

      Sorry mi majhya mitrachya id varun bollo majha nav ketan mhatre ahe ani mala jati bhed karnaranchi khup chid ahe mhanun plzzz koni jati bhed naka karu 🙏🙏🙏

    • @gautampalve1884
      @gautampalve1884 Год назад +1

      नमोबुध्दाय 🇪🇺जय 💖शिवराय जय💙भिम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @sopanshinde338
      @sopanshinde338 Год назад +1

      @@durgeshmahadik5832 to

    • @sopanshinde338
      @sopanshinde338 Год назад

      @@durgeshmahadik5832 to.

  • @shubhamsalve4390
    @shubhamsalve4390 7 месяцев назад +22

    अंगावर शहारे आले पोवाडा ऐकून ,मला गर्व आहे मी महार आहे जयभीम💙

  • @sunandasuryawanshi2988
    @sunandasuryawanshi2988 7 месяцев назад +20

    मला महार समाजात जलमल्याचा अभिमान आहे जयभीम 🙏🙏🙏💪💪💪👍👍🌹🌹🌹

  • @pundlikgotekar2199
    @pundlikgotekar2199 9 месяцев назад +22

    अंगावर शहारा येतो हा पोवाडा ऐकून. जयभीम साहेब जयभीम माझ्या बहाद्दर ५०० शुरविरांसमोर मी नतमस्तक आहे

  • @gautampalve1884
    @gautampalve1884 Год назад +68

    अंगावर काटा येतोय धांदे साहेब पोवाडा ऐकताना गर्व आहे महार असल्याचा जय💙🇪🇺💙भिम जय 🕺🏻शिवराय 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @shekhartayde2031
    @shekhartayde2031 7 месяцев назад +14

    आज मला महार असल्याचा गर्व आहे सप्रेम आणि सविनय जय भीम जय

  • @chandrakantjogdand7890
    @chandrakantjogdand7890 Год назад +9

    महार म्हणजे मागे कधी ना हारणारा
    धांदे साहेब पोवाडा ऐकून अंगावर शहारे आले

  • @rhaulkadampune5763
    @rhaulkadampune5763 2 года назад +39

    गर्व नाही तर माझ आहे महार असल्याचा
    क्रांति कारी जय भीम निला सलाम

  • @satyapalk9769
    @satyapalk9769 2 года назад +8

    आपण मांडलेल्या वास्तववादी इतिहासातून जनता नक्कीच बोध घेईल व क्रांतीची ठिणगी पडले ,आपले मनस्वी अभिनंदन.

  • @dattatraywaghmare2071
    @dattatraywaghmare2071 Год назад +7

    क्रांतिकारी जय भिम खरचं खुप चांगला पोवाडा आहे अंगावर शहारे येतील असा हा पोवाडा आहे

  • @x-stan7125
    @x-stan7125 7 месяцев назад +6

    महार असल्याचा अभिमान नाही ओ शेठ अहंकार आहे 💙 जय भीमा कोरेगांव जय भीम💙

  • @shubhamingale9924
    @shubhamingale9924 9 месяцев назад +31

    क्रांतिकारी जय भीम धांदे साहेब 💙
    अप्रतिम पोवाडा गायन केला ❤️

  • @aniketgaikwad...4912
    @aniketgaikwad...4912 Год назад +107

    मी दोन वर्षा नंतर हा अप्रतिम असा पोवाडा ऐकतो आहे ....खूप सुंदर अश्या आवाजात आणि स्पष्ट अशा भाषेत इतिहास सांगितल्या बद्दल Dhande साहेब तुमचे धन्यवाद...🙏 अशी सत्यता सांगणारे आणखी पोवाडे ऐकायला आवडतील साहेब...💯

    • @premdhande4955
      @premdhande4955  Год назад +9

      Naakich aaplyapriant ankhi powadyancha abhyas suru aahe ter nakkich yetya kahi mahinyanmadhe powada yenaar aahe..

    • @puneemmanuel4092
      @puneemmanuel4092 5 месяцев назад

      ​@@premdhande4955जय भीम साहेब तुम्ही खूप महान काम करत आहे ज्यांना हे इतिहास माहित नाही ज्यांना लिहता वाचता येत नाही त्यांच्या हृदयात खरा इतिहास संबोधित करत आहात हृदयाच्या तळापासू असा सप्रेम जय भीम जय भीम नमो बुद्दाय जय भीम

  • @tanajidhimdhime4807
    @tanajidhimdhime4807 Год назад +29

    ग्रेट सॅल्युट प्रेम धांडे दादा सप्रेम जय भीम हा पोवाडा मी प्रथमतः ऐकलं खरच अंगातील रक्त सळसळत होत आणि डोकातुन मुंग्या येत होत्या असा शूर 500 महार वीरांचा पोवाडा आपण सादर केला 🙏 हा पोवाडा प्रत्येकाणे प्रत्येक कार्यक्रमात लावला पाहिजे ही विनंती आणि प्रत्येकाच्या घराघरात वाजला पाहिजे 🙏🗡️⚔️

  • @lakhandhawne5713
    @lakhandhawne5713 Год назад +18

    🌹 जय भिम🌹 मि सर्वत पहिले . प्रेम धंदे . यांना मनापासून🌹 जय भिंम🌹 असा पवाड़ा मी ऐकला नव्हता . मि हा पवाडा ऐकून खुप दंग झालो आहे . मि माझ्या पुर्वजनांचा किती ही अभार केले . तरी कमी आहे .
    🌹 जय भिंम🌹

  • @vijaykamble6094
    @vijaykamble6094 10 месяцев назад +7

    प्रेम दादा आपला इतिहास इतका महान आहे याची इतकी माहिती नव्हती
    तु दादा इतकी माहिती देवून खूप उपकार केलेस आमच्यावर अभिमान वाटतो दादा शुर विर जातीत जन्माला आलो ते
    पोवाडा ऐकून छाती भरून आली दादा
    दादा आजुन थोडा इतिहास माहीत असेल तर बनव ना पोवाडा
    जय शिवराय जय भीम

  • @bhimaraotaral
    @bhimaraotaral 7 месяцев назад +10

    हा इतिहास ऐकून खरोखरच अंगावर काटे उभे राहिले.. त्यांना जय भीम.....

  • @mr.kbahire596
    @mr.kbahire596 10 месяцев назад +25

    आपण कोणत्याही जातीचे असो पण बाबा तुमचा इतिहास वाचला सत्य परिस्थिती ऐकून रडू आले तुमच्या मुळे लोक खूप पुढे जातील

  • @amardipnaik705
    @amardipnaik705 2 года назад +96

    अंगावर काटे अनारा असा हा pohada ....एक वेगळी तागद देतो 🙏 .. जय भीम नावा मध्ये काय ताकद आहे आहे हे जाणून देत .... वाघाच्या गळ्यात घंटी बधनारा 🔥..... असा माझा समाज 🔥मला गर्व आहे मी महार म्हणून जन्माला आलो.....🙏🙏

    • @neetugupta5177
      @neetugupta5177 2 года назад +1

      Jaybhim, Jayshivray

    • @suresh.marutigaikwad2761
      @suresh.marutigaikwad2761 Год назад +2

      जय भिम जय शिवराय,खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचवला ,महार ,मराठा समाज्याकरता खूप प्रेरणादायी आहे, म्हणून पुन्हा एकदा जय भिम जय शिवराय

    • @peatikkamble
      @peatikkamble Год назад

      ​@@neetugupta5177hiu

    • @vijayanandnikalje2481
      @vijayanandnikalje2481 3 месяца назад

      अंगावर शहारा आणणारा पोवाडा मला गर्व आहे मी महार जातीत जन्म घेतला सर्व क्रांतिवीरांना मानाचा मुजरा क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय

  • @arvindruke1102
    @arvindruke1102 Год назад +7

    अप्रतिम पोवाडा गायलात धांदे साहेब क्रांतिकारी जयभिम आणि शाहिरी मानाचा मुजरा 🙏🙏

  • @ganeshvarade9850
    @ganeshvarade9850 3 года назад +71

    साहेब अगांवर शहारे आले खरच गर्व आहे मी महार जातीत जन्मोलो कडक मानाचा जयभिम आणि त्या पाचशे शुरविराना मानाचा मुजरा

    • @sanjaygethe3500
      @sanjaygethe3500 3 года назад +2

      अप्रतिम पोवाडा 👌👌👌जयभीम साहेब 🙏🙏🙏

  • @nitinbansode7967
    @nitinbansode7967 9 месяцев назад +7

    खरंच अप्रतिम पोवाडा तुम्ही सादर केलात . आशा जातीत माझा जन्म झाला खरंच माझं भाग्य समजतो
    कराच सर तुम्हाला मानाचा भडक जय भीम कडाक 🙏🙏

  • @gunnilalraut8940
    @gunnilalraut8940 2 года назад +12

    सुंदर अप्रतिम शब्दात गाण्याची मांडणी आणि गायलं खूप छान

  • @raj.....347
    @raj.....347 3 года назад +39

    पोवाडा osm सर.. आणि इम्पोर्टेन्ट गोष्ट ही आहे . हा पोवाडा रियल स्टोरी मध्ये मांडला. फक्त 500 शुरविर मर्द महार नी पेशवाई चिर चिर चिर चिर चिर्ली.. खुप खुप आभार &osm सर..शांतीदुत तथागत गौतम बुद्ध आणि लाखो करोडो लोकांच्या मध्ये राहूण आपल्या बुद्धी च्या जोरावर संघर्ष करनारया महामानव dr बाबासाहेब आंबेडकर आणि 500 शूरविराना शतशः कोटी कोटी प्रणाम....🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @SahebraoBhagat-rx2jb
    @SahebraoBhagat-rx2jb Год назад +6

    धांदे शाहीर आपन खूप खूप खूपच छान सुंदर पोवाडा गायला पाहून आयकुन अंगावर काटा उभा राहिला मला अभिमान आहे की मी महार असल्याचा जय भीम सर जी भगत यवतमाळ तर्फे अभिनंदन धान्यवाद मंगलमय धम्म रात्री

  • @ratankshirsagar3584
    @ratankshirsagar3584 3 года назад +181

    ⚔️जेन्हा कोणी हरवू शकत नाही त्याना ⚔️महार ⚔️हरवतो⚔️

  • @sankalppadwal9808
    @sankalppadwal9808 2 года назад +6

    दादा क्रांतीकारी जयभिम . दादा खरोखर पोवाड्याचे बोल ' वाक्य रचना , संगितांच्या ठेक्यावरती असलेले हात वारे इशारे . पोवाडा ऐकल्यानंतर असे वाटते . अंगावरती क्षंहारे येतात . हा पोवाडा वारंवार ऐकाव वाटतं . खुप खुप अभिमान वाटतो . प्राक्ट्रीकल स्वरूपामध्ये असे पोवाडे गायले पाहिजे . म्हणजे आपल्या मेंदु मध्ये घर करून बसते . तुमचे ते बोल आणि संगित ऐकुन आपोआप अंग डौलत असत . दादा पुन्हा एकदा कडक क्रांतीकारी जयभिम जयवंचित👍🙏

  • @sakshikolhe8384
    @sakshikolhe8384 3 года назад +218

    मी पुर्वी असा पोवाडा ऐकलाच नाही , भिमा कोरेगावचा इतिहास जगापुढे आपण छान मांडला आहे जय भीम

  • @vanmalatayade5293
    @vanmalatayade5293 2 года назад +123

    शंभर तोफाची सलामी तुम्हाला 💐💐खुपच सुंदर पोवाडा लिहला आहे 👌👌मर्दे आहेत महार 💪या मधुन इतिहास माहीत पडला किती शुर विर होते ते 🙏त्रिवार वंदना आहे तया 500 महारांना 🙏जय भिम

  • @raosahebsalve3055
    @raosahebsalve3055 7 месяцев назад +13

    अप्रतिम पोवाडा महा योद्ध्याचा, जय भीम, नमो बुद्धा या, जय संविधान, जय भारत, अखंड भारत.

  • @user-vz6oz4cb1k
    @user-vz6oz4cb1k 6 месяцев назад +3

    मला जे आवडते तेज करीत असतो मित्तनो जय भीम नमो बुद्ध ❤...

  • @gopalrayane7612
    @gopalrayane7612 3 года назад +830

    मी जातीने कुणबी असलो तरी आज पासून मला जयभीम म्हणायला संकोच वाटणार नाही उलट जयभीम म्हणायला अभीमान वाटेल.जय भीम जय भीम.

    • @kiranovhal7071
      @kiranovhal7071 3 года назад +25

      Kdk Dada jaibhm

    • @nirmalakakade179
      @nirmalakakade179 3 года назад +13

      Nice dada

    • @sonajeeingle4406
      @sonajeeingle4406 3 года назад +7

      Jay bhim

    • @gautamsalve3028
      @gautamsalve3028 3 года назад +14

      जाती लोकांमध्ये फुट पाडण्यासाठी बाहेरच्या लोकांनी लादलेल्या आहेत

    • @shushi829
      @shushi829 3 года назад +2

      @@sonajeeingle4406
      .. mm.,, km knob km on on OK opinion...,?

  • @karunagangawane1284
    @karunagangawane1284 3 года назад +48

    मी माझ्या पूर्वजनाचे मनपूर्वक आभार मानतो, कारण त्यांच्याच मुळे माझा जन्म महार या जातीत झाला. जय जोती जय क्रांती जयभिम

  • @dnyaneshjogdande2959
    @dnyaneshjogdande2959 2 года назад +23

    जय भीम सर ह्या पोवड्या मधून खूप सारा इतिहास आज तुम्ही समाजापुढे आणण्याचा प्रयत्न केला, आणि खरंच आज हा पोवाडा एकूण मी महार आहे याचा मला अभिमान वाटत आहे..... जय भीम जय शिवराय आणि तुमचे खूप खूप धन्यवाद.... 🙏💐🙏

  • @funnymaster4356
    @funnymaster4356 2 года назад +62

    अंगावर शहारा येतो हा पोवाडा ऐकून....💪.. निळा भडक जय भीम कडक 🙏

    • @nandawaghmare2629
      @nandawaghmare2629 Год назад

      Jay Bhim 💙💙💙💙💙

    • @dagdedalitanand2868
      @dagdedalitanand2868 7 месяцев назад

      25डिसेंबर 1927 घडलच नाही कधी माहार महाराष्ट्र महारानी च आहे इतिहास सात आहे 💐🎉 जय भीम नमो बुधाय 🌷 दगडे दलितानंद बौद्ध

  • @vijaybhopi5462
    @vijaybhopi5462 3 года назад +103

    जय भिम ! जय शिवराय !!
    माझ्या बहाद्दर महारांना मानाची मानवंदना
    पेशवाईनी वाट लावली होती या महाराष्ट्राची पण जर ५०० शुरविरांनी हा बदला घेतलाच .

  • @anandnarwade3540
    @anandnarwade3540 8 месяцев назад +11

    दादा मानाचा खतरनाक क्रांतिकारी जय भिम 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @somlalgavali814
    @somlalgavali814 Год назад +41

    जय भीम
    जय शिवराय
    जय संविधान
    जय बिरसा
    जय आदिवासी

  • @dattatraykamble1932
    @dattatraykamble1932 2 года назад +71

    दादा आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध व्हायला झालं . आणी एक खरा इतिहास आपण या पोवाड्यातून मांडलात . तुम्हाला क्रांतीकारी जय भिम .

  • @sureshchim2230
    @sureshchim2230 3 года назад +16

    अंगावर शहारे आनणारा पोवडा गाईला साहेब अभिमान आहे आमाला तुमचा .जय जिजाऊ जय शिवराय. जय भिम .नमो बुद्ध

  • @dilipjawade5753
    @dilipjawade5753 Год назад +32

    शाहिराला मानाचा मुजरा
    जय भीम जय मूलनिवासी

  • @umakantmanwatkar8635
    @umakantmanwatkar8635 3 года назад +47

    रक्त सळसळून आलं साहेब पोवाडा ऐकून
    जय भिम

  • @ravindramalve3196
    @ravindramalve3196 3 года назад +28

    🔵बहुत जबरदस्त:ऐसा पोवाडा ना कभी सुना था ना कभी सुनने को मिलेगा•हम ईसे "सरलष्कर, सरदार सिदनाक का पोवाडा कहेंगे•धम्मबंधु प्रेम धांडेजी भारतभुमीके करोडो करोड भीमसैनिकोंकी ओरसे आपको कोटि ,कोटी,प्रणाम * नमो बुध्दाय/जय सिदनाक/जय ज्योतिबा/जय भीम*

    • @premdhande4955
      @premdhande4955  3 года назад +1

      धन्यवाद सर्जी.... जय भीम 🙏

  • @adarshamrao2657
    @adarshamrao2657 2 года назад +11

    महारठ्ठ (महाराष्ट्र) दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ❤
    ...............
    दोन हजार वर्षांपुर्वी सातवाहन सम्राज्ञी नागणिका राणीने जुन्नरच्या नाणेघाट लेणीत धम्मलिपीत शिलालेख कोरलाय व त्या लेखात #महाराष्ट्राचा उल्लेख #महारठी म्हणुन करण्यात आलाय.तसेच हेनसांग या परदेशी प्रवाश्याने सुद्धा भारताचा उल्लेख करताना त्याच्या लेखात सुद्धा महाराष्ट्रात महार आणि रठ्ठ या दोन समुदायचा उल्लेख केला आहे, जसेकी भारताचा इतिहास लपवन्यासाठी काल्पनिक इतिहास उभा केला गेला, तसेच महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या कालखंडा अगोदरचा इतिहास जाणून बुजून सांगितलं जात नाही किंवा लोकांना कळून दिला जात नाही हे इतिहास लपवणारे तेच लोक आहेत ज्यांनी कधी काळी महाराजांना अपशब्द बोलून त्यांचा राज्याभिषेक नाकारलेला, महाराष्ट्र या शब्दाचा विसर्ग करताना कपटी लोक जाणून बुजून महान+राष्ट्र = महाराष्ट्र असा करतात,पण आपण जर लिपी इतिहासावर भर दिली तर ही शब्दाचा विसर्ग करण्याची पद्धत केवळ आपल्याला नागरी या लिपीचा उदय झाल्या नंतर दिसते आणि त्यापूर्वी महाराष्ट्रातील प्राचीन पाली लिपी,भाषेतील शब्दाचा विसर्ग न होता त्याचा खोल अर्थ आढळून येतो असे आपल्याला आतापर्यंतच्या मिळालेल्या बौद्ध पुरातन लेण्यातील शिलालेखानवरून दिसून येते, जसेकी (महाराष्ट्राचा) अर्थ (महानराष्ट्र) असा नसून, महार आणि रठ्ठ या दोन क्षत्रिय नागवंशी समुदायचे वास्तव असलेला किंवा त्यांच्या आधीपत्या खाली असलेला प्रदेश महारठ्ठ किंवा महारठी असा आढळून येतो. तसेच हा महार आणि रठ्ठ नागवंश गौतम बुद्धांच्या कालखंडा पूर्वी पासून बुद्ध धम्माचा व संघाचा अनुयायी होता असे आपल्याला जुन्नर मध्ये मिळालेल्या एका बौद्ध लेणीवरून दिसून येते,ही लेणी सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या कालखंडा आधीची आहे असे आपल्याला दिसून आले आहे.जसेकी सिंधू घाटी मध्ये गौतम बुद्धांच्या पूर्वीचा स्तूप आढळून आला आहे व त्रिरत्नाची नक्षी असलेला एक शिलालेख.आणि त्याच बरोबर 6 भुजांचे धम्म चक्र,म्हणजेच छटांगिक मार्ग दर्शवणारे धम्म चक्र आढळून आले आहे, तसेच बौद्ध धम्मातील मुख्य पिंपळाचे वृक्ष पान आढळून आले आहे त्याच बरोबर ध्यान मुद्रेत बसलेली डोक्यावर त्रिरत्न असेलेली व सभोवताली वण्यजीव असलेला एक शिलालेख आढळला आहे, आणि तसेच ध्यानमुद्रेतील डोळे व चिवर ओढलेली एक मूर्ती आढळून आली आहे त्याला अमेरिकी पुरातत्वज्ञ प्रिस्ट किंग असे म्हणतात पण कदाचित त्रिपिटका मध्ये उल्लेख असलेल्या 28 बुद्धांपैकी एक बुद्ध असावे ते असे माझे विचार आहेत. या वरून आपल्याला स्पष्ट दिसून येते कि सिंधू बौद्ध सभ्यता नष्ट न होता ती गौतम बुद्धांच्या आठव्या धम्मचक्र प्रवरतना नंतर अष्टांगिक मार्ग असलेल्या बौद्ध धम्माच्या रूपातच चालू राहिली होती. जसेकी आपल्याला माहित आहे कि अष्टांगिक मार्ग असेलेला बौद्ध धम्म नष्ट न होता त्याचे विकृतिकरन झालेले.ह्या महारठ्ठ (माहाराष्ट्राचा) इतिहास खूप पुरातन व जुना व तसेच धर्माच्या सुंदरतेने नटलेला आहे. भविष्यात इतिहासात खूप मोठा बदल घडून येणार आहे व तसेच या भारतातील भउसंख्य धर्मांध लोकांन मध्ये वैचारिक क्रांती सुद्धा घडून येणार आहे.व भारताचा खरा इतिहास लोकांना कळणार आहे. त्यासाठी आपले एवढेच कार्य आहे कि आपल्याला तर्कशील बुद्धीचा वापर करून खरा इतिहास शोधण्याची व तो लोकांना सांगण्याची गरज आहे आज ना आपल्याकढे कोणते हस्तलिखित पुरावे आहे जे होते ते नालंदा व तसेच भारतातील पुरातन बौद्ध विद्यालयान बरोबर जळून खाक झाले आणि जे आहे त्यात मनुवादी मिसळण केली गेली आहे त्यामुळे ह्या परिस्थितीत आपल्याला जर आपला खरा इतिहास शोधायचा असेल तर आपल्याला आपल्या तर्कशील बुद्धीचा वापर करूनच शोध घ्यावा किंवा कोणत्या गोष्टीवर विश्वास ठेवावा कोणत्या सुद्धा गोष्टीवर आंधविश्वास न करता सत्याचा शोध घ्यावा तेव्हाच ह्या भारताला पूर्वीप्रमाणे त्याचे बौद्ध विचार मिळतील आणि पुन्हा भारताचा सोन्याचा पक्षी म्हणून उल्लेख केला जाईल.
    ........... Namo Mitabhaya 🙏
    भवतू सब्ब मंगलम🌷😇
    #maharshtra_untold_history

    • @sanjayzende5202
      @sanjayzende5202 2 года назад +2

      खुपच छान माहिती दिली आहे. भाऊ 👏🌹सविनय जयभीम 👏🌹

  • @ravindrasalve944
    @ravindrasalve944 9 месяцев назад +8

    अप्रतिम सुंदर पवाडा सादर केला जय भीम

  • @vishalmate2555
    @vishalmate2555 Год назад +18

    🙏कडक जयभिम 🙏 अभिमान आहे महार असल्याचा 💪💪🙏🙏

  • @sanjaysonawane2482
    @sanjaysonawane2482 2 года назад +12

    जय भीम साहेब,आपण हा पोवाडा अप्रतिम सादर केला असून,त्याला तोड नाही.असा भिमा कोरेगाव चा सत्य इतिहास सादर करुन आपण सर्व थरांतील समाज बांधवांना ईतभुत खरी माहिती मिळाली.त्यामुळे विद्रोहींना सुतमात्र बदल करण्यास वाव मिळणार नाही.अशाच प्रकारे बाबासाहेबांच्या सर्व कर्तव्यांचा इतिहास सादर करावा,हि विनंती

  • @punamwani5673
    @punamwani5673 3 года назад +76

    गर्वाने आणि मनापासून जय भीम..मला खरच अभिमान आहे मी महार जातीत जन्माला आले..

  • @sarojinitakpire746
    @sarojinitakpire746 10 месяцев назад +11

    खरा ईतिहास ऐकून डोले पानावले जय भिम सर

  • @sitaramsalve55
    @sitaramsalve55 Год назад +1

    क्रांतीकारी जयभीम धांदे साहेब खरा इतिहास सांगण्यास सुद्धा 56 ची छाती असावी लागते
    जयभीम नमो बुद्धाय 🙏🙏

  • @ishwarjadhav4269
    @ishwarjadhav4269 Год назад +17

    जय भीम प्रेम धांडे दादा तुम्ही पोवाडा खूप सुंदर गाईला जय भीम जय भीम

  • @digambergulde7370
    @digambergulde7370 3 года назад +28

    सच्च्या बाबाच्या योद्ध्या तूम्हांस मनपूर्वक सप्रेम जय भिम ! नमो बूद्धाय ! जय संविधान ! जय भारत.

    • @rameshrode7893
      @rameshrode7893 2 года назад +1

      खूप छान पवाडा आहे

  • @nareshpawar3379
    @nareshpawar3379 3 года назад +192

    अप्रतिम पोवाडा गायन,धांदे साहेब.
    इतिहास जीवंत केलात,तुम्हाला मानाचा जय भीम.

    • @krishnaahire7261
      @krishnaahire7261 Год назад

      Jay bhim 🇪🇺💙🙏. youtube.com/@manojgangurde7529

    • @ashoklandge28
      @ashoklandge28 8 месяцев назад

      गायक यांस मनापासून जयभीम.

    • @yogeshkh17
      @yogeshkh17 5 месяцев назад

      नरेश दादा जय सिध्द्नाक जय भीम्
      नरेश दादा आपल्या महारांचा कुलदैवत देवता सिद्धनाक महार कोणी मानो ना मानो पण मी मानतो कुलदैवत देवता म्हणून जय सिद्धनाक
      जय भीम जय महाराष्ट्र जय भारत

  • @balasahebrajput396
    @balasahebrajput396 9 месяцев назад +4

    जय भीम साहेब अंगावर काटा येणारा पोवाडा मनाचा जय भीम

  • @kiranjagtap5896
    @kiranjagtap5896 10 месяцев назад +14

    जय भिम नमो बुध्दाय जय भिमा कोरेगाव जय संविधान

  • @rekhawaghmare6084
    @rekhawaghmare6084 2 года назад +37

    कडक जय भीम जय शिवराय सर्व एकत्र या रे भावांनो 😘😘😘😘❤️

  • @dnyaneshwarshimpi7608
    @dnyaneshwarshimpi7608 Год назад +12

    🌹🙏🇮🇳🎖️🎖️🎖️🇮🇳🙏🌹 शुरविरां ना मनापासून मानाचा जय भिम 👍👍

  • @siddharthbhuigad4559
    @siddharthbhuigad4559 Год назад +20

    खरा इतिहास जय भीम नमो बुद्धाय 🙏🙏

  • @santoshdhanawade1493
    @santoshdhanawade1493 2 года назад +22

    मा नाचा आनि कडक 500 विरानां मा नाचा जय भिम

  • @rajuahivale9594
    @rajuahivale9594 2 года назад +42

    रोज सकाळी एकदा पोवाडा ऐकायला आवडेल असं आहे रक्त सळसळत लढा याला जावं असं वाटतं प्रेम दादा छानच सादरीकरण केले जय भिम नमो बुद्धय

  • @harshwardhantajane3097
    @harshwardhantajane3097 7 месяцев назад +5

    खूब महत्त्वपूर्ण इतिहास तुमि लता बदल तुमसे खूब धन्यवाद, गर्व आहे मला माझ्या महार समाजाचा जय भीम

  • @birhaderahul7346
    @birhaderahul7346 2 года назад +22

    किती सुंदर प्रस्तुति केली आहे सर
    जय भीम जय भारत
    तुम्चा आवाज लई सुंदर आहे सर जी

  • @rggaming8889
    @rggaming8889 3 года назад +67

    अप्रतिम,! नि:शब्द ,कान धन्य झाले छाती भरून आली.सविनय कडक जयभिम दादा . तुमचा खुप खुप अभिमान आहे आम्हाला

    • @nandudunable1333
      @nandudunable1333 2 года назад

      Aasech powade gayan aaplaya kadun apekshit aahe sir yasathi anek shubhecha tiwari jay bhim

    • @kamblearjun2795
      @kamblearjun2795 2 года назад

      जयभीम नमोबुदधाय जय भिमाकोरेगाव.अशा अतिसुंदर पोवाडयाचं जेवढे कौतुक करावं तेवढं कमीच आहे. लेखक,गायक सह गायक, वादक आणि संगीतकार या सर्वांच खूप खूप आभिनंदन. मला गर्व आहे मी या शूर वीरांनचय

    • @kamblearjun2795
      @kamblearjun2795 2 года назад

      महार जातिमधे जन्माला आलो धन्य हो ह्या शूर वीर महारांचा ही महाराष्ट्राची भूमी असून सुद्धा हरामखोरांनी शूर वीरांना शूद्र बनवून शक्तिहीन बनवून गुलाम केले.जातिंचे वर्चस्व फक्त शक्तिहीन आणि शक्तिमान, अर्थात अमीरी आणि गरीबी मधे आहे.जो मार्ग बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्व मागासवर्गीयांना संविधान मार्फत अधिकार दिलेले आहेत ‌त्या संविधानाला बदलण्याची भाषा ते नीच प्रवृत्ती चे उंची जातिके सवर्ण करीत आहेत.आपले सर्व महार आणि मागासवर्गीय समाज जागे व्हा आणि संघर्ष असा करा की जसा भिमा कोरेगावातील शूरवीर महारांनी केला.

  • @prashantretare4301
    @prashantretare4301 3 года назад +30

    माझा बहुजन समाज पुन्हा एकदा एकत्रित दिसाव.

  • @DinGDongathawale5270
    @DinGDongathawale5270 Год назад +5

    खरच अंगावर शहारा येते ऐकून 👍

  • @rk_star4064
    @rk_star4064 7 месяцев назад +6

    सप्रेम जय भीम दादा

  • @ravikunwar1853
    @ravikunwar1853 8 месяцев назад +5

    जय भीम जय भीम जय भीम साहेब तुमच्या पोवाडा ऐकून असून निघाले

  • @krushnaghode4830
    @krushnaghode4830 3 года назад +112

    जय भिम जय लहुजी.....💛💙🙏आपण केलेल्या कायॉबद्दल बद्दल समाज आपला खूप आभारी आहे साहेब👌💪👌💪

    • @shivajivairale7183
      @shivajivairale7183 3 года назад +1

      Karan

    • @ng4392
      @ng4392 3 года назад +1

      जय भिम🙏

    • @sanjaysantoshbhiamahire2515
      @sanjaysantoshbhiamahire2515 3 года назад +1

      जय भिम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @sanjaysantoshbhiamahire2515
      @sanjaysantoshbhiamahire2515 3 года назад +2

      माहार मरदो के औलाद हु 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥰🥰🥰🥰🙏🥰🥰🙏🙏

    • @balukhare343
      @balukhare343 3 года назад

      @@ng4392 Fri ftpy

  • @SACHIN-tg1bc
    @SACHIN-tg1bc Год назад +3

    माझ्या 500 महार विराना मानाचा त्रिवार मुजरा
    जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे जय भीम

  • @santoshtompe3649
    @santoshtompe3649 7 месяцев назад +4

    जय भीम नमो बुद्धाय जय शिवराय जय संविधान

  • @anilkumarnagbuddha5794
    @anilkumarnagbuddha5794 2 года назад +30

    Real history of Mahar,salute to prem Dhand

  • @nitinwaghmare9566
    @nitinwaghmare9566 Год назад +20

    थे great mahar 🙏🏻🙏🏻👌👌

  • @ganeshbhimkar9646
    @ganeshbhimkar9646 9 месяцев назад +5

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤Jay..mulnivasi

  • @roshanmohite2608
    @roshanmohite2608 Год назад +19

    क्रांतिकारी जय भिम साहेब... 🙏🏻💙

  • @pradiptapase6178
    @pradiptapase6178 3 года назад +13

    जय भिम साहेब नागंवशी शूरवीराचा क्रांतिकारी इतिहास पोवाडा रचला आहे 500 शूरवीराचा क्रांतिकारी सलाम 🙏🙏🙏💐💐💐💐

  • @ujwalachabukswar4660
    @ujwalachabukswar4660 3 года назад +53

    खूप खूप छान आणि सुंदर पोवाडा आहे.
    एकदम कडक जय भीम
    👍👌👌👌🌹🙏💙🙏💙🙏🌹

    • @ratan.r.nadagam5832
      @ratan.r.nadagam5832 2 года назад +2

      Jay bhim

    • @ratandawane9
      @ratandawane9 2 года назад

      खूप खूप छान आणि सुंदर पोवडा आहे

  • @suvarnavijaytribhuvan2084
    @suvarnavijaytribhuvan2084 Год назад +12

    मानाचा जय भिम

  • @vishalturukmane7749
    @vishalturukmane7749 7 месяцев назад +13

    अगावर् काटा आलाय् आणी डोळ्यात पाणी। आलंय.सप्रेम जय भीम...

  • @sdjawale2180
    @sdjawale2180 3 года назад +38

    महार जातीचे गर्व आहे भाऊ मला. जय भीम
    जय महाराष्ट्र जय भारत.

  • @hemantkamble9342
    @hemantkamble9342 Год назад +13

    खतरनाक पोहाडा ❤️ जय भीम 👑

  • @gauravwalke9393
    @gauravwalke9393 6 месяцев назад +1

    अप्रतिम असा एतिहासिक पोवाळा...जय भीम ❤

  • @user-sp4px6pc2g
    @user-sp4px6pc2g 8 месяцев назад +5

    लय भारी जय भीम ❤❤

  • @rameshsonkamble6674
    @rameshsonkamble6674 Год назад +29

    Prem Dhandeji Jaibhim salute to our 500 hundreds mahar yodha you have told true history of mahar it is real mahar people's they are honest hard workers and very powerful peoples 🙏🌹🌹🌹🌹

    • @tulshiramsawant6957
      @tulshiramsawant6957 Год назад +1

      Thanks Sir very much. By Sawant T G Sir Sawidhan Buddha vihar Parbhani Maharashtra India The Earth and environmental studies and environmental studies.

  • @moralenglishguru9533
    @moralenglishguru9533 3 года назад +47

    खुपच प्रेरणादायी माहीती सांगीतली सर
    जय भिम जय शिवराय

  • @ramakantvartha3350
    @ramakantvartha3350 3 года назад +2

    Abhiman.vato.baba.sahebancha.aani.prem.dhande.tumacha.tumchi.liv.kavali.mi.virar.la.baghitley..the.gret.bhim.rav

  • @sandeep.tukaramchautmal3462
    @sandeep.tukaramchautmal3462 2 года назад +10

    खूप छान पोवाडा गायला आहे साहेब अगदी मनापासून आभार व धन्यवाद देतो जय लहुजी जय शिवराय जय भिम

  • @sunilpachpunje4668
    @sunilpachpunje4668 2 года назад +114

    जय भीम ... प्रेम दादा खरच तुमचे सर्व गाणे हें मन हरावून टाकणारे असतात .......... 🙏🙏

    • @karbharivayvhare9482
      @karbharivayvhare9482 Год назад +1

      एकतर योद्ध्यांनी शास्त्राने राज्य केले परंतु महामानव आंबेडकर भीमरावांनी आपल्या लेखणीद्वारे संविधान लिहिले त्यावरचे हा देश चालला जय भीम

    • @UmeshGawai-uk2vi
      @UmeshGawai-uk2vi 9 месяцев назад

      जय भीम

  • @sonwane8621
    @sonwane8621 3 года назад +10

    जय भिम आम्ही भिल्ल समाज आमचापोवाडाबनवा

  • @anilthorat8679
    @anilthorat8679 7 месяцев назад +3

    Iheard,,this,,powada,lgot,,goosebumps,,in,my,,body,,jai,,bhim,
    Jay,,bhim,,❤

  • @sunnymore669
    @sunnymore669 7 месяцев назад +2

    खूप छान ..जय भीम 🙏🏽 💙 🙏🏽

  • @sujatasantoshjadhav499
    @sujatasantoshjadhav499 3 года назад +87

    I feel proud that i am also a worrier.🙏 Me Mahar.🙏💙🙏

  • @vinodsarvade7526
    @vinodsarvade7526 3 года назад +25

    खूप अभिमान वाटतो साहेब आम्हाला तुमचा, तुम्हाला क्रांतिकारी जय भीम,🙏🙏

  • @user-vi9sn7cs1w
    @user-vi9sn7cs1w 11 месяцев назад +1

    बाबासाहेबांच्या सैनिकांना नवीन ऊर्जा देण्याचे काम आपण करीत आहात. आपले पोवाडे ऐकताना रक्त सळसळते. अतिशय मोलाचे कार्य आपण करीत आहात. जय शिवराया, जय राजे संभाजी,जय भीम🙏🙏🙏

  • @rajendrasurushe6677
    @rajendrasurushe6677 7 месяцев назад +3

    🙏🏽जय भिम दादा 🙏🏽अप्रतिम पोवाडा सुंदर स्वर आहे

  • @vishwaskamble675
    @vishwaskamble675 4 года назад +24

    आता काळाची गरज आहे पराक्रमी इतिहास समजून घेण्यासाठी.. सन्मानाचा जयभिम शाहीर दादा..

  • @chandrkantgaikwad9436
    @chandrkantgaikwad9436 3 года назад +27

    अप्रतिम पोवाडा सर कारण भिमा कोरे गांवचाच नाही तर माझ्या जातीचा माझ्या रक्ताचा इतिहास या पोवाड्याच्या माध्यमातून सांगितले सप्रेम जय भीम नमो बुध्दाय

  • @arthadarshiyogesh5752
    @arthadarshiyogesh5752 Год назад +2

    मेरे सभी बहुजन भाई बहनो Obc . st sc को जय भीम, हम सभी एक थे एक है

  • @vasantzine6219
    @vasantzine6219 Год назад +2

    जय भीम जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय भारत