Это видео недоступно.
Сожалеем об этом.

Vaman Dada kardak songs

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 окт 2018
  • वामन दादांची लोकप्रिय गीते

Комментарии • 470

  • @pornima373
    @pornima373 3 года назад +25

    वामनदादा म्हणजे भिम सागरातील अनमोल रत्न...! या रत्नाची तोडच नाही...!
    ❤️

  • @bhikankarankale9396
    @bhikankarankale9396 4 года назад +19

    एवढा मोठा महान कवी व गायक पुन्हा जन्मला येणार नाही. वंदन दादा.

  • @apekshasentrainment4313
    @apekshasentrainment4313 3 года назад +12

    वामनदादा आंबेडकरी कवितेतील महाकवी आहेत.वामनदादांनी आंबेडकरी विचार आपल्या गीताच्या माध्यमानी गावोगावात ख-या अर्थानी पोहचविण्याचे अजरामर असे काम केले आहेत. धम्मदीक्षेनंतर बौध्दधम्माच्या प्रचाराचे फार मोठे काम वामन दादांनी केले.वामनदादा आंबेडकरी कवितेतील कोहिणूर हिरा आहेत.

  • @gautamwankhede9150
    @gautamwankhede9150 3 года назад +20

    महाकवी: वामन दादांना या निळ्या आभाळाखाली निळा सलाम...क्रांतिकारी जयभीम... विनम्र अभिवादन... 🙏🇬🇺

  • @amitgaikwad2927
    @amitgaikwad2927 4 года назад +43

    वामन दादा तुमच्या कलेला, तुमच्या कवितेला, तुमच्या कार्याला, तुमच्या बाबासाहेबां बद्दल असलेल्या प्रेमाला, तुमच्या समाजासाठी केलेल्या त्यागाला, बाबासाहेबांचे विचार कवितेतून गायनामधून लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी आयुष्य वेचणाऱ्या कार्याला, तुमच्या प्रबोधनाला क्रांतिकारी जयभिम 🙏🙏🙏

    • @manikraosalve4954
      @manikraosalve4954 2 года назад +6

      वामन दादा सारखा लोक कवी जगात दुसरा होणे नाही.त्यांच्या गितानी जि जण जागृती केली, तशी कोणी केली नाही. त्याना विनम्र अभिवादन

    • @deepaktongle7783
      @deepaktongle7783 Год назад +2

      Qs.

    • @KunalDabhade-dl8jm
      @KunalDabhade-dl8jm Год назад +2

      Babasaheb gharagharat khedapa pahunchao Na re mahan gayak Vaman Dada kardak koti koti

    • @anandraosonone9503
      @anandraosonone9503 2 месяца назад

      धन्यवाद वामन दादा
      जन्म घ्यावा पुन्हा पुन्हा जय भिम

  • @baburao.ingale94
    @baburao.ingale94 3 года назад +4

    Baburao Ingle महाकवी वामन दादाखुप छान लेखनी जयभिम नमो बुदांय 🥀🙏🙏🙏🌹

  • @sushilagaikwad9086
    @sushilagaikwad9086 2 года назад +7

    जय भीम वामनदादा तुम्ही काळजाला भिडणारी गाणी लिहली गायली भीमराव आंबेडकर आणि भगवान बुद्ध यांचे खरोखर दर्शन घडवून दिले.कोटी कोटी प्रणाम.....

  • @aniltapale7064
    @aniltapale7064 3 года назад +5

    दादांची गाणी गाऊन सगळे गायक मोठे झाले ग्रेट दादा👌👌👌

  • @pornima373
    @pornima373 3 года назад +9

    वामदादांना मन : पूर्वक अभिवादन 🙏🙏🙏🙏

  • @homendrameshram1126
    @homendrameshram1126 3 года назад +5

    महानायक को त्रिवार वंदन।

  • @indiafirst9143
    @indiafirst9143 5 лет назад +42

    दादा तुम्ही म्हणजे भिमसागर शब्दात वर्णन करणारे खरे महाकवी वामनदादा कर्डक यांना मानाचा त्रिवार वंदन करतो जयभीम🙏🙏🙏

  • @sujatajadhav46
    @sujatajadhav46 3 года назад +6

    वामनदादा तुम्हाला मानाचा त्रिवार जयभीम असा कवी पुन्हा होणार नाही 😭😭😭😭🙏🙏🙏🙏

  • @deepakgamare3325
    @deepakgamare3325 3 года назад +6

    अप्रतिम 👌 महाकवी वामनदादा कर्डक यांना मानाचा सलाम 🙏 जयभिम 🙏

  • @sureshtayade-kj6yz
    @sureshtayade-kj6yz Месяц назад +1

    🎉सुमधुर, अर्थपूर्ण गीते ही वामन दादा ची आंबेडकर चळवळीला लाख मोलाची देत आहे वामन दादा ला क्रांतिकारी मानाचा जयभीम 🙏

  • @dilip.shelke2970
    @dilip.shelke2970 2 года назад +6

    बाबासाहेबांच्या नंतर जर निःस्वार्थं पणे समाजकार्य केलं असेल तर दादांनी.समाजाचा रथ पुढे ओढण्याचे काम त्यांच्यासारखे कोणीही केले नाही.जयभीम💐💐🙏🙏

  • @nitinbhaware
    @nitinbhaware 4 года назад +10

    वामन दादा कर्डक The Great

  • @bhimraokhunte8211
    @bhimraokhunte8211 4 года назад +7

    वामनदादा आंबेडकरी चलवलीचे खरे वारसदार

  • @rajkumarborkar1696
    @rajkumarborkar1696 2 месяца назад +1

    महाकवी स्मृतिशेष आदरणीय वामनदादा कर्डक आपण बाबासाहेब वरिल गायली गिते अत्यंत मौल्यवान , प्रबोधनात्मक, ह्रदयस्पर्शी आणि अप्रतिम आहेत. दादा तुमच्या स्मृति सदैव चिरंतन राहतील. भावपूर्ण अभिवादन. जय भीम.

  • @pratibhayerekar6790
    @pratibhayerekar6790 4 года назад +30

    वामनदादा सारखा दुसरा भीमगीते गायक होणे नाही, ज्यांनी बाबासाहेबांची अविट भीमगीते गाऊन जगभर प्रथमतः आंबेडकरवादाचा प्रचार-प्रसार करण्यात कर्तबगारी केली. अश्या ह्या सच्च्या भीमगीत गायकाला मानाचा मुजरा💐💐👏👏🎊
    जयभीम-जयबुध्द

    • @kamalwaghchoure7517
      @kamalwaghchoure7517 2 года назад

      🌷🌷🌷🌷🙏🙏🙏🙏👍

    • @balajikisan3897
      @balajikisan3897 2 года назад

      अतुलनीय वर्णन केले
      वर्णन हा शब्द ही कमी पडतो
      जयभिम साहेब

    • @satishjadhav5757
      @satishjadhav5757 2 месяца назад

      🙏🙏@@balajikisan3897

  • @pramoddadakamble477
    @pramoddadakamble477 4 года назад +60

    सोधुण सापडनार नाही वामन दादा कर्डक सारखा महाकवी व सच्चा प्रबोधनकार
    क्रांतिकारी जय भीम

    • @duryodhannanir541
      @duryodhannanir541 3 года назад +1

      दिवंगत दादांचे गीतं म्हणजे धम्माचरनाची अनुभूती !!!

  • @dayanandmuntode6689
    @dayanandmuntode6689 Год назад +1

    शाहीर वामनदादा कर्डक यांना भावपूर्ण आदरांजली आणि त्रिवार वंदन. भीमगीतांचा बादशहा शाहीर वामनदादा कर्डक ,आपली थोरवी आणि आपली भीम निष्ठा वर्णन करण्यास शब्द मिळत नाहीत.आपल्या भीम गीतांचा आणि भीम कीर्तीचा परिमल जोपर्यंत आकाशात चंद्र, सूर्य आणि तारे आहेत तोपर्यंत त्रिखंडात असाच दरवळत राहील हे त्रिकालाबाधित सत्य आहे.
    नमो बुध्दाय,जयभीम, जयसंविधान.

  • @vijayjamdhade8373
    @vijayjamdhade8373 5 лет назад +44

    आदरणीय वामन दादा कर्डक यांची अप्रतिम गाजलेली गाणी खूप छान

  • @milinddongre7700
    @milinddongre7700 2 года назад +9

    Wamandada kardak was great poet & singer in Ambedkarite movement

    • @janardhansonawane2936
      @janardhansonawane2936 Год назад

      Adarniy Waman Dadanchi gani Ajaramar Aahet.Sarakhi aikat rahavi vatatat.Vandan Dadanna

  • @RekhaTayade-gh8ju
    @RekhaTayade-gh8ju День назад

    वामनदादा कर्डक तवचरणआस कोटीकोटी नमन जयभिम नमो बुद्धाय

  • @ajayingle2574
    @ajayingle2574 3 года назад +3

    Nice bhim Jayanthi song 🙏🙏🙏 jay bhim saheb namo buddy

  • @sandeepbagul7752
    @sandeepbagul7752 3 года назад +2

    जय भिम जय संविधान

  • @Harshal_Gaikwad1202
    @Harshal_Gaikwad1202 4 года назад +9

    चांदाची चांदणी osm💙

  • @sandeepsardar265
    @sandeepsardar265 4 года назад +4

    क्रांतिकारी jay bhim

  • @pramoddadakamble477
    @pramoddadakamble477 4 года назад +39

    महाकवी वामण दादा कर्डक आंबेडकरी बाणा
    एक सच्च्या भीम प्रबोधनकाराला मानाचा सन्मानाचा मुजरा

  • @balasahebpawar3148
    @balasahebpawar3148 3 года назад +8

    बऱ्याच वर्षांनंतर कविवर्य वामन दादांची जुनी भीम गीतं ऐकायला मिळाली ... अतिशय सुंदर अतिशय छान

  • @yogeshkhandare3416
    @yogeshkhandare3416 4 года назад +6

    Apratim geet vandan vaman dada

  • @nitinjadhav5305
    @nitinjadhav5305 3 года назад +3

    तुमच्यामुळंच वामनदादा मला भीम कळला 🙏🙏🙏जय भीम 🙏🙏🙏

  • @vijaygunjal5583
    @vijaygunjal5583 4 года назад +10

    वामनदादा यांचे मन पूर्वक धन्यवाद

  • @balasahebpawar3148
    @balasahebpawar3148 3 года назад +1

    कविवर्य वामन दादांची जागा कोणीच घेवू शकत नाही ... असे महान भिम कवी होते ....

  • @SUKUNA8329
    @SUKUNA8329 3 года назад +2

    Sonyahuni pival zal Wah
    🌹🙏💞💞💞🙏🌹

  • @vijayfule1894
    @vijayfule1894 5 лет назад +6

    Athi sundr jaibhim dada

  • @dayanandkamble9414
    @dayanandkamble9414 2 года назад +1

    वामन दादांच्या महान प्रबोधन कार्याला कोटी कोटी अभिवादन नमोबुध्दाय जयभीम

  • @kakasaheblathe321
    @kakasaheblathe321 4 года назад +20

    दादा एक थोर महागायक असा महागायक पुन्हा नाही होणार

  • @pravinkalaskar2162
    @pravinkalaskar2162 5 лет назад +67

    जय भिम वामन दादा तुमची गाणी, तुमची आठवणं.तुमची गाणी 👌👌😍☺️😍 तुम्ही गाण्याचे सम्राट आहात.मला तुमची गाणी मला खूप आवडतात.

  • @ujwalaushire9281
    @ujwalaushire9281 5 лет назад +10

    खुप छान गाणी आहेत, मला फार आवडतात.

  • @adittyaff5833
    @adittyaff5833 4 года назад +4

    VAH MAN NEVER BEFORE EVER SEEN AFTERWARDS

  • @sidj8925
    @sidj8925 4 года назад +1

    Kiti pramanik ani nishkalank bhimanuyayi vamandada tumcha aadarsh nakkich preranadayi tharel yenarya generations sathi...kuthun aali asel tumhchyat itki shudhha shradhha tyag.. you always be remembered as great bhimputra..

  • @adinathdhanve5262
    @adinathdhanve5262 3 года назад +3

    खर तर घरा घरात बाबासाहेबांना गाण्याच्या स्वरुपांत पोहचवनारे महान कवी वामन दादा यांच्या सारखे निस्वार्थी कवी आत्ता होने नाही .

  • @mahendramaske4398
    @mahendramaske4398 5 лет назад +25

    असा महाकवी पुन्हा होणे नाही वामनदादा मानाचा जयभीम

  • @rustumsawant1197
    @rustumsawant1197 4 года назад +7

    महाकवी वामनदादाला मानाचा जय भिम

  • @shaktiraigaonkar
    @shaktiraigaonkar 4 года назад +2

    Thanks for uploading

  • @SUKUNA8329
    @SUKUNA8329 3 года назад +4

    🌹jay bhim

  • @sushilajadhav8068
    @sushilajadhav8068 3 года назад +1

    असं वाटतं वामन दादा फक्त बाबासाहेबांचे गाने लिहीण्या साठीच जन्माला आले, अतीशय महान व्यक्तीमत्व 🙏🙏

    • @pornima373
      @pornima373 2 года назад

      Right👍👍👍👍

  • @nanajibagul1215
    @nanajibagul1215 3 года назад

    वामन दादाच्या गाण्यात सम्पूर्ण निसर्ग भरभरून भरला आहे. आकाश. नंदी झरे जोधळ्याचे पीक अजून कितीकीती सांगू शब्द कमी पडतात त्यांच्या गाण्यात त्यांनी कधीच ऍक्सिलता येऊ दिली नाही
    त्यांनी आंबेडकरी वारसा कसोसिने जपला व आयुष्यभर जपत राहिले
    त्यांच्या या कार्याला व त्यांना त्रिवार वदंन 🙏🙏🙏

  • @user-zn2xc2oh5w
    @user-zn2xc2oh5w 3 месяца назад

    जगातील महासागरातील भिम चक्र अमोल हिरा दादा वामन तुम्हा शत शत प्रणाम
    जय भिम जय शिवराय

  • @monalisavaidya6733
    @monalisavaidya6733 2 года назад +4

    NAMO BUDDHAY JAI BHIM 🙏🌹🙏 kharch dadanchi bhim geet mnala khup prerana d'etat ❤️

  • @rameshgedam1928
    @rameshgedam1928 Год назад +1

    अप्रतिम गीत लाजवाब वामनदाद गर्जना जयभीम

  • @sanjayohal1257
    @sanjayohal1257 3 года назад +2

    फार सुंदर गीत दादा सारखा कवी गायक यापुढे होने नाही मानाचा जयभिम

  • @va4852
    @va4852 4 года назад +8

    Naman Waman Dadanchya likhanala.. I m a big Fan of you Waman dada ..
    Tumhi Amar aahat..

  • @pralhaddaware1768
    @pralhaddaware1768 4 года назад +3

    विनम्र अभिवादन कोटी नमन वामन दादा 🙏🙏🙏

    • @prafulingle4337
      @prafulingle4337 3 года назад

      विनम्र अभिवादन दादासाहेब

  • @prafulaunawane4791
    @prafulaunawane4791 3 года назад +35

    वामन दादा। तुम्ही गाण्याचे सम्राट आहात दादा आम्ही तुम्हाला कधीही विसरू शकत नाही दादा तुम्हाला मानाचा जयभीम जयभीम जयभीम👍🙏

    • @anilkambale3213
      @anilkambale3213 2 года назад +2

      Vandan

    • @balajikisan3897
      @balajikisan3897 2 года назад +1

      दादा खरोखरच आपल्या कवनास जोडनाही
      आणि तोड ही नाही

  • @dewanganipathade8050
    @dewanganipathade8050 2 года назад +1

    आदरनिय वामन दादा कर्डक यांची अप्रतिम गाणी. जय भिम

  • @uttamdhawse3027
    @uttamdhawse3027 4 года назад +7

    वामन दादा हे खरे गाण्याचे दादा होते. त्यांच्या गितांमुळेच बाबासाहेब लोकांना कळले. धवसे सर हिंगोली.

  • @neilk4770
    @neilk4770 4 года назад +4

    Waman dada 🙏🙏🙏🙏🙏

  • @sakzz76
    @sakzz76 3 года назад +12

    वामनदादा ची गाणी खूप सुंदर आणि अर्थपूर्ण❤️

  • @bhikankarankale4124
    @bhikankarankale4124 2 года назад +1

    महाकवी वामनदादा कर्डक यांचा सारखा कवी हजारो वर्षांत एकदाच जन्माला येतो. धन्य आम्ही आम्हाला दादांना बघायला व ऐकायला मिळाले.

  • @nandkisorsonwanesonwaane8390
    @nandkisorsonwanesonwaane8390 5 лет назад +6

    जयभीम दादा खुप छान गोड गाणी आहेत जशी अमृतवानी 👍👍👍👍

  • @sanjaybodhi5753
    @sanjaybodhi5753 4 года назад +1

    Kiti apratim Aawaj ahe. Kahi Riyaj nahi. Kahi sangitacha Shikshan nahi tahi. Kiti god awaj. Manacha jai bhim.

  • @vijaykhotkar4077
    @vijaykhotkar4077 3 года назад +1

    Waman dadana Vinambra Aabhivadan 🙏🙏🙏👌

  • @wanshikasound2091
    @wanshikasound2091 4 года назад +4

    अप्रतिम दादा...

  • @syingle6924
    @syingle6924 4 года назад +22

    वामन दादा खरेच महाकवीचे महाकवी होते त्यांच्या शब्दांना तोड नाही

    • @ashwinivijaypanpatil4361
      @ashwinivijaypanpatil4361 3 года назад

      जय भीम नमो बुध्दांय

    • @ssv9tv373
      @ssv9tv373 3 года назад

      Ho ye maha kavi ani amar kavi ratil
      Jaibheem
      Ase june gane relis karat rahave

  • @sumedhgaikwad9561
    @sumedhgaikwad9561 5 лет назад +40

    आयुष्यात तुम्हाला पाहण्याच् व् ऐकण्याच् भाग्य जवळून लाभल ..आपल्या सानिध्यत आमची कुटुंब खुप दिवस राहिले .. आपणास भावपुर्ण आदरांजली

  • @lakhangawali5086
    @lakhangawali5086 4 года назад +8

    Kadakkkkkkkkkkkkkkk jay Bhim 🙏🙏

  • @ajayingle2574
    @ajayingle2574 3 года назад +2

    Nice bhim Jayanthi song 🙏🙏🙏🙏🙏 jay bhim saheb namo buddy

  • @saritagedam5602
    @saritagedam5602 5 лет назад +48

    दादा म्हणजे भावनांचे भंडार, बाबा ना मनातून प्रेम करणारे, दादा तुम्हाला माझा मानाचा जय भिम

  • @sakzz76
    @sakzz76 3 года назад +10

    Vamandada's song are evergreen kadhi aikl trihi fresh vatat💫

  • @user-cl8re5kl2r
    @user-cl8re5kl2r 7 месяцев назад +1

    💐💐💐💐💐🙏🙏🙏 जय भीम जुना ते सोनं कवी वामनदादा यांच्या आठवणींना उजाळा त्रिवार जय भीम 🙏🙏🙏

  • @sanjayathawale8997
    @sanjayathawale8997 5 лет назад +52

    दादांच्या गितांमुळे दलित साहीत्य अधिक प्रगल्भ झाले .

  • @vitthalraodongardive6608
    @vitthalraodongardive6608 4 года назад +2

    जून ते सोन म्हनजे वामन दादा जय भिम

  • @pramodsawant9280
    @pramodsawant9280 3 года назад

    असे गायक लेखक संगीतकार आता होणे नाही 🙏🙏🙏🙏

  • @siddharthhatkar6020
    @siddharthhatkar6020 5 лет назад +4

    Ek sachcha ambedkari .....WAMANDADA KARDAK

  • @iconic_stetas11
    @iconic_stetas11 7 месяцев назад

    बाबाच्या जुन्या गाण्याचा शोध घेत मी इथपर्यंत पोहोचलो ....❤❤❤❤ मन प्रसन्न झाले 😊😊

  • @babasahebkhillare366
    @babasahebkhillare366 3 года назад +1

    सप्रेम जयभिम वामन दादा म्हणजे मधमाशाच्या पोळीतील मध जितका चाखावा तितका कमीच क्रांती कारी गाणे

  • @marotidaregaonkar4527
    @marotidaregaonkar4527 3 года назад +5

    कवी व गायकीच्या माध्यमातून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जनमानसात रुजवले. अशा थोर गायकला भारतरत्न मिळालाच पाहिजे.

  • @bharatchikate6856
    @bharatchikate6856 5 лет назад +66

    महाककवीला .मानाचा जयभीम .वामन दादा गाणी
    अजरामर आहेत.

  • @sanjivwasnik
    @sanjivwasnik Год назад +1

    अप्रतिम गणी ❤❤❤वामन ददांची
    you are great dada, jay bhim

  • @babaluingle8643
    @babaluingle8643 5 лет назад +41

    दादाचि गाणी ऐकताना असं वाटतं आज जयंती आहे दादा खरच सर्वाचे दादा होते

  • @baldevwankhade9866
    @baldevwankhade9866 10 месяцев назад

    वामन दादा कर्डक यांच्या समाजकार्या बद्दल त्याना कोटी कोटी प्रणाम व त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @vinayjadhav6872
    @vinayjadhav6872 Год назад

    या दिनी वामण दादांची ही गाणी बरेच वर्षांनी ऐकतोय .
    गावोगावी लाऊड स्पीकरवर गाणी सकाळीच पहाटे लावली जायची.
    जयभिम नमो बुध्दाय

  • @dhammakathikatv7702
    @dhammakathikatv7702 5 лет назад +8

    महाकवी वामन दादा कर्डक यांना शत शत वंदन .

  • @arjunjagtap8038
    @arjunjagtap8038 4 года назад +11

    दादा माझा लय भारी जय भिम जय महाराष्ट्र

  • @arjungaikwad833
    @arjungaikwad833 4 года назад +2

    Vaman Dada chi Gani Amar rahtil Ani rahnarc Jay Bhim Dada

  • @user-se6nn6iu6l
    @user-se6nn6iu6l 6 месяцев назад

    वंदन माणसाला.......
    मी ४-५ वर्षाचा होतो तेव्हा एकलेले
    आमचे वडील टेपरेकॉर्डर ने एकत असतं
    भरपूर दिवसापासून शोधत होतो हे गाणं पण मला शब्द सुद्धा आठवत नव्हते फक्त गाण्याची चाल आठवत होती
    आज एकले
    आज भावार्थ कळतो
    धन्यवाद जाधव साहेब

  • @xVenuzdonoa
    @xVenuzdonoa 2 года назад

    वामन दादा आपण अजरामर झाले आहात.तुम्ही आजही आमच्या जवळच आजूबाजूला आणि हृदयात आहात.खरे जयभीम आणि तथागत तुम्हीच आम्हा शिकवले सांगितले आणि आम्हास शहाणे केले.तुम्हाला विनम्र अभिवादन.

  • @priyavandanatate5717
    @priyavandanatate5717 2 года назад +6

    Awesome, dada your songs is our inspiration. 🙏🙏🙏

  • @hemantgangurde7904
    @hemantgangurde7904 4 года назад

    Vaman Dadana vinmra Abhinandan, nice song

  • @mahendramaske4398
    @mahendramaske4398 5 лет назад +7

    असा कवि गायक होने नाही जयभीम

  • @sunilgaikwad9662
    @sunilgaikwad9662 4 года назад +5

    nice song my favorite vamandada is great and nice voice kadak jaybhim

  • @milindgaysmindar7642
    @milindgaysmindar7642 5 лет назад +3

    दादा के गाना को सुनते ही रहो,सुनते सुनते ऐसा लगता है कि 14 अप्रैल ही आ गई हो, 🙏🙏🙏💛💚💛💐💐💐

  • @ishwardive8666
    @ishwardive8666 4 года назад

    जेष्ठ शाहीर वामन दादा कर्डक, बात ही कूछ और है,, मानाचा जयभीम ,

  • @minakshiughade8438
    @minakshiughade8438 5 лет назад +10

    Jay bhim dada
    Sweet voice.............

  • @pravinbagul3984
    @pravinbagul3984 5 лет назад +5

    Great Wamandada ....

  • @Monstergaming-uy7oy
    @Monstergaming-uy7oy 4 года назад +2

    👌👌👌

  • @sahebraodabhade8518
    @sahebraodabhade8518 4 года назад +2

    Waman Dada mhanje juna te sona . dadana manapurvk saprem jaibhim.

  • @mukeshtambe9518
    @mukeshtambe9518 5 лет назад +6

    दादा आपली गाणी गाणारे लोक श्रीमंत झाले आणि आपल्या विसरले परंतु आपण असे चळवळीचे अनुयायी आहात की अनंतकाळ लक्षात रहाल.

    • @vikasgarud3357
      @vikasgarud3357 4 года назад +1

      खरी गोष्ट आहे