Это видео недоступно.
Сожалеем об этом.

Album : The Babasaheb || Vaman Dada Kardak.स्पेशल by Avinash salve..घरात.प्रवासात.ऐकांत.मधे एैका🙏🏻

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 окт 2021
  • अॉल्बम : द् बाबासाहेब..( भिम गिते )
    निर्माता : अविनाश साळवे ( संकल्पना )
    गीतलेखन : महाकवी-वामनदादा कर्डक
    मुख्यगायक : अविनाश साळवे.
    ढोलकी.ढोलक :- अशोक साळवे
    निवेदक : गजानन मापारी ( काल मुजरेच केले रे फेम )
    सहगायक : धम्मानंदा ईंगोले ( गुरु) पैदा हो तो भिम सा नर -/ वैशाली गंगातिवरे : - ( चला चला ग् सोन )
    सरस्वती ईंगोले : ( बंधु र शिपाया तु )
    Release : 2011 (Original Track)|
    Followe on Facebook : w
    ww. avinash.salve.378 www.youtube.com
    वामन कर्डक यांचे मराठी व हिंदी वाचन बरेच पुढे गेले होते. त्यांना चित्रपट कथाकार, अभिनेता व्हायची खूप इच्छा होती. ते अनेक चित्रपट कंपन्यांमध्ये गेले. पण त्यांना मिनर्व्हा फिल्. कंपनीत एक्ट्रा म्हणून प्रवेश मिळाला. ते कारदार स्टुडिओ, रणजीत स्टुडिओ यांमध्येही कामाला जायचे. जेव्हा काम नसेल तेव्हा ते राणी बागेत तासनतास बसायचे.[२]
    असेच १९४३ मध्ये राणी बागेत बसले असता वामनदादा कर्डक यांनी पहिले हिंदी गीताचे विडंबन गीत करायचे सुचले व ते त्यांनी ३ मे
    १९४३ रोजी चाळीतील लोकांसमोर गाऊन दाखवले. लोकांना प्रशंसा केली, टाळ्या वाजवल्या आणि वामन कर्डक कवी झाले.[२]
    त्यानंतर २००४ पर्यंत कर्डकांनी गीतलेखनाचा व गायनाचा कार्यक्रम चालू ठेवला. त्यांची प्रकाशित आणि अप्रकाशित मिळून साधारणतः दहा हजारावर गीतरचना आहे. त्यांनी काही चित्रपट गीतेही लिहिलेली आहेत. त्यानंतर चाळीसगांव, मनमाड, टिळकनगर येथे त्यांनी आंबेडकरांच्या भाषणांच्या दरम्यान कवितांचे गायन केले

Комментарии • 72

  • @durganandwalwante7328
    @durganandwalwante7328 2 месяца назад +4

    छानच स्मृती. वामन दादा यांच्या भीम गीतांचा संग्रह केला आहे,धन्यवाद! जयभीम.

  • @user-kg1kv5zm5v
    @user-kg1kv5zm5v 2 месяца назад +2

    Shatkatil sarwat shresatha kawee.... Jay bheem

  • @UmeshKhobragade-kx7ub
    @UmeshKhobragade-kx7ub 7 месяцев назад +2

    Jay bhim nmobudhay 🙏🙏🙏

  • @vishalsonwane3084
    @vishalsonwane3084 5 месяцев назад +1

    ❤❤❤❤jay bhim❤❤❤❤

  • @SuryakantOgale
    @SuryakantOgale 4 месяца назад +1

    Jaybhim namobuddhy

  • @omwagh6793
    @omwagh6793 8 месяцев назад +1

    खुप छान दादा

  • @milindwankhade8683
    @milindwankhade8683 10 месяцев назад +1

    खूप छान

  • @SachinWankhede-gd6vh
    @SachinWankhede-gd6vh 2 месяца назад +1

    Jay bhi ❤

  • @nandnibarsagde8690
    @nandnibarsagde8690 8 месяцев назад

    बुद्ध भीम गीतांची क्रांती घडविणारे वामन दादा कर्डक यांना कडक क्रांतीकारी जयभीम.

  • @SachinWankhede-gd6vh
    @SachinWankhede-gd6vh 2 месяца назад

    Jay bhim❤

  • @VitthalBagul-xm2ld
    @VitthalBagul-xm2ld 7 месяцев назад

    Jaibhim Namobuddhay महाकवी वामनदादा कर्डक यांच्या गीतांना सलाम

  • @sureshtode
    @sureshtode 2 года назад +3

    महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन..
    ,,
    कर गुजर गये वो भीम थे
    दुनिया को जगाने वाले भीम थे
    हमने तो सिर्फ इतिहास पढा है यारो
    इतिहास बनाने वाले मेरे भीम थे
    समता और बंधुता का
    सच्चा पाठ पढ़ाया हमें..
    मसीहा हो जिंदगी के हमारे,
    भूलेंगे कैसे बाबा तुम्हें..

  • @VitthalBagul-xm2ld
    @VitthalBagul-xm2ld 7 месяцев назад

    महाकवी वामनदादा कर्डक यांना त्रिवार वंदन

  • @Dalpatingle
    @Dalpatingle Месяц назад

  • @ajaygedam2746
    @ajaygedam2746 2 года назад +3

    जय भिम ... वामनदादांच्या पवित्र स्मुर्तिस विनम्र अभिवादन...

  • @ShamKamble-qy4tv
    @ShamKamble-qy4tv 3 месяца назад +1

    शतकातील जगातील सर्व श्रेष्ठ युग कवी

  • @ssvlogs9343
    @ssvlogs9343 2 года назад +1

    वामन दादाचे खुपच सुंदर गीत रचना आणि लेखन 👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @diwakarramteke8356
    @diwakarramteke8356 Год назад +1

    "Long live Waman dada Kardak !"

  • @shobhanaik4323
    @shobhanaik4323 10 месяцев назад

    Far chan game aahe

  • @comedyandsocialvideo99
    @comedyandsocialvideo99 2 года назад +3

    Jay bhim

  • @vikaskedare7433
    @vikaskedare7433 2 года назад +5

    वामनदादा सारखा शाहिर पुन्हा होणे नाही क्रांतीकारी जयभीम

  • @khushalkale374
    @khushalkale374 4 месяца назад

    चळवळीसाठी दादांनी गायनातुन फार मोठ योगदान दिले 🎉🎉🎉🎉

  • @mayamuneshwar2834
    @mayamuneshwar2834 8 месяцев назад

    ❤❤❤😊

  • @kantakamble8243
    @kantakamble8243 2 года назад +2

    जय भीम 🙏 नमो बुद्धाय
    वामन दादा साहेब यान्च्या गान्यात् एक वेगड्च् अर्थ लपलेल् असते खुप छान् गाना ।मनाला स्फूर्ति देणार
    मुझिक् सुद्धा सुंदर वाटते ।एक दम मस्त आहे गाने ही मुझिक् हि 👌👌👌👌🙏🌹🌹🌹🌹

  • @chandrachandne3127
    @chandrachandne3127 2 года назад +1

    अगदी मनाला स्पर्श करणारे,, हे वामन दादांचे है गित आहेत,, कधी ना विसरता येणार, ,,,,,,

  • @vidyadevipawar1039
    @vidyadevipawar1039 Год назад

    जय भीम

  • @deepakPatil-nm7if
    @deepakPatil-nm7if 8 месяцев назад

    वामनदादाच्या लेखणीला कोटी कोटी सलाम

  • @anilgawai1545
    @anilgawai1545 2 года назад +1

    Vaman dada great 🙏🏻🙏🏻🙏🏻💙💙💙💕💌💗💓jai bhim

  • @rameshgedam1928
    @rameshgedam1928 Год назад

    सुपर जय भीम

  • @sureshpathade3082
    @sureshpathade3082 Год назад

    परिवर्तनाची धार वामन दादा नमन तूझ्या लेखणीस 🌹🙏🏻🌹

  • @bharatgaikwad2266
    @bharatgaikwad2266 2 года назад +1

    जय भीम🙏
    वामन दादा च्या समृध्दी विनम्र अभिवादन. 🙏🙏

  • @ashokwahule9974
    @ashokwahule9974 8 месяцев назад

    😊

  • @user-qi6nc9gn2t
    @user-qi6nc9gn2t 9 месяцев назад

    Jaybhim dada❤

  • @mks3musicalgroup211
    @mks3musicalgroup211 2 года назад +1

    जयभिम 🙏🙏🙏

  • @rahulshende8921
    @rahulshende8921 10 месяцев назад

    Jai bhim

  • @vikasgarud3357
    @vikasgarud3357 2 года назад +1

    जयभिम

  • @vilasgedam6935
    @vilasgedam6935 2 года назад

    वामन दादान्हा विनम्र अभिवादन

  • @anilkhadare4441
    @anilkhadare4441 8 месяцев назад

    June gane manbharun taktvaman dada

  • @santoshshelke4631
    @santoshshelke4631 Год назад

    Namo Buddhay Jai Bhim

  • @snehlatadeshmukh3810
    @snehlatadeshmukh3810 2 года назад +2

    ❤❤❤❤🙏🙏🙏✍️✍️

  • @rajratandhole9482
    @rajratandhole9482 2 года назад

    अभिवादन वामन दादाच्या लेखणीला असा भिम शाहीर पुन्हा जन्मास आला पाहीजे

  • @mastsawera4275
    @mastsawera4275 2 года назад

    खूपच सुंदर

  • @user-mn2lf9qz2k
    @user-mn2lf9qz2k 2 года назад

    अभिनंदन

  • @deepakvanik1615
    @deepakvanik1615 2 года назад +1

    👌💐

  • @anildkale3431
    @anildkale3431 2 года назад

    खुप च छान 🙏💐💐💐

  • @gajanansardar1226
    @gajanansardar1226 8 месяцев назад

    गजानन सरदार यांच्या कडून क्रांतिकारी जय भीम

  • @vidhyadhanughade996
    @vidhyadhanughade996 2 года назад +1

    Super

  • @arthadarshiyogesh5752
    @arthadarshiyogesh5752 Год назад

    Jay Bhim Namo Buddhay

  • @baburaoborde7414
    @baburaoborde7414 2 года назад +5

    दादानी चळवळीसाठी सर्व अर्पण केल

  • @user-ke4rf9er4j
    @user-ke4rf9er4j 10 месяцев назад

    Jay bhim sir

  • @sangharshxeroxandmultiserv6692
    @sangharshxeroxandmultiserv6692 2 года назад +1

  • @shankargoradawar2659
    @shankargoradawar2659 2 года назад

    Jay Bhim🙏

  • @kalpanabadole1789
    @kalpanabadole1789 2 года назад

    Apratim, no words

  • @maheshmohod2451
    @maheshmohod2451 2 года назад +3

    *Kal mujrech kele re my fev*

    • @avinashsalve8690
      @avinashsalve8690  2 года назад

      Jay Bhim..Dhnyavad..🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @namdevthoke8557
    @namdevthoke8557 2 года назад

    जयभीम दादा सारखा खरा कवी पुन्हा कोणी होईल का

  • @Ashwajitpalande9162
    @Ashwajitpalande9162 2 года назад

    काय सांगू आता...हे गीत वामनदादा चे लेखणीतून नाही

  • @chetankamble2034
    @chetankamble2034 Год назад

    🥀💫🥀💫🥀💫🥀💫🥀💫🥀💫🥀💫🥀💫🥀💫💫🥀🙏🙏🙏

  • @Dalpatingle
    @Dalpatingle Месяц назад

  • @sapnabadge5551
    @sapnabadge5551 2 года назад +4

    Jay bhim

    • @ajaykhare8563
      @ajaykhare8563 2 года назад +1

      Jay bhim

    • @avinashsalve8690
      @avinashsalve8690  2 года назад

      Jay bhim...🙏🏻🙏🏻

    • @vithobakedare1294
      @vithobakedare1294 2 года назад

      @@avinashsalve8690 धन्यवाद दादा कोटकोटी प़णाम दादा असे कवी पुन्हा होऊ शकत नाही .

  • @madhukarkardak1234
    @madhukarkardak1234 2 года назад

    जय भीम