मी तर मराठी गाणी सप्ताह सुरू केला व्हॉट्सअँप वर ... रोज एक मराठी गाणं स्टेटस् ला ठेवते.. खास करून ही जूनी गाणी 🤗.. बघनाऱ्यंच्या मनात पण मराठी गाण्यांविषयी गोडी निर्माण व्हावी हा त्यामागचा हेतू ❤
एक ते लहानपण होतं,पिंजरा चित्रपट लागला की आम्ही बोअर चित्रपट आहे म्हणून उठून जायचो , आणि आज हा चित्रपट मी 3 दीवसात तब्बल 6 वेळा बघीतला मास्तर आणि चंद्र कला यांची प्रेमकथा खुपच मस्त होती,पण त्यांचा अंत खूपच ह्रदयद्रावक झाला,त्या काळातच नव्हे आजपण हा चित्रपट अविस्मरणीय आहे..
आमच्या वडिलांचा आवडता चित्रपट, कोविड मध्ये वडील सोडून गेले...जेंव्हा लहान होतो तेंव्हा दुर्लक्ष केलेला किंवा त्या वयाला न समजणारी ही अजरामर कलाकृती आज बघितली तेंव्हा समजलं जुनी चित्रपट आणी त्याची समज असणारी प्रेक्षक मंडळी किती सुजाण होते..वारंवार डोळे पानावत राहिले..जुन 2024 ❤❤
मला ह्या गाण्याचे गीतकार, संगीतकार, आवाज, नृत्य दिग्दर्शन खूप खूप खूप खूप आवडत. आम्ही नशीबवान आहोत आम्हाला ह्यासारखी अनेक गाणी ऐकायला मिळाली.🙏🙏🙏🙏🙏🙏🥰🥰🥰🥰🥰🥰
Mala jya velhi Marathi bhasha samajat navhte tya velhi ha film me teen vela pahilo hoto,atha pan you tube var pahat asto,V Shantaram ji cha production ani direction madi kelela ek Sundar chitra ahet, Sandhya Tayincha Tamacha hya nritya khoob gazlet, sagle kalakaranna Dhanyavad.
Star Cast: Sandhya Shantaram, Shreeram Lagoo, Nilu Phule, Bhalchandra Kulkarni, Vatsala Deshmukh, Usha Naik, Sarala Yeolekar, Maya Jadhav, Govind Kulkarni, Ganpat Patil, Krishnakant Dalvi IS STAR CASTING IS BEST PINJARA BEST MOVIE 70'S YEAR
Ek no acting aani sagle superstar jaberdast pa sagle dr shree ram lagu, nilu pule aani sandhya madam ch nav ghetat pan tya movie madhil khalnay sakarnare sir n ch koni naav pan ghet nahit tyanchi acting pan ekdam kadk aahe baki jabardat movie

Mi tr khup radale 😢 hote ha movie पाहिल्यावर last last seen la aani majhe pappa mala बघून हसत😂 होते
Zavada aahe tu
Agadi barobar bollat bhay😢
Strongly agreed
ऑस्कर पण फिका पडेल इतका वास्तवादि चित्रपट आहे..... फक्त 70 ते आणि उरर्त्या 80 च्या दशकातल्या मुलांना मुलींना समजेल हे वास्तव
माझ्या जन्माच्या अगोदरची लावणी. मी आज ऐकतोय वर जेव्हा म्हातारा होईल तेव्हा पण ऐकणार.
tharki
@@arunrranjave9251 माझे पोर आणि नातव पण ऐकतील
V.शांताराम यांचे अजरामर दिग्दर्शन...dr. लागू,निळूभाऊ, आणि संध्या जींचा अप्रतिम अभिनय या सर्व जुळून आलेल्या chemistry ला तोड नाही ....
आमच्या वडिलांचा आवडता चित्रपट, कोविड मध्ये वडील सोडून गेले...जेंव्हा लहान होतो तेंव्हा दुर्लक्ष केलेला किंवा त्या वयाला न समजणारी ही अजरामर कलाकृती आज बघितली तेंव्हा समजलं जुनी चित्रपट आणी त्याची समज असणारी प्रेक्षक मंडळी किती सुजाण होते..वारंवार डोळे पानावत राहिले..जुन 2024 ❤❤
😢😢😢
ऑगस्ट 24
1
जयशंकर माता शेरावाली की जय हो एकनाथ महाराज की जय हो मौलाना साहब की जय हो जय मुरारी बाबा ओम 33 कोटी देवी देवता सुपरहिट मराठी
या अशा अप्रतिम गाण्यामुंळे समजते माझ्या मराठी भाषेची श्रीमंती. अप्रतिम ❤💖💗
ओहो
ज्वानीच्या आगीची मशाल हाती
आले मी अवसच्या भयाण राती
काजवा उडं किरकिर किडं रानात सुरात गाती
काजवा उडं किरकिर किडं रानात सुरात गाती
दिलाचा दिलबर जिवाचा जिवलग हो
दिलाचा दिलबर जिवाचा जिवलग
कुठं दिसंना मला गं बाई-बाई कुठं दिसंना मला
कुठं दिसंना तिथं दिसंना
कुठं दिसंना तिथं दिसंना
शोधु कुठं शोधु कुठं शोधु कुठं
दिसला गं बाई दिसला
दिसला गं बाई दिसला
मला बघून गालात हसला गं बाई हसला
मला बघून गालात हसला गं बाई हसला
दिसला गं बाई दिसला
दिसला गं बाई दिसला
मला बघून गालात हसला गं बाई हसला
मला बघून गालात हसला गं बाई हसला
गडी अंगानं उभा नी आडवा
त्याच्या रूपात गावरान गोडवा गं
त्याच्या रूपात गावरान गोडवा
गडी अंगानं उभा नी आडवा
त्याच्या रूपात गावरान गोडवा
तेजाळ मुखडा सोन्याचा तुकडा
तेजाळ मुखडा सोन्याचा तुकडा
काळजामधे ठसला गं बाई-बाई काळजामधे ठसला
काळजामधे काळजामधे काळजामधे
दिसला गं बाई दिसला
दिसला गं बाई दिसला
मला बघून गालात हसला गं बाई हसला
मला बघून गालात हसला गं बाई हसला
माझ्या राजाचा न्यारा डौल
डाव्या डोळ्याचा देतोय कौलं हो
माझ्या राजाचा न्यारा डौल
डाव्या डोळ्याचा देतोय कौलं
लहरी पटका मानेला झटका ओ
लहरी पटका मानेला झटका
भाला उरी घुसला गं बाई-बाई भाला उरी घुसला
भाला उरी भाला उरी
दिसला गं बाई दिसला
दिसला गं बाई दिसला
मला बघून गालात हसला गं बाई हसला
मला बघून गालात हसला गं बाई हसला
अंगा अंगाची करते अदा
आग आगीवर झाली फ़िदा
गं बाई आग आगीवर झाली फ़िदा
अंगा अंगाची करते अदा
आग आगीवर झाली फ़िदा
उडलं भडका चढायला धुंदी
उडलं भडका चढायला धुंदी
जीव जीवात फसला गं बाई-बाई जीव जीवात फसला
जीव जीवा जीव जीवा जीव जीवा
दिसला गं बाई दिसला
दिसला गं बाई दिसला
मला बघून गालात हसला गं बाई हसला
मला बघून गालात हसला गं बाई हसला
दिसला गं बाई दिसला
दिसला गं बाई दिसला
मला बघून गालात हसला गं बाई हसला
मला बघून गालात हसला गं बाई हसला
मला बघून गालात हसला गं बाई हसला
Tumhi tar sagla gana lihila va fatastic
Old is gold
मस्त ❤❤❤❤🎉🎉🎉🎉
❤गुड❤😊
खरोखर आजरामर कलाकृती, अफलातून लावणी सुंदर गाणी, 👌👌👌
Pp
@@blatha9066ppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppp
@@blatha9066 .ĺ. 😊
Beautiful ❤️
खरे आहे.जगदीश खेबुडकर यांनी लिहिली आहे.
संध्या फक्त महाड नाहीतर अख्या महाराष्ट्राची शान होती
मराठी चित्रपट म्हणजे एक जगण्याची आशा आहे त्याच्यात जो गोडवा आहे तो कशातच नाही
आजच्या दिवसात 2024 मध्ये हेची लावणी चे ऐकत असेल त्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद
मला ह्या गाण्याचे गीतकार, संगीतकार, आवाज, नृत्य दिग्दर्शन खूप खूप खूप खूप आवडत. आम्ही नशीबवान आहोत आम्हाला ह्यासारखी अनेक गाणी ऐकायला मिळाली.🙏🙏🙏🙏🙏🙏🥰🥰🥰🥰🥰🥰
Good morning Swati mam ☕️ ...gele te divs..rahilya tya Athvni
आज सुद्धा आमच्या सारख्या वरिष्ठ नागरीकात नव चयतण्याचा ऊत्साह वर्धक हर्ष मानसी दरवळतो.
मराठीतील एक आदर्श सिनेमा
मास्टरपीस
आमच्या महाड मधील संध्या देशमुख
तुमचं महाड का..!!??😂😂🎉🎉
वत्सला देशमुख त्यांची बहिण आणि रंजना ची मावशी संध्या.
तुमच्या महाड मधील पोरीच चिकण्या आणि संस्कारी आहेत सर 🙏🙏🙏🙏
पण कोणतं महाड तालुका कोणता @@KailashLekawale
युटूब वाल्या मित्रा ला मानाचा मुजरा 🌹🌹🌹🙏🙏👌🏃♂️🏃♀️🏃♂️🏃♀️
दोन हजार चोवीस मध्ये कोण कोण हे गाण ऐकत आहे ❤❤❤ आक्टोंबर महिना चालू तारीख आहे आठ सायंकाळचे वाजले आहेत 7:18
7th nov 7:25
2024 ❤. कोण कोण ऐकत आहे
मी
❤@@BGGORE
Mee
मी
Me❤❤
1:40
आपली मराठी संस्कृती खूप सुंदर आहे
खुप छान गण आहे पण गाण्याचे चीत्रिकर देखील उत्तम आहे.. गाण्यातील घुगरांचा आवाज आणि त्याचे चित्रीकरण अगदी बरोबर आहे.
आज २०२३ मध्येही हि आजरामर लावणी कोन कोन ऐकत पाहत आहे❤❤
Me
@@pranaliatram3454 Good 👍
Khupach cchan lavani
Aahe baba.
Me pan❤❤❤❤
Me
Great actress sandya. No one can challenge her art today also.
अशा लावण्या आता ऐकायला मिळत नाही
कुणाला आज हे गाणं आठवलं 🙂
Vardini gaikar
अजर अमर सिनेमा पिजरा.. डॉ श्रीराम लागु व सध्या शांताराम.. अप्रतिम भूमिका सादर केली आहे.. मानाजा मुजरा..
This song takes you in a different world.
दिग्गज कलाकारांची जत्रा.. Absolutely great. यांच्या बुद्धीला तोड नाही.. 🙏🙏🙏
असे चित्रपट व लावण्या पुन्हा होणे नाही. पिंजरा चित्रपट पुन्हा पुन्हा पहावा असा वाटतो. डॉक्टर श्रीराम लागू यांची भूमिका खूप भावली.
I was 6 year old when I first heard this song! 🌸💕🥰!! And here I am in 2024 still loving this song 🤗
१५-११-२०२४ कोण कोण ऐकतय
17 Nov 2024 , ❤ this song 🎵
अशा अजरामर कलाकृती लावणी सादर करणं सोपं नाही हा चित्रपट माणसाला काय तरी सांगुन गेला
पुणेरी श्री राम लागू (दादा) अप्रतिम
Remember my childhood. Golden days . Proud of maharashtriam muslim
Aisa gaana aisi lawni aisa bek graun danc jabardast 💯💯💯💯💯👌👌👌👌👌🙏🙏
❤ अफलातून ❤
Simply Great 👍
Mala jya velhi Marathi bhasha samajat navhte tya velhi ha film me teen vela pahilo hoto,atha pan you tube var pahat asto,V Shantaram ji cha production ani direction madi kelela ek Sundar chitra ahet, Sandhya Tayincha Tamacha hya nritya khoob gazlet, sagle kalakaranna Dhanyavad.
Deserves an Oscar!
Cent percent! True
माझ्या मम्मी ला खूप आवड आहे लावनीची❤❤
Very good nis and beautiful happy
आज 2050 मध्ये ही अजरामर लावणी कोण कोण पाहत आहे
Zabardast. Film. Gaane. Aur. Kalaakar.
Star Cast: Sandhya Shantaram, Shreeram Lagoo, Nilu Phule, Bhalchandra Kulkarni, Vatsala Deshmukh, Usha Naik, Sarala Yeolekar, Maya Jadhav, Govind Kulkarni, Ganpat Patil, Krishnakant Dalvi IS STAR CASTING IS BEST PINJARA BEST MOVIE 70'S YEAR
Nostalgia Grammy doesn't needed this song and Grammy want them ❤
22, 6 ,2024 कोन कोन आईकत आहे
अप्रतिम गाणी...❤
अप्रतिम अभिनय❤👌👌👌
मी अजूनही जुनी गाणी आवर्जून बघतो
अतिशय छान, लोकप्रिय गाणे...!
संगीतकाराला शत शत नमन.
अप्रतिम अभिनय
खूप सुंदर लावणी आहे
SANDHYA THAI LAJAWAB 👌🙏 jai maharashtra.
Super se bhi upar 👌
पिंजरा चित्रपट हा मराठीतील शोले आहे
खूपच सुंदर लावणी 👌
Superb Lavani
Lyrics Khebudkar
pinjra chitrpat lavni 2024 madhy aaj hi nice
♥ ♥ ♥
Sandya is Great Artist.
❤
Jai Hind
Good song, green song ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ Jai Hind
Absolutely beautiful song and beautiful voice of Lata Mangeshkar ❤❤❤
Great ram kadam sir.......miss u
Love music वेड लावणारी गाणी
The entey 🔥🔥🔥
❤ ओल्ड इज गोल्ड मराठी
Great v.shantaram ji & संधायाजी🎉
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम अप्रतिम गाणं 👌👌👌👌👌👌
खुप सुंदर गाणं
खुप सुंदर लावणी ❤
Kiti bhari gani hoti purvichi taalch bharla pahije nachyla!❤❤❤😊😊😊
Anjali your progress with childhoods
In 2024 ...for ram kadam .. Jagdish khebudkar .. v.shantaram...dr lagu and sandya all diamond 💎
OLD IS GOLD.
संगीत खूपच छान आहे
Song and CHOREOGRAPHY is very good do not compare other cinema
Bharat Lavanya avartak Sandhya mam ki jai pinjra film Marathi songs sir 🙏🦜
2070 made mi aaekanar ❤❤❤
❤❤अजरामर ❤❤कलाकृती.❤❤
2024........still hit and popular
Old is Gold my favourite is Marathi Jay Maharashtra
ञञञ
ङण
Jai shree Ram ❤
1:30
Lovely songs ,takes me back to my childhood .
अप्रतिम अजरामर गाणे
I'm from Karnataka but like this song my child wood best song
👌👌👍👍🙏
Aaj phirse bachpana yaad aagaya
Lai bhari krantikari jaibhim aahe
पषञ कल परऋ
@@bhagwankhandagale5205 h to the world and 221111111111q1111
Mera bachpan...kannamwar nagar..kya din the wo
A very nice, beautiful song.
My mother use to say when we were kid during 80s this song use to come on dd channel on saturday.marathi songs and movie.those days were golden days
❤🎉🙏👍
राम कदम 🙏🙏🙏🙏
या चित्रपटाचा केलेला शेवट अप्रतिम होता कारण मास्टरची ग़ावतिल प्रतिमा मलिन होऊं न देन
Amchya kade ya movie chi DVD hoti.. khup vela pahilay movie.. sagle songs tond path ahet 😅
सगळी गाणी फारच सुंदर
फारच छान लावणी
जुलै 2024 मध्ये कोण पाहत आहे ❤
Excellent lavani
Ek no acting aani sagle superstar jaberdast pa sagle dr shree ram lagu, nilu pule aani sandhya madam ch nav ghetat pan tya movie madhil khalnay sakarnare sir n ch koni naav pan ghet nahit tyanchi acting pan ekdam kadk aahe baki jabardat movie
मंत्रमुग्ध गान
29,6,2024,, मधे कोन कोन आयकत आहे सॉन्ग 🎉🎉