सध्याचे भारतातले Highest Paying 10 Jobs कोणते आहेत, पगार किती असतो | Bol Bhidu |
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- #BolBhidu #HighestPayingJobsInIndia #JobOpportunities
आता नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. आणि हीच योग्य वेळ आहे पुढे काय करावं हे ठरवण्याची. तर आज आपण चर्चा केली आहे काही जॉब्स जिथे तुम्हाला सर्वाधिक पगार मिळू शकतो. आणि शिवाय हे जॉब्स मिळवण्यासाठी तुमचं काय क्वॉलिफिकेशन असावं लागतं याची सुद्धा चर्चा केली आहे.
Now the new academic year is about to begin. And now is the time to decide what to do next. So today we have discussed some of the jobs where you can get the highest salary. It also discusses the qualifications you need to get these jobs.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
Highest paying job नगरसेवक आमदार खासदार मंत्री 😂 कार्यकर्ते करतात मारामारी
😂😂😂😂😂
हे सगळे आमदार खासदार मंत्री संत्री बाबाजी च्या पायावर डोके घासतात . बाबा लोकांचे आश्रम म्हणजे पिकनिक स्पॉट . सगळ्यात जास्त पैसा मिळवुन देणारे क्षेत्र .
हाहाहाहा
@@nileshgs2254 barobar aahe😂😂😂
Yes 🤭🤭🤭
1. Merchant Navy
2. Civil Services
3. Medical Professionals
4. IT Professionals
5. Engineering
6. Company Accountant (CA)
7. Company Secretary (CS)
8. Management Consultant
9. Lawyer
10. Aviation Services
Engineering 🤣🤣🤣🤣
6.chartered Accountant (CA)
Engineering kadun taka
Computer engineering chi sir mahitihi dhya
@@akashshelke5213 yes some people graduate in engineering. But they have zero practical knowledge. And when they doesn’t have any job, they start blaming engineering. No one wants to learn. Everyone wants money. Average comp engg graduate earns 16 lpa easily in 4-5 years exp if he has descent knowledge.
आमदार किंवा खासदार सुद्धा एक करिअर आहे. पैसा महिना करोडो कमावता येतो.
खूपच छान जॉब आहे हा, या जॉब मधे जनतेला खोटी आश्वासन देऊन निवडून येता येते. पुढे प्रमोशन मंत्री होता येते.
Sahi hai bhidu
Ani qualification chi pn aat nahi ahe
Qualification : Should be corrupt
💯
Wah🤣🤣
येथून पुढे आमदार व खासदार शिकलेला आपले काम करेल त्याला निवडून द्याचे
आर्थिक गुंतवणूक कशात करावी. किंवा sip विषयी एक video करा sir
जर आपण telegram वापरत असाल तर @Doubt6 या id वर संपर्क करून गुंतवणुकी बाबत सल्ला घेऊ शकता अथवा 7972205792 वर अपॉइंटमेंट घ्या.
Sip is best for beginners
@Shivaji Bhosle Start SIP in index funds and never stop it. In long-term this strategy only work and give handsome returns.
If want to increase your returns top up your SIP some additional money when market is fall.
May stocks be zero, companies may bankrupt , companies may delist but index never.
Unless and until country is alive index will be there.
Same question in mind also
@@sushantsonawane8972 which app to use
For a good IT job, good college is not required. You just need the ability to learn and implement new technology.
गवंडी टेक्नॉलॉजी कोर्स बद्दल सांगा आजकाल गवंडी लोकं खुप कमावतात महिन्याला ३०-४० हजार तर सहज.
🤣👌
😁😁😁
😂😂😂😂😂
Pune University madhun Gawandi cha 4 warshacha course karava lagel.
kahi divas bigari ho
mahinyat mistri banshil😁
Sir, VERY IMPORTANT SUBJECT
आपल्या महाराष्ट्र राज्यात "मराठी" भाषिक लोकांची लोकसंख्या फक्त 70% उरली आहे.
दिवसेंदिवस हिंदी व Urdu भाषिक लोकांची संख्या वाढतच आहे.
या विषयावर एक Video तयार करावा हि विनंती.
Tu pahila learn English through marathi shikav mg bol
बरोबर.
Marathich Manus marathit bolat nahi tar bakiche kase bolnar?
शेती श्रेष्ठ मध्यम व्यवसाय कनिष्ठ नौकरी ही आता
नुसती म्हण पुस्तकात चांगली वाटते व सद्य काळानुसार नौकरी श्रेष्ठ मध्यम व्यवसाय कनिष्ठ शेती झाली म्हणुनच बेरोजगार तरूणाची संख्या वाढली आहे
मंदी मध्ये ही डगमगत नाही,
पैसा मिळू शकतो
भविष्यात संधी आहेत
हे सर्व मुद्दे शेती व्यवसायातही दिसतात.
I choose Agriculture is the key to change for this Country 🔥🚩🇮🇳
I also 👍👍
I am already from farm
Organic Farm is also good option.
कमी investments मध्ये खात्रीशीर profit देणारे business ideas पण सांगा.
नमस्कार,मला ही माहिती पाहिजे की शिक्षण असताना सुद्धा घरगुती जबाबदारी,मुले, सणवार,पै पाहुणे,या सर्वांसाठी गृहिणी म्हणुन १५ वर्षे घालवल्यानंतर पुन्हा नोकरीसाठी बाहेर पडलो तरी वय वाढलेले असते,आणि घेतलेले शिक्षण मागे पडते,किंवा सध्याच्या काळानुसार नवीन कोर्स करा,त्यांसाठी वेळ,पैसा,घालवायचा की कुठेतरी जी मिळेल ती साधीशी नोकरी करायची? आणि ती ही कमी पगाराची,आणि कोर्स केलाच तरी चांगले job अनुभवी लोकांना मिळतात,आणि तरूणांना.थोड्या मध्यम वयात म्हणजे सध्या वयाचा criteria काय आहे? नोकरीसाठी?सरकारचा किंवा खाजगी क्षेत्राचा नियम काय आहे?
1) Merchant Navy
2) civil services
3) company accountant
4) management consultant
5) lowyer
6) Aviation services
7) Medica profession
8)IT sector
मेडिकल प्रोफेशन का नाही लिहलास?
politicians 🤐
@@omkarrane5255 tu kay karu rahila sadhya
@@babasahebtribhuvan6574 8.
engineering baddal ek vegla mat mandu icchito...Changla college kivha changle placement he phakta pahilya job milnyaparyantach upyogi tharta unless to college IIT, BITS kivha NIT aahe.
Nantar aple career apan kase pudhe neto he sarva aaplya decisions var avlambun aahe.
Architecture is the biggest earning profession in the current Era ! It’s underrated but this profession makes the real money 💵
No. Ask any architect. He gets respect but no money. Client do not release money quick
@@scholenbergvniuersitatis1815 right
in which country madam? becoz as far as i know they are doing 15-25k rs per month jobs..
80 lakh per year agriculture fild my education is bsc chemistry and i was work in my farm
@@thekrushiratnfarm2294 kiti acre he bhau tula
दोन रिटायर्ड कमिशनर, एक आमदार आणि 4 आयपीएस यांना मी पियानो शिकवतो
बाकी छोटे मोठे सोडाच मी खूप भारी आहे हे नाय दाखवायचं मला फक्त हे सांगायच की business मधून खूप पैसे मिळवता येतात आणि तेही कमी काळात भलेही तो छोटा असो फक्त टॅलेंट पाहिजे
लईच मोठं बोलतूस की 🤣🤣
आता कळलं मेहुण्याकडे बी.टेक झाल्या झाल्या तीन वर्षात स्वतःचा फ्लॅट कुठून आला ते. आत्ता कळलं फुलस्टॉक डेव्हलपर एवढं कमावतो ते. जिथे आयुष्य उभ करायला दहा किंवा जास्त वर्ष लागतात तिथे या लोकांनी दुनियेकडे बघण्याची पार नजरच बदलून टाकली. 😮
Agriculture is the best sir
India economy are depending on the agricultural sector ❤️
आज्या पंज्याने जमीन ठेवली नसेल तर नोकरीच करावी लागते. 20 लाख एकाराने जमीन घेण्याएवढे पैसे नसतात म्हणून तर नोकरी करतात लोक. नायतर कोल्हापूर-साताऱ्यात 5-10 एकर असली तर कशाला मुंबईत 14 तास मरणार माणूस?
Sheti nahi parvadat dada avghad ahe
Kanda kharch acri 25-30k
Income 15-20 loss-10k
@@shailesh4297 dada kadhi kadhi job madhi pn loss hoto re tycha pn vichar kr
@@sandyk8654 hardly 2-3 acre ti pan dushkal-janak jaaget
Dairy farm is the best ..nokri karaychi nahi nokri dyaychi tayari theva
काहीही करा त्यासाठी शिक्षण करा नाहीतर माझ्या कडे या आणि शेवटी शेती करा.... 😀
alcoholic engineering, cyber security agency couse are also best carriers but लोकाना माहित च नहिए🤷🏼♂️
Details mahiti milel ka
न्हाव्या चा धंदा जोरात आहे
😂
Nusta paisa
@@user-on1lz3uh6x pratyek profession chi respect karayla shik bhava 👍
@@shaileshshinde1773 mjak mdhi mtl maze ajoba sudha he kam karayche
Medical proffesion the most noble 🙌
Noble 😂
Tell about Pharmacy Retails business and Online Pharmacy , How Can Retailers Survive in this day's .
Hello bol bhidu,
Please make video on below scenario.
Ram is a TCS employee and shyam is Infy employee.
Both got 6-8% hike this year.
Ram switch to Infy and got 30%+ hike
Shyam switch to TCS and got 30%+ hike
So, what exactly companies are thinking by doing this?. Why they cannot retain their employees by giving atleast 15% hike?.
Onboarding new employee seems costly and will take time to settle down.
What kind of strategy is this?. It feels ironic when I read management is trying to control the attrition.
I had asked this question to many people including HR's and Managers but they couldn't answer this properly.
All they said is we have to be patient, company will come up with something good.
सर एक प्रश्न होता ? 🤔 बोल भिडू हे आपलं चैनल माहिती गोळा कशाप्रकारे करतं याच्यावर व्हिडिओ बनवू शकता का please 🙏
Very good interview...can elaborate more to guide younger generations 👍
मुंबईचे इस्लामीकरण होत चालले आहे यावर एखादा व्हिडिओ बनवावा
Dada mahiti barobar aahe tumachi fakt vastava pasun khoop dur aahe. IT , MBA, aani CIVIL services hi fakt lokan chi collages aani classes chalavet mhanun aahet . Aapan samanya manse fakt yanchi collages chalavat rahato varsha nu varshe. College Wale gabbar Paisa kamavtat. Tyamule education ha business sagalyat changla aahe. Baki kiti lokana college madhun placement ne nokari lagate fakt 0.5% sampurna college madhun. Aani ti nokari pan temporary asate.
पण कोलेजमधूनच प्लेसमेंट झाली पाहिजे हा अट्टाहास का? महाराष्ट्र नशीबवान आहे. देशातले दुसऱ्या क्रमांकाचे IT HUB असलेले शहर महाराष्ट्रात आहे. पुण्यापर्यंत जायचे. गावात नोकरी नाही येणार सर्वांना. सगळा देश पुण्या-मुंबईत येतो नोकरीला. IT भविष्य आहे. आणि MBA मोठ्या कॉलेजमधून केले आणि प्रेझेन्टेशन स्किल आणि पर्सनॅलिटी असेल तर MBA यशस्वी होतो. अतिशय अक्कल, हुशारी किंवा ज्ञानाची गरज नसते. फक्त प्रवेश परीक्षा थोडी अवघड असते
सिव्हिल सर्विसेस मधला वरचा पैसा आणि मान मरातब भुरळ घालतो. पण जे जातात त्यांना आधीच सक्सेस रेट माहित असतो. त्यामुळे जर कुवतीच्या किंवा मेहनतीच्या आवाक्यात नसताना करत असतील तर ती त्यांची चूक आहे.
कोणत्या क्षेत्रात काय संधी आहेत ते त्या क्षेत्रात काम करणाऱ्याला विचाराचे सोडून आपल्याच 15 ते 18 वर्षाच्या मित्रांना विचारून आयुष्याचा निर्णय घेणे आणि करियर निवडणे किती योग्य आहे? आपली आर्थिक परिस्थिती, बौद्धिक कुवत, मेहनत करण्याची तयारी, त्या क्षेत्राची आवड, त्यातला पैसा, सामाजिक प्रतिष्ठा, पास होण्याची शक्यता, रितायरमेंटचे वय (जसे वकील, डॉक्टर, सीए, सीएस, सीएमए आणि खूप प्रोफेशन ला रिटायरमेंट नसते. जमेल तिथपर्यंत काम करा), त्या क्षेत्रावर होणारे भविष्यातले परिणाम (ITI, BA BEd) अशा अनेक गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. किती मुलं आणि पालक खरंच एवढा विचार करतात?
मि स्वता Tata मधे Software consultant आहे, एक सल्ला देतो,
खरोखरच technology madhe passion असेल तरच IT क्षेत्र निवडावे पैसा बघुन निवडू नये अन्यथा घरी बसावे लागेल आणि उपास्मा रीची वेळ येइल.
माज़े 2012 batch S.E. चे कितितरी मित्र बेरोजगार आहेत अजुन.
का काय झाले मित्रा असं का बोलतोस
खूप छान माहीती दिलीत सर मनापासून धन्यवाद🙏🏻
Thank you so much sir .....eka margdarshna mule tumcha bhavisha ani vel kiti sopp ani sobhar shou shkt he tumchy aajchya ya most important mahiti mule samjl ....ashech yapudhe hi episode gheun amha Tarun pidila margdarsha karava amhi vinanti ani abbhara 🙏🙏🙏🙏
मध्यम वर्गीय माणूस business करू शकेल.त्या business मध्ये पैसे गुंतवू शकेल.असे job सुचवा. त्यावर एक video बनवा..
Merchant Navy madhe agents ni khup paise khanyache dhande suru kele aahe kiti tar students che paise dubale aani ajun paryant tyana job nahi
भारतामध्ये vfx आणि animation मध्ये करियर करणे फायद्याचे आहे का मार्गदर्शन करा please.
Arun Raj jadhv is the best teacher and menter.thanks sir
सर आपले प्रत्येक भाग हे उत्कृष्ट मार्गदर्शक,दिशा देणारे,अभ्यासपूर्ण असतात.
कोणत्याही जॉब मध्ये मिनिमम 15000 s मिळते
काळ cheng झाला आहे
Why only speaking about on best jobs , why can not we speaking about making our job best
Changl collage manje kay ? Ya var 1 video banav bhau.
सूंदर मुलगी आसेल तर लोकांना फसवूण भरपूर पैसा कमवता येतात . भरपूर तसच करतात
शेअर मार्केट बद्दल व्हिडिओ बनवा सर
Hoy hoy ..majh jra budlet oo 5 50
Fakt market chhanle ahe
शेयर market saddhya khubach bakwas ahe
@@NSS31079 study kara bakwas pn khup bhari vattel
@@the-income-trading Tondat ghey Harshad Mehta cha
नोकरीं करुन् स्वप्न पूर्ण नाही होत शेट स्वप्न पूर्ण करायला व्यवसायच करावा लागतो .
आस काही नाही
Dailog juna zala new kahitar shodha
Still feeling bad because companies are expecting / checking person’s educational COLLEGE not their knowledge?
Online Work from home job khop lokana hava asto bt nemki mahiti availabe naste ...tya sati kontya compny ahet...ani apply kas kraych ya vrti 1 video banva plz...
वय 26 वर्ष आहे सायंस साईड ने ग्रज्येवेशन झालेले आहे व आता बिपीऐड घरच्या सदस्यांमुढे कंम्पीलीट केलिए सीवील सर्विसेस कराची इच्छा आहे किंवा अणखीन काही करूं वक्तों का
स्टॉक मार्केट मध्ये खूप मोठी संधी आहे.
In india 15 Cr(IPL) is non taxable but 20 LAC income of Middle class family is taxable..... #WorstCountry
Then Leave India Bullshit
20 lac is income of rich family
20L kuthlaya middle class cha income asto 😂😔
“Politics”rahilach ki ho 🫣
ती web series Panchayat आहे 👍
Sir mla help havi aahe... Punya madhe havi tashi books bhettat. pan mumbai madhe books bhet nahit.. Library kiva location suchval.. 🙏
Online varti aplyala havi ti bhetat pan library prmane 10000 books madhun 1 nivdta ale pahije...
मुंबई मधील मराठी लोकांचे कमी होत असणाऱ्या संख्या यावर विडिओ बनवा
Job jaude maaza optics cha wholesale business ek number aahe bhidu.....
IT tar sarvana mahit aahe, Pan Oil and Gas baddalll suddhadha video banava.... plssss
जबरदस्त कन्टेन्ट, उत्तम मांडणी 👌🏻👌🏻👌🏻👌🏻🤩🤩🤩🤩
Ashya lokansathi job sanga jyancha 4 to 5 years cha gap zalay but tyana private madhe career karaych ahe
Bcz mostly company madhe gap asel tar interview cha pan chance bhetat nahi or bhetla tar rejection hot
This is not a company Accountant ....this is Chartered Accountant
Job nai business kara🔥
Yes
Kuthla kay business karu sng bhai mala...
Me takto paise
Sir MBA cha video bana va na
पत्रकारितेवर त्यात भेटत असलेल्या नोकरी आणि pacakege वरती देखील व्हिडिओ करना सर....🙏
Company accountant नाहीं, तर चार्टर्ड अकाउंटेंट
खूप छान माहिती दिली आहे
1) Management जॉब्स Like IT manager, marketing manager , management consultant
2) medical field
3) Engineers from Top Institutes
4) civil services
5) merchant neavy
6)CA and CS
Engineers from top institutes peksha , skilled engineers
Investment banking also
In case of ist attempt rank holder CA with big 4 articleship then @ No 4
मेडिकल बद्दल आम्हाला काही माहित नाही, सांगा, 🙏🏻
IT industry madhil job future trends var kahi tari mahiti dya..👍
Fort var video banava sir please ani new business sathi pan
Thanks dhanayvad sir
Construction line Madhe Job Karnarya Civil Engineer's che Hal hotaet,12-12 tas duty karun mystry peksha Kami salary detat, pudhchi generation he baghun civil engineering kadhe path firvat aahe..
Sir ,BCA + MCA vr pn video bnvaana,JEE kinva NEET nahi clear jhali tr ha option changla aahe ka, payment & job security pn sanga
Bhai tension geu nko Tula 2-3 lakh parynt job bhetu sakto
Are bhai bhai
Dada maza mulga Mca ahe 2 years zale job shodhatoy pn no job sadhya to punyat rahun search krtoy plz kahi help kru shakta ka
@@vrushabpatil7857 kuthe
रगड पैसा मिळवणारे आमदार, खासदार यांच्या विषयी एखादा व्हिडीओ बनवा
Civil Engineering ... .. 12 hrs duty but pay scale, growth 👎😅
Data Analyst (Power BI) Course rahila tumchya list mdhe IT mdhla.....Mi swata personal level teaching krto ....jr konala karaycha asel tr sanga nakki....Mi NSE (National Stock Exchange) madhe Job krto.
After 3 years experience you get above 10 Lakh Package and after 5 years you get above 20 lakh Package.
My Contact Details given in reply for every comment.
Yes please
I'm interested
@Indian Paradise power bi la scope ahe ka sir?
Contact sir
@@shubhammankar418 khup
Khupch generic video zala as nahi vatal ka? He jobs saglyach lokana mahiti aahet, everyone try to get or eventually ends up doing on of these jobs. Mala vatal hya video madhe focus hoil to specific jobs. Like not all IT professionals earn same salary, there are lot of fields in it like Data Scientist, Developer , testing and many more. Also All data scientist have different payscale depends on the company. Koni Google wala asel tar koni consulting company madhe asel. I expected more research from bol bhidu like they do in there few videos.
फॉरेन कंट्री जॉब चे सर्व व्हिडिओ बनवा
Medical recruitment vr video banva sir
Agriculture sector
तुमचही सांगा की पत्रकारिता छान आहे
Thanks for best guidence Bol Bhidu
गुरूच्या केंद्रातून liquid diamond घेऊन या
Average students sathi changale job suchava❤
सगळ्यात जास्त salary IIM level MBA कॉलेज मधून MBA केल्यावर मिळते 10 lakh ते 1 Cr paryant package मिळते
What about digital marketing
Want to guide students who are currently in 12th and get good money And thank you so much❤🙏
माझा मुलगा coding cha कोर्स करायचं म्हणतोय व त्या शिक्षण M A झाले आहे तर तुमचा सल्ला मिळावा
12 पास/ नापास व्यक्तिसाठी बेस्ट पगार जॉब सांगा
वकिली उत्तम आहे
सर, केमिकल इंजिनीअरच्या जॉब संधर्भातच्या संधिबद्दल माहिती द्यावी
माझे मते राजकारण मध्ये करिअर बेस्ट आणि सोपा आहे काही शिक्षण किंवा इतर गोष्टी ची गरज नाही एकदा निवडून आला की मग रग्गद पैसा आणि पैसा....
उत्तम मार्गदर्शन , केले आहे याबद्दल धन्यवाद
ITI Jobs info plz
Soyabean vr videos banva sir please
धन्यवाद सर खूपच उपयोगी माहिती दिलीत. माझी मुलगी आठवीत आहे, ती कोरियन भाषा शिकत आहे, याचा दहावी किंवा बारावी नंतर उत्तम करिअर साठी पर्याय असू शकतो का ? प्लिज सांगा. धन्यवाद 🙏🙏
एवढा वेळ खाली पाहत जाऊ नका... पाठांतर करा किंवा टेबल ठेऊन त्यावर नोट्स ठेवा. ज्यात अभ्यास आहे अशा विषयात खाली पाहून बोललात तरी हरकत नाही, पण किमान व्हिडिओ सुरु करतांना intro लाच खाली पाहू नका
IT Industry 4 number war???
Main nahin maanta (Akshay Kumar ki aawaj me padhana please)..
अग्रीकल्चर फिल्ड मधील जॉब संधी याविषयी विडिओ बनवा
फायर सेफ्टी ,अग्निशमन बद्द्ल कृपया माहिती द्यावी...🙏
Mala Garv ahe mi Indian Army cha jawan ahe 🇮🇳
Sir maja ek question ahe ki india madhe pudhe TAX CONSULTANT he jar profession select kela tar yat Paisa ahe ka
Sir diploma var chagala job bhetato ka
व्यवसाय कोणता करावा हे सांगा
Sir Apply Kothe karave.