सच हमेशा कडवा होता है.और कडवा बोलना ,सर विठ्ठल कांगणे सरांचा हातखंडा आहे. मुलांनो सरांचे ऐवढे कळकळीने व पोटतिडकीने सांगतात पण जास्त कडक पध्दती ने सांगणे जरा समजून घ्या व विचार करा व योग्य मार्ग निवडा अप्रतीम
Sir.. पुण्यामध्ये ek अल्पवईन ( 17 age ) मुलाने दोघांना उडवले व 14 hr मध्ये जामीन मिळाला व शाळेत शिक्षा देत होते तशी शिक्षा न्यायालयाने दिली.. त्या वर एक तुमच्या नुसार विडिओ बनवा.. लवकर.. कि त्याला कायद्याने कोणती शिक्षा व्हायला पाहिजे होती..?
जर आठवीपासून आपल्या मुलांना शिक्षणाचे महत्त्व सामाजिक राजकीय चर्चा केली तर १५ वी झाल्यावर तुम्ही डायरेक्ट परिक्षा देऊ शकतो तुम्ही १५ वी नंतर वाचणं प्रयत्न केले तर सत्यानाश
सर मला तुमचा अभिमान आहे काश असे शिक्षक जिल्हा परिषद ला मिळाले असते तर गरिबांचे मुले घडली असती आता आम्हाला पालकांना टेन्शन पैशांचं असो तुम्हांला कोटी कोटी प्रणाम 🙏🌹🌹🌹🙏
महाराष्ट्र राज्याची पोलीस भरती व स्पर्धा परीक्षा देणाऱ्या गरीब होतकरू विद्यार्थ्यांन ची परभणी चि मुलुख मैदानी तोफ युवकाचे आशास्थान, प्रेरणास्थान, व विवेकानंद अकॅडमी चे संस्थापक संचालक मा प्राध्यापक विठ्ठलजी कांगणे सर
Sir तुमची बोलण्याची पद्धत चांगली नाही. सुरवातीला. टोचून बोला पण इज्जत मध्ये. ही जनता आता तुमच्या बोलण्यावर टाळ्या वाजवत आहे पण काही दिवसांनी तुम्हाला शिवीगाळ करेल कारण आता जे मुलं 10 वी 12 वी लां आहे ते नंतर मोठे होईन तेव्हा..... कारण माण इज्जत सर्वांना आहे..
सर मी लातूर जिल्ह्यातील रहिवासी आहे रिक्षा चालवतो माझी मुलीला दहावीला ९६ टक्के बारावीला ९४ टक्के होते तिला शिक्षणाची आवड असुनसुद्धा पैशांच्या अडचणी मुळे ना विलाजाने बिशीय केली आता एमबीए करत आहे आणि स्पर्धा परिक्षाची तयारी करावी का
सच हमेशा कडवा होता है.और कडवा बोलना ,सर विठ्ठल कांगणे सरांचा हातखंडा आहे.
मुलांनो सरांचे ऐवढे कळकळीने व पोटतिडकीने सांगतात पण जास्त कडक पध्दती ने सांगणे जरा समजून घ्या व विचार करा व योग्य मार्ग निवडा
अप्रतीम
अप्रतिम्
Kharch 👌👌🙏
आई बापाचे कष्ट डोळ्यासमोर ठेवा कोणत्याच मोटिवेशन ची गरज पडणार नाही ❤️
Sir.. पुण्यामध्ये ek अल्पवईन ( 17 age ) मुलाने दोघांना उडवले व 14 hr मध्ये जामीन मिळाला व शाळेत शिक्षा देत होते तशी शिक्षा न्यायालयाने दिली.. त्या वर एक तुमच्या नुसार विडिओ बनवा.. लवकर..
कि त्याला कायद्याने कोणती शिक्षा व्हायला पाहिजे होती..?
आपला शब्द नी शब्द सत्य आहे सर. आपण जे मुलांना आणि पालकांना उपदेश केला त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद गुरुवर्य.
सर तुमचे विचार ऐकले की जीवनात संघर्ष करण्याची ऊर्जा निर्माण होते
सर तुम्ही आम्हाला जीवन जगायला शिकवलं, स्पर्धा परीक्षा करणे खऱ्या दम असणाऱ्या व्यक्तीचं काम आहे, हा विद्यार्थ्यांतील दम दाखवणारे भारतातील एकमेव सर.....
कांगणे सरान सारखे लोक फार कमी आहे स्वतः च स्वार्थ बाजूला ठेऊन सर्व सामन्याची पोर मोठी व्हावी मनून धडपडणारा एकमेव माणूस.... अश्या लोकांना मोठ करा.....❤
सर तुम्ही किती छान समजावून सांगितले हे लक्षात घेतले पहिजे मुलानी
गरीब विद्यार्थ्यांचे देव म्हणजे कांगणे सर ❤❤❤
माझ्या मुलीला बारावी ला सायन्स आहे तीला 80 टक्के पडले काय करावे हे कळत नव्हते पण सर तुम्ही सविस्तर मार्गदर्शन केले आपले आभारी आहोत 🙏
Tumhi nehmich great ahe sir... Mla science pcmb mdhye 84.67% padlet... Ani tumhi mla nehmi inspire kely keep it up sir 😊✨👍
Kon kon educated शेतकरी होणार 😊
Dil ki batt chhu Li bhai tune
सर तुम्ही जे बोलताना ते ऐकोनी जीवनात बदल होणारच
जेव्हा कधी तुम्हाला असे वाटेल की मी काहीच करू शकत नाही तेव्हा कांगणे सरांचे लेक्चर ऐका मन आनंदी होईल...❤
मुलांना काय शिकवावं कळत नाही सर कारण
साधा पोलीस शिपाई होण्या करिता लोक 10लाख रुपये देतात आम्ही कुटून एव्हढे पैसे
द्यायचे
सर खूप छान मार्गदर्शन दिले तुमचे आभारी आहे मुलांकडून apeksha peksha जास्त aapeksha ठेऊ नये पुन्हा तुमचे आभारी आहे 🙏
कागज की कस्ती थी नदी का किनारा था खेळणे की बस्ती थी दिलं बचपन आवारा था... हम कहा गये समजादरी की दुनिया मे ओ बचपन बहोत प्यारा था❤❤
चुकूनही स्पर्धा परीक्षेच्या नादी लागू नका. कोणता पण चांगला skill मिळवा आणि खुप पुढे जा पण ह्या परीक्षेत वेळ वाया घालवू नका..
Thanks bhau🎉❤
Yes
Pn konti 😢
जर आठवीपासून आपल्या मुलांना शिक्षणाचे महत्त्व सामाजिक राजकीय चर्चा केली तर १५ वी झाल्यावर तुम्ही डायरेक्ट परिक्षा देऊ शकतो तुम्ही १५ वी नंतर वाचणं प्रयत्न केले तर सत्यानाश
Ka bhau?
सर मला तुमचा अभिमान आहे काश असे शिक्षक जिल्हा परिषद ला मिळाले असते तर गरिबांचे मुले घडली असती आता आम्हाला पालकांना टेन्शन पैशांचं असो तुम्हांला कोटी कोटी प्रणाम 🙏🌹🌹🌹🙏
तुंम्ही दिलेली माहिती खुप छान आहे.
परंतु 12 नंतर बरेच व्यवसायाभिमुख शिक्षण ही आज काळाची गरज आहे.
मुलांनी तीकडे लक्ष केंद्रित केले तर बर होईल.
आपन महंतो तुमच्या सारखा शिक्षक पाहेजे शिक्षक सांगला अस्तो पण विद्यार्थी चे काय विद्यार्थ्यांनी लक्ष्य देयायला पाहिजे ना
विठ्ठला काय तुझी लीला आहे बाबा
Mi fan zalo sir tumcha😂😂😂😂
*प्रयत्न*
करताना चुका होतातच... चुकांमधून येतो तो अनुभव आणि... अनुभवातून मिळते ते यथ
महाराष्ट्र राज्याची पोलीस भरती व स्पर्धा परीक्षा देणाऱ्या गरीब होतकरू विद्यार्थ्यांन ची परभणी चि मुलुख मैदानी तोफ युवकाचे आशास्थान, प्रेरणास्थान, व विवेकानंद अकॅडमी चे संस्थापक संचालक मा प्राध्यापक विठ्ठलजी कांगणे सर
खूप छान विचार मांडले सर खूप खूप धन्यवाद तुमचे असेच आश्वासन विद्यार्थ्यांना देत राहा
अति सुंदर मार्गदर्शन केले सर धन्यवाद 🙏
सर तुमचं motivation लय भारी आहे, एक दम बडिया सर ❤
सर तुमचे खूप सुंदर विचार आहेत
खुप सुंदर वीचार आहेत सर तुमचे
जय हिंद सर
Sir mi tumchya mule🚨 PSI 🚨 zalo thnk u so much sir
Mla guidance pahije
दहावी परसेन्टच अत्यंतकमी आहे पुढे तिनं वर्षानंतर घर कशाने चालवू शकणार कोर्स, डिप्लोमा,सांगा
एकदम सर्व माहीती चागली दिली.आज तरुण मुलाचे पुढारी यांनी वाटोळे केले. मतदानाच्या वेळी दारु पिण्यासाठी पैसे देतात.
एक नंबर विश्लेषण सर तुमचे
खुपच छान बोलले सर तुम्ही अनेक विद्यार्थ्यांचे विचारात बदल घडवून आणला सर तुम्ही
Tumche vedio bghun khup Himmat yete sir .thx🙏🙏🙏🙏
Jabardast sir
खरोखर कळकळीने व्हिडिओ बनवता सर तुम्ही धन्यवाद
काय पण करा पण चुकून पण पोलीस भरती च्या नादी नका लागू मायचानं लय त्रास आहे 😢
हे चुकीचे आहे
Police bharti madhe sarkar velevar bharti kadat nahi vel khup jato tyat psi chi tayri Kara class 2 chi अधिकारी post milva
@@HarshvardhanMhasavekar आम्ही चुकूचं बोलत नाही आम्ही ती गोष्ट रोज अनुभव करतोय
तुह्या गांडीत दम आहे का😂😂 म्हणे पोलीस भरतीच्या नादी लागू नका
त्रास होतो पण पुढे भारी आहे
सर एकच नंबर तुमचं मनःपूर्वक अभिनंदन
खरं बोलल्यावर कोणाला पण राग येतो सर❤
अति सुंदर मार्गदर्शन सर धन्यवाद
खुप माहिती छान दिली कांगणे सर धन्यवाद
80% ale sar tumcha ashirwadana
Bulla
बेस्ट विचार
बेस्ट मार्गदर्शन
छान विषय घेतला सर
Sir तुम्ही खूप छान व सत्य बोलता
Police kascbanaych heb nhu sangitl
Great teach for 12 th students 😊❤
अप्रतिम भाषण केलत सर तुम्ही 🎉 ❤ मनापासून धन्यवाद 🙏👍👏👏🙏
एकदम बरोबर🎉🎉🎉🎉
आपल्या सारख्या शिक्षकाची गरज आहे.
तुमचे विचार ऐकल्यावर कठीण परिश्रम करण्याची तयारी होते
सर खूप छान माहिती सांगितली
Mala kalalch nahi 26:58 minute kadhi zale bagata bagta video sampla great sir
Sir I am first time listen you very impressive speech sir
कृषी शिक्षणासाठी पण प्रवृत्त करा सर सर ! 4 कृषी विद्यापीठ राज्यात आहे... मुलं, पालक, यांना कुणीच प्रबोधन करणारे हा मार्ग का दाखवत नाही.
Sir तुमची बोलण्याची पद्धत चांगली नाही. सुरवातीला. टोचून बोला पण इज्जत मध्ये. ही जनता आता तुमच्या बोलण्यावर टाळ्या वाजवत आहे पण काही दिवसांनी तुम्हाला शिवीगाळ करेल कारण आता जे मुलं 10 वी 12 वी लां आहे ते नंतर मोठे होईन तेव्हा..... कारण माण इज्जत सर्वांना आहे..
खूप छान,🎉,👌👌👌👌
काहीपण करा पण पैसा कमवा😊
सर मला तुमचं पुस्तक वाचायच आहे कोठे मिळेल पुस्तक
Mahiti dilya baddal dhanyvad
👉राजा का बेटा राजा नहीं बनेंगा जो हकदार है वहीं बनेंगा 👆
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी सर
खुप छान मार्गदर्शन सर सलाम तुम्हाला
लय भारी बोललात सर😊
Washer khoob bhari❤💝💝
Sir aaplya kade jalgaon varun addmission aal hot pan aapan baher pan aale nahi khup wait vatal sir😢 aapn baher yayala hav hot class madhun😢😢😢😢😢
Khup chan sir🎉🎉
सर बेस्ट ऑप्शन महाराज होणे
12वी उतीर्न झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा❤
खुप छान समजुन सांगत आहात सर मुलांना🙏🙏
Khup khup chhan speach😂😂
Sir khup छान वाटल लेक्चर eekun.
सर एकदम... Great 🎉🎉🎉
10:42 😂
Sar tumhi dav manus
मी आपल्या परभणी जिल्ह्यातला आहे
After 12th going hotel management ❤❤ became indias best chef
Recently I cleared upsc pre..and my friend sent me few days ago this video for motivation ..nice dear sir 😊😂❤..
Nice information
नमस्कार सर, सध्या फाउंडेशन कोर्सेस उपलब्ध आहेत आठवी पासून मुलांसाठी त्या बद्दल तुमचे काय मत आहे...कृपया याबाबत अधिक माहिती, मार्गदर्शन करावे 🙏🙏
Khup chhan sir🎉❤
Absolutely right sir ❤❤
कांगणे सर खूप खूप धन्यवाद
Very good lecture,sir
धन्यवाद सर 💯💯💯
सर माझ्या ताईच्या मुलाचा बीसीए आणि इंजिनिअरिंग दोन्ही ठिकाणी नंबर लागला आहे दोन्हीपैकी कोणते चांगलं राहील कृपया सांगा 🙏🏻🙏🏻
🙏🙏🙏🙏sar
Direct selling kara part time madhe best future option❤
I am fine Only swift DiZer Not Bmw odi fortuner bro 😂
Royal teacher
Sir mla tumchya academy la batch join kraychi aahe pn me sgli feee yekdach deu shakt nahi sir plz mala tumchya classes mde ghyal na sir please🙏
खुपच छान सर आपल मनापासून अभिनंदन❤
सरकारी नोकरी साठी पैसे दाबावे लागतात बोलण सोप असते हा गरीब मुलगा काय करेल ते सांगा😭
Sir vanrakshak chi add kadhi yeil
Hotel lain captain madhe krte sir cours nahi kela pn noles aahe aani anubhv pn aahe mast job aahe mla aahe pn college nahi kru shkt paristhitimule
Sir mla pan class lavache ahe pan bhaher jau sakt nahi onlain calas lavta yen ka
नमसकार सर मि साधारन सेतकरी आहे तीन ऐकरावाला माझा मूलगा बारावि नंतर बि फारम करतो मनत आहे सर काय कराव हे सांगान सर
Thanks you sir ji 🙏
सर मी लातूर जिल्ह्यातील रहिवासी आहे रिक्षा चालवतो माझी मुलीला दहावीला ९६ टक्के बारावीला ९४ टक्के होते तिला शिक्षणाची आवड असुनसुद्धा पैशांच्या अडचणी मुळे ना विलाजाने बिशीय केली आता एमबीए करत आहे आणि स्पर्धा परिक्षाची तयारी करावी का