जंगली रम्मी | junglee rummy | काहीतरी बदल होतो बोलण गरजेच by vitthal kangane

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 сен 2024
  • #rummy#jungleestop #vitthalkanganesir #kanganesir

Комментарии • 902

  • @amardeepshivpuje5114
    @amardeepshivpuje5114 Год назад +261

    😂😂😂 हा व्हिडिओ पाहताना पण ऍड आली जंगली रम्मी ची 😅😅😅

    • @amarwankede1991
      @amarwankede1991 Год назад +6

      हो दादा मला पण दिसली जाहिरात

    • @lalitpatle4210
      @lalitpatle4210 Год назад +1

      😂😂😂

    • @sumed-fz2su
      @sumed-fz2su Год назад

      😮😮

    • @sumed-fz2su
      @sumed-fz2su Год назад +1

      swopanil joshi nalak chodyachya laj watli payje rummy ad krto

    • @radhabhalerao
      @radhabhalerao 9 месяцев назад

      मला पण 😅

  • @HareKrishna9397
    @HareKrishna9397 Год назад +328

    सर तुम्ही एकच.... ज्यानी ह्या विरूध्द आवाज उठविला...
    Hats of to you after my dad♥️🙏🙏🙏

  • @vinodtalankar
    @vinodtalankar Год назад +146

    नालायक लोक आहेत ही ,,
    तुम्ही आवाज उठवला सर ,, मानल तुम्हाला आणि तुमच्या हिमतीला ,,🌹

  • @santoshgorad4547
    @santoshgorad4547 Год назад +101

    मस्त सर या विषयावर कोणीतरी बोलायला पाहिजे होत आणि तुमी ते केल आहे
    खूप छान सर ✌️👌😊

  • @bhimaraomorey4431
    @bhimaraomorey4431 Год назад +56

    सर तुम्ही शिक्षण देण्या सोबत समाजात असणार्या वाईट गोष्टी वर बोलता आणि त्याला विरोध पण करता. तुम्ही युवकांना योग्य मार्गदर्शन करता खरंच सर... मनापासून तुम्हाला जयभीम.

  • @archanakudale2380
    @archanakudale2380 Год назад +11

    खरं बोलण्याची हिंमत केली सर काळाची गरज आहे

  • @vijayshree5339
    @vijayshree5339 Год назад +18

    ग्रेट सर, सर ह्या rummy मुळे किती तरी लोक कर्ज बाजरी झाले आणि संसार पण उद्वस्त झाले.

  • @ankushrathod4728
    @ankushrathod4728 Год назад +91

    महाराष्ट्राला खरोखर तुमच्या विचाराची गरज आहे..❤

  • @akashshete6164
    @akashshete6164 Год назад +35

    समाज सुदारण्यसाठी तुम्हच्या सारख्या सर लोकांची गरज या समाजला आहे

  • @shitolesarkar6264
    @shitolesarkar6264 Год назад +59

    सर अतिशय निंदनीय बातमी.... ह्या खेळामुळे आमच्या तालुक्यात एक युवक कर्जबाजारी झाला असल्याने कालच त्याने आत्महत्या केली सर......😔😔😔😔

  • @MukeshBoriwar-bv2yc
    @MukeshBoriwar-bv2yc Год назад +10

    लय भारी सर ✊✊✊✊✊✊✊✊ खरच सर महाराष्ट्राला तुमच्या सारख्या ची गरज आहे नितांत सुंदर सर मला आवडलं

  • @user-vd4fn2gb2y
    @user-vd4fn2gb2y Год назад +10

    सर तूमचे विडीओ छान आहेत असा शिकवणारा सध्याच्या पिढीला तुमची गरज आहे मला तुमचे व्हिडिओ खूप

  • @user-eq2td7vs6c
    @user-eq2td7vs6c Год назад +16

    सर तुम्ही वाईट बोलता असं वाटतं पण ते खरच असते 😲😲महाराष्ट्राला तुमच्यासारख्या यशस्वी माणसाची खरच खूप गरज आहे तुमच्या सारखी जर भावी पिढी घडली तर देश सुधारायला वेळ लागणार नाही😊😊

  • @shubhamkale6319
    @shubhamkale6319 Год назад +9

    गावात पारावर बसून पत्ते खेळणारी माणसे यांना पोलिस घेऊन जातात, मग यांना कुणाचं बंधन नाही का कायदा यांना नाही का कोणीतरी आवाज उठवला पाहिजे sir तुम्ही जे बोलता ते खरच नवीन युवा पिढीला ज्ञान देण्याचे करता खूप छान sir 👍

  • @sunilagiwale74
    @sunilagiwale74 Год назад +29

    नमस्कार,🙏 sir,
    माझी खूप दिवसापासून इच्छा होती की याविषयी कोणीतरी बोलाव या सर्वांचं वास्तव समाजापर्यंत अनावं
    समाजात प्रसिद्ध झालेले हे लोक याचाच फायदा घेऊन त्याच समाजाला, स्वतःच्या लाभा साठी अतिशय चुकीचा मार्ग दाखवतात व समाजाची आर्थिक,मानसिक पिळवणूक करतात .
    तुम्ही teching तर best करताच पण मी आज तुमचा हा vidio बघून मला खूप आनंद झाला आहे कारण या सर्वासाठी काहीतरी करावं असा माझा खूप दिवसा पासून मनास होता. तो तुम्ही पूर्ण केला.
    तुमचे खूप खूप आभार 🙏🙏 सुनिल आगिवले 🙏🙏 मुरबाड

  • @siddharthpardeshi9517
    @siddharthpardeshi9517 Год назад +29

    Before this video start -
    AD:जगली रमी पे आओ ना महाराज 😂

  • @dhrupatisonwane8679
    @dhrupatisonwane8679 Год назад +15

    सर खरच समाज प्रबोधन करणारा हा तुमचा व्हिडीओ आहे, धन्यवाद सर

  • @vinodrathod4058
    @vinodrathod4058 Год назад +9

    जंगली रमीपे आहोना महाराज जे सांगत त्याला जगंलात वाघा जवळ सोडायला पायजे , खरोखरच तुमच व्हिडिओ पहात होतो मस्त आन आल त्याचयात जंगली रमीपे आहोना महाराज 😭🙏

  • @HitmanChesslove
    @HitmanChesslove Год назад +22

    Sir ... खूप महत्त्वाच्या विषयावर बोललात सर.... ह्या विषयावर कोणीच नी बोलत....😢 ताण दिलाय ह्यांनी
    त्यात RUclips वाले पण नालायक आहेत🥺
    जे पैसे साठी आपल्या RUclips vr deetat ad....
    त्याच्यावर पण बोलायला पाहिजे होत सर

  • @CygnusEngineering
    @CygnusEngineering 7 месяцев назад +2

    समाजप्रबोधन अतिशय अप्रतिम आहे सर...... सर तुम्ही बोलत राहिल्यात ना की तुमचा शब्द न शब्द ऐकत रहावसं वाटतं..... आणि तुमच्या शब्दांमुळे समाजामध्ये नक्कीच सुजाण नागरिक तयार होतील.... तुम्ही खूप तळमळीने आणि पोट तिडकीने बोलतात हे प्रत्येक शब्दातून जाणवतं....... धन्यवाद सर

  • @JOB_MH20
    @JOB_MH20 Год назад +8

    या लोकांना लगाम घातला पाहिजे ,खूप छान सांगितले सर ❤❤❤

  • @alok222
    @alok222 Год назад +14

    सर तुमच्या या व्हिडिओ ला advertisement तीच येत आहे. 😂😂😂

  • @yogheshwankhede9747
    @yogheshwankhede9747 Год назад +6

    सर तुमच्या खुप खुप धन्यवाद गुरुजी खरोखरच बोलताय तुम्ही सर लोक बरबाद होताय या रमी मुळे

  • @Sanket_chavare
    @Sanket_chavare Год назад +8

    खरच सैंगु मला हीच ad मला आली ह्याच व्हिडिओ मैंधे 😂😂😂😂

  • @shital1003
    @shital1003 Год назад +11

    Khup changle vichar aani kaam aahe sir tumche... Today's generation need your guidance.

  • @milindshinde5102
    @milindshinde5102 Год назад +7

    सर खूप महत्त्वाचं बोलतात या पहिल्या म्हातारीला आपण सर्वांनी निधी गोळा करून चार धाम यात्रेला पाठवून शेवट गोड करावा असे वाटते

  • @SWARGUNJANwarkari
    @SWARGUNJANwarkari Год назад +9

    सर आपल्या कार्याला सलाम

  • @sunilhembade2437
    @sunilhembade2437 Год назад +13

    सर मी पण भिवंडीला राहतो 5 वर्ष झाले मी जंगली रम्मी खेळत आहे मला 1 रुपया शुद्दा आला नाही पण माझे खुप पैसे गेले😊

    • @AmitPatil-tv2tj
      @AmitPatil-tv2tj Год назад

      आता जीव दे तू

    • @vijayshree5339
      @vijayshree5339 Год назад

      त्या काकूंना जाऊन भेटा म्हणजे टिप्स तरी देतील

    • @ragukamble8586
      @ragukamble8586 Год назад

      😂

  • @arunpaikrao7705
    @arunpaikrao7705 Год назад +6

    लय कदर आला हो सर या जंगली रम्मी चा काहिय पाह्यलं की हेच लोक दिसायेलेत

  • @pravinbawane6261
    @pravinbawane6261 Год назад +7

    खरंच सर या विषयावर कोणीच बोलत नाही मोठ मोठे कलाकार याकडे वोडवून घेतात,काहीही मनो मला पण हा जुवा च आहे.

  • @kunjeers4855
    @kunjeers4855 Год назад +12

    सही पकडे हो.....
    सर, खूप वेगळ्या विषयात हात घातला. या आणि अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आजकाल समाजावर आणि विशेषतः युवा पिढीवर वाईट परिणाम करत आहेत.
    तुम्हाला follow करणारे खूप पोरं आहेत. त्यांना असे dose देत जावा सर. अभ्यासापेक्षा पण आयुष्यासाठी खूप imp आहे हे सांगणे. शोकांतीक ही आहे की प्रत्येक class वला पैसे घेऊन फक्त अभ्यासक्रम पूर्ण करतो.
    पण हाडाचा शिक्षक, खरा शिक्षक अभ्यासासोबत जगणं शिकवतो...
    साष्टांग दंडवत 🙏🙏🙏

  • @vaibhavpatil-og4xq
    @vaibhavpatil-og4xq Год назад +37

    खूप हसू आलं सर 😂😂😂😂 junglee Rummy pe aao na Maharaj😂😂😂

  • @rohitduryodhan9247
    @rohitduryodhan9247 6 месяцев назад +1

    चांगले आणि वाईट यांची ओळख देखील विद्यार्थाला असावी नुसतं अंद्धभक्त होऊन चालणार नाही हे पण विद्यार्थ्यांनी शिकले पाहिजे. त्यांनी सांगितलेल्या चांगल्या गोस्थिदेखील आहेत त्या आपण घेतल्या पाहिजेत

  • @mr.mangeshsangle5827
    @mr.mangeshsangle5827 Год назад +37

    सर पोलीस भरती ची बॅच बंद करून रमी ची😂 बॅच चालू करायची बारी आणली या लोकांनी. 🤟🤟🤟🤟🤟😂😂

  • @santoshgarudkar4137
    @santoshgarudkar4137 Год назад +1

    खूपच छान सांगितले सर
    यांना समाजाचं काही देणं घेणं नाही आणि गेम च पण नाही यांना फक्त पैशाचं देणं घेणं आहे यातील काही व्यक्तींकडून ही अपेक्षा नव्हती त्यामुळे आता त्यांच्याबद्धल वाटणारी प्रेरणा पण संपून गेली 🙏

  • @omsathe2779
    @omsathe2779 Год назад +7

    जय हिंद जय महाराष्ट्र ❤❤🎉🎉

  • @arjundadhale262
    @arjundadhale262 4 месяца назад +1

    आपल्या कार्यास खूप खूप. शुभेच्छा
    .

  • @sagarrajput8486
    @sagarrajput8486 Год назад +24

    खरच तुमचा आदर्श घेतला पाहिजे आज पासून तुम्हीच माझे खरे हिरो सर Love you 🥰💖🌍

  • @Catloverganu
    @Catloverganu Год назад +2

    Sar tumhi Aaj kavad shathi hingoli l aalte thumhi dj var lay bhari nachu lagle🎉🎉👑

  • @rajendrarathod4706
    @rajendrarathod4706 Год назад +7

    Kharch sir...real Hero tr tumich ahe.,..Karan ya aalya goshti kharch समाजाला खूप ghatak ahet ek लागलेली समाजाला कीड आहे.
    यावर तुम्ही जे बोलत आहात ते खरच आहे n asch hoty.
    Tumhi bola ki sir angat share येतात.
    या गोष्टीचा मला पण खूप राग यायचा.,की असली दलिंदरी मरत का nhit.
    🙏Dhanyawad sir🙏

  • @karangadade5743
    @karangadade5743 11 месяцев назад +1

    खरंच सर तुम्ही एक नंबर बोलता बरोबर बोलता युवा पिढीला तुम्ही प्रेरणा❤❤❤❤

  • @meenavairale5304
    @meenavairale5304 Год назад +7

    Sir finally junglee rummy war bndi ali tumcha shbdacha effect sir great😂

  • @rushikeshjijogdand1747
    @rushikeshjijogdand1747 Год назад +2

    लोगो के दीलोंमे थी जो बात जूबा पर आईं है
    Absolutely right!

  • @leelaejinearingworksnilesh7704
    @leelaejinearingworksnilesh7704 8 месяцев назад +2

    सर ,,,आपली बबीता ताई राहूनच गेली😂😂😂😂

  • @shivajidhongade6396
    @shivajidhongade6396 7 месяцев назад

    विठ्ठल कांगणै सरांना खरोखरच मानावयास पाहीजे.यांनीच रम्मीविरुध्ध आवाज ऊठवला..बर्याच लोकांचे परीवार रम्मीने बरबाद झालेत 🎉 धन्यवाद कांगणे सर

  • @hindiwebsiries....4738
    @hindiwebsiries....4738 Год назад +17

    सर तुमचा हा व्हिडिओ चालू केला तेव्हा जंगली रम्मी ची ad आली होती....🤣

  • @user-dh3nv4hl9o
    @user-dh3nv4hl9o Год назад

    अतिशय सुंदर विचार मांडले गेले. दर. दीड मिनिटांत जाहिरात. याच्यावर बंदी झालीच पाहिजे

  • @bhushanbhagat1177
    @bhushanbhagat1177 Год назад +22

    कायद्याने जुगार खेळणे बंदी आणि हे मनमोकळेपणाने जुगार खेळण्यासाठी जाहिराती देऊन लोकांना प्रलोभन देत आहे यांच्यावर कोर्टात केस टाकता येतं असेल तर यावर एक व्हिडीओ नक्की बनवा सर....

    • @watso-007
      @watso-007 Год назад

      Rummy is not a game of chance it's game of strategy so u can't go in court for this

    • @prakashchikte5458
      @prakashchikte5458 5 месяцев назад

      Paisa bolta hai

  • @_kiru5126
    @_kiru5126 8 месяцев назад +1

    Last dailog khatarnak sir😅

  • @akashkirtane3315
    @akashkirtane3315 Год назад +6

    💕👌💕👌👌सरांना मनापासून सप्रेम जय भिम

  • @shankarhandava
    @shankarhandava 11 месяцев назад

    या सर्व नालायक लोकांचा बहिष्कार टाकला आहे मी साहेब छान sir salute तुम्हाला....🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shivrathod4239
    @shivrathod4239 Год назад +5

    काय हद्द झाली हा विडीओ बघाव म्हणून चालू केल तर जगली रमीच अडोटाईज🥰

  • @Sudarshan-vs-96
    @Sudarshan-vs-96 11 месяцев назад +1

    महाराष्ट्रातील सगळ्यात खरा बोलनारा मानुस कांगने सर तुमचा आदर्श ह्या नवीन पिढीन घ्यायला पाहिजे✨✨✨✨✨✨👑👑👑👑👑

  • @RamprasadGhule-ew7of
    @RamprasadGhule-ew7of Год назад +4

    खरं खरं आहे... Sir तुमचं 👍👍🙌🙌🙏

  • @vijjupatil3860
    @vijjupatil3860 Год назад +2

    सर आमच्या वाशीम जिल्ह्यातील पॅरा कमांडो शहीद जवान अमोल गोरे दादा शहीद झाले.
    समाजाला या गोष्टीची जाणीव करून देण्याची गरज आहे सर प्लीज अमोल दादा तसेच भारत मातेच्या सेवेस तत्पर असलेल्या आपल्या सैनिकांबद्दल कोणी बोलत नाही. प्लीज सर 1 लेक्चर घ्या या विषयावर

  • @pravindongare2597
    @pravindongare2597 Год назад +9

    लय हासा येतो हो सर जंगली रमी पे आवो ना महाराज 🤣🤣🤣

  • @sanjaydarade3514
    @sanjaydarade3514 Год назад +3

    लाखात एक गोष्ट केली सर 💯💯👍

  • @Philip-jg4hs
    @Philip-jg4hs 3 месяца назад +1

    UR GREAT SPEAKING D GREAT

  • @chandrashekharbharose972
    @chandrashekharbharose972 Год назад +4

    कांगणे सर तुमचे बरोबर......👍👍

  • @Rahulgopal3803
    @Rahulgopal3803 Год назад +1

    सर तुम्ही उचलेला मुद्दा खुप छान आहे ह्या समाजाचे कल्याण आहे पुढील पिढी मोबाइल रमी मुळ बिघडणार जे न्ये करुन समाज लयास जाणार नहीं

  • @naammekyarakhahai...8975
    @naammekyarakhahai...8975 Год назад +3

    Good speech sir...❤

  • @jitendrasatale9178
    @jitendrasatale9178 Год назад +2

    मी पण या जाहिरात बोर झालो 😊तितक्या तुमचा video बघितला
    Sir तुमचा प्रतेक शब्द खरा आहे

  • @prasenjit2410
    @prasenjit2410 11 месяцев назад +3

    काय टायमिंग आहे सर..तुमचा व्हिडिओ पाहण्यासाठी चालू केला 😂आणि जगली रमी पे अवोना महाराज जाहिरात आली 😂😂😂

  • @kavitasable613
    @kavitasable613 Год назад +2

    Great sirji 👍🏻

  • @piyushatole4290
    @piyushatole4290 Год назад +4

    बरोबर आहे सर तुमचं,काही जिकत ही असतील पण ह्या खेळात माणसाची वृत्ती खराब होते.

  • @madhavsakhare8623
    @madhavsakhare8623 Год назад +5

    एकदम बरोबर बोलले सर ❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @vikasmaske3344
    @vikasmaske3344 Год назад +1

    Wa great sir

  • @jagdishbarge4886
    @jagdishbarge4886 Год назад +8

    सर आताच तुमचा व्हिडिओ प्ले करण्याचा अगोथर अॅड आली जंगली रम्मी पे आयों ना महाराज🙉🙈😂😂

  • @uttamkashide7939
    @uttamkashide7939 Год назад +1

    अगदी बरोबर बोलले सर तुम्ही आणि हा विडिओ बघताना रमी ची ad पण आली सर

  • @ganeshsurewad5211
    @ganeshsurewad5211 Год назад +8

    Sir you are absulately correct 💯

  • @VinodMRuge
    @VinodMRuge Год назад +1

    piase gheun add karanaryanchi aaj jam thasali sir tumhi mastach,hyachi garaj hoti.

  • @amitshette434
    @amitshette434 Год назад +3

    खूपच सुंदर सर,सर तुमची व्हिडिओ बघताना जंगली रमी चीच वारंवार add येत आहे सर 😢

  • @sunilsapkal9882
    @sunilsapkal9882 7 месяцев назад +2

    Nice guidance. Thank you🙏

  • @yuvrajgaikwad481
    @yuvrajgaikwad481 Год назад +9

    बरोबर आहे सर... बोलण गरजेच आहे पैसे च्या मोहाने Rummy कडे जावू नका भावानो....

  • @nitintube4726
    @nitintube4726 Год назад +2

    हा video बघतांना सुध्दा junglee rummy chi ad आली

  • @royalrelationgroup2186
    @royalrelationgroup2186 Год назад +3

    Sir your great teacher 👍 👏

  • @adhikravjadhav4392
    @adhikravjadhav4392 Год назад

    Ekadam barobar aahe sir he tumhi tv nine. Zee 24 tas. Aaj tak india tv hya chainel var dakhva janteche dole ughdtil

  • @shailendrak5295
    @shailendrak5295 Год назад +5

    सर अपने देश दुभाॆग्य यह है देश का सवाॆच्च सम्मान भारतरत्न पाने वाले लोग भी Rummy खेलो बोल रहे है

  • @shifatraders5
    @shifatraders5 Год назад +1

    Zabardast sir,,,tumi asech ladat raha

  • @madhavg9703
    @madhavg9703 Год назад +5

    अशा व्हिडिओज ची खुप गरज आहे सर प्लिज एक हप्त्याला अशा मुद्यांवर बोलत जा सर त्याने खूप जागृतता होईल समाजामध्ये 🙏🙏

  • @RavindraJedgule-gk8ki
    @RavindraJedgule-gk8ki 11 месяцев назад +1

    सर मस्त बोलतात

  • @psvideoeditor256
    @psvideoeditor256 Год назад +5

    बरोबर बोलले सर तूमी यांचा सारख्या मुळेच आपल्या देशांच भविष बर्बाद झालय

  • @AknatGat-wx3sy
    @AknatGat-wx3sy Год назад +1

    खरसर

  • @dattupatarepatare9530
    @dattupatarepatare9530 5 месяцев назад

    एकदम बरोबर सगळेच झाकण झुला

  • @ajitkumbhar4177
    @ajitkumbhar4177 Год назад +8

    सर हा व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक केल आणि ते जगंली रम्मी ची जाहीरात आली. इतकी बीन लाजी आहेत जंगली वाली.

  • @laxmantatipamal990
    @laxmantatipamal990 Год назад +1

    💯 खर ahe सर तुमच्या सारखी मानस कमी आहेत असे विचार करनारे ♥️🥰

  • @omkarpujari5515
    @omkarpujari5515 11 месяцев назад +12

    That line for Ajay D was unexpected 😂😂😂😂😂🤣🤣🤣🤣

  • @user-sk8ur5oj7u
    @user-sk8ur5oj7u 4 месяца назад

    I like this video ... Thanks sir

  • @vilasgaikwad9356
    @vilasgaikwad9356 Год назад +8

    व्हिडिओचा शेवट खुप चांगल्या विचाराने केला सर आपले आभार.

  • @satishghube6688
    @satishghube6688 Год назад +1

    Barobar aahe sir je kahi bolta te .... namskar

  • @yogeshmirge2771
    @yogeshmirge2771 Год назад +4

    या रम्मी च्या जाहिराती मुळ, माझ मण भटके आणी 500000 हारून बसलो😢😢😢

  • @Vijayshetkariboy
    @Vijayshetkariboy Год назад +1

    Ekadam barabar boli sar Tumi

  • @unbeatabledk3970
    @unbeatabledk3970 Год назад +3

    1:32 Akkhe lok komat gele..."maychaan sangto tumhala"😂😂😂😂😂

  • @successraj2024
    @successraj2024 Год назад +1

    ❤❤❤❤❤❤❤❤अश्या ads banned झाल्या पाहिजे सर मी तुमचा हा व्हिडिओ बघताना सुद्धा जंगली रमीची ad आली होती सर वाट लागून गेली आयुष्याची.

  • @jyotisale1694
    @jyotisale1694 Год назад +20

    तुमच्या सारखे विचार शिक्षण मंत्र्यांचे पाहिजे महाराष्ट्राचे विद्यार्थी खूप पुढे जातील

  • @user-ds9mw7kr3h
    @user-ds9mw7kr3h 15 дней назад

    हो खरं आहे आमच्या गावात पण एकाने आत्त्म्हत्या केली

  • @karunamehendiart
    @karunamehendiart Год назад +5

    Fun fact _ jeva he video lavla teva jungly rummy chi ch advertisement hoti 😂😂

  • @Lorddikshant100
    @Lorddikshant100 7 месяцев назад

    Majha Hero... Kagne sir jiiii... ❤❤❤❤

  • @user-kk5uz5te8m
    @user-kk5uz5te8m Год назад +5

    तुमचा विडिओ चालु असताना आलं सर जंगली रमी पे आयो ना महाराज 😂

  • @atishmane1880
    @atishmane1880 Год назад +2

    Sir तुमचा व्हिडिओ मस्त आहे. कर्ज कडून बरबाद झालेत किती तरी लोक. हा व्हिडीओ जास्तीत जास्त व्हायरल झाला पाहिजे हीच इच्छा आहे देवापाशी आणि हे सर्व ऑनलाईन game maharashtat band zhale पाहिजेत