Ek संदेश महत्वाचा, प्रॉपर्टी आई बाबाच्या नावाने, कर्ज घ्यावे बायकोच्या नावाने, म्हणजे बायको पळून जाणार नाही व कर्जळू बाईला कोणी घेणार नाही. Very good, सगळ्यांनी लक्षात घ्यावे.
सर,,या हार्दिक नामक जीवांनी यापूर्वी अनेक कुटाने केले होते....माजलेला जीव आहे...यांचा मी अनुभव घेतला...मी दिल्ली मध्ये एक दीड तास त्याच्या शेजारी बसलो होतो..मी प्रयत्न केला बोलायचा....सामान्य माणसासोबत बोलणे त्याला कमीपणाचे वाटत असावे..पण एकूणच त्याचा आविर्भाव इतर खेळाडू सोबत सुद्धा अत्यंत निषेधार्थ च दिसत होता...रोहित सोबत त्याने गैर वर्तन केल्याचे बाकी खेळाडू बोलत होते..
कंगाने सर, जर नवऱ्या कडे पोटगी साठी पैसे नसले तर न्यायालय त्याला सक्त मजुरीची शिक्षा देऊन खडी फोडायला पाठवते त्या मजुरी च्या पैस्यातुन पोटगी दिली जाते. आशी तरतूद केली आहे.
काही माजलेल्या बायका जेव्हा एखाद्या नवर्याला सोडते तेव्हा ती नवर्याकडुन पोटगी घेतीच+आणखी तीन ते चार जनाकडु दर महिन्याला पैसे घेत असते नवर्याचे घरं तर मातीत घालतेच+मोकाटच असल्याने आणखी तीन घरं नासवती मी हे आजुबाजुला बघीतलय
@@Pa_ga_ तो फक्त तुमचा गोड गैरसमज आहे....... लग्न झाले तरी लफडे करतात....पळून काय जातात......कोणाचाच विचार करत नाहीत......या पोरींना तर सगळी वाट लावली.....किती पोर बरबाद केले.....प्रेम करतात आणि सोडून देतात...... 😡😡😡
खूप मोलाचं मार्गदर्शन केल जनतेला व विद्याथी यांना हॉलिवूड व बॉलीवूड या लोकांनी हिंदु ससंकुर्ती बुडवनेयाचा प्रयत्न होत आहे 👍 धन्यवाद सर मोलाचे मार्गदर्शन केले
सर तुम्ही एक गोष्ट फारचांगली सांगितली की कोणत्याही गोष्टीचा फार गर्व माज करू नये. प्रसिद्धी पैसा ह्या गोष्टी पचायला फार संयम लागतो.ह्या लोकांना नीती,धर्म काहीही नसते.
नमस्कार सर आपण खूपच बहुमोल असे मार्गदर्शन केले,आपले व्हिडीओ खूपच माहिती पूर्ण असतात वप्रत्येक वेळीं आपण कळकळीने युवा पिढीला मार्गदर्शन करता खूप धन्यवाद सर .🎉
जीवनाचं एक सत्य तरूण विसरून जातात बघा आपली सहचरणी ही दिसायला सुंदर टिपटॉप सुटसुटीत असणारी हवी असते मात्र हे खरं नाही होणारी पत्नी भोजनेशु माता,व्यवहारेशु गुरू,वचनेशु सती, आणि शयनेशु रती अशी असावी हे जो विसरला तो फसलाच समजा
जर प्रॉपर्टी आई बाबाच्या नावावर केली आणि दुर्दैवाने आई-बाबा लवकर गेले तर उरलेली भावंड ते आई-बाबांची प्रॉपर्टी म्हणून हक्क सांगतील त्याचं काय? शेवटी कोणत्याही परिस्थितीत तुमच नुकसान ठरलेलच आहे. तुम्ही कितीही प्रिकॉशन्स घेतल्या तरी तुमच्या नशिबात जे आहे ते घडणारच.
Thank you sir,you are a teacher and teacher must work to spread knowledge for students, children and society, that is your work, not damege you imege for politics.
Ek संदेश महत्वाचा, प्रॉपर्टी आई बाबाच्या नावाने, कर्ज घ्यावे बायकोच्या नावाने, म्हणजे बायको पळून जाणार नाही व कर्जळू बाईला कोणी घेणार नाही. Very good, सगळ्यांनी लक्षात घ्यावे.
वा छान 😆😆
👍
Mast
मुद्दा मस्तच 😂
Right
Sir युवा वर्गाला मोलाचा संदेश दिलाय ❤
सर तुम्ही जो व्हिडिओ केला त्यामुळे सर्वांना चांगला बोध मिळेल
ही खरी गोष्ट आहे संकट आली तर खूप वाईट आहे सर माझ्या वर आलेली आहे ही वेळ
सर एखाद्या धडा कमी शिकवला तरी चालेल पण अशा व्याख्यानाची खरच गरज आहे.
व्वा!! सर एक नंबर अप्रतिम, अतिसुंदर, Knowledgeable विश्लेषण 💖🙏💯
बिन लग्नाचे रहावे पण अशी बायको नसावी ❤
Publicity stunt ahe .nahi honar divorce
Super ❤
सर,,या हार्दिक नामक जीवांनी यापूर्वी अनेक कुटाने केले होते....माजलेला जीव आहे...यांचा मी अनुभव घेतला...मी दिल्ली मध्ये एक दीड तास त्याच्या शेजारी बसलो होतो..मी प्रयत्न केला बोलायचा....सामान्य माणसासोबत बोलणे त्याला कमीपणाचे वाटत असावे..पण एकूणच त्याचा आविर्भाव इतर खेळाडू सोबत सुद्धा अत्यंत निषेधार्थ च दिसत होता...रोहित सोबत त्याने गैर वर्तन केल्याचे बाकी खेळाडू बोलत होते..
Barobar
Karave tế bharave, jaisi karni, vaisi harani
••••••••••••••••••••••••
अत्यंत ज्वलंत निर्भिड मुद्दा उपस्थित केला गुरुवर्य... •••••••••••••••••••••
कंगाने सर, जर नवऱ्या कडे पोटगी साठी पैसे नसले तर न्यायालय त्याला सक्त मजुरीची शिक्षा देऊन खडी फोडायला पाठवते त्या मजुरी च्या पैस्यातुन पोटगी दिली जाते. आशी तरतूद केली आहे.
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर.....
कर्म वाईट तर होईल वाईट,😢
कर्म चांगले तर होईल चांगले.
Ghantaa
मग ते राजकारणी लोक वाईट करूनही चांगले फळ कसे मिळवतो 😂😂😂
हेच अंतिम सत्य..👍
अचूक, बेधडक आणि वास्तव मांडणी सर 👌👌👌🙏🙏
एकदम छान सर. चालू काळासाठी मोलाचा संदेश 🙏💐💐
नाही, बायको कडे जास्त ध्यान देऊ नये, नाही तर बायको बाहेरच्या कडे जास्त लक्ष देईल, अती परिचयात अवज्ञा
आजच्या जमान्यात बाप बापाची जिम्मेदारी पाळत नाही,
नवरा नवऱ्याची जिम्मेदारी पाळत नाही...
हे काहींना अनुभव आला असल ....
कलयुग आहे वाईट चालत आहे.
Sir छान प्रकारे मार्गदर्शन केले आज काळाची गरज आहे, कटू आहे पण सत्त्य आहे.
Sir वास्तव एकदम सरळ शब्दात सांगितले, एकदम मस्त
खुप महत्वाचे मार्गदर्शन आहे सर
नाही कोणाचे कोणी तुझे रे कुणी ! आतील जाशील माझे माझे म्हणूनही ! सर
असतील शिते तर जमतील भुते
जगाची रीत आहे, आपले चांगले तर सगळे आपल्या सोबत नाहीतर घरातील बायकोही साथ सोडून देते.
खूप छान संदेश मिळाला🙏👍
आपले दिवस वाईट आल्यावर कुणी कुणाचं नसतं, खरंय! पैसा असेल तर किंमत. 👌
हार्दिक दुबार पेरणी साठी शुभेच्छा...🎉🎉🎉
आत्ता लगेच मान्सून ला सुरवात होत आहे .....
😂😂
लाख मोलाचा संदेश दिला गुरूजी!
तुमच्या सारखा गुरूच्या रूपात मित्र भेटला हे महाराष्ट्रातील पोरांचं नशीब आहे सर🙏🙏✌️
काही माजलेल्या बायका जेव्हा एखाद्या नवर्याला सोडते तेव्हा ती नवर्याकडुन पोटगी घेतीच+आणखी तीन ते चार जनाकडु दर महिन्याला पैसे घेत असते नवर्याचे घरं तर मातीत घालतेच+मोकाटच असल्याने आणखी तीन घरं नासवती मी हे आजुबाजुला बघीतलय
अगदी बरोबर
तुम्ही कितीही काळजी घ्या , कितीही चांगले वागा, ,ज्यांना जे करायचे असेल ते करतातच
Hmm jyala rahayacha asel to rahnar jaycha asel tr jail
नाही रे नाही कुणाचे कुणी
बहिन कुणाची भाऊ कुणाचा कोण.
कुणाचे संगे सोयरे ......
आईच्या नावावर सगळ करणे ठीक आहे, पण बहीण आणि दाजी असल्यास आईच्या नावावर असलेल्या प्रॉपर्टीत हिस्सेदार होतात...
Also right😂
त्यानंतर एक मृत्युपत्र वकिलांकडून लिहायचे की मी नसल्यावर सगळं मुलाला द्यावे . म्हणजे बहिणीचा प्रश्न येतोच नाही 😂
😂 बरोबर आहे
@@Kasmin-ox2vk कायद्याने मुलाला मिळेल व बहिणी ला सुद्धा🤣😀
@@bharatisonone6946 मृत्यु पत्रात तस नमूद करावे की मेल्यानंतर मुलाला द्यावे .
Sansarachi paul vat doghana sambhalaychi aste kmi jast hot pn vel den garjech ast tq. so much sir 🙏🏻 molach margadarshan dil tumi yuva pidhila.❤❤❤❤
सर दुसऱ्या बातम्या बगून आणि तुमची बातमी एकुण खरंच लय भारी वाटत 😂😂😂😂
सर या भारत 🇮🇳 माते याचि कारने मन जे बाहेरचि ससकुरति आपलि खरी ❤
कांगणे सर तुमच्या मॅडम नी हे बघू नये..तुम्हला पण जेवण भेटणार नाही...😂😂😂😂
😂😂😂😂😂ky bhava
@sharadkarande.... मास्तर सत्य परस्थिती सांगत आहे.......पोरीने सगळे वाट लावली आहे.....सगळे पोरी ...बिघडली आहे......
Are baba ajun pn khup chan pori aahet aas nko mhanu
@@Pa_ga_ तो फक्त तुमचा गोड गैरसमज आहे....... लग्न झाले तरी लफडे करतात....पळून काय जातात......कोणाचाच विचार करत नाहीत......या पोरींना तर सगळी वाट लावली.....किती पोर बरबाद केले.....प्रेम करतात आणि सोडून देतात...... 😡😡😡
😂
सर तुमचे विचार आणि सर्व गोष्टी ऐकून बर वाटते👌
एकदम बरोबर आहे सर
माहिती चांगले दिल्याबद्दल धन्यवाद सर.
एक शेतकऱ्याचा मुलगा.
100% सत्य परस्थिती
Great
खूप छान....
एकमेव अद्वितीय वक्तव्य...
सुरवातीला पंड्या स्वतःला फार शहाणा समजत असे....माजलेला होता फार
एकदम बरोबर आहे भाऊ पांडा न रोहित साहेब ला परेशन केलं 😂
Barobar
Attitude khup hota..
😂😂
हा खरंच माज आला होता
छान कथा सांगितली sir hats off to you❤
सर खूप सुंदर मांडणी केली..
अगदी सत्य आहे सर 100% स्वतःवर प्रेम करा कधी काय होणार सांगता येत नाही ❤❤❤❤ आई आणि बाबा फक्त बायको धासली चुलीत 😅😅😅😅
फार वाईट झाल राव हार्दिक पंड्या सोबत
तो पण दुसरी बघेन 😅😅😅😅
@@iloveindia4078 या क्षेत्रात पण भक्त आहेत बर झाल समजलं 😄😄😄
Saheb bhau cha pahile pant madhe mawat nawta
बरोबर🙏 सर 🙏तूमी खूप छान बोलता सर जय🙏 भिम🇪🇺🙏🇪🇺🙏🇪🇺🙏 नमो बूद्धांय सर 🙏🇪🇺🙏🇪🇺🙏🇪🇺🙏
आजकाल लग्न जुळनेही ही मुश्किल आणि टिकणही मुश्किल....
खर बोलले, खर आहे तुमचं सर 🙏
सर तुम्ही सोप्या भाषेत अख्खा आयुष्याची गोष्ट सांगितली❤💯
तुमचे व्हिडिओ खूपच चांगले आहेत 👌👍
😂😂😂 कांगणे सर मी पहिल्यांदा तुमचा व्हिडिओ बघितला. भयंकर काॅमेडी बोलता आपण
अप्रतिम विडीवो
खूप मोलाचं मार्गदर्शन केल जनतेला व विद्याथी यांना हॉलिवूड व बॉलीवूड या लोकांनी हिंदु ससंकुर्ती बुडवनेयाचा प्रयत्न होत आहे 👍 धन्यवाद सर मोलाचे मार्गदर्शन केले
सर तुम्ही एक गोष्ट फारचांगली सांगितली की कोणत्याही गोष्टीचा फार गर्व माज करू नये. प्रसिद्धी पैसा ह्या गोष्टी पचायला फार संयम लागतो.ह्या लोकांना नीती,धर्म काहीही नसते.
भाऊ तुम्ही कीर्तन कार व्हा ❤❤
राम राम सर, 👋
आपले विडियो अती सुंदर व सत्य असतात, त्यात आपण खूप हासवितात. प्रतेक विडियो पाहून मनं एकदम प्रफुल्लित होत.❤️👍👌👌🙏
नमस्कार सर आपण खूपच बहुमोल असे मार्गदर्शन केले,आपले व्हिडीओ खूपच माहिती पूर्ण असतात वप्रत्येक वेळीं आपण कळकळीने युवा पिढीला मार्गदर्शन करता खूप धन्यवाद सर .🎉
कांगणे सरांना मानाचा जयभीम,तरुण पिढीचे डोळे उघडल्याबद्दल धन्यवाद.
Ekdam barobar sir 🙏🙏 🎉🎉🎉
द ग्रेट साहेब मायबोली भाषेतून आपण समजून सांगितले मी खरे आहे द ग्रेट साहेब
सर जेवन मिळणार नाही संध्याकाळी बर
😂😂😂
😂😂
😂😂💯
😂
तुझ बघ
जीवनाचं एक सत्य तरूण विसरून जातात बघा आपली सहचरणी ही दिसायला सुंदर टिपटॉप सुटसुटीत असणारी हवी असते मात्र हे खरं नाही होणारी पत्नी भोजनेशु माता,व्यवहारेशु गुरू,वचनेशु सती, आणि शयनेशु रती अशी असावी
हे जो विसरला तो फसलाच समजा
जर प्रॉपर्टी आई बाबाच्या नावावर केली आणि दुर्दैवाने आई-बाबा लवकर गेले तर उरलेली भावंड ते आई-बाबांची प्रॉपर्टी म्हणून हक्क सांगतील त्याचं काय?
शेवटी कोणत्याही परिस्थितीत तुमच नुकसान ठरलेलच आहे.
तुम्ही कितीही प्रिकॉशन्स घेतल्या तरी तुमच्या नशिबात जे आहे ते घडणारच.
बांधव तर खातील पण असली अवदसा दुसरा धगड करून त्याला खाऊ घालेल त्याचं काय
कागने सर
प्रथम तुम्ला सलाम
राजकारान साेडुन विडयाे बनवलात,परतु याच्यात पुरूषाना जास्त दाेश दिलात,
पैसा म्हणजे सर्व काही नाही ,हे असले प्राॅब्लम ,केवळ मजा मारण्यासाठी तिन तिन लग्न
अतिशय छान उदाहरण दिले आहे सर👍👍👍🌹🌹❤❤❤🙏🙏
Khup Chan sir
एक नंबर सर पैसा आहे तर सर्व काही आहे पैसा नाही तर कोणीच नाही आपलं
खरं आहे सर🙌🏻💯
Tumcha video bhaghun khup jast halak watat aahe, aapan swatala mahatv dil pahije, he patal sir, thank you so much😊🙏
कठीण परस्थिती प्रत्येकावर येते..
,
या जगण्यावर शतदा प्रेम करावे,
अकेले आणा अकेले ज्यांना, बाकी सब मोह माया,
सरांची बायको =तू ये घरी 😂
तू ये घरी ❌ तु फक्त घरी ये बघते तुझ्याकड ✅
Pn je khar ahe tech bolet sir 💯
😂😂
Updesh Bhari . वास्तव वेगळे .
1000% खर बोले सर तुम्ही ❤
नमस्कार हेच चांगले संदेश आहे भाऊ
सर, विषय छान आहे..पण सगळ्याच मुली किंवा बायका नताष्या सारख्या नसतात... हालकट वृत्ती,मन ,स्वभाव हा संस्काराचा भाग असतो... शेवटीं नशीब बलवान असते😊
सत्य कहानी सर,आज ही असेच आहे.काेणीच काेणाचे नाही.बायकाे मुले तर बिल्कुल नाही.
सत्यम शिवम सुदरम
सर तुम्हाला तोड नाहीं खूप खूप मनोरंजन करता तूम्ही, ते पण सत्यता सांगून
संकट आली कि भरधाव वेगाने येतात 👌👌👌
Sir तुम्ही पण क्लास व बाकी भानगडी कमी करून बायको व कुटुंबाला वेळ द्याल हीच अपेक्षा❤
😂😂😂
1 No.👌😃 Desi Motivation Jagavar Bhari👍
Sir Arshu Bala la vadhdivsachya hardik shubheccha 🎉🎉🎉🎉
Thank you sir,you are a teacher and teacher must work to spread knowledge for students, children and society, that is your work, not damege you imege for politics.
नाही कोणाचे कोणी तुझे नवे रे कोणी अंती जाशील एकलारे प्राण्या माझे माझे म्हणुनी
सर तुमचा एक न एक शब्द खरा आहे. आपली लढाई आपल्यालाच लढावी लागती...
बाईला फार घाई शुभ मंगल सावधान 😅😅
You light up my world in ways I never knew possible, and I just want you to know, I love you, Sir
खर अहे ...कोणी कोनाच नाही
Karach sir tumachi gosti khup avadali 🙏🙏🙏
मुलींवर कधीच विश्वास ठेवायचा नाही..
मुलंवर लागू होते न ते 😂😂😂 मुलीच धोका देते के😂😂
बरोबर दादा
एवढी बेकार परीस्थिती नाही कुनाची
चांगल्या काळात माजकरा
आपल्या ताट-वाटीवर लक्ष द्या....नाहीतर दुसऱ्याचा तांब्या आपल्या घरात फिरतो😂😂😂😂
एक नंबर सर, लय भारी.अनेकांना अत्यंत सोप्या भाषेत मार्गदर्शन केले.तुमचे किती आभार मानावेत.
सर मी तुमच्या पुढच्या विडिओ ची आतुरतेने वाट पाहत आहे, आशा आहे तो लवकरच येईल.😂 वाहिनी साहेब जिंदाबाद
असेच युवा पिढीला जागरूक करा सर ❤👍
सौदर्य वर जास्त दिवस राहत नाही...
Sir ha ek no video ahe Aaj pariyant ch tumacha❤❤
नताशा वहिनी 🤣that's good
सर एकदम कडक .बोले तो बात मे dam hi.
लय खर बोलतोय बा तू
दृष्टांत खूप छान दिला गुरुजी.. ..तुम्ही किर्तनकार असायला पाहिजे होते
Jangadgutaaa....ek no sir😂😂😂
Sir sarve muli sarkhya nastat 🙏🙏🙏🙏
Right sir ❤
बरोबर आहे सर 💯🙏