सूचना:- अनेक संशोधकांनी शोधलेले संदर्भ मी वाचून जोडले आहेत, या व्हिडीओसाठी मी नव्याने संशोधन केले असा उल्लेख नाही. अजून एक "कोरेगाव भीमा" असा उल्लेख असायला हवा आणि हा ब्रिटिशांच्या मते "जयस्तंभ" होता.... त्यालाच आपण "विजयस्तंभ" म्हणतो. कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही... फक्त माहितीसाठी हा Video पाहावा... 🙏🏼
आत्मसन्मानाची लढाई 🙏 भीमा कोरेगाव शौर्य दिवस यावर एवढ्या मोठ्या प्रमाणात माहिती देणारा U Tube वरील एकमेव Video Thank u sir माहित नसलेली माहिती शिकायला मिळाली 🚨
भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या मंगलमय शुभेच्छा सर. खूप छान सविस्तरपणे इतिहास सांगितल्याबद्दल सर तुमचे खूप खूप धन्यवाद. आज परिपूर्णपणे भीमा कोरेगाव इतिहास विषयी माहिती मिळाली. 👑जय भिम 💙🔥🙏
Exllant sir मी महर रेजिमेंट च सैनिक आहे मस्त माहिती दिली आहे अशी माहिती बरेच पुस्तक खरेदी करून सुद्धा मिळत नाही Salute तुमच्या शिकवणीला कारण हा विषय शिकवणे अवघड आहे आणि तो सरळ भाषेत सांगितलं त्या बदल thanks मी आता mpsc च स्टडी करत आहे पण कुठल्याही पुस्तकात ही माहिती नाही
मित्रा आपल्या कार्याला मनापासुन धन्यवाद इतिहास सत्याचा नेहमी ऋणी राहिल ! त्या ५०० आणि इतर शुरवीरांना मानांचा सन्मानांचा आदराचा क्रांतिकारी जयभिम ! जय शिवराय जयभिम
धन्यवाद sir, भीमा कोरेगाव च्या इतिहासावर भाष्य करणारे आपण पाहिले शिक्षक आहात जे एमपीएससी च्या मुलांना सांगणारे आहात या टॉपिक वर कदाचित प्रश्न येणार नाही परंतु एक दडपलेले इतिहास आपण एमपीएससी च्या विद्यार्थ्यांसमोर मांडला
सरजी प्रथम आपनास आदरणीय जयभीम तुमचा व्हिडीओ ऐवढा भारी वाटला कि असे वाटले पूर्ण पणे छाती हिंमतीने च भरून आले आहे पण तुम्ही जी माहिती दिली आहे ती दमदार आणि नविन पिडी साठी चागली आहे व मी पूर्ण माहिती ऐकली आहे साहेब ❤
सर प्रश्न येतील किंवा नाही हे महत्त्वाचे नाही पण प्रत्येकाने सत्य काय आहे हे तुमच्या आदर्श शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सांगावे जे ने करून त्याचा चुकीचा अर्थ लावणाऱ्या किंवा सांगणाऱ्या लोकांना आमच्या सारख्या मुलांनी तिथेच त्याला खोडण्याची ताकत मिळते. म्हणून तुम्ही जो इतिहास भिमाकोरेगाव सांगितला त्या बद्दल तुमचे खूप खूप आभार कारण या क्लास मुळे अभ्यासी माहिती तर मिळाली पण सामाजिक माहिती पण मिळाली जे ने करून या कडे जातीय नजरेतून बघण्याची दृष्टी कमी होऊ शकते खूप खूप धन्यवाद सर व तुम्हाला नवीन वर्षाचा खूप खूप शुभेच्छा
अस्पृश्यता त्या वेळच्या वागण्याचे कोणी समर्थन करूच नये केले जात नाही करणे निषेधार्ह आहे परंतु इंग्रजाच्या बाजूने लढणे म्हणजे परकीय लोकांची मदत आणि याच मुळे त्यांनी दीडशे वर्ष राज्य केले मुठभर इंग्रज आपल्या विशाल काय भूमी वर राज्य करू शकले त्यामुळं त्या घटनेचा अस्पृश्य इतिहास शी संबंध जोडणे गैर आहे आणि यावर खुली चर्चा आणि वस्तुस्थिती यावर एक इतिहास म्हणून व्हावी असे वाटते😮
ब्रिटिश लोक तिकडून येताना सैन्य घेऊन आले नव्हते. इथलेच , मराठा, आणि बहुजन समाजातील लोक ब्रिटिशांच्या सैन्यात भरती झाले आणि ब्रिटिशांच्या बाजूने लढले. आणि ब्रिटिश राज्य स्थापन झाल्यावर इथल्याच ब्राम्हण समाजाने मोठ मोठ्या नोकऱ्या ब्रिटिश राजवटीत घेतल्या. इतिहास वाचला तर हेच लक्षात येते की केवळ त्या ववेळच्या महाराजांनीच नव्हे तर ब्राम्हण, क्षत्रिय वैश्य आणि शूद्र सर्वांनीच ब्रिटिशांना साथ दिली होती.
Indeed I am very pleased with your dialogues on the same as the one of good news about or mentioning it is absolutely fine with your phenomenal success in the present day
सूचना:-
अनेक संशोधकांनी शोधलेले संदर्भ मी वाचून जोडले आहेत, या व्हिडीओसाठी मी नव्याने संशोधन केले असा उल्लेख नाही.
अजून एक "कोरेगाव भीमा" असा उल्लेख असायला हवा
आणि
हा ब्रिटिशांच्या मते "जयस्तंभ" होता.... त्यालाच आपण "विजयस्तंभ" म्हणतो.
कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही...
फक्त माहितीसाठी हा Video पाहावा... 🙏🏼
आतापर्यंत कोणत्याही व्यक्तीने यावर माहिती किंवा हा इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला नाही.. आपन ती गोष्ट खूप चांगलं प्रकारे मांडली धन्यवाद सर ❤
आत्मसन्मानाची लढाई 🙏
भीमा कोरेगाव शौर्य दिवस यावर एवढ्या मोठ्या प्रमाणात माहिती देणारा U Tube वरील एकमेव Video
Thank u sir माहित नसलेली माहिती
शिकायला मिळाली 🚨
सर, प्रथमतः आपले अभिनंदन.
आज पर्यंत कोणीही हा इतिहास लिहिला, सांगितला किंवा शिकवला नाही. आपण संदर्भासह खुप छान प्रकारे हा इतिहास शिकवलात.
धन्यवाद सर.
माझ्या मते आतापर्यंत youteb वर एवडी सविस्तर माहिती तुम्ही दिली सलाम तुमच्या कार्याला सर.. जय भीम 💙✨ # महार
सचिन जी तुमचे प्रेझेंटेशन superb & balanced आहे किमान बहुजन समाजाचा इतिहास तरी समोर येत आहे.
जी माहिती कुणी दिली नाही ती इतिहास लपविले जाते ते महिती दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या मंगलमय शुभेच्छा सर. खूप छान सविस्तरपणे इतिहास सांगितल्याबद्दल सर तुमचे खूप खूप धन्यवाद. आज परिपूर्णपणे भीमा कोरेगाव इतिहास विषयी माहिती मिळाली. 👑जय भिम 💙🔥🙏
Sir khup chan mahiti dili aahe tumhi
Exllant sir
मी महर रेजिमेंट च सैनिक आहे मस्त माहिती दिली आहे अशी माहिती बरेच पुस्तक खरेदी करून सुद्धा मिळत नाही
Salute तुमच्या शिकवणीला कारण हा विषय शिकवणे अवघड आहे आणि तो सरळ भाषेत सांगितलं त्या बदल thanks
मी आता mpsc च स्टडी करत आहे पण कुठल्याही पुस्तकात ही माहिती नाही
मित्रा आपल्या कार्याला मनापासुन धन्यवाद
इतिहास सत्याचा नेहमी ऋणी राहिल !
त्या ५०० आणि इतर शुरवीरांना मानांचा सन्मानांचा आदराचा क्रांतिकारी जयभिम !
जय शिवराय जयभिम
धन्यवाद sir,
भीमा कोरेगाव च्या इतिहासावर भाष्य करणारे आपण पाहिले शिक्षक आहात जे एमपीएससी च्या मुलांना सांगणारे आहात या टॉपिक वर कदाचित प्रश्न येणार नाही परंतु एक दडपलेले इतिहास आपण एमपीएससी च्या विद्यार्थ्यांसमोर मांडला
नवीन वर्षाचा सर्वांना हार्दिक शुभेच्छा
Khup chan sir😊👌 ...navin varshachya tumhala khup shubhecha
जयभीम सर खूप खूप छान माहिती सांगितली
भीमा कोरेगावच्या विजयस्तंभा बद्दल अतिशय अभ्यासपूर्ण माहिती आपण सादर केलेले आहे सर आपले मनःपूर्वक धन्यवाद
हे फक्त तुम्ही करू शकत sir सलाम 🫡🫡🫡🫡🫡
सरजी प्रथम आपनास आदरणीय जयभीम तुमचा व्हिडीओ ऐवढा भारी वाटला कि असे वाटले पूर्ण पणे छाती हिंमतीने च भरून आले आहे पण तुम्ही जी माहिती दिली आहे ती दमदार आणि नविन पिडी साठी चागली आहे व मी पूर्ण माहिती ऐकली आहे साहेब ❤
कमी वेळेत इतकी सखोल माहिती you tube वर कुठेही उपलब्ध नाही, खूप छान explanation ❤
वादग्रस्त मुद्दा खूप छान पद्धतीने हाताळला सर.
खुप छान लेक्चर आहे सर .. आता पर्यंत कधी हा सत्य इतिहास कुठल्या इतिहासकारांनी सांगितला नाही ...👌👌💐💐 thanks sir
परीक्षाभिमुख माहिती,, आणि विशेष म्हणजे आपल्या नॉलेज वाढवणारी, खूपच अप्रतिम माहिती दिलीत सर 👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻
मनापासून धन्यवाद...
Apple sachin sir kup chan history shikvtat ashi techar mi maja life mdhe kut bgtilo nhi ani thee kup changle manus ahe❤❤❤
सर प्रश्न येतील किंवा नाही हे महत्त्वाचे नाही पण प्रत्येकाने सत्य काय आहे हे तुमच्या आदर्श शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सांगावे जे ने करून त्याचा चुकीचा अर्थ लावणाऱ्या किंवा सांगणाऱ्या लोकांना आमच्या सारख्या मुलांनी तिथेच त्याला खोडण्याची ताकत मिळते. म्हणून तुम्ही जो इतिहास भिमाकोरेगाव सांगितला त्या बद्दल तुमचे खूप खूप आभार कारण या क्लास मुळे अभ्यासी माहिती तर मिळाली पण सामाजिक माहिती पण मिळाली जे ने करून या कडे जातीय नजरेतून बघण्याची दृष्टी कमी होऊ शकते खूप खूप धन्यवाद सर व तुम्हाला नवीन वर्षाचा खूप खूप शुभेच्छा
Kup chan explanation kela sir
अतिशय चांगली महिती मिळाली तुमचे अभिंनंदन
Jai bhim sir khup Chan I information deeli .....
जय भिम ❤ जय संविधान 🙏 नमो बुद्धाय ❤🙏💐💙😇
Thank you sir
Khup chan mahiti sangintli Sir
Jay bhim khup chagnlay sangeetla sar🙏
खुप छान माहिती दिली सर
Mul aani khari mahiti sangitalyabaddal tumche khup khup aabhar sir. Jai bhim jai shivrai jai savindhaan
खूप छान sir 👌 thank you so much 😇🙏
सर फारच चांगली माहिती मिळाली.
Thank you sir for the histroy of bhima koregao❤
जय भीम जय सिदनाक महार
Very informative videos, thank you sir 💐💐🙏
सर तुम्ही खरच खुप छान इतिहास सांगता
Thank you sir, tumchi teaching mnje ek positive energy aste
माझे आवडते गुरू वर्य👏👏👏
खूपच छान विश्लेषण केले
Khup Chan & fact asleli information dilit sir
Khup Chan teaching karta sir Ani imp information dili tumhi thank you sir.
छानमाहि सांगितल्यामुळे तुमाला मानाचा जेयभिम नमोबुदाय बिड जि ला वरुन राम शिनगारे
Khup chhan mahitidili abharia
Great information sir 👍
Best.. Explain Sir 🎉🤞💯
Very very nice
आगदी बरोबर आहे सर
Excellent job sir, thank you.
Excellent Information sir.
Khup Chan mahiti 👌🙏
Jay bhim jai shivray 🙏🙏🙏 अकोला
Khupach chan
Very knowledgeable information, thank you very much Sachin Gulig Sir. Congratulations for this video 🎉🎉
So nice of you
Sir khup chan mahiti dili aahe tumhi
Nice information sirji thanku you sirji
वा.. खूप छान
Superb explanation👌👌
Khup Chan lecture sir
Khup sundar sir
Thanks 🙏
Thanks sir Jaybhim
Great sir👌 🙏🙏🙏🙏
Great information Sir ji ❤
नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दीक शुभेच्या sir ❤❤
Khup chan sir🎉
Shurvirana koti koti manvandana
Thank You Sir Ji❤
आसाच दाबून ठेवलेला बहुजनाचा इतिहास तुम्ही बाहेर काढा आणि बहुजन समाजाला जागृत करा
Khup Chan mahiti dili sir, thank you🙏🏻 Happy new year
Thank you sir ji 🙏
very nice Lecture sir Thank you
Itihasatil Ek andharat rahilela bhag apan itka chan mandlya baddal abhar. Apla channel kharach khup informative ahe.
Jay bhim, jay savvidhan.
Jiy bhim jay bhart
नाइस सर
Very nice lecture sir
Jabardast bhauya
The great Mahar Regiment in Indian Army
Nice sir, combine k liye attisambhvy question li jiye na, apke class bahut ache se smjhte
Very. Nice topic
Good 👍👌
खूप छान माहिती, धन्यवाद सर.
Exllant sir
तुमच्या मेहनतीला सलाम ❤🙏
अस्पृश्यता त्या वेळच्या वागण्याचे कोणी समर्थन करूच नये केले जात नाही करणे निषेधार्ह आहे
परंतु इंग्रजाच्या बाजूने लढणे म्हणजे परकीय लोकांची मदत आणि याच मुळे त्यांनी दीडशे वर्ष राज्य केले
मुठभर इंग्रज आपल्या विशाल काय भूमी वर राज्य करू शकले
त्यामुळं त्या घटनेचा अस्पृश्य इतिहास शी संबंध जोडणे गैर आहे
आणि यावर खुली चर्चा आणि वस्तुस्थिती यावर एक इतिहास म्हणून व्हावी असे वाटते😮
ब्रिटिश लोक तिकडून येताना सैन्य घेऊन आले नव्हते. इथलेच , मराठा, आणि बहुजन समाजातील लोक ब्रिटिशांच्या सैन्यात भरती झाले आणि ब्रिटिशांच्या बाजूने लढले. आणि ब्रिटिश राज्य स्थापन झाल्यावर इथल्याच ब्राम्हण समाजाने मोठ मोठ्या नोकऱ्या ब्रिटिश राजवटीत घेतल्या. इतिहास वाचला तर हेच लक्षात येते की केवळ त्या ववेळच्या महाराजांनीच नव्हे तर ब्राम्हण, क्षत्रिय वैश्य आणि शूद्र सर्वांनीच ब्रिटिशांना साथ दिली होती.
jay stambh aahe o saheb
🙏🙏🙏
👌👌👌
Good
Jaybim
या लेक्चर च्या PPTs उपलब्ध करून द्या सर..plz
🎉🎉🎉
Helpful information🙏🏻
❤❤❤❤
Jay bhim Jay savidhan Jay mulniwasi Jay Bharat
Indeed I am very pleased with your dialogues on the same as the one of good news about or mentioning it is absolutely fine with your phenomenal success in the present day
Appreciate it!
Happy new year sirji🎉
Hats off Sir.. खूप चांगली माहिती दिली..❤
पण आवाज एकसारखा येत नव्हता..
तुमच्या मेहनतीला प