राजे निंबाळकर किल्ला

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 янв 2025

Комментарии • 112

  • @harshalrajenimbalkar1648
    @harshalrajenimbalkar1648 3 года назад +7

    नमस्कार सर, मी हर्षल राजे निंबाळकर मी यावल ईथेच राहतो. आणि धन्यवाद तुम्हाला कारण, राजे निंबाळकर यांचा हा दुर्बळ इतिहास तुम्ही जगा पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहात. धन्यवाद.

    • @samadhanladvlogs498
      @samadhanladvlogs498  3 года назад +2

      नक्की दादा, पुढच्या वेळेस नक्की भेट घेईन आणि उर्वरित पुढच्या व्हिडिओत सांगण्याचा प्रयत्न करेन , तस माझं बळवंत राजे निंबाळकर यांच्याशी थोडं बोलन झालं होत या किल्ल्याच्या इतिहासाबद्दल तेव्हा त्यांनी बऱ्यापैकी याबाबदल माहिती दिली होती

    • @harshalrajenimbalkar1648
      @harshalrajenimbalkar1648 3 года назад +2

      @@samadhanladvlogs498 हो सर ते माझे आजोबा आहेत.

  • @abhayrawate9648
    @abhayrawate9648 3 года назад +6

    आम्ही केलेल्या कार्याची दखल घेत आपण you tube च्या माध्यमातून दाखवण्याचा जो प्रयत्न केलाय त्या बद्दल यावल शिवभक्त यांच्या कडून आपले मनस्वी अभिनंदन व आभार... 🙏🙏
    प्रत्येक शिव भक्ताच्या मनात ऊर्जा निर्माण करणारा असा सुंदर व्हिडिओ...पुढील कार्य साठी शिव शुभेच्छा💐💐🚩🚩
    जय जिजाऊ 🚩🚩
    जय शिवराय 🚩🚩

    • @samadhanladvlogs498
      @samadhanladvlogs498  3 года назад +1

      धन्यवाद🙏पुढच्या कार्यासाठी शुभेच्छा

  • @balajikopale4712
    @balajikopale4712 3 года назад +2

    Jabardast..laich bhari...very nice.. 👌👌👌

  • @sandipsonawane5616
    @sandipsonawane5616 2 года назад +6

    मी आता गाव सोडून बाहेर आहे नाहीतर मी खूप तिथे मदत केली असते कारण तिथेच माझं पाय त्रिशील खालती घर आहे महर्षी वाल्मिक नगरच्या बोर्डाच्या समोर च कारण मला अशा गोष्टींमध्ये खूप आवड होती पण लोकं साथ नाही देत होते................

    • @samadhanladvlogs498
      @samadhanladvlogs498  2 года назад

      तुमच्या सारख्या शिवभक्तांची सध्या गरज आहे त्या किल्ल्याच्या संवर्धनासाठी

  • @balkrishnasaraf7549
    @balkrishnasaraf7549 3 года назад +2

    एक दिवस महाराजांसाठी हा फारच छान उपक्रम आहे.अभिनंदन!

  • @pramodmahajan7524
    @pramodmahajan7524 4 месяца назад +1

    Very Very Nice Infomation.

  • @mangalbabushah2598
    @mangalbabushah2598 3 месяца назад

    Farach aabhimanaspad karya 👌👌👍🙏🙏

  • @NileshPatil5525
    @NileshPatil5525 3 года назад +4

    राजे निंबाळकर किल्ल्याची प्रॉपर माहिती यावलकरांन पर्यंत पोहोचण्याची खूप गरज होती.., आणि ती आपण या व्हिडिओ मार्फत खूप छान अशी दिली.., व आम्ही केलेल्या कार्याची दखल घेत आपण you tube च्या माध्यमातून दाखवण्याचा जो प्रयत्न केलाय त्या बद्दल यावल शिवभक्त यांच्या कडून आपले मनस्वी अभिनंदन व आभार...🙏🙏
    प्रत्येक शिव भक्ताच्या मनात ऊर्जा निर्माण करणारा असा सुंदर व्हिडिओ... पुढील कार्य साठी शिव शुभेच्छा..💐💐
    जय जिजाऊ 🚩
    जय शिवराय 🚩

  • @swapnilmahajan7586
    @swapnilmahajan7586 3 года назад +3

    खूप छान मित्रा तुमचं हे कार्य खूपच चांगल आहे.
    आम्ही लहान असताना ह्या किल्ल्या ची अवस्था खूपच घाण होती.तुमच्या ह्या कार्याला आणि तुमच्या पूर्ण टीम ला मनापासून सलाम🙏.

  • @nakulfegade6843
    @nakulfegade6843 3 года назад +3

    खूप छान माहिती। इतिहास पुन्हा जागृत केल्याबद्दल धन्यवाद ।

  • @mahendratayade9225
    @mahendratayade9225 3 года назад +4

    सर तुम्हि खुप छाण माहीती दीली 🙏यावल करांना ही माहीती असली पाहीजे

  • @amarnimbalkar1119
    @amarnimbalkar1119 3 года назад +2

    समाधान सर आपण खूपच उत्कृष्ट पद्धतीने इतिहासाबद्दल माहिती घेत आहात आणि ती समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम करत आहात. आमच्या शुभेच्छा सदैव तुमच्या पाठीशी राहतील असेच कार्य करत रहा आणि महाराष्ट्राला नवनवीन इतिहासाबद्दल माहिती मिळू द्या..

  • @sagerdeshmukh5694
    @sagerdeshmukh5694 2 года назад +2

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @tejrajrajenimbalkar2094
    @tejrajrajenimbalkar2094 Год назад +2

    Proud to be a born in Raje Nimbalkar gharane

  • @ajaysaindane7067
    @ajaysaindane7067 6 месяцев назад +1

    Good job bhava

  • @swatisanap4645
    @swatisanap4645 3 года назад +2

    Khup sunder mahiti aahe pahilyanda samjli video mule🙏🏻

  • @yogeshbari679
    @yogeshbari679 3 года назад +2

    Khup Chhan mahiti..thx Mitra for this.. ❤️

  • @ashawani664
    @ashawani664 3 года назад +4

    ३५/४०वर्षापूर्वी यावलच्या या किल्ल्यावर खूप छान सुधारणा केली होती,त्यावेळेचे चीफऑफीसर यांनी कोर्टाकडून छान बगीचा तयार केला होता ,दोन बाजूंनी रस्ता होतावर जाण्यासाठी, भुयारचा मार्ग त्यावेळेस आम्ही बघितलाय ,खूप वेळा तिथे फिरायला जायचो,

  • @dipakbari6039
    @dipakbari6039 3 года назад +2

    छान सुंदर माहिती, यावल ला रहात असूनही माझ्यासारख्या खुप जणांनी हा किल्ला बघितला नाही, आज या व्हीडिओ च्या माध्यमातून बघायला, तिथला इतिहास समजायला मिळाला. यावलकर असल्याचा अभिमान आहे.धन्यवाद. जय शिवराय🙏🚩

  • @sweetybari3141
    @sweetybari3141 3 года назад +2

    Very nice Samadhan dada & Abhay, Keep it up.

  • @nageshnimbalkar4517
    @nageshnimbalkar4517 2 года назад +2

    खुप छान माहिती दिलीत 🙏👌🙏

    • @bhartisavant3378
      @bhartisavant3378 Год назад

      अभ्यास पूर्वक सुंदर माहिती दिली सरकार, शिक्षण संस्था आपला ईतिहास शिकवत नाहीत हे आपले दुर्दैव म्हणावे लागेल

  • @maheshchaudhari7509
    @maheshchaudhari7509 Год назад +3

    किल्ल्याची खूप छान माहिती दिली अजून काही या किल्ल्याचा इतिहास असेल तोपण मिळविण्याचा प्रयत्न करावा धन्यवाद 🙏🏻

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 2 года назад +2

    Khoop. Chhan.

  • @vireshchapte9594
    @vireshchapte9594 3 года назад +1

    Nice sir. .keep rocking.

  • @prof.sachinwadekar
    @prof.sachinwadekar 3 года назад +1

    मस्त माहिती...!!!!💐

  • @vidyabari1697
    @vidyabari1697 3 года назад +1

    You are doing really good Job keep it up

  • @hemantchaudhari2492
    @hemantchaudhari2492 3 года назад +2

    एकदम भारी

  • @rahultalekar4377
    @rahultalekar4377 3 года назад +1

    Very nice information sir

  • @chetantetubari7632
    @chetantetubari7632 3 года назад +1

    खुप छान माहिती दिली आहे भाऊ
    जय शिवराय⛳⛳⛳🙏🙏🙏

  • @aditirane2027
    @aditirane2027 3 года назад +2

    Khup chan mahiti sir

  • @nileshkathoke
    @nileshkathoke 3 года назад +1

    Quite informative.. nice one again👍

  • @mangeshjambhulkar1178
    @mangeshjambhulkar1178 3 года назад +1

    खुप छान माहिती मिळाली... 👍

  • @gayatrilad3801
    @gayatrilad3801 3 года назад +2

    ❤️khoop chaan🔥pudhachya veles amhala nya faqt killyavr

  • @gauravbaviskar8020
    @gauravbaviskar8020 3 года назад +1

    Khup Chhan Mahiti Sangitli tumhi Thank you So Much Ha Video Banavnyasathi👍👍🙏🙏

  • @samadhanlad1047
    @samadhanlad1047 3 года назад +1

    जय जिजाऊ 🚩🚩
    जय शिवराय 🚩🚩

  • @harshalrajenimbalkar1648
    @harshalrajenimbalkar1648 3 года назад +3

    तुम्ही आम्हाला एकदा भेटला असता तर फार बरे झाले असते

  • @dineshbari6009
    @dineshbari6009 3 года назад +1

    NiceWork

  • @RaviDadaVlogs
    @RaviDadaVlogs 3 года назад +1

    खूप सुंदर माहिती

  • @jitendrabari5098
    @jitendrabari5098 3 года назад +1

    खुपच छान! 👌🏾👌🏾

  • @tusharkale3085
    @tusharkale3085 3 года назад +1

    Nice video

  • @pankajtiwari1355
    @pankajtiwari1355 3 года назад +1

    Superb efforts... Real Shivbhakt 😇

  • @varulkarviraj
    @varulkarviraj 3 года назад +1

    खुप छान भाऊ

  • @YogeshPatil-xz1wv
    @YogeshPatil-xz1wv 3 года назад +1

    Mast

  • @pankajpathak784
    @pankajpathak784 3 года назад +1

    Mast 🚩🚩🚩👍👍👍👍

  • @rahulpanchal435
    @rahulpanchal435 3 года назад +2

    यावलकर बंधूनी सदर किल्ल्याकडे लक्ष द्यायला हवे .खूप छान माहिती दिली भाऊ

  • @abhayrawate9648
    @abhayrawate9648 3 года назад +1

    जय शिवराय 🚩🚩

  • @rahulmore6367
    @rahulmore6367 3 года назад +1

    जय शिवराय.....🚩🚩🚩

  • @vinayakbarjibhe3885
    @vinayakbarjibhe3885 2 года назад +4

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @akshayonelove
    @akshayonelove 3 года назад +1

    🙏🙏🙏🙏

  • @mr.rahulkoli8804
    @mr.rahulkoli8804 3 года назад +1

    हर हर महादेव 💪💪💪⚔️⚔️⚔️

  • @hemrajbhirud547
    @hemrajbhirud547 9 месяцев назад +2

    यावल तालूका तील मनुदेवी मंदिर च्या पाठि माघे पण एक किल्ला आहे त्या पण माहिती द्या please

  • @rajeshkatkar4779
    @rajeshkatkar4779 3 года назад +2

    Jay shivray

  • @sangitawarade2233
    @sangitawarade2233 3 года назад +1

    👍

  • @akshayonelove
    @akshayonelove 3 года назад +1

    Jay shivray 🙏

  • @balkrishnasaraf7549
    @balkrishnasaraf7549 3 года назад +1

    नमस्कार,मी वरणगांव या.भुसावळ येथील असुन यावलशी संबंधित आहे.किल्ला दुरुन बघीला आहे. आज नविन माहिती मिळाली.

  • @lokesh.lad.2542
    @lokesh.lad.2542 3 года назад +1

    Jay Shivray🚩🚩

  • @tusharkoli6793
    @tusharkoli6793 3 года назад +4

    हा किल्ला माझ्या घराच्या मागे आहे,, यावल

  • @rajesht2668
    @rajesht2668 2 месяца назад

    दादा तटबंदी वरती जी वडाची झाडें दिसत आहेत ती काढावीत कारण कदाचित या झाडामुळे पूर्ण तटबंदी पडू शकते..... जय शिवराय

  • @kitchen9254
    @kitchen9254 2 месяца назад

    जय शिवराय
    मित्रांनो हा किल्ला तर सुंदर आहेच पण तुम्ही करत असलेले काम हे त्याहूनही मोठे आहे. फक्त एकच विचार मी व्यक्त करतो की किल्ल्यामध्ये नवीन वृक्षारोपण करत असताना व किल्ल्याची सुधारणा करत असताना साफसफाई करत असताना झाडांच्या मुळांमुळे व सफाई करताना त्या कामामुळे किल्ल्याच्या मूळ वास्तूला किंवा छोट्या छोट्या बांधकामाला सुद्धा धक्का लागला नाही पाहिजे त्याची काळजी घ्या. कारण भविष्यात कधी यावर उत्खनन करून संशोधन झाले तर हे जुने अवशेष फार महत्त्वाचे ठरतात.
    तुमच्या कार्याला शुभेच्छा

  • @sandipsonawane5616
    @sandipsonawane5616 2 года назад +6

    जय छत्रपती शिवाजी महाराज...भावा तुझे झाड सांगतोय ना ते मी सोत्ता माझ्या हाताने लावले आहे जे पण मोठमोठ झाडे आहे ना ते मी लावलेले आहे तब्बल 240 झाडे मी लावलेले होते पण त्यातले लोक त्यांना तोडून तोडून घेऊन जात होते बदाम चिकू पेरू जाम लिंब कडीपत्ता व इतर आळी जात ते झाडे मी लावलेले होते पण त्यातल्या झोपडपट्टीची लोक जनावरांना तोडून तोडून घेऊन जात होते....... हे ज्या वड्यात आहे ना त्या वाड्याचे नाव...महर्षी वाल्मिक नगर ते पण मीच ठेवलेला आहे...

    • @bhartisavant3378
      @bhartisavant3378 Год назад

      अभ्यास पुर्वक सुंदर माहिती दिली ❤

  • @Travel_With_Munchking
    @Travel_With_Munchking 3 года назад +1

    🚩🚩🚩🚩

  • @KABiR.A.K
    @KABiR.A.K 3 года назад +1

    Please use Mic

  • @arvindthorat6136
    @arvindthorat6136 4 месяца назад

    👍🙏

  • @tusharchaudhari8168
    @tusharchaudhari8168 3 года назад +2

    Jatan kela pahine

  • @balkrishnasaraf7549
    @balkrishnasaraf7549 3 года назад +1

    श्री हर्षल राजे निंबाळकर, शब्दरचना चुकिची आहे.दुर्बळ इतिहास नाही/दुर्मिळ इतिहास असे लिहीलेले पाहिजे.

    • @harshalrajenimbalkar1648
      @harshalrajenimbalkar1648 3 года назад +1

      माफ करा सर शब्दरचना चुकली असली म्हणजे त्या मागच्या भावना बदलत नाहीत.🙏

  • @avishri1470
    @avishri1470 4 месяца назад +2

    Vyas nagari... please give historical, archaeological evidence of Vyas

  • @sushilkumartambe8966
    @sushilkumartambe8966 3 года назад +2

    Jay shivray 🚩

  • @mr.rahulkoli8804
    @mr.rahulkoli8804 3 года назад +1

    जय शिवराय 💪💪🚩🚩