सफर वसई किल्ल्याची | वसई किल्ला | Vasai Fort history | Vasai fort

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 ноя 2024

Комментарии • 1 тыс.

  • @sunildmello
    @sunildmello  4 года назад +17

    सफर वसई किल्ल्याची | All about Vasai Fort
    मला खात्री आहे की बहुसंख्य वसईकरांनादेखील ह्या व्हिडिओत दाखवलेल्या अद्भुत वास्तू आणि त्याचा इतिहास माहीत नसेल, नक्की पहा व इतरांशी शेअर करा.
    तब्बल ११० एकरवर पसरलेला पोर्तुगीजकालीन वसईचा किल्ला केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतातील सर्वांत मोठ्या किल्ल्यांपैकी एक किल्ला आहे. शहरवजा असलेल्या व १५३५ साली बांधलेल्या ह्या किल्ल्याच्या बळावर पोर्तुगीजांनी आजूबाजूच्या परिसरावर थोडीथोडकी नव्हे तर तब्बल २०० वर्षे राज्य केलं.
    नरवीर चिमाजी अप्पांनी वसई मोहीम आखून १७३९ साली ह्या परकीयांचा पुरता बिमोड केला व त्यांना वसईतून हद्दपार करून गोव्यापुरता मर्यादित ठेवलं.
    किल्ल्याची व्यवस्थित निगा राखली न गेल्याने बरीच पडझड झाली आहे मात्र अजूनही किल्ल्यात बरंच काही पाहण्यासारखं व प्रेरणा घेण्यासारखं आहे.
    ह्या व्हिडीओच्या माध्यमातून आज आम्ही तुम्हाला वसई किल्ल्याची सफर घडवणार आहोत. तुम्हाला ही सफर आवडेल अशी आशा आहे.
    विशेष आभार,
    मॉन्सीनियर फा. फ्रान्सिस कोरिया
    श्री. पास्कल लोपीस सर
    डॉ. श्रीदत्त राऊत सर
    व्हिडीओ आवडल्यास कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व घंटीचे बटण नक्की दाबा. धन्यवाद.
    #vasaifort #vasaikilla #heritagevasai #vasaiforthistory #portugueseinindia #maratha #chimajiappa #vasaimohim #vasaichaitihas #killevasai #vasaichakilla #sunildmello

  • @franksequeira4693
    @franksequeira4693 4 года назад +32

    उत्कृष्ट सादरीकरण... सुस्पष्ट मराठी उच्चार...कॕमेरामनची जबरदस्त कारागीरी... दोनचार मिनिटे बघण्यासाठी म्हणून बसलो व संपेपर्यंत बसूनच राहीलो.. वसई कील्ल्यावर बनवलेली आजपर्यंतची सर्वोत्कृष्ट फिल्म...

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      खूप खूप धन्यवाद, फ्रँक जी.

    • @sachinnaik6794
      @sachinnaik6794 4 года назад +2

      पूर्ण सहमत👍👍

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      @@sachinnaik6794 जी, धन्यवाद.

    • @ashwinidalvi1860
      @ashwinidalvi1860 2 года назад

      Tumhi Marathi chan Bolta 👍🙏

    • @pournamikoli6643
      @pournamikoli6643 2 года назад

      Chan video Sunil camara suddha khop Chan dakhavlas....

  • @madhurisalaskar53
    @madhurisalaskar53 4 года назад +1

    छान माहिती प्रत्यक्ष किल्ला फिरल्यासारखे वाटले सुंदर माहिती उत्कृष्ट सादरीकरण.

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      खूप खूप धन्यवाद, माधुरी जी

  • @मराठा-छ2झ
    @मराठा-छ2झ 4 года назад +10

    सुनील जी तुमच्या कार्याला सलाम. तुमच्या मुळे आज आम्हाला वसई किल्ल्याची संपूर्ण माहिती मिळाली.
    पोर्तुगीजानशी लढलेल्या मर्द मराठ्यांना मानाचा त्रिवार मुजरा 🚩

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад +1

      धन्यवाद, आपल्या मर्द मराठ्यांना मानाचा मुजरा!!

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 4 года назад +11

    100 एकरवर पसलेल्या वसईच्या ऐतिहासिक किल्ल्याची आपण अतिशय बारीक सुरीक माहिती सांगितली व कॅमेरामन ने ती अतिशय जवळून दाखवली ती सुध्दा सनावळी सह. Video पाहताना किल्ला प्रत्यक्ष पाहण्याचा आनंद झाला. आपले व कॅमेरामन चे खुप खुप धन्यवाद आणि आभार. 🙏🙏🙏

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      माझी बायको अनिशाच सर्व शूटिंग करते. धन्यवाद, विलास जी.

  • @seemaprabhavalkar
    @seemaprabhavalkar 4 года назад +4

    Thanks
    इतक्या छानपैकी वसई किल्ल्याची माहिती दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद ..

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      धन्यवाद, सीमा जी

  • @chhayasardar1012
    @chhayasardar1012 3 года назад +1

    ग्रेट भेट 👌👌👍👍खूप छान माहिती दिली सुनील धन्यवाद 🙏🙏

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад

      धन्यवाद, छाया जी

  • @sanjayamane2817
    @sanjayamane2817 4 года назад +3

    आपण सांगितले ली महत्त्व व माहिती आवडली.ऐकण्यात मन रमून गेले.धन्यवाद

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      धन्यवाद, संजया जी.

  • @deepsacademy6690
    @deepsacademy6690 4 года назад +1

    वसईचा किल्ला पूर्ण पाहण्याची खूप इच्छा होती. हा व्हिडिओ पाहून ती पूर्ण झाली.तुमचं मराठी खूप छान आहे. धन्यवाद.

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      खूप खूप धन्यवाद, दीप जी

  • @rajupatil1224
    @rajupatil1224 4 года назад +1

    खुपच सुंदर माहीती आणि अभ्यास सुंदर सादरीकरण डीमेलो तुमचे आभार

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      खूप खूप धन्यवाद, राजू जी

  • @bhramar5498
    @bhramar5498 4 года назад +3

    ,👌👍 छान माहिती प्रत्यक्ष वसई किल्ला फिरतो असा भास झाला

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      धन्यवाद, शैलेश जी.

  • @rameshgowari4038
    @rameshgowari4038 4 года назад +1

    सुंदर माहिती पट.किल्ल्याची रचना व इतर माहिती
    विस्तृत प्रमाणात दिली. छानच 🙏

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      धन्यवाद, रमेश जी

  • @philipalmeida4490
    @philipalmeida4490 4 года назад +14

    Very well researched and brilliantly presented , detailed tour of Vasai Fort!
    Khup chaan banavlai👌

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      खूप धन्यवाद, फिलिप जी.

  • @prafulbondarde2942
    @prafulbondarde2942 Год назад +1

    सुनील खरोखरच खूपच सुंदर माहिती दिलीत त्या बद्दल खुप खुप धन्यवाद 👍👍

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      खूप खूप धन्यवाद, प्रफुल्ल जी

  • @sunsaxz
    @sunsaxz 4 года назад +4

    धन्यवाद सुनिल आपण दिलेल्या वसई दुर्गाच्या माहिती बद्दल तुम्ही अत्यंत बारीक सारीक माहिती दिलीत व येथे आपली पुरातत्व वास्तू बद्दलची आवड दिसते त्या बद्दल चा अभिमान दिसतो तो असलाच पाहिजे कारण आपला इतिहास अभिमान वाटण्याजोग आहे

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      अगदी बरोबर आपला इतिहास अभिमानास्पद आहे व आपल्या सर्वांनाच त्याची माहिती असायला हवी. धन्यवाद, संदीप जी.

  • @sarikarajput328
    @sarikarajput328 4 года назад +1

    जाम भारी 🤗💃💃💃💃💃💃👌👌👌👍👍👍👍👍🐅🐅🐿️🐿️🦇🦇🐍🐍🐢🐢🦉🦉🦉🦎🦎🐝🐝🐝🐝🐜🐜🌴🌴🌴🌷🌷🌷🕸️🕷️🐞🌴🌴🌴🌴🌳🌳🌳🌲🌲🚣🚣🙏🙏🙏🙏🐓🐓🍒🏝️🏔️💒💒💒⛪️⛪️🎠🎠🌉🕍🏞️👻👻👻👻👽👽

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      धन्यवाद, सारिका जी

  • @girwarbhati9115
    @girwarbhati9115 4 года назад +4

    Last 23 years I am staying in Vasai.
    But till date I was not knowing about this fort. Thank you so much for sharing such a great and deep information about this fort.
    Now I sharing this to my circle

  • @namrataneve4467
    @namrataneve4467 4 года назад +1

    खूप छान माहिती मिळाली वसईच्या किल्ल्याची कारण मी वसईला राहते

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      धन्यवाद, नम्रता जी

  • @paddytransplantor6380
    @paddytransplantor6380 4 года назад +11

    पुरातन चर्चची डागडुजी करुन ऐतिहासिक वारसा जपायला हवा.केवळ आपल्या देशात विविध धार्मिक अध्यात्मिक ज्ञान उपलब्ध आहे. तसेच आपल्याला विदेशी लोक मुळे बऱ्याच चांगला वाईट गोष्टी चे ज्ञान मिळाले .

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      अगदी बरोबर, शिवाजी जी. धन्यवाद.

  • @Vinay-ec1sb
    @Vinay-ec1sb 4 года назад +1

    अतिशय सुंदर पद्धतीने माहिती दिली👌

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад +1

      धन्यवाद, विनय जी

  • @catherinedcosta4746
    @catherinedcosta4746 4 года назад +4

    सुनील मि तुझे सगळे व्हिडीओ बघते.छान असतात.मस्त माहिती देतोस.वसई किल्याची माहिती एकदम अप्रतिम. फारच छान. मला खूप आवडतात.

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      तुमच्या ह्या प्रेमळ प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, कॅथरीन जी.

  • @makarandsavant9899
    @makarandsavant9899 3 года назад +2

    प्रिय सुनील, वसईचा किल्ल्याची माहिती व इतिहास इतक्या सखोलपणे पण सोप्या पद्धतीत दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद.

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад

      धन्यवाद, मकरंद जी

  • @jacintadias904
    @jacintadias904 4 года назад +6

    खूपच छान माहिती दिली, त्याबद्दल सुनील तुमचे अभिनंदन व खूप खूप आभार.तुमच्या बरोबर किल्ला पाहायला नक्कीच आवडेल.धन्यवाद.

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      आपण नक्की हा किल्ला माझ्यासोबत पाहू शकता. तुम्ही तुमच्यासारखे कमीत कमी ५-६ व जास्तीत जास्त कितीही समविचारी गोळा करा व मला कळवा मी तुम्हाला किल्ला दाखवेन. मात्र आता आपल्याला कोरोनामुळे थोडं थांबावं लागेल. धन्यवाद, जसिंता जी.

  • @umeshpatil1434
    @umeshpatil1434 4 года назад +1

    खूप छान आणि सविस्तर अशी माहिती दिलीत आपण

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      धन्यवाद, उमेश जी

  • @shivajidhamal7023
    @shivajidhamal7023 4 года назад +3

    फार सुंदर माहिती. स्पष्ट स्वच्छ आवाज, उत्तम चित्रिकरण या मुळे हा vdo पूर्ण पहिला. समाधान झाले

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      खूप धन्यवाद, शिवाजी जी

    • @shivajidhamal7023
      @shivajidhamal7023 4 года назад +1

      आपण आदराने आमच्या नावापुढे जी लावलेत. पण आम्हाला सर्वांनी आदराने च हाक मारावी म्हणून
      आमच्या नावातच आम्ही जी लावले आहे.असाच ऐतिहािकदृष्ट्या माहितीचा vdo लवकर काढा सूनीलजी

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      @@shivajidhamal7023 जी, खूप खूप धन्यवाद.

  • @raghunathkorgaonkar3063
    @raghunathkorgaonkar3063 3 года назад

    उत्कृष्ट फोटोग्राफी आणि उत्कृष्ट माहिती दिली. धन्यवाद

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад

      खूप खूप धन्यवाद, रघुनाथ जी

  • @shravanideolekar7750
    @shravanideolekar7750 4 года назад +28

    After watching this feels like it should renovat again so people can see it's real beauty

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      Absolutely Shravani Ji, thank you.

    • @supriyamanjrekar1738
      @supriyamanjrekar1738 3 года назад

      I agree NGO’s like INTACH & Archaeological survey of India has to take up these national heritage under their restoration projects and try and bring it to their former glory if not atleast preserve it for the future generation. People and names become history but these structures are the real witnesses of our history and still standing proud despite century’s. Thank you Mr D’mello for your brilliant videos and spot on information.🙏

  • @swarajphanse33
    @swarajphanse33 5 месяцев назад +1

    वसईच्या किल्ल्याची अभ्यासपूर्ण माहिती दादा आपल्या भारदस्त आवाजात ऐकायला मजा आली.

    • @sunildmello
      @sunildmello  5 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद, स्वराज जी

  • @ShivprasadVengurlekar
    @ShivprasadVengurlekar 4 года назад +3

    सुंदर ऐतिहासिक माहिती व चित्रीकरण!

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      धन्यवाद, शिवप्रसाद जी.

  • @latikamitesh
    @latikamitesh 9 месяцев назад +1

    सुरेख शब्दांकन आणि सखोल अभ्यास करून उत्तम मांडणी केली आहे,खूप खूप शुभेच्छा❤

    • @sunildmello
      @sunildmello  9 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद, लतिका जी

  • @swatishringarpure8773
    @swatishringarpure8773 4 года назад +8

    सुनिल
    प्रथमतः तर तुमचं मनापासून कौतुक ! कारण हे नुसतं किल्ल्याचं दर्शन नव्हे, तर अतिशय अभ्यासपूर्ण माहिती आपण दिली आहे. तुम्ही खूप मेहनत घेतलेली दिसते
    ह्या किल्ल्याविषयीचा शालेय शिक्षणात अभ्यास केलेला तेवढीच माहिती होती. पण तुमच्या कडून सखोल माहिती मिळाली.
    इतकी सुरेख ऐतिहासिक वास्तू जीर्णावस्थेत पाहून मात्र वाईट वाटले. दुर्दैवाने सरकारने किंवा नगरपालिकेने ह्या किल्ल्याची जराही काळजी घेतलेली दिसत नाही.
    पण तुमच्यासारख्या तरुणाला तिथं जावंसं वाटलं, इतका सखोल अभ्यास करावासा वाटला, आणि हा अभ्यासपूर्ण व्हिडिओ सर्वांना पाहण्यासाठी आपण तयार केलात त्याकरिता तुमचे खूप खूप आभार आणि पुन्हा एकदा अंत:करणा पासून कौतुक !

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      आपल्या ह्या विस्तृत व प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, स्वाती जी.

  • @gajanankadam6305
    @gajanankadam6305 2 года назад +1

    Very nice information Sunil jee
    तुमचे व तुमच्या टीम चे आभार

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      खूप खूप धन्यवाद, गजानन जी

  • @Lobhas..777
    @Lobhas..777 4 года назад +9

    मी वसई किल्ला ३ वेळा पाहिला पण ऐवढा मोठा आहे हे आता कळले. आपण खुप छान माहिती दिली. आशा करतो अर्नाला किल्ल्याची पण माहिती मिळेल

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      हो, अर्नाळा किल्ल्याबाबत देखील व्हिडीओ बनवणार आहोत. धन्यवाद, गणेश जी

  • @SuperSantosh100
    @SuperSantosh100 4 года назад +1

    जबरदस्त माहिती वसईच्या किल्ल्या बद्दल । मनापासून आभार ।

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      धन्यवाद, संतोषकुमार जी

  • @bhargo8
    @bhargo8 4 года назад +8

    Keep up the good work Mr D’Mello! 👌🏽

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад +1

      Ohh my...an appreciation from the pioneer of Heritage walks in Mumbai. Thanks a lot, Bharat Ji. It means a lot!!!

  • @rajashreeagashe
    @rajashreeagashe 4 года назад +1

    खूप छान माहिती
    जतन व्हायला हवं या ऐतिहासिक किल्ल्याचं

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      धन्यवाद, राजश्री जी

  • @anupamauzgare6904
    @anupamauzgare6904 4 года назад +3

    सुनील, खूप छान सांगितलंस.इतकं सारं पाहिल्याचं आठवत नाही. वसईचा किल्ला आज प्रत्यक्ष पाहिला अस़ वाटलं.संपूर्ण टीमला धन्यवाद.

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      खूप खूप धन्यवाद, मॅडम.

  • @ivana.gonsalves7368
    @ivana.gonsalves7368 4 года назад +1

    अप्रतिम प्रेझेंटेशन 👌👌👌👌

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      धन्यवाद, आयवन जी

  • @harshdesai6854
    @harshdesai6854 4 года назад +4

    तुमच्या मुळे आम्हाला ह्या किल्ल्याचा संपूर्ण इतिहास समजला व घरी बसल्या इतका सुंदर किल्ला पाहता आला. Keep it up brother...👍👍

    • @dorothygonsalves2095
      @dorothygonsalves2095 4 года назад +1

      Thanks for your explaination. I hd visited this fort in between late 1968 n 1974. There is s big gap now.. Our school would organise picnics. Our teachers knew also French n Portugue who were able to read n explaine to us about the Bessein Fort. They were the nieces of Our Kaka Joseph Baptista East Indian of Bombay, the 1st Mayor of Bombay. At that time the seen was different lots of changes were made by then.There was no school n college there. Every thing is changed in the surrounding areas.

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад +1

      खूप धन्यवाद, हर्ष जी.

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      Wow, so you are the lucky ones to visit and understand this beautiful fort along with the knowledgeable people like nieces of our East Indian Hero The Great Kaka Baptist.
      Yes, you are right a lot of changes have taken place in the last few years. Some changes are man made while some are due to the negligence.
      One question, are you in touch with any of Kaka Baptist's nieces or any other relatives now? If so, please could you let me know. My number is 9767015297.
      Eagerly waiting for your positive reply.
      Thanks a bunch, Dorothy Ji.

  • @vikasgole7313
    @vikasgole7313 3 года назад +1

    खूपच छान माहिती दिलीत. सुमित दादा, वसई किल्ला.

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад

      धन्यवाद, विकास जी

  • @nikumahadik493
    @nikumahadik493 4 года назад +3

    धन्यवाद , खुप छान माहीती दिली तुम्ही , छोट्या छोट्या गोष्टी सांगितलात , video खुप मोठा झाला , पण हाच तर आपला इतिहास आहे ...😊, हीच आपली संपत्ती आहे आपण सगळ्यांनी जपली पाहिजे 😊

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      अगदी मनातलं बोललात निकिता जी, धन्यवाद.

  • @sangitaghadshi4423
    @sangitaghadshi4423 3 года назад +1

    धन्यवाद तुमच्या मुळे इतकी छान माहिती मिळाली

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад

      धन्यवाद, संगीता जी

  • @anjalirashmin5675
    @anjalirashmin5675 4 года назад +4

    खुपच छान दादा मला माझ्या मिस्टरांना आणि माझ्या मुलाला फार आवडला तुमचा हा विडिओ..

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      खूप खूप धन्यवाद, तथ्य जी.

  • @jaydipgodse316
    @jaydipgodse316 5 месяцев назад +1

    सुनिल जी , अप्रतिम दर्शन घडविले आहात . सोबत तुमच निवेदन ही अतिशय आवडलं . धन्यवाद

    • @sunildmello
      @sunildmello  5 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद, जयदीप जी

  • @ranjeets8754
    @ranjeets8754 4 года назад +6

    मस्त मी हिते बरेचदा आलो आहे पण इतकी माहिती मला मिळाली नव्हती
    Thank you sir

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад +1

      धन्यवाद, रिक जी.

  • @rameshbhaipatel6629
    @rameshbhaipatel6629 4 года назад +1

    खुप छान माहिती दिली आहे. हे ईतिहासी वारसा। जपला पहिजे.

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      धन्यवाद, रमेशभाई जी

  • @abhishekash8466
    @abhishekash8466 4 года назад +5

    Thanks for sharing info !! I don't know why but Vasai fort amazes me.

  • @legend4711
    @legend4711 Год назад +1

    The best video ani prastu ti sunder mai apka abhari hun

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      खूप खूप धन्यवाद

  • @AnkurKordeVlogs
    @AnkurKordeVlogs 4 года назад +5

    Thanks for the share sunil sir. This is one amazing information for all of us..

  • @arunavasare2945
    @arunavasare2945 4 года назад +1

    वसईच्या किल्ल्याचं अतिशय सुंदर प्रदर्शन. अत्यंत सविस्तर आणि माहितीपूर्ण बारकाव्सांसकट कॅमेर्‍याशी सुसंगत असे. ऐतिहासिक स्थळाचे प्रदर्शन कसं करावं याचा हा वस्तुपाठच आहे. सुनील डिमेलो आपलं सरळ शुध्द मराठी सुध्दा या इंग्रजाळलेल्या मराठीच्या जमान्यात सुखद धक्का देऊन गेलं. आपले आभार.

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      खूप खूप धन्यवाद, अरुण जी

  • @jyotiverekar8991
    @jyotiverekar8991 4 года назад +4

    ग्रेट भेट 👍👍👌👌
    खूप छान माहिती

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      धन्यवाद, ज्योती जी.

  • @yashwantmali8187
    @yashwantmali8187 4 года назад +1

    खूपच छान माहिती मिळाली

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      धन्यवाद, यशवंत जी

  • @patrickdsouza1183
    @patrickdsouza1183 4 года назад +7

    AFTER A LONG TIME I GOT TO HEAR ABOUT VASAI FORT.GOD BLESS YOU .I M VERY EAGER TO BE PRESENT AT THE VASAI FORT.

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад +1

      Yes Patrick Ji, please visit Vasai fort. It is amazing. Thank you.

  • @vijaymalushte3970
    @vijaymalushte3970 4 года назад +1

    Khup chan shooting baarik baarik gosti mahiti padalya

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      खूप खूप धन्यवाद, विजय जी

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 3 года назад +4

    Jai Christ so nice 👌👌👌👌👌🌹🌹🌹

  • @SHK-Marathi
    @SHK-Marathi 8 месяцев назад +1

    तुमचे बरेच व्हिडिओ मी पाहिलेत खूपच छान असतात आणि तुम्ही जे मराठी बोलता ते तर फारच अप्रतिम वाटतं

    • @sunildmello
      @sunildmello  8 месяцев назад

      या सुंदर व प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, शर्वरी जी

  • @nishavasaikar2805
    @nishavasaikar2805 4 года назад +4

    Wonderful job. Thanks for the information. 👍👍👍

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      खूब आबारी, आंटी.

  • @deeptimhamunkar7824
    @deeptimhamunkar7824 Год назад +1

    You are best thank you for the History information khoop khoop chaan samjavlat tumhi

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      खूप खूप धन्यवाद, दीप्ती जी

  • @dorothygonsalves2095
    @dorothygonsalves2095 4 года назад +4

    Thanks for your information. I seen this Bessein Fort in Late between 1968 n 1974.now there is a gap since then. Our picnics were organised by our teachers nices of Kaka Joseph Baptista the native of Bombay East Indian (1st Mayor of Bombay) Since they knew French n Portugues we were able to know the explaination well. at that time there was no school n college. Very proud of it. I would like to see more.

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      Wow, so you are the lucky ones to visit and understand this beautiful fort along with the knowledgeable people like nieces of our East Indian Hero The Great Kaka Baptist.
      Yes, you are right a lot of changes have taken place in the last few years. Some changes are man made while some are due to the negligence.
      One question, are you in touch with any of Kaka Baptist's nieces or any other relatives now? If so, please could you let me know. My number is 9767015297.
      Eagerly waiting for your positive reply.
      Thanks a bunch, Dorothy Ji.

  • @darshanatakale3846
    @darshanatakale3846 4 года назад +1

    वसईच्या किल्ल्याची खूपच छान माहिती

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      धन्यवाद, दर्शना जी

  • @coolcatool
    @coolcatool 4 года назад +3

    Chaan video, Vasai cha killa aahe Yevdhach mahit hota. Govt. ne Goa Fort ani Church jasa develop kela aahe tasa ha killa pun restore kela tar Tourism sathi parvanich tharel.

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      अगदी बरोबर बोललात अतुल जी. धन्यवाद.

  • @1vt308
    @1vt308 11 месяцев назад +1

    फारच छान आणि अभ्यासपूर्ण माहिती मिळाली.... आम्ही मागच्या महिन्यात वसई च्या किल्ल्या ला भेट दिली तेंव्हा हे जाणवले की इथे माहितीचा फलक किंवा गाइड कोणीही नाही.... पुरातत्व खात्याच्या सुरक्षारक्षकाने जुजबी माहिती पुरविली.....या किल्ल्याचे अजून संवर्धन होणे गरजेचे आहे....इस १५०० मध्ये केलेले भव्य बांधकाम उन पाऊस झेलत अजून उभे आहे....एक नियोजनबद्ध नगरच पोर्तुगीजांनी वसवले होते.....

    • @sunildmello
      @sunildmello  11 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद

  • @kaustubhpalav8346
    @kaustubhpalav8346 4 года назад +4

    प्रिय सुनील,
    तु करीत असलेल्या सर्व कामांसाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा... तु केलेले बरेच व्हिडीओ मी पाहिले आहेत... मला ते सर्व खूप आवडलेही. विषेश म्हणजे तुझ छान बोलण व मराठी भाषा. हा व्हिडीओ तर फारच भारी झाला आहे. चित्रिकरण मस्त. झक्कास भटकंती झाली... मी विरारलाच रहातो... भेट झाली तर आनंद वाटेल... Good Luck to you...

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад +1

      आपल्या ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद. नक्की भेटूया एकदा. धन्यवाद, कौस्तुभ जी.

  • @amarpatil6084
    @amarpatil6084 4 года назад +1

    Very Very nice informative video......

  • @girishkhanvilkar781
    @girishkhanvilkar781 4 года назад +3

    सुनील सर नमस्कार, वसई किल्ला आणि त्याच्या अनुषंगाने आपण दिलेली माहिती योग्य आणि स्तुत्य अशीच आहे. सदरचे चित्रीकरण आणि त्याबाबतचे निवेदन किबहूना महिती इत्यंभूत आणि साजेशी अशीच आहे आणि महत्वाचं म्हणजे सदरची महितींवा त्याबाबत आपण आपल्या श्री राऊत सर, आणि फादर यांची आणि सरांची जी नावं घेतली त्यामुळे आपण त्यांच्या बद्दल जी कृतज्ञता व्यक्त केली त्यामुळे ऊर भरून आले ह्यातुन आपली महत्वता आपले मोठेपण सांगून जाते. सदरचा वसई किल्ला आणि थोर चिमाजी अप्पा त्यांचे भव्य दिव्य असे स्मारक पाहून छान वाटले. सदर चित्रीकरण कालावधी आणि तेथील परिसर अतिशय सुंदर, विलोभनीय, रमणीय आणि नेत्रदीपक, उत्कठावर्धक व भरपूर सुंदर असाच होता . चित्रीकरादरम्यान कधी काही विरोधाभास असेल त्यावेळीं आपण दिलगिरी व्यक्त करता ह्यातुन आपला मनाचा मोठेपणा आणि नम्रपणा दिसून येतो. माझ्या आपल्या पुढील आगामी येणाऱ्या चित्रफीत करीता शुभेच्छा.
    आपल्या टीमला म्हणजेच अलीन, रायझा, रोलीन, तसेच कॅमेरा मन आपले डिमेलो बंधूंना नमस्कार. आपले सर्व चित्रफिती जातं करून ठेवण्यासारखे आहेत.

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      आपल्या ह्या विस्तृत व प्रेमळ प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, गिरीश जी.

  • @arunkamat7917
    @arunkamat7917 Год назад +1

    सुनील तुम्ही शुद्ध मराठी भाषे मध्ये फार छान प्रकारे वसई किल्ल्या संबधि माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.👍

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, अरुण जी

  • @rita4902
    @rita4902 4 года назад +3

    Hi 😊 Sunil I did wonderful tour because I am history lover so I like this video keep it up thank you👍👌❤️

  • @gaurirane6810
    @gaurirane6810 4 года назад +1

    Khup chan mahiti dilit marathi bashes war

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      धन्यवाद, गौरी जी

  • @ashokb5439
    @ashokb5439 4 года назад +3

    खूप छान दादा तुम्ही खूप मेहनत घेतली आहे विडिओ साठी

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      धन्यवाद, अशोक जी.

  • @ashoksawant4129
    @ashoksawant4129 4 года назад +1

    खुप छान माहिती, धन्यवाद 👌👍😊

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      धन्यवाद, अशोक जी

  • @pralhadbhople4564
    @pralhadbhople4564 4 года назад +3

    Sunil ji you did a great job,showing a very big fort of Vasai,what we read in history !salute to you 🙏🏻🌹

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      Thanks a lot for your kind words, Pralhad Ji

  • @deepalisamant2196
    @deepalisamant2196 4 года назад +1

    khup chan mahiti dili,utkrushta shooting

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      खूप खूप धन्यवाद, दीपाली जी

  • @PritamKhedekar
    @PritamKhedekar 4 года назад +3

    1 number bhava

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      धन्यवाद, प्रितम जी.

  • @priyankapatil7656
    @priyankapatil7656 4 года назад +1

    Wow khup mast aaplya vasai fort cha vedio 👌👍

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      धन्यवाद, प्रियांका जी

  • @lynnvaz3300
    @lynnvaz3300 4 года назад +4

    U hv really taken good efforts to show history of Vasai fort. Keep it up.

  • @sonawanes7169
    @sonawanes7169 4 года назад +1

    Chaan mast review

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      धन्यवाद, रितेश जी

  • @DrBrunoRecipes
    @DrBrunoRecipes 4 года назад +4

    Working day and night Sunil, Nice video. Keep up the good work!

  • @sukhadabhide7933
    @sukhadabhide7933 2 года назад +1

    खूपच छान VDO

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      धन्यवाद, सुखदा जी

  • @dorothygonsalves2095
    @dorothygonsalves2095 4 года назад +3

    I hv seen Forts in Alibaug, chaul n Rewdanda Korlai Very nice n interesting. some 25 years ago. This ia a very huge on.

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      Yes, Dorothy Ji. This is one of the biggest forts in India. Thank you.

  • @arvindrathod6396
    @arvindrathod6396 4 года назад +1

    Khuppach chan mahiti sangitali, apan ghetlele kushta yat disun yetat. Dhanyawad

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      खूप खूप धन्यवाद, अरविंद जी

  • @vinayak9890
    @vinayak9890 4 года назад +3

    Hii sunil,
    अतिशय उत्तम presentation. किल्ल्याचा खुप अभ्यास आणि आपुलकी दिसून आली, मला तुमची detailing आणि भाषा फार आवडली. असेच उत्तम माहितीपट बनवत राहा.
    कुपारी समाजाबद्दल मला काहीच माहिती नव्हती, आपल्या video मधून मला कुपारी समाज्याची जुनी आणि उत्कृष्ठ माहिती मिळाली आणि वसईला भेट देण्याची ईच्छा निर्माण झाली.
    धन्यवाद..

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      तुम्हाला आमचा प्रयत्न आवडतो हे वाचून बरं वाटलं. धन्यवाद, विनायक जी.

  • @Ameyabrockcn
    @Ameyabrockcn Год назад +1

    फार महत्त्वाची माहिती.

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      खूप खूप धन्यवाद, अमेय जी

  • @johnberchmans4939
    @johnberchmans4939 4 года назад +5

    Hi Sunil good morning
    I received the notification in the morning and I watched for half and hour(you could have divided it into 3 parts,that's what I feel)
    and I was amazed...you are full of enthusiasm and zeal and I am very proud of you.
    As per my information,all the contents are very true and some amazing facts I came to know about the vasai fort which I did not know...will watch the remaining part by evening.
    Keep up the great work that you are doing and a big God Bless You!

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      Thanks a lot for this beautiful feedback. It means a lot.

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      Thanks a lot, Ramesh Ji.

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      @@usalpaurvi Ji, thanks a lot.

  • @varshapise1767
    @varshapise1767 Год назад +1

    Khup chan 👏👏👏👏👏👏👏👏👌👍🙏

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      खूप खूप धन्यवाद, वर्षा जी

  • @sachindesa88
    @sachindesa88 4 года назад +4

    Hi Sunil,
    The content of the video is very detailed.
    This is first time , I am getting detailed information about Vasai Fort.
    I cant imagine the hard work you did to make this video. All the best for many more.

  • @meraindia4922.
    @meraindia4922. Год назад +1

    महाविद्यालयाची माहिती मस्त आहे

  • @radhikamayankat1665
    @radhikamayankat1665 4 года назад +4

    अप्रतिम किल्ला..!! सुनिल, छान प्रकारे उल्लेख केला आहे तुम्ही किल्याचा..!! अशा प्रकारे बाकीच्या किल्यांची सुद्धा माहिती द्यावी अशी आशा करते..!!

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      हो, राधिका जी एकदा माझं ट्रेकिंग पुन्हा सुरू झालं की प्रयत्न करतो. धन्यवाद.

  • @ashwinidalvi1860
    @ashwinidalvi1860 3 года назад

    Shudd Marathi mast prese...tion kup mast❤️👍

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад

      खूप खूप धन्यवाद, अश्विनी जी

  • @garryfaroz1355
    @garryfaroz1355 4 года назад +4

    Mr Sunil, very nice! Kudos to you! I have been to the fort many times, but today after watching your video, I learnt a lot of new information, specifically about the Baobab tree, I never knew it was a Baobab! This tree is from Africa! But Sunil, you could have done it summer , so we could see clearly minus the growing bushes and the rain water, keep it up

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад +2

      You are right, Garry Ji. It should have been done during summer but there was an immense demand for this video. Thank you.

  • @vijaymalushte3970
    @vijaymalushte3970 4 года назад +1

    Khupacha Chaan nivedan thanks Sir

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      धन्यवाद, विजय जी

  • @vilascolaso6347
    @vilascolaso6347 4 года назад +4

    My Hindu brothers & sister when you visit BHIMASHANKAR Temple(Jyotirlinga, near pune) there you found one big bell that bell is originally of Vasai Fort Church.
    Sunil such a nice video.You take so much effort to give details information about the fort.
    I am proud to be a Marathi.

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      Thanks a lot, Vilas Ji

    • @Prabhu_Desai
      @Prabhu_Desai 3 года назад

      @Vilas Colaso,. Yes ! in fact this battle was won by chimajiappa , Pune peshwa's brother who took this bell which was installed at Thanks Sunil, had visited almost 40 yrs back.Nice to know it is still intact.

  • @silvinarodrigues3487
    @silvinarodrigues3487 4 года назад +3

    खूपच छान माहिती दिली आहे. वसई मध्ये राहत असून देखील ही माहिती आम्हाला नव्हती. घरबसल्या आम्हाला ही माहिती उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद.

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      धन्यवाद, सिल्विना जी.

  • @marceladhav9197
    @marceladhav9197 4 года назад +3

    REPLYING TO THE QUERIES OF EACH ONE - WHO COMMENT IS A TEDIOUS JOB BUT YOU DO IT GREAT. MAY CHRIST JESUS PROTECT YOU

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      It is indeed a time consuming job but I try to reply to everyone who has taken efforts to express their views. Thank you, Marcel Ji.

  • @ginis0011
    @ginis0011 4 года назад +1

    Bhava ekdam jabardast agdi bhata saarkha boltos apratim marthi ucchhaar .

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      खूप धन्यवाद, नितीन जी

  • @anandisubbaiah8723
    @anandisubbaiah8723 4 года назад +5

    Sunil can you make videos on the flower farms which are in your area. When I small almost 5 or 6 years my father had taken us their so I don't remember the area name but it was very beautiful place. Big farms of rose, mogra, shavanti and many more. We still have the photos taken.'

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад +1

      Yes, Anandi Ji, we have that topic in our list. We will come up with one video on it. Thank you.

  • @vijaymalushte3970
    @vijaymalushte3970 3 года назад

    Kya baata hai excellent information thanks a lot 🙏👍

  • @manoharbhovad
    @manoharbhovad 4 года назад +3

    Hi,
    सुनील, तुमच्या या विडिओ ची मी वाट पाहत होतो... तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करून खूपच छान माहिती दिली त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद.... विडिओ खूपच छान झाला... तुमचे मनापासून अभिनंदन.... वसई किल्ल्याचे माहिती बुक कुठे मिळेल सांगा....
    पुढच्या भागाची वाट पाहतोय.... नवीन भागासाठी खूप खूप शुभेच्छा.....
    काळजी घ्या......

    • @isabelvasant7748
      @isabelvasant7748 4 года назад +1

      Hi ,having watched your video ,,it's very interesting and useful for the new generation ,keep it up and make more videos like these , waiting for your next video ,God bless

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      मनोहर जी, तुमच्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद. सध्या तरी फादर कोरियांची मार्गदर्शिका उपलब्ध नाही. धन्यवाद.

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      Thanks a lot for your motivating words, Isabel Ji.

  • @anilghadi4679
    @anilghadi4679 4 года назад +1

    फारच छान माहिती दिली अशी ईतरहि कील्यांची आपल्याकडे असल्यास द्यावी धन्यवाद !

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      नक्की प्रयत्न करू, अनिल जी. धन्यवाद.

  • @MadhukarDhuri
    @MadhukarDhuri 4 года назад +5

    baobab is called 'gorakhchinch' in marathi. tree of african origin. ranichya baget ahet.

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      हो, राणीच्या बागेत आहेत. 'गोरखचिंच' वाह! सुंदर नाव आहे. माहितीबद्दल धन्यवाद, मधुकर जी.

  • @harishchandrarane8896
    @harishchandrarane8896 4 года назад +2

    सुंदर आणि माहितीपूर्ण व्हिडीओ. यापूर्वी एकदा वसईचा किल्ला पाहिला आहे. पुन्हा एकदा पाहायची इच्छा आहे. पण त्यावेळी आपला हा व्हिडिओ सोबत घेऊन पहाणार आहे. धन्यवाद.

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      वाह छान कल्पना आहे. धन्यवाद, हरिश्चंद्र जी.