सफर अर्नाळा किल्ल्याची व दुर्मिळ मार्टेलो बुरुजाची | अर्नाळा किल्ला | Arnala Fort | Martello Tower

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 янв 2025

Комментарии • 655

  • @sunildmello
    @sunildmello  4 года назад +21

    सफर अर्नाळा किल्ल्याची व दुर्मिळ मार्टेलो बुरुजाची | Arnala Fort | Arnala Killa | Martello Tower
    वसईची मोहीम मराठ्यांच्या इतिहासात मानाचे स्थान मिळवून आहे. उत्तर कोकणात पोर्तुगिजांचा निर्णायक पराभव करणाऱ्या ह्या मोहिमेत १७३७ अर्नाळा बेट काबीज करून चिमाजी अप्पानी पोर्तुगीजांना जेरीस आणण्यास सुरुवात केली. बाजीरावांच्या आज्ञेवरून येथे एक मोठ्ठा किल्लादेखील बांधला.
    चौकोनी आकाराच्या ह्या किल्ल्याची तटबंदी अजून खूपच चांगल्या स्थितीत आहे व तिला तब्बल १० प्रचंड मोठे बुरुज आहेत.
    आज आपण ह्या किल्ल्याचा इतिहास, त्याची रचना, तेथील वैशिष्ट्यपूर्ण बुरुज, मंदिरे, दर्गा ह्याची माहिती घेणार आहोतच शिवाय संपूर्ण आशिया खंडात केवळ दोन मार्टेलो बुरुज आहेत त्यापैकी एक बुरुज आपल्या अर्नाळ्याला आहे तो आज आपण पाहणार आहोत. अर्नाळ्याला जाऊन मासळी खरेदी केली नाही हे शक्यच नाही म्हणून आपण आज मासळी खरेदीदेखील करणार आहोत.
    आपण अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा व घंटीचे बटणही दाबा. धन्यवाद.
    छायाचित्रण व संकलन: अनिशा डि'मेलो
    वसईवरील आमचे इतर व्हिडीओ
    सफर वसई किल्ल्याची
    ruclips.net/video/4VvWzXEo-J4/видео.html
    प्राचीन वसईचा इतिहास
    ruclips.net/video/w0BfNlSmOPI/видео.html
    पोर्तुगीजकालीन वसईचा इतिहास
    ruclips.net/video/vYEtlpbMarQ/видео.html
    वसई परिसरातील घंटांचा महाराष्ट्रभर प्रवास
    ruclips.net/video/T6ENdpBkAl8/видео.html
    १८७४ साली बांधलेला तेंडुलकर वाडा
    ruclips.net/video/WWQPTM8ecW0/видео.html
    ६०० वर्षे(?) जुन्या घरातील
    ९० व ८३ वर्षांच्या भावाबहिणीशी गप्पा
    ruclips.net/video/tghs5ZdITGA/видео.html
    वसईचा केळीवाला - एक माहितीपट
    ruclips.net/video/mwV8UATbBjg/видео.html
    #arnalakilla #arnalafort #sunildmello #arnala #vasaiheritage #vasaimohim #vasaidocumentary #sunildmellovasai #vasai #martellotower

    • @narahariangane2496
      @narahariangane2496 4 года назад +1

      Aabhyas purna video banvala aahe tumhi 👍

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      धन्यवाद, नरहरी जी

    • @trezeenafernandes649
      @trezeenafernandes649 4 года назад +1

      dada amch MA History ch project Arnala fort var aahe tumcha vedio bagitala aani tumhi dileli information mala useful jali Thanks a lot dada👍👌

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      @@trezeenafernandes649 जी, अरे वाह! प्रोजेक्टसाठी शुभेच्छा. धन्यवाद

    • @sandhyachavan4829
      @sandhyachavan4829 3 года назад

      Martilo बुर्जच्या aaspass khup judap वाढल्यात ti kadhayla पाहिजेत

  • @manojsunar4040
    @manojsunar4040 6 месяцев назад +2

    Khup sundar Ulekh🚩🙏

    • @sunildmello
      @sunildmello  6 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद, मनोज जी

  • @denesdmello1515
    @denesdmello1515 4 года назад +1

    खूप छान माहिती एकदम विस्तारपूर्वक माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 👍👍👍👌👌

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      खूप खूप धन्यवाद, डेनिस जी

  • @happilyforever.aashuhappil2972
    @happilyforever.aashuhappil2972 3 года назад +1

    धन्यवाद दादा तुमचे video पाहून अनेक ठिकाणच्या सफरी घर बसल्या होतात आम्हाला 🙏

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад

      खूप खूप धन्यवाद, आशू जी

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 3 года назад +2

    Sunil ji welcome amazing wonderful good nice apratim 🌹👌🌹👌

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад +1

      खूप खूप धन्यवाद, सुधा जी

  • @atharvapendse3694
    @atharvapendse3694 3 года назад +1

    अर्नाळा किल्ला ची माहिती पाहण्याची उत्सुकता
    होती
    तुमि ती उत्सुकता पूर्ण केली
    धन्यवाद
    सुनील

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад +1

      खूप खूप धन्यवाद, अथर्व जी

  • @ganeshmhaske7255
    @ganeshmhaske7255 4 года назад +2

    आपण असेच सुंदर माहिती देत रहा

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      नक्की...धन्यवाद, गणेश जी

  • @emilysouz1626
    @emilysouz1626 4 года назад +2

    खुप सुंदर माहिती. धन्यवाद.

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      धन्यवाद, एमिली जी

  • @arunranjane9645
    @arunranjane9645 2 года назад +2

    सुनील डिमेलो आपली तारीफ करावी तेव्हडी थंडीच. असखलीत मराठी. अतिशय सुंदर सादरीकरण. अप्रतिम फोटोग्राफी सर्वच प्रशवसानीय अभिनंदन 🌹🌹🌹💐💐💐🙏🙏🙏🙏

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад +1

      आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, अरुण जी

  • @riteshbajpai2433
    @riteshbajpai2433 Год назад +2

    किती सुंदर हा अर्नाळा किल्ला आणि किती सखोल माहिती तुम्ही दिली सुनील जी, आणि हो ती बोटीच प्रवास किती मजेशीर असावी..

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад +2

      ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, रितेश जी

  • @ritarodrigues852
    @ritarodrigues852 4 года назад +1

    खूपच सुंदर. स्थानिक असून अर्नाळा किल्ला बागितलाच नाही. तुमच्या video मुळे. लवकरच जाऊ असे वाटते.

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад +1

      नक्की भेट द्या, रिटा जी. धन्यवाद

  • @eknathonkarmahale1217
    @eknathonkarmahale1217 2 года назад +2

    अर्नाळा किल्ल्याची माहिती उत्तम खूप छान सांगितले धन्यवाद 🙏🙏

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад +1

      खूप खूप धन्यवाद, एकनाथ जी

  • @pramodshetye8065
    @pramodshetye8065 2 года назад +2

    सर किल्ल्यांची माहिती व आपलं निवेदन छान असतं.
    धन्यवाद

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      खूप खूप धन्यवाद, प्रमोद जी

  • @sheetalbhosle1112
    @sheetalbhosle1112 Год назад +2

    अतिशय सुंदर माहिती दिली आहे फारच सुंदर वर्णन केले आहे किल्ल्या चे आणी तेथील कोळी लोकांची जाळी मच्छी सुकविण्यापासून ते सगळ्या गोष्टींची इत्यादि ची माहिती दिली आहे धन्यवाद सूनिल👍

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад +1

      ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, शीतल जी

  • @swatishringarpure8773
    @swatishringarpure8773 4 года назад +11

    बाप रे ! सुनिल !!! हे माहितीचं फार मोठं भांडार खुलं केलंत तुम्ही !! सुट्टया व्यतित करायला लांब लांब प्रवासाला जातो आम्ही ! पण आपल्या महाराष्ट्रात ते ही मुंबई च्या इतक्या जवळ असलेल्या ऐतिहासिक वास्तू आमच्या नजरेला दिसत नाहीत !!! आज खरोखरच ह्याची खंत वाटते आहे. तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते. फार मोठं काम आपण करत आहात.

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад +2

      अगदी बरोबर बोललात, स्वाती जी. आपल्या जवळपास बरीच पाहण्यासारखी ठिकाणं असतात मात्र आपण नेहमीच दूर पाहत बसतो...धन्यवाद

  • @sangitaghadshi4423
    @sangitaghadshi4423 3 года назад +1

    तुमचा आवाज माहिती सांगण्याची पद्धत खुपच छान आहे ऐकत राहावंसं वाटत

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад +1

      खूप खूप धन्यवाद, संगीता जी

  • @mantruakre2660
    @mantruakre2660 Год назад +2

    आज पर्यंत पाहिलेल्या अर्नाळा किल्ल्याच्या विडिओ पैकी सर्वात बेस्ट विडिओ आहे, आणि किल्ल्याची माहिती तर मी कधीच एव्हडी ऐकलेली न्हव्हती, माझ्या आज्जीचे गाव आहे हे अर्नाळा मी माझ्या लहान पाणी तिथे शाळेच्या सुट्ट्या घालवायचो, तुम्ही मला माझ्या लहान पनाची आठवण करून दिली. त्या बदद्ल खूप खूप धन्यवाद.

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад +1

      ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद

  • @suhasjoshi7384
    @suhasjoshi7384 Год назад +2

    सुनिल तुझी काॅमेंट्री ऐकायला छान वाटते....माहिती छान देतोस...

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      खूप खूप धन्यवाद, सुहास जी

  • @maheshkawade1280
    @maheshkawade1280 3 года назад +2

    अतिशय सुंदर मांडणी आणि अभ्यासपूर्ण घरबसल्या अर्नाळा किल्ला दर्शन धन्यवाद

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад +1

      खूप खूप धन्यवाद, महेश जी

  • @renafernandes4935
    @renafernandes4935 2 года назад +2

    Mr.Sunil Dmello
    You have given detailed information about the Arnala fort.
    ........I appreciate you .
    I also like your marathi.
    I am staying at proper Thane City.

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад +1

      Thanks a lot for your kind words, Rena Ji

  • @chhayasardar1012
    @chhayasardar1012 3 года назад +1

    खूपच छान 👌👌👌समोरून पहिल्या सारखे वाटत आहे मस्त माहिती सुनील धन्यवाद 🙏🙏

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад

      खूप खूप धन्यवाद, छाया जी

  • @yuvrajirkar4289
    @yuvrajirkar4289 2 года назад +2

    गणेश बुरुजावरून खाली उतरण्याच्या जागेला अंधेरी खोली म्हणतात मी ह्या गावातील शाळेत 1997 ते 2019 अशी सलग 22 वर्ष जि प शिक्षक म्हणून काम केलं खूप छान व्हीडिओ मित्रा

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад +1

      ओह, आपल्याला बरीच माहिती असणार अर्नाळा किल्ल्याची. खूप खूप धन्यवाद, युवराज सर

  • @maryrodrigues5459
    @maryrodrigues5459 4 года назад +4

    आभारी सूनील, खूपच छान माहीती सांगीतली आपल्या भूमीत ऐवढी ऐतिहासिक ठेव आहे पण आम्हाला तंतोतंत माहीती नाही , मला गडकिल्याची खूप आवड आहे इतिहास मला खूप आवडतो किलै बघायला त्याची माहीती ऐकायला खूप आवडते आभारी सूनील

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад +1

      खूप खूप धन्यवाद, मेरी जी

  • @chandrashekharjadhav5504
    @chandrashekharjadhav5504 3 года назад +1

    सर आपण किल्ल्याबद्दल खूप छान माहिती दिली हा व्हिडिओ पाहून कधी एकदा अर्नाळा किल्ल्याची सफर करतोय असे झाले
    सर तुमचे व तुमच्या बरोबर असलेल्या व्हिडिओग्राफर चे खूप खूप धन्यवाद

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад

      खूप खूप धन्यवाद. माझी बायको सर्व छायाचित्रण व संकलन करते. धन्यवाद, चंद्रशेखर जी

  • @prasadmestry1
    @prasadmestry1 4 года назад +3

    अत्यंत माहितीपूर्ण व्हिडिओ.. विवेचन सुद्धा खुप रंजक वाटले.
    मी गेली 14 वर्षं विरारला राहतो, पण अजुन अर्नाळा किल्ल्यावर जायचा योग आला नाही. पण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर किल्ल्याला भेट देण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад +1

      नक्की भेट द्या, प्रसाद जी. धन्यवाद

  • @girishkhanvilkar781
    @girishkhanvilkar781 4 года назад +4

    ❤️ सफर अर्नाळा किल्ला आणि मार्टेलो
    बुरुज अविस्मरणीय , विलोभनीय
    👍समर्पक शीर्षक तथा कल्पक साजेशी वेधक सुबक आकर्षक अशीच लघुप्रतिमा.❤️
    👍कल्पकता तथा अव्वल दर्जाचे संकलन ही मोठी गोष्ट आहे .या चित्रफीत कराच्या प्रत्येक चित्रफीती, माहितीपटा, लघुपटामध्ये आवर्जून सदर गोष्टी ठासून भरलेल्या असतात .म्हणूनच माझा या सुनील सर तथा सुनील दादा डिमेलो, यांच्या कल्पकतेला सलाम❤️👍🙏👌✌️❣️💪👏💯🎥😍✌️🌈💃🤛💐✌️👈
    ❤️मच्छीमार जाळ्याचे विणणे म्हणजे
    सर्वोत्तम कला कुसर सुंदर , छान, अप्रतिम असेच
    ❤️अर्नाळा किल्ला शिलालेख व त्यावरील शब्दावली किंबहुना त्या अनुषंगाने अभिवाचन सर्वोत्तम, अस्खलित, अर्थपुर्ण असेच
    ❤️सुनिल सर ज्यावेळी सदर कोणताही माहितीपट , लघुपट वां कोणतीही चित्रफीत असो..छान, सुंदर, अप्रतिम इत्यंभूत माहितीपूर्ण सादरीकरण करून सर्व रसिक दर्षका ची मने जिंकत असतात असे जणू वाटते.
    ❤️सुनिल सर यांची सदर माहितीपटात सादरीकरण केलेली माहिती म्हणजे इंग्लंड चे तत्कालीन कर्णधार तथा चिवट सलामीचे फलंदाज, उत्कृष्ट समालोचन कार सर जेफ्री बॉयकॉट यांच्या पीच रिपोर्ट सारखे भासते . सर सुनील गावस्कर साहेब ही त्यावेळी त्यांच्या चिवट फलंदाजीस मानायचे किंबहुना सर्व स्तरावरील क्रिकेट पटु त्यांना लवकर out व्हायचे नाही म्हणून अक्षरशः घाबरायचे .😍😍💃💪💐💐🎥✌️🎥✌️🎥 जर पुढे भविष्यात सदर यू ट्यूब रुपी महाकाय क्षितिजावर स्पर्धेत पक्षपाती निर्णय लागला नाही तर फक्त आणि फक्त सुनिल डिमेलो तूच अंतिम विजेता ✌️😍👍👌✌️🎥✌️🌹
    ❤️दर्षकानी सांगावे सुनील सर सदर आशय विषयावर एक सुंदर माहितीपट करा आणि सरांनी लीलया सर्वोत्तम असेच चित्रण दर्शकांचे मनोरंजनासाठी आणावे हे म्हणजे त्यांच्या नम्र , लोभस, संवादात्मक वक्तृत्व, down to earth गुणांनी ओतप्रोतअसेच तथा हा सर्वांच्या मनातील ताईत असलेला अवलिया चित्रफीतकारच असे माहितीपट सादर, प्रदर्शित , निर्माण करू शकतो.
    ❤️सरांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे
    सुनिल सर, अनिषा ताई, एलिन, रायजल आणि सहकारी वर्ग चिकाटीने,अत्यंत जीव ओतून, अपार मेहनतीने सर्वोत्कृष्ट , सर्वोत्तम, सदाबहार, दिलखेचक दृष्या सहित असलेले छायाचित्रण
    असेच प्रत्येक वेळी दर्शकांना द्यावयाचा प्रयत्न करत असतात म्हणूनच मी त्यांचा सदर यू ट्यूब रुपी महाकाय क्षितिजावर यशजी चोप्रा असाच उल्लेख करतो.
    ❤️आता मेहेर कुटुंबियांच्या शेतीवर आणि
    वसईतील फुल मळा यावर एक छानसा अप्रतिम आरस्पानी हिरवाईचा साज असलेला नयनरम्य बहारदार विलोभनीय वातावरणातील लघुपट
    सदर सुनील डिमेलो चॅनेलवर दर्शकांना पहावयास मिळू दे हीच अपेक्षा बाळगतो.
    ❤️असो...👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад +1

      गिरीश जी, आपल्या विस्तृत व विश्लेषणात्मक प्रतिक्रिया नेहमीच आमचा हुरूप वाढवतात. आपण म्हटल्याप्रमाणे ह्या शेतीवर व फुलांच्या मळ्यावर एक माहितीपट बनवायचा प्रयत्न करू. आपल्या मार्गदर्शनाबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @sujatapatil5265
    @sujatapatil5265 3 года назад +1

    खूपच छान आणि विलक्षण किल्ला आहे.

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад

      धन्यवाद, सुजाता जी

  • @gajananbolaj7815
    @gajananbolaj7815 2 года назад +2

    सुनील राव तुम्ही अतिशय चांगली माहिती लोकांपर्यंत पोहोचलेत विना पक्ष बात करता जास्तीत जास्त ऐतिहासिक वास्तूंची माहिती द्यावी तुम्ही जे काम करत आहे अतिशय चांगलं काम करताय तुमच्या कामाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, गजानन जी

  • @GeetanjaliStudio-y3f
    @GeetanjaliStudio-y3f Год назад +1

    Jai Bhavani sunder ani mahiti deta he. Thank you.

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      खूप खूप धन्यवाद

  • @tejalferreira5815
    @tejalferreira5815 4 года назад +5

    सुनिल जी खुप छान अभ्यासपूर्वक ऐतिहासिक अर्नाळा किल्ल्यांची माहिती..👍 धन्यवाद

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      खूप खूप धन्यवाद, तेजल जी

  • @pravindeorukhkar6767
    @pravindeorukhkar6767 3 года назад +1

    धन्यवाद सुनील जी,
    फारच मेहनत घेऊन किल्याचे दर्शन घडवून आणले, छान निवेदन, उपयुक्त माहिती, विविध शब्दांचा वापर, जणू काही प्रत्यक्ष तेथे जाऊन आलो असं वाटलं. तुमच्या मेहनती ला माझा सलाम

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад

      आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, प्रवीण जी

  • @vikasmadhavi9849
    @vikasmadhavi9849 7 месяцев назад

    खूप चांगले माहिती सांगतो व्हिडिओ पण खूप बघायला मजा येते

    • @sunildmello
      @sunildmello  7 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद, विकास जी

  • @atulkatdare2454
    @atulkatdare2454 3 года назад +1

    छान माहिती! येत्या रविवारच्या सायकल राईडसाठी रेफर करतोय.. धन्यवाद.😊

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад +1

      वाह मस्त! शुभेच्छा आणि धन्यवाद, अतुल

  • @rajhansenterprises5117
    @rajhansenterprises5117 4 года назад +2

    अतिशय सुंदर आणि ऐतिहासिक माहिती दिल्याबद्दल मनापासून आभार. बऱ्याच वर्षांपूर्वी अर्नाळा किल्ल्याला भेट दिली होती त्या सर्व आठवणींना उजाळा मिळाला.👍

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      खूप खूप धन्यवाद, राजहंस जी

  • @shakuntalarane4322
    @shakuntalarane4322 4 года назад

    किती छान माहीती पुरवीत आहेे
    धन्यवाद.....🙏

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      धन्यवाद, शकुंतला जी

  • @medhapatil9598
    @medhapatil9598 2 года назад +1

    Dhanyawad, tumche videos baghun aamhala puratan ghare, gad ani kille baghyala miley ani khup mahiti suddha milali, jayache aamhala kahihi mahiti navhati.

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, मेधा जी

  • @shaynipereira2824
    @shaynipereira2824 4 года назад +2

    खूप सुंदर माहिती... अशी ऐतिहासिक माहिती ऐकायला नक्कीच आवडेल. खूप छान 👌👌👌👌👌

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад +1

      खूप खूप धन्यवाद, शायनी जी

  • @malinisawant2181
    @malinisawant2181 4 года назад +1

    सुनील खूपच परिपूर्ण माहिती मिळाली. अर्नाळा किलर्ला सहलीचा आनंद झाला. सुनील तुमचे मराठी सादरीकरण खूपच सुंदर आहे. ☺👏👏🙏💐

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      खूप खूप धन्यवाद, मालिनी जी

  • @digamberthorve106
    @digamberthorve106 Год назад +2

    आजच्या सारखी साधनसामग्री उपलब्ध नसताना त्या वेळच्या राजे महाराजे यांनी हे अशक्य काम शक्य कसे केले हि फारच विचार करण्याची गोष्ट आहे.

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад +2

      अगदी बरोबर बोललात, दिगंबर जी. धन्यवाद

  • @gulabcorreia6198
    @gulabcorreia6198 4 года назад

    तुमच्या video द्वारे अर्नाळा किल्लाचे दर्शन झाले
    Nice information
    Thankyou very much

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      खूप खूप धन्यवाद, गुलाब जी

  • @rajaapasalkar3043
    @rajaapasalkar3043 11 месяцев назад +2

    गोडार्ड त्यावेळी कल्याणला सुध्दा होता. कल्याणचे Dr sathe यांचे वसाहतीतील कल्याण या पुस्तकात त्याचा उल्लेख आहे.

    • @rajaapasalkar3043
      @rajaapasalkar3043 11 месяцев назад +1

      मार्टेलो टॉवर कल्याणला सुध्दा होता. ज्या वेळी इंग्रज यांनी १९१४सालि दुर्गाडी किल्ल्याच्या डोंगराच्या उंचीचा फायदा gheu Kalyan खाडीवर पुल बांधला जो मुंबई वरून आग्रा इथ पर्यंत होता,त्यालआग्रा रोड म्हणतात.तो कल्याण वरून भिवंडी मार्गे आग्र्याला जातो.
      कल्याण खाडी ची भिवंडी बाजूला जो किनारा आहे. त्या किनाऱ्यावर पोर्तुगीज कालीन मार्तेलो टॉवर होता पुलासाठी इंग्रजांनी तोडला.
      संदर्भ.dr साठे साहेब

    • @sunildmello
      @sunildmello  11 месяцев назад +1

      ह्या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, राजा जी

  • @karangawand6253
    @karangawand6253 3 года назад +1

    मीत्रा खूप चांगली माहिती दीलीस

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад

      धन्यवाद, करण जी

  • @nesterdabresaxophonist61
    @nesterdabresaxophonist61 3 года назад +1

    Kay baat hai..Superb work

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад

      आबारी, नेस्टर

  • @shraddhapatil7253
    @shraddhapatil7253 4 года назад +1

    Mast mahiti dilit dada🙏🙏🙏

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      धन्यवाद, श्रद्धा जी

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi5573 2 года назад

    अर्नाळ्याची माहितीपूर्ण सफर... 👍

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      धन्यवाद, माणिकलाल जी

  • @prachiskitchen6986
    @prachiskitchen6986 4 года назад +2

    अर्नाळा किल्ल्याच फक्त नावच ऐकल होत परंतु आज तुमच्यामुळे किल्ल्याची सफर घडली या करीता धन्यवाद! मराठी भाषेवरील तुमच प्रभुत्व,ईतिहासाची जाण,माहिती देण्याची पध्दती सगळच अप्रतिम आहे.

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад +2

      खूप खूप धन्यवाद, प्राची जी

  • @jyotsnamogre4388
    @jyotsnamogre4388 4 года назад +3

    खूप छान माहिती. आवडली.

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад +1

      धन्यवाद, ज्योत्स्ना जी

  • @ganeshmhaske7255
    @ganeshmhaske7255 4 года назад +1

    खुप सुंदर माहिती देता

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      धन्यवाद, गणेश जी

  • @ronydcunha9367
    @ronydcunha9367 3 года назад +1

    Good tour of Arnala fort and Mortello tower

  • @sheelalopes1275
    @sheelalopes1275 2 года назад +1

    Anil khup khup chan mahiti dili àrnalaKilavji mahiti

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      धन्यवाद, शीला जी

  • @ganeshjepal8594
    @ganeshjepal8594 2 года назад

    मस्त माहिती दिली आहे
    खूप खूप धन्यवाद
    गणेश जेपाल मुंब्रा ठाणे

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      खूप खूप धन्यवाद, गणेश जी

  • @ravikhadke3006
    @ravikhadke3006 4 года назад +1

    Khup chan mahiti dakhvali Arnala kilya badhali mustuch 👌

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад +1

      धन्यवाद, रवी जी

  • @keshavpingle1737
    @keshavpingle1737 2 года назад

    अप्रतिम माहिती.धन्यवाद. खुपच छान मार्गदर्शन.

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      खूप खूप धन्यवाद, केशव जी

  • @jyotinaik2621
    @jyotinaik2621 3 года назад +1

    खुप छान माहिती .gbu

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад

      धन्यवाद, ज्योती जी

  • @rosydmello2390
    @rosydmello2390 4 года назад +2

    Nice vdo i visited this fort 3 times its beautiful fort

  • @kavitasmotivationaldairy3713
    @kavitasmotivationaldairy3713 4 года назад

    सुंदर 👍👍 खूप दिसांपासून अश्या व्हिडिओ ची वाट पाहत होते..!!

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      खूप खूप धन्यवाद, कविता जी

  • @pallavikawali5958
    @pallavikawali5958 4 года назад

    Khupch uttam video...swata killa phirun aalyasarkhe vatale...

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      खूप खूप धन्यवाद, पल्लवी जी

  • @kadambarm9723
    @kadambarm9723 4 года назад +4

    Amazing info about fort n Arnala, lovely n history of Arnala fort. Thanks for sharing 💗😜💗😜👍👍👍👍👍🥰👌🥰👌🥰👌🥰👌🥰👌🥰👌👌🥰👌👌🥰👌🥰👌🥰👌🥰👌👌👌👌👌👌👌👌👌🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

  • @rahulghaisas2776
    @rahulghaisas2776 4 года назад +2

    एकदम छान

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      धन्यवाद, राहुल जी

  • @shobhawavikar9301
    @shobhawavikar9301 4 года назад +1

    Great.....historical places is always liked. Super vedio......Thankyou for sharing.

  • @arunpatil4192
    @arunpatil4192 4 года назад +1

    किल्ल्याची माहिती देतानाच सादरीकरण खूप छान.

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      धन्यवाद, अरुण जी

  • @rajendarbalmiki4239
    @rajendarbalmiki4239 2 года назад +1

    🙏🙏🙏👍👍👍. SUPER VIDEO.

  • @prempatil5794
    @prempatil5794 3 года назад +1

    Khup Chan bhau👍👍

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад +1

      धन्यवाद, प्रशांत जी

  • @rahultungare9835
    @rahultungare9835 3 года назад +2

    Excellent video as always very informative.
    Keep up the good work, God Bless

  • @smitapatil2648
    @smitapatil2648 4 года назад

    सुनीलजी,
    अप्रतिम निवेदन आणि ऐतिहासिक संदर्भ.

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      धन्यवाद, स्मिता जी

  • @arunapatil7255
    @arunapatil7255 11 месяцев назад

    अक्षरशः तुम्ही खजिनाच देताय हो आम्हाला

    • @sunildmello
      @sunildmello  11 месяцев назад

      या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, अरुणा जी

  • @sujitwarkari7108
    @sujitwarkari7108 2 года назад

    सुनिल सर तुम्हाला पाहिलं की खुप मनात चैतन्य येत्.

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      खूप खूप धन्यवाद, सुजित जी

  • @happilyforever.aashuhappil2972
    @happilyforever.aashuhappil2972 3 года назад

    इतका प्रचंड इतिहास आहे आपला........

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад

      हो, अगदी बरोबर. धन्यवाद, आशू जी

  • @namratachaudhari7406
    @namratachaudhari7406 4 года назад +2

    Nice video khup maste

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      धन्यवाद, नम्रता जी

  • @sandeshsawant6075
    @sandeshsawant6075 4 года назад +2

    खुप छान

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      धन्यवाद, संदेश जी

  • @bhagyeshkapote4918
    @bhagyeshkapote4918 2 года назад +1

    सुनिल तुझी भाषाशैली अतिशय सुंदर

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      खूप खूप धन्यवाद, भाग्येश जी

  • @durveshi3978
    @durveshi3978 4 года назад +4

    Mast 👍👍

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      धन्यवाद, दुर्वेश जी

  • @francisdsouza7556
    @francisdsouza7556 4 года назад +2

    Thanks so much for Nice Sunil D Mello Nice Videos

  • @avinashparab7753
    @avinashparab7753 4 года назад +2

    खूपच छान माहिती धन्यावाद सुनील जी 👍👍

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      धन्यवाद, अविनाश जी

  • @MLTR-1995
    @MLTR-1995 4 года назад +18

    भावा, तुझं मराठी नुसतं ऐकत राहावं असं वाटतं.
    खुप शब्द आज इंग्रजाळलेल्या मराठीत सहसा ऐकायला मिळत नाही.

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад +1

      आपल्या ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, प्रशांत जी

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan508 3 года назад +3

    Arnala 3/4 velela pahila asel, pn arnala killa punha aaj tuzhya njretun phata aala.
    changla anubhv ani mahiti
    milali.nivedn ani video shutting khup chchan hot.
    khup khup....DHANYWAD
    🌺🌻🌺🌻🌺🌻🌺🌻🌺

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад

      खूप खूप धन्यवाद, मंगेश जी

  • @navneetpatil3018
    @navneetpatil3018 2 года назад +1

    Nice presentation ☝️

  • @sandhyasatarkar4540
    @sandhyasatarkar4540 4 года назад +2

    माझं आजोळ अर्नाळा येथील,खूपच मस्त वाटलं बाल पणाच्या आठवणी जाग्या झाल्या,

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      धन्यवाद, संध्या जी

  • @bonnykini
    @bonnykini 3 года назад +1

    You are great.

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад

      Thank you for your kind words, Raju Ji

  • @Sandy-zw8bp
    @Sandy-zw8bp 2 года назад

    Atyant Sundar Vishleshan!

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      धन्यवाद, प्रतीक जी

  • @prasadmeher2340
    @prasadmeher2340 4 года назад

    अप्रतिम वर्णन केले आहे...👍

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      धन्यवाद, प्रसाद जी

  • @prudencemenezes3267
    @prudencemenezes3267 4 года назад +5

    This video was amazing what a source of information you have executed
    Excellent sunil dada

  • @deepika..966
    @deepika..966 3 года назад

    Ho khup aavdla tumcha video asa vatla sanpunch nye.. ,👍

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад

      धन्यवाद, दीपाली जी

  • @happilyforever.aashuhappil2972
    @happilyforever.aashuhappil2972 3 года назад

    दादा किती सुंदर मराठी आहे तुमच अस वाटत ऐकत रहाव.......

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад

      खूप खूप धन्यवाद, आशू जी

  • @ravindrasaigaonkar7357
    @ravindrasaigaonkar7357 3 года назад

    Sunder Marathi... Superb!

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад

      धन्यवाद, रवींद्र जी

  • @souzaskitchenbynamratadsouza
    @souzaskitchenbynamratadsouza 4 года назад

    खूप छान वाटले, खूप वर्षांपूर्वी आले होते, धन्यवाद सुनील भाऊ.

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      खूप खूप धन्यवाद, सोझा जी

  • @swatipatil3220
    @swatipatil3220 4 года назад +1

    मस्त video

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      धन्यवाद, स्वाती जी

  • @saeedbaig7296
    @saeedbaig7296 4 года назад +1

    खूप छान, प्रत्यक्ष बघत पहातोय असे वाटले, माहिती सादरीकरण अप्रतिम,God bless you.

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      धन्यवाद, सईद जी

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 2 года назад +1

    Wonderful,,,,,,

  • @narayanchevle6801
    @narayanchevle6801 4 года назад +1

    छान सुंदर माहिती
    सुंदर blog

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      धन्यवाद, नारायण जी

  • @clerafargose9031
    @clerafargose9031 4 года назад

    खूप वर्षापासून अर्नाळा किल्ला पाहायची इच्छा होती.एकदा तर समुद्रकिनारी जाऊन भरती असल्यामूळे मागे फिरावे लागले.आज ह्या व्हिडीओच्या माध्यमातून सफर पूर्ण झाली.अप्रतिम.फारच छान सुनिल.अभिनंदन.....

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      खूप खूप धन्यवाद, क्लेरा जी

  • @anilkavankar5223
    @anilkavankar5223 3 года назад

    खूप छान माहिती दिली

    • @sunildmello
      @sunildmello  3 года назад

      धन्यवाद, अनिल जी

  • @trezeenafernandes649
    @trezeenafernandes649 4 года назад +2

    Beautiful vedio and sir you had given nice information on Arnala fort👍👌

  • @apoorvaranadhire4074
    @apoorvaranadhire4074 3 года назад

    Very nice presentation... Keep up good work..

  • @LifeInLONDON.
    @LifeInLONDON. 4 года назад

    अर्नाळा किल्ला प्रत्यक्ष पाहिला नव्हता पण आज ती संधी मिळाली....thanks...nice video and historical information was interesting too.

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      खूब खूब आबारी

  • @pravasbhataknticha5570
    @pravasbhataknticha5570 4 года назад +1

    खुप छान....nice

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад +1

      धन्यवाद, सचिन जी

  • @yashwantmali8187
    @yashwantmali8187 4 года назад

    खूपच छान माहिती

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      धन्यवाद, यशवंत जी

  • @smitachavan3655
    @smitachavan3655 4 года назад

    छान मस्त महीती दीली कीला खुप मोटा आहे आस वाट्त होत की आम्ही स्वता होतो 👌👍🙏🙏

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      खूप खूप धन्यवाद, स्मिता जी

  • @anuradhadigskar8339
    @anuradhadigskar8339 4 года назад +3

    खुप छान माहिती दिली...... 👍👍👍👏👏👏😊🙏

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад +1

      धन्यवाद, अनुराधा जी

  • @kirtikadam8138
    @kirtikadam8138 4 года назад +2

    धन्यवाद दादा 🙏
    संपूर्ण किल्ल्याची सफर घडवून माहितीपुर्ण इतिहास सांगितलात.

    • @sunildmello
      @sunildmello  4 года назад

      खूप खूप धन्यवाद, कीर्ती जी